एकशे एक नंबर एकनाथ शिदेच मुख्यमंत्रिपद पद 101 होईल आशेच ईश्वर कृपाप्रसाद लाभेल अशीच भगवंत सदैव तत्पर राहील आशेच जोपर्यंत भगवंत आशिर्वाद आहेत आशेच आनंदात भगवंत आशिर्वाद लाभेल ईश्वर प्रार्थनाच करतोस येणार आहेस येणार आहेत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब लोकप्रिय आहेत पुन्हा सत्तेवर येतील वसंत दादा याच्या नंतर महाराष्ट्र राज्य ला लाभलेले लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत पुन्हा सत्तेवर त्यांच्या परिश्रमाच सार्थक होईल
काल धारावी मस्जिद प्रकरणी त्यानी ताबडतोब ॲक्शन न घेता ६ दिवसांची मोहलत दिली ह्याने मन दुखावलं आणि विचार येतोय की शिंदे ही वोट बँक साठी झुकत तर नाही ना..... जेव्हा की मस्जिद तोडणार ही नोटीस बजावली होती अनधिकृत बांधकाम आहे ५००० मुस्लीम लगेच रस्त्यावर आले BMC गाड्या फोडल्या हे सर्व बघुन ही कुठली ही कारवाई न करता उलट ६ दिवसा ची मोहलत दिली.......... असं वाटतं शेवटी सगळे रजकरणी एक सारखे च का.....
सुर्यवंशीजी तुम्ही अगदी माझ्या मनातील बातमी दिलीत तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद शिंदे साहेबांनाही मुख्य मंत्री पदासाठी अनंत कोटी हार्दिक शुभेच्छा.. जय श्री कृष्ण जय श्री राम जय हनुमान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय अखंड हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय श्री राधे राधे शाम जय श्री सिता सिता राम जय श्री विष्णूदेव तुमच्याच गळ्यात विजयाची माळ घालतील आयुष्यमान,विजयी किर्तीमान विष्णू देवाचे हे तुम्हाला आशिर्वाद आहेत. खुप महिन्यां पासून शिंदे साहेबच मुख्यमंत्री बनतील आणि बनलेच पाहिजेत असच माझे स्वप्न आहे.जय शिंदे भाऊसाहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉
🚩 🚩 🚩 जय शिवराज्य 🚩 🚩 🚩 स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब खुप खुश होतील. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून संपूर्ण महाराष्ट्रभर धर्मवीरांचे नाव मोठे करणार. जय महाराष्ट्र 🚩
काल धारावी मस्जिद प्रकरणी त्यानी ताबडतोब ॲक्शन न घेता ६ दिवसांची मोहलत दिली ह्याने मन दुखावलं आणि विचार येतोय की शिंदे ही वोट बँक साठी झुकत तर नाही ना..... जेव्हा की मस्जिद तोडणार ही नोटीस बजावली होती अनधिकृत बांधकाम आहे ५००० मुस्लीम लगेच रस्त्यावर आले BMC गाड्या फोडल्या हे सर्व बघुन ही कुठली ही कारवाई न करता उलट ६ दिवसा ची मोहलत दिली.......... असं वाटतं शेवटी सगळे रजकरणी एक सारखे च का.....
खर आहे असेच झाले पाहिजे, परंतु काल धारावी मस्जिद प्रकरणी त्यानी ताबडतोब ॲक्शन न घेता ६ दिवसांची मोहलत दिली ह्याने मन दुखावलं आणि विचार येतोय की शिंदे ही वोट बँक साठी झुकत तर नाही ना..... जेव्हा की मस्जिद तोडणार ही नोटीस बजावली होती अनधिकृत बांधकाम आहे ५००० मुस्लीम लगेच रस्त्यावर आले BMC गाड्या फोडल्या हे सर्व बघुन ही कुठली ही कारवाई न करता उलट ६ दिवसा ची मोहलत दिली.......... असं वाटतं शेवटी सगळे रजकरणी एक सारखे च का.....
👍 अडीच वर्षांपूर्वी जय महाराष्ट्राचे नुकसान झालं होतं ते बरेच प्रमाणात माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी भरून काढलेले आहे टोमणे बहाद्दर पेक्षा शिंदे साहेब सुसंस्कृत मुख्यमंत्री बरे 🚩🕉️
मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना मानणारे व समजणारे, तळागाळातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री शिंदे साहेबच कारण महाराष्ट्राला शिखरावर नेणारे फक्त शिंदे साहेब🙏 सदैव पाठिंबा।
अर्जुनाचा सारथी श्रीकृष्णांनी केलं एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र साहेब दोघेही ग्रेटच आहेत दोघांपैकी कोणीही मुख्यमंत्री चालेल सारथ्य जर योग्य असेल श्रीकृष्णासारखा असेल तर चाणक्य निती ने एकनाथ शिंदेंना लढाई जिंकणं खूप सोपं जाईल देवेंद्र साहेब कमी नाहीये ते महाराष्ट्राच्या राजकारणात श्रीकृष्णाची भूमिका बजावतील ते ग्रेट आहे आणि ते ग्रेटच राहणार ते महाराष्ट्राचे चाणक्य आहेत
काल धारावी मस्जिद प्रकरणी त्यानी ताबडतोब ॲक्शन न घेता ६ दिवसांची मोहलत दिली ह्याने मन दुखावलं आणि विचार येतोय की शिंदे ही वोट बँक साठी झुकत तर नाही ना..... जेव्हा की मस्जिद तोडणार ही नोटीस बजावली होती अनधिकृत बांधकाम आहे ५००० मुस्लीम लगेच रस्त्यावर आले BMC गाड्या फोडल्या हे सर्व बघुन ही कुठली ही कारवाई न करता उलट ६ दिवसा ची मोहलत दिली.......... असं वाटतं शेवटी सगळे रजकरणी एक सारखे च का.....
शि॑दे मुख्यमंत्री कधीच होणार नाही, ज्या॑नि महाराष्ट्रातील दोन उद्योग गुजरात मधे जाउ दीले हे महाराष्ट्रातील तरुण कधीच विसरणार नाही, मालवण चा शिवाजी महाराजांचा पुतळा पडणार हे अगोदर का नाही सा॑गीतल,
व्हिडिओ अतिशय आवडला. हे भाकीत खरे ठरू दे. प्रभाकर जी, श्री. राज ठाकरे यांच्या बाबत काय, म न से चे भवितव्य काय हे ही जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तसेच मराठा आरक्षणावरून जे आंदोलन चालू आहे त्याचे काय होईल?? हे सर्व भाकीत खरोखर आवडले. धन्यवाद.🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
ज्या वेळी मी अनेक पुस्तकं वाचतो .रजकरणावरची तेव्हा शिंदे साहेब नेहमी आपल्या कार्यात मग्न असल्याचा उल्लेख होतो .त्यांचा कामाचा अनुभव खूप मोठा आहे.आणि मी असा मुख्यमंत्री कधी पाहिला नाही .कारण ही व्यक्ती खूप विलक्षण आहे सतत कुठे ना कुठे यांचं काही ना काही काम चालू असतं.
अदभूत, क्लासिक, जागतिक पातळीचे सादरीकरण. स्टुडिओ चे महत्व आता समजले. खऱ्या अर्थाने तुमच्या अंगभूत कलेला तसेच जे जे त केलेल्या साधनेला वाव मिळाला असे वाटते. तुमच्या मराठी असण्याला- अस्मितेला प्रणाम. 🙏🏻🌹
खुप छान माहिती मिळाली असाच नेता हवा शांत व संयमी जो महाराष्ट्राचा विचार करेल आणि लोकांना भेटून त्यांना त्यांच्या समस्या विचारेल त्यांचे प्रश्न सोडवेल खूप छान सर
Salute to Atulji...!! His efforts are far beyond our imaginations, as we are too common. Finally, being a Bhartiya & Maharashtrian I ONLY wish for the PROGRESS and PEACE for my Country & my State..!! Thank you so much Prabhakar ji, for this video.... !!! 🙏
देवा भाऊ माधवाच्या भूमकिकेत आणि पार्थच्या भूमिकेत एकनाथजी आहेत c. m.होणार तर शिंदे साहेबचं 👍🚩शिन्देना वातावरण पोषक आहे फक्त जोर लावला पाहिजे आणि ते त्यांचें मिशन सक्सेस करणार यात काय वादचं नाही.
सर खूप उत्तम कार्य ..छत्रपती शिवाजीमहाराज स्व. आनंद दिघे साहेबांना अभिप्रेत रयतेचे सुराज्य व सांस्कृतिक वारसा कर्तव्यभावनेने जपणारे आपल्यातलेच आहेत सो आई भवानी नक्की बळ देणार.सर्व मंगल मांगल्य शिवेंद्र सर्वार्थ साधके पण शरण्य त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते ..
मला तर एवढंच माहीत आहे की आज पर्यंत जेवढे मुख्यमंत्री झाले ते सर्व खानदानी राजकारण्यांनी मुले मुख्यमंत्री झालेत आणि काही मॅडमच्या पायातली चप्पल उचलून झालेत पण गरीब शेतकऱ्याचा मुलगा आणि रिक्षावाला आणि तो सुद्धा जनतेत मिसळणारा मुख्यमंत्री हा एकनाथ च आहे
Jarangeche ati laad karun dokyavar basavla. Sharad and comp favla. CM ni uposhan sodvayla jane, vashimadhe stage sharun adhisuchana ratorat dene, gunhe mage ghenyache assure karne he sagle talata ale aste. Pan Maratha community cha CM ashi pratima banli. Ithe antar thevne ha shahanpana hota.
Maheshwri जी बहुत ही सटइक तरीकेसे कुंडलिक विश्लेषण किया है सुर्यवंशी जिने हमारे मन मे जो सवाल थे वही प्रश्न पूछकर हमे एक आच्छा सुकून दिया... Excellent 👍👌
चांगली गोष्ट आहे. तसें पण त्यांनी सिद्ध करून दाखवलंय मुख्यमंत्री कसा असावा. खरंच चांगले व्यक्तिमत्व, पूर्वीचे माहीत नाही पण झाल्यापासून तर चांगले काम केले आहे. आम्ही तरी पाठिंबा देऊ. फडणवीस सर नंतर ह्यांनाच मुख्यमंत्री म्हणून स्वीकारू. जय महाराष्ट्र.
महाराष्ट्रातील जनतेकडे थोडा जरी शहाणपणा आणि देशहिताची कळकळ असेल तर महायुतीचेच सरकार येईल. बाकी काही मतदारसंघातल्या जनतेने पाच पाच दशके आपल्या अकलेची दिवाळखोरी दाखवून दिलीच आहे, असे लोक सुधारतील अशी सुतराम आशा नाही.
🙏 कोणीही मुख्यमंत्री हो पण हिंदू विरोधी पक्षाचा मुख्यमंत्री होऊ नये हीच ईश्वरचरणी इच्छा 🚩🕉️
मोदीजी, योगीजी, हेमंत सोरेन,
असे जे आहेत हेच हिंदुत्ववादी आहेत. 🚩🚩
@@vikay6934सोरेन नाही बिश्वशर्मा
❤ 🚩🚩🚩❤
Barobar shinde sena bjp pahije
जय श्रीराम
एकशे एक नंबर एकनाथ शिदेच मुख्यमंत्रिपद पद 101 होईल आशेच ईश्वर कृपाप्रसाद लाभेल अशीच भगवंत सदैव तत्पर राहील आशेच जोपर्यंत भगवंत आशिर्वाद आहेत आशेच आनंदात भगवंत आशिर्वाद लाभेल ईश्वर प्रार्थनाच करतोस येणार आहेस येणार आहेत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब लोकप्रिय आहेत पुन्हा सत्तेवर येतील वसंत दादा याच्या नंतर महाराष्ट्र राज्य ला लाभलेले लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत पुन्हा सत्तेवर त्यांच्या परिश्रमाच सार्थक होईल
काल धारावी मस्जिद प्रकरणी त्यानी ताबडतोब ॲक्शन न घेता ६ दिवसांची मोहलत दिली ह्याने मन दुखावलं आणि विचार येतोय की शिंदे ही वोट बँक साठी झुकत तर नाही ना.....
जेव्हा की मस्जिद तोडणार ही नोटीस बजावली होती
अनधिकृत बांधकाम आहे
५००० मुस्लीम लगेच रस्त्यावर आले
BMC गाड्या फोडल्या
हे सर्व बघुन ही कुठली ही कारवाई न करता उलट ६ दिवसा ची मोहलत दिली..........
असं वाटतं शेवटी सगळे रजकरणी एक सारखे च का.....
माझी मनापासून इच्छा आहे की अतुल महेश्वरींची भविष्यवाणी खरी ठरो आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथ शिंदे बसो
महेश्वरी जी आपके मुंह में घी शक्कर आपकी वाणी सही साबित हो❤
जय श्रीराम.
साहेबांचं काम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चालू असल्यामुळे गरज आहे साहेब मुख्यमंत्री व्हावेत 🚩🚩🚩
खूप चांगली बातमी!खरी ठरु दे!
सुर्यवंशीजी तुम्ही अगदी माझ्या मनातील बातमी दिलीत तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद शिंदे साहेबांनाही मुख्य मंत्री पदासाठी अनंत कोटी हार्दिक शुभेच्छा.. जय श्री कृष्ण जय श्री राम जय हनुमान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय अखंड हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय श्री राधे राधे शाम जय श्री सिता सिता राम जय श्री विष्णूदेव तुमच्याच गळ्यात विजयाची माळ घालतील आयुष्यमान,विजयी किर्तीमान विष्णू देवाचे हे तुम्हाला आशिर्वाद आहेत. खुप महिन्यां पासून शिंदे साहेबच मुख्यमंत्री बनतील आणि बनलेच पाहिजेत असच माझे स्वप्न आहे.जय शिंदे भाऊसाहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉
पणत्या त्या सरकार मध्ये भाजप नसेल....
@@SagarDeshmukh-ot9sh😂😂 Udwast. Asel ka murkha😂
🚩 🚩 🚩 जय शिवराज्य 🚩 🚩 🚩
स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब खुप खुश होतील. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून संपूर्ण महाराष्ट्रभर धर्मवीरांचे नाव मोठे करणार. जय महाराष्ट्र 🚩
Perfect prediction
होय हे शक्य आहे फक्त हिंदू एक झाला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा फडकवायलाच पाहिजे.
🚩जय भवानी जय शिवाजी🚩.
तुमची लायकी आहे का छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घायची
शिंदे साहेबच मुख्यमंत्री व्हावेत हिच माझी इच्छा. ही व्यक्ती down to earth आहे.शिंदे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.🎉🎉🎉
खुप छान विश्लेषण आम्हाला एकनाथ शिंदे म्हणूनच मुख्यमंत्री पाहिजे
शिंदे साहेबच मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत
काल धारावी मस्जिद प्रकरणी त्यानी ताबडतोब ॲक्शन न घेता ६ दिवसांची मोहलत दिली ह्याने मन दुखावलं आणि विचार येतोय की शिंदे ही वोट बँक साठी झुकत तर नाही ना.....
जेव्हा की मस्जिद तोडणार ही नोटीस बजावली होती
अनधिकृत बांधकाम आहे
५००० मुस्लीम लगेच रस्त्यावर आले
BMC गाड्या फोडल्या
हे सर्व बघुन ही कुठली ही कारवाई न करता उलट ६ दिवसा ची मोहलत दिली..........
असं वाटतं शेवटी सगळे रजकरणी एक सारखे च का.....
शिंदेसाहेब परात मुखमंत्री वयला पायजे No one can do what Mr. Shinde will do
महायुतीचे सरकार पुन्हा यावे आणि माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब मुख्यमंत्री पदावर राहावेत ही सदिच्छा 🚩👍🙏🙏🙏
एकनाथ शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री झालेच पाहिजेत, अशाच नेत्याची महाराष्ट्राला गरज आहे,
Fadnavis bjp president honar .. Nadda yanchi jaga ghenar
🏹🏹🏹🏹✌✌
@@User-ce4zuनद्दा तसाही फालतू आहे
खर आहे असेच झाले पाहिजे, परंतु काल धारावी मस्जिद प्रकरणी त्यानी ताबडतोब ॲक्शन न घेता ६ दिवसांची मोहलत दिली ह्याने मन दुखावलं आणि विचार येतोय की शिंदे ही वोट बँक साठी झुकत तर नाही ना.....
जेव्हा की मस्जिद तोडणार ही नोटीस बजावली होती
अनधिकृत बांधकाम आहे
५००० मुस्लीम लगेच रस्त्यावर आले
BMC गाड्या फोडल्या
हे सर्व बघुन ही कुठली ही कारवाई न करता उलट ६ दिवसा ची मोहलत दिली..........
असं वाटतं शेवटी सगळे रजकरणी एक सारखे च का.....
शिंदे. सरकार. सर्व. सामान्य. जनतेच.सरकार. कट्टर. हिंदुत्ववादी.सरकार
एकनाथ शिंदे अगदी योग्य व्यक्ती आहेत ते मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र ला पुन्हा मिळाले तर खूप खुप आनंद होईल
आपला मनुस, काम करणारा साधा माणूस, एकनाथ भाऊ बाकी कोणी नको देवा भाऊ आणि एकनाथ भाऊ महाराष्ट्राची गरज.
आमची साथ एकनाथ शिंदेंनाच आहे तेच पुन्हा मुख्यमंत्री बनणार💯💯
मुलाखत ऐकून खुप खुप आनंद झाला.महाराष्ट्राचे भवितव्य उजळणार .जय महाराष्ट्र.
प्रभाकरजी खूपच छान केले या व्यक्तीला योग्य वेळी तुमच्या चॅनलवर बोलावलेत. आम्ही ठाणेकर शिंदेचे काम फार जवळून पाहत आहोत. भविष्यवाणी ऐकून फारच आनंद झाला.
एकनाथ शिंदे खूप चांगले मुख्यमंत्री आहेत ते पुन्हा मुख्यमंत्री झालेले सर्वाना आवडेल.
💯💯
शिंदे साहेब खूप चांगले मुख्यमंत्री आहेत.
एकनाथ शिंदे हे सर्वाधिक चांगले मुख्यमंत्री म्हणूनच पुन्हा मुख्यमंत्री होतील.
🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🚩🚩🚩🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Yes I am satisfied with his work.
खूपच छान प्रभाकरजी. आजचा हा एपिसोड मनाला आनंद देऊन गेला. देव करो आणि ही भविष्यवाणी खरी ठरो .🙏🙏
शिंदे चालतील, फडणवीस चालतील पण ती घरबैठी पनवती नको
💯✅
😂
😂
😅😅😂
खरय
मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस कोणीही असोत, फक्त रेडिमेड घरकोंबडे नकोत.
😂😂😂😂😂
Lai bhari
😅😂😊
कोमट पाणी, टोमणासम्राट
😂😂😂😂❤
👍 अडीच वर्षांपूर्वी जय महाराष्ट्राचे नुकसान झालं होतं ते बरेच प्रमाणात माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी भरून काढलेले आहे टोमणे बहाद्दर पेक्षा शिंदे साहेब सुसंस्कृत मुख्यमंत्री बरे 🚩🕉️
मनातलं बोललात ❤
अजून एक विनोद सांग
@@yoddha-thewarrior2640टोमणे बहाद्दर हाच एक मोठा विनोद आहे
@@sharadkhalate1559 म्हणूनच टोमणे बागद्दर्चे नाव घेतल्याशिवाय भाजप आणि शिंदे यांचा एक दिवस जात काही.
प्रभाकरजी आपल्या चेहरा वर जे तेज दीसतय की आपल्या मनातला मुख्यमंत्री शिंदे साहेब आहे आनी माझा ही जय हरी माउली
अगदी बरोबर ❤❤❤❤
प्रभाकर जी आम्हालाही आदरणीय श्री एकनाथ शिंदे साहेब च मुख्यमंत्रीच हवे आहेत❤❤❤❤❤❤❤
प्रभाकर जी एकच नंबर खुप छान विवेचन केले तुम्ही आणि तुमच्या बरोबर आहेत त्यांनी खुप छान धन्यवाद जय महाराष्ट्र ❤❤❤❤
खुप छान माहिती कानावर पडली
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब 14:32
नक्कीच भाई मुख्यमंत्री होणार पुन्हा आमचा पाठिंबा त्यांनाच आहे🙏
आभारी आहे. अतुल सर, प्रभाकरजी. 🙏आमच्या मनातला मुख्यमंत्री होणार.. अनाथांचा नाथ एकनाथ.. 💪💪⛳⛳
मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना मानणारे व समजणारे, तळागाळातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री शिंदे साहेबच कारण महाराष्ट्राला शिखरावर नेणारे फक्त शिंदे साहेब🙏 सदैव पाठिंबा।
महेश्वरी जी...आपके मुह में ढेर सारी शक्कर...🙏🙏💐💐
और शुद्ध तुप 🙏🚩
शिंदे साहेब खुप चांगले व्यक्ति आणि चांगले मुख्यमंत्री आहेत ते पुन्हा मुख्यमंत्री होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩
श्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होतीलच उत्तम योग आणि उत्तम विडियो दाखवला जय महाराष्ट्र
प्रभाकरजी , आपल्या चेहऱ्यावरून जाणवते आहे कि शिंदेजी CM होणार ह्याचा आनंद. 👍
अर्जुनाचा सारथी श्रीकृष्णांनी केलं एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र साहेब दोघेही ग्रेटच आहेत दोघांपैकी कोणीही मुख्यमंत्री चालेल सारथ्य जर योग्य असेल श्रीकृष्णासारखा असेल तर चाणक्य निती ने एकनाथ शिंदेंना लढाई जिंकणं खूप सोपं जाईल देवेंद्र साहेब कमी नाहीये ते महाराष्ट्राच्या राजकारणात श्रीकृष्णाची भूमिका बजावतील ते ग्रेट आहे आणि ते ग्रेटच राहणार ते महाराष्ट्राचे चाणक्य आहेत
काल धारावी मस्जिद प्रकरणी त्यानी ताबडतोब ॲक्शन न घेता ६ दिवसांची मोहलत दिली ह्याने मन दुखावलं आणि विचार येतोय की शिंदे ही वोट बँक साठी झुकत तर नाही ना.....
जेव्हा की मस्जिद तोडणार ही नोटीस बजावली होती
अनधिकृत बांधकाम आहे
५००० मुस्लीम लगेच रस्त्यावर आले
BMC गाड्या फोडल्या
हे सर्व बघुन ही कुठली ही कारवाई न करता उलट ६ दिवसा ची मोहलत दिली..........
असं वाटतं शेवटी सगळे रजकरणी एक सारखे च का.....
महाराष्ट्रात पण आव्हाने पुष्कळच आहेत.
❤
शि॑दे मुख्यमंत्री कधीच होणार नाही, ज्या॑नि महाराष्ट्रातील दोन उद्योग गुजरात मधे जाउ दीले हे महाराष्ट्रातील तरुण कधीच विसरणार नाही, मालवण चा शिवाजी महाराजांचा पुतळा पडणार हे अगोदर का नाही सा॑गीतल,
फक्त आणि फक्त हिंदू रुहदयसम्राट एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री हेच हवे
अनाथांचा नाथ गेली ५० वर्ष महाराष्ट्राचा वर्षा बंगला सर्व सामन्यांसाठी खुला करुन देणारा मुख्यमंत्री
अगदी बरोबर
मी एक बाळासाहेब ठाकरे यांचा शिव सैनिक आणि मी एकनाथजी शिंदे साहेब माझा संपुर्ण पाठींबा कारण एक सच्चा शिवसैनिक मुख्यमंत्री बनेल हिचं इच्छा
व्हिडिओ अतिशय आवडला.
हे भाकीत खरे ठरू दे.
प्रभाकर जी, श्री. राज ठाकरे यांच्या बाबत काय, म न से चे भवितव्य काय हे ही जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
तसेच मराठा आरक्षणावरून जे आंदोलन चालू आहे त्याचे काय होईल??
हे सर्व भाकीत खरोखर आवडले.
धन्यवाद.🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
एकनाथ साहेबांच्या विरोधात आवाज करायचा नाय . खूपच चांगला नेता मुख्यमंत्री आहेत ❤❤
महाराष्ट्राला शिंदे साहेब यांची खुप गरज आहे.
महायुती सरकारचे असेपर्यंत न्याय जनतेला मिळणारच
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच व्हायला हवेत
Good joke
🎉🎉🎉🎉🎉❤
@@Rahul.P.Kshirsagarमिरची लागली ना ??😢😅😂
@@Rahul.P.Kshirsagar मुख्यमंत्री शिंदे साहेबच होणार
@@vikramdhondwad9531 ghe chadvun tuzhyawar
पुन्हा एकदा आम्हाला एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री पाहिजेत 🏹🇮🇳🔥✌️🚩🚩🚩🚩🇮🇳🔥🏹
असच हो The Great एकनाथ शिंदे जी आणि फडणवीस जी
Ek number Podcast
प्रभाकरजी,माहेश्वरजी की भविष्यवाणी बहोत सटिक होती है.आपका और माहेश्वरीजी का धन्यवाद.
एकनाथ शिंदे यांचे काम तळागाळातील माणसांसाठी चांगले आहे त्यामुळे तसे झाले तर फारच छान होईल
मी एकनाथ संभाजी शिंदे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतो हे ऐकायसाठी आम्ही आतूर झालेलो आहे
ते श्री एकनाथ संभाजी शिंदे आहे
अगदी बरोबर एक दाच
एकदाच घेतो आणि कायम राहतो नंतरची शपथ only renewal Fd चे नुतनीकरण फक्त
नाव तरी बरोबर घे 😂😂
धन्यवाद 👍👍💐💐👌👌👌
प्रभाकरजी तुम्ही स्वतः शिंदे साहेबांना फोन करून सांगा व्हिडीओ बघा कारण शिंदे साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री झालेले बघायचे आहे 🚩जय महाराष्ट्र 🚩
ज्या वेळी मी अनेक पुस्तकं वाचतो .रजकरणावरची तेव्हा शिंदे साहेब नेहमी आपल्या कार्यात मग्न असल्याचा उल्लेख होतो .त्यांचा कामाचा अनुभव खूप मोठा आहे.आणि मी असा मुख्यमंत्री कधी पाहिला नाही .कारण ही व्यक्ती खूप विलक्षण आहे सतत कुठे ना कुठे यांचं काही ना काही काम चालू असतं.
चांग भल ❤... आपकी भविष्यवाणी सही साबित हो
शिंदे साहेबांच्या उत्तम कार्यामुळे सर्वांचा पाठिंबा महायुतीला आहे 💯
भविष्यवाणी बघून खूप खूप आनंद झाला...देव करो असच होवो...धन्यवाद.
सुंदर अप्रतिम proper विवेचन आहे. सखोल अभ्यास विचार धाडसी आहेत. असो.
महाराजयोग. श्री एकनाथ शिंदे सरकार
चान्यंक्ययोग., श्रीकृष्ण सारथी मणनिय,,,श्री देवेंद्र फडणवीस साहेब
शिंदे साहेब best CM🎉🎉
Agadi Barober
Good joke
उभाठा तिकडे गुडघ्याला बाशिंग बांधून बसला आहे😂😂@@Rahul.P.Kshirsagar
ग्रहताऱ्यांचं माहीत नाही कळत नाही पण हे भविष्य खरं व्हावं ही मनोमन सदिच्छा!
अदभूत, क्लासिक, जागतिक पातळीचे सादरीकरण. स्टुडिओ चे महत्व आता समजले. खऱ्या अर्थाने तुमच्या अंगभूत कलेला तसेच जे जे त केलेल्या साधनेला वाव मिळाला असे वाटते. तुमच्या मराठी असण्याला- अस्मितेला प्रणाम. 🙏🏻🌹
नेहमीच्या राजकीय विश्लेषणाहुन वेगळा हा episode interesting वाटला. धन्यवाद...
खुप छान माहिती मिळाली असाच नेता हवा शांत व संयमी जो महाराष्ट्राचा विचार करेल आणि लोकांना भेटून त्यांना त्यांच्या समस्या विचारेल त्यांचे प्रश्न सोडवेल खूप छान सर
अप्रतिम विश्लेषण
अतुल सर परखड सांगतात पण योग्य. त्यांना 2 वर्षे follow करतो. दर रविवारी त्यांचे videos पाहतो.
लोकप्रिय कार्यक्षम मुखमंत्री एकनाथ भाई शिंदे साहेब 💪✌️🚩
भाजप सगळ्यात मोठा पक्ष असला पाहिजे.
बरोबर... bjp 🚩
🚩BJP
अतिशय spasht अणि thampane केलेली bhavishyvani.
व्वा काय आकलन आहे एकदम सटिक भाष्य दिसतय ❤❤ एकनाथ शिंदे साहेब सर्व्यात उतम
खुप गोड बातमी आहे
प्रभाकर जी,यांची माहिती छान दिल्याबद्दल धन्यवाद
Salute to Atulji...!!
His efforts are far beyond our imaginations, as we are too common.
Finally, being a Bhartiya & Maharashtrian I ONLY wish for the PROGRESS and PEACE for my Country & my State..!!
Thank you so much Prabhakar ji, for this video.... !!!
🙏
आप ने तसल्ली दि.बहोत बहोत धन्यवाद माहेश्वरी जी.
शिंदे साहेब पुन्हा मुखयमंत्री व्हायला पाहिजेत
खूप छान धन्यवाद जय महाराष्ट्र.... एक मराठा लाख मराठा...
शिंदे साहेब ची गरजच आहे आजुन 5 वर्षे
जोतिषि अभ्यासक असला कि काही अचूक थोकताळे मांडता येतात,त्यासाठी अथक मेहनत घ्यावी लागते महेश्वरी यांच्या तर्कशुद्ध अंदाजापेक्षाही युतीला यश मिळो हिच मनापासून इच्छा. प्रभाकरजी आपणास धन्यवाद.जय भारत.
ज्योतिष ही एक अपुरी विद्या आहे जे हिच्या नदी लागतात त्यांचे पानिपत होते....ह्या मूर्ख पनाच्या नदी लागून पेशव्यांनी मराठ्यांची एक पिढी घालवली...
देवा भाऊ माधवाच्या भूमकिकेत आणि पार्थच्या भूमिकेत एकनाथजी आहेत c. m.होणार तर शिंदे साहेबचं 👍🚩शिन्देना वातावरण पोषक आहे फक्त जोर लावला पाहिजे आणि ते त्यांचें मिशन सक्सेस करणार यात काय वादचं नाही.
सर खूप उत्तम कार्य ..छत्रपती शिवाजीमहाराज स्व. आनंद दिघे साहेबांना अभिप्रेत रयतेचे सुराज्य व सांस्कृतिक वारसा कर्तव्यभावनेने जपणारे आपल्यातलेच आहेत सो आई भवानी नक्की बळ देणार.सर्व मंगल मांगल्य शिवेंद्र सर्वार्थ साधके पण शरण्य त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते ..
देवा चरणी एवढीच प्रार्थना हे भाकित खरं ठरू दे आणि पुन्हा संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ देत. 🙏
अप्रतिम विषय घेऊन उत्तम विचार मांडले आहेत धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र
महायुती ची सत्ता येण्याची गरज आहे
दिल खुश हुवा
सत्य होणार!
शिदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजेत
VERY PROMISING AND GOOD FOR BETTERMENT OF MAHARASHTRA! DHANYAVAD!
मला तर एवढंच माहीत आहे की आज पर्यंत जेवढे मुख्यमंत्री झाले ते सर्व खानदानी राजकारण्यांनी मुले मुख्यमंत्री झालेत आणि काही मॅडमच्या पायातली चप्पल उचलून झालेत पण गरीब शेतकऱ्याचा मुलगा आणि रिक्षावाला आणि तो सुद्धा जनतेत मिसळणारा मुख्यमंत्री हा एकनाथ च आहे
Jarangeche ati laad karun dokyavar basavla. Sharad and comp favla. CM ni uposhan sodvayla jane, vashimadhe stage sharun adhisuchana ratorat dene, gunhe mage ghenyache assure karne he sagle talata ale aste. Pan Maratha community cha CM ashi pratima banli. Ithe antar thevne ha shahanpana hota.
🙏आई कुलस्वामिनी चरणी हिच प्रार्थना आहे 🙏
महादेव करे गुरुजी आपली भविष्यवाणी खरी ठरो जय शिवाजी जय भवानी
असे झाले तर खूप आनंदाची गोस्ट आहे शिंदे साहेब मुख्यमंत्री झालेच पाहिजे ही महाराष्ट्र प्रगती करेल
प्रभाकर भाऊ खुप खुप अभिनंदन🎉🎊🎉🎊🎉🎊 🌹🌷💐जय श्री राम🚩🚩🚩🚩
खूप खूप धन्यवाद तुमचं माननीय एकनाथ शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री होतील
Maheshwri जी बहुत ही सटइक तरीकेसे कुंडलिक विश्लेषण किया है सुर्यवंशी जिने हमारे मन मे जो सवाल थे वही प्रश्न पूछकर हमे एक आच्छा सुकून दिया...
Excellent 👍👌
एकनाथ शिंदे सर सर्व समाजाला एकत्र घेऊन जाणारा बेस्ट मुख्यमंत्री आहेत
सर्व म्हणजे फक्त हिंदूच
होय हे खरं आहे आणि त्यांनी ते चांगले असल्याचा प्रत्यय त्यांच्या जन सेवेतून अनेक वेळा दिलाय.❤
Jatiwadi मुख्यमंत्री
चांगली गोष्ट आहे. तसें पण त्यांनी सिद्ध करून दाखवलंय मुख्यमंत्री कसा असावा. खरंच चांगले व्यक्तिमत्व, पूर्वीचे माहीत नाही पण झाल्यापासून तर चांगले काम केले आहे. आम्ही तरी पाठिंबा देऊ. फडणवीस सर नंतर ह्यांनाच मुख्यमंत्री म्हणून स्वीकारू. जय महाराष्ट्र.
महाराष्ट्रातील जनतेकडे थोडा जरी शहाणपणा आणि देशहिताची कळकळ असेल तर महायुतीचेच सरकार येईल. बाकी काही मतदारसंघातल्या जनतेने पाच पाच दशके आपल्या अकलेची दिवाळखोरी दाखवून दिलीच आहे, असे लोक सुधारतील अशी सुतराम आशा नाही.
राईट
आम्हाला मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी संभाजी शिंदे साहेबांचा हवेत
मुख्यमंत्री युतीचाच होणार आहे असे दिसून येत आहे.
Jay ho
मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांना खूप खूप शुभेच्छा
अतुलजींनच्या ज्योतींष्यां प्रमाणे दुधात साखर पडो, माननीय शिंदेंना पुन्हा CM पदाचा मान मिळुदे 🙏
शिंदे साहेब एक चांगले माणूस आहेत❤
, प्रभाकरजी आपल्याला नवीन वास्तू बद्दल अभिनंदन🎉