Navneet Rana यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, आक्रमक पोलीस पत्नी पोलीस ठाण्यात दाखल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • #navneetrana #amravati #maharashtrapolice #bjp #nagpur #abpmajha #marathinews #MahrashtraPolitics #KishoriPednekar #Shivsena #BJP
    Navneet Rana यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, आक्रमक पोलीस पत्नी पोलीस ठाण्यात दाखल
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

КОМЕНТАРІ • 2,4 тис.

  • @sanjivkashale4196
    @sanjivkashale4196 2 роки тому +160

    एक नंबर अशा भाषेतच त्यांना उत्तर दिले पाहिजे तमासगीर व बायल्या असे शब्द न वापरता योग्य उत्तर दिले आहे madam तुम्हाला salute

    • @amollatte340
      @amollatte340 2 роки тому

      Navneet rana...ky bhasha
      Udhav dum nahi mhane

  • @yadhavpatange7434
    @yadhavpatange7434 2 роки тому +742

    है आहे महाराष्ट्राची वाघीण सलाम ताई तुमच्या या धाडसी पनला

  • @dattatraykotagi1177
    @dattatraykotagi1177 2 роки тому +137

    अगदी बरोबर दिदी 💯💯💯

  • @harshvardhanpawar4122
    @harshvardhanpawar4122 2 роки тому +27

    मॅडम तुमच्या पाठीशी खंबीरपणे संपूर्ण महाराष्ट्रातील जनता आहे. तुम्ही काहीही टेंशन घेऊ नका.तुमच्या ह्य विचारांना १००००००० करोड तोफेची सलामी.महाराष्ट्र पोलिसांचा विजय असो. जय हिंद जय महाराष्ट्र

  • @gauravpadvankar59
    @gauravpadvankar59 2 роки тому +29

    🙏 धन्यवाद तुम्ही अन्यायाविरुद्ध लढण्याची हिंमत दाखवली 🙏

    • @babajiwatotejiwatode362
      @babajiwatotejiwatode362 2 роки тому

      मा अमोल देशमुख सर नमस्कार आपण फार छान मुलाखत आदरनिय बहादुर पोलिस महीला मॅडम यांची मुलाखत घेऊन नवीन राणा बाबत बोलल्या जे हिंमत दाखवली ते कौतुकास्पद आहे त्या पोलिसाबात जनतेला जागरूक करण्याचे काम केलें आहे पोलिस चे मनोधैर्य उंचावले नौटंकी बाईने कसे काय बोलते अमरावती जनतेनेच तीची खालच्याथरावर बोलन दाखवलं पाहिजे मतं मागणार तेव्हा दाखवलं जाईल धन्यवाद सर

    • @sadanandnaik852
      @sadanandnaik852 Рік тому

      राणा बाईला केंद्राची फुस आहे, त्यामुळेच हे धाडस केले. तिला स्वतःची जबाबदारी कळत नाही, मी आमदार आहे येवढेच कळते, कर्तव्य नाही, आशयाची आमदरकिवर गदा आणली पाहिजे. जनता हे करेलच

  • @richapote6945
    @richapote6945 2 роки тому +156

    abp माझा ला विनंती ही बातमी २४तास सतत दाखवावी

  • @ncp-z2o
    @ncp-z2o 2 роки тому +225

    ह्या ताई पोलिस कर्मचारी यांच्या पत्नी आहेत सर्व सामान्य कुटुंबातील आहेत.पण ज्या वेळेस सर्व सामान्य माणसाचा स्वाभिमान दुखावतो त्यावेळेस समोर खासदार आहे का आमदार काही पाहिलं जात नाही 🙏🙏

    • @Cub-uy9gm
      @Cub-uy9gm 2 роки тому

      Jntene nivdle aahe tyanna mg ghabrayche kshyala aamdar,khasdar la

  • @liyakatpalkar2463
    @liyakatpalkar2463 2 роки тому +322

    मडम राणा बाईंची चांगलीच जिरवा महाराष्ट्राला कलंक आहे

    • @laikshaikh1783
      @laikshaikh1783 Рік тому +3

      Laik 124👌👌👌👌🖐🖐🖐🖐👍👍👍👍🖐🖐🖐🙏🙏🙏🙏

  • @sayalinarhe2679
    @sayalinarhe2679 2 роки тому +41

    धन्यवाद ताई तुमच्या साहसाला सलाम . अश्या माजलेल्या लोकांना कुणी तरी भेटतच.

  • @janardangurav4891
    @janardangurav4891 2 роки тому +25

    म्यडम,आता माघार घेऊ नका, सर्व जनता तुमच्या सोबत आहे.त्या नवनीत राणांवर आता कारवाई झालीच पाहिजे.

  • @vitthaldindulkar6048
    @vitthaldindulkar6048 2 роки тому +138

    अगदी बरोबर बोललात ताई खूप छान विचार मांडलेत

  • @milindbhosale3007
    @milindbhosale3007 2 роки тому +230

    पोलीस पत्नीचे अभिनंदन .....आम्ही तुमच्या सोबत आहोत...हल्ली लोकप्रतिनिधी सेवक नाही तर लोकांचे मालक बनाय लागलेत त्यांना जमीनीवर आणले पाहिजे .

    • @manishaghevade3421
      @manishaghevade3421 2 роки тому +1

      Pahile ya modila pada,haramkhor ahe he sarve

    • @ramdaskadam1782
      @ramdaskadam1782 2 роки тому +1

      अगदी बरोबर आहे

    • @ajayphadke1211
      @ajayphadke1211 2 роки тому

      म्हणजे पोलिस म्हणजे मालक आहेत का ? व्यावहारिक दृष्ट्या महाराष्ट्र पोलिस म्हणजे ' गुन्हेगारांची रखेल आणि गणवेषातल्या वेश्या ' आहेत' उदाहरण म्हणून PBS, SV.

    • @marutibansode01
      @marutibansode01 2 роки тому +2

      अगदी बरोबर आहे

    • @patil71718gjj
      @patil71718gjj 2 роки тому

      Mg policesani lavkar ks pakdal tyana as pahije

  • @vilaspawar4153
    @vilaspawar4153 2 роки тому +68

    great ताई छान चांगल 👍👍

  • @abhipatil6447
    @abhipatil6447 2 роки тому +11

    Too good Taisaheb 👌🏻🙏🙏

  • @gunduyalmalkar2103
    @gunduyalmalkar2103 2 роки тому +226

    तिला सोडू नका,,,, नाचती कुटली,,,

  • @preetilondhe1284
    @preetilondhe1284 2 роки тому +215

    पोलिस कुटुंबीय ज्या परिस्थिति तूंन जातात , त्यांचा आक्रोश आज बाहेर पड़त आहे. सहानुभूति। महाराष्ट्र पोलिस 🇮🇳

    • @nitinbarge4051
      @nitinbarge4051 2 роки тому

      लव जिहाद और ऐसे कहीं घिनौने कृत्य देश को अंदर से खोखला कर रही है उसके खिलाफ अगर कोई आवाज उठा रहा हो, या तो फिर उसका समर्थन करें नहीं तो शांत बैठे, नहीं तो सर तन से जुदा वाले लोगों का मनोबल ना बढ़ाइए.

    • @swagatdoiphode8488
      @swagatdoiphode8488 2 роки тому

      अगदी खरं आहे,

  • @kshitijchannel7496
    @kshitijchannel7496 2 роки тому +234

    Best interview.....best speech Madam I support you

  • @gajanansalvi5093
    @gajanansalvi5093 2 роки тому +6

    म्याडम...👍👍👍...सत्य जनतेला समजले पाहिजे..

  • @manojlabade7635
    @manojlabade7635 2 роки тому +5

    ताई तुमचा अभिमान वाटतो. आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत.

  • @raviprasadavate9030
    @raviprasadavate9030 2 роки тому +239

    Best speech, best initative , it is your right to demand justice and right time to express .

    • @kpshevale858
      @kpshevale858 2 роки тому +6

      शाबासवाघीनताई

    • @kpshevale858
      @kpshevale858 2 роки тому +4

      शाबासवाघिणताई

    • @ranjananikam7390
      @ranjananikam7390 2 роки тому

      Avate justice comes from Lord God Almighty and not from human beings

    • @sanjaydongardvie5462
      @sanjaydongardvie5462 Рік тому

      @@kpshevale858 bcwbcbdwbcjjwbcwdbcd cdbwhvbdbcbcbdcbdwbcwbwbcbcdbdcbbc

  • @ankushjadhav9404
    @ankushjadhav9404 2 роки тому +118

    ताई संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे
    त्या तमाशा वाल्या बाईला सोडू नका

  • @avinashyawalkar805
    @avinashyawalkar805 2 роки тому +4

    खूपच छान बोलल्या मॅडम सलाम तुम्हाला .
    महाराष्ट्रातील समजूतदार जनता तुमच्या सोबत
    आहे.

  • @vivekpatil5515
    @vivekpatil5515 2 роки тому +37

    जबरदस्त ताई ती बाई पुण॔ महाराष्ट्राची बदनामी करतेय अमरावती करांनो तिला तीची जागा दाखवा..
    जागे व्हा...
    ताईंनी निर्भय पणे मत मांडले छान वाटले...
    सलाम✌🙏

    • @toohdvaetihom7088
      @toohdvaetihom7088 2 роки тому

      हिंदू मुलींना अपहरण करताना पोलीस शांत बसतात ते बदनामी नाही का

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar9171 2 роки тому +64

    बरोबर आहे ताई, आम्हचं संगळ्या भगिनींनिचे मन दुखलयं, माफी मागितली पाहिजे तिने 👍👍👍👍👍👍👍👍👍

    • @nileshmeshram3641
      @nileshmeshram3641 2 роки тому +1

      Nahi magnar mafi navneet Rana tai.. Rana tai j bolli te akdi barobar ahe

  • @kumarborate1550
    @kumarborate1550 2 роки тому +71

    गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तिला शिक्षा पण झाली पाहिजे कारण फार वाईट बोलताय आणि वाईट वागताय

    • @bhushaningole2966
      @bhushaningole2966 2 роки тому +2

      शाब्बास ताई, दिल खूश

  • @mansinghpol7775
    @mansinghpol7775 2 роки тому +2

    फार चांगलं बोललात मॅडम. तुम्हाला आमचा सपोर्ट आहे. आणि तो सर्वांनी द्यायला हवाय.

  • @ankitagandhi1383
    @ankitagandhi1383 2 роки тому +1

    Right... 👍

  • @anilbansode1379
    @anilbansode1379 2 роки тому +66

    Madam tumhi अगदी बरोबर आहात

  • @archananaringrekar893
    @archananaringrekar893 2 роки тому +9

    We are all with you Madam. We love and Respect Police Department. Everyone must respect police, they are not servant of this politicians to treat them like this.

  • @kishork.s2674
    @kishork.s2674 2 роки тому +3

    खरं आहे तुमचं, ह्या लोकांना पॉवर ची मस्ती चढली ह्यांची बरोबर वाट लावली पाहिजे🙏🏻🚩👍

  • @SagarPawar-qb1vk
    @SagarPawar-qb1vk 5 місяців тому +1

    खरंच ताई खूप छान बोललात तुम्हीं
    कडक्क ..प्रत्येक घरा घरात आशीच वाघीण आसावी.खूप हिम्मत आहे तुमच्यात..

  • @dreamurteam11
    @dreamurteam11 2 роки тому +76

    एक दम खरा मॅडम फ्रॉम अमरावती 🔥🔥👍💪

  • @rahultharewal.2472
    @rahultharewal.2472 2 роки тому +108

    We are all with you Madam.. We love and Respect Police Department.. Jay Hind Jay Maharashtra 🇮🇳

  • @अबकीबार400पार-ल7छ

    मॅडम पण एक सत्य आहे 20 टक्केच पोलीस भावनिक आहेत बाकी 80 टक्के जनतेला माहीत आहे

  • @ramborse1645
    @ramborse1645 5 місяців тому +1

    ताई सलाम तुमच्या रोकठोक पणाला....
    पोलीस आहेत म्हणूनच नेते सुरक्षित आहेत 🙏🏻🙏🏻

  • @jayashreesonawane9409
    @jayashreesonawane9409 2 роки тому +2

    मुंबई पोलिसांचे परिवार तुमच्या बरोबर आहेत 🙏🙏🙏🙏 नवनीत राणा आणि तिचा नवरा यांचा माज उतरवा 🙏🙏 सर्व पोलीस परिवार तुमच्या पाठीशी आहेत 🚩🚩🚩🚩

  • @rafiqueshaikh8555
    @rafiqueshaikh8555 2 роки тому +3

    Bilkul sahi kah rahe hain madam hamara support hai aapko

  • @ashwiniarkey8581
    @ashwiniarkey8581 2 роки тому +37

    ताई खूप धन्यवाद आपण पुढे व्हा आपल्याला सर्व पोलीस बंधूचे परिवार सोबतीला येणारच

  • @kraju-mn3bv
    @kraju-mn3bv 2 роки тому +50

    तिच्या घराबाहेर बसा उपोषणाला. नवनीत राणा ही नौटंकीबाज आहे. ताई तुम्ही लढा.. महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे ❤

  • @kailashsupare6573
    @kailashsupare6573 2 роки тому +32

    अगदी परिपूर्ण बोललात ताई...तुमच्या कार्याला सलाम...I Support You🙏🙏

  • @navnathwagh1237
    @navnathwagh1237 2 роки тому +59

    अगदी बरोबर बोललात

  • @BKshirsagar
    @BKshirsagar 2 роки тому +79

    ताई तुम्ही माघार घेउ नका, अक्का महाराष्ट्र तुमच्या पाठीसी आहे

  • @shivajikhot403
    @shivajikhot403 2 роки тому +3

    We support you madam...

  • @atuljunghare9873
    @atuljunghare9873 Рік тому +2

    ताईसाहेब अभिनंदन अगदी बरोबर आहे. खरंच राणा परिवार हा कंलक आहे

  • @HarshuMhetre
    @HarshuMhetre 2 роки тому +62

    💯 निषेध झाला पहिजे नवनीत राणा चा ...

    • @narendragayakwad2350
      @narendragayakwad2350 2 роки тому +1

      नवीनम राणा ही आगाऊ बाई आहे.सुप्रिया सुळे या सुद्धा खानदानी खासदार आहेत त्या कुठे या कुठे

  • @R_..sma_
    @R_..sma_ 2 роки тому +1

    Very good 😊

  • @syedmohiuddin8152
    @syedmohiuddin8152 2 роки тому +1

    Tai i am with you 👍

  • @sunilsarode8683
    @sunilsarode8683 2 роки тому +42

    ताई साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे 🙏🙏

    • @pushpathombre4159
      @pushpathombre4159 2 роки тому +1

      Ti mafi magnar nahi Tai karan tamasha karnyasathich tila bjp ni ghetla aahe

  • @Sachin_Karande
    @Sachin_Karande 2 роки тому +101

    Tai I support you.
    It’s your right for justice. Any politician should not cross the limit while communicating to any class of people. You are elected by us, you are our representative and we do not want such representative.
    Let’s support Tai!!!!!

  • @pankajkakade9178
    @pankajkakade9178 2 роки тому +57

    ताई तुम्ही खुप चागल्या प्रकारे शद्ब माडत आहात...तुम्हाला जो यक्ती प्रश्न विचारत आहेत तो त्याचा प्रवक्त आहे...गोडी मीडिया

  • @veerthelabra3016
    @veerthelabra3016 2 роки тому

    एकदम बरोबर

  • @maribamore9794
    @maribamore9794 2 роки тому +1

    बरोबर आहे ताई तुमच्या विचारांची गरज आहे हो म्हणून...

  • @vishnudhakne5088
    @vishnudhakne5088 2 роки тому +59

    असे केल्याशिवाय राजकारणी ठिकाणावर येणार नाही

  • @vijaylahane6276
    @vijaylahane6276 2 роки тому +1

    Yes

  • @namratadabhole1255
    @namratadabhole1255 2 роки тому +1

    अगदी बरोबर मुद्दे मांडले मॅडम 👍🏻

  • @babasahebpatil4114
    @babasahebpatil4114 2 роки тому +15

    पोलीस ताईच अभिनंदन ताई तुमच्या मागे आखा महाराष्ट्र उभा आहे व राहील

  • @RAJPADALKAR
    @RAJPADALKAR 2 роки тому

    अगदी बरोबर

  • @jaspalchauhan2062
    @jaspalchauhan2062 Рік тому +3

    नवनीत राणा जी को माफी मांगने के लिए मजबूर ना करें यदि कोई माफी मंगवा आएगा उससे गरीबी एकता की ओर से युवा मोर्चा संगठन की ओर से उमर कैद

  • @AshokJadhav-iy3rc
    @AshokJadhav-iy3rc 2 роки тому +28

    ताई तुला सलाम....
    ताई तुझे बोलणं मुद्देसूद आहे आणि त्यात धाडस आहे.
    लढाऊ रणरागिणी....

  • @rajkumardeo1155
    @rajkumardeo1155 2 роки тому +26

    राणा दाम्पत्यावर कायदेशीर पोलीस कारवाई करण्यासाठी, त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात यावी..त्यानंतर कारवाई न झाल्यास कथन केल्यानुसार उपोषणास बसावे. पोलीस पत्नी ताईंचे म्हणणे समर्थनीय आहे.

    • @श्यामशिंदे-ह3स
      @श्यामशिंदे-ह3स 2 роки тому

      या. बाईंच्या. आपण. झालं. अमरावती. करांनो. तीची. लायकी. दाखवाच ‌‌. सगळा. महाराष्ट्र ‌ तुमच्या ‌ पाठीशी. आहे.

    • @pritamrajgadkar132
      @pritamrajgadkar132 2 роки тому

      न्यायालयात दाद मागावी..शासनाकडून न्याय मिळण्याची शक्यता नाही

  • @ahemadshaha2010
    @ahemadshaha2010 2 роки тому +1

    योग्य आहें माॅडम आपंल म्हंनने

  • @mukundgaikwad6237
    @mukundgaikwad6237 2 роки тому +1

    अन्याया विरोधात खरा आवाज...ताई तुम्हाला सलाम

  • @tukarampatole4638
    @tukarampatole4638 2 роки тому +38

    अगदीं बरोबर बोलता ताई आमचा आपणांला पाठींबा आहे. हया अगस्ताळी बाईला चांगलाच घडा शिकविला पाहिजे.

  • @dilipgaikwad6525
    @dilipgaikwad6525 2 роки тому +137

    मी अमरावतीच्या जनतेला आणि माझे
    नातेवाईक ,मित्र , यांना आव्हानं करेन की नालायक बाई आणि पतीला पुन्हा अमरावतीला निवडूण देऊ नये

    • @sanjaypradhanpradhan4152
      @sanjaypradhanpradhan4152 2 роки тому +2

      तिला नाही देत निवदुन तू उभा रहा तुला देतो निव दुन

    • @sangeetajamgade3039
      @sangeetajamgade3039 2 роки тому +4

      @@sanjaypradhanpradhan4152 तुमच्या अमरावती चा विकास करणे आवश्यक आहे योग्य व्यक्तीला निवडून द्या, ज्याला महाराष्ट्र राज्या चा मान सन्मान ठेवता आला पाहिजे

    • @जयमहाराष्ट्र-ब8ड
      @जयमहाराष्ट्र-ब8ड 2 роки тому +1

      हे खरे आहे

    • @milindpawar8248
      @milindpawar8248 5 місяців тому

      जनता चुतिया आहे

  • @anilnannavare2431
    @anilnannavare2431 2 роки тому +1

    Good 👍

  • @tatyasaheb4681
    @tatyasaheb4681 2 роки тому +2

    पोलीस हे आमदार, खासदारांचे नोकर नाहीत. खासदार हे जनतेची सेवा करण्यासाठी आहेत कोणावर रुबाब दाखवण्यासाठी नाही.
    Royal fauji

  • @sameergad3254
    @sameergad3254 2 роки тому +35

    मौसम-विभाग की गंभीर चेतावनी-
    जैसे जैसे "LOKSABHA" के चुनाव करीब आएंगे हिंदुत्व पर खतरे के "🌩" बादल घने और घने होते जायेंगे.

  • @sshetye132
    @sshetye132 2 роки тому +24

    ओम साई राम... या राणा दम्पतंय एवढा मज्जा येतो कसा... अमरावतीला लोकांना विनंती यांना त्याची जागा दाखवून दया, काय समजत आहे हे स्वतःला, पोलीस म्हणजे काय वाटले.. ताई या नवनीत राणा हिला पोलीस शिक्षा झाली पाहिजे, ही बाई फक्त स्टंट करून सिम्पती मिळवण्याचे काम करत असते.... जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र...

    • @vinayakwasnik9921
      @vinayakwasnik9921 2 роки тому

      लोक किराणा घेऊन मत विकतात अमरावती बडनेरा चे

  • @officeshakeooo7599
    @officeshakeooo7599 Рік тому +1

    Good job aBp

  • @nananagvekar1936
    @nananagvekar1936 2 роки тому +1

    ताई खूप छान अशा लोकांना बदडवून काढण्याची गरज आहे हे काम ताई तुम्हीच करू शकता आमच्या इकडे अशा लोकांचं काही चालणार नाही रत्नागिरी ताई खरोखरच तुम्हाला खूप खूप धन्यवाद आशिच देव तुम्हाला अन्यायाविरोधात उभी राहण्याची शक्ती ताकत देत राहो हीच बाबरशेख से चरणी अपेक्षा करतो

  • @rushikeshmaske5399
    @rushikeshmaske5399 2 роки тому +40

    बरोबर आहे पोलिसा शिवाय भागात नाही....

    • @amollatte340
      @amollatte340 2 роки тому

      अआइईउऊएऐओऔअंअंअः

  • @newfresh2540
    @newfresh2540 2 роки тому +25

    अन मोदी साहेब म्हणतात "मेरा देश आगे बड रहा है" असाच का

  • @dr.vikaschaudhari7757
    @dr.vikaschaudhari7757 2 роки тому

    Tai ek number.... Keep it up

  • @samadhandubele487
    @samadhandubele487 2 роки тому

    एकदम बरोबर आहे

  • @MrVaibhavpawar786
    @MrVaibhavpawar786 2 роки тому +58

    Every one should come forward & support Police Department. We should salute Police officer's Wife 🙏

  • @shaileshyelmame3110
    @shaileshyelmame3110 2 роки тому +57

    माफी मागायला लावाच हे राजकारनातून संपले पाहिजे

  • @dhurajitambe5334
    @dhurajitambe5334 2 роки тому

    Dhanyvad Tai

  • @padubhai69
    @padubhai69 2 роки тому +3

    Salute maam...navneet rana already exposed....

  • @morrissolomon3644
    @morrissolomon3644 3 місяці тому

    Well said mam!!

  • @shaikhmazhar6236
    @shaikhmazhar6236 Рік тому +1

    Very good ekadam
    हा मॅडम एकदम खरं बोलतात

  • @deepakyelve9385
    @deepakyelve9385 2 роки тому +13

    अगदी योग्य आहे.
    महाराष्ट्राची जनता तुमच्या पाठीशी आहे. अशे चुकीचे प्रतिनिधी काय नेतृत्व करणार महाराष्ट्राचे जे फक्त आपल्या स्वार्था पोटी राजकारण करतात.

  • @ishuDl1728
    @ishuDl1728 2 роки тому

    बरोबर आहे

  • @lionheart5052
    @lionheart5052 2 роки тому +32

    💯 support to police department...

  • @prengineers4606
    @prengineers4606 2 роки тому +62

    Salute to you Madam , Banti and Bubli has to say sorry to all police department and there families

  • @appasaheblabade9534
    @appasaheblabade9534 2 роки тому +1

    🚩🙏खुप छान ताई 🙏🚩

  • @bhanudhasWakchure
    @bhanudhasWakchure 11 днів тому

    Agdee barobar

  • @manojgaikwad9346
    @manojgaikwad9346 2 роки тому +26

    Well done Tai

  • @Siddharth19111
    @Siddharth19111 2 роки тому +2

    Complete support to you madam. It's sad that a common lady has to raise her voice for Ranas to get exposed

  • @DilipPawar-o5u
    @DilipPawar-o5u 3 місяці тому

    खरी सुरुवात तुम्ही केली

  • @FirozKhan-tp3km
    @FirozKhan-tp3km 5 місяців тому +1

    👍👍👍👍👍👍👍👍

  • @sameergad3254
    @sameergad3254 2 роки тому +31

    कोई आया था गंगा का लाल बनकर ।
    रह गया अंबानी अदानी का दलाल बनकर ।
    कपड़ो से ज्यादा बिक गए कफन
    फिर भी भक्त कहते हैं कि मजबूत हाथों में है वतन 😂🤣😂🤣😂🤣😂

  • @sheelasheelad6230
    @sheelasheelad6230 2 роки тому +10

    You are right madam

  • @babanchangan7064
    @babanchangan7064 17 днів тому

    अत्यन्त जबाबदारी आणि खूपच हुशारिने आपले मत व्यक्त केले आहे बहिणीने!संघर्ष करावा तर असा,उगाच राणा सारखा आकांड तांडव नसावा.त्यांना दुसरं येतंय तरी काय?अभिनंदन ताई!💐जय हो।

  • @rahulchopade8363
    @rahulchopade8363 2 роки тому +8

    पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावलोपावर भेटतात पण मनाने स्वतःचं कर्तुत्व पार पडणारे महाराष्ट्र पोलीसच भेटतात जय महाराष्ट्र ताई साहेब

  • @ikhtelas-mirza
    @ikhtelas-mirza 2 роки тому +1

    Mam vry good man hum allways apk support me hai. Q ki hum police 🚓 respect karte hai.

  • @madhurimulak3017
    @madhurimulak3017 2 роки тому

    ग्रेट

  • @ankushsabale433
    @ankushsabale433 2 роки тому +6

    ताई खूप छान बोला तुम्ही संपूर्ण अमरावतीकर तुमच्या सोबत आहे.. 👌

  • @aaruraj2026
    @aaruraj2026 2 роки тому

    Tai barobar aahe

  • @dineshtajane524
    @dineshtajane524 2 роки тому +1

    प्रशासकीय कामात राजकीय दबाव करणार्यांना सोडू नये, तुम्हाला सपोर्ट आहे.

  • @Humanity1985
    @Humanity1985 Рік тому

    Ek no tai,