Muslimanni hindu mulinna haat लावणं तर dur nusti najar jari wait takli na तरी tyanchi wat lavli pahije ani प्रश्न माझ्या किंवा तुझ्या बहिणीचा नाही सगळ्या महाराष्ट्रात आपल्या आया बहिणी आहेत पण त्यांच्या नावाने राजकारण कारण कोणालाच शोभत नाही आणि जे चुकीचं आहे त्यावेळी जर मला आवडलं नाही तर उत्तर देण हा माझा हक्क आहे
@@akshayshelke2162 अजिबात योग्य नाही पण याच मुद्द्यावर राजकारण करन आणि आपली राजकीय पोळी भाजण योग्य नाही उद्या जर तुझा मोबाईल कोणी परक्या ने मागितला तर तू काय करशील याचा विचार कर
@@kingshubhampandhare9380 Muslimanni hindu mulinna haat लावणं तर dur nusti najar jari wait takli na तरी tyanchi wat lavli pahije ani प्रश्न माझ्या किंवा तुझ्या बहिणीचा नाही सगळ्या महाराष्ट्रात आपल्या आया बहिणी आहेत पण त्यांच्या नावाने राजकारण कारण कोणालाच शोभत नाही आणि जे चुकीचं आहे त्यावेळी जर मला आवडलं नाही तर उत्तर देण हा माझा हक्क आहे
" तुम्ही नाटक सोडले नाही,तुम्ही नाटक घरी घेऊन आलात" स्मृती इराणी अन् या बाईला बघून याची प्रचिती येते ... किती अहंकार आहे या बाईत बापरे. "तुम्ही मला शिकवू नका" "लोकप्रतनिधींचे कॉल रेकॉर्ड करण्याचा अधिकार कोणी दिला" बोट दाखवून बोलतीये काय... काँग्रेस नालायक असेल पण एवढी अहंकारी नव्हती.
या महाराष्ट्रामध्ये बाहेरून येऊन लोक दादागिरी करत आहेत आपला महाराष्ट्रीयन माणूस शांततेने घेत आहे यांची दादागिरी चालू झाली आहे आपल्या मराठी माणसांचा सपोर्ट घेऊन करत आहेत आपल्या मराठी माणसाला माहित आहे तरीसुद्धा त्यांच्या मागे उभा आहे काही लाल चे पोटी
पुढील 2024 च्या लोक सभे च्या निवडणुकी मध्ये माजी सैनिकांना निवडून ध्यावे...माजी सैनिक पक्ष राष्ट्रीय स्तरावर स्थापन करण्यात आला आहे, आणि स्वतः उमेदवार आहो.
चांगलीच तापले , असा जनतेची कामं करताना जोश दाखवला असता तर नाचायची वेळ आली नसती , नुसता मिडिया शो आहे यांचं आधीच ठरलेलं असतंय आपण जनतेनं आश्चर्य करून घेऊ नये , पोस्टर मिडिया आणि चमको सरकार आहे हे ! 🙏जय महाराष्ट्र 🙏जय शिवसेना समर्थक 🙏
दलीत आहे मी,इथे काय संबंध आहे,कामाचं बोला स्टंट नका करू,दलितांवर अन्याय झाला तर कधी रत्यवर आंदोलन करताना दिसला नहीं, लाज वाटू द्या जरा,पोलिसांशी थोड सभ्य भाषेत बोला
Congress NCP cha base maratha muslim ahe mhanun congress NCP cha tipu sultan Aurangabad la samarthan ahe orrisa madhun missionary adivasi ni palaun lavalya Gujarat riot madhe dalit adivasi ni tisara dola ughadala hota Mumbai madhe sarvat jast riot dharavi madhe hote dharavi ya shabdacha artha chamade kapayachi rapi ahe Jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb Jay navneet Rana madam
लोकप्रतिनिधीनां एखाद्या पोलीस अधिकार्यांच्या वैयक्तिक मोबाइल वर फोन करून नियमबाह्य आदेश देण्याचे अधिकार आहेत का? हा प्रश्न महत्त्वाचा आहे, आणि जर त्या पोलीस अधिकार्याने स्वतः च्या बचावासाठी सदर काॅल रेकॉर्ड केला तर त्यात गैर काय?
यांत काहीही गैर नाही .जर असे करतांना एखाद्या अधिकाऱ्यास या बाबत विचारणा झाली तर हा पुरावा असणे गरजे आहे .कारण लोकप्रतिनिधी हे त्या वेळेस नाकारू शकत नाही .या साठी केलेले रेकांर्डीगच त्या कर्मचाऱ्याची बाजू भक्कम करेल .कोणत्याही लोकप्रतिनिधींच्या तोंडी बोलण्यावर विशास ठेवणे अलिकडीलच्या काळांत फारच कठीण आहे .
पोलिसंवर येवद्या टेबल वर हात आप्तुन काय बोलता तिच्या माय बाप काय जोपल होते का आपलि मुलगी कूथे जाते काय करते ही जबाब दारी फक्त पोलिसंचिच आहे का आणि तो मोबाईल नंबर खाजगी आहे, तो त्यंचा अधिकार आहे ,लोकप्रतिनिधि यानी आपन काय बोलत आहात याच भान ठेवला पहिजे तुम ची मुले सर्व पुलिस बदनाम हॉट आहेत आपन जर त्यना ईझत दिली तर ते पण देतात सेवटी ते पण मानस आहेत म्याद्दम व आता तुम्हाला बोलता पण येन्नर नाही की ठाकरे सरकार आहे आता तर तुम चे च दात व तुम चे चा ओठ मग काय बॉलाल जय फुले जय महाराष्ट्र
गृहमंत्री च्या घरासमोर उपोषण नाही हनुमान चालीसा वाच म्हणजे सगळं ठीक होईल, कारण जस काय हिच्या हनुमान चालीसा वाचल्यामुळेच ठाकरे सरकार पडला आसा हीच समज आहे🤣🤣
अरे भाऊ ती एका हिंदू समाजाच्या मुलीसाठी पोलीस स्टेशनमध्ये पोलीसा सोबत वाद घालते गरीब समाजातील अपहरण झालं आहे म्हणून ती वाद घालते मी कोण्या पक्षाचा नाहीये एक हिंदू समाज आहे म्हणून विचार करतो लक्षात ठेव
मॅडम तुमच्या मुळे मला 1 गोष्ट समजली की पोलीस वाले आमच्या सारख्या सर्व साधारण लोकांचे काय काम असले तर ऐकुन पन घेत नाहीत पन तुम्ही पार गप्पच केले राव मानले तुम्हाला
@Vijay Chaudhari MAJORITY OF POLICE ARE CORRUPTED.. THEY DON'T KNOW HOW TO SPEAK WITH CITIZENS.. WHAT NAVNEET RANA DID IS COMPLETELY PERFECT BCZ THESE TYPE OF SOLD POLICE WHO ARE SHOWING US THEY'RE PUBLIC SERVANT BUT ACTUALLY THEY'RE PLAYING A ROLE FOR CRIMINALS SERVENT
अरे मूर्ख लोक , हिंदू मुली 5 गायब आहेत मुस्लिम मुलं सोबत लग्न हातात हे विचारलं तर काय चूक पोलिस काम करणार नाहीत। मग रस्त्यावर उतरून करून मग कार्यच का काय
@@msd-ub8sz तुला कोण बोलल पोलिस काम करत नाहीत. त्यांच्या कामाला सुध्धा कुठतरी limitetions येतात.पर्सनल मॅटर असतो. हे लोक love jihad च रूप देतात. मुलगी सज्ञान आहे. 5,6 वर्षाची नाही.
नौटंकी आहे...हे सर्व होय पर्यंत झोपले होते का बाई,तुम्ही आधी त्यांनीच तर डोक्यावर घेतल होत आता कास आठवलं तुम्हाला हिंदुत्व...तुमचेच कर्म होय हे... लाज वाटू द्या जरा....
प्रतिनिधि जी महंगाई के विरोध में भी किसी नेता के सामने अडी रहो ना! देश में बहोत मामले है आवाज उठाने के लिए, गैस,पेट्रोल,खाने का सामान,सब्जी,खाद,सब के दर आसमान छू रहे है, आप लाखो नही करोड़ों लोगों की प्रतिनिधि बन जायेगी🙏
खासदारांची ही काम करण्याची पद्धत चुकीची आहे पोलिसांचा मान राखला पाहिजे यासाठी मुख्यमंत्री गृहमंत्री विशेष पावला उचलावी व खासदारांना निलंबित करावे ही विनंती
I request Maharashtra police commissioner to take strict actions against Navneet Rana for behaving very rudely with officers on duty and wasting their time in their duties.

पहिलं पोलीस अधिकारी यांचेशी आपण बोलतोय याचं भान नाही, तुम्ही त्यांच्या खाजगी फोनवर फोन करता ते त्याचे अधिकार तुम्हाला आहेत का हे पण बघा अगोदर, लोक प्रतिनिधी आहेत म्हणून आपण काय कसं ही वागलं तर चालतय काय , हाकलून काढा बाहेर
ज्या कारणासाठी ताई आल्या त्याचा ही निकाल लागला पाहिजे , ठाकरे यांचा फोन ही त्यांची स्वतःची मालमत्ता आहे , ती बेकायदेशीर कोणीही ताब्यात कस घेवू शकत , लोकप्रतिनिधींनी देखील कायदा हाती घेवू नये ,
Acp dcpw polic very good action 💐👍👍👍 पोलीस yevadh ऐकून ghetat कसे. ।. । Mg सामान्य न्गरिकांना pn polic नी अशी ट्रिट मेंट detat का येवढा ऐकून ghetat का है ही vicar करवा बाई ने पोलीस c मोबा घेतला cek kela च कसा Sglc awaghad आहे बाबा ki hatware kai बोल्न... पब्लिसिटी स्टँट भारी
सिमारक्षक नौजवान ( भारतीय सेना ) व कायदेरक्षक पोलीस व त्यांचे वरीष्ठ अधिकारी यांचा आदरच केला पाहिजे , लोकप्रतिनीधीनी तर त्यांचा जनतेच्या वतीने आदरच ठेवला पाहिजे , जय भारत माता की जय !!
आंतरधर्मीय विवाहला सरकार कडून सुरक्षा व मान्यता आहे, तरी समाजात याला मान्यता नाही he मान्य आहे असं कोणीही करू नये, परंतु खासदार साहेब नवनीत राणा जी "बिलकीस बानो " प्रकरणात महिला म्हणुनी त्यात ही सहभाग घयावा व बिलकीस बानो ला न्याय मिळवून द्यावा 🙏
सामन्य माणसा डोळे ऊघडे ठेव व बघच आज राणीच्या जागी सामान्य माणूस बोलला आसता तर त्याच आधिकारान्या पहिल्या दोन कानफटात दिल्या असत्या पण सत्तेचा माज आलाय यांना यांच्यावर पोलिसांचे काही चालत नाही कायदा कागदावर बोलतो आमचे महाराष्ट्राचे यांना मोकळे सोडा दोन दिवसात महाराष्ट्र सरळ करतील। जय महाराष्ट्र।
काय बोलायची पद्धत आहे.... तुम्ही खाजदार म्हणून फक्त 5 वर्ष असणार आहेत पण ते पोलीस वाले साहेब इथेच राहणार... आणि तुम्ही जे बोलत् आहात हे फक्त प्रसिद्धी साठी आहे 😂😂🥰
नवीन ताई , त्या बिचाऱ्या आयुक्ताने स्वतःच्या फोनवर आलेला कॉल रेकॉड केला आहे तो कायद्याने गुन्हा नाही. त्यापेक्षा रेशमी शुक्लानां विचारा त्यांना त्याची जास्त माहिती आहे ☺️
@@agpj108 because of politics. Politicians interfere in their work and will threaten to transfer. Give law into their hands then u see how people and Politicians will get scared.
@@proudhuman5829 Due respect to Police. However, did you look at allegation that person along with Navneet is saying. They want Girl Back. Police is not saying anything at all on this. Navneet Rana's call is getting recorded... When you record someone's call in between other person gets to hear pre-recorded voice "Your call is being recorded". Why did police recorded it? No Answer to that either. So she is angry. If your call gets recorded how do you feel.... wait just do reverse..... you record Police's call. See what will happen to you. 😀 People are already scared of Police. 😱 Do you think politician's, Stars will get ever scared... Just Remember what happened in Sushant's case, Drug Case, House/Office Demolition Cases, Hit & Run cases.... list is on and on. Sorry to say but Movies and Police has damaged their own image. 🤔🤔 Instead of anonymous profile, I will recommend you to use true profile. Not sure if you are human or robot.
ही काय राजशाही आहे का ? काय ही भाषा आहे का? पोलीसाशी अस वागणूक , तर सामान्य माणसाच काय? हिला त्या मुलीच्या न्याय मिळवून देण्यात नाहीतर मोबाईल फोन रेकॉर्ड केलंय याच जास्त वाईट वाटतंय. अशा ढोंगी, नाटकया खासदाराला पुढच्या निवडणुकीत भांडी घासायला पाठवा
This lady has absolutely no manners and the way she talks as if she owns the police is very wrong she should be penalised for her actions ,she’s just playing the Dalit card for political advantage!!!
बलात्कार होतात तेव्हा न्याय मिळवून देत जा नाचे खासदार म्हणुन चांगले काम कर मोदी चा हात डोक्यावर वर आहे म्हणुन पोलिसाची जास्त वाद घालु नको
नाहीतर पोलिसांचा दांडा पडायला पाहिजे
Thokli pahijje
te bhi police ahet danda jar dakhawila na tar changalya changalyachi fatate
Aaila hichi shivsena ne changli jirvali hoti atta kasli bolat ahe
@@somnathgheware1132 बाबा मोदी हात आहे तिच्या डोक्यावर
पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणं अगदी योग्य आहे आणि कोणाचाही मोबाईल ताब्यात घेण्याचे अधिकार लोकप्रतिनिधिना आहेत का हे बघावं
Muslimani hindu muli uchalane yogya aahe kay
नितीन तुजी बहीन असती त्या जागी तर
Muslimanni hindu mulinna haat लावणं तर dur nusti najar jari wait takli na तरी tyanchi wat lavli pahije ani प्रश्न माझ्या किंवा तुझ्या बहिणीचा नाही सगळ्या महाराष्ट्रात आपल्या आया बहिणी आहेत पण त्यांच्या नावाने राजकारण कारण कोणालाच शोभत नाही आणि जे चुकीचं आहे त्यावेळी जर मला आवडलं नाही तर उत्तर देण हा माझा हक्क आहे
@@akshayshelke2162 अजिबात योग्य नाही पण याच मुद्द्यावर राजकारण करन आणि आपली राजकीय पोळी भाजण योग्य नाही उद्या जर तुझा मोबाईल कोणी परक्या ने मागितला तर तू काय करशील याचा विचार कर
@@kingshubhampandhare9380 Muslimanni hindu mulinna haat लावणं तर dur nusti najar jari wait takli na तरी tyanchi wat lavli pahije ani प्रश्न माझ्या किंवा तुझ्या बहिणीचा नाही सगळ्या महाराष्ट्रात आपल्या आया बहिणी आहेत पण त्यांच्या नावाने राजकारण कारण कोणालाच शोभत नाही आणि जे चुकीचं आहे त्यावेळी जर मला आवडलं नाही तर उत्तर देण हा माझा हक्क आहे
सरकारी कामात अडथळा आणणे या साठी Indinan Penal Code च्या कलम 353 नुसतं ताबडतोबं अटक करावी
Te lokpratinidhi aahet bhau.. tyana hakka aahe vicharpus karnyacha... Yes but with all due respect.
Indian asta tevda shik mg kayde shikav Anil mutre
Tu teri behen ki shadi muslim ladke ke sath kar dena
Very true
Pan tevdi Shakti pahije na..
" तुम्ही नाटक सोडले नाही,तुम्ही नाटक घरी घेऊन आलात"
स्मृती इराणी अन् या बाईला बघून याची प्रचिती येते ... किती अहंकार आहे या बाईत बापरे. "तुम्ही मला शिकवू नका" "लोकप्रतनिधींचे कॉल रेकॉर्ड करण्याचा अधिकार कोणी दिला" बोट दाखवून बोलतीये काय... काँग्रेस नालायक असेल पण एवढी अहंकारी नव्हती.
DCP handled the situation very professionally, Rana bai only came to showcase her acting skills
F de
abe tumchya lokkanchach vanda ahe .. mulsim muli kami ahe ka ... hindu mulinna fatima banavata tumhi.. ashi shikvan ahe ka dharmachi tumchya
😂
अति तिथे माती!२०२४ साठीची पूर्वतयारी. बाकी काही नाही.
या महाराष्ट्रामध्ये बाहेरून येऊन लोक दादागिरी करत आहेत आपला महाराष्ट्रीयन माणूस शांततेने घेत आहे यांची दादागिरी चालू झाली आहे आपल्या मराठी माणसांचा सपोर्ट घेऊन करत आहेत आपल्या मराठी माणसाला माहित आहे तरीसुद्धा त्यांच्या मागे उभा आहे काही लाल चे पोटी
ढ
अगदी बरोबर
Agdi barobar
पुढील 2024 च्या लोक सभे च्या निवडणुकी मध्ये माजी सैनिकांना निवडून ध्यावे...माजी सैनिक पक्ष राष्ट्रीय स्तरावर स्थापन करण्यात आला आहे, आणि स्वतः उमेदवार आहो.
Amravati chi janta murkha ahe ki ashe लोकांना निवडून देते पोलिस मंजे काय फालतू आहे काय ते पण मेहनत घेवून लागले
चांगलीच तापले , असा जनतेची कामं करताना जोश दाखवला असता तर नाचायची वेळ आली नसती , नुसता मिडिया शो आहे यांचं आधीच ठरलेलं असतंय आपण जनतेनं आश्चर्य करून घेऊ नये , पोस्टर मिडिया आणि चमको सरकार आहे हे ! 🙏जय महाराष्ट्र 🙏जय शिवसेना समर्थक 🙏
बरोब्बर 👌👍जय महाराष्ट्र दाखवु आपली ताकद पुढील निवडणुकीत 👍👌👍👌
अशा नेत्यांच्या ढुंगणावर लाथा घालायला पाहिजे अशी लोक निवडून देऊन देशाची वाट लागली
Bhavaaa laka.te eka pori sti tichya bapa.sati boltre lakaaaaa ky tumi Ani amplaa.hindu dharmaa vaa
@@akshaysanas1055 अगोदर संविधानात आंतरजातीय विवाहाला बंदी आहे का ते तपासून बघ
@@कट्टर-ङ2ङ आंतरजातीय विवाह बंदी नाहीये पण केस काय आहे ते माहीत आहे का?
नवनीत राणा यांनी पदाचा राजीनामा द्यावा
अशे नेते नको महाराष्ट्रात
महाराष्ट्र पोलिसांनी स्त्रिक्ट अँक्शन घेतल पाहिजे
Ekdam barobr
👍🏻👌🏻
And this year best actress & acting award goes to one & only Navneet Rana.🤣🤣
दलीत आहे मी,इथे काय संबंध आहे,कामाचं बोला स्टंट नका करू,दलितांवर अन्याय झाला तर कधी रत्यवर आंदोलन करताना दिसला नहीं, लाज वाटू द्या जरा,पोलिसांशी थोड सभ्य भाषेत बोला
एक मराठा लाख मराठा वनली 🚩🚩🚩🚩💪💪💪
Congress NCP cha base maratha muslim ahe mhanun congress NCP cha tipu sultan Aurangabad la samarthan ahe orrisa madhun missionary adivasi ni palaun lavalya Gujarat riot madhe dalit adivasi ni tisara dola ughadala hota Mumbai madhe sarvat jast riot dharavi madhe hote dharavi ya shabdacha artha chamade kapayachi rapi ahe Jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb Jay navneet Rana madam
Shemnya tevdha tri aavaj uthvla lvdya te tr bgh
कांबळे ईथे जातिभेद नाही न्याय साठी रस्ता वर खासदार आहेत जरा तुमच्या बहिणी सोबत घडल्यावर 2 दिवस बेपत्ता आहेत
@@anilgaikwad2202 arey ramdas atvalenna sodchitti dilas ka?
मॅडम ये मोदीजी का डिजिटल इंडिया है आज के जमाने मे सभी कॉल रेकॉर्ड होते
Common sense
You are right 👍👍👍👍👌👌👌👌,
हिला मराठी झटका दाखवायला पाहिजे...😅
लोकप्रतिनिधीनां एखाद्या पोलीस अधिकार्यांच्या वैयक्तिक मोबाइल वर फोन करून नियमबाह्य आदेश देण्याचे अधिकार आहेत का? हा प्रश्न महत्त्वाचा आहे, आणि जर त्या पोलीस अधिकार्याने स्वतः च्या बचावासाठी सदर काॅल रेकॉर्ड केला तर त्यात गैर काय?
काहिच गैर नाही.
नाटकं चालू आहे फक्त
लोकप्रतिनिधी लाखो वजनाचा प्रतिनिधी असतो. नक्कीच त्याला आदेश देण्याचे अधिकार असायला हवेत. नियमबाह्यता कोर्ट ठरवेल.
यांत काहीही गैर नाही .जर असे करतांना एखाद्या अधिकाऱ्यास या बाबत विचारणा झाली तर हा पुरावा असणे गरजे आहे .कारण लोकप्रतिनिधी हे त्या वेळेस नाकारू शकत नाही .या साठी केलेले रेकांर्डीगच त्या कर्मचाऱ्याची बाजू भक्कम करेल .कोणत्याही लोकप्रतिनिधींच्या तोंडी बोलण्यावर विशास ठेवणे अलिकडीलच्या काळांत फारच कठीण आहे .
हि नैउटंकी वाली आहे मुलीला न्या मिळाला
पण स्वताचा trp वाढवला
खूपच माज आला आहे. एका पोलीसाला बोट दाखवून बोलणं हे काय एक मंत्री आस करणार आसेल तर जनते कडून काय अपेक्षा करणार
Very good rana
हा फक्त माज आहे हीचा.....मोदी chya नावावर माज.....मंत्री पदा साठी दररोज नाटकं करतेय...अमरावती वल्यानो का निवडणुकीत दाखवून द्या हिला
सत्ता डोक्यात गेली ह्या बाईच्या फिल्मी दुनियेत आहे ही. हिला कसे निवडून दिले लोकानी माहीत नाही
तोंड बघून निवडून दिले वाट ते हिला परत निवडून आली तर हवेत उडेल ही.
@@santoshkhandekar8636 ti ASA Ka Bolte ahe he tari janun ghetla Ka ? Ki fakt Modi aani Hindu tumhala awadat Nahi mhanun tila wirodh karta ahat ?
हिंदू मुली चा विषय आहे
@@vinodmore8759 भारतीय कायद्यानुसार आंतरजातीय विवाहाला बंदी आहे का?तु तर मोठा विनोदच आहे👌👌👌
माज आलाय ह्या बाईला....पोलीस अधिकाऱ्यांशी कस बोलावं हे पण कळत नाही....
Police kami majle le nahi ka?
बरोबर :
@@MUKUND_DESHPANDE12 exactly, ya chutyan na nhi samajnar he. Jewha yancha gharcha muli love jihad walan sobat jatil tewa kadel yanna.
Salute to Madam Navneet Rana for fighting against love jihad
पोलिसंवर येवद्या टेबल वर हात आप्तुन काय बोलता तिच्या माय बाप काय जोपल होते का आपलि मुलगी कूथे जाते काय करते ही जबाब दारी फक्त पोलिसंचिच आहे का आणि तो मोबाईल नंबर खाजगी आहे, तो त्यंचा अधिकार आहे ,लोकप्रतिनिधि यानी आपन काय बोलत आहात याच भान ठेवला पहिजे तुम ची मुले सर्व पुलिस बदनाम हॉट आहेत आपन जर त्यना ईझत दिली तर ते पण देतात सेवटी ते पण मानस आहेत म्याद्दम व आता तुम्हाला बोलता पण येन्नर नाही की ठाकरे सरकार आहे आता तर तुम चे च दात व तुम चे चा ओठ मग काय बॉलाल जय फुले जय महाराष्ट्र
ही नक्की खासदार आहे ना....काय भाषा आणि काय वर्तन....पोलिसांवर असे आवाज चढवून बोलले म्हणजे मोठे होतो असा गैरसमज झालाय बहुतेक...
Tuzi बहीण असतो तर
तुझ्या घरातलं कोण असत आणि असं झालं असत तरी काय केलं असत
अरे लोकप्रतिनिधीं आहे पोलीस कसे वागतात ते अनुभव घे तु
@@inspirewithsmg5849 andhbhkt
@@Krishna-lg8dg cylinder anaja..1050
उद्धव ठाकरे साहेबांचा राग....
Psi ठाकरे साहेबांवर निघाला....
बाकी काही नाही....
ठाकरे साहेब जिंदाबाद........
High respect to police officers and team so politely handled situation... . Sad to see such politician behavior towards our brave police personals....
अतिशय निंदनीय प्रकार आहे cm एकनाथ शिंदेंनी ताबडतोप राजीनामा द्यावा नाहीतर बंटी बबली आणि उपमुख्यमंत्री यांनी वर्षा निवासस्थानी हनुमान चालीसा म्हणावी
Ratalya nit prakaran bagh hindu mulila Palvun nelay tichya jagi tuzi bahin thev Ani mag comment kar
@@svsautoumbraj9923 अरे बैला मी काय लिहलय ते पाहिले नीट वाच अशिक्षित माणसा अंध भक्त बनू नकोस
@@tejas7664 बैल🐂 तु आहे स आणि तुझ सरकार होत ंसगळयाबरोबर गुटरगु करत होत
@@dnyanobashinde4306 अजून एक टोणगा आला अशिक्षित भक्त
@@dnyanobashinde4306 चार आणे अठाणे
लोकशाही ला हानिकारक , असे लोकप्रतनिधींकडून अपेक्षा नाही, कुठे स्व यशवंतराव चव्हाण साहेब आणि कुठे आताचे लोकप्रतिनिधी
Give your sister to Muslims...
आता सगळे बकवास आहेत.
पोलिस अधिकारी यांच्या सोबत अश्या पद्धतीनी बोलणं चांगलं नाही .. माज आला आहे ह्या बाई ल
Tumhi ja police station la police tumchya shi kashe boltat te bagha tyanna ashech lok pahije
Highest Respect for Maharashtra Police🙏
Great mam 🙏🙏🙏🙏
गृहमंत्र्यांच्या दारापुढे उपोषण करा मग मॅडम, ग्रह मंत्रालयाचा कारभार ठीक नाही आहे ना 🙏🙏
गृहमंत्री कोण आहे कायदा हातात घेऊ नये
आपला तो बाळ्या दसर्याचं ते कार्टं
गृहमंत्री च्या घरासमोर उपोषण नाही हनुमान चालीसा वाच म्हणजे सगळं ठीक होईल, कारण जस काय हिच्या हनुमान चालीसा वाचल्यामुळेच ठाकरे सरकार पडला आसा हीच समज आहे🤣🤣
असे लोकप्रतिनिधी लोक निवडून देत असतील तर धन्य ते अमरावतीकर
Hey pahile baramitakaar laa saanga
अरे भाऊ ती एका हिंदू समाजाच्या मुलीसाठी पोलीस स्टेशनमध्ये पोलीसा सोबत वाद घालते गरीब समाजातील अपहरण झालं आहे म्हणून ती वाद घालते मी कोण्या पक्षाचा नाहीये एक हिंदू समाज आहे म्हणून विचार करतो लक्षात ठेव
@@jaydeeptalpate1303 या बाईची प्रसिद्धीसाठी नौटंकी आहे. सगळी स्टंटबाजी आहे.
@@vinodhishobkar4264 tumhi kara ki asali stunt baji
@@vinodhishobkar4264 lavdya tujhya bahini asti tr aai zavdya....aani tu jyala nivdun deto tyachya gandit dam aahe ka as karaychi
पर राज्यातून आलेली ही स्री़ लोकप्रतिनिधी म्हणून घेते आणि अशा पद्धतीने वागते अमरावतीच्या जनतेचा घोर अपमान आहे हा.....
मॅडम तुमच्या मुळे मला 1 गोष्ट समजली की पोलीस वाले आमच्या सारख्या सर्व साधारण लोकांचे काय काम असले तर ऐकुन पन घेत नाहीत पन तुम्ही पार गप्पच केले राव मानले तुम्हाला
thank mam....Good work
हिच्या जागी कोण पुरुष असता तर पोलिसांनी त्याला बरोब्बर ठोकले असते, धन्य ते अमरावतीकर ज्यांच्याकडे निवडून द्यायला उमेदवार नाहीत...
Amravati police should arrest Navneet Rana immediately for misbehaving with the duty police officer very abruptly and disrespectful.
Convert kele na tujya ghar madle tar kalel
Jaa na yed jhawadya. Aplya maay bahini patho love jihad walan sobat.
Q
@Vijay Chaudhari MAJORITY OF POLICE ARE CORRUPTED.. THEY DON'T KNOW HOW TO SPEAK WITH CITIZENS.. WHAT NAVNEET RANA DID IS COMPLETELY PERFECT BCZ THESE TYPE OF SOLD POLICE WHO ARE SHOWING US THEY'RE PUBLIC SERVANT BUT ACTUALLY THEY'RE PLAYING A ROLE FOR CRIMINALS SERVENT
@@anilshirodkar8285 भ
अक्टिंग शेत्रातून आली.त्याचा वापर राजकारणात करती.नाटक नुसती.
Light..camera.. Action
अरे मूर्ख लोक , हिंदू मुली 5 गायब आहेत मुस्लिम मुलं सोबत लग्न हातात हे विचारलं तर काय चूक पोलिस काम करणार नाहीत। मग रस्त्यावर उतरून करून मग कार्यच का काय
@@msd-ub8sz तुला कोण बोलल पोलिस काम करत नाहीत. त्यांच्या कामाला सुध्धा कुठतरी limitetions येतात.पर्सनल मॅटर असतो. हे लोक love jihad च रूप देतात. मुलगी सज्ञान आहे. 5,6 वर्षाची नाही.
Super rana medam masha allha❤❤❤❤❤❤❤❤❤
Mam give the respect for police❤
पोलीस: कधीतरी हिला पोलीस कोठडीत घेऊन चोप दिला पाहिजे.😅
सगळ्या नेत्यांचे फोन रेकॉर्ड झाले पाहिजे काय काळा बाजार चालू आहे ते उगड येईल परमिशन दिली पाहिजे
नौटंकी आहे...हे सर्व होय पर्यंत झोपले होते का बाई,तुम्ही आधी त्यांनीच तर डोक्यावर घेतल होत आता कास आठवलं तुम्हाला हिंदुत्व...तुमचेच कर्म होय हे... लाज वाटू द्या जरा....
परत असे प्रतिनिधी निवडून आणून नका
वाह राणा जी जय श्री राम
विवाहावरून नव्हे फोन रेकॉर्ड केला म्हणून राडा.
😁😁
@@seemapatil9437 Seema MH kh 😂
प्रतिनिधि जी महंगाई के विरोध में भी किसी नेता के सामने अडी रहो ना! देश में बहोत मामले है आवाज उठाने के लिए, गैस,पेट्रोल,खाने का सामान,सब्जी,खाद,सब के दर आसमान छू रहे है, आप लाखो नही करोड़ों लोगों की प्रतिनिधि बन जायेगी🙏
Yes u r right
I appreciate.your thought
Hume aesi soch ko khatam Karna Honga.
Right to recall ka kanoon Ab aana Chahiye
Ts nahi honar yanchyakdun te pratyek prakrnat Hindu-Muslim pahtat .....
Gas petrol sirf hai kya
ही काय पद्धत आहे पोलिसांशी बोलायची? कश्याला सरकारी कामात अडथळा निर्माण करायचा..फार चुकी चे चालले आहे..असे केल्याने कोण पोलिस सेवेत जाईल?
केस काय आहे याची माहिती आहे का?
@@umeshrasal6766 केस काय आहे याची चांगलिच माहिती आहे.. त्या मुली ने नंतर काय सांगितले, ते पण ऐकले.
Jay Hind sir...Nice duty Work🙏
Great Indian lady politician !!
खासदारांची ही काम करण्याची पद्धत चुकीची आहे पोलिसांचा मान राखला पाहिजे यासाठी मुख्यमंत्री गृहमंत्री विशेष पावला उचलावी व खासदारांना निलंबित करावे ही विनंती
I request Maharashtra police commissioner to take strict actions against Navneet Rana for behaving very rudely with officers on duty and wasting their time in their duties.
, CP don't have jurisdiction on state level
CAN YOU PLS EXPLAIN HOW MUCH TIME THESE TYPE OF POLICE DOING THERE JOB HONESTLY
@Vijay Chaudhari MAJORITY OF POLICE ARE CORRUPTED.. THEY DON'T KNOW HOW TO SPEAK WITH CITIZENS.. WHAT NAVNEET RANA DID IS COMPLETELY PERFECT BCZ THESE TYPE OF SOLD POLICE WHO ARE SHOWING US THEY'RE PUBLIC SERVANT BUT ACTUALLY THEY'RE PLAYING A ROLE FOR CRIMINALS SERVENT
@@gurukrupa6933 then you join police force and set an example before the police department
And y can't u request to take action against the boy
DCP handled the situation very well.
education matters bro 😅😅🤣😂
Good
Very nice
पहिलं पोलीस अधिकारी यांचेशी आपण बोलतोय याचं भान नाही, तुम्ही त्यांच्या खाजगी फोनवर फोन करता ते त्याचे अधिकार तुम्हाला आहेत का हे पण बघा अगोदर, लोक प्रतिनिधी आहेत म्हणून आपण काय कसं ही वागलं तर चालतय काय , हाकलून काढा बाहेर
हे बाहेरचे ऊपरे महाराष्ट्रात येऊन आमच्या मराठी पोलीस बांधवांना धमकावतात,यांचा माज जीरवायलाच पाहिजे.
Aapli Marathi Lok akkal aaheka bhau tase baherche 3 koti zalet maharastra madhe kahi divsani Marathi Manus porga zalela disel💔😥
Sap sodla pahije
हमारा मान है वर्दी हमारा अभिमान है खाकी,
वतन के दुश्मनो तुम्हारे लिए शमशान है खाकी
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏
Super super 👌 🎉
ज्या कारणासाठी ताई आल्या त्याचा ही निकाल लागला पाहिजे , ठाकरे यांचा फोन ही त्यांची स्वतःची मालमत्ता आहे , ती बेकायदेशीर कोणीही ताब्यात कस घेवू शकत , लोकप्रतिनिधींनी देखील कायदा हाती घेवू नये ,
काय ती खासदार काय तिचा रुबाब काय तिचा थाट काय तिचा नाटकी पणा एकदम ओके
हिला पिक्चर मध्ये काम करायला वाटले काय
हिंदु धर्मांत नम्रतेला आदराला आपल्या संस्कार परंपरा सभ्यता संस्कृतीला सर्वाच्च स्थान आहे
Ho saalya tuji bahin palavun muslimani neli tar dakhav namra pana
@@narayanvengurlekar520 👌🏼👌🏼
हिंदुत्वाचा आणि या बाईचा दुरूनही संबंध नाही.
ही बाई अर्धे कपडे घालून उघडा डान्स करायची , हातात सिगरेट घेऊन🤣
@@narayanvengurlekar520 त्या मुली मध्ये खाज होती म्हणून ती गेली , यात हिंदू मुस्लिम नाही येत
हीच आरोपी आहे मुंबई पोलीसांच्या बाबतीत च्या गुन्ह्यात परत तीच मुजोरी पोलिसांसोबत??? न्यायालयाने दखल घेऊन जमानत रद्द करण्यात आली पाहिजे.
खूब छान
Acp dcpw polic very good action 💐👍👍👍 पोलीस yevadh ऐकून ghetat कसे. ।. ।
Mg सामान्य न्गरिकांना pn polic नी अशी ट्रिट मेंट detat का येवढा ऐकून ghetat का है ही vicar करवा बाई ने पोलीस c मोबा घेतला cek kela च कसा
Sglc awaghad आहे बाबा ki hatware kai बोल्न... पब्लिसिटी स्टँट भारी
पुलिस वालो के भी अलग फसाने है,
यहा तीर भी चलाने है और परिंदे भी बचाने है।
🇮🇳🇮🇳🙏🙏
ही बाई अभिनेत्री होति, त्यामुळें ही अभिनय छान जमतो. 25 लाख लोक सोडा. 25 लोकांना सुध्दा हीचा आधार नाही.
सिमारक्षक नौजवान ( भारतीय सेना ) व कायदेरक्षक पोलीस व त्यांचे वरीष्ठ अधिकारी यांचा आदरच केला पाहिजे , लोकप्रतिनीधीनी तर त्यांचा जनतेच्या वतीने आदरच ठेवला पाहिजे , जय भारत माता की जय !!
Police laykiche Astat ka , kame kartata ka samnya lokanchi ult tras jast detat
@@ram33536 kharay , sadhu hatyechya velela baghyachi bhumika karnare police , khandani Gola karnare mumbai police , ranane changli jaga dakhavli hyana
भारतीय सेनेचा करतोच आदर पण पोलिसांचा कधीच करणार नाही
Police lokani Swatachi pratistha swata dhulis milawali aahe...
Maharashtra police
Zindabad
jai hind
आंतरधर्मीय विवाहला सरकार कडून सुरक्षा व मान्यता आहे, तरी समाजात याला मान्यता नाही he मान्य आहे असं कोणीही करू नये, परंतु खासदार साहेब नवनीत राणा जी "बिलकीस बानो " प्रकरणात महिला म्हणुनी त्यात ही सहभाग घयावा व बिलकीस बानो ला न्याय मिळवून द्यावा 🙏
सामन्य माणसा डोळे ऊघडे ठेव व बघच आज राणीच्या जागी सामान्य माणूस बोलला आसता तर त्याच आधिकारान्या पहिल्या दोन कानफटात दिल्या असत्या पण सत्तेचा माज आलाय यांना यांच्यावर पोलिसांचे काही चालत नाही कायदा कागदावर बोलतो आमचे महाराष्ट्राचे यांना मोकळे सोडा दोन दिवसात महाराष्ट्र सरळ करतील। जय महाराष्ट्र।
अगदी बरोबर
*हे भगवान Bjp और Rss जलदी खतम हो जाय , नही तो मेरे प्यारे देश का सत्यानाश फिक्स है*🇮🇳🇮🇳🇮🇳
Aur Mullo Raj ho jaay desh me??
Ye kabhi nahi hone denge beta
शेट्ट घे
घंटा! आम्ही संपत नसतो, कटव्यांना संपवू आम्ही.
barober
Sameer kuch jada pi rakhi hai kya
शांत राहा 2024 जानार
कायद्याने कुणालाही कुणाचा कॉल रेकॉर्ड करता येत नाही🙏🙏
काय बोलायची पद्धत आहे.... तुम्ही खाजदार म्हणून फक्त 5 वर्ष असणार आहेत पण ते पोलीस वाले साहेब इथेच राहणार... आणि तुम्ही जे बोलत् आहात हे फक्त प्रसिद्धी साठी आहे 😂😂🥰
संस्कार , संस्कृती आणि यांची चुकामूक झालेले आहे आता परत यांना जनता निवडून देणार नाही, आता हावस फिटली
Marry your sister to Muslims..
Haawas nahi re Baba Haaus aasa Shabda aahe.....
Haawas ke Maulana wegala aartha hoto
सगळया आदी हिलाच ठाका आत
सत्ता आली म्हणून दादागीरी दाखवु नका नाहीतर वेगळ होईल पोलिस हे आपली महाराष्ट्र ची आहे हे लक्षात ठेवा मी सच्चा शिवसैनिक बोलतोय
दमदार नेतृत्व ताईसाहेब 🔥
Verry nice navneet rana 🎉❤
जनतेला माझी कळकळीची ची विनंती आहे अशा लोकांना निवडुन देऊ नका
शेर भरत आहे, थोडा वेळ द्या जेव्हा सांडेल तेव्हा समजेल काय ते कर्माची फळ
ईला पोलिसांनी चांगल चोप दीला पहिजे सुंदरिने लेडिज पोलिसाला देया आदेश साहेब,
बरोबर आहे भाऊ
Good speech
रानाबाई खासदार आमदार पद 5 वर्षांसाठी असते एकदा का पदावरून उतरलात त्यावेळी पश्चाताप करावा लागेल
हिची खासदारकी हायकोर्टाने जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे पण सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे म्हणून पदावर आहे.
ये कानून की धज्जियां उड़ा रही है ,इससे पुलिस क्यों डर रही है ,इसे जेल में भेज थी क्यों नहीं पुलिस ,
लोकांनो बाहेरील लोकांची महाराष्ट्र मध्ये खूप दादागिरी चालू झाली आहे बाळासाहेबांच्या रूपामध्ये कोणीतरी उभा राहिला पाहिजे मराठी माणसाच्या पाठीमागे
तुम्ही Love जिहाद चे समर्थक आहात वाट्ट
इसकी एकाद निकलनी बहुत जरूरी है कुछ ज्यादा ही उछल रही है tabhi मोदी को समझ में आएगा कि हिंदुस्तान का कानून संविधान से चलता है ना कि तुम लोगों से
जय हिंद सर ..जय महाराष्ट्र पोलीस ....
पोलिस बॉय
खासदार आहेत म्हणुन साहेब ऐकुन घेत आहेत परंतु आम जनताच तर ऐक हवलदार सुद्दा ऐकुन घेत ना ही 😜
😀😀😀 आपण गेलं पोलीस स्टेशन ला की म्हणतात बसा त्या टेबलावर...आणि तास अन तास बसून ठेवतात....
He brobr aahe
एवढे अधिकार असून पण पोलीस घाबरतात म्हणून तिची दादागिरी सुरू आहे सरळ आत टाका म्हणजे कुणाची हिंमत होणार नाही
ी माज आलाय ह्या बाईला , देश पाहतोय घ्य अपरप्रांतीय उरावर
पोलिस कार्यवाहीमध्ये अडथळा....या सदराखाली या बाईवर गुन्हे दाखल व्हावयास पाहिजे.....
Well Done
नवीन ताई , त्या बिचाऱ्या आयुक्ताने स्वतःच्या फोनवर आलेला कॉल रेकॉड केला आहे तो कायद्याने गुन्हा नाही. त्यापेक्षा रेशमी शुक्लानां विचारा त्यांना त्याची जास्त माहिती आहे ☺️
Maharashtra Police Call Record karu shaktata All Rights hyt Police kade He Navneet Rana MP chi hy ani Maharashtra madhe yaun tamasha kartiye 😤
Navneet Rana is elected MP and she should not show disrespect towards anyone or Govt officials.
तु लांड्यांच्या लव्ह जिहाद ला सपोर्ट करतोयस आरं तुझ्या शिवाजीला काय वाटंल रं,जिजाला काय वाटंल, तु आता नमाज पढायला सुरूवात कर 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Ti Maharashtra madli ny hay
She is mp because of NCP shivsena.
सिम्पल आहे ....call recording चे ॲप सर्वांचा मोबाईल मध्ये आसते...😄😄😄😄
विना अनुमती कॉल रेकॉर्ड करने हा कायद्याने ( under section 5 of Indian Telegraph Act 1885) गुन्हा आहे.
लोकशाहीचं वाटोळं झालंय.
Great madam
महाराष्ट्र पोलिसांना सलाम
Police should never get scared of anyone. Just do your duty and arrest anyone who misbehaves.
Yes shouldn't be scared even if it's chuddhav jhatre
10 दिवसात ४ केसेस झाल्या. पोलिस काय झोपा काढतात की काय?
Right
@@agpj108 because of politics. Politicians interfere in their work and will threaten to transfer. Give law into their hands then u see how people and Politicians will get scared.
@@proudhuman5829 Due respect to Police. However, did you look at allegation that person along with Navneet is saying. They want Girl Back. Police is not saying anything at all on this. Navneet Rana's call is getting recorded... When you record someone's call in between other person gets to hear pre-recorded voice "Your call is being recorded". Why did police recorded it? No Answer to that either. So she is angry. If your call gets recorded how do you feel.... wait just do reverse..... you record Police's call. See what will happen to you. 😀 People are already scared of Police. 😱 Do you think politician's, Stars will get ever scared... Just Remember what happened in Sushant's case, Drug Case, House/Office Demolition Cases, Hit & Run cases.... list is on and on. Sorry to say but Movies and Police has damaged their own image. 🤔🤔
Instead of anonymous profile, I will recommend you to use true profile. Not sure if you are human or robot.
पुलिस का Uniform त्याग और बलिदान की कहानी कहता है,
अपनी ड्यूटी के दौरान एक पुलिसवाला क्या-क्या नहीं सहता है।
🇮🇳🙏😡😡
ही काय राजशाही आहे का ? काय ही भाषा आहे का?
पोलीसाशी अस वागणूक , तर सामान्य माणसाच काय? हिला त्या मुलीच्या न्याय मिळवून देण्यात नाहीतर मोबाईल फोन रेकॉर्ड केलंय याच जास्त वाईट वाटतंय.
अशा ढोंगी, नाटकया खासदाराला पुढच्या निवडणुकीत भांडी घासायला पाठवा
मी तर वोट करील
👍💯🙏
ताई मोबाईल कंपनी वर करवाई झाली पाहिजे संभाषण रेकॉर्डिंग ची सुविधा देतात
बहुतेक यांचा कॉल रश्मी शुक्ला यांनी रेकॉर्ड केला असेल...
🍉💸🍉💸🍉💸🍉
This lady has absolutely no manners and the way she talks as if she owns the police is very wrong she should be penalised for her actions ,she’s just playing the Dalit card for political advantage!!!