To The Point With Kamlesh Sutar |बाहेरची सून टीकेवरून अजित पवार 'Zee 24 तास'च्या मुलाखतीत झाले भावुक

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • #ajitpawar #kamleshsutar #loksabhaelection2024 #maharashtrapolitics
    To The Point With Kamlesh Sutar |बाहेरची सून टीकेवरून अजित पवार 'Zee 24 तास'च्या मुलाखतीत झाले भावुक
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

КОМЕНТАРІ • 62

  • @AD-ue5rn
    @AD-ue5rn 5 місяців тому +21

    राजकारण्यांच्या स्पीड ने तुम्ही चॅनल बदलत आहात कमलेशजी 😂

  • @AniketThombare999
    @AniketThombare999 5 місяців тому +8

    Kamlesh sutar ne lokshahi channel sodlla ka ????

  • @Daryasarang21
    @Daryasarang21 5 місяців тому +7

    कमलेश सुतार यांनी लोकशाही चॅनेल सोडला?

  • @manavkumar5743
    @manavkumar5743 5 місяців тому +4

    एकच वादा अजित दादा अजित दादा.

  • @trimurticonstructiontaware7783
    @trimurticonstructiontaware7783 4 місяці тому +2

    सर्व सामान्य जनतेने बघितलंय की दादांनी आणि वहिनींनी जेवढी जास्त मेहनत बारामतीच्या विकासासाठी घेतली आहे तितकं कोणी घेतली नाही बारामतीचा विकास दादांनी केलाय आणि करत हि राहतील हे बारामतीकराना चांगलाच माहित आहे आणि ते सुनेत्रा वहिनींना नक्कीच निवडून आणतील
    १५ वर्ष ताई ना दिले विकास झाला नाही आता ५ वर्ष वाहिनी ला देऊन पाहणार ......जय हिंद
    बारामतीच्या विकासासाठी आपल मत फक्त वाहिनीसाहेबांना⏰⏰⏰

  • @ajitraje1
    @ajitraje1 5 місяців тому +4

    बारामती तालुक्यातील 14 दुष्काळी गावांचा गंभीर प्रश्न विचारायला हवा होता....

  • @Mahendra.8977
    @Mahendra.8977 5 місяців тому +6

    दादा शिरूर मध्ये जास्त सभा घ्या 🙏

    • @asudhir2005
      @asudhir2005 5 місяців тому

      घ्याव्याचं लागतील कारण कोल्हे सध्या विनिंग मध्ये आहेत

    • @asudhir2005
      @asudhir2005 5 місяців тому

      घ्याव्याचं लागतील कारण कोल्हे सध्या विनिंग मध्ये आहेत

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 5 місяців тому +7

    Ajit Pavar is very sensible and emotional.advo ram Gogte Vandre Mumbai51

  • @sandeepambekar11
    @sandeepambekar11 5 місяців тому +3

    सुतार तुम्हीही पक्ष बदलला का.

  • @gauravgarje8595
    @gauravgarje8595 5 місяців тому +8

    जनतेच्या मनातील राजा माणूस अजितदादा 🙏🏻🙏🏻

  • @विश्वप्रवक्तेकाठावारपास

    Switch maarla hyani 😂

  • @noumanmukadam2563
    @noumanmukadam2563 5 місяців тому

    If you have done work then why you have to provide explanation😢😢😢😢

  • @sandeshjagtap6273
    @sandeshjagtap6273 4 місяці тому

    चांगल्या संघटीने माणूस चांगला घडतो हे फडणीस शिंदे अजित पवार साहेब यांनी दाखवून दिले आहे विरोधक कितीही बोंबा मरु द्या खी फरक पडत नाही आगे बढो महायुती संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे

  • @Assabaiisonamy
    @Assabaiisonamy 5 місяців тому +1

    कमलेश दादा किती लचारी कराल तुमी

  • @shekharbodas5721
    @shekharbodas5721 4 місяці тому

    कमलेश, तुम्ही एकही sensible प्रश्न विचारला नाही....
    इथली पण नोकरी😮

  • @HarishjDesai
    @HarishjDesai 5 місяців тому +5

    तुमचे लाडके अनिल परब आणी आदित्य ठाकरे कुठे गायब झाले तेचा उत्तर देणार काय कमलेशजी?

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 5 місяців тому +1

    Ajit dada kamacha manus ahe sharad pawar kai sadu santh nai ayusbhhr lokache ghara fodli

  • @Assabaiisonamy
    @Assabaiisonamy 5 місяців тому

    😭कमलेशजी आमचा चौथा सतभ आपनच होता तोपन भरोसा उडाला आमी कोनाचि आपेक्षा करायला पाहीजे

  • @khanderaodeshmukh1791
    @khanderaodeshmukh1791 5 місяців тому +1

    कल्लु मामा कधी इकडे आले..

  • @Assabaiisonamy
    @Assabaiisonamy 5 місяців тому

    कमलेशजी आपन तर खुप मनहाले होते कि कोरा कागत निळि शाही आमी कूनाला भित नाह😭

  • @sandeshjagtap6273
    @sandeshjagtap6273 4 місяці тому

    देर आये दुरुस्त आये विकास होणार 65 वर्ष काँगेर्सने काय दिवे लावले त्या पेक्ष्या गेले 10 वर्ष जो विकास होत आहे म्हणून हे हिंदुत्ववादी पक्ष एकत्र आले विकास होणारच

  • @akshaydeshpande4571
    @akshaydeshpande4571 5 місяців тому +1

    Rang badlu girgit kamlesh

  • @suhaspatil6978
    @suhaspatil6978 5 місяців тому

    कमलेशजी, तुमहीही पक्ष बदलला वाटतं

  • @manishvasave8426
    @manishvasave8426 5 місяців тому

    किती maharasta पाहिले ते सांगा

  • @PramodChoudhari
    @PramodChoudhari 5 місяців тому

    नौटंकी मी ed कडे चाललो 😂😂😂

  • @ProudMarathi...1
    @ProudMarathi...1 5 місяців тому

    कमलेश सुतार Z 24 तास ला आले म्हणजे बीजेपी वासी झाले.

  • @ब्रँड-न1ग
    @ब्रँड-न1ग 5 місяців тому +1

    Faltu Ancor

  • @HarishjDesai
    @HarishjDesai 5 місяців тому

    तुला काय दिसतो ते महत्वाचे नाहीं कमलेशजी. तुला तरी भाजप चा विरुद्ध ज दिसतो

  • @rahuldeshmukh7778
    @rahuldeshmukh7778 4 місяці тому

    दादा🙏🏻
    शेण खा
    बाप बाप असतो
    लबाड 7000000

  • @amol227
    @amol227 5 місяців тому

    किती चॅनेल बदलणार कमलेश जी लोकशाही मध्ये दिवस भरले वाटते. वाट लावून घेतली स्वतःची

  • @raghavramon2051
    @raghavramon2051 5 місяців тому +1

    Sutar changed 😂😂😂. Joker

  • @Daryasarang21
    @Daryasarang21 5 місяців тому +1

    कमलेश सुतार यांनी लोकशाही चॅनेल सोडला?

  • @Daryasarang21
    @Daryasarang21 5 місяців тому +1

    कमलेश सुतार यांनी लोकशाही चॅनेल सोडला?

  • @Papertakya
    @Papertakya 4 місяці тому +2

    एकच दादा *अजित दादा*

  • @hulyalkar
    @hulyalkar 4 місяці тому +1

    अजित पवार यांचा संयम वाखणण्या सारखा आहे

  • @Assabaiisonamy
    @Assabaiisonamy 5 місяців тому +1

    कमलेशजी दोन महीने थाबुन गेला असता तर ही लाचारी करावि लगली नसती आमची एक अपेक्षा आपन होतात😭

  • @HM-br1hc
    @HM-br1hc 4 місяці тому

    ⏱️👆🏻⏱️👆🏻

  • @Kailas-eh1pi
    @Kailas-eh1pi 4 місяці тому

    Take Rahul Gandhi interview on priority basis with all round questions and become first Marathi channel to have best interview

  • @HM-br1hc
    @HM-br1hc 4 місяці тому

    ⏱️👆🏻

  • @rahulkashid1575
    @rahulkashid1575 5 місяців тому +1

    कमलेश तुम्ही लोकशाही चँनेललाच शोभता

  • @latanandargikar3698
    @latanandargikar3698 5 місяців тому +1

    Kamlesh Sutar he lokshahi channel la hote na ? Ka badalala channel ?

  • @alpananair5135
    @alpananair5135 5 місяців тому

    Hi Kamlesh it's so nice to see you again. I used to miss your analysis.😊

  • @shrikanttarmale6036
    @shrikanttarmale6036 5 місяців тому +1

    ❤ एक च वादा अजित दादा❤

  • @VertexExp
    @VertexExp 5 місяців тому +2

    कमलेश तुमचे मित्र आणि माननीय माजी मंत्री आमदार (विप) श्री अनिल परब साहेब कुठे गायब आहेत हे सांगाल का जरा..प्लिज.. 😅

  • @aryankokate1038
    @aryankokate1038 5 місяців тому

    एकही जागा येणार नाही अजित पवार ची...