To The Point | CM EKnath Shinde Exclusive Interview | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बेधडक मुलाखत लाईव्ह

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 тра 2024
  • #cmeknathshinde #tothepoint #loksabhaelection2024 #uddhavthackeray #exclusiveinterview
    To The Point | CM EKnath Shinde Exclusive Interview | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बेधडक मुलाखत लाईव्ह
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

КОМЕНТАРІ • 81

  • @sarangdhakane
    @sarangdhakane 29 днів тому +58

    विचाराचे वारसदार म्हणजे शिंदे साहेब म्हणजे शिवसेना सच्चा शिवसैनिक

  • @balugadadaki11
    @balugadadaki11 29 днів тому +44

    सच्या शिवसैनिक शिंदे साहेब

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 27 днів тому +14

    धडाकेबाज मुख्यमंत्री मा. शिंदे साहेब 🚩

  • @mangeshmore9029
    @mangeshmore9029 29 днів тому +42

    शिंदे साहेब म्हणजे काळजाचा विषय ❤❤❤ लव यू साहेब मर्द मराठा

  • @sagarshinde4976
    @sagarshinde4976 28 днів тому +24

    शिंदे साहेब खरे वारसदार.
    मानले साहेब तुम्ही घरकोंबड्या लोकांना बाहेर काढले व मानेचा पट्टा काढला.❤

  • @sujptl
    @sujptl 28 днів тому +38

    उध्दव ठाकरे समर्थकांनी जरा शांततेत ऐका मग समजेल तुम्ही महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आणि आपल्या मुलांच्या भवितव्या शी खेळता आहात जरा नीट विचार करा अशी विनंती करतो कोण वाईट आणि कोण चांगल लवकर निर्णय घ्या आणि मोदींना आणि शिंदे साहेबाना मदत करा ही विनंती 🙏🙏🙏🙏

  • @anirudhavadgavkar3747
    @anirudhavadgavkar3747 28 днів тому +21

    सच्चा शिवसैनिक ♥️🚩

  • @kiranwadne1137
    @kiranwadne1137 28 днів тому +10

    शिंदे साहेब 👍🚩

  • @ajinkyagijare
    @ajinkyagijare 29 днів тому +22

    Shinde saheb ch jinkanar

  • @user-cr5tv2bt8z
    @user-cr5tv2bt8z 29 днів тому +21

    मुख्यमंत्री साहेब,, डोळ्यात अश्रू येऊ देऊ नका,,, महाराष्ट्रातील सर्व मुलं मुली तुमचेच आहेत,,, तुमच्या हृदय तून ,, अखंड प्रेमाचा , झरा वाहताना दिसतो,, हळव्या, संवेदनशील,, हृदयाचे आपण आहात,,,"" ब्रह्म सत्यम, जगात मिथ्या''" या म्हणीप्रमाणे,, प्रत्येक जीव शरीर सोडतो,,, वेळ काळ समय,,, देव ठरवतो ,,z माणूस आपले चांगले कर्म,, केलेले सोबत घेऊन जातो ,,,😊

  • @rajunaik26
    @rajunaik26 26 днів тому +6

    Real Shiv sainik kattar Hindu only Ekanth shinde saheb 🚩🙏

  • @BapuDane
    @BapuDane 29 днів тому +10

    एसटी बस ची अवस्था खूप वाईट झालीय नवीन बस कधी देणार आहेत साहेब एसटी महामंडळाचे खाजगी बस देऊं नये

    • @RG-zy1ol
      @RG-zy1ol 26 днів тому

      मिंधे गद्दार हे महाराष्ट्राच वाटोळं करत आहेत. जनतेने जागे व्हावे व ह्या गद्दारांना कधीच निवडुन देऊ नका .

  • @dineshredkar6311
    @dineshredkar6311 26 днів тому +5

    एकदम छान शिंदे साहेब

  • @myopatil1988
    @myopatil1988 29 днів тому +17

    शिंदे सरकार 🚩🚩

  • @nileshtagare1204
    @nileshtagare1204 29 днів тому +7

    Balasahebanche khare kattar kadvat Shivsainik .Balasahebanchya Vicharanshi pakke, Hindutvashi pakke. Mehenati Mukhya mantri, EKNATH SHINDE saheb..🚩🚩🚩

  • @BalasubramanianIyer1954
    @BalasubramanianIyer1954 28 днів тому +4

    Kamlesh Sutar has covered most of the points, pleasantly.asked several critical questions and CM Shinde Saheb answered well most of the queries. Let's us wait till 4th June for the verdict.

  • @jigneshdesai1152
    @jigneshdesai1152 24 дні тому +1

    Great❤❤

  • @mathurbhanushali6912
    @mathurbhanushali6912 25 днів тому +2

    एकनाथ जी नमस्कार ❤❤❤❤

  • @kishanmule
    @kishanmule 29 днів тому +19

    Original shivsena shinde saheb ❤❤❤❤

  • @VijayRajput-ys5vu
    @VijayRajput-ys5vu 23 дні тому +1

    शिंदेसाहेब माझे लाखो सलाम! आपल्या आत्मविश्वासालाही माझा सलाम!

  • @Kattarhindu.911
    @Kattarhindu.911 24 дні тому

    ❤saheb Tumchya vishai aadar aankhin wadhla 😊

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 24 дні тому

    Right sir

  • @sandeshjagtap6273
    @sandeshjagtap6273 25 днів тому +1

    राज ठाकरे महायुतीला बिन विरोध पाठिम्बा दिल्या मुळे विरोधकांची जळफल होत आहे

  • @vitthaldinde-ny3pf
    @vitthaldinde-ny3pf 27 днів тому +8

    आमच काळीज शिंदे साहेब! सामान्य माणूस, देव माणूस

  • @apurvakalokhe3203
    @apurvakalokhe3203 25 днів тому +1

    मीडिया वर जनता विश्वास ठेवते मग कोणी म्हणत असेल उद्योग गुजरातला गेले ,मीडिया ने शोधून काढावे उद्योग गेले की नाही...खोटे बोलणारं उघडे पडतील,मग तुम्ही काय हे असे म्हणाले त्यावर तुमचे मत काय येवढेच विचारणार असाल तर कशाला पाहायचे चॅनेल...आम्ही u tube वर सगळ्याची भाषणे ऐकू...

  • @anilprasanna1sify1
    @anilprasanna1sify1 26 днів тому +2

    कंटाळा आला आता, या अशा मुलाखतींचा.!!!
    जरा विकासाबद्दल डिटेल्स विचारा!!

  • @tanvijadhav7465
    @tanvijadhav7465 24 дні тому +1

    शिंदे साहेब तुमचे एक एक निर्णय अतुलनीय आहेत तुम्ही जे जे काम केलीत ती आम्ही बघत आहोत कोणती ही परिस्थिती असली तरी तुम्ही काम करत आहात घरकोंबड्या सारखे घरात बसून फक्त टीव्ही वर लाईव्ह येऊन काम केली नाहीत तर रस्त्यावर उतरून काम केली आहेत हे आम्ही पाहतोय आज पर्यंत तुमच्या सारखे धाडसी नर्णय कोणीच घेऊ शकत नाही जसे महिलांना S T प्रवासात सूट, केशरी रेशन कार्ड असेल तर मोफत आरोग्य तपासणी व उपचार , तसेच मेट्रोचे विस्तार वाढवणे,तसेच कविड काळात तर चक्क तूम्ही पी पी कीट घालून लोकांची तुम्ही सेवा केली आहे हे अम्ही पाहिले आहे त्या मध्ये ही तुम्हाला कोविड होऊन ही स्वतःच्या जीवाची परवा न करता तूम्ही जनतेची सेवा केलेली आहे खरं तर तुमच्या विरोधात बोलण्याची कोणत्याही नेत्याची लायकी नाही आणि अशा प्रकारची अनेक लोकांची काम केली आहेत त्यामुळे तुमच्या सारखा मुख्यमंत्री ह्या महाराष्ट्राला भेटणार नाही
    जाता जाता एकच वाक्य बोलू इच्छितो
    तू ह्या महाराष्ट्राला पदो पदी तुमच्या सारखा मुख्य मंत्री मिळो पण सत्ते साठी हपापलेले मूर्ख मंत्री नको ही ईश्वर चरणी प्रार्थना

  • @sanjayshinde4300
    @sanjayshinde4300 27 днів тому +2

    Real leader is Shinde saheb. Simple language. No tomne, no kujkepana seen in his body language. Jai-Jai Shri-Ram.

  • @pravingandhawale8735
    @pravingandhawale8735 24 дні тому

    नमस्कार साहेब सगळ्यांची तुम्ही मुलाखत घेत आहे त्यातलं खरोखर बोलते हे जरासं मला बोलवताय का

  • @navnathlonsane2851
    @navnathlonsane2851 26 днів тому +2

    जय हो शिंदे साहेब ❤

  • @nitinwalavalkar5093
    @nitinwalavalkar5093 24 дні тому

    हे खर आहे. समजा विरोधी गटाचे 9 आले. ते राहतील आपल्या पक्षा मध्ये. ते लगेच चालले .सत्ताधारी पक्षामध्ये. मग होउ शकत ऑल आउट. बघू हे जर आणि तर.

  • @pravingandhawale8735
    @pravingandhawale8735 24 дні тому

    हॅलो नमस्कार

  • @malspie5549
    @malspie5549 24 дні тому

    Grass root workers are not scared to toil to win. We are all supporting for Viksit Bharat

  • @VishnurajVBh
    @VishnurajVBh 24 дні тому

    Khara shivsainik aahe...bolnyamdhun kalata 🚩🇮🇳❤

  • @hemantpatil8228
    @hemantpatil8228 23 дні тому +1

    उत्तम , संयमी, कार्यतत्पर मुख्यमंत्री लाभले आहेत महाराष्ट्राला.🙏🙏

  • @vasundharak8982
    @vasundharak8982 24 дні тому

    Very capable,hardworking, sincere, sensible,very matured chief minister .He knows quite well what to talk and what not to talk.His and Phadnavis has fevical jod,kabhi nahi tootega. Keep it up

  • @shashikantrahate6954
    @shashikantrahate6954 25 днів тому

    It is clearly watched that union of NDA alliance is very strong & each and every member of this alliance are trying to win their candidates by heart.
    Whereas in INDI alliance it seems, there is competition amongst main leaders of the associate parties & they are trying to show their individual strength.

  • @rameshdesai5288
    @rameshdesai5288 26 днів тому

    हे एकदम खर की बॅगेतून पैसे न्यायची वेळ मुख्यमंत्र्यांवर कशी पैसे तर ..........

  • @asmitaraje9091
    @asmitaraje9091 24 дні тому

    फक्त फणविस साहेब शिदेसाहेब

  • @Kattarhindu.911
    @Kattarhindu.911 24 дні тому

    Saheb …jas rajasthan,chattisgarh,madhyapradesh madhe jas congress cha sarkar yenar as narrative news channel aani social media war challe hote pan bjp chya Kamawar sarkar aale..🎉

  • @Pappachiladkipooja2317
    @Pappachiladkipooja2317 25 днів тому +1

    महाराष्ट्र विकला

  • @rajchaudhari2311
    @rajchaudhari2311 23 дні тому

    कोविडमध्ये गोरगरीब जनता लुटली तेव्हा कुठे होता घरकोंबडा..

  • @vinayakbichu9690
    @vinayakbichu9690 25 днів тому +1

    कमलेश सुतार, तुम्ही “लोकशाही” बंद झाल्यावर इथे आलात. तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरी शिंदे साहेबांनी तुम्हाला योग्य त्या वाटेला लावले. आजचे त्यांना विचारलेले प्रश्न जरा उबाठा किंवा शप यांना विचारून पहा ना! बघुया एवढी हसत-खेळत वागणूक तुम्हाला मिळते का! किती ती HMB लाचारी?

  • @pandharinathchondhe3555
    @pandharinathchondhe3555 25 днів тому

    ७० वर्षाच्या म्हातारा म्हातारीला काय फायदा

  • @painterprashant
    @painterprashant 15 днів тому

    रेटुन खोटे बोलणारे उत्तम उदाहरण

  • @santoshrasal7534
    @santoshrasal7534 25 днів тому

    शिंदे साहेब म्हणायला हवे होते.
    एका मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीला नुसतं शिंदे म्हणणं बरोबर नाही.
    यातून पत्रकाराचे संस्कार दिसतात......

  • @vasundharak8982
    @vasundharak8982 24 дні тому

    Do not get disheartened at the shivya senas words.

  • @Kattarhindu.911
    @Kattarhindu.911 24 дні тому

    Shinde saheb 😢😢😢tumhi khachu naka tumhala shreeram ji cha aashirwad nakki milele🎉

  • @akshaytalikhede4545
    @akshaytalikhede4545 24 дні тому

    Uddhav thackray la king maker bananyachi sandhi hoti ...tyani shinde la c.m bnvayla Pahij hoth ..aaj ashi condition jhali nsti

  • @vsbhangdiya
    @vsbhangdiya 29 днів тому

    Jara down diste ka karyakram 😊

  • @sandeshjagtap6273
    @sandeshjagtap6273 25 днів тому

    अजित पवार फडणवीस शिंदे साहेब हे एकत्र आले आहेत एकमताने विचार करून एकमेकांची मने जुळून काम करत आशेत म्हणून विरोधकांची फाटली आहे

  • @reshmabhosle3656
    @reshmabhosle3656 26 днів тому +1

    मुख्यमंत्री साहेबांना मनपूर्वक शुभेच्छा🌹 सत्य आणि ठोस विचार व योग्य निर्णय याकरिता सलाम🙏 सत्याचा कायम विजय चं होतो, सुज्ञ जनता सक्षम पणे आपल्या पाठीशी कायमस्वरूपी रहाणार।
    टू द पाॅईट ची मुलाखत साहेबांची रोखठोक 🌹

  • @nprsannap4381
    @nprsannap4381 28 днів тому +2

    50 एकदम ok

  • @satishmule2347
    @satishmule2347 14 днів тому

    Shindesahebtumichcmraha

  • @TheCricketfan45
    @TheCricketfan45 26 днів тому +1

    Great cm ❤

  • @rajanpatil9671
    @rajanpatil9671 29 днів тому +1

    ते लक्षात आलं आहे नौटंकी करून तपासनी केली त्या वरून

  • @RG-zy1ol
    @RG-zy1ol 29 днів тому +4

    असली शिवसेनेचा रुबाब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कडे आहे

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 27 днів тому

      नीट ऐका रे पितृ मित्रहिन्दुत्व जनादेश द्रोही उठा च्या बधिर गुलामांनो! हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांच्या विचारांशी खरी महागद्दारी उठानेच केली आहे 2019 मधे .

  • @RG-zy1ol
    @RG-zy1ol 29 днів тому +2

    चोरलेल्या शिवसेनेचे नायक काय बोलणार

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 27 днів тому

      नीट ऐका रे पितृ मित्रहिन्दुत्व जनादेश द्रोही उठा च्या बधिर गुलामांनो! हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांच्या विचारांशी खरी महागद्दारी उठानेच केली आहे 2019 मधे म वा ली आघाडी च्या मामु पदा साठी .

    • @mahadeojangam7315
      @mahadeojangam7315 26 днів тому +3

      पक्ष कोणाची खाजगी प्रोपर्टी नसते,उबाठा चा बाजार उठला आता

    • @RG-zy1ol
      @RG-zy1ol 26 днів тому

      @@mahadeojangam7315 सुप्रीम कोर्टात केस चालू आहे . आमदार, विधीमंडळातील बहुमतावर पक्ष ठरत नाही, मायबाप जनता ठरवते. एखाद्या पक्षाचा एकच आमदार असला अन् त्याने गद्दारी केली तर पक्ष त्याच्या मालकीचा होईल का ? पक्ष हा पक्षप्रमुखाच्या अखत्यारीत असतो, त्यांना पुर्ण अधिकार असतात निर्णय घ्यायचे, ज्यांना नाही पटत त्यांनी राजीनामा देऊन नवीन पक्ष काढावा किंवा कोणत्याही पक्षासोबत विलीन व्हावे. निवडणुक आयोगाने, विधानसभा अध्यक्षांनी चुक केलेली आहे. असली शिवसेना म्हणजे पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे कडेच आहे, संपूर्ण महाराष्ट्र हेच मानतो आहे. इंडिया आघाडी चे सरकार आता लवकरच स्थापन होणार आहे, तेंव्हा दुध का दुध पाणी का पाणी होगा.

    • @RG-zy1ol
      @RG-zy1ol 26 днів тому

      आमदारांच्या संख्येवर किंवा विधिमंडळातील बहुमतावर पक्ष कोणाचा हे ठरत नाही. पक्षप्रमुख हेच पक्षाचे सर्वेसर्वा असतात. ज्यांना पक्ष प्रमुखाचे विचार पटत नाही त्यांनी राजीनामा देऊन नवीन पक्ष काढावा किंवा कोणत्याही पक्षासोबत विलीन व्हावे. खरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कडेच आहे. निवडणुक आयोगाने व विधानसभा अध्यक्षांनी चुक केलेली आहे, आणि त्यांचा निर्णय अंतिम नाही, कोर्टात केस चालू आहे.