2500 गावरान कोंबड्या,4 वर्षाचा अनुभव,महिन्याकाठी निव्वळ नफा 40 हजार रुपये:Gavaran chicken rearing:
Вставка
- Опубліковано 28 сер 2021
- नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून गावरान कोंबडी पालन या विषयावर चर्चा करणार आहोत.आज गावरान कोंबडीच्या अंड्याला,गावरान कोंबडीला सध्या मार्केट मध्ये खुप मोठ्या प्रमाणात मागणी आहे.तरी गावरान कोंबडी शेड बदल आपण माहिती घेणार आहोत.
रामदास तुकाराम कासाळ मो नं- 9890419383
मु. पो. मंगरूळ ता.जुन्नर जि.पुणे
#गावरान_कोंबडी #kisan_agrotech #Gavaran_chicken
Hello farmer friends, today we are going to discuss about Gavaran chicken rearing through this video. Today, Gavaran chicken eggs, Gavaran chicken are in great demand in the market.
Ramdas Tukaram Kasal Mo No- 9890419383
At. Po. Mangrul, Junnar, Pune - Наука та технологія
Very honest elderly couple, managing their business beautifully. There is no substitute for passion and hardworking. Kudos to the anchor, he is very good moderator and ask very relevant questions without making the people feel awkward.
नमस्कार सर मस्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
खूप छान माहिती पूर्ण व्हिडीओ आणि काकांचे कष्ट पण
अंळ
tumcha vedio baghun khup mahiti milali
साधा अडाणी माणूस अनुभव सोप्या भाषेत अतिशय सुंदर माहिती दिली आहे तसेच प्रश्न अगदी मनातील शंका निरसन केले आहे धन्यवाद.
धन्यवाद सर 🙏🙏
अडाणी हा शब्द जरा चुकीचा वाटतो बंधु ..
आज इंजिनियरला भारी आहे हे काकाश्री ..
@Gajanana Pawar
Thanks सर
जेवढी माहिती आम्हला हवी होती तेवढी आपल्या व्हिडिओच्या मध्येमातून भेटली ,
आणि हो सर अजून आशिच माहिती , देत जा गावरान विषयी , आम्ही आपल्या पूडच्या व्हिडिओची वाट पाहत आहोत ,
आपला व्हिडिओ छान वाटला ,🙏
धन्यवाद सर 🙏😊
खुप छान माहिती दिली
खूप छान माहिती दिली सर
खूप छान माहिती दिली धन्यवाद अशीच वेळोवेळी माहिती देण्यात यावी
धन्यवाद सर
खुपच छान माहीती मिळाली सर धन्यवाद
धन्यवाद सर 🙏
छान माहिती
काका तुम्ही फारच कष्ट करतात... माहिती पण खूपच छान सांगितली.
धन्यवाद सर
तरुण पिढीला आदर्श आहेत हे काका काकी,अभिनंदन करतो मी त्यांचं ,आणि त्यांच्या फूडच्या वाटचालीस शुभेच्या,💐
Thank you Sir
Always excellent information ❤
सुंदर माहिती दिली एकदम सविस्तर
धन्यवाद सर
Nice information
खूपच छान माहिती दिलीत धन्यवाद
धन्यवाद सर 🙏🙏
Khup chan mahiti. Thanks.
धन्यवाद सर
khup chaan mahiti dili kaka dhanyvad ashich mahiti det raha
धन्यवाद सर
खुपच छान माहिती मिळाली ,धन्यवाद सर.
धन्यवाद सर
A
अतिशय सुंदर माहिती मिळाली आपल्या कार्यास शुभेच्छा अशाप्रकारे माहिती देण्यात यावी तरुण शेतकरी वर्गाला मार्गदर्शक ठरेल
धन्यवाद सर 🙏
खूप चांगली माहिती आहे.धन्यवाद
खूप छान माहिती सर जी
धन्यवाद सर
खूप मस्त माहिती दिली sir
धन्यवाद सर
खुप छान माहिती
धन्यवाद सर
मस्त छान vaatle
खरंच तुमच्या कष्टाला पर्यायच नाही.मस्तच🙏🙏👌👌🌹🌹😊
धन्यवाद🙏🙏
Hi darling
Veri naice jab
खुप छान
Good Information. Thanks.
धन्यवाद सर
खुप छान 👌
छान माहिती सांगितली
धन्यवाद सर
Sir combadi pivar gavaran ahe kay ajun konati dusari jat ahe plz kalava sir
Khup chan mahiti dili
धन्यवाद सर
Samadhani aahe he bolat hitch important ghost aahe ✌👍
Chan Pan awazavar lakshya dya.
Mala andyavarchya kombdya kadhaychayt 7 month chya ahet kay bhav bhetla pahije
खुप मस्त माहिती 👌
कॅल्शियम कसे द्यायचे तेवढे सांगा सर
Changli ani khari mahiti dili
👍
🙏🙏
खूप छान सांगितल्या बदल छनवाद 🙏 मला होलसेल भावात गावरान अंडे कुठे मिळतील जरा मला फक्त पत्त सांगा सर TX
Khup. Chagala
भारी❤सर 👌👌🐓
सुंदर वर्णन
धन्यवाद सर 🙏🙏
Nice
बॅटरी गेज मध्ये गावरान कोंबड्या करता येतील का?
Supar
छान !
धन्यवाद सर
Bakichi mahiti thik aahe pan shed bandayla evda kharch yet nahi sir
Good Knowleg
Thank you sir
Khup chan
Thanks
👌👌
काका खूप अभिनंदन मला खूप आवडल आहे
काका मला पण कोबंडयाच शेड टाकायचे आहे पण कोबंडयाच खाद्य कोणत आहे ते मला सांगा
छान
धन्यवाद सर
खूप छान माहिती दिल्याबद्दल सर आपले धन्यवाद ,
एक कोंबडी 5 महिन्याने अंडी देण्यास सुरुवात करते ती कोंबडी किती दिवस पर्यंत आपण तिच्यापासून अंडी चे उत्पन्न घेऊ शकतो व ती केव्हा कटिंग करण्यासाठी विक्री करू शकतो, तिचे आयुष्य किती असू शकते कृपया मार्गदर्शन करावे
साहेब तुम्ही प्रशिक्षण घ्या
या व्हिडिओ वाल्यांच्या नादाला लागू नका.
माझ पण आहे कुक्कुटपालन.
सर्वात मुख्य अडचण अशी आहे
की उन्हाळ्यात लोक कमी अंडी खातात. आणि मार्केटिंग. प्रशिक्षण घ्या. विकायला शिका. मग बिनधास्त टाका फार्म. नम्र विनंती
ani gavran kuruk bsti andy vr bson pillo karti .... ani kay pn khaati kchra kerra ha kveri dp cross krom bgitlo me khaddy feeds lai lagty zra kmi zhala ki andy kmi deti
Great
Thanks
👍👍
Andyavar yenya sathi kay khadya dyaych
Mast dada
Thanks
Renuka Gunjawate खूप छान आहे
Nice👍
Thank you sir 🙏🙏
खूप सुंदर अशी माहिती दिली आपण आपले धन्यवाद आणि या काका काकूंना मनापासून शुभेच्छा जे स्वतः चा उद्योग व्यवसाय करतात💐💐 ...मराठवाड्यात हा व्यवसाय कोणी करत असेल तर माहिती द्या.🙏
धन्यवाद सर 🙏🙏
@@kisanagrotech2552 👌👌👍👍👍✌️💐💐🙏🙏
भाऊ खूप चांगली माहिती घेता तुम्ही तुमच्या कार्याला सलाम 🙏
धन्यवाद सर 🙏😊
Super vatla
Thanks
सुपर 👌
धन्यवाद सर
Nmbar 1 jabrdst
धन्यवाद सर
Khuup chhaN
Thank you Sir
Sarwanna salute....
Thank you sir
सातारा मध्ये कुठं असेल तर माहीत सांगा
Sonali kiti deevas and dete
Kahipn sangtat 2.30 kilo gavararan kombdi kdhich hot nahi ..
खर्च=उत्पन्न. नफा ०००
कावेरी कोंबडी किती दिवस आंडे देते
thod kombdya pasun lamb jaun bollat tr ajun video sunder hoil sir
Next time nakki Sir
@@kisanagrotech2552 🙏😇
Tumhala request aahe farm cha baher video kada
Komda che awaj yetat
Next time kalaji gheil sir
Bhai kaveri ka chicks kaha miltha he????
hya dhandyt srva khel mottha ahe marketing andy ani masasathi gadi transport shop waly pan dr det nahi mhunun mi swata cha shop broiler ani desi vikkto .... shop takaycha swatcha kamgar la pagar gela 14000 wanda ni majha gav karad satara dist ...konala pure gavti andy pahije assel mirrl ani pillo 1 divscha pillo 55 Rs la .... orignal gavi kaveri dp cross 36 Rs la
सर सेड उत्तर / दक्षिण नाय का जमत पूर्व / पच्चिम पाहिजे का .
दिलेल्या नं वरती कॉल करा
Are bhava purv pachim dishene khup paus व lagato mhanun shed purv pachim chi bhinti bandatat...
Tu dakshin uttar shed bandala tari chalatoy pan pavasacha व thandicha divasat thodi kalaji ghyavi lagate
Ekhada Goat farm related ashi genuine information bhetel ka bagha
ठीक आहे सर नक्कीच प्रयत्न करेन
शेड किती बाय किती आहे
मानल राव या वयात ही ऊर्जा अन माहिती अनुभव
घरात राबता किती प्रत्येकाला येतो किती
चांगल्या फॉर्म ला भेट देता पण पाहिजे ते प्रश्न विचारत नाही तुम्ही
व्हिडीओ खपविण्यासाठी अत्यंत चुकीची,दिशाभूल होणारी आकर्षित माहिती प्रक्षेपित करतात सर्वच व्हिडीओ वाले!माझ्याकडे मुक्तसंचार गावरान कोंबडी पालन आहे,भरपूर जिरते करणाऱ्याची !
ठोक अंडे विक्री बद्दल थोडी माहिती कळवा सर
Mala dya 6 rs ne
Kukut palen suruvat kashi karavi video banva
ua-cam.com/video/y8yJoV7YyiY/v-deo.html
ठीक आहे सर
1 गुठात कीती बसतात कोबडि
व्हिडीयो पूर्ण ठरवलेला असतो .
गावरान कोंबडी गावरान कोंबडी ची पिल्ले अंडे तसेच मुक्त संचार पद्धती विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येईल त्यासाठी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर कमेंट बॉक्समध्ये टाकावा धन्यवाद.
500 kombadi pahije gavran
Sar he komadya Nim gavran hahet
Khopolila andi teu shakta ka?
किती अंडी लागतात तुम्हाला
सर त्यांचा 'कोंबडी आड्यावर येईपर्यंत खाद्य खर्च कीती झाला ते विचारा
4 kg फीड लागते अंड्यवर पक्षी येऊ पर्यंत
आवाज नीट येत नाही . शेड पासून दूर जाऊन बोलले तर बर.
खूप छान
Shivani
Kontya breed chya kombdya aahet
Kaveri
40 hazar jast zala 20 hazar asayla paahij only profit..
अंडे विकता कुठे
100गावरान पिल्ली भेटतील का
कोंबडी चा आवाज जास्त च येतो सर.