आंबा झाडाची पहीली छाटणी व रोपांची निगा कशी राखावी ? भाग : ४०

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2020
  • आंबा लागवड कशी करावी

КОМЕНТАРІ • 49

  • @sandipmanzire3277
    @sandipmanzire3277 3 роки тому +9

    सर मी तुमचा प्रत्येक व्हीडिओ एक प्रयोगशील अनुभवी आणि चिकीत्सक मार्गदर्शक म्हणून अभ्यासत असतो.आपण अत्यंत अभ्यासपूर्ण प्रभावी माहिती देत आहात.
    मी इतरही काही मार्गदर्शकांचे व्हिडिओ पाहतो पण त्यांच्या पेक्षा आपल्या व्हिडिओ मध्ये मुद्देसूद मांडणी,स्पष्ट आवाज , चित्रीकरण सुंदर आणि सामान्य शेतकरी बांधवांना समजेल असे आहे.
    सर आपले मनस्वी आभार,असेच मार्गदर्शन करत राहा.
    धन्यवाद सर.

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому +1

      नक्की दादा ..
      आपल्या बांधवांना उपयोगी माहिती द्यायचा नेहमीच प्रयत्न असतो.आवश्यक सर्व सहकार्य ही करतो .

    • @sandipmanzire3277
      @sandipmanzire3277 3 роки тому +1

      @@rahulkhairmodevlogs2604 धन्यवाद सर, तुम्ही प्रत्येक कमेंट ची दखल घेऊन शेतकरी बांधवांच्या शंका निरसन करण्याचा प्रयत्न करता आपले आभार.
      सर मी मिश्र फळबाग विषयक विचार करतो आहे पेरू,शेवगा,पपई आणि सिताफळ या फळझाडांची मिश्रशेती यशस्वी करता येईल काय?
      जर शक्य असेल तर लागवड नियोजन फळझाड प्रकाराचा क्रम आणि झाडामधील अंतर काय असावे?
      या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले तर अधिक चांगले होईल.
      धन्यवाद सर.

    • @karanpatil2288
      @karanpatil2288 2 роки тому

      @@rahulkhairmodevlogs2604 धन्यवाद

  • @hanumantbhapkar7559
    @hanumantbhapkar7559 Рік тому +1

    सर तुम्ही खूप छान माहिती देता माझ्या घराशेजारी दहा आंब्याची झाड आहेत तीन वर्षापासून खूप छान पद्धतीने आलेले आहेत मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहतो खूप चांगले मार्गदर्शन करता

  • @hemantnagrale8936
    @hemantnagrale8936 3 роки тому +1

    Good information sir

  • @vikaskhatal8213
    @vikaskhatal8213 3 роки тому +1

    खूप छान माहिती देण्यात येते प्रतेक वेळी धन्यवाद सर

  • @nileshpatole2543
    @nileshpatole2543 3 роки тому +1

    Khup chaan mahiti sir👍👍👍

  • @chandrakantpund8833
    @chandrakantpund8833 3 роки тому +1

    Thanks Sir

  • @yogeshlabade5461
    @yogeshlabade5461 3 роки тому +1

    छान माहिती मिळाली आहे

  • @SDB1316Vloger..
    @SDB1316Vloger.. 3 роки тому +1

    Sir jar June madhe 8 Te 1 Varshach kalam Lavla tar tyachi 1 li Aani 2 Ri chatni Kadhi karavi..

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому

      पहीली ओक्टोबर व दुसरी मार्च
      याप्रमाणे सलग तीन वर्षे करावी .

  • @shankarshingare6551
    @shankarshingare6551 3 роки тому +1

    Excellent

  • @sunilpatilvlogs9280
    @sunilpatilvlogs9280 3 роки тому +1

    ❤ ❤ ❤

  • @Dharmnathdhumal8421
    @Dharmnathdhumal8421 3 роки тому

    Sir 1varsha cha zad aahe mango cha mango chi unchi vadhat nahi Pan jlayla lagli aahe

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому

      🥭 आंबा लागवड लेख : 8 🥭
      मार्गदर्शक - श्री.राहुल खैरमोडे सर
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      🔹Rahul khairmode Vlogs 🔹
      ♦️खड्डा भरताना कोणती खते टाकावीत ?♦️
      सिंगल सुपर फोस्फेट - १ Kg
      हुमिक ॲसिड- २ kg
      रिजेंट- ५० gr
      मिथिल पॅरिथिॲन(फंगिसाइड )- 100 gr
      लिंबोळी पेंड -१ घमेले (१० किलो )
      लेंडी खत -२ घमेली (२० किलो )
      शेणखत -६ घमेली (६० किलो )
      गांडूळखत -१ घमेले (१० किलो )
      पालापाचोळा वाळका थर पाऊण फुट
      मायक्रो.(सूक्ष्म अन्नद्रव्य) -५० gr
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      एक वर्ष ते सहा वर्ष पर्यंत च्या
      झाडाना द्यावयाची खते
      *वय १ वर्ष*
      *शेणखत* : १ घमेले/१० किलो
      *नत्र (युरिया)*: ३०० Gr.
      *सिंगल सुपर* : ३०० Gr.
      *मुरेट ओफ पोटॅश* : २०० Gr.
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      *वय २ वर्ष*
      *शेणखत* : २ घमेले/२० किलो
      *नत्र (युरिया)*: ६०० Gr.
      *सिंगल सुपर* : ६०० Gr.
      *मुरेट ओफ पोटॅश* : ४०० Gr.
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      *वय ३ वर्ष*
      *शेणखत* : ३ घमेले/३०किलो
      *नत्र (युरिया)*: ९०० Gr.
      *सिंगल सुपर* : ९०० Gr.
      *मुरेट ओफ पोटॅश* : ६०० Gr.
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      *वय ४ वर्ष*
      *शेणखत* : ४ घमेले/४० किलो
      *नत्र (युरिया)*: १२०० Gr.
      *सिंगल सुपर* : १२०० Gr.
      *मुरेट ओफ पोटॅश* : ८०० Gr.
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      *वय ५ वर्ष*
      *शेणखत* : ५ घमेले/५० किलो
      *नत्र (युरिया)*: १५०० Gr.
      *सिंगल सुपर* : १५०० Gr.
      *मुरेट ओफ पोटॅश* : १२०० Gr.
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      *वय ६ वर्ष*
      *शेणखत* : ६ घमेले/६० किलो
      *नत्र (युरिया)*: १८०० Gr.
      *सिंगल सुपर* : १८०० Gr.
      *मुरेट ओफ पोटॅश* : १४०० Gr.
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      🔸महत्वाचे🔸
      यापैकी
      ५०% नत्र पावसाळ्यापूर्वी व
      ५०% नत्र सप्टेंबर मध्ये द्यावे.
      **************************
      स्फुरद व पालाश पूर्ण - जुलै मध्ये द्यावे
      सोबत सूक्ष्मअन्नद्रव्ये ही गरजेनुसार द्यावीत.
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      कोणतेही रासायनिक खत झाडाच्या खोडा लगत किंवा मुळापाशी द्यायचे नसते.
      *झाड दगावण्याची शक्यता जास्त असते.*
      त्यामुळे
      खोडापासून दुर झाडाची उंची पाहुन दिड ते तीन फुट अंतराने गोलाकार चर मारून खताचे मिश्रण चरीत भरावे व चर मुजवुन टाकावी .
      (नत्र स्फुरद व पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्ये सेंद्रिय पध्दतीनेही देता येते .. रासायनिकचा हट्ट नाही )
      श्री.राहुल खैरमोडे सर
      88 88 78 22 53
      88 55 900 300
      🙏🙏🙏🙏🙏

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому

      क्लोरोपायरीफॉस ची फवारणी करा

  • @SanjayPandit-sg7eq
    @SanjayPandit-sg7eq 3 роки тому +1

    धन्यवाद सर

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому

      धन्यवाद दादा

    • @SanjayPandit-sg7eq
      @SanjayPandit-sg7eq 3 роки тому

      सर माँलफाँरमोनेश ला अचुक ओषध सांगा पँन्लोफिस्क जात नाही

  • @mahendragadmale6305
    @mahendragadmale6305 3 роки тому +2

    झाडांची छाटणी लागवड केल्या नंतर कधी करावी आणि वर्षातून किती वेळा कोणकोणत्या महिन्यात.

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому +1

      🥭 आंबा लागवड 🥭
      🥭 संपूर्ण माहीती भाग : ५ 🥭
      *Rahul Khairmode Vlogs*
      ua-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html
      *आंबा झाडांची छाटणी*
      *कधी करावी ?*
      ✂️✂️✂️✂️✂️✂️✂️✂️
      *छाटणीसाठी वापरावयाची साधने*
      🟣 🟣 🟣 🟣 🟣 🟣 🟣 🟣
      *पहीली छाटणी*
      ▶️ सप्टेंबर नंतर
      (पावसाळा संपल्यावर )
      *दुसरी छाटणी*
      ▶️ मार्च मध्ये
      *अशी दोन वेळा चार वर्षापेक्षा कमी वयाच्या रोपांसाठी*

      *मोठ्या ५ पेक्षा जास्त वय*
      *असणाऱ्या झाडासाठी*
      ▶️ फळधारणा होणाऱ्या झाडांसाठी फळ तोडणी केल्यानंतर लगेचच एकदाच करावी.
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ *छाटणीसाठी वापरावयाची साधने*
      ❌❌🪓🪓🪓🪓🪓❌❌
      कात्री(पृनर- लहान मोठा ) ,
      करवत (लहान)व
      इतर वीज व पेट्रोलवर चालणारी यंत्रे
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *श्री.ऱाहुल खैरमोडे सर*
      पाटण(सातारा)
      Contact No.
      88 55 900 300
      88 88 78 22 53 (Whatsapp)
      mrkhairmodesirji@gmail.com
      शक्य असल्यास आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...
      🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @mahendragadmale6305
      @mahendragadmale6305 3 роки тому

      धन्यवाद सर..

  • @amolkulkarni5361
    @amolkulkarni5361 2 роки тому +1

    अंब्याला पाणी नियोजन बाबत व्हिडिओ बनवा

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 роки тому

      अमोल जी याबाबत २ video बनवले आहेत ..
      नक्की पहा

    • @amolkulkarni5361
      @amolkulkarni5361 2 роки тому

      @@rahulkhairmodevlogs2604 सर क्रपया मला त्या व्हिडिओ ची लिंक पाठवले तर अपला आभारी राहीन

  • @jyotisalunkhe5715
    @jyotisalunkhe5715 3 роки тому +1

    सर माला माहीती हावी होती झाडा बदल मी पन 50 झाड लावली आहेत तुमचा नबर मीळेल का

  • @user-bl9kp5oy8k
    @user-bl9kp5oy8k 3 роки тому +1

    आबा लागवड भाग 4 ची लिंक पाठवा सर

  • @rushikeshimpal6798
    @rushikeshimpal6798 3 роки тому +1

    सर आंब्याची नविन कलमाची पाने गळतात त्यावर उपाय काय

  • @ranjitmohite5266
    @ranjitmohite5266 3 роки тому +1

    सर, पाणी नियोजन वरती थोडी माहिती हवी होती.आणि 1 वर्षांमध्ये कितीवेळा पालवी फुटू शकते.

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому +1

      पालवी वर्षांतुन दोनदा येते
      Oct and march
      हिवाळ्यात आठवड्यातून दोन दा पाणी द्यावे.
      उन्हाळ्यात आठवड्यातून तीन दा पाणी द्यावे.
      एक वर्ष वयाच्या झाडाला एका वेळी किमान ४ ते ५ लिटर द्यावे .
      पाणी कमतरता असल्यास
      Stick mulching करावे
      vedio आहे youtube वर नक्की पहा
      Stick mulching कसे करावे ?

    • @ranjitmohite5266
      @ranjitmohite5266 3 роки тому

      @@rahulkhairmodevlogs2604 thank you

  • @smitasupekar1630
    @smitasupekar1630 3 роки тому +1

    Majhe kaka ahe

  • @smitasupekar1630
    @smitasupekar1630 3 роки тому +1

    Patan la rahatahe te