उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची नावे घेत महाविकास आघाडीच्या चुका उघड करणारी भाषणे करणे चालू आहे, पण नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची नावे घेत भाजप-आरएसएसच्या खालील अपयशांवर कधीच बोलले जात नाही. गेल्या दोन वर्षांत मोदी-आरएसएस-शाह यांनी महाराष्ट्राला केलेल्या नुकसानीच्या तुलनेत उद्धव यांचे भाजप-आरएसएसपासून दूर जाणे अत्यंत किरकोळ होते. 👇 1. बदलापूर प्रकरणात खरी गुन्हेगार लपवण्यासाठी केलेला एन्काउंटर 2. फेसबुक लाईव्हवर झालेला खून 3. राजकीय व्यक्तीने पोलीस स्टेशनमध्ये केलेली गोळीबार घटना 4. अदानीचा धारावी ताब्यात घेण्याचा मुद्दा 5. मराठी शाळांचा ताबा अदानींकडे देणे 6. कमजोर बांधकामामुळे कोसळलेला शिवाजी महाराजांचा पुतळा 7. विभाजनात्मक व धार्मिक राजकारण राज ठाकरेला चालते, पण जातीय राजकारण चालत नाही 8. बारसू रिफायनरी प्रकल्प 9. वाधवन बंदर प्रकल्प 10. भाजपा-आरएसएसचे राज्यपाल यांनी मराठी समाजसुधारकांचा केलेला अत्यंत अपमान 11. महाराष्ट्रातील कंपन्या, संस्था़ व रोजगाराच्या संधी गुजरातमध्ये हलवणे 12.महाराष्ट्रातील वीज अदानींच्या ताब्यात देणे, ज्यामुळे विजेचे बिल लवकरच वाढेल 13.पाटगाव धरणातील पाणी अदानींना देण्याचा निर्णय, ज्याविरुद्ध गावकऱ्यांनी आंदोलन केले वरील सर्व मुद्द्यांवर मौन बाळगूनही ते त्याच लोकांना पाठिंबा देत आहेत, तर दुसरीकडे पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात. कोविडच्या काळात महाराष्ट्राचा उद्धव ठाकरे यांनी बचाव केला होता, अन्यथा उत्तर प्रदेश आणि गुजरातसारखी स्थिती येथेही असती. महाराष्ट्र आणि मराठी समाजाचे भवितव्य सुरक्षित ठेवायचे असेल तर महाविकास आघाडी हाच पर्याय आहे; MVA मध्ये काही दोष असू शकतात, पण मोदी-शहा-अदानी यांच्या भाजपा-आरएसएसप्रमाणे ते कधीच इतके धोकादायक ठरू शकत नाही. इतर पक्षांना, विशेषत: मनसेला मत दिल्यास, वरील अपयशांत महाराष्ट्राला आणि मराठी लोकांना सर्वांत गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. संदीप देशपांडे म्हणाले की ते आक्रमक प्रचाराला लागले कारण आदित्य म्हणाला - मी संपलेल्या राजकीय पक्षाबद्दल बोलत नाही [मनसे]. त्याच वेळी, त्यांच्या पक्षप्रमुखांनी महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या राजकीय शत्रूला "बिनशर्ट पाठिंबा" दिला आहे. थोडक्यात महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती.
साहेबांकडे नसतील आमदार - खासदार पण #मराठी हा शब्द जरी उच्चारला तर सगळ्यात आधी राज साहेबच डोळ्यासमोर येतात... ❤️💯 { प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा }

माझे कुटुंब बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक असल्यामुळे खूप वर्षांपासून आधी बाळासाहेब ह्यांचे मतदार व नंतरच्या काळात माझं मतदान कार्ड निघाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मतदार आम्ही राहिलो. परंतु उद्धव ठाकरे ह्यांचे विचार, तत्व, संस्कार हे बाळासाहेबांशी अजिबात जुळत नाही हे हळू हळू कळायला लागलं आणि आता आमच्याही सहनशक्तीचा अंत झाला. आम्ही आधी राज ठाकरेंना कितीही विरोध केला असला तरी राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या पावलावर चालणारे आहेत हे सत्य झाकता येणार नाही. आम्हाला कळायला उशीर झाला परंतु इथून पुढे आमचं सर्वांचं मत आत्ताच्या बाळासाहेबांना म्हणजेच राज ठाकरेंना. राज साहेब... महाराष्ट्राची हालत बघता हे सत्य आहे की तुमची महाराष्ट्राला गरज आहे. 🙏🚩🚩🚩
महाराष्ट्राची ऊत्तम समज, भूगोल, इतिहास चे उत्तम ज्ञान. योग्य दूरदृष्टी असलेले नेते.. राज ठाकरे. मायबाप जनतेला विनंती करतो की ह्या वेळेस मनसेला निवडून द्या..
साहिल हा उद्धवुद्दीनचा समर्थक आहे आणि राजसाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्रासाठीच्या दूरदृष्टीच्याही ते प्रेमात पडले आहेत.😂 होय यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे ❤
Why don't people in Maharashtra elect Raj Thackeray as the CM ? He is the only person who speaks for the betterment of Maharashtra and has the right intention and has never run behind Power !
अभ्यासू वृत्तीचा राज साहेब ठाकरे हा कमालीचा महाराष्ट्राला मिळालेलं बहुमूल्य रत्न आहे लोकांनी पारखून त्यांच्या शिलेदाराना हया वेळेस निवडून देणें आपल्या मराठी जनतेचे आद्य कर्तव्य ठरते. ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
दैवत हिंदू हृदय सम्राट आदरणीय श्री बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे विचार शब्द वचन हिंदुत्व वगैरे सर्व पाळणारे मान सन्मान ठेवणारे खरे प्रामाणिक निष्ठावंत कट्टर शिवसैनिक खरे वारसदार स्वरूप प्रतिरूप प्रतिबिंब आदरणीय श्री राज ठाकरे साहेब यांना एकदा एकहाती स्पष्ट बहुमत सरकार द्यायला पाहिजे. 🚂🏹🏵️💯🙏 वन्दे मातरम् 🚩🇮🇳 जय भवानी जय शिवाजी 🚩🇮🇳 जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🇮🇳🙏
पत्रकार,तुम्ही मराठी बोलताना इंग्लिश शब्द पिचकारी का टाकता तंबाखू खाल्यासारखी. पण ह्या वेळी फक्त मनसे, मी ऋणी आहे राज साहेबांचा त्यांच्या मुळे माझी मराठीपण टिकून आहे.
१)सेन्ट्रल रेल्वे नेहमीच उशिरा येतात. २) महानगर आणि शहरे बकाल होतं आहे. ३) स्वच्छता मोहीम ही घाणेरडी होतं चालली. ४) नोकऱ्यामध्ये मालकांचे मनमानी कारभार सुरु आहेत. ५) बेस्ट आणि ऐस टी सेवा सुरळीत नसतात. ६)चालायला फुटपाथ ठेवले नाही. असे अनेक प्रश्न आहेत की,ज्यांचे येथील राजकीय पक्षांचं लक्ष नाही म्हणून यावेळी त्याचं त्याचं पक्षांना निवडून द्यायला नको. मला प्रामाणिकपणे असं मत आहे की, निदान यावेळेस तरी श्री राज ठाकरे सरांना म्हणजे त्यांच्या पक्षाना निवडून द्यायला हवं. हे मी त्या पक्षाचा आहे म्हणून म्हणतं नाही. तर एक माझ्या मुंबईचा जवाबदार नागरिक म्हणून मत व्यक्त करतो.
अरे बहुमत नाही तर नाही पण यांची (मनसेची) मदत तरी लागेल ना सरकार उभा करायला...तेवढे तरी मनसेचे आमदार निवडून दिले तरी ते सत्तेत बसतील....कमीतकमी आपल्याला कळेल तरी की राज ठाकरे विकासाच्या फक्त गप्पा मारतात की खरंच विकास करतात...
@@vedhh7727 lihun ghe Aajch Ani atach aani bhet 23 November la evening la ....Mva 130-135 Mahayuti 135-140 manse 5 ....Ani baki paksha urlele .... CM hoil Eknath shinde ....
साहिल शेठ असं ऐकतायत जसं काय ते एकदम नॉर्मल आहे.... राज साहेब बरोबर बोलतात बोललेत बोलत राहणार आहेत... खरंच आहे kem हॉस्पिटल गटर झालं आहे... माजोरडा स्टाफ, dr, नर्स यांना लोक कंटाळले आहेत..
Sahil Joshi successfully managed to provide cover fire to MVA and got Raj Thackeray involved into speaking only on points against Yuti. It’s very evident that Sahil Joshi comes from a position favourable to MVA.
राजसाहेब तुम्हीं महायुती म्हणजे त्यातला महत्वाचा घटक भाजपाला पांठीबा देत आहात,आता तुम्हाला आमची विनंती आहे की तुम्हीं शेवटपर्यंत त्यांना तरी साथ द्या आणी तुमचे प्रिफरेंसेस आम्हाला जाहीरनामा स्वरुपात द्या , आम्ही बघू कोण करून देते आणी कोण आणी कशा प्रकारे करवून घेतो,पण ठाम रहा 😊
महाराष्ट्रच्य सर्व 288 जागा पूर्ण च्या पूर्ण सिट लढवा जरी प्रतिसाद मिळाला नसेल तर पाच वर्षा नतर आपण मैदान सोडत नाही याची खात्री मतदारास येईल व आपण सफल झालेच समजा
कोकणी माणसाला नम्र विनंती आहे ह्यावेळी मा.राज ठाकरे यांच्या मागे उभे राहून मनसेच्या जास्तीत जास्त उमेदवारांना निवडून द्या कारण मनसे एकमेव पक्ष आहे ज्यानी १६-१७ वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी मोर्चा काढला, मोदींना बिनशर्त पाठिंबा देताना सुद्धा मुंबई गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करा अशी मागणी केली. आता आपली वेळ आहे परतफेड करण्याची.
hope for india to have 30 to 40 livable cities like usa and china to reduce population pressure on top 5 cities, or will get unmanageable and as rt said, priorities would shift to sustenance rather than improvement in quality of life.
एक हूशार , रोखठोकमन ,तर्कशुद्ध विचार, कुठल्याही प्रकारच्या विषयावर चर्चा करू शकणारं व्यक्तीमत्व *"राज ठाकरे"*🚩🙏👌🏻👍🏻 जय म.न.से. 🚩🚩
खरच राज साहेब तुमचा एवढा महाराष्ट्रा बद्दल अभ्यास कमालच 👏🏻🚩
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची नावे घेत महाविकास आघाडीच्या चुका उघड करणारी भाषणे करणे चालू आहे, पण नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची नावे घेत भाजप-आरएसएसच्या खालील अपयशांवर कधीच बोलले जात नाही. गेल्या दोन वर्षांत मोदी-आरएसएस-शाह यांनी महाराष्ट्राला केलेल्या नुकसानीच्या तुलनेत उद्धव यांचे भाजप-आरएसएसपासून दूर जाणे अत्यंत किरकोळ होते. 👇
1. बदलापूर प्रकरणात खरी गुन्हेगार लपवण्यासाठी केलेला एन्काउंटर
2. फेसबुक लाईव्हवर झालेला खून
3. राजकीय व्यक्तीने पोलीस स्टेशनमध्ये केलेली गोळीबार घटना
4. अदानीचा धारावी ताब्यात घेण्याचा मुद्दा
5. मराठी शाळांचा ताबा अदानींकडे देणे
6. कमजोर बांधकामामुळे कोसळलेला शिवाजी महाराजांचा पुतळा
7. विभाजनात्मक व धार्मिक राजकारण राज ठाकरेला चालते, पण जातीय राजकारण चालत नाही
8. बारसू रिफायनरी प्रकल्प
9. वाधवन बंदर प्रकल्प
10. भाजपा-आरएसएसचे राज्यपाल यांनी मराठी समाजसुधारकांचा केलेला अत्यंत अपमान
11. महाराष्ट्रातील कंपन्या, संस्था़ व रोजगाराच्या संधी गुजरातमध्ये हलवणे
12.महाराष्ट्रातील वीज अदानींच्या ताब्यात देणे, ज्यामुळे विजेचे बिल लवकरच वाढेल
13.पाटगाव धरणातील पाणी अदानींना देण्याचा निर्णय, ज्याविरुद्ध गावकऱ्यांनी आंदोलन केले
वरील सर्व मुद्द्यांवर मौन बाळगूनही ते त्याच लोकांना पाठिंबा देत आहेत, तर दुसरीकडे पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात. कोविडच्या काळात महाराष्ट्राचा उद्धव ठाकरे यांनी बचाव केला होता, अन्यथा उत्तर प्रदेश आणि गुजरातसारखी स्थिती येथेही असती.
महाराष्ट्र आणि मराठी समाजाचे भवितव्य सुरक्षित ठेवायचे असेल तर महाविकास आघाडी हाच पर्याय आहे; MVA मध्ये काही दोष असू शकतात, पण मोदी-शहा-अदानी यांच्या भाजपा-आरएसएसप्रमाणे ते कधीच इतके धोकादायक ठरू शकत नाही.
इतर पक्षांना, विशेषत: मनसेला मत दिल्यास, वरील अपयशांत महाराष्ट्राला आणि मराठी लोकांना सर्वांत गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.
संदीप देशपांडे म्हणाले की ते आक्रमक प्रचाराला लागले कारण आदित्य म्हणाला - मी संपलेल्या राजकीय पक्षाबद्दल बोलत नाही [मनसे]. त्याच वेळी, त्यांच्या पक्षप्रमुखांनी महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या राजकीय शत्रूला "बिनशर्ट पाठिंबा" दिला आहे. थोडक्यात महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती.

एकदम अभ्यासू व्यक्तिमत्त्व श्री राज साहेब ठाकरे...🚂❤️
माझे कुटुंब बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक असल्यामुळे खूप वर्षांपासून आधी बाळासाहेब ह्यांचे मतदार व नंतरच्या काळात माझं मतदान कार्ड निघाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मतदार आम्ही राहिलो. परंतु उद्धव ठाकरे ह्यांचे विचार, तत्व, संस्कार हे बाळासाहेबांशी अजिबात जुळत नाही हे हळू हळू कळायला लागलं आणि आता आमच्याही सहनशक्तीचा अंत झाला. आम्ही आधी राज ठाकरेंना कितीही विरोध केला असला तरी राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या पावलावर चालणारे आहेत हे सत्य झाकता येणार नाही. आम्हाला कळायला उशीर झाला परंतु इथून पुढे आमचं सर्वांचं मत आत्ताच्या बाळासाहेबांना म्हणजेच राज ठाकरेंना. राज साहेब... महाराष्ट्राची हालत बघता हे सत्य आहे की तुमची महाराष्ट्राला गरज आहे. 🙏🚩🚩🚩
तुमच्या मित्र परिवाराला पण सांगा मनसे ला मतदान करण्यासाठी
100% Raj saheb 1 number
Perfect explanation raj saheb 👌🏻🚩
खूप अभ्यासू नेता खरच या नेत्याची देशाला महराष्ट्राला खूप गरज आहे एक संधी राज साहेबांना द्यायला पाहिजे
संधी दिली असती पण साहेब बिनशर्त पाठिंबा देतात आणि आम्ही महाराष्ट्र प्रेमी महाराष्ट्र द्रोही ना पाठिंबा नाही देऊ शकत.
Rajkarnat he karave lagte mitra bakiche roj paksha badaltayt satte sathi tyana vote detat na tumhi hyani kele tr bhumika badalne ahe ka bakicha goshti nit samjun ghya @@akshaykadamworli3190
@@akshaykadamworli3190 tu waqf boardala pathimba denaryala pathimba de ...te kharach maharashtra ani desh hitach aahe ...😅
@@akshaykadamworli3190तुझा मेंदू छोटा आहे तु काँग्रेस ला मतदान कर
@shubhamshelar4457 मी करेन कांग्रेस ला मतदान फक्त तुम्ही binshirt पाठिंबा द्या. महाराष्ट्र द्रोही भाजपा ला. तुझा मेंदू मोठा आहे. सुपारी भक्त.
बोलती बंद झाली मुलखात घेनाराची
राज साहेब ठाकरे आहेत ते यांना वाटले आठवले आहेत
😂😂😂😂
महाराष्ट्राची ऊत्तम समज, भूगोल, इतिहास चे उत्तम ज्ञान.
योग्य दूरदृष्टी असलेले नेते..
राज ठाकरे.
मायबाप जनतेला विनंती करतो की ह्या वेळेस मनसेला निवडून द्या..
खोलवर अभ्यास करणारा नेता म्हणजे राज ठाकरे 👌🏻👌🏻
साहिल हा उद्धवुद्दीनचा समर्थक आहे आणि राजसाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्रासाठीच्या दूरदृष्टीच्याही ते प्रेमात पडले आहेत.😂
होय यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे ❤
गुजरातची सुपारी 😂😂
@tamrajkilvish9215 तुम्हाला सोपी भाषा समजत नसेल तर कदाचित तुम्ही वेडे असाल
Why don't people in Maharashtra elect Raj Thackeray as the CM ? He is the only person who speaks for the betterment of Maharashtra and has the right intention and has never run behind Power !
अभ्यासू वृत्तीचा राज साहेब ठाकरे हा कमालीचा महाराष्ट्राला मिळालेलं
बहुमूल्य रत्न आहे लोकांनी पारखून
त्यांच्या शिलेदाराना हया वेळेस निवडून देणें आपल्या मराठी जनतेचे आद्य कर्तव्य ठरते.
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
दैवत हिंदू हृदय सम्राट आदरणीय श्री बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे विचार शब्द वचन हिंदुत्व वगैरे सर्व पाळणारे मान सन्मान ठेवणारे खरे प्रामाणिक निष्ठावंत कट्टर शिवसैनिक खरे वारसदार स्वरूप प्रतिरूप प्रतिबिंब आदरणीय श्री राज ठाकरे साहेब यांना एकदा एकहाती स्पष्ट बहुमत सरकार द्यायला पाहिजे.
🚂🏹🏵️💯🙏
वन्दे मातरम् 🚩🇮🇳
जय भवानी जय शिवाजी 🚩🇮🇳
जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🇮🇳🙏
नसतील आमदार -खासदार साहेबांन कडे पण #मराठी# हा शब्द उच्चरला तर सगळयात आधी राज साहेब डोळ्यासमोर येतात। ( प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसे चा)
Jay manase 🚩 ♥️
धन्यवाद साहिल जी ❤❤
Mns only
जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🚩🚩
अप्रतिम अभ्यास ❤
राजसाहेब❤
जय महाराष्ट्र साहेब
महाराष्ट्रात दूरदृष्टी नेता राज़ साहेब ठाकरे पण महाराष्ट्राला समझलच नाही दृभाग्य महाराष्ट्रच।
पत्रकार,तुम्ही मराठी बोलताना इंग्लिश शब्द पिचकारी का टाकता तंबाखू खाल्यासारखी. पण ह्या वेळी फक्त मनसे, मी ऋणी आहे राज साहेबांचा त्यांच्या मुळे माझी मराठीपण टिकून आहे.
राज साहेब खरंच खूप अभ्यासू व्यक्ती आहेत या राजकारनात ❤❤ एका सुसज्ज नागरीकाच्या मनातला विचारांचा ठेवा या माणसात आहे खरंच एकदा संधी द्या या माणसाला 🙏🙏
वारे फिरले, मनसे जबरदस्त कमबॅक करणार
तुम्ही हेच प्रॉब्लेम राज साहेबना कशाला विचारता सरकार ला जाब विचारांना
महत्वाची गोष्ट म्हणजे मध्ये मध्ये बोलायला नाही पाहिजे मुलाखतकाराने. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रश्न थोडक्यात विचारता यायला पाहिजे होते.
जबरदस्ती जाहिरात बघायला लागते कारण राज साहेबांची मुलाखत ऐकायची असते.
He is much better den Maulana Uddhav !!!l
फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना🔥🔥🔥🔥🔥
१)सेन्ट्रल रेल्वे नेहमीच उशिरा येतात.
२) महानगर आणि शहरे बकाल होतं आहे.
३) स्वच्छता मोहीम ही घाणेरडी होतं चालली.
४) नोकऱ्यामध्ये मालकांचे मनमानी कारभार सुरु आहेत.
५) बेस्ट आणि ऐस टी सेवा सुरळीत नसतात.
६)चालायला फुटपाथ ठेवले नाही.
असे अनेक प्रश्न आहेत की,ज्यांचे येथील राजकीय पक्षांचं लक्ष नाही म्हणून यावेळी त्याचं त्याचं पक्षांना निवडून द्यायला नको.
मला प्रामाणिकपणे असं मत आहे की, निदान यावेळेस तरी श्री राज ठाकरे सरांना म्हणजे त्यांच्या पक्षाना निवडून द्यायला हवं. हे मी त्या पक्षाचा आहे म्हणून म्हणतं नाही. तर एक माझ्या मुंबईचा जवाबदार नागरिक म्हणून मत व्यक्त करतो.
आमच्याकडे पद वरती शिर्डी लावून चढायला लागेल असे फुटपाथ बनवलेले आहेत.
Amit Thackeray jinkoon yeu det. Dadar-Mahim parisaraat khoop footpath var kabja keleli loka aahet. 5 varsha deuya MNS la ani Amit Thackeray na.
जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Ye insaan ek hi aisa banda hai jise politics ki samaj hai
I love his visionary approach
हिंदूजननायक राजसाहेब ठाकरे🔥🔥🔥🔥
Raj shaeb Thakery biutiful mulkhet
जनता खुळी आहे, ती चुकीच्या माणसांकडे सत्ता देत आलेत
राज साहेब हे एकमेव नेतृत्व आहे आणि यांची गरज आहे राज्याला
आज महाराष्ट्राला सत्तेत गरज आहे ती म्हणजे फक्त मनसे राज ठाकरे यांच्या पक्षाचि
नॉलेज असलेला व्हिजन असलेला क्रिएटिव माईंड असलेला एकमेव नेता
खरोखरच जनतेने विचार करून फक्त मनसे राज ठाकरे यांना आगामी निवडणुकीत निवडून येईल तसेच राज ठाकरे यांच्या पक्षालाच मत देऊन परचंड मतांनी विजयी करा
मनसे
100 % Amitji Thackeray win assembly seat hu Zee
आपण मराठी लोकच मूर्ख आहोत...माझ मत मनसे ला #राज सरकार
१४४ लागतात राज सरकार येण्या साठी. साहेबांनी १३६ उभे केले आहे MVA चे पाडण्या साठी 😂😂
अरे बहुमत नाही तर नाही पण यांची (मनसेची) मदत तरी लागेल ना सरकार उभा करायला...तेवढे तरी मनसेचे आमदार निवडून दिले तरी ते सत्तेत बसतील....कमीतकमी आपल्याला कळेल तरी की राज ठाकरे विकासाच्या फक्त गप्पा मारतात की खरंच विकास करतात...
@@KalyaniDixit-h2r कोणाचं सरकार उभा करायचं आहे BJP का??? महाराष्ट्र द्रोही मंद सैनिक कुटला. 😂
आरे बाळा... लोक हुशार आहेत म्हणुनच तर मनसे ला मतदान करत नाही 😂😂😂😂 हे आपले तात्या साहेब फक्त सुपाऱ्या घेत आहेत 😅
Visionary leader 🙏
MNS Best of luck God bless you
मनसे तेव्हा - महाराष्ट्र नवनिर्माण सेना
मनसे आता - महागुजरात नवनिर्माण सेना
Raj Thackeray 🔥
Perfect Answer 👍👌
Visionary leader
Fakt Raj Saheb Thakre... 🚩
महायुती सत्तेत येणार नाही.
I Really like this News Anchor ❤❤❤❤❤. Very Knowledgeable.......And My Tiger Raj Saheb Thackeray 🔥🔥💪💪
ह्यांना मत दिलं तरी हे मुख्यमंत्री करणार फोडणवीसला😂. मग ह्यांना मत द्यायचंच कशाला 😂😂
एक अभ्यासू नेता 🙏💯
फक्त राजसाहेब ठाकरे🔥🔥🔥🔥
यंदा मनसे चे २० ते २५ आमदार येणार. लिहूनच ठेवा. सरप्राइज साठी तयार रहा. वारं फिरल, मनसे ठरल
७५-८३
@@draadityap9721, ek said 😂😂UBT उब 21:24 ट 🎉 उटबस नको मनसे हवे ❤
Mns 4/5
Bjp 60
Shinde 20
Ajit 10-15
100 cross nai hot
@@vedhh7727 lihun ghe Aajch Ani atach aani bhet 23 November la evening la ....Mva 130-135 Mahayuti 135-140 manse 5 ....Ani baki paksha urlele .... CM hoil Eknath shinde ....
साहिल शेठ असं ऐकतायत जसं काय ते एकदम नॉर्मल आहे.... राज साहेब बरोबर बोलतात बोललेत बोलत राहणार आहेत... खरंच आहे kem हॉस्पिटल गटर झालं आहे... माजोरडा स्टाफ, dr, नर्स यांना लोक कंटाळले आहेत..
एका मुलाखतीत चार-पाच वेळा जाहिरात ही योजना बंद पाडायला हवी म्हणून माझं मत मनसेला
मराठी मनाचे मानबिंदू 🚩🚩
Manse❤ Raj Saheb
ईलक्शन आल तरच साहेब हे मुद्दे मांडत आहे नंतर साहेब परत गप्पच बसतात जर ते सारखेच बोलत राहिले तर एक दिवस ते भारताचे पंतप्रधान होऊ शकतात
यावेळेस मनसे च
तुमच्या सारखा नेता दूर पर्यंत महाराष्ट्रात नाही एक संधी दिली पाहिजे आपल्याला
एक संधी मिळावी म. न. से. ला.
जय मनसे
महाराष्ट्राचा लोकाना खर आणि अभ्यासू व्यक्ती त्यांचा नेता म्हणून नको आहे.
Good Interview
Correct aahe...it is a bribe.
Raj Thackeray 🚨
समाधान आहे कि राज साहेबांची मुलाखत विरोध पन बघतात
Rajaa❤❤
Sahil Joshi successfully managed to provide cover fire to MVA and got Raj Thackeray involved into speaking only on points against Yuti. It’s very evident that Sahil Joshi comes from a position favourable to MVA.
राज साहेब ठाकरे ❤❤❤
Very intelligent politicians, we need more like him
राजसाहेब तुम्हीं महायुती म्हणजे त्यातला महत्वाचा घटक भाजपाला पांठीबा देत आहात,आता तुम्हाला आमची विनंती आहे की तुम्हीं शेवटपर्यंत त्यांना तरी साथ द्या आणी तुमचे प्रिफरेंसेस आम्हाला जाहीरनामा स्वरुपात द्या , आम्ही बघू कोण करून देते आणी कोण आणी कशा प्रकारे करवून घेतो,पण ठाम रहा 😊
One chance
महाराष्ट्रच्य सर्व 288 जागा पूर्ण च्या पूर्ण सिट लढवा जरी प्रतिसाद मिळाला नसेल तर पाच वर्षा नतर आपण मैदान सोडत नाही याची खात्री मतदारास येईल व आपण सफल झालेच समजा
Sahil Joshi official MVA pravakta
supar
आता फक्त सत्तेत येणार राज ठाकरे
कोकणी माणसाला नम्र विनंती आहे ह्यावेळी मा.राज ठाकरे यांच्या मागे उभे राहून मनसेच्या जास्तीत जास्त उमेदवारांना निवडून द्या कारण मनसे एकमेव पक्ष आहे ज्यानी १६-१७ वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी मोर्चा काढला, मोदींना बिनशर्त पाठिंबा देताना सुद्धा मुंबई गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करा अशी मागणी केली. आता आपली वेळ आहे परतफेड करण्याची.
Raj Saheb Only!!!!!!!
hope for india to have 30 to 40 livable cities like usa and china to reduce population pressure on top 5 cities, or will get unmanageable and as rt said, priorities would shift to sustenance rather than improvement in quality of life.
Ads दाखवल्या शिवाय जीव जात नाही आहे वाटतं
Manse only
जबरदस्त असा नेता पण नेहमी वेटोळ्यात अडकलेला, परंतु शिवसेना आणि उद्धव ठाकरे विरोधात वाया गेले
तुम्ही महाराष्ट्र लुटणाऱ्या ला बिनशर्त पाठिंबा द्या 😂😂😂😂😂
Mns❤
वार फिरलंय....आमंच ठरलंय.....🚩🚩 राजसाहेब ठाकरे 🔥
फ़क्त मनसे🚩🚩🚩
For bullete train he is not speaking what he spoke already back in 2019.
100 रूपया चे स्टॅम्प पेपर बंद करून 500 रूपया चे स्टॅम्प पेपर लागू करण्यात येत आहे हे बरोबर नाही
Microphone quality not good. audio not clear.
मधले जाहिरात का?
मुस्लिम फॅक्टर,UBT.
राज ठाकरेंच्या सगळ्या सभा गाजतात हे खर आहे पण वोंट मनसेला द्यावच वाटत नाही फक्त बीजेपी शिवसेना असेच पर्याय चांगले वाटतात
Ashi Lokal murkha aahet
फडणवीस ह्यांना महाराष्ट्र बद्दल बिलकुल आकलन नाही.
राज ठाकरे + फडणवीस = विकसित महाराष्ट्र 101% 👍🏼
23:15 😂😂