Love Game Locha Ft. Rohit & Juilee Raut | लिव्ह इन रिलेशनशीप ते संगीतमय संसार | SN2

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 жов 2024

КОМЕНТАРІ • 21

  • @shumilad1188
    @shumilad1188 5 місяців тому +2

    Khup chan episode hota ❤❤❤❤ they both are so sweet

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 4 місяці тому

    What a cute, lovely couple! ❤

  • @User49655
    @User49655 5 місяців тому

    Last game duet songs amazing ❤ ..

  • @charudandge5719
    @charudandge5719 5 місяців тому +1

    I just love this couple, they both are sweet hearts ❤️

  • @gaurimurge9146
    @gaurimurge9146 5 місяців тому +4

    Nice Jodi...❤❤❤❤......me pan Latur chi ahe....... आपलं लातूर❤❤❤

  • @janhavipawar3988
    @janhavipawar3988 5 місяців тому

    Best Jodi ❤❤

  • @asmitabaraskar7143
    @asmitabaraskar7143 5 місяців тому +1

    Beautiful couple .. Lots of love❤

  • @RohiniKarmarkar
    @RohiniKarmarkar 5 місяців тому +2

    Pratyek episode madhye Rohit v Juilee navyane kaltat aani jastch avdayla lagtat

  • @sushant1492
    @sushant1492 5 місяців тому +1

    लोकांच्या कॉमेंट चा त्रास होतो तर प्रायव्हेट ठेवा पोस्ट जेणे करून जवळचे स्वतः आणि जवळचे लोक फक्त पाहू शकतील.. एकदा सर्व सार्वजनिक केल्यावर समोरचे काय कॉमेंट करणारं हे आपण नाही सांगू शकत..

  • @dipalihaldankar442
    @dipalihaldankar442 4 місяці тому

    Positive comments eaikaychi savay asate tshi negative comments pan eaikaychi tayari hvi...

  • @janhavipawar3988
    @janhavipawar3988 5 місяців тому +1

    Next time mitali mayekar tai ani Siddharth chandekar dada la bolva

  • @nitaukidwe6090
    @nitaukidwe6090 5 місяців тому

    ❤😍🥰

  • @Rakeshshinde143
    @Rakeshshinde143 5 місяців тому +6

    I don't like tok show भुषण कडू इंटरव्ह्यू कसं दाखवलं तस कही तरी शुट करा ही फालतू गिरी नका दाखवू तुमचं रिलेशनशिप होता मग तुम्हाला खासगी पण नको आणि दाखवायचा पण आहे हि नाटके कशाला

    • @sushant1492
      @sushant1492 5 місяців тому

      एकदम बरोबर लोकांच्या कॉमेंट चा त्रास होतो तर प्रायव्हेट ठेवा पोस्ट जेणे करून जवळचे स्वतः आणि जवळचे लोक फक्त पाहू शकतील.. एकदा सर्व सार्वजनिक केल्यावर समोरचे काय कॉमेंट करणारं हे आपण नाही सांगू शकत..

    • @sanjaypawar6103
      @sanjaypawar6103 4 місяці тому

      अरे तू आई होशील त्यावेळी समजेल, स्वतःच्या बहिणीला , मुलीला सांग live in साठी, मग बोल .
      थोडक्यात काय , Liveln म्हणजे स्वतःहून स्विकारलेला वेश्या व्यवसाय

  • @venkatdamodare9341
    @venkatdamodare9341 5 місяців тому +1

    Marathi

  • @sanjaypawar6103
    @sanjaypawar6103 4 місяці тому +1

    रोहित तु लहानपणापासूनच overacting आहेस लहान वयात प्रसिद्धी मुळे तू स्वतःला cool समजतोस. पण आपण कोण आहोत कुठे राहतो आपली संस्कृती काय याचा विसर पडला आहे तुला. भारतासारख्या देशात तेही महाराष्ट्रात जन्माला आला आहेस हे भाग्य समज. आपली संस्कृती लक्षात ठेव जरा. आपण माणूस आहोत प्राणी नाही लिव्ह इन मध्ये राहायला. इथे राहून पाश्चात्य संस्कृती ला पाठिंबा देता, मग संपूर्ण पणे त्यांच्यासारखे वागा ना. अर्धवट कशाला.

  • @akshaypanchal6689
    @akshaypanchal6689 Місяць тому

    फालतू पणा आहे निव्वळ