LIVE : ठाकरे आणि काँग्रेसच्या वादानंतर मविआची फायनल बैठक, कसा निघणार तोडगा?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024

КОМЕНТАРІ • 13

  • @MahavirNaik-t3u
    @MahavirNaik-t3u Годину тому +5

    असे वाद नसताना अशा वादांचे वादळ उठवणाऱ्यांची गय करू नका । त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा।

    • @RajendraPatil-t5w
      @RajendraPatil-t5w 45 хвилин тому +1

      मग त्या फौजदारी गुन्ह्यात राऊतांच्या संज्या आणि पाटोल्यांच्या नानाचाच पहिला नंबर लागेल.😅😅😅

  • @chandrashekharchalke423
    @chandrashekharchalke423 Годину тому +1

    पत्रकार आता चौथा स्तंभ राहीलेला नाही भाजपचा मजबुत स्तंभ झालेला भाजपचा पहीला स्तंभ ईलेक्षण कमीशन दुसर न्याय व्यवस्था तिसरा स्तंभ पत्रकार आणि चौथा स्तंभ गॅंग स्टर ह्या वर भाजप टिकुन आहे

  • @Rahulhere-tr9mg
    @Rahulhere-tr9mg 2 години тому +1

    mva chi vaat nakki lagnar hyani swamincha apman kela santacha apman kela aaai basli aahe hya sarkhi anek vidhan tyanchi vaat lavtil

  • @ashishpatil9373
    @ashishpatil9373 2 години тому

    बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदार संघ कोणाला.??

  • @dilipdandade3588
    @dilipdandade3588 2 години тому

    5sat tari jaga udhav thakare ya pakshala vidarbhat milatil

  • @swapnilausekar8632
    @swapnilausekar8632 2 години тому

    Kanakhali awaaj kadhlyacha aiknyat yetay

  • @madhukarmanohar1100
    @madhukarmanohar1100 2 години тому +3

    एकही स्वामी / दत्त भक्त म वि आ ला मत देणार नाही