प्रियदर्शिनी तू अभिनय क्षेत्रात खूप पुढे जाशील. बॉलीवूड मध्ये आईवडिलांच्या कृपेने आलेल्या मुलामुलींच्या पेक्षा कित्येकपट जास्त तुझी क्षमता आहे. रूपाने, अभिनयाने, हवा तिथे बोल्डनेस सगळंच स्टार मटेरियल आहे तुझ्याकडे.हास्यजत्रेत अडकून राहू नको.ऑल द बेस्ट.
समीर, विशाखा, प्रसाद, नम्रता, रसिका, मोरे, प्रिया, गौरव, श्याम, अरुण, दत्तू, सर्वच ग्रेट कलाकार आहेत, प्रसाद आणि सई लय भारी आणि प्राजक्ता माळी म्हणजे तर दुधात मलई ❤💕🙏🤩😍❤❤🤩🤩😍😍💖💖💓💓🎇🎇🎊🎊
बरोबर आहे, प्राण्यांना पाळणारे आपण कोण? हे जग सर्वांचं आहे ,त्यांना आपली भाषा बोलता येत नाही म्हणून आपण त्यांच्या भावनाचा विचार करत नाही , त्यांच्यावर अत्याचार करतो ,
प्रियदर्शनी ताई फक्त एव्हढेच करावे की राजे यांचे इंजिनियर हिरोजी इंदलकर यांचे 325 वर्ष आधीचे नाव कधीच खराब होणार नाहीस या असल्या फालतू soni TV मुळे ताई तुम्ही खूप छान आदरणिय आहेच मुळी हो पन फक्त तितके भान ठेवावे
काय दाखवायचे हे तरी समजून घ्या कशावर स्कीट बनवता काय शिल्लक राहिले नाही फालतू दाखवून द्यायचं बंद करा,याच्या डोक्यावर परीनाम झाल्या सारखा भंगरी वाटतो हां राऊत फालतू बोलचाल
अहो मोटे आणि गोस्वामी, प्राजक्ताचा स्किटवर हसण्याचा आणि कमेंटचा अतिरेक थांबवा. एवढी ओरडते की स्किट करणारे काय बोलतायतं ते ऐकायला येत नाही. तिला म्यूट राहण्याच्या सूचना द्याव्यात प्लीज.
खास प्रियदर्शिनी साठी ...किती सहज इतका अप्रतिम अभिनय करते..हावभाव , reaction खरंच खूप छान
प्रियदर्शनी कलाकार म्हणून कसदार भुमीका सहज करते... अभिनंदन....
Prathamesh che expression 😍
N distoy pn khup bhari ❤
बरोबर आहे प्राण्यांना पाळणारे आपण कोण...... हे जग सगळ्यांचं आहे 😊
Prthmesh is soooooooooooooo cute kiti cute bhari expression ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Priyadarshini I love you ❤
Maharashtra chi Crush Priyadarshini ❤❤❤
classssssss
मस्त... असेच off beat विषय घ्या
out of box, crazy..
wild thinking,
भन्नाट... mhj
अशी skits चार चांद लावून जातात
खूप खूप मजा आली
प्रथमेश चे एक्स्प्रेशन लाजवाब आहेत
Love u prthmesh kup god ahes tu❤🥰
Mla prathamesh che swabhav khup aavdla ...❤❤❤❤
प्रियदर्शिनी ही खरच अष्टपैलु कलाकार आहे. उत्कृष्ट अभिनय. तीचे लहानपणीचे व्हिडीओ पण मी पाहिले आहेत कारण कलाकार हा जन्मावाच लागतो तो तयार होत नाही.
Waa waa priyadarshini amazing act💯💯👍👍
Priydarshni pan kiti god diste😂😂😂😂❤❤❤❤
Ani praju
ओंकारची कॅरेक्टर लई भारी! सापाची भाषा हॅरी पॉटर कडून शिकला का? मस्त लिहिलंय.
Prthmesh priya chan Jodi
Priyadarshini che skits jastit jasta upload kara please
लव यु प्रियदर्शिनी❤❤❤❤❤❤❤❤❤
खूपच विनम्र😂
प्रियदर्शनी ..👌🏻👌🏻👌🏻
प्रियदर्शिनी तू अभिनय क्षेत्रात खूप पुढे जाशील. बॉलीवूड मध्ये आईवडिलांच्या कृपेने आलेल्या मुलामुलींच्या पेक्षा कित्येकपट जास्त तुझी क्षमता आहे. रूपाने, अभिनयाने, हवा तिथे बोल्डनेस सगळंच स्टार मटेरियल आहे तुझ्याकडे.हास्यजत्रेत अडकून राहू नको.ऑल द बेस्ट.
Priya amenging acting karti❤❤
Bold and Beautiful Priyadarshani❤❤❤
04:19 😂😂😂praju
धम्माल skit ..सॉल्लिड INNOVATIVE SKIT.😂😂😂
Extra-ordinary performance by priya...Hats of you
I love you Priyadarshini 🌹❤️💝💘
प्रियदर्शनीच्या प्रतिक्रिया मस्त आहेत.
प्रिया एकदम मस्त. ओंकारची करैक्टर भारी आहे.
Omkar raut and priyadarshini indalkar khup chhan Jodi ahe.tumhi doghe ektra yave hi swaminchi ichha.you are made for each other.
ती married आहे
@@vaishalipatil9440priyadarshini married nahi ahe tai
😮Ho rha hai na ho 0:00
hats off abhi ..the execution too was mindblowing .
Khup chaan Priya❤❤❤
समीर, विशाखा, प्रसाद, नम्रता, रसिका, मोरे, प्रिया, गौरव, श्याम, अरुण, दत्तू, सर्वच ग्रेट कलाकार आहेत, प्रसाद आणि सई लय भारी आणि प्राजक्ता माळी म्हणजे तर दुधात मलई ❤💕🙏🤩😍❤❤🤩🤩😍😍💖💖💓💓🎇🎇🎊🎊
We love priya
Priya great, fabulous, future Generationn 's Hemangi Kavi
Khoooooop mast
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुपछान
खूप छान प्रियदर्शनी
1 no. Skit.❤❤
बरोबर आहे, प्राण्यांना पाळणारे आपण कोण? हे जग सर्वांचं आहे ,त्यांना आपली भाषा बोलता येत नाही म्हणून आपण त्यांच्या भावनाचा विचार करत नाही , त्यांच्यावर अत्याचार करतो ,
Prajakta Mali la extra paise dya skit darmyaan aarda orda thambwaayla
madhe madhe ordaychech extra paise bhetta tila 😂
Aata tya orda chi savay jhaliye nhi oradli tr vatat ki nakki mhj ch pahat aahot ki dusr kahi😂
बावळट आहे ती माळीण
Yes
Nice 1 नंबर
Priya best acting
Priya❤❤❤❤
आगळं वेगळ
खर सागायला गेलो तर ओंकार राऊत कॉमेडियन च वाटत नाही बस
Omkar ek no😂🎉❤
Praju your smile is appealing
खूपच मस्त मजा आली
Like oly prthmesh ❤
खुप छान
Priyadarshni sarkhi mulgi jar samorun lagan karna majhya shi bol asel tar tila kon nay bol nar love you priya
Mast onkar
Prathamesh n priyach kahi ahe ka??
👌👌👌👏😄
बने आज फडनविसांसारखा दिसतोय
Ok
😂😂 sahi bhai
सई बारकावे खुप शोथतेस छान बरं वाटलं.
भारीच
Nice👏👏👏
Nice video ❤
प्रियदर्शिनी अफलातून परफॉर्मन्स ❗
१ number
Prajakta Mali ne pratyek joke vr jorat hasli nahi tari chalel 😅😅
Super concept
प्राजू द बेस्ट🌹🌹
ठ*की
12:18 - इथे काय झालं ?
मागे बसलेल्या स्पॉट बॉय ने अभिनय केला ,काय आरडा ओरड सुरु आहे असा
To Samir Choughule cha driver aahe
Praju the best
nice method nice recipe
ही प्राजी अशी मधूनच का हंबरते???
Good and good Abhinay
An animal lover, and he has a Salman Khan bracelet, great humour.
Priyadarshani Ani Onkar kharach premat aahet asech disate
Bane ne to bana diyaa🎉🎉
Onkaar kontya angal ney comidi varato dev janey 😩
No script 😢😢
Now
They are using lizard 🦎 😳 in script 😊
कृपया बक्षिसीच्या नादाने ऑनलाईन रम्मी खेळू नका तिथे तुमचे पैसे जाणारच
कॅमेरा च्या मागे कोणती पाल आहे ते दाखवा की
Priyadarshini is gd...pn skit bekar re bawa 😢
Why?
Skit konala bagayche 🎉😂
Omkar chi girlfriend hya series cha gender change 😊
What is the episode number?
प्रियदर्शनी ताई फक्त एव्हढेच करावे की राजे यांचे इंजिनियर हिरोजी इंदलकर यांचे 325 वर्ष आधीचे नाव कधीच खराब होणार नाहीस या असल्या फालतू soni TV मुळे ताई तुम्ही खूप छान आदरणिय आहेच मुळी हो पन फक्त तितके भान ठेवावे
पाल पाली भाषेत बोलते का?
Praju mali kiti god diste sadimadhe😂😂😂❤❤❤😂😂
No.1 छी*#@ल प्राजू.
Acchi pucchi kava Sunil chya ******
झुरळाच्या कुठल्या पायां पडायचे? 😂😂😂
प्रिया ❤❤❤❤❤
Boring aahe yar he स्किट
Te raut cha aani shiwali cha स्किट pahi je yar
Priyadarshani Queen 👑
प्रिया नाही जमत हा रोल
Prajakta
U look beautiful but plssss stop shouting, that's too down market n cheap
Why she mocking pamya for no reason.
it is a part of skit bro🤷♂️
Yes but to kadhi konala nahi as karat
@@s.w.editing7643right he is so cute respectful person ❤
𝙾𝚖𝚔𝚊𝚛 𝚋𝚘𝚊𝚛𝚒𝚗𝚐 𝚌𝚑𝚊𝚛𝚊𝚌𝚝𝚎𝚛
प्रिया ओव्हर अक्टिंग करत आहे,
Sir,
Pls prajakta LA bomblayala devi Naka.
Khup ghan vat teya aikayla.
प्राजक्ता का अशी हसते मुद्दामहून
तिला त्याच च payment असते
@@Legend-y6c लय किर्ररर्र होते राव ते हसणे ऐकून 😜
Episode 592
काय दाखवायचे हे तरी समजून घ्या कशावर स्कीट बनवता काय शिल्लक राहिले नाही फालतू दाखवून द्यायचं बंद करा,याच्या डोक्यावर परीनाम झाल्या सारखा भंगरी वाटतो हां राऊत फालतू बोलचाल
❤❤
Private ❤
😂😂😂😂😂😂
अहो मोटे आणि गोस्वामी, प्राजक्ताचा स्किटवर हसण्याचा आणि कमेंटचा अतिरेक थांबवा. एवढी ओरडते की स्किट करणारे काय बोलतायतं ते ऐकायला येत नाही. तिला म्यूट राहण्याच्या सूचना द्याव्यात प्लीज.
Y kadun barobar bole irritated hot kahrch