- 72
- 4 701 031
Firaste Traveler
India
Приєднався 24 сер 2017
धावणार पाय,
घरघरणारं घडयाळ,
बावरलेल मन,
भिरभीरणार डोळं.......
ईवलुस आयुष्य,
मरणाची धास्ती,
भल मोठ जग,
जगण्याची मस्ती.......
एकाकी वळणे,
अनोळखी रस्ते,
आम्ही फिरस्ते .....
आम्ही फिरस्ते .....
घरघरणारं घडयाळ,
बावरलेल मन,
भिरभीरणार डोळं.......
ईवलुस आयुष्य,
मरणाची धास्ती,
भल मोठ जग,
जगण्याची मस्ती.......
एकाकी वळणे,
अनोळखी रस्ते,
आम्ही फिरस्ते .....
आम्ही फिरस्ते .....
Elephanta Caves: घारापुरी लेणी
मुंबईपासुन काही अंतरावर अरबी समुद्रात असलेली जगप्रसिध्द घारापुरी लेण्यांचा इतिहास, शिल्पे व त्यांचा अर्थ.
Переглядів: 50
Відео
कोआरण्या: अद्भुत दगडांची आरास: मसाई पठार :: Masai Pathar
Переглядів 6662 роки тому
पन्हाळगडापासुन काही अंतरावर असलेल्या मसाई पठाराच्या टोकाला एक दगडांची अद्भुत रांग आहे. हेच ते मसाई पठार जेथुन छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळयावरून सुटका करून शिताफीने विशाळगडावर पोहचले होते. याच पठाराच्या टोकावर असलेली ही दगडांची आरास पाहील्यावर मन अचंबित होते. मोठमोठे दगड अगदी रेखीवपणे एकमेकांवर असे काही आहेत जणु कोणीतरी कोरूनच ठेवले आहेत. येथील वाजणारा दगड तर त्याच्यातुन निघणा-या आवाजाने अचंबित...
अर्थ शरभ शिल्पाचा : Sharabh Shilp : दुर्गार्थ भाग - 3
Переглядів 1 тис.3 роки тому
गडकिल्ल्यावर अनेक शिल्पे आपल्यास नजरेस पडतात. या प्रत्येक शिल्पाच्या निर्मीतीमागे एक अर्थ व श्रध्दा होती. दुर्गार्थच्या या तिसÚया भागात अश्याच एका, गडकिल्ल्याच्या दरवाजांवर आढळणा-या शरभ शिल्पाचा अर्थ जाणुन घेवु.
गडाचे पाणी व्यवस्थापन
Переглядів 1,1 тис.3 роки тому
दुर्गार्थचा हा दुसरा भाग .. या भागात गडाचे पाणी व्यवस्थापन कसे असायचे याची माहीती घेणार आहोत. काही अभिप्राय असतील तर नक्की कळवा .. दुर्गार्थ भाग पहीला: गडाचे दरवाजे - ua-cam.com/video/RZhYCUW3Wq0/v-deo.html
गडाचे स्थापत्य: दरवाजे: दुर्गार्थ भाग - 1
Переглядів 2,2 тис.3 роки тому
गडाचे स्थापत्य: दरवाजे: दुर्गार्थ भाग - 1
कान्होजी जेधे : स्वराज्याचे शिलेदार : भाग 2
Переглядів 4563 роки тому
कान्होजी जेधे : स्वराज्याचे शिलेदार : भाग 2
तानाजी मालुसरे :: Tanaji Malusare :: स्वराज्याचे शिलेदार भाग - 1
Переглядів 1,3 тис.3 роки тому
तानाजी मालुसरे :: Tanaji Malusare :: स्वराज्याचे शिलेदार भाग - 1
नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे :: Tanaji Malusare
Переглядів 6103 роки тому
नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे :: Tanaji Malusare
सिंहगड: कोंढाणा किल्ला : kondhana fort
Переглядів 2 тис.3 роки тому
सिंहगड: कोंढाणा किल्ला : kondhana fort
गड आला पण सिंह गेला : नरवीर तानाजी मालुसरे
Переглядів 8013 роки тому
गड आला पण सिंह गेला : नरवीर तानाजी मालुसरे
hero stone || वीरगळ || इतिहासाचे दुर्लक्षित साक्षीदार
Переглядів 7353 роки тому
hero stone || वीरगळ || इतिहासाचे दुर्लक्षित साक्षीदार
प्रतापगडावरील चक्रव्यूह : अफजलखानाचा वध
Переглядів 2,6 тис.4 роки тому
प्रतापगडावरील चक्रव्यूह : अफजलखानाचा वध
Shivneri te raigad : Part 5/शिवजन्मानंतरचे दक्षिणेतील राजकारण व शहाजीराजेंचे कार्य
Переглядів 3764 роки тому
Shivneri te raigad : Part 5/शिवजन्मानंतरचे दक्षिणेतील राजकारण व शहाजीराजेंचे कार्य
Shivneri Fort : Part 2: बौध्दकालीन लेणी व किल्ल्यावर असलेली वेगवेगळया राजवटीतील बांधकामे
Переглядів 6664 роки тому
Shivneri Fort : Part 2: बौध्दकालीन लेणी व किल्ल्यावर असलेली वेगवेगळया राजवटीतील बांधकामे
Shivneri Fort : Part 4/ शिवनेरीवरील हमामखाना आणि कडेलोट टोक
Переглядів 6734 роки тому
Shivneri Fort : Part 4/ शिवनेरीवरील हमामखाना आणि कडेलोट टोक
Shivneri : शिवनेरी किल्ला/Part 1 : शिवाई मंदीर आणि विवीध राजवटीतील दरवाजे
Переглядів 2,3 тис.4 роки тому
Shivneri : शिवनेरी किल्ला/Part 1 : शिवाई मंदीर आणि विवीध राजवटीतील दरवाजे
खरं -खोटं बाजूला राहिलं, पण खूप रोचक माहिती. आवाज सुंदर जणू आतून पोकळ आहे.👌🏻
दंतकथा ....?🤦♂️
बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या सहकारी वीर मावळ्यांना मानाचा मुजरा 🙏🚩
विशाळगड ( खेळणा )किल्ला 1469 सुलतान बहामनी बादशहा यांच्या ताब्यात हा किल्ला होता .आणि तो किल्ला जिंकण्यासाठी विजापूरचा आदिलशहा बादशहाने विशाळगड किल्ला घेण्यासाठी त्यांनी विशाळगडावर घोडदळ सैनिक सह पाठविले व तेथे किल्ला घेण्यासाठी निकराचा प्रयत्न केला पण हा किल्ला जिंकता आलेले नाही . सातव्या वेळी हा किल्ला जिंकून घेतलेला आहे त्यावेळी दर्गा ही दर्गा नेमकी कुणाची आहे? आणि त्याचा इतिहास काय आहे? हे जाणून घेऊ ही दर्गा मलिक रेहाण बाबा यांची आहे. हा मलिक रेहमान कोण आहे? हे जाणून घेऊयात. इ.स 1469 मध्ये बहामनी सुलतानाने बब्कीरे त्याचा सेनापती मलिक रेहान बाबा एक सुफी संत होते विशाळगड (खेळणा) किल्ला काबीज करण्यासाठी पाठविले. सहावेळा प्रयत्न करूनही त्याला हा किल्ला घेता आला नाही. सातव्या प्रयत्नात ९ महिन्याच्या निकराच्या प्रयत्नाने त्याला हा किल्ला घेता आला. पुढची 61 वर्ष हाच रेहान मलिक जान बाबा विशाळगडाचा किल्लेदार होता. यांचा मृत्यूही याच ठिकाणी१५४० मध्ये झाला. त्यांच्या नावाने ही दर्गा बांधण्यात आली त्यामुळे हा दर्गा देखील याच मलिक मलिकजान बाबा रेहान यांच्या नावाने आहे. दर्ग्यातील शिलालेखात हा उल्लेख आढळतो. जवळजवळ १८0 वर्ष हा किल्ला बहामनी आदिलशाही या मुस्लिम सत्तांकडे होता. नंतर च्या काळात २८ नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेतला. त्याच वेळेस खेळणा किल्ला जिंकून घेतला व त्याचे नाव 'विशाळगड'असे ठेवले. शिवाजी महाराज हा किल्ला जिंकण्या अगोदर सुफी संत यांची दर्गा आहे
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
Shat shat naman
Cments changlya yetata.....pudhil vachalis hardrik shubhechha
👌
👍
❤हर हर महादेव ❤ओम नमः शिवाय ❤
पहले पंतप्रधान मतदान केले होते का
पंत प्रतिनिधीं; पंतप्रधान नव्हे😊
बाजीप्रभू देशपांडे यांना शतशः नमन🙏🙏
😢😢😢😢😢😢😢
मानाचा मुजरा आहे आपल्याला
Jai ho veer Bhaji prabhu 🐅
ब्राम्हण पेशव्यांनी छ्त्रपती च झेंडा अटकेपार रोवला. राघोबा पेशवे. अभिमान आहे मला मी महाराष्ट्रात जनमाला आलो,जिथे छ्त्रपती शिवाजी महाराजांचा दैवी वास्तव्य होते.
खरेच 300 वाघ होते. आणि इंग्रजांना मदत करून 1818 साली छ्त्रपती शिवाजी महाराज यांचं हिंदवी स्वराज्य बुडविण्यास मदत करणारे 500 देशद्रोही कुठे. लक्षात घ्या आपण मराठ्यांनी,मराठी हिंदूंनी.आपल्या राजाचं राज्य त्या 500 लोकांनी बुडवले.
Bajirav Prabhu Deshapande CKP .not Brahman
Thanks
🚩🚩
अक्षरशः डोळ्यात पाणी आली दादा इतिहास उभा राहिला डोळ्या समोर 😢 जय जिजाऊ जय शिवराय
😢😢😢
अमर इंगळे यांचा नंबर मिळेल का?
सुर्विरांना मानाचा पहिला मुजरा खरो खर छत्रपती शिवाजी महाराजांना लाभलेली लाख मोलाची मानस रायाजी बांदल बाजी प्रभु देशपांडे यसाजी कंक हांबिर राव मोहिते तानाजी मालुसरे जीवा महाला शिवा काशिंद अश्या भरपूर शूरवीर या महाराष्ट्रात ल्या भूमीवर जन्मले कमेंट करतांना डोळ्यात अश्रू आले महाराष्ट्रतील या सर्व वीरांच्या समाधीवर जाऊन डोळे भरून दर्शन घेतले पाहिजे त्या काळी ते होते तर आज आपण आहोत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
❤❤
Awesome..
Awesome...
अत्यंत मेहनत आणि कलाकुसरीचे काम आहे हे. आजच्या धकाधकीच्या काळात आणि जीवनात ही मंडळी आपले रोजीरोटीसाठी तसेच जीवन निर्वाहासाठी आपली पारंपरिक कला जोपासून आहेत. खरोखरीच हा व्हिडिओ नवीन पिढीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असुन आपण अभिनंदनास पात्र आहेत. धन्यवाद.🚩🚩🙏
मुंबईत आम्हाला हे काळे माठ कुठे मिळतील.
असे वीडियो मी पाहीले तर पाणी येते डोलयात छ्ऋपती शिवाजी महाराज कि जय
भाऊ खुप छान..... आपण सांगत होता आणि मी फक्त स्तब्ध होवून ऐकत होतो... भाऊ काय सांगू अस वाटल सर्व प्रकार आपल्या समोर घडत आहे... हर हर महादेव.....
खुप अवघड पण अप्रतिम काम आहे 👍🙏🏽
🙏🙏🙏🙏🙏
Dhanya te Bajiprabhu Deshpande, Fulaji Deshpande, ansankhya Bandal Sena ani Shiva Kashid. Shat Shat Naman ani Manacha Mujra Ya Hindustan chya Shur Virana
Awesome.....
Raajjjjjjjjj tumhasni manacha mujraa
Math konta chaghla aahe pani thandh honayasathi, kala maticha math ka lal maticha math chamghla aahe ?
Khup chan 👌 kaam aahe kumbharach
🙏🏼जय शिवराय🙏🏼
Gadancha Raja and rajaged,😭😭😭😭😱😱💯💯💯💯💫
छत्रपती शिवाजी महाराज यांचे आवडते शस्त्र कोणते ?
Jay shivaraya
हर हर महादेव
सर्व राजकीय पक्षांनी , सरकारने निधी देवून सर्व किल्ले चांगले बनविले पाहिजेत. फक्त शिवरायांचे नाव घेवून सत्ता उपभोगू नये ही विनंती !!!🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Jai Shivai 🙏 Jai Jijau 🙏 Jai Shahaji 🙏 Jai Shivaji 🙏 Jai Maharashtra 🙏 Jai Bharat Mata ki Jai ho 💜🌄💜
🙏🙏🙏🙏🙏
आम्ही जुन्नरकर श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय
आम्ही जुन्नरकर श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय
Jai Bhavani 🙏 Jai Shivai 🙏 Jai Jijau 🙏Jai Shahaji 🙏 Jai Shivaji 🙏 🙏 Jai Hind Jai Bharat Mata 🙏
Jai shivray