Sanjay Raut-Nana Patole LIVE : Mumbai : MVA | Vidhan Sabha | congress | Shivsena | NCP

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024

КОМЕНТАРІ • 277

  • @ShivajiMaske-m9m
    @ShivajiMaske-m9m 2 години тому +93

    वाद मिटला पण पटोले साहेबांचा चेहरा.रागातच.दीसयाला.

    • @SayanBBanik
      @SayanBBanik 2 години тому +7

      नाना पटोले आणि काँग्रेसला कधीच शिवसेनेला मुख्यमंत्री बनवायचे नाही,तुम्हाला त्यांचे दुःखही दिसत नाही, म्हणूनच आम्ही त्यांना हिंदूविरोधी म्हणतो 👈

    • @omshivnagargoje6431
      @omshivnagargoje6431 2 години тому +1

      😂😂😂

    • @pawanpaulbudhe
      @pawanpaulbudhe Годину тому +3

      dilli varun ghoda lagla

    • @shrikanthulyalkar7555
      @shrikanthulyalkar7555 Годину тому

      तसं नाही

  • @dattapatil-np1sh
    @dattapatil-np1sh Годину тому +30

    ठाकरेंच्या शिवसेनेमुळे काँग्रेसची 13 खासदार निवडून आलेत एवढे लक्षात ठेवावे

    • @rkiranpatil1481
      @rkiranpatil1481 50 хвилин тому +1

      मग उध्दव चे सीट कमी कसे आले

    • @SayanBBanik
      @SayanBBanik 33 хвилини тому

      ​@@rkiranpatil1481exactly

    • @nnileshkale9552
      @nnileshkale9552 21 хвилина тому +1

      शिवसेनेचे नऊ कोणामुळे आले

  • @dattapatil-np1sh
    @dattapatil-np1sh Годину тому +23

    संजय राऊत आगे बडो हम तुम्हारे साथ है

    • @SayanBBanik
      @SayanBBanik 26 хвилин тому

      काँग्रेसला शिवसेनेलाही मान्य नाही, त्यांना स्वतःच्या मुख्यमंत्री हवा आहे, त्यांना स्वतःसाठी जास्त जागा घ्यायच्या आहेत, मग शिवसेनेला काय मिळणार???

  • @bhagwatraut3135
    @bhagwatraut3135 Годину тому +36

    राऊत साहेब कायम थाटात❤

    • @khanvilkarvlogs
      @khanvilkarvlogs 44 хвилини тому

      Kay normal manus aahe kay 🚩 jay Maharashtra

  • @shrikanthulyalkar7555
    @shrikanthulyalkar7555 Годину тому +16

    चांगली बातमी आहे.म वि आ जिंकणार हे निश्चित आहे

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 2 години тому +47

    आता महाविकास आघाडीचे 190 आमदार सहज निवडून येतील
    या पत्रकार परिषदेत एवढे मात्र नक्की संजय राऊत साहेब यांचा रुबाब दिसून येतोय
    निडर माणूस राऊत साहेब शिवसेना जय महाराष्ट्र

    • @rajanbhole1448
      @rajanbhole1448 Годину тому +6

      😢निडर .पत्रा चाळ घोटाळा केला.४७२ मराठी बेघर 😢केले.😅

    • @FK-um5np
      @FK-um5np Годину тому +1

      💯💯💯👍💯💯💯

    • @vishalshirke6755
      @vishalshirke6755 Годину тому +3

      All the best 😊 अभिनंदन 288 आले

    • @kishorbelkar9090
      @kishorbelkar9090 Годину тому

      ​@@rajanbhole1448कोर्ट चा आदेश वाच भक्ता काय निरीक्षण नोंदवले आहे

    • @rkiranpatil1481
      @rkiranpatil1481 54 хвилини тому

      अडाणी माणसा जरा वाचन कर

  • @pramodrathod9365
    @pramodrathod9365 2 години тому +19

    आता सगळे हेवे दावे सोडा आणि कामाला लागा साहेब लोकांनो....

  • @harunshaikh368
    @harunshaikh368 2 години тому +38

    भांजप हाटाव संविधन बचाव

    • @SayanBBanik
      @SayanBBanik 34 хвилини тому

      @@harunshaikh368 काँग्रेस हटवा,मुंबई वाचबा, दहशत वाद्यंपसून, घोटाळ्यांपासून, मुस्लिम दडपशाहीपासून 💯

  • @narenborse7736
    @narenborse7736 2 години тому +29

    पटोल्याच्या थोबाडाकडे बघून वाटत नाही वाद मिटला म्हणून😅

  • @dattatraypadale8140
    @dattatraypadale8140 2 години тому +13

    महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांचा ही आहे हे विसरून चालणार नाही

  • @vasantmorje8334
    @vasantmorje8334 2 години тому +28

    वोटिंग मशीन वर लक्ष ठेवा

  • @greygrey9628
    @greygrey9628 2 години тому +17

    Nana ajun naraj ahet

  • @suhasjamdar5577
    @suhasjamdar5577 2 години тому +19

    वादावादी चे वेळी दोघांनीही शंभर अंक मोजावेत.सध्या सर्वांनी एक लक्ष ठेवावे

  • @rahulnavale6188
    @rahulnavale6188 Годину тому +9

    भाजपला आधीच रोका नाही तर निवडणूक झाल्यावर कोर्टात जावून पण काही उपयोग होणार नाही

    • @prakashawate9563
      @prakashawate9563 Годину тому

      कोर्ट १० वर्षे पण निकाल देणार नाही

  • @SureshMali-d6v
    @SureshMali-d6v Годину тому +3

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब ची शिव सेना पक्षप्रमुख जय महाराष्ट्र साहेब फक्त मशाल मशाल

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Годину тому +4

    सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि निर्वाचन आयुक्त राजीवकुमार हे भाजपाकडे नोकरीला आहेत.

  • @ShakuntalaDunghav-dk4kf
    @ShakuntalaDunghav-dk4kf 2 години тому +48

    महाविकास आघाडी सरकार 💐💐💐🇮🇳

    • @SayanBBanik
      @SayanBBanik 2 години тому +6

      मुस्लिम विकास आघाडी 💯

    • @celfogamer09
      @celfogamer09 2 години тому +3

      जात घोत​ आणि धर्म आमचा शिवसेना@@SayanBBanik

    • @Motivationalstatus0024
      @Motivationalstatus0024 2 години тому +2

      Shivsena shinde saheb 🚩💯

    • @celfogamer09
      @celfogamer09 2 години тому +4

      @@Motivationalstatus0024 फक्त उध्दव ठाकरे

    • @SayanBBanik
      @SayanBBanik Годину тому

      @@celfogamer09 जात धर्म हीच तुमची शिवसेना असेल, तर ती हिंदुद्वेष हिंदू मराठा विरोधी काँग्रेसच्या हाती का पडला??? ते बाळासाहेबांच्या बिचारासरनीच्या विरोधात आहेत

  • @maheshshedsale3088
    @maheshshedsale3088 2 години тому +21

    😂😂 मस्त जोक मारा रे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Годину тому +3

    बीफ निर्यात करणारे सरकार नको.

  • @sanjaydeshmukh2416
    @sanjaydeshmukh2416 Годину тому +5

    भाजपा हटाओ देश बचाओं

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Годину тому +3

    प्रत्येक व्यक्तीवर 155000 रुपये कर्ज करणारे मोदी-शाह आणि शिंदे-फडणवीस-पवार नको.

  • @GaneshSanap-ox8mi
    @GaneshSanap-ox8mi 2 години тому +24

    लहान मुला पेक्षा लहान आहेत हे

  • @rameshjain6352
    @rameshjain6352 2 години тому +13

    ना-ना नाराज हौऊ नका वरीषट मानत नाही 😅

  • @arvindraj2349
    @arvindraj2349 2 години тому +6

    मीडिया - महायुती काही वादाच बोलली. तरी महाविकास आघाडी नेता,कार्यकर्ता,जनता एकत्र आहे...
    महाविकास आघाडीमध्ये वाटाघाटीचे पूर्ण स्वातंत्र्य आहे,महायुतीतील निर्णय शहा घेतात..बघा किती जागा भेटल्या कोणाला..
    Rautsaheb-Patole सaheb-Jayant Saheb Jijdabad

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Годину тому +4

    एकजुटीने निवडणूक लढवा. घटनाबाह्य सत्ता मिळवून, सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्या धनशक्तीचा पराभव करा.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Годину тому +3

    ड्रग्स आणि गांजा न रोकणारे सरकार नको.

  • @mohdraza4125
    @mohdraza4125 2 години тому +33

    Only rahul ji congress india

  • @ShivajiUpade-un4dg
    @ShivajiUpade-un4dg Годину тому +2

    संजय राऊत साहेब जिंदाबाद

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 2 години тому +10

    Mahavikas agadi cha Vijay aso

  • @jaybharatinfotech3746
    @jaybharatinfotech3746 Годину тому +2

    Right

  • @pawar8683
    @pawar8683 Годину тому +4

    सर्व एकत्र येऊन लढा दिला तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या २२२जागा निवडणून येणार

  • @shadabqureshi6283
    @shadabqureshi6283 2 години тому +11

    Why nana is angry mood.😂

  • @somnathgayke3772
    @somnathgayke3772 2 години тому +16

    मुब्रा भाई😂😂😢😅

  • @clipmovie.4k
    @clipmovie.4k 2 години тому +4

    Only India win

  • @NikCahuan
    @NikCahuan 41 хвилина тому +1

    I am from bihar माझ vote मनसे ला

    • @Ginies120
      @Ginies120 14 хвилин тому

      तुझ मत वाया घालतोय तू

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Годину тому +2

    MVA चे सर्वांना सोबत घेऊन जाणारे हिंदुत्व आहे.

  • @milindatote9659
    @milindatote9659 2 години тому +3

    वाशिम मतदार संघ सुध्दा आहे

  • @PROFFYT6580
    @PROFFYT6580 Годину тому +3

    अरे जितेंद्र आव्हाड, तुम्ही आत्ताचं हरलांत हे सिध्द झाले आहे..

  • @PROFFYT6580
    @PROFFYT6580 2 години тому +3

    आज नाना जी आणि राऊत साहेब? काल तर एकमेकांकडे बघत पण नव्हते. चोराला सगळे चोरच दिसतात..

  • @carolinetribhuvan5465
    @carolinetribhuvan5465 Годину тому +1

    ❤🙏

  • @randive-d3q
    @randive-d3q 16 хвилин тому

    Jay Maharashtra

  • @albertdsilva989
    @albertdsilva989 53 хвилини тому +1

    सगळी नाटकं करतात. हरियाणा मध्ये काय झालं त्यातून धडा शिकावं. नाहीतर EVM जिंदाबाद.पण EC BJPला पाठिंबा देऊन निवडून आणणार.

  • @bandopantdongre2096
    @bandopantdongre2096 2 години тому +5

    लोकसभेला जिंकून आले तेव्हा सर्व ठिक होते आता मग भिती का वाटते.

    • @maheshwable1885
      @maheshwable1885 Годину тому

      Virodhat matdan jatay he dislyavar radhicha dav khelto pant

  • @AyyubVanjari
    @AyyubVanjari 2 години тому +6

    Jay ho jay congres

  • @Progress0067
    @Progress0067 47 хвилин тому +1

    मिंधे फडणवीसला आज झोप लागणार नाही😂😅

  • @pramodbachhu156
    @pramodbachhu156 2 години тому +2

    हे इतके दिवस ईव्हीएम मशीन वरती बोलत होते आता बोगस मतावर ते आले शेवटी अजून कोणत्या कोणत्या विषयावर बोलतात का काही नाही 😅😅😅 यांचे हे भिकाऱ्यासारखे विचार आहेत हे खुप

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Годину тому +1

    जनता अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा शोधत आहे.

  • @prakashawate9563
    @prakashawate9563 Годину тому

    पटोळे साहेब जरा दमान घ्या , मतदारांचा आदर करा 🙏

  • @prathmeshchavan2688
    @prathmeshchavan2688 2 години тому +11

    Ekanath shinde saheb 🚩🚩🚩

  • @bhimrajkadam2838
    @bhimrajkadam2838 Годину тому +1

    राऊत हा काँग्रेस ची बी टीम आहे आम्हला मूर्ख नको बनऊ जे गाढव असतील त्यांना सांग 😂😂😂😂

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 8 хвилин тому

    Ek Maratha Lac Maratha ❤❤❤

  • @sandeepdhapte
    @sandeepdhapte 2 години тому +12

    Patole kuthe pahtoy 😂

  • @BabasahebRamsing-vp5qc
    @BabasahebRamsing-vp5qc Годину тому

    Patole saheb very nice vilesation ahe 👌👌

  • @vinayaksatpu
    @vinayaksatpu 2 години тому +11

    महाराष्ट्राचा गळा घुटला आहे काँग्रेस महाविकास आघाडीने😂😂😂

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Годину тому +1

    भ्रष्टाचारी आणि गद्यारांचा दणदणीत पराभव करा.

  • @PranabPanda-t2k
    @PranabPanda-t2k 39 хвилин тому

    Jai MVA Jai India

  • @chandrashekharchafekar4286
    @chandrashekharchafekar4286 Годину тому

    राऊत म्हणजे गिरेंगे तो भी टांग उपर 😂😂😂😂😂😂

  • @vivekbhati9054
    @vivekbhati9054 2 години тому +5

    O nana patole courtat ja 😊

    • @prakashawate9563
      @prakashawate9563 Годину тому

      कारण कोर्ट काहीच निर्णय देणार नाही

  • @Motivationalstatus0024
    @Motivationalstatus0024 2 години тому +4

    Sanjya la bhagtil ki dok firtay tyala media khup serious ghete 😂😂 sanjya la cm banva

  • @Suryawanshi911
    @Suryawanshi911 Годину тому +14

    संजय राउत, ला नक्की च मेंटल हॉस्पिटल मध्ये भरती करावे लागेल😂😂

    • @sunilgupte8515
      @sunilgupte8515 Годину тому +5

      बरोबर तू पण जा सोबतीला

    • @Suryawanshi911
      @Suryawanshi911 34 хвилини тому

      @@sunilgupte8515 तुला घेऊन जातो की🤣🤣

  • @JamirManer-jq7ot
    @JamirManer-jq7ot Годину тому

    संजय राऊत मुका ho बाबा,

  • @rajendragaikwad6997
    @rajendragaikwad6997 2 години тому +9

    फक्त युती

    • @arunkadam383
      @arunkadam383 Годину тому +2

      किती मिळाले..😂

    • @SayanBBanik
      @SayanBBanik Годину тому +1

      @@arunkadam383 फक्त महायुती ही शिवसेनेची लाडकी आहे

    • @FK-um5np
      @FK-um5np Годину тому +1

      ​@arunkadam383
      😂😂😂😮😂😂😂

    • @FK-um5np
      @FK-um5np Годину тому

      ​@arunkadam383
      😂😂😂😮😂😂😂

  • @14_rishabhkamble50
    @14_rishabhkamble50 2 години тому +4

    Nana la CM banvr nhii raut 😂😂😂😂

  • @shrikanttijare6166
    @shrikanttijare6166 37 хвилин тому

    हिच माहविकास आघाडीची एकजुट यांना विजजी करेल,

  • @MaheshSalave-u2n
    @MaheshSalave-u2n Годину тому

    याचा अर्थ असा झाला 2024 ची लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेले सर्व खासदार हे बोगस मतदानावर निवडून आलेले आहेत असे सिद्ध होते

  • @PROFFYT6580
    @PROFFYT6580 Годину тому +4

    यांना पराभव समोर दिसत आहे हे नक्की..

    • @FK-um5np
      @FK-um5np Годину тому +1

      😜😂🤓🔔🤓😂😜

  • @nandkumarmodkharkar4809
    @nandkumarmodkharkar4809 Годину тому +1

    स्थानिक पातळीवर बूथ वाईस एजंट असावेत,आणि त्यांच्या मार्फत यादीवर लक्ष ठेवणेच जबाबदारी द्यावी म्हणजे यादी मध्ये बदल केलेले बरोबर आहेत की नाही हे समजेल.

  • @pandurangthakur1935
    @pandurangthakur1935 2 години тому +3

    लोक सभेला पण हेच केलं होतं

  • @ashapawar7112
    @ashapawar7112 38 хвилин тому

    महाविकास आघाडी जिंदाबाद

  • @dipakmahajan6059
    @dipakmahajan6059 Годину тому

    🌷🌷✌️

  • @RationalistHuman-nr5jl
    @RationalistHuman-nr5jl 2 години тому +15

    Mahayuti yenarach !!

    • @firojshah1151
      @firojshah1151 2 години тому +2

      Gujrath madhe....Maharashtra th fuqth....mva....sarkar....

    • @HinduAstitv
      @HinduAstitv 2 години тому

      ​@@firojshah1151gap re aatankwadi

    • @RationalistHuman-nr5jl
      @RationalistHuman-nr5jl 2 години тому +1

      @@firojshah1151 aurangya che pillu swapna baghat raha

    • @firojshah1151
      @firojshah1151 Годину тому

      @@RationalistHuman-nr5jl ye lavdya ...modi ki najayaz aulad haddith Raha...nahi thur gandith banbu saren....win only ...mva...open challenge....172 seats ....

    • @FK-um5np
      @FK-um5np Годину тому +1

      😜😂🤓🔔🤓😂😜

  • @SunilSuroshe-h1c
    @SunilSuroshe-h1c 2 години тому +1

    तुम्ही निवडून आल्यावर तुम्ही निवडणूक आयोगाला चांगले समजतात तुमची केस निकाल लागले की तुम्ही अजून चांगलं समजता आणि आताच काय तुम्हाला काय झालंय तुमचा पक्षी आला की बरोबर आहे

  • @valmiksisode6067
    @valmiksisode6067 34 хвилини тому

    यांना कोणी ओळखत महाराष्ट्र सोडून फक्त भाजप विरोध करायचा

  • @subhashraopatil4226
    @subhashraopatil4226 19 хвилин тому

    भाजप हा पक्ष आशाच गोष्टीत माहीर आहे.

  • @rohidaslanghe3529
    @rohidaslanghe3529 Годину тому

    यावरून कळतंय हे नाटक करतो मुळात हे निवडणूक जिंकणार नाहीत हे लक्षात येते 😅😅

  • @suvarnaghogare6142
    @suvarnaghogare6142 Годину тому

    Stay United, fight United, be friendly and remain connected to each other.
    Success is ahead.
    We will remove Petlya Terbuja from MH.
    Jay Maharashtra !

  • @vishwasdumbre5549
    @vishwasdumbre5549 51 хвилина тому

    ऊभाठो वाद मिटवणार नाही तर जणार कुठे
    ना घर का ना घाट का 💯

  • @shreyasbendre5912
    @shreyasbendre5912 Годину тому

    दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ होणारे

  • @anilmathure8676
    @anilmathure8676 4 хвилини тому

    ह्याच्यावर एकच ऊपाय,फटके.

  • @sunildurgude8833
    @sunildurgude8833 Годину тому

    थोडक्यात काय? महाविकास आघाडी सत्तेत येण्याची आशा नाही, हे या तीनही नेत्यांनी अप्रत्यक्ष मान्य केलंय. 😅

  • @ShivajiMaske-m9m
    @ShivajiMaske-m9m 2 години тому +8

    हार मानली का सुरू झाली निवडणूक आयोगावर.टीका.

    • @HemantRaut-d8u
      @HemantRaut-d8u Годину тому

      Tension nako gheu mitra lavkarch tula smjel Savidhana mude tula kontya gostichi swatrat midali. manusmruti wach ek da Tu shurd aahe. Rss yala mante.

  • @madanshelar7685
    @madanshelar7685 43 хвилини тому

    नाना पटोले वाट लावणार

  • @shivanisalunke1192
    @shivanisalunke1192 Годину тому

    नाना पाटोले only shinde saheb

  • @प्रशांतमुंदाफळे

    नाना पटोले नाराज आहे नाही, नाही आहे. नाही आहे confuse

  • @hemantdesai7124
    @hemantdesai7124 2 години тому +9

    नाना करते प्यार हम कर बैठे... संज्या लवंडे...सत्तेसाठी लाचार.🇵🇰🇵🇰

  • @user-be9ot7gk4n
    @user-be9ot7gk4n 45 хвилин тому

    केवळ मुस्लिम असेल तर तो फक्त काँग्रेस चा आहे असे म्हणायचं का नाना

  • @ashoknan1111
    @ashoknan1111 2 години тому +1

    एकदम खालच्या पातळीची लोकं आहेत. राजकारण काय करु शकते.आईमाई काढुन आज एकत्र कार्यकर्ते मेले सतरंजी उचलुन उचलुन 😂😂😂

  • @user-be9ot7gk4n
    @user-be9ot7gk4n 46 хвилин тому

    जर डोक्यावर लिहिले नाही की ते कोणाला मत टाकणार तर ते तुमचे मत आहेत हे कसं काय नाना

  • @prashantwaghmare3850
    @prashantwaghmare3850 49 хвилин тому

    नानाभाऊ व संजय राऊत साहेब तुम्ही दोघांनीही एकमताने वाद न करता निर्णय घ्या.प्रत्येकवेळी शिर्षत्त नेतृत्वाकडे जाण्याची वेळ का बरे येते.साहेब मग महायुती व मजविकास आघाडी मध्ये फरक तो काय,साहेब मनापासून विनंती की, अंतर्गत वाद इथेच मिटवून पुढे चला वाटल्यास पवार साहेबांचे मार्गदर्शन घ्या,वेळ दवडू नका,वेळ फार थोडा आहे.महविकास आघाडीचे सरकार येणार हे जरी खरे असले तरी जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होईल असे वागू नका नाहीतर येणारी सत्ता गमवून बसांलं व पुढील 5 वर्ष तरी महायुतीचे नालायक व असवैधनिक सरकार सत्तेवर बसेल.याकडे कृपया लक्ष द्या.🙏🙏 जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी जय भीम,जय महाविकास आघाडी.✌️✌️✌️✌️✌️👏👏👏✌️✌️✌️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rajarampatil2208
    @rajarampatil2208 15 хвилин тому

    नाना पटोले मुळे महाविकास आघाडी सरकार पडलं विश्वासघातकी माणूस आहे हा

  • @chandrakantshirke3350
    @chandrakantshirke3350 Годину тому

    वाद होताच कुठे यांचे नाव कुठे येत न्हवते म्हणून प्रसिद्धी साठी काहीतरी एकमेकांना बोलायचं

  • @vijayahire8063
    @vijayahire8063 57 хвилин тому

    जो पर्यंत EVM ने निवडणुका होतील तोपर्यंत तुम्ही कधीच जिकणार नाही 😂😂😂😂😂

  • @amolmane5539
    @amolmane5539 2 години тому +2

    ढवळा पवळा

  • @sureshgaikwad644
    @sureshgaikwad644 2 години тому +1

    कस तपासणार आता आणि कूठे तक्रार करायची प्रतेक मतदार संघात जाहीर केल नाही

  • @kedarjadhav2885
    @kedarjadhav2885 42 хвилини тому

    अहो साहेब महाराष्ट्र सपूर्ण राज्य चे मतदान 20 नोहेबार ला आहे एक माणूस एका च ठेकानी मतदान करणार भोगस कसे होणार 😊😊😊😊

  • @Subhash-fh6ci
    @Subhash-fh6ci 2 години тому +4

    दोन विदुषकांचा फुल टाईम पास.
    😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @prathmeshchavan2688
    @prathmeshchavan2688 2 години тому +3

    Only mhayuti

  • @रेड्डी-47
    @रेड्डी-47 Годину тому

    कुठलाच हिंदू व्यक्ती हा या मुघल विकास आघाडी ला मत देणार नाहि .
    दुनियेत , भारतात , महाराष्ट्रात विविध प्रकार च्या आतंका पासून शांती पाहिजे असेल तर मुघल आणी त्यांचे रक्षक सेक्युलर लोकां पासून हिंदूनी सावधान राहणे जरूरी आहे ...

  • @Motivationalstatus0024
    @Motivationalstatus0024 2 години тому +8

    Mahayuti 🚩💯

  • @krishnashejul
    @krishnashejul Годину тому +1

    कोर्टात जा