अरे साधी गोष्ट आहे..ज्यांनी फोन केला...त्याला जेल मध्ये टाका....ह्या राजकारणी लोकांकडे लक्ष देवू नका...हे आता असेच चालू राहणार...सर्व सत्तेसाठी चालू आहे...
To Shiv sainik nahi jr asla asta tr to taila asa bolala nsta tyala maharajancha itihas vachayla dya. Maharaj mahilela aai, bahin manat hote. Tyamule to Shiv sainik nahi.
सर्वसामान्य लोक जनता तुम्ही आम्ही फक्त मजा gheychi ..... फायदा झाला तरी यांच्यात .... अणि तोटा झाला तर सामन्य लोक भोगणार शिवसेना असो वा शिंदे गट आपल्याला कोणी काही आणून देणार नाही काल पर्यन्त यांच्या मधे होते तो पर्यन्त चांगले..... अणि आज वेगळे तर भांडण .... ही ताई काय थोडे कमी अपशब्द नहीं वापरत.... क्लीप मध्ये डिवचायचे काम करताना दिसली.... आनि तो बांगर समर्थक पन तसाच बोलताना अर्वाच्च दिसला....... आपन फक्त पहायचे...... घरी आई वडील अणि आपला परिवार सुखात राहो. याच नवरात्री च्या शुभेच्या
ज्या माणसाने अशा घाण घाण शिव्या दिल्या त्याला तर शिक्षा ही झालीच पाहिजे पण दुसरा मुद्दा असा आहे संजय राऊत महिला आमदारांना वेश्या बोलला होता तेव्हा ठाकरे साहेब काहीच का बोलले नाही म्हणजे दुसऱ्यांच्या बहिणीला काही इज्जत नाही का न्याय हा प्रत्येकाला सारखाच पाहिजे
शिवसेना या नावासाठी आपल पूर्ण आयुष्य काम करणारे नेते दोन महिन्यात कसे गद्दार झाले हा प्रश्न अख्या महाराष्ट्राला पडला.आहे.नेमक गद्दार कोन आहे.हे कळलं पाहिजे.
हे नविन चालू झालय नाटक या ठाकरे साहेब यानच साहेब याना म्हणाव की 100खोके असे वाटनार तर मग हे नाटक कशाला ही बाई काय नाव तीच आयोध्या पोळ ही कसली पाटील हीची भाशा
आरे स्री सोबत बोलताना विचार करून बोला...... यांचे समर्थक असे आहे तर हे कसे असतील 💯🔥🔥 स्वतःला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचे शिवसैनिक आहेत असे म्हणतात... आणि एका मुली सोबत बोलताना लाज नाही वाटली यांच्या समर्थकांना.... महिलांचा आदर केला नाही तर महाराष्ट्राची जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही 💯🚩🚩🚩 जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩💯💯🔥
एखाद्या महीलेला भगीनीला अशा प्रकारे दमदाटी करणे निन्दनिय निषेधार्ह आहे.धमकावणी देणाराला शोधुन कडक कारवाई करावी.बांगर ने या भंगार माणसाला सुधारावे व या भगीनीची माफी मागावी.राजीनामा देऊन शब्द खरा करावा.
आता ही कोण आता या उद्धव च्या खेळात नवीन नवीन येडी...दिसत आहेत...गद्दारी कोणी केली ती स्वतःच्या सध्या स्थित पक्ष प्रमुख यांना विचार बाळासाहेब विचाराशी गद्दारी कोणी केली....तुमची लायकी नाही समजल शिवसैनिक म्हणून बोलायची....
उध्दव साहेब ठाकरे यांच्या सोबत आम्ही आहोत...
अरे साधी गोष्ट आहे..ज्यांनी फोन केला...त्याला जेल मध्ये टाका....ह्या राजकारणी लोकांकडे लक्ष देवू नका...हे आता असेच चालू राहणार...सर्व सत्तेसाठी चालू आहे...
Lavdu tyala call koni tari karayla lavla asnar.. thod dokyacha vapar kr.. 😂😂
Barobar bolas bhava
गददार तो गद्दारच राहणार
आयोध्या पाटील ताई सप्रेम जय महाराष्ट्र
आपलं मनःपूर्वक अभिनंदन
शिवसेनेची वाघीण जिंदाबाद
अयोध्या ताई पाटील यांना सप्रेम जय महाराष्ट्र आपलं मन: पुर्वन अभिनंदन शिवसेनेची वाघीण जिंदाबाद
संतोष भाऊ दम असेल तर बोलायचं चल दे राजीनामा
तू बोलला होता गाडी टच करून दाखवायचं आणि ते आमच्या शिवसैनिकांनी केलेले आहे
Bangar nay bhangar ahe bhadya
आता त्याचा व्यवस्थित कार्यक्रम होणार 💯 ठाकरेंच्या नादाला लागायचं नाही, फक्त ते जाहीर बोलत नाहीत पण व्यवस्थित कार्यक्रम करतात💪🚩🏹
👍
फालतू कॉमेंट करू नका, दम असेल तर जा तिकडे हिंगोलीत
@@santoshsirsat8132 हिंगोली का गद्दार च्या बापाची आहे का?
@@dattatraydahale4663 तुझ्यात दम असेल तर जा बांगर जवळ, मोबाईल वर कशाला बुकतोस ** सारखा
👍👍👍
शिवसेनेची वाघीण👍🏻👍🏻अयोध्या ताईं
बांगराने राजीनामा दिला पाहिजे.
बोलण्या प्रमाणे..
कोणाचा निकाल काही असो, जनतेचा निकाल लोकशाहीच भविष्य ठरवितो कारण लोकशाही मध्ये "जनता सर्वोच्च" असते, सार्वभोम सत्ता जनतेच्या हातात असते
तुम्ही काही करू शकत नाही evm मशीन च यांचं आहे
बरोबर 💯🚩🚩🚩🚩
@@sureshmatkar9118 ़ओओ
ओओ
ोओ
उदव साहेबांची वाघिण जय महाराष्ट्र 👍👍👍👍
EVM मध्ये जो पर्यंत घोटाळा असेल तो पर्यंत सत्तांतर कठीण, balet paper हवा
मग आता अंधेरीच्या पोट निवडणुकीपासूनच सुरुवात होणे गरजेचे होते असे वाटते.
मुलगी शिकली प्रगती झाली.
Uddhav saheb 💪🚩
कारवाई झाली पाहिजे
Only Thakarey saheb
साहेब मावळा किंवा रणरागिणी बोलले की 12 हत्तीच बळ येत आणि कार्यकर्ता 5 हत्तीचा मार खातो...😷😷😂😂
🤣🤣🤣🤣👍🏻
मदन रागिनी जिंदाबाद तुम्हाला काही कोण बोलले त्याला शासन झालं पाहिजे
तुम्हाला या राजकारणी लोकांची खूपच काळजी आहे पण या महाराष्ट्रातला शेतकरी मरत आहे दहा हजारावरून साडेचार हजारावर सोयाबीन येते हे तुम्हाला दिसत नाही
आता महागाई वाढत नाही का
फक्त उद्धव ठाकरे साहेब
Corruption ब्रँड
🚩ONLY Uddhavji Thackeray 🚩
🚩🏹🚩ONLY SHIVSENA 🚩🏹🚩
🚩🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩🚩
किती आनंद दिसतोय साहेब बोलले म्हणून 17 पासून गप्प होती साहेबांची आदेशाची वाट बघत होत्या ह्या भगिनी
तिला माहित नाही बळीचे बकरे किती मेले..... त्याची काहीच किंमत नसते.... स्वार्थी असतात....
महिला सुरक्षित आहेत का ? शिंदे साहेब
महिला गाडी फोडाय ची भाषा करतेय हे योग्य आहे का
महिलांनी पण महिलासारखेच वागायचे ना.कशाला आमदार साहेबाला गाडी फोडायचीभाषा वापरायची हे तुला शोभते का
@@khandeshimix6223 बरोबर बोललात तुम्ही
फोन देखील शिंदे विरोधी गटाच्या कार्यकर्त्याने केला असेल तर.....? तो शिंदे समर्थकच असेल कशावरून....? 🌝
मग पोलिस यंत्रणा काय करतात....
ताई संपूर्ण महाराष्ट्रातील कट्टर शिवसैनिक तुमच्या बरोबर आहोत.खरोखर तुम्ही शिवसेनेच्या रणरागिणी आहात .
अयोध्या पोळ ताई यांना अश्लील भाषेत धमकी देणारा एका बापाचा आहे का. महिलांना अशी भाषा वापरतो. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र.🚩🚩🚩🚩🚩
To Shiv sainik nahi jr asla asta tr to taila asa bolala nsta tyala maharajancha itihas vachayla dya. Maharaj mahilela aai, bahin manat hote. Tyamule to Shiv sainik nahi.
सर्वसामान्य लोक जनता तुम्ही आम्ही फक्त मजा gheychi .....
फायदा झाला तरी यांच्यात ....
अणि तोटा झाला तर सामन्य लोक भोगणार शिवसेना असो वा शिंदे गट आपल्याला कोणी काही आणून देणार नाही काल पर्यन्त यांच्या मधे होते तो पर्यन्त चांगले.....
अणि आज वेगळे तर भांडण ....
ही ताई काय थोडे कमी अपशब्द नहीं वापरत....
क्लीप मध्ये डिवचायचे काम करताना दिसली....
आनि तो बांगर समर्थक पन तसाच बोलताना अर्वाच्च दिसला.......
आपन फक्त पहायचे......
घरी आई वडील अणि आपला परिवार सुखात राहो. याच नवरात्री च्या शुभेच्या
काय गरज नाही ना पण ताई तुला तु मुंबई मध्ये एकटीच आहे कशाला कोणावर टिका करते
तुज्यासारखं शेपूट घालून बसायचं का मग
Ti ati shahani ahe tila vatate mi ata m l a honar yasathi dikhava ahe
ताई जय महाराष्ट्र शिवसेना
शब्बाश पोळ ताई खरेच तुम्ही शिवसेनेच्या वाघीण आहेत जय महाराष्ट्र्र
Ho ka Award madhe keli de aata 🤣😂
आज रेकॉर्डिंग मध्ये तुला दिलेल्या शिव्या सहन नाही होत
तुला होतात का? गद्दार बांगर तुझा बाप आहे का?
गाडीला टच करून दाखवल ,,,आता दाडीलाच टच ककने बाकि आहे ,,
वाघतो वाघच असतो ताई तेमजे संतोष दादा बांगर 💪💪💪💪💪
गद्दार हा गद्दार असतो........
तो कोण आहे
ते शोधा बाकी नको
सगळं समोर येईल
अशेच खोटे आरोप करून मोठं होयचं हिला
ताई दमांन त्री आहे याच भान ठेव
ज्या माणसाने अशा घाण घाण शिव्या दिल्या त्याला तर शिक्षा ही झालीच पाहिजे पण दुसरा मुद्दा असा आहे संजय राऊत महिला आमदारांना वेश्या बोलला होता तेव्हा ठाकरे साहेब काहीच का बोलले नाही म्हणजे दुसऱ्यांच्या बहिणीला काही इज्जत नाही का न्याय हा प्रत्येकाला सारखाच पाहिजे
अशा लढवय्या रणरागिणी शिवसेनेची ताकद आहे🚩🚩🚩🚩🚩
किरण रागिनी एकटी मुंबई मध्ये काय करते
Jay Maharashtra Sahab 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ताई तु खरोखरच शिवसेनेची वाघीण आहेस.जय महाराष्ट्र.
शिवसेना या नावासाठी आपल पूर्ण आयुष्य काम करणारे नेते दोन महिन्यात कसे गद्दार झाले हा प्रश्न अख्या महाराष्ट्राला पडला.आहे.नेमक गद्दार कोन आहे.हे कळलं पाहिजे.
Paisa bali padla gaddarana...50 khoke m
akdam ok
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर
टीव्ही9 वाले बातमी जरा नीट लावा परभणीत पालम जिल्ह्य़ा कधी झालाय हे सांगू शकता का
👍
Bhoknath mindhe gaddar shinde punha kadhich cm honar nahi narya cm zala ka gaddarnath ekya sheti karanar
खरी क्लिप ऐकल्यावर अयोध्या पोल पण चुकीचीच आहे? तिला फाजील आत्मविश्वास नडला 🤗
बरोबर
खरी क्लिप टाकान का लपवतात
सत्य प्रेमानं है पराजीत नाही
हे नविन चालू झालय नाटक या ठाकरे साहेब यानच साहेब याना म्हणाव की 100खोके असे वाटनार तर मग हे नाटक कशाला ही बाई काय नाव तीच आयोध्या पोळ ही कसली पाटील हीची भाशा
Tuyamaycha foda शिव सेना जिंदा बाद
राजकारणात किती खालच्या थराला जाणार. रणरागीनीने सुध्दा सांभाळून राह्यला हवं.अशी आवाहने कशासाठी??
बागंर साहेब खरे बाळासाहेबाचें शिवसैनिक बाकी खेळ..स्वर्थाचा
धमकी देणाऱ्यांना शोधून काढले पाहिजे .
खरोखरच शिव सेनेचि वाघिन आहे
जय महाराष्ट्र ताई
तुला दिलेल्या शिव्या आम्हाला सहन नाही होत ना
जय शिवसेना ठाकरे साहेब
शहाणी बाई अती
आरे स्री सोबत बोलताना विचार करून बोला...... यांचे समर्थक असे आहे तर हे कसे असतील 💯🔥🔥 स्वतःला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचे शिवसैनिक आहेत असे म्हणतात... आणि एका मुली सोबत बोलताना लाज नाही वाटली यांच्या समर्थकांना.... महिलांचा आदर केला नाही तर महाराष्ट्राची जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही 💯🚩🚩🚩 जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩💯💯🔥
शिवसेनेची वाघीण अयोध्या पौळ पाटील 🚩🚩
त्याला पकडा ..!
तरच न्याय होईल..!
त्याला उलटी टांगा..!
पोल बाई ticket fix तुमच
स्टंट बाजी.. फेमस होण्यासाठी..बाकी काय
आयोध्या पाटील कोण आहे इतके दिवस कुठे होत्या काय करत होत्या पाटील आहे म्हणून पाटील असे वक्तव्य करत नाहीत
Ardhangini aahet Udhav chi 🤣🤣
Don't worry tai we are with you jai Maharashtra
या बाई ला पण फेमस व्हायचं वाटते 😂
फोन कॉल हा एक नवीन ट्रेंड सुरू झाला.
जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई तर झालीच पाहिजे
राजकारणात पुरुष असो किंवा महिला सगळे फालतू
Karect
💯💯💯💯💯👌👌👌👌👌👍👍👍👍👍
आई बहीणीची इज्जत करायला शिका कुणाची आई आहे कुणाची बहीण आहे ती आपली बहीण आहे हे विसरू नका बोलताना जरा सांभाळून बोलावं माणसाने
Tai ek no 👌👌👌👌👌
Udhhav Saheb Shiv Sena Zindabaad
फोकस मध्ये राहण्यासाठी बाया कायपण करत सुटल्यात
Barobar
💯💯💯👌👌👌👍👍👍
बाई ने रिकाम्या काम करू नये
अती शहानपना करुच् नये ना आपण बाई जात 😄😄😄😄मग पोलिस प्रोटेक्शन आणि भीती याला बोलतात अती तिथे माती
महिलांना चांगली वागणूक देण्यात आली पाहिजे
Only Bangar Saheb 👑
शिवसेनेची रणरागिणी ताई
मा उद्धव ठाकरे साहेब 💪💪💪
Mcc Udhav Thackeray
शिंदे साहेब कोणत्याही शिवसैनिकांच्या व महिला
शिवसैनिकांच्या केसाला जरी धकका लागला ना
तर शिंदे साहेब तुमही जबाबदार असाल तुमच्या
गद्दारांना समजून सांगा
दारू पिऊन शिव्या देत होता आस वाटत आहे
Ticha ch kathit bhau asel😂
Tula tar lay mahiti aahe zattu.. 😂😂😂
ताई तुम्ही घाबरु नका,
मराठवाडा तुमच्या पाठीशी आहे,,
पाटील माणसाला धमक्या दिल्या जातात,
तुम्ही समोर का आले नाहीत ॽ,
राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी,
काय बाईची भाषा आहे ,बाईची भाषा बुधवार पेटेतील दिसते.
Kddddk🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
बाई ची लँग्वेज पघा
पहिला ताना ला ठेचा म ह्या बांगर च डांबरीकरण करू
असे मूर्ख लोक सत्तेत कशाला पाहिजे
कशाला राजीनामा देते परत टिकाऊ निवडून येत नसतं
एक नं शीवसैनीक
Shinde 🚩🚩🚩🚩🚩🚩
आता पवार सेनेला अशीच नाटके करुन सहानुभूती मिळवावी लागणार?
आदित्य ठाकरे नी महीलांन बद्दल बोलण्या अगोदर दिशा सालीयन हत्ते बध्दल स्पष्टीकरण करावे .
कार्यकर्त्या ला म्हना घे आता ठोकून😂😂😂😂😂😁😁😁
ताई ते बांगर साहेब जनतेतून निवडून आलेत,,
आणि तुम्ही उद्धव,, आदित्य,, करत बसलाय
एखाद्या महीलेला भगीनीला अशा प्रकारे दमदाटी करणे निन्दनिय निषेधार्ह आहे.धमकावणी देणाराला शोधुन कडक कारवाई करावी.बांगर ने या भंगार माणसाला सुधारावे व या भगीनीची माफी मागावी.राजीनामा देऊन शब्द खरा करावा.
आधी त्या बाईचं ट्विटर चेक करा.... लोकांना काय शिव्या देते आणि कुठली भाषा वापरते ते बघा....
Barobar bhava Ekdum Nalayak bai aahe hi bcc
Tai tu ek no ahes👌
बांगर ला बदनाम करण्याचा देखील प्रयत्न असू शकतो..
Barobar 👍
स्री चा आदर करायलाच हवा,ती कोणी ही असो
राष्ट्रवादी काँग्रेस युती कोणी केली
आता ही कोण आता या उद्धव च्या खेळात नवीन नवीन येडी...दिसत आहेत...गद्दारी कोणी केली ती स्वतःच्या सध्या स्थित पक्ष प्रमुख यांना विचार बाळासाहेब विचाराशी गद्दारी कोणी केली....तुमची लायकी नाही समजल शिवसैनिक म्हणून बोलायची....
Bangar la mahit aahey😎😎😎
अयोध्या पौळ रा.फळा ता.पालम जि.परभणी येथील आहे
We support Uddhav Thakare 🙏
Jay Maharashtra Tai 🚩
तुझ्या मागे हायेच कोण.... घरचे तरी आपल्या मागे आहेत का ते बघा....😂
तो नीच माणूस अटक झालाच पाहिजे..... पुन्हा महिला भगिनीला घाणेरडं बोललं नाही पाहिजे..... त्याला थर्ड डिग्री दया...... लोकशाहीत असं चालत का