आंबा - काष्ट आच्छादन Stick Mulchingकसे करावे ? प्रात्यक्षिक फायदे व महत्व (आंबा लागवड : १८ )

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • आंबा लागवड : काष्ट आच्छादन Stick Mulchingकसे करावे ?
    प्रात्यक्षिक,आवश्यक साहित्य ,संपूर्ण विधी , फायदे व महत्व (आंबा लागवड : १८ )

КОМЕНТАРІ • 95

  • @vijaykamble2070
    @vijaykamble2070 18 днів тому +1

    Gm sir aamcyakade kadhi yenar bagh bagayla

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  17 днів тому

      आपला पूर्ण पत्ता पाठवा.
      माझा whatsapp no 8888782253

  • @dsnevase
    @dsnevase 2 роки тому +1

    ज्या शेतात ( बागेत )वाळवी चे प्रमाण आहे अशा ठिकाणी हो कॉस्ट प्रयोग करणे योग्य आहे का ..

  • @nileshpanadiboarwelpanisho2297
    @nileshpanadiboarwelpanisho2297 3 роки тому +1

    राहुल भाऊ
    हुमिक व 2 किलो 19 19 19
    एकत्र दिले तर चालेल का ,200 ली पाण्यात,

  • @rupeshwadekar1866
    @rupeshwadekar1866 3 роки тому +1

    सर मला नेहमी एक प्रश्न पड़तो की अपन हे पाला पचोला वरुन टाकतों मग ते मुळा पर्यन्त कसे जाते ??? please reply

  • @yogeshlabade5461
    @yogeshlabade5461 3 роки тому +2

    सर सेंद्रिय खत बद्दल जास्तीत जास्त माहिती आपल्या चॅनलकडून मिळावी अशी आमची अपेक्षा आहे आणि विषमुक्त शेती करायची माझी संकल्पना आहे 🙏🙏🙏

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому +1

      लेख माला सुरु आहे .
      facebook वर
      आंबा लागवड समस्या व उपाय
      ग्रूप join करा .
      सविस्तर लेख वाचता येतील

    • @umeshtupe6712
      @umeshtupe6712 3 роки тому +1

      @@rahulkhairmodevlogs2604 र

  • @anilkumbhar6526
    @anilkumbhar6526 2 роки тому +1

    Valvi tayr note

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 роки тому

      वाळके काष्ट वापरावे . तसेच रेजेंट अल्ट्रा वापरा

  • @juliecardoza3967
    @juliecardoza3967 2 роки тому +1

    Panichi kiti Garza hai

  • @rajendra.kulkarni
    @rajendra.kulkarni 4 роки тому +1

    खूप छान माहिती असते तुमची 🙏🙏😊

  • @dwit-farm_38.
    @dwit-farm_38. 4 роки тому +1

    Sir he acchadan varshatun kiti veles karave..

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 роки тому

      पावसाळा संपल्यावर करा ... झाडाचे पोषण चांगले होइल तसेच गांडूळखत ही मिळेल .

  • @maheshdesale2693
    @maheshdesale2693 3 роки тому +1

    नमस्कार सर. झाडं लावल्यानंतर किती दिवसांनी आच्छादन करू शकतो, साधारणतः कोणत्या महिन्यात करू शकतो..

  • @user-or7qr2ti3i
    @user-or7qr2ti3i 4 роки тому +1

    एक महिण्यापूर्वी लावलेल्या झाडांना काष्ठ आच्छादन केले तर चालेल काय

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 роки тому +1

      हो करता येइल . पूर्ण वाळलेले घटक वापरावेत जास्त जाड थर नका देवू.

  • @avinashrathod7109
    @avinashrathod7109 4 роки тому +2

    Best information sir 👌👌

  • @mangeshmore865
    @mangeshmore865 4 роки тому +1

    खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं सर धन्यवाद।। हे सुभाष पाळेकर तंत्रज्ञान आहे

  • @dattatreyaambetkar7252
    @dattatreyaambetkar7252 3 роки тому +1

    फारच सुंदर व शास्रत्रोक्त माहिती दिलीत. कधी करायचे, पावसानंतर का? आभारी आहे

  • @yogeshraut8766
    @yogeshraut8766 4 роки тому +2

    Good thanks

  • @viiniietchurii9989
    @viiniietchurii9989 3 роки тому +1

    काष्ट आच्छादन केल्यावर सेंद्रिय खतं कशाप्रकारे देता येतील? पाणी व्यवस्थापन कसे करावे लागेल? याविषयी मार्गदर्शन करावे

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому +1

      विनीत जी धन्यवाद
      फ़ोन करा
      8855900300
      सविस्तर सांगें न

    • @viiniietchurii9989
      @viiniietchurii9989 3 роки тому

      @@rahulkhairmodevlogs2604 नक्कीच ! आपण व्यक्तीशः चर्चा करण्यासाठी संधी दिलीत त्याबद्दल धन्यवाद! आपण फार छान मार्गदर्शन करताहेत. आम्ही त्यानुसार कृती करत आहोत.

  • @ashfakkapadi4535
    @ashfakkapadi4535 3 роки тому +1

    Sir , hapus mango cha tree kiti hight paryant grow kartaat?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому

      कलमाचे असेल तर व पूर्ण वाढ झाली असल्यास किमान ३५ फुटापर्यंत आते

  • @mayurkolwankar4875
    @mayurkolwankar4875 3 роки тому

    Khup Chan mahiti. Saheb tumacha what's app no deta ka please?

  • @wamankasalkar873
    @wamankasalkar873 4 роки тому +1

    Saheb khup chan video.ya thara var continue pane deu shakto ka.

  • @swapnilbaraskar5010
    @swapnilbaraskar5010 4 роки тому +1

    माहिती साठी धन्यवाद सर.

  • @asmamomin2846
    @asmamomin2846 4 роки тому +1

    माझ्याकडे असल ल्य झाडांन दरवर्षी अंबे येतील का?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 роки тому

      कोणत्या जातीचे आहे झाड .

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 роки тому

      महीलासाठी स्वातंत्र्य whatsapp समुह तयार केला आहे ..join होण्यासाठी 8888782253 वर Hi करा

  • @ganeshsalunkhe511
    @ganeshsalunkhe511 4 роки тому +1

    सर मी जून मध्ये केशर ची रोपे लावली आहेत. मी जीवामृत तयार केले आहे.रोपे 1 वर्षाची आहेत.एका रोपाला किती आणि कसे टाकू

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 роки тому +1

      ♦️ आंबा लागवड : लेख ११ ♦️
      🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭
      Rahul Khairmode Vlogs
      (On UA-cam)
      ua-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html
      *जीवामृत*
      रासायनिक खताला उत्तम पर्याय
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      *काय आहे जीवामृत ?*
      जीवामृत हे खत नसून अनंत कोटी जीवाणूंचे विरजन आहे.झाडाची होणारी नैसर्गिक वाढ ही प्रामुख्याने सूर्यप्रकाश, हवा ,पाणी,जमीनीतील अन्नद्रव्ये व जमीनीतील अन्नद्र्व्यांच्या वाढीसाठी उपयुक्त जीवाणू यांच्यावर अवलंबून असते.त्यामुळे रासायनिक खतांचा वापर नकरताही नैसर्गिक साधन स्त्रोतांचा वापर करुन नैसर्गिक पध्दतीने जमीनीतील उपयुक्त जीवाणूची संख्या वाढवून विषमुक्त शेती करता येते व जमीनीची बिघडत चाललेली सुपिकता वाढवता येते. जंगलातील झाडे कोणत्याही रासायनिक द्रव्या शिवाय केवळ नैसर्गिक स्त्रोतांच्या उपलब्धतेवर उत्तम फलधारणा करतात.ते केवळ आणि केवळ जमीनीतील उपयुक्त जीवाणू मुळेच आणि हे शेती उपयोगी जीवाणू तयार करण्याची साधी सोपी आणि कमीत कमी खर्चातील पध्दत म्हणजे जीवामृत.
      मा.श्री.सुभाष पाळेकर सर.
      *जीवामृत : कसे तयार करावे ?*
      तयार करण्याची विधी
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      २०० लिटर
      जीवामृत असे तयार करा
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *आवश्यक साहीत्य*
      १) २०० लिटर पाण्याचा हौद/टाकी
      २) देशी गाईचे ताजे शेण - १० किलो
      ३) देशी गाईचे गोमुत्र - ५ ते २० लिटर
      ४) चणा डाळ बेसन पीठ १/२ किलो
      ५) देशी गुळ - उसाचा रस -१/२ किलो
      ६) मूठभर माती .
      🔸🔸🔸 *महत्वाचे* 🔸🔸🔸
      🔹देशी गाईचे ताजे शेण - सात दिवसाच्या आतील.गाईचे अर्धे व देशी बैलाचे शेण अर्धे असेल तरीही चालेल.
      जर्सी व होलस्टीन जातीच्या गायीचे नको.
      🔹गायीचे शेण व गोमूत्र - जी गाय कमी दूध देते अशा गाईचे उत्तम.
      शेण ताजे व गोमुत्र जेवढे जुने ते सर्वात चांगले.
      🔹बेसण पीठ देशी चणा डाळीचे
      🔹 देशी गुळ सेंद्रिय -
      चिरलेला बारीक किंवा
      गोड उसाचा ताजा रस चालेल.
      🔹 मूठभर माती - प्रदूषण विरहीत
      जंगलातील ,वडाच्या झाडा
      खालील किंवा शेताच्या
      बांधावरील ओलसर
      परंतु रसायनमुक्त माती
      असावी .
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      प्रत्यक्ष कृती
      २०० लिटर च्या पाण्याच्या टाकीत प्रथम = शेण - बेसन पीठ- चिरलेला गुळ - मूठभर माती टाकून नंतर पाणी टाकावे.
      नंतर तयार झालेले द्रावण सकाळ व सायंकाळ असे किमान ७ ते ९ दिवस एकाच दिशेने काठीच्या साहाय्याने फिरवावे .द्रावण हालवून झाल्यावर व्यवस्थितपणे झाकण लावून गोणपाटाचे पोते टाकून झाकून ठेवावे .असे द्रावण तयार झाल्यानंतर मधील सात ते नउ दिवसात द्रावणातील जीवाणूना भरपूर खाद्य मिळाल्यामुळे अनंत पटीने वाढ होउन आपणास वापरण्यायोग्य जीवामृत प्राप्त होते.
      *जीवामृताचे फायदे*
      १)जीवामृत सर्वच शेती/फळबाग पिकासाठी उपयुक्त असे जमीनीची सुपिकता वाढवणारे नैसर्गिक द्रावण आहे.
      २) त्यामुळे त्याचे कोणतेही साईट इफेक्ट नसतातच.
      ३)कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी अत्यंत फायदेशीर .
      ४) विष मुक्त असे जीवामृत आपण नियमितपणे आंबा झाडाना दिले तर उत्पन्न , गुणवत्ता,दर्जा ,फळांचा आकार ,गोडवा व झाडांची
      रोगप्रतिकारक शक्ती यात प्रंचड सुधारणा अल्पावधित पहावयास मिळते.
      ५) जमीनीतील ओलावा जास्त काळ टिकून रहातो.
      ६) शेती मित्र गांडूळ शेताकडे आकर्षीत होतात .
      ७)उपयुक्त जीवाणू अपायकारक जीवाणूचा नाश करतात .
      🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
      *जीवामृताचा वापर कसा करावा ?*
      द्रावण तयार झाल्यावर पुढील ५ दिवसात त्याचा वापर करणे उपयुक्त ठरते.आंबा झाडाना पंधरा दिवसाआड खालील प्रमाणे द्यावे.
      *लहानआकाराची झाडे*-
      ५०० मिली जीवामृत
      व ५ लिटर पाणी
      *मध्यम झाडे* -
      १ लिटर जीवामृत व ३ लिटर पाणी
      *मोठी झाडे*-
      १ लिटर जीवामृत व १ लिटर पाणी
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      स्प्रिंकलर च्या साहाय्याने देता येते .
      तसेच कीटकनाशक म्हणूनही स्प्रे च्या सहाय्याने किंवा फवारणी पंपाने फवारता येते.
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      हेच प्रमाण कमी करुन अमृतपाणी ही तयार करता येते.
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      *आंबा लागवड समस्या व उपाय*
      *Whatsapp Group 3*
      Follow this link to join my WhatsApp group: chat.whatsapp.com/CNLWjIZZ2FC4ZwY2bJeMIx
      *JOIN GROUP*
      🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭
      🙏🙏🙏🙏🙏🙏
      संकलन
      *श्री.ऱाहुल खैरमोडे सर*
      पाटण(सातारा)
      Contact No.
      *8855900300*
      *8888782253*(Whatsapp)
      mrkhairmodesirji@gmail.com
      शक्य असल्यास आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...
      🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @ganeshsalunkhe511
      @ganeshsalunkhe511 4 роки тому

      धन्यवाद सर

  • @vivekkhandagale3462
    @vivekkhandagale3462 3 роки тому +1

    नमस्कार सर, आच्छादन करताना रोपांच्या बाजूला लावलेल्या दगड व विटांच्या खाली मुंग्या आणि वाळवी तयार झाल्यास उपाय योजना काय करायचे

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому

      गोमुत्र किंवा निम अर्क
      स्प्रे करु शकता

    • @mahendragadmale6305
      @mahendragadmale6305 2 роки тому +1

      @@rahulkhairmodevlogs2604 सर म्हशीचं मुत्र चालेल का...?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 роки тому

      @@mahendragadmale6305 गोमुत्र उपलब्ध करा

  • @asmamomin2846
    @asmamomin2846 4 роки тому +1

    खूप छान व्हीडीओ आहेत सर धन्यवाद तुम्ही तंतोत्त माहिती देता आहेत माझ्या घरी केशर हापूस व गावरान 4 झाडे आहेत केशर चे नविन पान आता पर्यंत किटक खात होत पण आता नवीन पानांचा खाली बारीक कीडे पांढरे रंगाचे दिसत आहे काय करावे स्पंगा मी शेतकरी नाही परंतु तुमचे v dieo पाहून निगा राखत आहे प्रत्येक वीडीओ काळजीपूर्वक बघत आहे आणि अमलात आणत आहे डायरी मध्ये नोंदी ठेवत आह उपाय सांगा

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 роки тому

      88 88 78 22 53
      send hi..
      I will send u all information related to mango plantation

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 роки тому

      महीलासाठी स्वातंत्र्य whatsapp समुह तयार केला आहे ..join होण्यासाठी 8888782253 वर Hi करा

  • @asmamomin2846
    @asmamomin2846 4 роки тому +1

    रासायनिक नकों सर सेंद्रीय सांगा

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 роки тому +1

      stick mulching हे पूर्ण सेंद्रियच आहे .
      अजुन ही काही पध्दती आहेत ..
      माहीती Uplode करेन

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 роки тому

      महीलासाठी स्वातंत्र्य whatsapp समुह तयार केला आहे ..join होण्यासाठी 8888782253 वर Hi करा

  • @rupaliware1818
    @rupaliware1818 4 роки тому +1

    मिक्स फळबाग लावली तर चालेल का? म्हणजे आंबा,चिकू,पेरू,सीताफळ,बोर,मोसंबी, नारळ,आमची शेती नगर जिल्ह्यात आहे

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 роки тому +1

      हो लावता येते मात्र
      त्याच structure खालील प्रमाणे असावे .
      बागेच्या चारही बाजूने पाच फुट अंतर सोडुन
      प्रथम नारळ लागवड २० फुट अंतराने करावी .
      --्---्---्--------**************----------------------
      नंतर दोन ओळीत १२ फुट व दोन झाडात ८ फुट अंतर ठेवून झाडांच्या संख्येनुसार व जमीनीच्या उपलब्धतेनुसार
      अचुक अंतरावर मार्किंग करुन घ्यावे .
      फळबाग साठी 3×3×3 फुट खड्डाच काढावा.
      त्यात adjustment बिल्कुल नको.
      (उदाहरण म्हणून)
      १) पहील्या चार ओळीत आंबे
      (Cross Pollination साठी प्रत्येक ओळीतील १० रोपानंतर ११ वे रोप आंब्याचेच परंतु वेगळ्या प्रजातीचे लावा )
      आंब्यामध्ये मुख्य लागवड केशर व क्रोस साठी हापूस रत्ना पायरी देवगड सिंधू दूधपेडा लिली निलम दशेरी लंगडा चोसा मलगोवा राजापुरी तोतापुरी क्रोटोन आस्टीन केंट वनराज गोवामानकुर्द मल्लीका अशा जाती लावा .
      २) दुसऱ्या चार ओळीत चिक्कू
      (Cross Pollination साठी प्रत्येक ओळीतील १० रोपानंतर ११ वे रोप चिक्कूचेच परंतु वेगळ्या प्रजातीचे लावा )
      मुख्य लागवड कालापत्ती चिक्कू
      ३) तिसऱ्या चार ओळीत पेरु
      (Cross Pollination साठी प्रत्येक ओळीतील १० रोपानंतर ११ वे रोप पेरुचेच परंतु वेगळ्या प्रजातीचे लावा )
      मुख्य लागवड तैवान (सफेद किंवा गुलाबी )
      चौथ्या चार ओळीत काजू/ सिताफळ
      मुख्य लागवड वेंगुर्ला ४ / वेंगुर्ला ७
      ५) पाचव्या चार ओळीत बोर
      त्यानंतर क्रमाने बोर मोसंबी
      अशा पध्दतीने लागवड करावी .
      अत्यंत महत्वाचे
      दोन नारळांच्या मध्ये परागीभवन pollination साठी शेवगा लावावा .

    • @rupaliware1818
      @rupaliware1818 4 роки тому

      खूप खूप धन्यवाद,सविस्तर माहिती दिली

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 роки тому

      याबाबत एक नविन vedio बनवला आहे नक्की पहा ..

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 роки тому

      ua-cam.com/video/KYBFxXQTmCo/v-deo.html

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 роки тому

      महीलासाठी स्वातंत्र्य whatsapp समुह तयार केला आहे ..join होण्यासाठी 8888782253 वर Hi करा

  • @jayeshsalokhe448
    @jayeshsalokhe448 4 роки тому +1

    🙏🙏🙏

  • @abd-7883
    @abd-7883 4 роки тому +1

    चांगली माहिती दिलीत सर.

  • @vinodisame2875
    @vinodisame2875 3 роки тому +1

    Mast sir

  • @rupaliware1818
    @rupaliware1818 4 роки тому +1

    👌👌👌खूप सुंदर माहिती

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 роки тому

      धन्यवाद

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 роки тому

      महीलासाठी स्वातंत्र्य whatsapp समुह तयार केला आहे ..join होण्यासाठी 8888782253 वर Hi करा

  • @dineshkolte5259
    @dineshkolte5259 4 роки тому +1

    Best sir

  • @suhaspalande6077
    @suhaspalande6077 2 роки тому

    छान माहिती आहे.

  • @villagelifesitapur9262
    @villagelifesitapur9262 4 роки тому +1

    Aap hindie mein banya ahi

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 роки тому

      creating it soon

    • @villagelifesitapur9262
      @villagelifesitapur9262 4 роки тому

      Aap ko nahi folo kare ge

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 роки тому

      हा .. जल्दी ही आपके लिये कुछ vedio हिंदी मे भी बनाउंगा

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 роки тому

      Hi friend..
      बारीश के दिन खत्म होने के बाद हिंदी मे सब व्लोग बनाउंगा.. जरुर देखना

  • @vijaymore1091
    @vijaymore1091 4 роки тому +1

    Nice information 👌

  • @vinodisame2875
    @vinodisame2875 3 роки тому +1

    Sir mi ata 1 mahinya purvi kesar chi kalme lavli ahet sir 30 te kalm 1 varshache ahet ...tar te kase devalp karu mi sir

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 роки тому

      My whats app no
      88 88 78 22 53
      send Hi
      सर्व माहीती पाठवून देतो

  • @mahendradhawalkar925
    @mahendradhawalkar925 3 роки тому +1

    खुप छान माहिती सर