Nana Patole Vs Sanjay Raut | पटोले-राऊत वादानंतर चेन्नीथला मुंबईत , काय म्हणले पटोले पाहा...
Вставка
- Опубліковано 18 жов 2024
- Nana Patole Vs Sanjay Raut | पटोले-राऊत वादानंतर चेन्नीथला मुंबईत , काय म्हणले पटोले पाहा...
SHKU
#nanapatole #sanjayraut #congress #shivsena #udhavthakkarey #vidhansabhaelection2024 #marathinews18 #news18lokmatlive #manojjarangepatil #mahayuti #politics
News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
तोडगा निघाला नाही, किंवा सांगली पॅटर्न नुसार निवडणूक लढवली तर १००टक्के ह्या सर्व जागा पडतील.
पण शिवसेनेचे कार्यकर्ते होते म्हणून निवडून आले
नागपूरला सागली होईल👍
शिवसैनिकांनो आता आपला पॅटन दाखवा आता काँग्रेस मिंदे गटाला मदत करते, हे त्यानी लोक सभेत दाखवले आहे, आता काँग्रेसची खाट पाडायचीच..
संविधानांत युती, आघाडी निवडणूक लढवावी अस लिहिलेले आहे का? नसेल तर संविधान वाचविणार ते कसे?
असं असले तर bjp बरी
जागा वाटप त्वरीत जाहीर करावे.कारण प्रचाराला वेळ कमी आहे.
कार्यकरत्यांचा वीचार 3 ही पक्षांनी करावा.
अशा ने bjp येणार
कागेस हरलेले उमेदार परत टिकट मागत आहे। 5 वष निष्यकिय होते। जनते सोबत काही सबध नाही ।जनता कागेस च्या अशा उमेदार ला होट देनार नाही। मित्र पक्षाना विदर्भ मध्ये योग समान धया अन्यथा कागेस ची वाट लागनार ।
संजू भाऊ आणि नाना तुम्ही फक्त दोघं हाणामाऱ्या करू नका बाकीचे पाहतील त्यांचं
उद्धव ठाकरे यांच्या मुळे काँग्रेस निवडून आले आहेत हे लक्षात ठेवा
सांगली मधे काय झालं मग ? तिथे Deposit जप्त का झालं?
मुस्लिम मुळे कोंग्रेस नी ऊबाठा निवडून आले
UT aani Raut bakwas aahet nustach dilli pudhe zuknar nahi vaknar nahi aani Roz tikadech mujra karayla jatat aani bombaltat kay ki shinde dilli pudhe zukale aho he tar zopali dilli pudhe😂😂
भावांनो वाटाघाटीला च भांडणे झालेली बरी..कारण नंतर एकदा पुढे गेलं ...की काही नाही होणार.. माहविकास आघाडी मध्ये येवढं स्वतंत्र आहे... महाविकस आघाडी चांगले यश मिळवेल
पत्रकारांनी शहाणपणा करूनये लोकशाही मजबूत कशी करायची ते पाहणे आवश्यक आहे अरे पत्रकारांना सांगितले पाहिजे की आपण खरंच काहीतरी भांडणे होतील असे काही करू नये
तुमचा हरियाणा होणार
Congress Nako Bjp Bari
ही आहे मीडियाची औकात..आणि तुम्ही या अश्या लोकांचा मागे धावतात
Congres is any day > Ubatha
पवार ठाकरे या चोरान पासुन कॉंग्रेस ने सावध रहावे
Ashya sarv guntagunti peksha Mahayutich nivdun aanavi.
दोन कोटी रुपये/चार कोटी रुपये वसुलीची गोष्ट भाजप करत नाही म्हणून भाजप भ्रष्ट आहे का? नक्की काय ते सांगा.
जणता उध्दव साहेब ठाकरे सोबत आहेत
Kuthali. Fackt pachim Maharashtra madhe. Baki kuthech tyala vicharat nahi. Vidarbha madhe tar konich nahi. 😂
Nana patole tumchat jastach gurmi asel tr shivsainik tyaar