EXCLUSIVE | प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळेंशी खास बातचित

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 січ 2025

КОМЕНТАРІ • 161

  • @anilhiwale6057
    @anilhiwale6057 6 років тому +48

    नागराज सर, "प्रस्थापित" कलाकारांच्या नांदी लागू नका, "विस्थापित" कलाकारांच्या सोबत तुम्ही जास्त चांगल काम करता.
    ती तुमची Strengths आहे.
    किशोर कदम प्रयन्त ठिक आहे.

  • @rahulkamble4314
    @rahulkamble4314 6 років тому +26

    मुलांच्या यशाचं सगळ श्रेय नागराज सरांनी त्या मुलांना च दिलं, किती निस्वार्थ वृत्ती आहे या व्यक्तीची...

  • @prashantkamble8906
    @prashantkamble8906 6 років тому +9

    मुलाखत घेणारा एकदम बाद आहे.काहिही प्रश्न व़िचारतोय.चांगला मुलाखत घेणारा शोधा.

  • @anjalisonawane202
    @anjalisonawane202 5 років тому +3

    सोच ही है जो जवान रखते है साहब
    वर्ना
    बच्चे वसीयत पूछते है,
    और रिश्ते हैसियत पूछते है !...
    ग्रेट नागराज सर... विचार..

  • @dipalinarwade1665
    @dipalinarwade1665 5 років тому +8

    नागराज मंजुळे सर खूप प्रामाणिक आहेत ते लहान मुलांना सुध्दा आदराने बोलतात आणि
    तुम्ही पन त्याना आदरानेच बोला

  • @rameshathorve3823
    @rameshathorve3823 6 років тому +6

    नागराज ने आजच्या माध्यम वीरांना मस्त चपराक लगावली आहे...कुठेही कसलेही मूर्खपणाचे प्रश्न विचारण्यात हे माध्यम वीर धन्य समजतात स्वतःला

  • @jojitawahisikandarasmita1621
    @jojitawahisikandarasmita1621 6 років тому +13

    नागराज सर ,सलाम आपणास खूप सुंदर विचार आहेत आपले.

  • @abhijeetarunparab575
    @abhijeetarunparab575 5 років тому +3

    *****One of the best INTERVIEW to witness*
    ****
    मला नक्की वाटत कि Anchor ने सम्मती विचारण्या अगोदर नागराजनीच त्याला सांगितलं असणार एकेरी बोलायला. मातीतला माणूस आहे तो. आणि Sir बोलण्यानेच Respect होतो असं नसत.

  • @sameerkulkarni7267
    @sameerkulkarni7267 6 років тому +10

    Even before watching his movies, I saw a lot of his interviews & he always comes across as one of the very few sensible as well as sensitive directors we have in the film industry. He is very controlled & aware of his prowess as well as flaws & limitations. He should not be dragged into the wrong controversies & judged based on how he tackles those. He is an artist & a brilliant one at that - it should stop just right there.
    These days it's very easy to offend someone & also to get offended by certain things but if one really introspects then there are far worse things being shown, said & discussed as normal when it comes to the mass media. In comparison, he's rather very subtle & intellectual on matters that even the so called highbrows fail to handle graciously. Peace, harmony & respect for all!

  • @funnmastii1135
    @funnmastii1135 6 років тому +37

    एकाच रूम मध्ये बसले तरीही आवाजात इतका बदल का
    अँकर कोणाशी बोलत आहे ....सन्मान नावाची काही गोष्ट शिल्लक आहे का ..???

  • @sanba8706
    @sanba8706 6 років тому +38

    इथे मुलाखत घेणारा स्वतःला बच्चन समाजतोय वाटत। 😂😂

    • @Jaipaljk
      @Jaipaljk 6 років тому +3

      मुलाखत घेनारा अपली विद्वता दाखवीत होता. आदराने बोलायाला शिकायला पाहिजे.

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 6 років тому +5

    *मुलाखत घेणाऱ्यानी समोरच्या व्यक्तोला मान द्यायला शिकावं. एकेरी भाषेत बोलताना समोरची व्यक्ति काय आहे ते पण पहावे.थोडक्यात त्यांचा मान राखावा.*~~~विश्वास मालशे (कल्याण प.)~~~*

  • @arunadsule9427
    @arunadsule9427 6 років тому +2

    नागराज सर आणि महानायक एकत्र ...पर्वणीच...👍👍👍

    • @ramgundekar9854
      @ramgundekar9854 4 роки тому

      हरामखोर पत्रकार आरेतुरे नागराजदादास बोलतात साले

  • @sachingunjal3604
    @sachingunjal3604 4 роки тому +1

    खूप गर्विष्ठ आहे हा मुलाखत घेणार एबीपी वल्यानी दखल घ्या

  • @nitinashelar5063
    @nitinashelar5063 6 років тому +10

    निट बोलायला पाहिजे जर नागराज सराचा जागेवर महेश माजरेकर असता तर अवजाव बोलला असता anchor

    • @pravinthorat7082
      @pravinthorat7082 3 роки тому

      तू म्हणून बोलतो सरांना, सचिन पिळगावकर किव्हा महेश मांजरेकर, किव्हा कोठारे यांना बोलला असता का? मूर्ख anchor

  • @s.k.a9984
    @s.k.a9984 6 років тому +31

    अँकर ने ' सन्माने ' बोलायला शिकले पाहिजे .

  • @Aavhadpratik
    @Aavhadpratik 6 років тому +5

    अनांच्या घरी टीव्ही नाही... म्हणून ते आज टीव्ही वर आहेत ...

  • @ART_INDIA
    @ART_INDIA 5 років тому

    He is legand all time.....he opne our eye's.........👍👍👍👍👍👍
    After so many sacrifices......👍👍

  • @ayushborade2229
    @ayushborade2229 6 років тому +4

    31:11👌👌👌👌

  • @bhaskarbulakhe5297
    @bhaskarbulakhe5297 4 роки тому +1

    Nagraj sir is great man all Bollywood!

  • @SunilBpatil-zu1pp
    @SunilBpatil-zu1pp 6 років тому +13

    पत्रकार तर आहे का हा अस कस बोलतो हा एकेरी भाषेत नागराज जी च्या बरोबर

  • @Mayur494
    @Mayur494 6 років тому +2

    Really great Nagraj sir 👍👍👍👍

  • @kirtirajgaikwad3892
    @kirtirajgaikwad3892 6 років тому +8

    Thanks Soumitra, for this wonderful Interview with THE Nagraj

  • @marutiganga
    @marutiganga 6 років тому +8

    इथं अॅंकर अरोगन्स दिसत आहे .. इथंच जर एखाद सवर्ण असता तर किती सोयीचं मुळमुळीत विचारले असते टोन अगदी वेगळा मधाळ असला असता...पण लक्षात ठेवरे मुलाखत घेणाऱ्या त्यानं तुमच्या बुडाला आग लावली आहे ...त्याचे चटके तुझ्या बोलण्यात जाणवतात ....

    • @sudarshanparve7995
      @sudarshanparve7995 5 років тому

      हो मला तेच वाटतय, अरे कारे का?

  • @sachindandge764
    @sachindandge764 5 років тому +1

    झुंड बद्दल जरा साशंकता वाटते कारण नागराज यांची ही मूळ कथा नाही त्यामुळं त्यांची त्या चित्रपटाशी नाळ जुळेल असं वाटत नाही.मागचे सगळे चित्रपट हे त्यांच्या मूळ कथा होत्या.पण माणूस खूप तार्किक आहे उत्तरे देताना दिलेली उदाहरणे खूप तार्किक आणि चपखल,ऐकत राहावंसं वाटतं

  • @nithyanandita3253
    @nithyanandita3253 6 років тому +3

    When I hear directors like Nagraj Manjule, gives me lot of hope on the future of regional cinema, considering so much of crap churned out by mainstream, so called Bollywood!

  • @UniversalAgroMediaPatil
    @UniversalAgroMediaPatil 3 роки тому

    दुस-याच्या मनात बिज रुजवण्यापेक्षा स्वत:च्याच कराव

  • @akshaytikhole4254
    @akshaytikhole4254 Рік тому

    31:00

  • @roshanmore453
    @roshanmore453 6 років тому +18

    अँकरची लायकी नाही मुलाखत घेण्याची. अरे तुरे काय करतोस मूर्खा.

  • @sairajchamnar6301
    @sairajchamnar6301 6 років тому +25

    समवयस्क असले तरी एकेरी भाषा वापरणे चुकीचे आहे त्यामुळे मला हे आवडले नाही

    • @adventureisland7049
      @adventureisland7049 6 років тому

      its ur opinion ..aplya mhannyasarkh lokanni karav ashi apeksha nahi dharu shakat apan

    • @ghanshambhise713
      @ghanshambhise713 4 роки тому

      @@adventureisland7049 तुझ्या आयचा दाणा....हे माझं ओपीनीयन आहे... आरे तुरे ला दे समर्थन आजुन..

    • @adventureisland7049
      @adventureisland7049 4 роки тому

      @@ghanshambhise713 ka re ..tuzya aaicha dana ka fadfadla madhich ..?

  • @ghanshambhise713
    @ghanshambhise713 4 роки тому +1

    नागराज सरांना आदर देवुन बोला....आपली लायकी दाखवताय त्यांना आरे तूरे करुन....बूटाने हानलं पाहीजे एंकर ला..

  • @mayursalve7644
    @mayursalve7644 6 років тому +12

    पत्रकारांने ऐकेरी उल्लेख नको करायला हवा होता...

  • @anilambade4113
    @anilambade4113 5 років тому

    सर,तुंमही असली हीरो आहात

  • @prlittlestarkids8630
    @prlittlestarkids8630 6 років тому

    Sr u are great

  • @sudarshanparve7995
    @sudarshanparve7995 5 років тому +2

    मला एक कळत नाही, नागराज काय याच्या आईचा भाचा आहे का, जो तो आरे कारे करतो रिसपेक्ट सन्मान आहे की नाही

  • @atuljanjal8562
    @atuljanjal8562 5 років тому +1

    😍😍😘😘

  • @sachingunjal3604
    @sachingunjal3604 4 роки тому

    Nagraj sir great

  • @Targetindiatraval
    @Targetindiatraval 6 років тому +3

    मुलाखत ज्यांनी घेतंय त्याला बोलता येते का/😊😊😊

  • @lakhanlondhe8701
    @lakhanlondhe8701 6 років тому

    Mast Anna

  • @mohitmali12
    @mohitmali12 6 років тому +4

    Hey Anchor, talk him with some respect.

  • @sagardoltade6261
    @sagardoltade6261 6 років тому +1

    Great Nagraj

  • @santoshsakhare8397
    @santoshsakhare8397 6 років тому +4

    आदराने बोलायच शिख आदी. ...
    abp वाल्या. ...

  • @BillionDollerDream
    @BillionDollerDream 6 років тому +11

    be a curious interviewer, not a intellectual...ekda nikhil vagle ni ghetlela interview bagha

  • @jashwin8260
    @jashwin8260 4 роки тому

    Bhari sir mla tya gosti vr Vishwas nhi

  • @msramachandra6872
    @msramachandra6872 6 років тому +14

    नागराज न पचणारे शेंडीवाले,स्वतःला ऊच्च समजनारे इथे संस्कार दाखवतील.

    • @letstechandretech3064
      @letstechandretech3064 6 років тому

      Under The Sky tyache sagle picture tyanich produce keley ani paisa kamawalay

  • @kamalkishorpatil2443
    @kamalkishorpatil2443 6 років тому +4

    काय पत्रकार आहे हा, मूर्ख, दीड शहाणा, शिवराळ शिव्या द्याव्या वाटताय।

  • @indrajitk.8671
    @indrajitk.8671 6 років тому +2

    Amit bhandari mast anchor hay ,thodi respect dya sarvana nahi avdat media madhe live rahya cha.

    • @ujwalapawar5061
      @ujwalapawar5061 6 років тому

      अँकरला काहि बोलनँची शिसत नाहि

  • @prashantchandu
    @prashantchandu 6 років тому

    21:44 Nagraj comments on Dhadak

  • @vijaywaghamre4055
    @vijaywaghamre4055 6 років тому

    Nice Nagraj sir

  • @umeshchowriwar1622
    @umeshchowriwar1622 6 років тому +2

    Nagpurat li Hindi😊👍

  • @akshaydongareofficial4049
    @akshaydongareofficial4049 6 років тому +2

    इज्जत देऊन बोल रे

  • @ujwaljaiswal6853
    @ujwaljaiswal6853 6 років тому

    Pls improve sound quality

  • @vijaykate3840
    @vijaykate3840 6 років тому +2

    Nagraj sir khop mothe ani changle ahet tyana rispekt dya

  • @krishnamoorthy4647
    @krishnamoorthy4647 6 років тому

    | love my dear Anna

  • @ART_INDIA
    @ART_INDIA 5 років тому

    For your kind information....Mogleaajam laa 12 Varsha lagle.........👍👍👍
    & You are talking about 2 years....?

  • @prashantdaware6433
    @prashantdaware6433 6 років тому +1

    आरे नांलयेक माणसा तू आरे तुरे कस काय बोलू शकतोस तुझ्या घरच्यांनी तुला संस्कार दिले नाहीत का

  • @shreepawar3980
    @shreepawar3980 6 років тому

    👍👍👍

  • @mahendranalande4399
    @mahendranalande4399 4 роки тому

    hi garajtharavnar kon 12:36
    prachand ghamandi pane to boltoy nagraj chya aiwaji dusra kon ast raj thackren sarkha tar layki kadli astii

  • @swatijadhav1087
    @swatijadhav1087 6 років тому

    Aatpat,Aanna👌👌👌🙏🙏🙏

  • @shrikantgangawane9886
    @shrikantgangawane9886 3 роки тому

    Anchor needs to learn how to ask questions and maintain the decorum of the interview...best place to learn is Aakashvani/Vividh Bharati

  • @yashpallandge8003
    @yashpallandge8003 6 років тому +3

    Anchor cha attitude nagraj peksha lay motha ahe! konnacha interview challah ky samjat nai.

  • @prateekbhore2264
    @prateekbhore2264 6 років тому +1

    Nagraj sirancha Hindi madhe Dhuva.....
    Jai Maharashtra 🗡️🔥

  • @kunalandshorya
    @kunalandshorya 6 років тому +10

    अँकर घरी बापाला पण अरे तुरे करतोस का?

  • @RajveerSingh-je7us
    @RajveerSingh-je7us 6 років тому +1

    Tu nahi tumhi.give respect

  • @Tume791
    @Tume791 6 років тому

    31:10 तुम्ही दैवी म्हणून त्याला असं दूर करून टाकता..

  • @preetamkamble7117
    @preetamkamble7117 6 років тому +1

    नागराज अण्णाने चूकीच्या व्यक्तिला मुलाखात दिली.

    • @BY-yb3vs
      @BY-yb3vs 6 років тому

      @Master Stroke हो ना.....सैराटच्या अगोदर किती प्रेमाने नांदत होते सगळे....कधी कोण कुणाचा खून तर सोड पण चापट सुद्धा मारत नव्हते...सैराट मुळे अचानक आज काल गल्लोगल्ली खून होतायत .....काल मी सुद्धा सैराट बघितला आणि मला पण खुन करावेसे वाटत आहे....पण कुणाचा करू ते कळत नाही....तुझा mobile no. मिळेल का....?.😂😂😂😂😂

  • @ruralmaharashtra8043
    @ruralmaharashtra8043 3 роки тому

    अरे तुरे का करतात तुम्ही

  • @anandexert1214
    @anandexert1214 3 роки тому

    Kiti murkh ahe ha reporter yz. Bolnyachi padhat bagha. Reporter itka arrogant ani ch#@&. Ek no. Yz

  • @prashantrajput-lm6uf
    @prashantrajput-lm6uf 6 років тому +4

    Jhatu anckor.. . Sakshat amitabh.. .... .. .. . Wot nonsense....

  • @rajjadhav7606
    @rajjadhav7606 6 років тому

    राजीव सर तुमचा ऐनकर अहेका हा

  • @amit001
    @amit001 6 років тому +2

    Dislike karnare baman ka????

  • @Arajkta
    @Arajkta 6 років тому +2

    Disliked just because of arrogance of reporter

  • @vishalhande6592
    @vishalhande6592 5 років тому

    Ha interview gheto ki investigation?

  • @srklanguagetraining1489
    @srklanguagetraining1489 6 років тому +1

    Ancr no manrs

  • @praf4117
    @praf4117 4 роки тому +1

    Anchor is bogus. I wish he read all comments including this. Learn from nagraj sir

  • @beingmaanav
    @beingmaanav 6 років тому +1

    Me samju shakto tyanna nemk mhanaychay kaay ani tyanna vatatay kaay.. 😐

  • @msf_fouji_chavan_krushna
    @msf_fouji_chavan_krushna 4 роки тому

    Amhi pan muvhi ban u shakato pan garibi ch Amala marate tar mala muvhi madhe Kam karyala avadt mi muvhi kadu pa shakato phakat sapot pahije nagaraj manjule yacha ha majha mo.n. 9767105470 Kara call tar karu. Ya tayari navin muvhi Jai Hind Jai Maharashtr ..

  • @MsPawan18
    @MsPawan18 6 років тому

    Confused person I have ever seen
    .
    Very lucky

  • @akashwaghmare4950
    @akashwaghmare4950 6 років тому +1

    Ankar chya aichi puchi

  • @dadajankarjankar5865
    @dadajankarjankar5865 6 років тому +2

    Nagya only

  • @9975076010
    @9975076010 6 років тому +1

    Yala anchor koni banavla re

  • @akeshtambe916
    @akeshtambe916 4 роки тому +1

    Yedzavn ahe anchor yevda motha manus ani tyana are ture krtoy bc

  • @Aavhadpratik
    @Aavhadpratik 6 років тому

    टीव्ही वर येण्यासाठी आधी घराच्या बाहेर पडावा लागते....

  • @akshaydongareofficial4049
    @akshaydongareofficial4049 6 років тому

    पत्रकाराला माहीत नाही का कोणा बरोबर बोलतोय?

  • @sachingunjal3604
    @sachingunjal3604 4 роки тому +1

    Abp wale he interview wala kiti murkh aahe are ture karto hyatach tuje shishtachar samajtat manjule la bagh jara tumhla kasla evdha mAaj

  • @official_sandipsabale
    @official_sandipsabale 6 років тому +1

    देवावर विश्वास नाही, अरे काय बोलतो हा

    • @BY-yb3vs
      @BY-yb3vs 6 років тому

      बघ ना ह्याला तर फाशीची शिक्षा दिली पाहिजे...नाही का?

  • @vaibahvgholap3238
    @vaibahvgholap3238 6 років тому

    Interview ghetana thodA maan dyaa ... tuza tone nahi aavadla... sorry...

  • @nileshnimhan2265
    @nileshnimhan2265 6 років тому +3

    अॅंकर ची लायकी काय?

    • @santoshkamble9115
      @santoshkamble9115 6 років тому +1

      जाटू निवेदक आहे..आणि हा मास्टर स्ट्रोक त्याच्या गोट्या आहे वाटत😂😂

  • @datspats1
    @datspats1 6 років тому

    Kiti Are Ture...

  • @ganesh8826
    @ganesh8826 6 років тому

    anna bhai

  • @Rahul-ts8gq
    @Rahul-ts8gq 6 років тому +1

    Aare vakya purv karun det java na tumhi reporter lok....Mag prshn vichara na,

  • @psm4727
    @psm4727 6 років тому +2

    याला काय रोग आहे, खंगत चाललाय

  • @msramachandra6872
    @msramachandra6872 6 років тому +1

    BJP MAJHA

  • @deepaklokhande2536
    @deepaklokhande2536 6 років тому +1

    Direct are ture kas ky bolta...
    Thodi tari respect 🙄

  • @ashuashu8259
    @ashuashu8259 6 років тому

    Hatat rudaraks ghalun sotala shiva samjtoye makad ahe to kar makdach ashe chale kartata

  • @sachingaikwad6278
    @sachingaikwad6278 6 років тому

    achor uddat nava ahe nagaraj ha failure hou shakat nahi......

  • @ashokbade9860
    @ashokbade9860 6 років тому +3

    नागराज मंजुळे शेतकऱ्यांची व्यथा मांडा सैराट सारखे पिक्चर दाखवू नका दुसरे काहीतरी नवीन दाखवा

  • @vinodwankhede6849
    @vinodwankhede6849 6 років тому +1

    Sairat movie is inspired by south Indian movie is name jayam ,not a his own creation . people are stupid don't know about this fact , please see the jayam first .JAYAM is released first in Tamil and after the people response it dubbed in Hindi.

    • @prashantshinde9329
      @prashantshinde9329 6 років тому

      hmmm

    • @BY-yb3vs
      @BY-yb3vs 6 років тому +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @rohitpooner7732
      @rohitpooner7732 6 років тому +1

      No its different

    • @sachingunjal3604
      @sachingunjal3604 4 роки тому

      अरे लवड्या मोबाईल वर तुला व्हिडिओ बनवता येतो ना

    • @sachingunjal3604
      @sachingunjal3604 4 роки тому

      त्यांनी केले आहे ते खूप उच्च दर्जाचे आहे

  • @rohitjadhav2769
    @rohitjadhav2769 6 років тому

    राज्य मान्यता नाही रे येड्या राष्ट्र मान्यता म्हणतात त्याला !

  • @rahulraj005
    @rahulraj005 6 років тому

    hey marathi anchor actor ek mekala arre, Tu , tu kai karto asa ka refer kartat.
    kahi shobhat nai he boltana, sagla fake watata.. arre ture madhe maja nai yet aani freely nai bolta yet.