पुढील व्याख्यानांविषयी व मंडळाच्या विविध उपक्रमांविषयी अद्ययावत माहिती मिळविण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा. विद्यार्थी उत्कर्ष मंडळ - Telegram Group t.me/VidyarthiUtkarshMandal
प्रिय नागराज, तू अगदी शुद्ध सत्य बोलतोस. जीवनात तूला काय साद्ध्य करायचे ते तू ठरविलेले नाही आहेस. जगताना जे काही घडतं ते केवळ मांडत आहेस. केवळ भौतिक सुखाच्या मागे तू लागलेला नाही आहेस. तू aware आहेस की, दुख व सुख ह्या दोन्ही गोष्टी तू समांतर रीत्या जगतोस. आणि तुझ्या कलेतून समाज प्रबोधन करतोस. ह्याच बरोबर तू शक्य तितक्या लवकर एकदातरी श्री S. N. Goinka नी शिकवलेले "विपश्यना" 10 दिवसांचे शिबीर (इगतपुरी, नाशिक) करावे. आणि त्यानंतर जनसामान्यांवर करूणा करावी. कारण, तू Unconditioned विचारवंत आहेस. तुझ्याकडे ज्ञानाचा सुप्त साठा आहे. त्याला वाट करून देण्याची गरज आहे. माझी शक्ती कमी पडते. तूझी जमीन सुपीक आहे. असे कल्यास जनतेचे महान कल्याण होईल.
प्रिय नागराज, तूझी ही मुलाखत प्रेरणादायी आहे. मी शिक्षक असल्यामुळे ही मुलाखत माझे मित्र व विद्यार्थ्यांना forward करीत आहे. जनसामान्यांना ह्याचा फार फायदा होईल.
So satisfying! What is the purpose of life? To live! People try to conceptualize life and then believe they have understood it. Nagraj jumped and stayed in the heart of life, without a will to understand it, and see! Life never betrayed him, Life gave him the lift. ALWAYS
नागराज मंजूळे चे अभिनंदन करावे तेव्हढे कमी आहे कारण आजवर चित्रपट क्षेत्रात एकाच उच्चवर्णीय लोकांची व त्यांच्या नाकातून बोलल्या जाणारया तथाकथित शुध्द भाषेचीच मक्तेदारी होती पण नागराज मंजूळे यांनी ती मोडीत काढत अगदी अती सामान्य वर्गाला रूपेरी पडदयावर चमकवले.
झुंड : ब्राह्मणवादी वर्चस्वाला मोडीत काढले जात आहे हे चांगले आहे. ब्राह्मणवादी लोकांचा गैरसमज आहे की गुणवत्ता फक्त ब्राह्मणी लोकांकडे असते पण भारतीय संविधानाने संधी दिल्यामुळे संधी+प्रयत्न = गुणवत्ता हे सिद्ध झालंय !
@@sanjivanikulkarni9475 नोकऱ्या शिल्लक ठेवल्या नाहीत. ज्या नोकऱ्या आहेत त्या 10टक्के पेक्षा कमी आहेत. त्यात प्रतिनिधित्व पुरेसे भरले जात नाही. सुपर क्लास वन मध्ये OBC ला डावलले जाते. OBC च्या जागा ब्राह्मण बळकावतात. देशातील विद्यापीठांत OBC , SC,ST कमी भरले जातात. काही ठिकाणी तर शून्य ! न्यायपालिकेत कॉलेजियम द्वारे ब्राह्मण भरती होते.
Salute to director producer Nagaraj p manjule tumhi samaj vavsatevar dagad maralat ani tyanna vichar karayala lavalat hi samaj vavsatha banvanaryala asi sivi ka devu nahe memma fukala kocha dhenganra you are great Nagraj ji manjule sarvana vinanti ahe Jhund picture nakki bagha khup changla picture aahe mi pahila aahe tumhi pan pahava dhanyavad 🙏
Godbole sir tumhi great aahat.chan mulakhat chan mansachi.nagnathji tumhi mhanalya te baro aahe saglya jatit changle aani vait lok astat....bramhan manse me great aahe kadhi nahi manat.....1 comment wachun lihile aahe. Tumhala ase ka watate.
माझी मुलगी तुमच्या कडे शिनेमा मध्ये काम करण्याची इच्छा आहे ती आता दहा वर्षाची आहे ती तुमची खुप चाहती आहे तीला एक संधी मिळाली तर बरे वाटेल फक्त एकच संधी द्यावी सर
Khup chan sir malahi Khup chan carrier karaych ahe mala stage vr bolayla/sagyanchya feelings smjun help karayla aavdt mazyat stage daring pn ahe mala well speaker banaych ahe but perfect stage bhetat nahi a nagraj sir if it's possible please help me sir........ Please 🙏
Ek gammat aahe tu kasa war gelas sope nahi tari tu aathak prayatna kele tuze good luck aani pudhe Tula mahit nahi he logical aahe tuze nashib chagle aahe tari Aaj àanadi aahe pudhe mahit nahi
पुढील व्याख्यानांविषयी व मंडळाच्या विविध उपक्रमांविषयी अद्ययावत माहिती मिळविण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा.
विद्यार्थी उत्कर्ष मंडळ - Telegram Group
t.me/VidyarthiUtkarshMandal
👀
👌 😎
👀👀👀
👀🌭👀
👀👀🌳
बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची कास धरली कि तो नक्कीच प्रगती करतो हे त्यांनी दाखवून दिले. नागराज सर सुंदर कार्य
Napas na karnyachya shikshan paddhatine baryach jananche varshanuvarshe barbad kele
Also nagraj manjule is classic example of someone who has good iq but he doesn't study at all he can fail in school but can succeed later in life
आदर्श व्यक्तिमत्व कवी,लेखक,दिग्दर्शक नागराज मंजुळे सर.....
Great man
He's a good person 👍🏻
ua-cam.com/channels/fVh9CKKttNiOXh0ziGhLDQ.html
महान विचारा तलं विश्व नागराज मंजुळे सर यांनी दाखवून दिलं यालाच चित्रपट म्हणता येईल यदाकदाचित... कवी गुरुनाथ तथा चैतण्या आठवले,सोलापूर
प्रिय नागराज, तू अगदी शुद्ध सत्य बोलतोस. जीवनात तूला काय साद्ध्य करायचे ते तू ठरविलेले नाही आहेस. जगताना जे काही घडतं ते केवळ मांडत आहेस. केवळ भौतिक सुखाच्या मागे तू लागलेला नाही आहेस. तू aware आहेस की, दुख व सुख ह्या दोन्ही गोष्टी तू समांतर रीत्या जगतोस. आणि तुझ्या कलेतून समाज प्रबोधन करतोस.
ह्याच बरोबर तू शक्य तितक्या लवकर एकदातरी श्री S. N. Goinka नी शिकवलेले "विपश्यना" 10 दिवसांचे शिबीर (इगतपुरी, नाशिक) करावे. आणि त्यानंतर जनसामान्यांवर करूणा करावी. कारण, तू Unconditioned विचारवंत आहेस. तुझ्याकडे ज्ञानाचा सुप्त साठा आहे. त्याला वाट करून देण्याची गरज आहे. माझी शक्ती कमी पडते. तूझी जमीन सुपीक आहे. असे कल्यास जनतेचे महान कल्याण होईल.
प्रिय नागराज, तूझी ही मुलाखत प्रेरणादायी आहे. मी शिक्षक असल्यामुळे ही मुलाखत माझे मित्र व विद्यार्थ्यांना forward करीत आहे. जनसामान्यांना ह्याचा फार फायदा होईल.
That first dialogue " स्टेज जरा जास्तच वर केलाय " has lots meanings...
Napas na karnyachya shikshan paddhatine baryach jananche varshanuvarshe barbad kele
विद्यार्थी उत्कर्ष मंडळ मुंबई यांचे आभार !
धन्यवाद !
विवेकानंद व्याख्यानमालेतील इतर मुलाखती व व्याख्याने चॅनेलवर उपलब्ध आहेत त्या नक्की पहा आणि चॅनेल ला subscribe करायला विचरु नका !
How much I want to hear you and see you Nagraj. U r magic. Bollywood diractors are not even nearby you.
Nagraj is a great director. His films are more realistic.
So satisfying! What is the purpose of life? To live!
People try to conceptualize life and then believe they have understood it. Nagraj jumped and stayed in the heart of life, without a will to understand it, and see! Life never betrayed him, Life gave him the lift. ALWAYS
Napas na karnyachya shikshan paddhatine baryach jananche varshanuvarshe barbad kele
नागराज मंजुळे सर सलाम तुमच्या कर्तुत्वाला
श्रीरंग गोडबोले सर।
तुम्हाला वंदन।
मंजुळे सरांचे
अनंत अभिनंदन।
नागराज मंजुळेकर बेस्ट 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💯💯💯💯✌️✌️✌️
I am big fan of Nagraj manjule sir .mi srv speech ekle aahe. Khup inspiration ase speech aahe sir
समाज व्यवस्थेवर दगड मारला आहे आजही जातीभेद खूप चालतात म्हणुन नागराज सर नेमके दाखवतात काय समाजात चालते ते नेमके दाखवतात झुंड नक्की बघा जय भीम
गुरुवर्य- नागराज मंजुळे 😍🙏
नागराज मंजूळे चे अभिनंदन करावे तेव्हढे कमी आहे कारण आजवर चित्रपट क्षेत्रात एकाच उच्चवर्णीय लोकांची व त्यांच्या नाकातून बोलल्या जाणारया तथाकथित शुध्द भाषेचीच मक्तेदारी होती पण नागराज मंजूळे यांनी ती मोडीत काढत अगदी अती सामान्य वर्गाला रूपेरी पडदयावर चमकवले.
धन्यवाद !
विवेकानंद व्याख्यानमालेतील इतर मुलाखती व व्याख्याने चॅनेलवर उपलब्ध आहेत त्या नक्की पहा आणि चॅनेल ला subscribe करायला विसरु नका !
Napas na karnyachya shikshan paddhatine baryach jananche varshanuvarshe barbad kele
उत्कर्ष मंडळ मुंबई यांचे आभार !
Cinema til jivant pna ly bhari anna you r great
नागराज मंजुले तुम्हाला वाईट व्यसना पासून/ थाबंवण्यात/ सोडवण्यात कोणी मदत केली
Very good guidance to young boys in our community.thanks for your interest in social work.
Napas na karnyachya shikshan paddhatine baryach jananche varshanuvarshe barbad kele
प्रेरणा दायक व्यक्तिमत्व आवडता व्यक्ती नागराज ..... सर
झुंड : ब्राह्मणवादी वर्चस्वाला मोडीत काढले जात आहे हे चांगले आहे. ब्राह्मणवादी लोकांचा गैरसमज आहे की गुणवत्ता फक्त ब्राह्मणी लोकांकडे असते पण भारतीय संविधानाने संधी दिल्यामुळे संधी+प्रयत्न = गुणवत्ता हे सिद्ध झालंय !
Right 👍
sagle reservations aahet na sagli kade!! tari ase aarop!!
@@sanjivanikulkarni9475 नोकऱ्या शिल्लक ठेवल्या नाहीत. ज्या नोकऱ्या आहेत त्या 10टक्के पेक्षा कमी आहेत. त्यात प्रतिनिधित्व पुरेसे भरले जात नाही. सुपर क्लास वन मध्ये OBC ला डावलले जाते. OBC च्या जागा ब्राह्मण बळकावतात. देशातील विद्यापीठांत OBC , SC,ST कमी भरले जातात. काही ठिकाणी तर शून्य ! न्यायपालिकेत कॉलेजियम द्वारे ब्राह्मण भरती होते.
जय भीम नागराज अण्णा
अण्णा ......एकदम मार्मिक ....
Nagraj sir tumhi kharach great ahat 🙏👌😘
जय भिम सर मी एक दहावीत नापास झालेली महिला आहे पण कहाणी लिहने आवडते
Salute to director producer Nagaraj p manjule tumhi samaj vavsatevar dagad maralat ani tyanna vichar karayala lavalat hi samaj vavsatha banvanaryala asi sivi ka devu nahe memma fukala kocha dhenganra you are great Nagraj ji manjule sarvana vinanti ahe Jhund picture nakki bagha khup changla picture aahe mi pahila aahe tumhi pan pahava dhanyavad 🙏
Super Personality Thanks Sir Noted Respect
Godbole sir tumhi great aahat.chan mulakhat chan mansachi.nagnathji tumhi mhanalya te baro aahe saglya jatit changle aani vait lok astat....bramhan manse me great aahe kadhi nahi manat.....1 comment wachun lihile aahe. Tumhala ase ka watate.
Big fan here
माझी मुलगी तुमच्या कडे शिनेमा मध्ये काम करण्याची इच्छा आहे ती आता दहा वर्षाची आहे ती तुमची खुप चाहती आहे तीला एक संधी मिळाली तर बरे वाटेल फक्त एकच संधी द्यावी सर
It's so inspirational to each and every writer and director💐💫✨
ua-cam.com/channels/fVh9CKKttNiOXh0ziGhLDQ.html
Napas na karnyachya shikshan paddhatine baryach jananche varshanuvarshe barbad kele
Khup chaan samvaad !❤
बऱ्याच दा एकच गोस्ट अनेकदा ऐकण्यात येतो पण नेहमी काही तरी नवीन सांगून जाते।असाच।काहीस नागराज ला ऐकल्या नंतर होत
Nagraj manjule hyanche aabhinsndan khup khup shubheccha
खूप छान वाटले. मंजुळे sir असेच पुढे जात रहा..
Dhanyawad..
Khup chhan vichar aahet tumche sir,
wow Superb Gaiudanc Noted Sir Thanks
Nagraj Ha great person ahe.....
Great man
Nagraj sir is Great 💯💯💯💯💯💯💯💯💯👍👍👍👍👍👍👍👍
Very nice and inspiring 👍
नमो बुद्धाय जय भिम जय संविधान
Sir you are great
Nagraj is very very great person
Great Manus 🙏🙏🙏
khup chaan sir
Jo kuch nahi karte wo bohot kuch kar jaate hai 😊😊💙💙💙jay bhim Nagraj sir bhim jayanti fakt tumhi movie madhe dakhu shkta 👍👍👍😌☺👌👌💙💙💙
Mulakhat khupch chan ghetli.chan bolte kelet.nagraj boltana tyana disturb nahi kelet... great...tumhi chan bolta.aani nagraj pan khara manus aahe.jati Varun bolat nahit..chan aawadli mulakhat.
धन्यवाद !
विवेकानंद व्याख्यानमालेतील इतर मुलाखती व व्याख्याने चॅनेलवर उपलब्ध आहेत त्या नक्की पहा आणि चॅनेल ला subscribe करायला विचरु नका !
Ekch raaj only naagraaj
Also nagraj manjule is classic example of someone who has good iq but he doesn't study at all he can fail in school but can succeed later in life
अप्रतिम मुलाखत
Lay bhare tume Nagraj majulay sir
यश आहे, असामान्य असुनही सामान्य पणे उपस्थित
My inspiration
मी - तु माझी आर्ची - तु माझा परशा - प्रेमाने वेड त्याची ही चर्चा - अशी कविता लिहिली आहे. चौधरी सर
दोन्ही पण चांगली दाढी खाजवत आहेत 🤣👍
Big fan Of Anna
THANKYOU.
Jay Bhim Anna
My favourite director
Khup chan sir malahi Khup chan carrier karaych ahe mala stage vr bolayla/sagyanchya feelings smjun help karayla aavdt mazyat stage daring pn ahe mala well speaker banaych ahe but perfect stage bhetat nahi a nagraj sir if it's possible please help me sir........ Please 🙏
ताई जर तुम्ही कॉलमध्ये असाल तर University लेव्हल ला अनेक स्पीच competition असतात त्यात participate करा तुम्हाला चांगला प्लॅटफॉर्म मिळेल.
नागराज सर तुमचं कौतुक करावं तेवढं कमिच आहे
Nagraj sir you're great and great for move jhund from sainik
Sir ji you are great 🙏🙏👏👏👏💐💐💐
Celebrity means
Saw anyone mind feeling celebration those celebrity
Nagraj sir great real director
nice interview
Antarmukh karayala lavnari mulakhat
Jai bhim namo budhay
मोबाईल नव्हता म्हणून सर टीव्ही नव्हता त्याकाळी म्हणून तुम्हाला वाचनाची आवड निर्माण झाली
Mulakat kar
Jast ch hushar samajtoy swatala
Tya mule mulakat niras boar zaliy..
I am Big Fan of Nagraj Manjule Sir
Good
Nice
sorry sir me.tunchaha khup.moto fan aahe pàn.filmi indsrti.madhe khup.ghan.aahe àjun.bhàr naka taku.
मराठी चित्रपटsursti cha शहेनशाह
Hi
19:00 to 21:00 interviewer mobile madhe gung ahe...nantar samjla kavita shodhat hote
👌🏻👌🏻👌🏻🙏🏾
sir malapan director vhayach ahe.te honyasathi kiti shikshan karav lagel.
आमहि लिहले ली कहाणी सर तुमहि सविकाराल का कहाणी आमहि पाठवु शकतो का वाटसाप न पा
🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌
🎉🎉👍
Sir ekhad book sanga vachayla
29:00
40.34
नापास टुकार मुलगा
7:25 *👈🏻 हे वाक्य खास , पुस्तके वाचणाऱ्यांसाठी... 📚*
तुमच्या आयुष्यात असं कोणत पुस्तकं आल आहे का ?
वाल्याचा वाल्मिकी पुराणातच होतो अस नाही तर कुठल्याही युगात होता येत हे नागराजनी दाखवून दिले
🙋🏻♀️👌🏻🌈...!
👀
Hi
Pawankhind haan tax free zhala pahije...
Jhund yeah movie sarkhi detailing kaam ajun kuthe bagitla nahi
Sanskari
Napas na karnyachya shikshan paddhatine baryach jananche varshanuvarshe barbad kele
Sairat ne bad Kel lokana
नापास कट्टा priyatama production