EP48 राजेश खन्ना Full Story मनाला चटका लावून जाणारी हृदयस्पर्शी कहाणी First Superstar by dsd marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 лип 2023
  • आपला नवीन हिंदी चँनल
    लिंक link
    / @dsdhindi
    आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी१) Dsd World Marathi Storylink • DSD WORLD MARATHI STORY
    २) Dsd Marathi Story
    1 ते 100 भागlink • DSD मराठी CRIME STORY
    101 ते 200 भागlink • DSD मराठी CRIME STORY 2
    ३)Sanskruti Kichan By Dsdकमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...link • Sanskruti kitchen by DSD
    ४)Sagarsetu Marathi motivation story मराठी प्रेरणादायी स्टोरीlink • MARATHI MOTIVATIONAL S...

КОМЕНТАРІ • 79

  • @mayursatav7479
    @mayursatav7479 2 місяці тому

    Khupach chan mahiti dili

  • @dilipparmar6919
    @dilipparmar6919 2 місяці тому +1

    काकांचे मला आवडलेले. पाच चित्रपट. १. खामोशी. २२ आराधना. ‌३ आपकी कसम. ‌‌४ रोटो. ‌५अमंर ‌‌परेम. आणि. इतर सर्व .

  • @ashokkhaire3603
    @ashokkhaire3603 10 місяців тому +2

    आनंद, अमरप्रेम,कटी पतंग,बावर्ची,आप की कसम ई. चित्रपट खूप छान होते. तसे आणखी बरेच चित्रपट अप्रतिम होते. राजेश खन्नासारखा सुपरस्टार व स्टारडम पुन्हा होणे नाही. झाला नाही, होणार नाही.

  • @rajaramgawde-se8iq
    @rajaramgawde-se8iq 10 місяців тому +2

    .... आणि तुमचे अतुलनीय सादरीकरण आम्हाला पुनश्च १९७०/८०च्या सुवर्णयुगात (सर्वच बाबतीत!!) घेऊन जातात!!!!. . Time travel ?

  • @madhuranimbalkar6105
    @madhuranimbalkar6105 10 місяців тому +3

    Rajesh is real superstar always my fevarat hero very emotional actar

  • @user-uy1gt3pr4l
    @user-uy1gt3pr4l 2 місяці тому

    Great actor of.lndian.cenema.❤❤

  • @shobhakulkarni3395
    @shobhakulkarni3395 10 місяців тому +2

    राजेश खन्ना माझे आवडते अभिनेते त्यांचे सगळे पिक्चर खुप छान आहेत त्या पैकी अमृत अधिकार सचा झुठा.आखीर कयो हाथी मेरे साथी

  • @saralabhavsar7369
    @saralabhavsar7369 10 місяців тому +1

    राजेश खन्ना. माझा आवडता हिरो आहे कटी पतग . आपकी कस्म. दो रस्ते. आराधना. सफर हे आवडते सिनेमा आहे परत असा हीरो होने नाही

  • @priyankamanjrekar3418
    @priyankamanjrekar3418 10 місяців тому +5

    आनंद , कुदरत , बावर्ची , सच्चा झुठा आणि आपकी कसम .♥️

  • @balkrishnakulkarni346
    @balkrishnakulkarni346 10 місяців тому +3

    सर्व प्रथम, देशमुख जी , आपले मनापासून आभार आणि अभिनंदन 🙏🙏🌹🚩💐
    आपण एका , देशाचे पहिले आणि शेवटचे सुपर स्टार
    श्री राजेश खन्ना ,काकाजी यांची जीवन कहाणी
    खूप छान कथन केली, ते देशाचे ,पाहिले हिंदू सुपर स्टार , आहेत, याचा सर्व भारतीयांना खूप अभिमान
    आहे, गर्व पण आहे , त्यांनी त्यांच्या अभिनयातून
    जनतेस केवळ न केवळ , आनंद आणि प्रेम दिले,
    त्यांची बरोबरी कोणी कधीही करू शकणार नाही
    मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे, मला त्यांचे सर्व चित्रपट खूप आवडतात .
    त्यातील त्यांचे आवडलेले पाच चित्रपट असे
    1 आराधना 2 अमर प्रेम 3 हाथी मेरे साथी
    4 अवतार 5 मेहबूबा .......
    🙏🙏🌹💐🌹🚩🚩
    4

  • @jaywagh5963
    @jaywagh5963 10 місяців тому +9

    एकमेव असा अमर्याद अभिनयाचा महाराजा म्हणजे काका, अर्थात सुपरस्टार राजेश खन्ना, माझा अत्यंत आवडता कलाकार, सर्व काळ एकमेव, पण साहजिकच घमेंडी झालेला, असो, आराधना, एत्तेफाक, आनंद, अमर प्रेम, सफर, कटी पतंग, आविष्कार, धनवान, अमरदीप, थोडीशी बेवाफाई, रेड रोझ, अजून भरपूर आहेत, किती नावे घेऊ। आज तीन दिवसात सिनेमा हिट की फ्लॉप ठरतो, त्यावेळी याचे चित्रपट 25 आठवडे, 50 किंवा 60 आठवडे चालत होते, आराधना पुण्यात प्रभात ला, कटी पतंग वसंत ला, दो रास्ते भानुविलास ला इत्यादी अनुभवले आहेत, ते युग मी अनुभवले याचा अभिमान आहे। तिकिटे ऍडव्हान्स ला ही मिळत नव्हती हेही खरे।

  • @anandgaikwad578
    @anandgaikwad578 10 місяців тому

    Aradhana, Anand,prem Nagar, Amardeep,sacha jutha,... best picture s of Rajesh Khanna.

  • @sheetaldhable3106
    @sheetaldhable3106 10 місяців тому +1

    आनंद,आपकी कसम, बावर्ची, सच्चा झूठा, आपकी कासम. हे छान सिनेमे आहेत ❤

  • @ushakshirsagar3466
    @ushakshirsagar3466 10 місяців тому +2

    आनंद, आराधना, अमर प्रेम, बावर्ची, कटी पतंग.... गाणी, अभिनय, स्टोरी लाईन, दिग्दर्शन आणि यश सर्व काही उत्तम. मी अनेक वेळा युट्यूबवर हे सिनेमे पाहिले आहेत. कधी कधी काही विशिष्ट सीन्स तर rewind करून सलग पहावेसे वाटतात.

  • @vyankukulkarni3135
    @vyankukulkarni3135 10 місяців тому +2

    The great Rajesh Khanna

  • @madhuranimbalkar6105
    @madhuranimbalkar6105 10 місяців тому +1

    Rajesh is real superstar my fevrate

  • @ushasardar367
    @ushasardar367 10 місяців тому

    मी पण फार वेडी होती राजेश खन्ना.ची मला त्यांचे हाथी मेरे साथी . अमर प्रेम. आराधना. आपकी कसम दो रास्ते. दाग. हे फारच आवडते.चित्रपट.

  • @prabhakarbawkar1452
    @prabhakarbawkar1452 7 місяців тому

    Khupsuer starchy super super akhari story .super sadarikaran.

  • @anaghapatkar480
    @anaghapatkar480 10 місяців тому

    छान माहिती. Aaradhana, Anand, Amar Prem, Avtaar, Sachha Jhutha

  • @jkeditzandphotography1155
    @jkeditzandphotography1155 10 місяців тому +1

    आराधना दुश्मन कटी पतंग आखरी खत हाथी मेरे साथी

  • @nirmalabandal8884
    @nirmalabandal8884 10 місяців тому +1

    आराधना, आनंद,अमर प्रेम, बावरजी,कटी पतंग

  • @prakashingle8918
    @prakashingle8918 10 місяців тому

    आखरी खत, आराधना, रोटी, कटी पतंग,सत्या झुका आनंद हे सिनेमा होते

  • @sandeshjagdale3260
    @sandeshjagdale3260 10 місяців тому +2

    लक्ष्मीकांत बेर्डे यांची कहाणी सांगा दत्ता भाऊ

  • @padmakarkini7981
    @padmakarkini7981 10 місяців тому

    वाह दत्ताभाऊ सुरेख शेवट

  • @jyotizagade4708
    @jyotizagade4708 10 місяців тому

    खूप छान डोळयात पाणी आले तयांचे पीच खूप छानच कटीपतंग हातीमेरेसाथी सौतन दाग आराधना

  • @jagannathdhande7258
    @jagannathdhande7258 10 місяців тому

    आनंद, सच्चा झुटा, आराधना, कटी पतंग, दुश्मन

  • @jaywagh5963
    @jaywagh5963 10 місяців тому

    आजही त्यांचे कोटी चाहते आहेत, राहतील, स्टारडम कायमच राहणार आहेत, तुमचे हे सांगणे चूक आहे, कारण आजही तुम्ही त्यांची इतकी माहिती सांगत आहात, तुम्हाला प्रतिसाद येथे मिळतो आहे त्यावरूनच समजून घ्या। त्याला कोणीही विसरणार नाही, कधीच नाही।

  • @shekharbirari2010
    @shekharbirari2010 10 місяців тому

    आनंद, सफर,हाथी मेरे साथी,आप की कसम,नमक हराम

  • @rajashreewagh1305
    @rajashreewagh1305 10 місяців тому

    आनंद

  • @latajadhav6158
    @latajadhav6158 10 місяців тому

    आनंद, आराधना, हाथी मेर साथी, बावर्ची

  • @rajashreewagh1305
    @rajashreewagh1305 10 місяців тому

    आराधना

  • @padmakarkini7981
    @padmakarkini7981 10 місяців тому

    साच्चा झूटा कतीपतंग आनंद हाती मेरे sathi आराधना

  • @sulbhashingewar4066
    @sulbhashingewar4066 10 місяців тому +3

    😢राजेशखन्रांविषयी बरीच नविन माहिती गोळा करून दिलीत त्याबद्यल धन्यवाद!यांचे पिक्चर बघतच आमची पिढी मोठी झाली!असा कलाकार पून्हा होणे नाही!त्यांची भावूक अॅक्टींग, डान्स ,गाणी सगळच मनाला भूरळ पाडणारं होतं!शर्मिलाबरोबर ची जोडी खासच दिसायची!अजूनही त्यांना मिस करतो !माझा फेविरेट अभिनेता होते!त्यांच्याजाण्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाली तीकधीही भरून येणार नाही!त्यांचे चित्रपट निवडणं कठिण आहे तरी त्यातला त्यात हाथी मेरेसाथी,अमर प्रेम,आराधना,सफर,आनंद हे मला आवडलेले चित्रपट!

  • @rajendrapatil1452
    @rajendrapatil1452 10 місяців тому

    आराधना दाग चेला बांबू मास
    रोटी
    दाग
    छैला बाबू
    दुश्मन
    अनूराग
    अपना देश

  • @pramodsurve6041
    @pramodsurve6041 10 місяців тому

    Kati patang,do raste,anand,aradhana,amar prem

  • @ashokdevare9245
    @ashokdevare9245 10 місяців тому

    Aradhana, hathi mere sathi, aan milo sajana, dushaman, kati patang.

  • @user-dd9zv5gc1p
    @user-dd9zv5gc1p 8 місяців тому

    Kati patang aaradana Hati mare shti aan milo Sanjana Raj do raste

  • @vinodbaraskar7964
    @vinodbaraskar7964 10 місяців тому

    Good night

  • @anjukamble3296
    @anjukamble3296 10 місяців тому

    ❤ माज्या भावासाठी

  • @gayatriphadke193
    @gayatriphadke193 10 місяців тому

    आराधना,आनंद,सचा जुठा,रोटी,दुश्मन

    • @rajendranate641
      @rajendranate641 10 місяців тому

      आराधना, रोटी अवतार ,मास्टरजी रोटी कपडा और मकान,

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 2 місяці тому

    Rajesh khanna 1 mev jyanni marsidij gheun film idastrit entry ghetli .

  • @nageshmannolkar9679
    @nageshmannolkar9679 10 місяців тому

    आराधना , अवतार, सचा जुटा , हाथी मेरे साथी, कटी पतंग

  • @savitagade6456
    @savitagade6456 10 місяців тому

    रोटी, स्वर्ग, आनंद, हाती मेरे साथी, सौतन

  • @nikitanaralkar693
    @nikitanaralkar693 10 місяців тому

    आनंद, सफर ,हाथी मेरे साथी,आराधना, सौतन

  • @rajeshbarge5753
    @rajeshbarge5753 10 місяців тому

    आनंद, अवतार, दुश्मन, रोटी, बावरची

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 10 місяців тому

    १)राजा यांनी
    २) आंनद
    ३)आपकी कसम
    ४)हाथी मेरे साथी
    ५) आराधना
    ६)कटीपतंग
    असे किती तरी पिच्चर सांगता येतील.

  • @kalashreeprinters32
    @kalashreeprinters32 10 місяців тому

    safar, anand, do raste, Kati Patang & Amrat

  • @nandajadhav9891
    @nandajadhav9891 10 місяців тому

    , चित्रपट आचे नावे सतांन मिळतात पाटिल बरोबर केलेला

  • @sunitaraut5554
    @sunitaraut5554 10 місяців тому +1

    अवतार ' आराधना सौतन आनंद आखिर क्यू

  • @shobhakulkarni3395
    @shobhakulkarni3395 10 місяців тому

    ज्युली फिल्म लक्ष्मी यांच्या बद्दल माहिती दिली तर आवडेल 🙏

  • @udaysinghchauhan3885
    @udaysinghchauhan3885 10 місяців тому

    Anand,aaradhana,sachha jhuta,the,train

  • @savitagade6456
    @savitagade6456 10 місяців тому

    नमस्कार सर 🙏🙏

  • @shobhanamulane6110
    @shobhanamulane6110 10 місяців тому

    Aradhana

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 10 місяців тому

    ७)रोटी.

  • @nationalistindian2696
    @nationalistindian2696 10 місяців тому +1

    धनवान, दर्द, डोली, राज, बहारो के सपने, आखरी खत

  • @mahadevsalunke3021
    @mahadevsalunke3021 10 місяців тому

    Amar Prem Ana Milo saajana Prem nagar Hathi mere Saathi Kati patang

  • @sudamhandewar3725
    @sudamhandewar3725 10 місяців тому

    Avatar Soutan Aap ki Kasam Amar prem Anand

  • @jaydeonikale-wq4yc
    @jaydeonikale-wq4yc 10 місяців тому

    Anand aradhana doraste safar kati patang

  • @user-dd9zv5gc1p
    @user-dd9zv5gc1p 10 місяців тому

    KatipTang hati mare sati aan milo Sanjana aakari kat Raj dushman

  • @nationalistindian2696
    @nationalistindian2696 10 місяців тому

    राजेश खन्ना पहिले सुपर स्टार, माझे favourite हिरो होते ते, त्यांचे बहुतेक सर्व चित्रपट मी पाहिले आहेत, त्यांचा मला सर्वात जास्त आवडलेला चित्रपट म्हणजे "आप की कसम "

  • @amarpalekar4642
    @amarpalekar4642 10 місяців тому

    रवी कुमार नाही रवी कपूर हे जितेंद्रचे खरे नाव

  • @user-vm2wp9if7o
    @user-vm2wp9if7o 10 місяців тому

    Apana. Desh. Aap. ki. Kasam. Dusman. Bandhan. Sacha. Zutha

  • @rajashreewagh1305
    @rajashreewagh1305 10 місяців тому

    कटी पतंग

  • @pravinkalaskar9119
    @pravinkalaskar9119 10 місяців тому

    आनंद.कटीपतगं.आराधना

  • @sangitachoudhari8966
    @sangitachoudhari8966 10 місяців тому

    Aadradhna aanad roti swarg kudrst prem nagar kati patang mastarji ghar ka chirag soutan amar prem maksad dushman

  • @rajashrikulkarni1499
    @rajashrikulkarni1499 10 місяців тому

    Kati patang najarana aap ki kasam aan milo sajna aanand 🙏🙏🙏

  • @rajashreewagh1305
    @rajashreewagh1305 10 місяців тому

    Aan Milo sajna

  • @pramodpawar8633
    @pramodpawar8633 10 місяців тому

    अरे बाबा , किती अर्धवट माहितीवर बोलतोय , अगोदर अंजु मग डिंपल शी लग्न पुढे 10 वर्षनी टीना चा प्रवेश , अगोदर जतीन नाव व फिल्म्स साठी राजेश हे नाव

  • @leenanadkarnimastahe.thank3345
    @leenanadkarnimastahe.thank3345 10 місяців тому

    🙏 नमस्कार दत्ता भाऊ,
    राजेश खन्ना हे पहिले सुपर स्टार होते हे खरेच आहे, प्रश्नच नाही. त्यांचे अनेक सिनेमा हिट झालेत. त्या पैकी मला आवडलेले सिनेमा आहेत 1. हाथी मेरे साथी 2) अवतार 3) दुश्मन 4) रोटी 5) अमृत.
    हे सिनेमा उल्लेखनीय आहेतच. सिनेमा बघताना जीव कासावीस होतो. डोळे पाणावतात. कथानक विचार करायला भाग पाडते. इतर सिनेमातही राजेश खन्ना ह्यांचा अभिनय लक्षवेधी आहे. मला राजेश खन्ना विषयी माहिती होतीच त्यात तुम्हीही भर घातलीत. त्यांच्या आजारपणात फरीदा जलालने कित्येकदा साथ दिली. फक्त अंतिम क्षणी, फक्त डिम्पल कापडियाची एन्ट्री झाली. दोन्ही मुलीही आल्या. जावई अक्षय खन्नाही आला.

  • @ravindravishwe3654
    @ravindravishwe3654 3 місяці тому

    Raj. mehboob@ do raste. @an milo sjna aanad