Love Game Locha Ft. Subodh-Manjiri Bhave | शाळेतलं प्रेम, लाँग डिस्टन्स रिलेशनशीप ते सुखी संसार SN2

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • Love Game Locha Ft. Subodh-Manjiri Bhave | शाळेतलं प्रेम, लाँग डिस्टन्स रिलेशनशीप ते सुखी संसार SN2
    #lokmatfilmy #subhodbhave #manjiribhave #celebritycouple #couple #marathientertainmentnews #tubhetashinavyane
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    सबस्क्राईब करायला क्लिक करा -
    / @lokmatfilmy

КОМЕНТАРІ • 19

  • @sarikagosavi3716
    @sarikagosavi3716 3 місяці тому +4

    मुलाखत खूपच छान ...पण मुलाखत घेणारी खूप बोअर करतीय ...कसले फालतू, बाळबोध प्रश्न विचारतीय

  • @palaviagnihotri9787
    @palaviagnihotri9787 3 місяці тому +11

    खुपचं मस्त मनमोकळ्या गप्पा... सुंदर प्रेम आणि तितकेच सुंदर गोड दोघेही आहेत.. नातं आणि नात्यातील आपलेपणा , विश्वास आणि प्रेम दोघांच्या गोड शब्दांमधून व्यक्त झाले आहे...खुप खुप प्रेम ❤❤ धन्यवाद लोकमत फिल्मी ह्या सुंदर मनमोकळ्या गप्पांसाठी 😊🙏

  • @prajaktadeval8252
    @prajaktadeval8252 Місяць тому +1

    खूप च गोड जोडी आहे सुबोध -- मंजिरी भावे यांची !
    मजा आली खूप हा interview ऐकायला.
    माझा मुलगा जर आता 9 वी - 10 वी मध्ये एखाद्या मुलीच्या प्रेमात पडला, तर मला खूप च tension येईल.

  • @archanavaishnav4306
    @archanavaishnav4306 8 днів тому

    I jus always love this bhave family ....so simple ...down to earth ....showoff nahi ....gajavaja nahi ....only real .....je ahe te ....n vishesh mhnje subodh sirancha straight frwd swabhav❤khup chan interview

  • @swatiinamdar4961
    @swatiinamdar4961 3 місяці тому +3

    दोघेही खुप गोड आहेत तितकेच सुंदर प्रेम एकमेकांविषयी असलेला विश्वास अप्रतिमच. सुंदर प्रश्न आणि त्याला दिलेली सुंदर उत्तरे खुप दिवसांनी सुबोध भावे आणि मंजिरी भावे ह्यांची खुप सुंदर मुलाखत ऐकायला मिळाली❤❤❤

  • @manalilele2922
    @manalilele2922 3 місяці тому +4

    खूप मजा आली. दोघेही मेड फॉर इच अदर आहेत.

  • @pramilasomkure8852
    @pramilasomkure8852 3 місяці тому +3

    My favourite actor Subodh bhàve 👍👌💯

  • @divyathombare7516
    @divyathombare7516 3 місяці тому +2

    Wow... खूप आतुरतेने आम्ही या मुलाखतीची वाट पाहत होतो.. तितकीच गोड आणि सुंदर मुलाखत झाली. तीनही sections अप्रतिम..त्यातील सर्व प्रश्नही उत्तम.. बऱ्याच गोष्टी नव्याने समजल्या...या दोघांना ऐकणं म्हणजे प्रचंड उत्सुकता आणि आनंद असतो. भारी वाटलं हे सर्व जाणून घेताना 😍😍 छान!! ❤❤ मनापासून आभार टीम लोकमत FILMY...

  • @gaurikulkarni6833
    @gaurikulkarni6833 3 місяці тому +4

    Lovely intro🎉❤

  • @ashakanitkar1880
    @ashakanitkar1880 3 місяці тому +2

    हसरी मंजिरी किती दिवसांनी. खुप आनंद

  • @AadityaOP2229
    @AadityaOP2229 3 місяці тому +2

    Subodh Bhave the legend ❤️🥹

  • @pramilasomkure8852
    @pramilasomkure8852 3 місяці тому +1

    Khup suñdar jodi Subodh bhàve aani manjiri bhàve 👍 khup chhan mulakhat aahe 👌👍

  • @dipeekarawal5982
    @dipeekarawal5982 3 місяці тому +1

    dogna hi khup ch shubheccha🌹

  • @manjiriakhegaonkar199
    @manjiriakhegaonkar199 3 місяці тому +1

    लाडकी जोडी , खूप खूप शुभेच्छा 👍

  • @Sumitra-h5p
    @Sumitra-h5p Місяць тому

    खूप छान जोडी आहे छान इंटरव्यू

  • @SwatiKaranje-cc3it
    @SwatiKaranje-cc3it Місяць тому

    खूप छान मुलाखत खूप छान जोडी

  • @chhayaogale9752
    @chhayaogale9752 3 місяці тому

    मस्तच...मनमोकळ्या गप्पा मारल्या..छानच 👌👌👌

  • @rohineeohal6292
    @rohineeohal6292 Місяць тому +1

    खुप छान आहे लव्ह स्टोरी यांची 😊

  • @iravatikulkarni6438
    @iravatikulkarni6438 3 місяці тому +1

    छान, गोड मुलाखत. आवडली. 😊