Pudhari News | उद्धव ठाकरेंनी नाकारली मोदींची टाळी... | uddhav thackeray | narendra modi |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 тра 2024
  • #pudharinews #marathinews uddhav thackeray | narendra modi | #charchatarhonarach #prasannajoshi #loksabhaelection2024
    #uddhavthackeray #rajthackeray #narendramodi #bjp #
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
    #loksabhaelection2024 #election2024maharashtra #electionindia #2024Indiageneralelection #indiaelectionnews #indiaelectioncard #indiaelectionresult #maharashtraelection
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper

КОМЕНТАРІ • 260

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble224 10 днів тому +153

    उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात जे काम केले त्याला तोड नाही.ग्रेट. जय महाराष्ट्र.

    • @kaustubh3084
      @kaustubh3084 9 днів тому

      Barobar ahe te 👍 pawar gaddar ahe he pan lakshat ghyawe lagel shivsainikana

  • @bhanudasugale3562
    @bhanudasugale3562 9 днів тому +59

    सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाणारा,एकच नेता उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @DADA_KONDAKE
    @DADA_KONDAKE 10 днів тому +109

    एक दिवस आख्खा महाराष्ट्रावर एकहाती शिवसेनेचा भगवा फडकणार....🚩
    #उध्दव_बाळासाहेब_ठाकरे

  • @ravindrakoli309
    @ravindrakoli309 9 днів тому +49

    विश्वास घात करणार्या बीजेपी सोबत,
    शिवसेना जाणार नाही.

  • @sadabhauparab4594
    @sadabhauparab4594 10 днів тому +42

    *उद्धव साहेब 2019 लाच जाणार नव्हते पण अमित शहा च्या भूलथापांना बळी पडून त्यांच्यासोबत युती केली. त्या नंतर आपण बघितला असेल उद्धव साहेबांनाच खोटं ठरवलं गेलं.*
    *पण आता उद्धव साहेब बीजेपी बरोबर जाणार नाहीत. आताची शिवसेना बहुजनांची शिवसेना आहे.*
    🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽💪🏽💪🏽💪🏽💪🏽

    • @house-property-
      @house-property- 9 днів тому

      एक्नाठ शीअंडे तेव्हाच फ़ुटनार होता... म्हणून ते थांबवून धर्न्याकरीता मजबुरि होती.... हे विशेष

  • @dattarambavdane759
    @dattarambavdane759 9 днів тому +43

    अचूक आणि अभ्यास पूर्वक विश्लेषण
    येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील एकमेव मोठा पक्ष म्हणून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची असेल यात तीळ मात्र शंका नाही

  • @ganeshjagtap2453
    @ganeshjagtap2453 10 днів тому +61

    भाजपाच्या हिंदुत्वाचा बुरखा ज्या प्रकारे फाडलाय त्यावरून भाजपा बद्दल किती राग आहे उद्धव ठाकरेंना हे दिसतय. एकमेव प्रादेशिक तगडा पक्ष म्हणुन उद्धव ठाकरे आणि शिवसेना भविष्यात उदयास येणार

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe 9 днів тому +20

    विधानसभेत शंभर टक्के उद्धवजी ठाकरे यांची सता येणार. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद अबकीबार भाजपा तडीपार

  • @YNEditzsquare
    @YNEditzsquare 9 днів тому +11

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (मशाल)🔥🇮🇳

  • @pravinsonwane4231
    @pravinsonwane4231 10 днів тому +51

    अतिशय सुंदर आणि जे कोणाला हे लक्षात नाही आले असे हे योग्य विश्लेषण. कारण भाजप आणि काँग्रेस हे तर राष्ट्रीय पक्ष आणि दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा पहिल्या सारख्या ताकदवान उभ्या राहतील याची शक्यता खूपच कमी आहे आणि मनसे तर अजून रंगते च आहे त्यामुळे आता पण शिवसेना तोडून मोडून चोरून सगळे करून पण हाच सगळयात ताकतवान प्रादेशिक पक्ष म्हणून एका महाशक्ती पुढे ठाम ऊभा आहे, त्यामुळे नक्कीच शिवसेनेला भविष्यात चांगले दिवस येणार हे नक्की, आणि तेंव्हा शिवसेना त्यांचे पहिले धोरण समोर घेऊन येणार देश तुम्ही सांभाळा महाराष्ट्र आम्ही सांभाळते..

  • @prabhakarpashte5787
    @prabhakarpashte5787 10 днів тому +31

    उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @DADA_KONDAKE
    @DADA_KONDAKE 10 днів тому +24

    पेटल्याय मशाली, म्हणून फाटलीय मोदीची ✌️🔥

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe 9 днів тому +17

    अगदी योग्य विश्लेषण. 4जुन नंतर धनुष्य उद्धवजी कडे येणार. मशाल चे खासदार डबल डिजिटमधे 12 ते 15 येणार.

    • @house-property-
      @house-property- 9 днів тому

      तसेहि मशाल हे शिव सेने चे जुनेच चिन्ह.... होवू शकते पुढील चिन्ह हे अग्निबाण असेल...

  • @maharastramaharashtra7218
    @maharastramaharashtra7218 9 днів тому +10

    आज उद्धव साहेबां सारखं डॅशिंग नेतृत्व आपल्याला भेटणार नाही, ओपन चॅलेंज देणारा नेता भेटणं मुश्कील आहे ते म्हणजे एकच पक्षप्रमुख उद्धव साहेब आज संपूर्ण हिंदुस्थान पक्षप्रमुख उद्धव साहेब यांना मान सन्मान देणारी जनता आहे

  • @sunilk_
    @sunilk_ 9 днів тому +16

    💯% बरोबर बोलला आहे साहेब ...
    One and Only One Uddhav Balasaheb Thackeray Zindabaad 🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥

  • @dattatrayashastri5482
    @dattatrayashastri5482 9 днів тому +14

    अतिशय वास्तव्याची व आजच्या राजकीय परिस्थितीचा अभ्यास करुन केलेल अचूक विश्लेषण. पुढील १० वर्षांचा विचार करुनच उबाठा यशस्वी पणे पुढे चालली आहे हे नक्की.

  • @user-gb3qv7lh9z
    @user-gb3qv7lh9z 9 днів тому +13

    खरोखरच अतिशय योग्य विश्लेषण केले प्रसन्न भाऊंनी

  • @SubhashTakle-no6et
    @SubhashTakle-no6et 10 днів тому +32

    अगदी योग्य बराबर

  • @vikaszadpide3110
    @vikaszadpide3110 10 днів тому +23

    अतिशय योग्य विश्लेषण केलं आहे.

  • @gauravs728
    @gauravs728 10 днів тому +30

    खुपच चांगलं विशलेशन

  • @chandrashekharchalke423
    @chandrashekharchalke423 9 днів тому +13

    परंतु आता उद्धव ठाकरे यांनी भाजप बरोबर जाऊ नये नाही तर कार्यकर्ते रहाणार नाही

  • @sagarpujare5186
    @sagarpujare5186 9 днів тому +9

    मस्त एकदम तुम्ही आहात म्हणून मराठी माणूस ताट आहे

  • @mandasangle7866
    @mandasangle7866 10 днів тому +26

    राज ठाकरे एक ठाम नसतात ते कधी ही कुठे हि पळतात

  • @samruddhigawade7788
    @samruddhigawade7788 10 днів тому +25

    अगदी अचूक विश्लेषण

  • @Viralshorts-558
    @Viralshorts-558 10 днів тому +20

    अगदी बरोबर विश्लेषण.

  • @vvb665
    @vvb665 9 днів тому +4

    महाराष्ट्र हृदय सम्राट उद्धव ठाकरे 🔥

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 9 днів тому +5

    प्रसन्ना सर भाजपची तीस पस्तीस वर्षे ची शिवसेना सोबत जी फारकत केली आहे ती आम्हा सत्तरी पार केलेल्या लोकांना माहीत आहे तेव्हा उद्धवने जी आत्ता भूमिका घेतली आहे ती योग्य वाटते

  • @mahendrapatil9808
    @mahendrapatil9808 10 днів тому +21

    अगदी बरोबर.

  • @user-tm8hd7hv3u
    @user-tm8hd7hv3u 10 днів тому +20

    जय माहाराष्ट्र

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 9 днів тому +11

    मुंबई कर माशाला चालवणार आहे त्यांना माहीत आहे ईथे ठाकरे सेना च करू शकते

  • @user-zr4ue5vs7q
    @user-zr4ue5vs7q 10 днів тому +12

    अगदी बरोबर आहे

  • @gauravkamble2011
    @gauravkamble2011 10 днів тому +13

    एकदम बरोबर आहे....

  • @mandasangle7866
    @mandasangle7866 10 днів тому +10

    खूप छान विश्लेषण सर ❤❤🎉

  • @tanajisalunkhe2421
    @tanajisalunkhe2421 10 днів тому +25

    Uddhav Thakeray swabhimani aahet.
    Te Zukat nahit.

  • @dilipmankar133
    @dilipmankar133 10 днів тому +10

    अगदी बरोबर विश्लेषण आहे

  • @rameshvishe7374
    @rameshvishe7374 10 днів тому +10

    ❤❤❤❤❤❤ एकदमच मस्त विश्लेषण

  • @kashinathutekar3920
    @kashinathutekar3920 10 днів тому +10

    Udhav thakre zidabad

  • @maharastramaharashtra7218
    @maharastramaharashtra7218 9 днів тому +3

    प्रसन्न साहेब आपण खूप छान असं विश्लेषण केलं आहे आज एवढे संपादक झाले पण आपल्यासारखा संपादक एवढं सुंदर असं विश्लेषण करणारा मी पहिला पाहिला माझा आपल्याला सलाम

  • @rahulsalunkhe9659
    @rahulsalunkhe9659 10 днів тому +8

    Ubt 💐💐

  • @SidharthSNS
    @SidharthSNS 10 днів тому +12

    छान विश्लेषण 👌🏻

  • @malhariabhang1794
    @malhariabhang1794 9 днів тому +7

    India आघाडी येणारी नाही हे कशावरून म्हणता 2 कोटी नोकऱ्या दरवर्षी मिळाल्या बद्दल पंधरा लाख प्रत्येकाच्या खात्यात जमा झाले म्हणून भ्ष्टाचाराविरुद्धच्या खूप चोख काम केल्याबद्दल देशावरचे कर्ज कमी झाल्यामुळे

  • @mohandeshmukh6608
    @mohandeshmukh6608 9 днів тому +6

    परिपक्व विश्लेषण, Simply Great

  • @harishmokalkar7643
    @harishmokalkar7643 10 днів тому +14

    Barobar

  • @kishortalpe2733
    @kishortalpe2733 9 днів тому +2

    खूप छान प्रसंना sir..
    Only उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @milinddhadave3453
    @milinddhadave3453 10 днів тому +6

    दादा तुम्ही एक ज्येष्ठ पत्रकार आहात, तूम्ही दहा मिनिटांपेक्षा जास्त आपले मत
    मांडत असाल तर त्याचे व्हिडिओ असले
    पाहिजे,तरच लोक ऐकतील तुम्हाला.
    तुमचा अभ्यास खूप दांडगा ahe,

  • @user-xy4qz4ui4r
    @user-xy4qz4ui4r 10 днів тому +8

    खूप चांगल विश्लेषण

  • @milindjeet
    @milindjeet 10 днів тому +6

    Only Uddhav sirji

  • @aleemnkarbharikarbhari3558
    @aleemnkarbharikarbhari3558 6 днів тому +1

    फक्त एकच साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय हिंद जय महाराष्ट्र

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 10 днів тому +22

    Uddhav Thakre *lachar* nakkich nahit.......
    *MahaAghadi* chya *jaga-vatpatun* disun aale!!!!!
    .
    🙂🙂

  • @user-bp1ng3vr3w
    @user-bp1ng3vr3w 9 днів тому +1

    होय महाराष्ट्रातील एक प्रमुख पक्ष म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे यांचा असेल यात शंका नाही

  • @ajaywankhede638
    @ajaywankhede638 10 днів тому +4

    Only uddhav Thakre

  • @SanjayShinde-de9eu
    @SanjayShinde-de9eu 10 днів тому +8

    It's truth' of future..
    Excellent nice speech

  • @rahulsalunkhe9659
    @rahulsalunkhe9659 10 днів тому +6

    छान 💐

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 9 днів тому +2

    ग्रेट सर मस्त मांडणी.

  • @DattaJagtap-ri9xw
    @DattaJagtap-ri9xw День тому +1

    टाळी सच्चा मित्राला देतात धोकेबाजांना नाही

  • @sandeepkhadke6412
    @sandeepkhadke6412 9 днів тому +4

    1 NO ❤

  • @SanjayPatil-zo8jo
    @SanjayPatil-zo8jo 8 днів тому

    ऊदधव साहेब पंतप्रधान होओ ही महाराष्ट्रातील मतदाराची ईच्छा

  • @dattamore1200
    @dattamore1200 10 днів тому +4

    Prasanna ji khup chan vishleshan

  • @purushottamgaikwad5265
    @purushottamgaikwad5265 9 днів тому

    सध्या महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त लोकप्रिय नेतृत्व म्हणजे उद्धव ठाकरे

  • @kishorsarang1099
    @kishorsarang1099 10 днів тому +4

    मस्तं विश्लेषण

  • @BharatBelavalekar-ww9vg
    @BharatBelavalekar-ww9vg 9 днів тому +2

    परफेक्ट विश्लेषण 👌👍

  • @user-fj5xn9wq9h
    @user-fj5xn9wq9h 3 дні тому

    सामान्य माणसाच्या मनातली गोष्ट तुम्ही बोलून दाखवली सर उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे उद्याचे भरपूर मोठे नेते राहतील ह्यात कोणाच्याही मनात डाऊट नाही

  • @pravinshahasane8100
    @pravinshahasane8100 9 днів тому +1

    एकदम बरोबर विश्लेषण

  • @chandrashekhardhuri1524
    @chandrashekhardhuri1524 5 днів тому

    बरोबर बोलतायत जोशी साहेब उद्धव ठाकरेंना हरवण मोदीं तर शक्यच नाही जय उद्धव बाळासाहेब ठाकरे झिनंदाबाद 🌹🙏🙏🙏

  • @opgamer6913
    @opgamer6913 9 днів тому +3

    Very nice sir ji thanks 🙏🏻

  • @Rajmohite61
    @Rajmohite61 3 дні тому

    बरोबरच आहे जय महाराष्ट्र साहेब

  • @prakashpadel874
    @prakashpadel874 9 днів тому +1

    अभिनंदन साहेब आपल

  • @santoshhirave3206
    @santoshhirave3206 9 днів тому +2

    योग्य विश्लेषण

  • @vijaypitale7087
    @vijaypitale7087 9 днів тому

    माझं स्पष्ट मत हे आहे कि 2024 ला भारताचा पंतप्रधान हा महाराष्ट्राचाच होनार......तो हि महाविकास इंडिया आघाडीचाच.... त्यातल्या त्यात... असो 🇮🇳🙏🇮🇳

  • @pratikgaikwad1240
    @pratikgaikwad1240 9 днів тому +2

    Chhan vishleshan! 👍

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 7 днів тому

    सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय भीम जय महाराष्ट्र

  • @ravikantmane6264
    @ravikantmane6264 7 днів тому

    सर ग्रेट सत्य विश्लेषण, सलाम सर 👍🏻👌🏻

  • @sanjayyeole3551
    @sanjayyeole3551 9 днів тому

    प्रसन्न सर किती सुंदर मांडणी केली आहे,

  • @deepaksandanshiv4369
    @deepaksandanshiv4369 9 днів тому +2

    छान विश्लेषण केलंय सर

  • @bhikajikhose6420
    @bhikajikhose6420 9 днів тому

    फार छान जय महाराष्ट्र

  • @narayangore8910
    @narayangore8910 9 днів тому +1

    जय महाराष्ट्र

  • @vijaytate6364
    @vijaytate6364 5 днів тому

    तुमचं विश्लेषण खूपच छान महाराष्ट्राला उभारी देणार आहे पक्ष आणी चिन्ह दोन्ही उद्धव साहेबाना मिळणार हे त्रिकाल सत्य आहे पन चिन्ह का गोठवल नाही याच कधीतरी विश्लेषण करा म्हणजे गद्दारांची लायकी कळेल

  • @sanjalikarle8583
    @sanjalikarle8583 10 днів тому +4

    🙏🙏✔✔

  • @sitaramdhawade3089
    @sitaramdhawade3089 9 днів тому

    प्रसन्न जी एक नंबर विश्लेषण, ❤

  • @purushottamgaikwad5265
    @purushottamgaikwad5265 9 днів тому

    एकदम च बरोबर विश्लेषण,छान

  • @pandurangdukhande211
    @pandurangdukhande211 9 днів тому

    निष्ठावान हिच महाराष्ट्राची संस्कृती

  • @user-vf1fb2hy6f
    @user-vf1fb2hy6f 5 днів тому

    महाराष्ट्र विधान भवनावर एकहाती भगवा झेंडा फडकवनारा एकच नेता मा. श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @user-vf1fb2hy6f
    @user-vf1fb2hy6f 5 днів тому

    एकदम बरोबर

  • @jayantdesai3742
    @jayantdesai3742 3 дні тому

    राज ठाकरे हे सगळ्यांना टाळ्या देत असतात त्यांना फक्त त्यांचा सॉर्थ दिसला पाहिजे. या पुढे ज्यांच्यावर आपली पोळी सेकतात त्या मराठी माणुसही त्यांना दिसणार नाही उद्धव साहेब यांनी मागचे सगळे विसरून जोरात कामाला सुरवात करावी हीच विनंती करतो मोट्या आशेने लोकांनी कौल दिला आहे हे लक्षात ठेवावे.

  • @rashmimayekar2899
    @rashmimayekar2899 9 днів тому

    उद्धव ठाकरे मर्यादा पूरुश्योत्म

  • @AmolsGite-ny6iy
    @AmolsGite-ny6iy 9 днів тому

    अगदी बरोबर

  • @chandrashekharchalke423
    @chandrashekharchalke423 9 днів тому +3

    राज ठाकरे सुपारी बाज त्याच्याकडे कार्यकर्ते टिकुच शकत नाही

    • @malhariabhang1794
      @malhariabhang1794 9 днів тому +1

      बरोबर यामुळे मनसे पक्ष मोठा होऊ शकला नाही स्वाभिमान नावाचा प्रकार आहे का नाही हे कळलं नाही

  • @user-bd5gr6ow5z
    @user-bd5gr6ow5z 9 днів тому +2

    1.nabar.saheb

  • @amolbhosale5689
    @amolbhosale5689 7 днів тому

    उद्धव ठाकरे यांच्या वर जनतेला विश्वास आहे

  • @mimumbaikar45
    @mimumbaikar45 9 днів тому

    अती सुंदर विश्लेषण फक्त एकच तुम्ही सांगता तसं 2029 पर्यंत थांबायची गरज नाही त्याची प्रचिती 2024 नोव्हेंबर मधेच येईल.

  • @raghunathpawer2625
    @raghunathpawer2625 9 днів тому

    अतिशय योग्य सुस्पष्ट विश्लेषण

  • @ganpatshelar6185
    @ganpatshelar6185 9 днів тому

    उद्धव बाळ साहेब ठाकरे जय महाराष्ट्र

  • @satishtawade495
    @satishtawade495 9 днів тому

    एकदम परफेक्ट विश्लेषण

  • @SanjayPatil-zo8jo
    @SanjayPatil-zo8jo 8 днів тому

    भाऊ नमस्कार आज चे विश्लेषण खरेच ठरेल यात शंका नाही सर्व चॅनल्स नी याचीच नोंद घ्यावी व कधीच कुणाच्याच घरावर चाल करून जाऊ नये आज बालासाहब ठाकरे साहेब पाहिजे होते सगळेच पाया पडतानाच दिसले असते तसेच उध्दव साहेब ना खुपच त्रास दिला आहे त्याची भरपाई महाराष्ट्र भरुन काढेल

  • @dnyandeodhere9361
    @dnyandeodhere9361 5 днів тому

    चांगले विश्लेषण

  • @Sharanappaamane1
    @Sharanappaamane1 9 днів тому

    ओन्ली श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🙏🚩🚩🔥🔥🧡🧡🔥🔥

  • @rameshlad776
    @rameshlad776 9 днів тому

    योग्य विश्लेषण केले. धन्यवाद

  • @swapnilshinde8227
    @swapnilshinde8227 10 днів тому +3

    👍

  • @vijaytate6364
    @vijaytate6364 5 днів тому

    भाजपला प्रादेशिक अस्मिता संपवायची आहे, त्यांना दिल्लीत मुजरा करणारे हवेत. प्रादेशिक पक्ष स्थानिक पातळीवर सर्व निर्णय घेऊ शकतात म्हणून जनतेने प्रादेशिक पक्षांना साथ द्यायला हवी

  • @ashokshejwal2207
    @ashokshejwal2207 9 днів тому

    उध्वव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या किती तरी फरक आहे उध्वव ठाकरे हे सरळसादा माणूस