उमेश पाटील सरांचा फार्म खरंच खूप चांगला आहे अन् याचा प्रत्यय आम्ही ३०लोकांनी ऑफलाईन ट्रेनिंग जे स्वीट द्वित फार्म वर आयोजित केली होती त्यात आला.... उमेश सर कडून आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग पण घेतली आहे अन् खूप च उत्तम प्रकारे ते ट्रेनिंग घेतात... ज्यांना कोंबडी पालनात सक्सेस मिळवायचं त्यांनी नक्की च सर कडून ट्रेनिंग घ्यावी अन् यश मिळवावे❤❤❤
एक शेयर बाजाराची माहीती देणारा ऊमेश पाटील व दुसरा गावरान कोंबड्यांची माहीती देणारा ऊमेश पाटिल दोघेही अद्वैत छान
उमेश पाटील सरांचा फार्म खरंच खूप चांगला आहे अन् याचा प्रत्यय आम्ही ३०लोकांनी ऑफलाईन ट्रेनिंग जे स्वीट द्वित फार्म वर आयोजित केली होती त्यात आला....
उमेश सर कडून आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग पण घेतली आहे अन् खूप च उत्तम प्रकारे ते ट्रेनिंग घेतात...
ज्यांना कोंबडी पालनात सक्सेस मिळवायचं त्यांनी नक्की च सर कडून ट्रेनिंग घ्यावी अन् यश मिळवावे❤❤❤
Khup chan👌🐥❤
खुपच छान उमेश सर....तुमचा कुक्कुटपालन व्यवसाय 👌👌❤👍👍I LIKE ITS 👍 👍
खुपच चांगली माहिती
छान माहिती दिली सर
फारच छान होती आपण दिली
तरूनाणा पेरणा दाई आहे
छान माहिती दिली पन जे रेल आहे तीच माहिती सागतजा.
गावरान कोंबडी पालन चे किंगमेकार उमेश सर मार्केट जाम❤
Bahut bhari bhaiyya ❤❤❤😂😂🎉🎉😢😢😮
👍👍
🙏🙏
बेस्ट
मस्त sir 🐓
Mst
Mast
धन्यवाद सर 🙏
सर नगर जिल्याततले पीवर गावराण फार्मचे व्हिडिओ बनवा ना
ठीक आहे सर
🎉🎉❤❤