सुरज च्या अंगात ताप तरी फॅन्स ला नाराज नाय केल मंदार दादाची मुलाखत | Act Riders | Suraj Chavan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 94

  • @ranjanalkandhare7634
    @ranjanalkandhare7634 15 днів тому +67

    सूरज आधी मंदार दादाचे खुप अभिनंदन कारण सूरजच्या यशात तुझाच वाटा आहे🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sumitradaundkar2816
    @sumitradaundkar2816 15 днів тому +50

    मंदार तू खूप great माणूस आहेस सुरज च्या यशात तुझा खूप मोठा वाटा आहे❤❤❤

  • @sachinmule9122
    @sachinmule9122 15 днів тому +44

    मंदार दादा तू खूप खूप ग्रेट माणूस आहेस

  • @sachindherange3346
    @sachindherange3346 15 днів тому +17

    मंदार दादा चा सुद्धा खूप लाख मोलाचा वाटा होता हे विसरता येणार नाही... ❤️❤️

  • @BhanudasGavare
    @BhanudasGavare 15 днів тому +14

    मंदार दादानी पण खूप मेहनत घेतली आहे बिग बास मराठी चालू झाल्यापासून ❤

  • @ravsahebaladar2105
    @ravsahebaladar2105 15 днів тому +20

    आज प्रत्येक मराठी माणसाला मीच जिंकलोय असं वाटत आहे सुरज जिंकला म्हणून ही फिलींग येत आहे 🎉🎉🎉🎉🎉

  • @PRATIBHAMANE-co7mq
    @PRATIBHAMANE-co7mq 15 днів тому +109

    त्याला जरा आराम करू दया

    • @manojmusale_
      @manojmusale_ 15 днів тому +1

      Tas kas he youtube wale tyachya navavar views milun ghenar

    • @Revati-f9q
      @Revati-f9q 15 днів тому

      Ho na aani tyacha kadun kahi jari chukiche bolle gele tar aahe tya peksha jast sangtil

    • @Vkpatil625
      @Vkpatil625 15 днів тому

      Zal aata

    • @RohitKumar-eb1vj
      @RohitKumar-eb1vj 15 днів тому

      Khup garaj aahe aaramach

  • @अलिबागचारॉजर
    @अलिबागचारॉजर 15 днів тому +2

    मंदार दादा खूप छान काम करतोस तू अभिनंदन तुझे👍👌💐💐💐💐💐💐💐

  • @Aayushishirsat7478
    @Aayushishirsat7478 15 днів тому +11

    मंदार तुझी पण खूप मेहनत आहे सूरज च्या यशप्राप्तीसाठी तुझे खूप खूप धन्यवाद❤ 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @dhanajiborhade6191
    @dhanajiborhade6191 15 днів тому +16

    ❤❤❤❤तुज शिहाचं वाटा आहे ❤❤❤या सगळ्यात लव यु भाई

  • @samiuddinnooruddin2623
    @samiuddinnooruddin2623 15 днів тому +1

    KHUP CHHAN VIDEO CONGRATULATIONS SURAJ CHAVAN SAMI MUKADAM DOHA QATAR

  • @priyajadhav8815
    @priyajadhav8815 15 днів тому +4

    त्याचे फॅन्स नाराज होऊ नये म्हणून करत आहे पण फॅन्स लोकांनी देखील ह्या समजून घ्यायला पाहिजे तो थकला असेल त्याला आराम करू द्या

  • @अलिबागचारॉजर
    @अलिबागचारॉजर 15 днів тому +2

    सलाईन लावले होते सुरजला आल्यावर👍👌💐💐💐💐💐तरी सुद्धा पॉझिटिव्ह होता दिवसभर👍👌👌💐

  • @priyajadhav8815
    @priyajadhav8815 15 днів тому +3

    हो तो खूप थकला आहे त्याला आराम करण्याची खूप गरज आहे सर्वांनी या गोष्टीला सपोर्ट करा आणि त्याला आराम करू द्या

  • @ranipatole9317
    @ranipatole9317 15 днів тому +16

    मंदार दादा तुम्ही खूप छान बोलता तुमच्या खूप खुप स्फोट होता सुरज ला ऐक नंबर मंदार दादा 👍🏼👍🏼👌🏽👌🏽👌🏽🌹🌹🌹🌹❤

  • @suvarnapoman73
    @suvarnapoman73 15 днів тому +3

    सुरज च्या आधी मंदार दादा तुज अभिनंदन तू त्याच्या साठी खूपकष्ट घेतले 🎉🎉🎉🌹

  • @DeepaliMorade-z5g
    @DeepaliMorade-z5g 15 днів тому +6

    मंदार दादा तू खूप सपोर्ट केला सूरज ल आता त्याला व्यवस्थित मार्ग दर्शन कर ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 15 днів тому +9

    सूरज आता सेट झाला आहे, खूप पैसा आणि मोठा प्लॅटफॉर्म मिळाला आहे,
    आता इतर गरीब मुलांकडे लक्ष द्यावे, त्यांना प्रसिद्धी द्यावी, BB च्या पुढील भागात सर्व च्या सर्व गरीब स्पर्धक भरती करावी जेणे करून 17 गरीब मुळे पुढे जातील

  • @KaranChavan-q1u
    @KaranChavan-q1u 15 днів тому +8

    अभिनंदन तुझं पण मंदार दादा 🙏💐💐💐

  • @mhatreasmita3162
    @mhatreasmita3162 15 днів тому +10

    Act riders cha khup motha vata ahe Suraj chya Yasha cha❤

  • @chhayapatil6783
    @chhayapatil6783 15 днів тому +30

    मंदार तु पण खुप कष्ट घेतोय

  • @snehalkadam5745
    @snehalkadam5745 14 днів тому

    mandar dada tuza khup khup
    Abinandan❤❤❤❤

  • @RavindraGangurde-cd3xi
    @RavindraGangurde-cd3xi 15 днів тому +9

    एक नंबर सूरज भाऊ ❤❤❤

  • @rw9879
    @rw9879 15 днів тому +6

    जिंकणे आणि मुद्दाम ठरवून जिंकावणे ह्यात फरक आहे.
    केदार ,Colors मराठी,Ritesh Deshmukh ,BB creative टीम, endemolshine production वर २ महिने तुफान झालेली trolling फक्त एका decision ने थंडगार केली
    ह्याला म्हणतात MIND GAME 💯

  • @success_____storiessuccess7357
    @success_____storiessuccess7357 15 днів тому +4

    मंदार दादा तू ग्रेटच आहे❤

  • @manishaa3571
    @manishaa3571 15 днів тому +1

    बरोबर बोलला तुम्ही बेचारा सुरज त्याला दवाखान्यात घेऊन जावा हे असे स्वागत त्या दुसऱ्या कॉन्टेस्टन्ट चे करू नका आत्ता तुम्ही आपुलकिने सर्वांना बोलवणार आहात ते हे सुरज चे व्हिडिओ पाहून घाबरतील सर्वे काही चांगल्या आणी शिस्त रितीने करा एवढेच सांगणे आहे🙏🙏💐

  • @medhalonkar5554
    @medhalonkar5554 15 днів тому +9

    सूरजला जरा आराम करु द्या,काल त्याच्या चेहर्यावरुनचं त्याला बरं नसल्याचं समजत होतंं

  • @yeshrajgawade4713
    @yeshrajgawade4713 15 днів тому +4

    Mandar dada gret ❤❤

  • @swatichalukya8982
    @swatichalukya8982 15 днів тому +13

    मंदार दादा 🎉🎉

  • @shobhaghegadmal9527
    @shobhaghegadmal9527 15 днів тому

    मंदार तु खूप कष्टाळू आहे आम्ही लाईक करत होते मुंबई से

  • @suniljadhav4376
    @suniljadhav4376 15 днів тому +1

    मंदार दादा तुझं अभिनंदन
    एक कामकर सुरतला सांग आता शिक्षण शिक त्याला व्यवहार समजला पाहिजे.त्याला कुणीही त्याला फसवू नये.
    सुरजचे मनापासून अभिनंदन.

  • @bhaktigade7915
    @bhaktigade7915 15 днів тому +7

    सुरज दादाची नजर काढा 🙏

  • @Revati-f9q
    @Revati-f9q 15 днів тому +2

    Mandar bhau barobar aahe tumche tyala aaram karayla hava.......

  • @vaibhavnigade1370
    @vaibhavnigade1370 15 днів тому +2

    सूरज ला दोन तीन दिवस आराम करू द्या....

  • @vinodbhosale8315
    @vinodbhosale8315 15 днів тому +1

    मंदार दादा तुम्ही सुरज चा इंटरव्यू घ्या पण चार-पाच दिवसानंतर घ्या मस्तपैकी झाला पाहिजे इंटरव्यू

  • @anitapawar3727
    @anitapawar3727 15 днів тому +1

    अभिनंदन सुरज ❤

  • @rupalipawar1372
    @rupalipawar1372 15 днів тому +1

    Great dada😊

  • @ShambhuMasugade-ix2oc
    @ShambhuMasugade-ix2oc 15 днів тому

    Congratulations Suraj ❤❤

  • @nandkishorshinde682
    @nandkishorshinde682 15 днів тому

  • @santoshlande434
    @santoshlande434 15 днів тому +5

    सुरज चव्हाण: अतिशय मेहनत करून महाराष्ट्रासह देशभरात नाव लौकिक केलं आहे सुरज चव्हाण साठी पुढिल वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा संतोष लांडे राजमुद्रा मिसळ.🙏🏆💐💐🌿🌿🌷🌹🌹🌷🌿🌿🙏🚩🚩🚩👏👏

  • @UrmilaKamble-ym8uo
    @UrmilaKamble-ym8uo 15 днів тому +1

    काळ पासूनच मी हा मस्सेज सर्वांच्या त्व वर सांगते

  • @cocmasterchangdevsonnar2149
    @cocmasterchangdevsonnar2149 15 днів тому +1

    ❤❤🎉🎉🎉

  • @Skb713
    @Skb713 15 днів тому +6

    To mumbai ravana zala aata ❤❤❤

  • @SurekhaKhaire-cv6ih
    @SurekhaKhaire-cv6ih 15 днів тому +5

    Mandar sar. He maaz gav ahe sandes jagtap maaza bhacha ahe tumhi amcha gaavi gelat 🎉

  • @sagardede1727
    @sagardede1727 15 днів тому

    चांगभलं channel च पण खूप खूप आभार ❤❤

  • @BaluParve-rj4nz
    @BaluParve-rj4nz 15 днів тому

    Mandar dada युओं gret

  • @sachindherange3346
    @sachindherange3346 15 днів тому

    सांगलीत सुद्धा सूरज चे बॅनर लागले होते.... ❤️🏆

  • @PryaShah
    @PryaShah 15 днів тому

    अरे वा मी मंदार # मी सुरज चव्हाणची पीआर

  • @anuragsatpute5857
    @anuragsatpute5857 15 днів тому +7

    त्याला जरा आराम करू दया मित्रानो 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @TargetAIIMSDELHI-ur7lq
    @TargetAIIMSDELHI-ur7lq 15 днів тому

    Mandar dada 💯

  • @rajani9186
    @rajani9186 15 днів тому +4

    Mandar tua surajachya Tabbetchi mahiti lokansamor mandale kharach bre vatale.karan Surajala Yash milale thyache maghe kiti khashta ghetale Aahet .hea surajachya vagnyavarun lokani samajun ghyave .

  • @rajanitejalr2429
    @rajanitejalr2429 15 днів тому +1

    Mandar you are very great

  • @chhayapatil6783
    @chhayapatil6783 15 днів тому +7

    त्याला जरा आराम करू देत

  • @priyagadhu6131
    @priyagadhu6131 15 днів тому +2

    Tyala aaram karu dya. 3:05

  • @kajalkarne4351
    @kajalkarne4351 15 днів тому +4

    Plz suraj la aaram karu dya

  • @jiyasachdev9802
    @jiyasachdev9802 15 днів тому +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mhatreasmita3162
    @mhatreasmita3162 15 днів тому +5

    Mandar tu ch fakt Suraj chya bhavna Samju shaktos❤

  • @yogeshjadhav-bt7xn
    @yogeshjadhav-bt7xn 15 днів тому +13

    Desrving winner Suraj त्याला आराम करू द्या

  • @neetashendage6221
    @neetashendage6221 15 днів тому +7

    Ho sahanbhuti varach

  • @priyajadhav8815
    @priyajadhav8815 15 днів тому +1

    अजून किती थकवणार आहे त्याला

  • @anupriya4376
    @anupriya4376 15 днів тому

    Suraj la great dakhawaila bakichyanna vait dakhawal ani atat mhnto yacha swabhav klto tyacha swabhav klti ,yache likes vadhle

  • @pornimamirpagar9537
    @pornimamirpagar9537 15 днів тому

    बिग बॉस परत चालू करा हे सगले परत ते ऊदया फक्त निकी,अरबाज,वर्षाताई,जानवी सोडुन

  • @अलिबागचारॉजर
    @अलिबागचारॉजर 15 днів тому +1

    आता खुपच कुत्रे भुकत राहणार😢😢😢😢

  • @archanachile8651
    @archanachile8651 15 днів тому +8

    Aatta Jara aaram karu ty

    • @sonukad2448
      @sonukad2448 15 днів тому +1

      Mandar dada you are great

  • @neelamhingephapale3878
    @neelamhingephapale3878 15 днів тому +9

    त्याची रानु मंडल होऊ देऊ नका....
    म्हणजे झालं.

    • @sg-tn4wj
      @sg-tn4wj 15 днів тому +2

      Ankita kujki spotted

    • @dineshkharade2800
      @dineshkharade2800 15 днів тому +2

      ताई असे वाईट विचार का ठेवता

    • @jaan10enterprises70
      @jaan10enterprises70 15 днів тому

      तु निट राहा.​@@sg-tn4wj

  • @surajkhot9144
    @surajkhot9144 15 днів тому

    Mandar bhai tujha hota tycha sarv na pr kela aahes

  • @Introvert_guy_p123
    @Introvert_guy_p123 15 днів тому

    Undeserving winner of bigg Boss ever !!!!!!!!!

  • @JavedShaikh-oj2sl
    @JavedShaikh-oj2sl 15 днів тому

    Channel ca now madhic nko tako

  • @rks3942
    @rks3942 15 днів тому

    Tula nahi dila ka interview

  • @sachiagre2072
    @sachiagre2072 15 днів тому

    नाही

  • @gargihimanshu6490
    @gargihimanshu6490 15 днів тому

    Marathi celebrity khup jalat ahet suraj vr

  • @ManishDas-fe9ro
    @ManishDas-fe9ro 15 днів тому

    Buss rao kiti chatta aata

  • @asmitanalawade9750
    @asmitanalawade9750 15 днів тому

    Are tyla Aram krudya

  • @anagharailkar1710
    @anagharailkar1710 15 днів тому +4

    होय. Sympathy वरच जिंकला. योगदान काय.

    • @milindkakade8966
      @milindkakade8966 15 днів тому

      तुझी का जळाली सामान्य मुलगा आहे म्हणून, सुधारा ...

  • @Sandeep-v5e
    @Sandeep-v5e 15 днів тому

    हो त्याने शानभूतच्या जीवावर ट्रॉफी जिकंली

  • @lalitagawari6855
    @lalitagawari6855 15 днів тому

    Tu mancharcha ahes ka

  • @anupriya4376
    @anupriya4376 15 днів тому

    Baas kar aata jinkla trophy 😂😂😂😂kiti udho udho

  • @ajaychavan6092
    @ajaychavan6092 15 днів тому +2

    𝐦𝐚𝐧𝐝𝐚𝐫 𝐜𝐡𝐚 𝐤𝐡𝐮𝐩 𝐦𝐨𝐭𝐡𝐚 𝐯𝐚𝐭𝐚 𝐚𝐚𝐡𝐞 𝐬𝐮𝐫𝐚𝐣 𝐜𝐡𝐲𝐚 𝐲𝐚𝐬𝐡𝐚 𝐦𝐚𝐠𝐞

  • @अलिबागचारॉजर

    मंदार दादा खूप छान काम करतोस तू अभिनंदन तुझे👍👌💐💐💐💐💐💐💐