नागराज अतिशय हुशार आणि टॅलेंटेड माणूस आहे. ज्याच्या मध्ये बिलकुल ड्रॅमेबाजी नाही. जे मनात तेच ओठात आणि तेच त्याच्या फिल्म मधून दिसून येते. एक सच्चा माणूस.
नागराजचा न्यूनगंडापासून आत्मविश्वासापर्यंतचा प्रवास खूप सुंदर वाटला ऐकायला. पण त्या आत्मविश्वासातून जेंव्हा "नुसत्या गोरेपणाला काय चाटायचंय ?" असा प्रश्न आला तेंव्हा गोऱ्यांनाही न्यूनगंड देण्याची एक सुप्त इच्छा जाणवली. पुढे जेंव्हा तो "गाण्यांशिवायही सिनेमा बघायला पाहिजे, असं माझं मत आहे स्वतःचं" असं म्हणाला , तेंव्हाही असं वाटून गेलं की शुद्ध भाषा म्हणजे फालतूगिरी आहे असं म्हणतानाही त्याने "माझ्या मते" हे शब्द वापरायला हवे होते. एकूणच आपल्याला जे मिळालं नाही, किंवा अप्राप्य वाटतंय ते फालतू ठरवायचा त्याचा पवित्रा त्याच्यासाठी खूप फायदेशीर ठरतोय हे नक्की. त्याने ऑस्करपर्यंत मजल मारावी या शुभेच्छा!
@@dattatrayagujarofficial600 त्याने जे मिळवलं ते स्वतःच्या हिमतीवर हे निर्विवाद सत्य आहे. त्याने भाषेवर अधिकार सांगणाऱ्यांना चपराक देणं योग्य ठरेल. भाषेवर चपराक द्यायचा अधिकार त्याला नाही. तुटलेला पतंग आपल्या हातात न येता दुसऱ्यांच्या हातात जातोय असं वाटल्यावर पोरं पतंगच फाडू पहातात तसं काहीसं वाटलं त्याच्या भाषेवरच्या मतामुळे.
तुमच्या सैराट ने खुप काही शिकवले त्या मध्ये खुप काही शिकायला मिळाले आहेत आणी तुम्ही नवीन सिनेमा मध्ये जर नविन कलाकार पाहिजे आहे का आमच्या ग्रामीण भागात खुप छान कलाकार म्हणून काम करणारे मुल आहेत
सयाजीराव शिंदे हे आईचे खुप छान माहिती देता म्हणजे आईचे संस्कार खुप छान आहे पाणी वाया घालवू नये लागेल तेवढेच घ्यावे थोडक्यात म्हणजे की जुनी मानस म्हणजे जुण ते सोन असते आणी ते आपण जपले पाहिजे त्यांच्या कडे खुप शिकण्यासारखे असते बाहेर क्लास लावला तर फी भरावी लागते पण वयस्कर मानस आपल्याला खुप काही शिकवतात पण आपल्या कडुन काही अपेक्षा नसते सयाजीराव शिंदे सर तुम्हाला आणी आजींना भेटायला मिळेल का
स्वप्न बघायला लावणारा माणूस म्हणजे नागराज मंजूळे
नागराज अतिशय हुशार आणि टॅलेंटेड माणूस आहे. ज्याच्या मध्ये बिलकुल ड्रॅमेबाजी नाही. जे मनात तेच ओठात आणि तेच त्याच्या फिल्म मधून दिसून येते.
एक सच्चा माणूस.
Very decent and intellectual person.
खुपच छान, धन्यवाद किशोरदादा, नागराजदादा आणि महाराष्ट्र टाइम्स
माइक जरा चांगले वापरा वाट लावून टाकली व्हिडिओची
Then don't see it
Barobar aahe
आपण पारश्या आणि आर्ची life बनवली 👌👌👌
खुप कमी लोक आहेत आता च्या जगात जे दुसरे पुढे जावे म्हणुन ही विचार करतात
प्रेम हे मनात असतं त्याच्या साठी वाटटेल
ते चाळे करत असतात कुणावर अन्याय तरी करु नये
तेच खरं प्रेम.
नागराज साहेब ,
भाषा तुमची छान
घरा घरात पोहचले
माय मराठीला अभीमान.
एक सामाजिक विषय आहे सर तो म्हणजे आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाचल्या पाहिजे यासाठी आपण या विषयावर फिल्म काढता येते का पहा.......
Wow, two great person in one frame.
sir jawab nahi apka nagaraj sir great
हसत खेळत मनमोकळ्या गप्पा.तितकेच दिलखुलास विचार आणि आपल्या मातीतला माणूस.
Great man
Very impressive
भाषा को एकदम मस्त उदाहरण दियो.
Nagraaj you rocks by saying truth deligenly
Kiti sweet smile Nagraj Sir bhasha pan sadhi saral mast
Great person kharach aaj khup kahi shikayla milale
एकदम सही 👌सगळ्यात आधी माणूस डोक्याने नीट पाहिजे म्हणजे intelectual पाहिजे अशा माणसांबरोबर 10मिनिट घालवली तरी फ्रेश वाटत. जसे तुम्ही आहात.
My Fev.........nagraj sir
सर, नादखुळा..!!
Love you Sir 🙏
मस्त छे अण्णा
Jay Maharashtra
नागराजचा न्यूनगंडापासून आत्मविश्वासापर्यंतचा प्रवास खूप सुंदर वाटला ऐकायला. पण त्या आत्मविश्वासातून जेंव्हा "नुसत्या गोरेपणाला काय चाटायचंय ?" असा प्रश्न आला तेंव्हा गोऱ्यांनाही न्यूनगंड देण्याची एक सुप्त इच्छा जाणवली. पुढे जेंव्हा तो "गाण्यांशिवायही सिनेमा बघायला पाहिजे, असं माझं मत आहे स्वतःचं" असं म्हणाला , तेंव्हाही असं वाटून गेलं की शुद्ध भाषा म्हणजे फालतूगिरी आहे असं म्हणतानाही त्याने "माझ्या मते" हे शब्द वापरायला हवे होते. एकूणच आपल्याला जे मिळालं नाही, किंवा अप्राप्य वाटतंय ते फालतू ठरवायचा त्याचा पवित्रा त्याच्यासाठी खूप फायदेशीर ठरतोय हे नक्की. त्याने ऑस्करपर्यंत मजल मारावी या शुभेच्छा!
सर हे महत्वपूर्ण विश्लेषण वाटलं मला
भाषा काही लोकांनी शिक्षण घेण्याचं साधन बनून सोडलं होत काहींनी मिळालं नहीं ते हे शुद्ध झुगारून तुडवून मिळवलाय वाघान
वर्ण व्यवस्थेवर नियतीने मारलेली चपराक आहे नागराज
@@dattatrayagujarofficial600 त्याने जे मिळवलं ते स्वतःच्या हिमतीवर हे निर्विवाद सत्य आहे. त्याने भाषेवर अधिकार सांगणाऱ्यांना चपराक देणं योग्य ठरेल. भाषेवर चपराक द्यायचा अधिकार त्याला नाही. तुटलेला पतंग आपल्या हातात न येता दुसऱ्यांच्या हातात जातोय असं वाटल्यावर पोरं पतंगच फाडू पहातात तसं काहीसं वाटलं त्याच्या भाषेवरच्या मतामुळे.
@@humblepawn873 विसरलो खरा ! नागराजही विसरला असेल या संशयाचा फायदा मी त्याला द्यायला तयार आहे😁
धार्मिक पिक्चर बनवा खरा देव कळला पाहिजे परमार्थाचा बाजार झाला आहे. समाजात अशांतता आहे
कोणत्या धर्माचे पिक्चर बनवायचे ?
Real man NM
Nagu.anna mhanje.great.manus
रंगरूपाच्या पलीकडे जाऊन विचार करायला लावणारा आपल्या मातीमधे अस्सल मुरलेला माणूस.
अभिनेता नागराज मंजुळे
Great thoughts
One in a billion...
Kishore dada to mic thoda lamb theun bola awaaj brobr yet naay
Nagraj thoda lamb theun bolto
Eiku yet changl...
Tuzi aai ghal bhikarya... Mobile ghe chnagala 4 paishe ghalavun
तुमच्या सैराट ने खुप काही शिकवले त्या मध्ये खुप काही शिकायला मिळाले आहेत आणी तुम्ही नवीन सिनेमा मध्ये जर नविन कलाकार पाहिजे आहे का आमच्या ग्रामीण भागात खुप छान कलाकार म्हणून काम करणारे मुल आहेत
सयाजीराव शिंदे हे आईचे खुप छान माहिती देता म्हणजे आईचे संस्कार खुप छान आहे पाणी वाया घालवू नये लागेल तेवढेच घ्यावे थोडक्यात म्हणजे की जुनी मानस म्हणजे जुण ते सोन असते आणी ते आपण जपले पाहिजे त्यांच्या कडे खुप शिकण्यासारखे असते बाहेर क्लास लावला तर फी भरावी लागते पण वयस्कर मानस आपल्याला खुप काही शिकवतात पण आपल्या कडुन काही अपेक्षा नसते सयाजीराव शिंदे सर तुम्हाला आणी आजींना भेटायला मिळेल का
only anna
चांगला माईक नाही आहे का महाराष्ट्र टाइम्स कडे..
आवाज किती वाईट...आहे व्हिडिओ चा...
Mike का चांगले नाही वापरत?
Nice dada
Prerna daru👍
Nagraj Sir Nashik La Ka Yet Nahit 😞
I Love you
10:37 to 14:23
अण्णा
Aartur bolaych nahi
kamad sir, tumchya peksha jyast lok olkhatat tyanna..aani mantat pn..
Nagraj sir please mala Kam bhetel ka tumcha team madhe, kasla pan Kam chalel acting sodoon kasla pan Kam dyaaa chalel sir
❤
सर तमी ग्रेटहा
11:35
Jatit janmata yet naste
सौमित्र (किशोर कदम)
Mike changla vapra ...
Chikhalatun kamal ugavla te nagraj
swtachi aatvan yete nagraj manjule yana aaykatana
Tumachi bayko 😀😀
Sir tumch book wachaych Aahe kuthe Behtel
Audio not clear...
नागराज ला सरळ बोलताच येत नाय, शब्दांची जुळवाजुळव कवितेत कवितेत कसा करतो काय माहित पण इंटरव्ह्यू मध्ये तर दिसत नाही.
फिल्मी लोक आणि खेळाडू यांना एकेरीवर का बोलतात हेच मला समजत नाही.
cortect nagraj sir bhasha pahile nantar vyakaran
Modini bayko sodali te chalte nagrajne sodali asel personal karnyasathi
Baski Ata ghade barley papache
Gargi Kulkarni bayko ahe ka yachi....?
Nhi
गार्गी त्याची असिस्टंट डायरेक्टर असते.
पण अजून काही त्यांच्यात नाते असेल तर माहिती नाही
Nahi re kaypn
Gf ahe
Ho Gargi bayako aahe.
अरे, नागू पहिली बायको कुठय तीला नादवतो का? प्रेमचा बाजार माडला तु.
Nagu😂😂
तुमची बायको नक्की कुठे आहे तिच्या बद्द्ल सांगा
काय करायचंय कोणाच्या वयक्तिक आयुष्यात घुसून.?
भावा स्वत:च्या घराकडेही लक्ष दे... तु तुझी संभाळ, त्यांची बायको त्यांच्या सोबतच आहे.
यांची बायको यांच्यासोबत फिल्म्स प्रोड्युस करते 😊
@@hareshjadhav2734 😊😆😂
@@sandeshbhalerao2476 tyala kay karaychay dusrya samajachya poriwar picture kadhun . dusryache pahayache wakun. aaple thewayche jhakun
Expose karat aahe
Nagya hallii tu khup dokhyat jatoy.....baass kar re sabhya pana......