सामान्य घरातील उमेदवाराला पाठिंबा, गावकऱ्यांची आर्थिक मदत, लोहा-कंधारमध्ये शिवा नरंगलेंची चर्चा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024

КОМЕНТАРІ • 91

  • @prasenjitsurytal9615
    @prasenjitsurytal9615 2 години тому +44

    वा रे बांधवांनो अशीच साथ प्रत्येक ठिकाणी मिळायला पाहिजे आपल्या उमेदवाराला #vanchitbahujnaaghadi💫✨

  • @ganeshkhandare9982
    @ganeshkhandare9982 2 години тому +25

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो VBA महाराष्ट्र

  • @DhanrajPaikrao-de5px
    @DhanrajPaikrao-de5px 56 хвилин тому +7

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो ❤❤❤

  • @dattatrygargate5329
    @dattatrygargate5329 3 години тому +30

    विजयी भव वंचित बहुजन आघाडी

  • @anupbadge3489
    @anupbadge3489 Годину тому +16

    स्वाभिमानी जनता आणि स्वाभिमानी गरीब शेतकरीपुत्र शिवा भाऊ..
    पैसेवाल्यांसमोर न झूकता ताकदी न शिवा भाऊ नरंगले यांना आमदार बनवा.
    वंचित आघाडी जिंदाबाद.. 👆🏻🔥

  • @krishnadhumale9594
    @krishnadhumale9594 3 години тому +24

    आपल्या कार्याला सलाम❤🎉

  • @PraldhadMunde
    @PraldhadMunde 2 години тому +20

    जनतेने साथ दिली तर 100%आमदार होतो

  • @AjayIngle-g7j
    @AjayIngle-g7j 2 години тому +15

    खुप खुप शुभेच्छा सर❤💐💐

  • @gangadhardevkamble3286
    @gangadhardevkamble3286 2 години тому +11

    फक्त वंचीत चाच आमदार शिवा भाऊ नरगले भाऊ आगे बढो हम तुमारे साथ है

  • @VishalKoli-e8r
    @VishalKoli-e8r 2 години тому +16

    ओबीसी एकत्र होतोय जय ओबीसी एक नबंर असे निवडून द्या म्हणजे कायदा सु व्यवस्था बिघडणार नाही सलाम जातीचा उमेदवार बघु नका गुणांने चागंला असला पाहिजे भारतीय घटनेने चालणारा असावा

  • @user-boss27
    @user-boss27 2 години тому +17

    फिक्स आमदार शिवा भाऊ ✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻

  • @madhavgiri6889
    @madhavgiri6889 28 хвилин тому +2

    Vijay apalach jay sanvidhan jay bhim jay OBC 👌👍🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @devalimbare2439
    @devalimbare2439 Годину тому +9

    हेच वंचित बहुजन आघाडी मध्ये आहे लोकं उमेदवारला आणि पक्षाला पैसे देतात या उलट ईतर पक्षात उमेदवार वोटरांना पैसे वाटतात.

  • @bhaskarkharat2232
    @bhaskarkharat2232 Годину тому +9

    मराठवाड्यात काहीही होऊ शकतं शिवा नरगले हे उमेदवार नि स्वार्थी माणुस आहे आमदार तर होणारच आहे

  • @shashikantkamble
    @shashikantkamble 2 години тому +8

    Vote for VBA

  • @jalbajithorat1150
    @jalbajithorat1150 3 години тому +9

    वंचित 👑 बहुजन 👑 आघाडीचा 👑 विजय असो 💚💙

  • @vijayananddandge9968
    @vijayananddandge9968 41 хвилина тому +2

    मानले पाहिजे भाऊ तुमच्या मतदार संघाला
    पैसे घेणारे नाही तर देणारे झाले आता खर्या लोकशाही ला सुरुवात झाली

  • @santoshkamble4569
    @santoshkamble4569 59 хвилин тому +2

    Great 👍 VBA 💙

  • @myimpactonthis
    @myimpactonthis Годину тому +7

    जय भीम जय संविधान जय वंचित नक्कीच विधानसभेत चमत्कार दाखवणार आहे

  • @subhashsalve6199
    @subhashsalve6199 3 години тому +11

    जय भीम जय संविधान जय वंचीत बहुजन आघाडी ❤❤❤❤

  • @rajkendre3
    @rajkendre3 2 години тому +8

    अभिमानस्पद ❤️
    Fix MLA💯✌️

  • @satishgaikwad21
    @satishgaikwad21 3 години тому +10

    Great 👍

  • @suryamurli6094
    @suryamurli6094 2 години тому +7

    Balasaheb ni छान उमेदवार दिले dhanyawad

  • @satyawangaikwad3276
    @satyawangaikwad3276 14 хвилин тому

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद ❤

  • @anilwarghat6197
    @anilwarghat6197 2 години тому +9

    शिंदे साहेब हे तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे नाही आहेत गरिबाच्या कष्टाचे पैसे आहे एकच साहेब बाळासाहेब

  • @sudhodhanchavan216
    @sudhodhanchavan216 58 хвилин тому +1

    Jay Bhim VBA

  • @AjayIngle-g7j
    @AjayIngle-g7j 2 години тому +5

    इथ हा उमेदवार दुसऱ्या नोंबर वर होता,यांनी इथ सेनेच्या आणि एनसीपी चे दोन्ही उमेदवारांना मागे टाकले होते,आता त्यांना खुप खुप शुभेच्छा 💐

  • @digambarbhalke1012
    @digambarbhalke1012 Годину тому +1

    जय हो

  • @rameshwarwaghmare9714
    @rameshwarwaghmare9714 56 хвилин тому +1

    Only VBA...🇨🇮💙💯✌️

  • @ranjitkamble3471
    @ranjitkamble3471 2 години тому +3

    वंचित बहूजन आघाडीचा विजय असो

  • @nikhildhumale007
    @nikhildhumale007 2 години тому +4

    Jay ho❤

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 44 хвилини тому +1

    देणगी देण्यासाठी फक्त दोनशेच्याच नोटा ! स्वत:च्याच पैशाची माळ!

  • @rushikorde5831
    @rushikorde5831 25 хвилин тому

    हे खरी लोकशाही आहे ❤❤❤❤

  • @keshavgeete2466
    @keshavgeete2466 Годину тому +1

    शिवा भाऊ नंरगले फिक्स आमदार जय ओबीसी

  • @govindkadam3793
    @govindkadam3793 18 хвилин тому

    आम्ही ओबीसी वंचित बहुजन आघाडी सोबत

  • @rahulnannaware3067
    @rahulnannaware3067 43 хвилини тому +1

    Vba❤️

  • @rahulwavhle8041
    @rahulwavhle8041 58 хвилин тому +1

    Only VBA

  • @vishalwalke2284
    @vishalwalke2284 3 години тому +7

    Vba🔥

  • @Sambhajidahiphale280Emil
    @Sambhajidahiphale280Emil 2 години тому +2

    एकच नंबर

  • @ManoharLanke
    @ManoharLanke 3 години тому +6

    Bhavi MLA Loha & kandhar ✌️✌️🙏

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 Годину тому +1

    ❤❤❤VBA Only❤❤❤Jitenga kon.VBA Only❤❤❤❤

  • @SurykantKendre-y9c
    @SurykantKendre-y9c 8 хвилин тому +1

    जय ओबीसी जय वंचित

  • @bhashkarmagar7594
    @bhashkarmagar7594 Годину тому +1

    🙏🙏🙏💐💐

  • @anandhiwale-e8s
    @anandhiwale-e8s 2 хвилини тому

    1नंबर ❤

  • @kedarkide
    @kedarkide Годину тому

    🎉❤

  • @worldypshorts
    @worldypshorts 2 години тому +6

    सेवा जनशक्ती पार्टी चा विजय होणार
    प्रा मनोहरजी धोंडे सर प्रचंड मताधिक्याने विजयी होणार

    • @AjayIngle-g7j
      @AjayIngle-g7j 2 години тому +6

      इथ हा उमेदवार दुसऱ्या नोंबर वर होता,यांनी इथ सेनेच्या आणि एनसीपी चे दोन्ही उमेदवारांना मागे टाकले होते,आता त्यांना खुप खुप शुभेच्छा 💐💐

    • @worldypshorts
      @worldypshorts 2 години тому

      @@AjayIngle-g7j
      तेव्हा लिंगायत समाजाचा उमेदवार नव्हता, तेव्हा मुस्लीम वंचित बरोबर होते , वंचितांचा जोर होता पण आता परिस्थिती बदलली आहे...
      प्रत्येक गावात वाडी तांडे मध्ये माहिती घ्या यावेळी लोहा-कंधार मतदार संघात परिवर्तन अटळ आहे जनतेनेच आता पुढाकार घेतला आहे प्रा मनोहर धोंडे सर यांना विजयी करण्याचा, प्रा मनोहर धोंडे सर यांनी ओबीसी बहुजन व समस्त जाती धर्मातील लोकांनसाठी प्रत्यक्ष काम केले आहे, परवाच शेंकडों व्यापा-यांना जागा मिळवुन दिल्या, त्यांच्या बुद्धी काम करण्याची शैली, मंत्रालयात असलेले त्यांचे वजन अनुभव हे जमेच्या बाजू आहेत व जनतेची साथ आहे त्यामुळे केवळ प्रा मनोहर धोंडे सर

  • @vishwab4951
    @vishwab4951 Годину тому

    👍👍👍👍👍👍👍👍

  • @NitewadDatram
    @NitewadDatram Годину тому +1

    साहेब उपमा खरी दीली पण जेव्हा नंरगले याना तुम्ही निवडून दिले तेव्हा डाग पुसले जातो

  • @ashokpatil8979
    @ashokpatil8979 2 години тому +1

    असच सगळ्या राज्य मध्ये लोकांनी चांगल्या नेत्यांना वर्गणी काढून मदत करून निवडून द्या पैसे घेऊन स्वतःला विकून नको आणि नेत्यांनी पण जनतेची सेवा करावी

  • @satyawangaikwad3276
    @satyawangaikwad3276 13 хвилин тому

    विजय नक्की आपलाच आहे

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad5407 Годину тому

    हीच तर वंचित ची खासियत आहे

  • @DEEPAKWATANE
    @DEEPAKWATANE 3 години тому +4

    Janta aplya sobat ahe ladha 🎉🎉

  • @DEEPAKWATANE
    @DEEPAKWATANE 3 години тому +4

    Only VBA ❤

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4ev 34 хвилини тому

    खरी जनता असेल तर वंचित आघाडी ला निवडा पुर्वी च्या चोरा ना सोडा

  • @जाधवजाधव-न2स
    @जाधवजाधव-न2स Годину тому

    आम्ही गोरगरीब 18 पखर जाती तुमच्या सोबत आहोत

  • @तुकाराममोरवले
    @तुकाराममोरवले 3 години тому +9

    फिक्स आमदार मनोहर धोंडे सर ❤❤🎉🎉

    • @prembhivsaneprembhivsane8984
      @prembhivsaneprembhivsane8984 3 години тому +1

      Sarav Nadedkarache Abhinadan🙏🙏🙏💯♥️💚💙

    • @AjayIngle-g7j
      @AjayIngle-g7j 2 години тому +2

      इथ नरांगले हा उमेदवार दुसऱ्या नोंबर वर होता,यांनी इथ सेनेच्या आणि एनसीपी चे दोन्ही उमेदवारांना मागे टाकले होते,आता त्यांना खुप खुप शुभेच्छा 💐💐

    • @karanbhadarge339
      @karanbhadarge339 Годину тому +1

      VBA ❤❤

  • @prembhivsaneprembhivsane8984
    @prembhivsaneprembhivsane8984 3 години тому +2

    🙏🙏🙏🙏👍👍💪💙💚♥️

  • @aamaadmipartylive5116
    @aamaadmipartylive5116 2 години тому +2

    अशीच परिस्थिती असली तर खरच खुप मोठा बदल होईल सर्व सामान्य जनतेच राज आल पाहिजेत

  • @DineshGosavi-v6d
    @DineshGosavi-v6d 2 години тому +4

    धोंडे सर खूप खूप शुभेच्छा पुढील उज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा

    • @AjayIngle-g7j
      @AjayIngle-g7j 2 години тому +5

      धोंडगे यांना लाज वाटावी अशी 14 हजार मते होती😅...नारंगले यांना 36 हजार... नरंगले यांना खुप खुप शुभेच्छा 💐💐

  • @KailasAbhange-f9d
    @KailasAbhange-f9d 2 години тому +4

    फिक्स आमदार मनोहार धोंडे सर होनार

  • @kiraningole6978
    @kiraningole6978 12 хвилин тому

    आणि काई हारमखोर लोक म्हणतात की वंचित बीजेपीची बी टीम आहे ओन्ली VBA prakash ambedkar sir 💪💪

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 2 години тому +1

    थोड्या दिवसांनी account fullllllll होणार

  • @rahulmote9266
    @rahulmote9266 Годину тому

    विजय भव

  • @RohanWag-rh4ni
    @RohanWag-rh4ni 2 години тому +1

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @PandharinathMate
    @PandharinathMate 45 хвилин тому

    भावणेच्या भरात काही होत नाही,

  • @shubhaml.7911
    @shubhaml.7911 41 секунда тому

    Are shiva Tu kdhipasun samanya kutumbatla zala re😂😂😂😂

  • @shivrajpatilmundkar7133
    @shivrajpatilmundkar7133 2 години тому +3

    Only Manohar Dhonde sir✌✌

  • @jababdarnagrik3520
    @jababdarnagrik3520 Годину тому +2

    २०००/- च्या नोटा 😮 बंद केल्या आहेत मोदीने भाऊ😂😂

    • @ajaykhandare5070
      @ajaykhandare5070 Годину тому

      Neet bag re bhawa 200 cha ahe😅😅 andhbhakta

    • @jababdarnagrik3520
      @jababdarnagrik3520 51 хвилина тому

      @@ajaykhandare5070 २००/- च्या नोटा,अशाने उमेदवार येणार का निवडून?? का भाजपाची ' b ' team खरे करायचय?? म्हणून मोदी ने दील्या??

    • @yashkolhe6149
      @yashkolhe6149 50 хвилин тому

      अंधभक्त म्हणूनच म्हणतात तुम्हाला....नीट बघा 200 च्या नोटा आहेत😅

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 36 хвилин тому +1

    Aare nautanki chalnar nahi saglech jantat tumhi kuthla paksha sathi rabta

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 2 години тому

    नोटा फाटेपर्यंत ताणू नका

  • @Satish-p5u
    @Satish-p5u 25 хвилин тому

    Ethech nahi tar sarv Maharashtra made asech sarvsamanya umedvar nivdun dyave mang paksh kutlahi aso

  • @aniruddhawankhede6795
    @aniruddhawankhede6795 Годину тому

    Tisrya paksyala voting kra ,navin lokana chance dila trch kahi navin honar nahi tr tech honar congress aani bjp😂 donhi bhau ahet

  • @पकाशराऊत
    @पकाशराऊत Годину тому

    नंतर टाकशील दारु दुकान

  • @rajudengale7819
    @rajudengale7819 3 години тому +2

    पडतोय बहुतेक मग

    • @AjayIngle-g7j
      @AjayIngle-g7j 2 години тому

      इथ हा उमेदवार दुसऱ्या नोंबर वर होता,यांनी इथ सेनेच्या आणि एनसीपी चे दोन्ही उमेदवारांना मागे टाकले होते,आता त्यांना खुप खुप शुभेच्छा 💐💐

  • @TalwareBharat
    @TalwareBharat 2 години тому +3

    Great 👍