अरे, कोण शिंदे; कोणता गट? राणेंच्या तोंडून हे काय.. ठाकरेंची ताकद दिसली Thackeray vs Shinde l Rane

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 кві 2024
  • अरे, कोण शिंदे; कोणता गट? राणेंच्या तोंडून हे काय.. ठाकरेंची ताकद दिसली Thackeray vs Shinde l Rane
    एकनाथ शिंदे यांच्या मुलाची उमेदवारी कल्याण लोकसभा आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा उमेदवारीवरून नारायण राणे आणि उदय सामंत यांच्यात तुफान खडाजंगी सुरू झाली आहे. ठाणे हा शिंदेंचा बालेकिल्ला तर ratnagiri sindhudurg हा राणेंचा बालेकिल्ला समजला जातो पण या दोन्ही ठिकाणी भाजपला उमेदवार सापडत नाही शिंदेंना स्वतःच्या घरात उमेदवार द्यायला घाबरत असतील तर उद्धव ठाकरे यांची ताकद काय आहे समजू शकता. आता eknath shinde यांना कळेल मातोश्री आणि uddhav thackeray यांचं महत्त्व मुख्यमंत्री पद गेल्यावर शिंदेंना कुठे फेकतील भाजपवाले कळणार नाही.
    भाजपला उमेदवार न सापडणारे मतदारसंघ :-
    १) धाराशिव लोकसभा (ओमराजे निंबाळकर)
    २) रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा (विनायक राऊत)
    ३) ठाणे लोकसभा (राजन विचारे)
    #uddhavthackeray #EknathShinde #NarayanRane #MarathiNews #VinayakRaut #ठाकरे #omrajenimbalkar #रत्नागिरीसिंधुदुर्ग #loksabhaelection #MaharashtraPolitics #शिंदेगट #devendrafadnavis #shivsena #ठाणे #cmeknathshinde #Congress #लोकसभानिवडणूक #MahavikasAghadi #NCP #modi #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
    फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi UA-cam Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

КОМЕНТАРІ • 120

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 2 місяці тому +37

    मा.उध्दव साहेब... 👍👍🙏🙏🔥🔥🔥🔥🔥

  • @jyotirakshe7990
    @jyotirakshe7990 2 місяці тому +47

    बरोबर दादा एक नंबर कोंबडी नेपाळी

  • @vijayshinde8640
    @vijayshinde8640 2 місяці тому +54

    उद्धव ठाकरे साहेब. ❤

  • @jakirmujawar7190
    @jakirmujawar7190 2 місяці тому +32

    फक्त आणि फक्त ऊदव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद ❤❤❤

  • @jakirmujawar7190
    @jakirmujawar7190 2 місяці тому +29

    राणे ची पराभवाची हैट्रिक होणार फक्त विनायक राऊत च येणार❤

  • @akshaygaikwad9808
    @akshaygaikwad9808 2 місяці тому +29

    100% खरं आहे... आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे.. सोबत 💪🏻💪🏻💪🏻👍🏻

  • @sureshgund8482
    @sureshgund8482 2 місяці тому +27

    Only one Udhav Takare Saheb

  • @sambhajichavan1954
    @sambhajichavan1954 2 місяці тому +47

    येवढे दिवस झाले उमेदवार मिळत नाही
    कसले बाले किल्ले

  • @nivasnaik7555
    @nivasnaik7555 2 місяці тому +11

    फक्त उध्दव ठाकरे साहेब तुम्ही लढा आम्ही तुमच्या बरोबर आहे

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 2 місяці тому +9

    जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @santoshlatke1490
    @santoshlatke1490 2 місяці тому +11

    Gadar

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 2 місяці тому +8

    खरी गोष्ट.यांचे तीन चेहरे पाहू वाटत नाही.

  • @annasoshirkande786
    @annasoshirkande786 2 місяці тому +36

    उध्दव आणी आदीत्य शिवाय यांना उचकीच लागत नाही यंना जनी मनी ध्यानी आणी स्वप्नीदेखील ठाकरे पिता पुत्रच दिसतात. जसे मोघलांच्या घोड्यांना पाण्यातही शिवाजी संभाजी दिसायचे.

  • @dwarkanathraut3773
    @dwarkanathraut3773 2 місяці тому +2

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जय महाराष्ट्र

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 2 місяці тому +5

    खर आहे असले भुंकनारे चेहरे आम्ही जनता . पाहत नाही .

  • @sureshkolvankar9148
    @sureshkolvankar9148 2 місяці тому +10

    दोघेही गट्टारडेच.

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 2 місяці тому +6

    उधव साहेब ठाकरे यांची शिव सेना

  • @latagudulkar2841
    @latagudulkar2841 2 місяці тому +2

    आम्ही ठाकरे साहेबां सोबत आहे जय महाराष्ट्र दादा

  • @dadapatil8160
    @dadapatil8160 2 місяці тому +5

    आरे या राणे कंपनीला कितिदा पाडा आता शिशुपालचा शेवट आला जवळ आहे

  • @shreeshailbagale9656
    @shreeshailbagale9656 2 місяці тому +2

    होय खरच भाऊ ह्यांचं तोंड सुद्धा बघु वाटत नाही मत द्यायचं तर लांबच.. 90% शेतकरी कुटूंबाचे मतदान bjp विरोधात जाणार आहेत..

  • @manohartajanpure5968
    @manohartajanpure5968 2 місяці тому +3

    उध्दव ठाकरे चीच शिवसेना हि गोष्ट नारायण राणे यांनी कबूल केले

  • @ashokdoiphode8849
    @ashokdoiphode8849 2 місяці тому +2

    हा शिवसेनाप्रमुख या॓चे उपकार विसरून गेला आता म्हणतो कोण शिवसेना.याचा city scan करा नाहितर ठाणे मे॓टल .हॉस्पिटल मध्ये जमा करा नाहीतर स्वताच्या पोरांना विचारेल कोण निलेश कोण नितेश लवकर ईलाज करा.

  • @user-mn6hq3ef7t
    @user-mn6hq3ef7t 2 місяці тому +9

    🙏🚩जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🙏

  • @rajendrasarade6890
    @rajendrasarade6890 Місяць тому

    ऊधव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद जय महाराष्ट्र

  • @raviwaghmare6381
    @raviwaghmare6381 2 місяці тому +1

    जय महाराष्ट्र अनिषजी

  • @jakirmujawar7190
    @jakirmujawar7190 2 місяці тому +6

    शिंदे चा खेळ संपला

  • @latagudulkar2841
    @latagudulkar2841 2 місяці тому +2

    हो दादा आम्ही यांचे थोबाड पण बघत नाही

  • @VinodJadhav-ux8hv
    @VinodJadhav-ux8hv 2 місяці тому

    खरंच बोलतंय राणे साहेब

  • @ashokpote-tv3fq
    @ashokpote-tv3fq 2 місяці тому

    छान माहिती दिली अनिश

  • @user-lp7lr2pw3g
    @user-lp7lr2pw3g 2 місяці тому +1

    रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा उध्दव बाळासाहेब ठाकरेचा बालेकिल्ल्या आहे. जय महाराष्ट्र 🔥मशाल🔥

  • @sanjaydorage3116
    @sanjaydorage3116 2 місяці тому +1

    Nice sir ❤❤❤❤❤

  • @mohansalvi5717
    @mohansalvi5717 2 місяці тому +2

    आहो रामदास भाई कुठे आहेत आम्ही ऐकलंय की रामदास भाई मानसिक आजाराने त्रस्त आहेत बिचारे रामदास
    भाई कोकणचा ढाण्या वाघ मांजर
    झालाय बिचारा

  • @user-di1he8lr2u
    @user-di1he8lr2u 2 місяці тому +1

    उध्दव ठाकरे सरकार जय महाराष्ट्र

  • @shilpapalande4492
    @shilpapalande4492 2 місяці тому

    Jay Maharashtra! Now understand

  • @user-rz2yr8ql9f
    @user-rz2yr8ql9f 2 місяці тому

    जय महाराष्ट्र

  • @satappapatil3754
    @satappapatil3754 2 місяці тому +2

    आर दादा त्यांचे तोंड दाखवू नका उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र ❤

  • @SRL2856
    @SRL2856 2 місяці тому +2

    काय दिवस आले😢😮😅😊

  • @kameshnaikodi8578
    @kameshnaikodi8578 2 місяці тому +5

    नाही बघत , अनिसजी
    त्यांच्या वर विडिओ नका बनवू 👋

  • @sanjaychavan5851
    @sanjaychavan5851 2 місяці тому

    दोघांचे बालेकिल्ले वैगेरे काही. नाही ठाकरे साहेब यान्चे व निष्ठावान यान्चे

  • @jayrampatole7828
    @jayrampatole7828 2 місяці тому +1

    ठाकरे साहेब मशाल✌✌✌

  • @anilzope1193
    @anilzope1193 2 місяці тому +1

    Barober bolalat bhau

  • @anilzope1193
    @anilzope1193 2 місяці тому +1

    वाह्यात आहे ही पोरे

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 2 місяці тому +1

    दोघांच्याही बालेकिल्ला म्हणायला सोपे पण काय बालेकिल्ला मध्ये अस्तित्व!!!!
    Anish सर यांचे चेहरे तुमच्या channel वर दाखवू नका..चेहरे झाकून ठेवा..

  • @balasahebgavhad5928
    @balasahebgavhad5928 2 місяці тому

    शिवसेना पक्ष फक्त उद्धव ठाकरे साहेबांचा आहे

  • @kolekarbhau9835
    @kolekarbhau9835 2 місяці тому +1

    Only uthav thakre saheb

  • @kumarghodke3125
    @kumarghodke3125 2 місяці тому

    ✌✌👌💯✌🌹🌹🌹

  • @rewannathgaikwad948
    @rewannathgaikwad948 2 місяці тому

    ह्या दोघांचा पराभव शंभर टक्के होणारच

  • @musashaikh5794
    @musashaikh5794 2 місяці тому +2

    श्रीमान नारायण राणे पिता- पुत्र महान राष्ट्रीय नेते आहेत..! पण.., आता मात्र ते विरी गेलेला चूना झाले आहेत...!!

  • @rushikeshmundada9573
    @rushikeshmundada9573 2 місяці тому

    Only Tiger ठाकरे साहेब..

  • @user-co7rd6xy3m
    @user-co7rd6xy3m 11 днів тому

    Rana Bhai feek Rana 😮😮😮😮😮

  • @rameshgoud4933
    @rameshgoud4933 2 місяці тому

    खर बोलतोय भावा. तुम्हाला खरंच सलाम.

  • @kailassaskar8273
    @kailassaskar8273 2 місяці тому +1

    ऐका बाईने नारूला पाडले.ऐका बाईने.

  • @paragkulkarni5003
    @paragkulkarni5003 2 місяці тому +1

    Rane is power and money hungry! 🎉😅

  • @nalinijoshi5283
    @nalinijoshi5283 Місяць тому

    रानेवर व्हिडीओ बनवा पण त्यांचे चेहरे दाखवू नका अनिस साहेब 🙏🏽 जय महाराष्ट्र

  • @pramodjadhav8684
    @pramodjadhav8684 Місяць тому

    फक्त उद्धव

  • @nitinchavan8362
    @nitinchavan8362 2 місяці тому

    🚩🚩🚩❤🚩🚩🚩

  • @devidasbhange4730
    @devidasbhange4730 2 місяці тому +2

    जनतेने एकमताने ठरवलेला आहे भाजपला हाकलून द्यायचं

  • @mahadevjadhav4828
    @mahadevjadhav4828 Місяць тому

    ❤राणे। मुदा। बाट। शिदे। हे विसरु। नको

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 2 місяці тому

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरेश प्रभू हेच हवेत

  • @anilkhawse5418
    @anilkhawse5418 2 місяці тому +1

    Sir,AAP Rane & shinde ka prachar karte ho...

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 2 місяці тому

    फक्त उद्धव ठाकरे

  • @RUHANI_BAYANAT786
    @RUHANI_BAYANAT786 2 місяці тому +2

    Narya aani tyachi donhi kaarti chehryane Dukkar distaat 😀😀😀

  • @hidayatdesai9418
    @hidayatdesai9418 Місяць тому

    RANE EKDAM BAROBAR MHANALE

  • @rameshmhatre8003
    @rameshmhatre8003 2 місяці тому

    शिं ??????

  • @paragkulkarni5003
    @paragkulkarni5003 2 місяці тому +1

    Rane and eknath shinde both will finish politically soon! 🎉😂😅

  • @umeshkulkarni2997
    @umeshkulkarni2997 2 місяці тому

    Only uddhav balasaheb thakare saheb ch only

  • @karimshaikh4903
    @karimshaikh4903 2 місяці тому

    Yani khartar yedyachya hospital madhe bharati zale pahije

  • @ruchikabagul6095
    @ruchikabagul6095 2 місяці тому

    Rane khartech bolale shivasena konti

  • @anilchitre4411
    @anilchitre4411 2 місяці тому

    Shevti Rane Sahebani Uddhav Balasaheb Thackeray chi aahe.

  • @user-gp9gv3en6v
    @user-gp9gv3en6v 2 місяці тому

    ASS political nete yakada he iaka aani uattar dya tyana 4/6 la tarach khare

  • @vineshpardale64
    @vineshpardale64 2 місяці тому

    Udeav sheab only

  • @hidayatdesai9418
    @hidayatdesai9418 Місяць тому

    RANE V TYANCHI SANSKRUTY GHALAUN TAKA

  • @dadapatil8160
    @dadapatil8160 2 місяці тому

    आनिशदादा राणे काय चुकीचे बोलले .शिंदेंना शिवसेनाच नाही शिंदेंचा पक्ष भाजप आहे.

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 2 місяці тому +6

    BJP चा शकुनी म्हणजे राणे BJP त राणे असणं फार महत्त्वाचं आहे कारण त्याच्या मुळेच BJP ला पणवती लागणार

  • @shivajinavale6549
    @shivajinavale6549 Місяць тому

    Il शिंदे जिंदाबाद ll

  • @mangeshkatalkar3051
    @mangeshkatalkar3051 2 місяці тому

    Ekada tat bai n padla

  • @vilasghadage2484
    @vilasghadage2484 2 місяці тому

    Khare àhe yancha tond baghu vatat nahi

  • @user-zd6pr2hq1e
    @user-zd6pr2hq1e 2 місяці тому

    Ranelakonvicharatnahihalacharinebjpchitimkivajto

  • @drvishalhiray170
    @drvishalhiray170 2 місяці тому

    Bhau khup chatu ahe uhbhata gatacha he diste

  • @ahmedkazi5455
    @ahmedkazi5455 2 місяці тому

    Abaki bar Desh se BJP Tadipaar donon ka kapda saaf

  • @user-wc3kg2nr7x
    @user-wc3kg2nr7x 2 місяці тому

  • @user-zd6pr2hq1e
    @user-zd6pr2hq1e 2 місяці тому

    Ranelazopetuddhavtakaredistat

  • @user-zd6pr2hq1e
    @user-zd6pr2hq1e 2 місяці тому

    Ranyabhajpchiloloptilacharinekarto

  • @user-gx9hd9md6b
    @user-gx9hd9md6b Місяць тому

    Maharast tyana kon kimmat det ashe.bhartatil muslman la he dalbadru pakithani samjtat. tar tyanchi awkat tyani bjp laa dakhwli aata muslman tyanchi awkat dakun detil . muslman sive sena pramukh udhav sa.wolakhtat.jidhar boza udhar soja tyanchi awkat aahe.gabar la khush karnya sathi sawtachi awkat dakhwli partu Mira bahidar madhe saw dharm sambhaw ithe samjdar aani Shati pasnd karnare bhaicharyani rahtat aschach prkare purn maharastrat samjdar aani aapsat changle samand thewanare lok aahet komdi chor swacya faydya karta maharastra che watawaran kharab karnya karita bjp chya stte cya taktech dur upyog kart aahet parntu he shky nahi tyanchi awkat hi nah.tyaa nakwdyala sanga tu wanted madhe bhaidar laa hota DK barobar opn kru Kai chess?

  • @nitinravkar9649
    @nitinravkar9649 2 місяці тому

    कोण शिदे??? बायकोला विचार तुझ्या ... तुझा सासरा कोण तो ??

  • @vijayyeram-jo3it
    @vijayyeram-jo3it 2 місяці тому

    Bjp ki ghatiya rajniti bjp hatao desh bachao.

  • @sachinjadhav3013
    @sachinjadhav3013 2 місяці тому +2

    Nitesh rane che bhavishya khup vait asnar........

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542 2 місяці тому

    Tripal napali badak

  • @abdvillers576
    @abdvillers576 2 місяці тому +1

    Joker

  • @ksjhwbakako
    @ksjhwbakako 2 місяці тому

    ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @VikasGamare-cj1hx
    @VikasGamare-cj1hx 2 місяці тому

    Tyat navin Kay Ranenchi layakich tevadhich aae.

  • @shrimantsawant1872
    @shrimantsawant1872 2 місяці тому

    चयायला कसे देसतेत साला नेपाळी तरी चांगले दिसतात