Walmik Karad यांच्या पत्नीची CID पथकाकडून चौकशी | Santosh Deshmuk | Beed
Вставка
- Опубліковано 27 гру 2024
- TV9 Marathi News LIVE Manmohan Singh Passes Away | Beed Case | Parbhani Case | PM Narendra Modi | New Delhi | Manmohan Singh Live | Manmohan Singh death reactions | Former Prime Minister| माझी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन | Manmohan Singh death reactions | Manmohan Singh Funeral LIVE | मनमोहन सिंग यांचा शेवटचा प्रवास | Manmohan Singh Death
#ChhaganBhujbal #NCP #AjitPawar #maharashtravidhansabha #MahayutiGovernment #sharadpawar #UddhavThackeray #RajThackeray #ManojJarangePatil #NanaPatole #SanjayRaut #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #PMNarendraModi #RahulGandhi #tv9Marathi #MarathiBatmya #marathilatestnews #tv9marathilive #PuneNews #MumbaiNews #mharashtracm2024 #CMDevendraFadnavis #DCMEknathShinde #DCMAjitPawar #
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
Maharashtra election, Mahayuti, Maharashtra Chief Minister, maharashtra new cm, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis new CM, Fadnavis to be sworn in as CM, Maharashtra CM News Live, Maharashtra CM News, BJP Legislative Party leader, Mahayuti government in Maharashtra, Mahayuti government, maharashtra government formation, maharashtra cabinet meeting, maharashtra cabinet ministers, maharashtra New Government, shiv sena cabinet ministers maharashtra, Assembly Session update, Assembly Session in nagpur, uddhav thackeray news, Sharad pawar news, हिवाळी अधिवेशन, winter session,
DM अन् वाल्मीक कराड हेच जबाबदार आहेत या प्रकरणाला 😡😡
करमनुक चालु आहे विसर पडु पर्यंत
बरोबर बोललात तुम्ही
नाटके सुरू आहेत वाल्या अंबोजगाई मध्ये आहे 😂
नाही तो डा नगी ल पाय लावून पळाला आहे 😂😂😂😂
Nahi to pawar saheb chya Lavhasa madhe ahe..
@@epic_nature_7तिथे काय करतोय 😅
कराडच्या घरातून एकाकाला उचला
उचला नाही डायरेक्ट ठोका
सगळं खानदानी ऊचला
तुझ्या मै वर चडवायचा का कराड
आधी आरोप सिद्ध झ्हाल्याशिवाय कुणावर त्रास देऊ नय @@rajendratarhal9011
धनुला उचला फक्त सगळं काही कळेल
आरोपी अटक होणार की नाही
पुढे काय होणार माहिती नाही पण न्यूज चॅनलची कमाई जोरदार चालू आहे 😂😂
Good job
Lavkar तपास करा
अमोल मिटकरी चां देशमुख खुनात काय हात आहे... हा मध्ये मध्ये का करतोय....मिटकरीची CID चौकशी व्हावी...
Comment krun kyy hot naste 😂😂 tumcha dum itch ahe fkt
वाल्या मुख्य आरोपी आहेत
18 divs ky upt...mg
वेळ ही सर्वात मोठा गुरु आहे
Manun trr tumchya vrr hee vel aali ahe 😢
केवळ चौकशीचे नाटके सुरू आहेत
फक्त गोलमाल
धनंजय मुंडे ची पण चौकशी करावी
भारी 🔥
CID पण टाईम पास करत आहे... न्याय भेटणार नाही .जनतेला हा विषय हातात घेऊन न्याय घ्यावा लागेल.... फडणवीस अजित पवार टाईम पास करत आहेत...
धन्यवाद cid
सगळे अडकले पाहिजे तरच न्याय मिळेल 🚩🚩
जनतेचा विश्वास नाही राहिला,
धनया मुंडे
तयाची मुल आई बायको मुली मुलगा बाप आई सगळे अटक करा
तस याची काही चुक नाही हा शेवटी त्यांनी हजर होण
गाडीचा ड्रायव्हर कोण आहे
त्याच्या पोराला उचला दुसऱ्या दिवशी लगेच हजर होतो की नाही बघा
ACP Pradyuman la bolva CID kadun
😂
Tumi pakda jadje saheb 50k jaminavar 5 minitach sodnar😢😮😮😮😮
वाल्याची विकेट टाका..
वाल्मिकीला वरदहस्त असल्या कारणाने बाकीच्यांची चौकशी करणं हा निव्वळ लोकांना दाखवण्यासाठी फार्स आहे.
कर नाही त्याला डर कसली. ज्या अर्थी वाल्मिक कराड फरार झाला आहे याचा अर्थ वाल्मिककडे संशय बळावतो. लवकरच पोलिस वाल्मिक ला शोधुन काढतील त्यामुळे सत्य समोर येईल. हत्यारा कोणीही असुद्या त्याच्यावर कडक कारवाई करुन. सरपंच कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
What a joke 😂
यांच्या संताला कोण मित्र सुद्धा बोलायला तयार नाही😂😂 अन् म्हणे वाल्या संत😂😂
Time pass काय करता सरळ धनु भाई ला बोलवा
In camera chaukashi kara dudh ka dudh Pani ka Pani 😅
Kk
काय tv वाल्याना अधिकारी यांना थोडसुध्दा प्रतिसाद देत नाहीत। मानगडांत बातम्या मुळे असली परिस्थिती आली यांच्या वर......
उथळ बातम्या देण्यापेक्षा शोध पत्रकारिता करून प्रकरणांच्या मुळाशी जाऊन, शोध घेऊन ,छडा लावण्याचा कसोशीने प्रयत्न केले तर अशी वेळ येणार नाही......
Aataparant Kay karat hote,kamit kami bayko la atak keli ki barobar surrender hoel
बनवाबनवी 😂😂😂😂
Aree ky he Maharashtra 😢 18 divs lagtet ka ky nyay karnar kharch bekaar stithi sadhya 😢
Yeaandhdakanun hay
😂 😂😂😂 वाल्मिक्या दोस्ती लय बेकार
पत्रकारांना काहीच काम नाही
देवापाशी कुणालाच माफी नाही
सापडत नाही तर एनकोउंटर ऑर्डर का काढत नाही सरकार???
18 दिवसांनी आठवण आली का बायको ची
सगळा मुद्दाम ठरवून चाललेला आहे
No comments म्हणायला पगार घेतो का रे बाबा फुकटे अधिकारी fkt नाटक आहे उद्या मोर्चा आहे म्हणून फ्कत