Kedar Shinde : Bigg Boss लवकर का बंद केलं? शो नंतर केदार शिंदेंचा पहिला Exclusive Interview | NIPR2

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 934

  • @Sarmisalchannel
    @Sarmisalchannel Місяць тому +328

    सुरज वोटिंगमुळे जिंकला मान्य पण मग पॅडी वोटिंग असताना का बाहेर गेला... निकी आणि जान्हवी वोटिंग नसताना का वाचल्या... फायनल हे अधिक जाणवलाच... असो...

    • @PK-nr8vj
      @PK-nr8vj Місяць тому +2

      @@Sarmisalchannel kaka nikki ni purn show chal vala ahe....ticha mul tumi biggboss bagitla ahe ...jar ti nasli asti tar roj fruits khat dusracha mage bolnari Mali ch tumi picnic point var bagitla asta...nikki mul avde lokk bghyla lagle...paddy dada ni kay kel sanga...dusracha pati Magg ch bolych ch kam kel...even tyani bhercha interview madhe pan tech kel...tumi nikki or janvi la bakicha contest sarkh mage bolta na bagitla ka..straight forward game khelt hotya

    • @Nmnnmnnikam5104
      @Nmnnmnnikam5104 Місяць тому

      Varsha tai ni kay kel sanga jara​@@PK-nr8vj

    • @vrushalic3389
      @vrushalic3389 Місяць тому

      मला कळत नाही तुम्हाला स्त्री या ह्या फवत शो पीस आणी शो चालावा महणुन घेतात का? फवत एकदाच महीला विनर झाली . त्यांच्यातले टॅलेंट बिगबाॅस चया डोळ्यात दिसत नाही का? आणीभाग घेणारे स्त्री कलाकार का विचारत नाहीत का नाही आमच्यातले कोणी विनर होऊ शकत ? जानहवी आणी निककी ह्या विनर झाल्या नाहीत हे जनतेचे नशीब . अंकिता वर्षा ताई चांगलया खेळल्या कोणाचा अपमान नाही अंगपदश॔न नाही मराठी मराठी म्हणतात मग तेव्हा कुठे जाते आपली संस्कृती ?

    • @shraddhapharkute4834
      @shraddhapharkute4834 Місяць тому +2

      nikki che pan fans ahet. tondawar bolanare person mala awadatat..nikki good player

    • @Sanhyadri-veer
      @Sanhyadri-veer Місяць тому

      ​@@shraddhapharkute4834 abdul waiting.....

  • @vaishalijoshi9050
    @vaishalijoshi9050 Місяць тому +252

    ठीक आहे .. नियमानुसार आर्याला बाहेर काढलं .. पण end ला आर्या ला बोलावलं नाही .. ही फार मोठी चूक होती ..

    • @pritiskitchen1988
      @pritiskitchen1988 Місяць тому +6

      Agree 💯

    • @PradipKumar-mk4zb
      @PradipKumar-mk4zb Місяць тому +7

      @@vaishalijoshi9050 निक्की ला सर्व बिग बॉस वाले घाबरतात 😃

    • @sandeeppawar-pn8sk
      @sandeeppawar-pn8sk Місяць тому

      कुणीच घाबरत नाही बिग बाॅस काय बोलता ​@@PradipKumar-mk4zb

    • @ravimate8106
      @ravimate8106 Місяць тому +1

      Ti aali nahi. Ti malvan firayala geli. Tine swta yayala nakar dila

    • @sahilbansodekth7471
      @sahilbansodekth7471 Місяць тому +6

      Parag kanhere sobt pn same kel hota....

  • @meenaalwe6829
    @meenaalwe6829 Місяць тому +208

    केदार सर..लोकांच्या मताला काय किंमत दिलीत ते कळलं आम्हाला बिग बॉस मध्ये..निक्की आणि वर्षा उसगावकर केव्हाच evict व्हायला हव्या होत्या..उगा लोकांना फसवत बोलू नका...एकीकडे प्रेक्षक देव म्हणायचं आणि दुसरीकडे त्यांनाच पाण्यात बुड वायच हीच तुमची भावना...

    • @muliks5978
      @muliks5978 Місяць тому +3

      Meena ji sagle lok kdhich khush hou shakat nahit .tyatle tumhi ahat vatat 😂😂😂😂😂

    • @anaghakadekar1824
      @anaghakadekar1824 Місяць тому +6

      Meena agadi barobar ahe tumacha

    • @shivajilingayat9792
      @shivajilingayat9792 Місяць тому +7

      मिना ji Nikki बाहेर गेली असती तर कुणी बघितलं असत bigg boss आणि तुम्हाला कसं का वाटेना nikki danger character आहे 😅 हे तुम्हाला ही मान्य करावं लागेल

    • @muliks5978
      @muliks5978 Місяць тому +5

      @@anaghakadekar1824 tu kadya karaylach alay vatat🤣🤣

    • @samarthfilmskolhapur980
      @samarthfilmskolhapur980 Місяць тому

      बनावट सगळं सिपंती सिपंती

  • @narmadasawant8594
    @narmadasawant8594 Місяць тому +124

    महाराष्ट्राच्या संस्कृती बद्दल बोलताय मग निक्की च वागणं तुम्हाला कसं काय चालल? खेळ असा नसतो. Task मध्ये agressive असणं वेगळी गोष्ट आहे पण कायम ठणाणा करण कितपत योग्य आहे.

    • @pw5515
      @pw5515 Місяць тому +1

      Tine je kahi kel te content sathi, fakt khaun zopayla navhti ali ti😂

    • @anaghayeshvekar8348
      @anaghayeshvekar8348 Місяць тому +2

      ​@@pw5515 ती झोपायला नव्हती आली, सगळ्यांना झापायला आली होती, कोणाशी कसे बोलायचे याचे तिला भान नव्हते, आणि ती फायनल पर्यंत पोचली ते बिग बॉसने partiality केल्यामुळे. बिग बॉस तिच्या पाया पडायचे बाकी राहिले फक्त😂😂😂

    • @pw5515
      @pw5515 Місяць тому

      @@anaghayeshvekar8348 karan ti content det hoti mhanun bb pn tichi baju ghet hote

    • @jimmybttl594
      @jimmybttl594 Місяць тому +3

      @@narmadasawant8594 पण सूरज बरोबर जान्हवी.. ही काय जोडी होती.. लगोरी task मध्ये.. कुठे तो रानटी पोरगा आणि समोर जान्हवी.. काय हे सगळं.. एक एक आठवलं की आश्चर्य वाटतंय

    • @komalambhore5048
      @komalambhore5048 Місяць тому

      Ha show nikki ne chalavla mhanun bigg boss ne tila favour kel. Ha show chalvaya hota baki contestants picnic la aale hote.
      Show madhe kay baghnar dp ankita backbiting varsha madam marathi grammar paddy che tomne tya suraj cha zapuk zupuk . Game fakt nikki la arbaz la samajat hota. Nikki khup reality show karun aali tila change mahjt aahe . Nikki nasati tar ha show nasta.

  • @sagardeep-g8b
    @sagardeep-g8b Місяць тому +133

    केदार शिंदे सर तुम्ही तुमच्या वोटिंग च्या भावना जश्या सुरज बद्दल दाखवत आहे तश्याच पॅडी अंकिता आणी धनंजय बद्दल दाखवल्या असत्या तर तुमच्या बोलण्याला किंमत असती.. तुम्ही पण निकीच्या घागऱ्यात घुसलेच की शेवटी.. काही अर्थ नाही उरला आत तुमच्या बोलण्याला आणी महाराष्ट्राच्या संस्कृती बद्दल बोलण्याला

  • @anaghayeshvekar8348
    @anaghayeshvekar8348 Місяць тому +316

    वोटिंग प्रमाणे निक्की आणि जान्हवी खूप खाली होत्या. अंकिता, DP यांना निक्की पेक्षा खूप जास्त voting झाले होते. खूप fake वाटले सगळे.

    • @gkandfacts3434
      @gkandfacts3434 Місяць тому +8

      Game पण बगा फक्त व्होटिंग एवढाच मोटो ashu शकत नाही

    • @poojaubale614
      @poojaubale614 Місяць тому

      Hoy khup fek aahe

    • @abhishekshinde310
      @abhishekshinde310 Місяць тому +12

      Ka voting cha game aahe na .
      Aani tyani kay game kela nahi ka

    • @sagarnimangre1022
      @sagarnimangre1022 Місяць тому

      वेडा कुठला😂😂😂😂मुलाखत मध्ये म्हटले की व्होटिंग वर केलं म्हणून येद्यात काढायचे धंदे सोईनुसर शब्द फिरवायचा ते शिकायचं यांच्याकडूनच@@gkandfacts3434

    • @priyavridbr8383
      @priyavridbr8383 Місяць тому +6

      Ankita kujki hoti

  • @aparnashendekulkarni3838
    @aparnashendekulkarni3838 Місяць тому +452

    सर तुमच्यासाठी आदर आहेचं. पण काही गोष्टीमुळे जसं कायम निक्कीला, जान्हवीला पाठीशी घालणं नाही आवडलं.

    • @MayaKapoor-ty6vh
      @MayaKapoor-ty6vh Місяць тому +40

      *Black_hearted_Girl*
      Abhijeet never spoke bad about anyone nor he cheated his team but Ankita was super *jealous* of him and tried to *defame* him. She is known to be #kuchki #jealous #showoff

    • @varsharane1398
      @varsharane1398 Місяць тому +28

      ​@@MayaKapoor-ty6vhnot at all. Abhijeet is insecure and try to gentle man

    • @Gkstar_20
      @Gkstar_20 Місяць тому +24

      ​@@MayaKapoor-ty6vh Abhijeet was backbitching abt Ankita and DP entire last week. It was very clear, till the majority was with Team B he was with them, as soon as the majority ended he patched up with Nikki.

    • @gkandfacts3434
      @gkandfacts3434 Місяць тому +10

      Suraj जिंकन pan तस पटण्या सारख नव्हत. पण झालं ना.. मग हे पण घ्या पटवून

    • @kishoresolkar3899
      @kishoresolkar3899 Місяць тому

      ​@MayaKapoor-ty6v on oooooo😅.h

  • @urmilakulkarni5040
    @urmilakulkarni5040 Місяць тому +81

    सर तुमच्याबद्दल आदर आहेच , पण निक्कीला पहिल्यांदा बाहेर काढायला हवं होत ,अंकिता ही खूप छान खेळली होती

  • @nileshkoli1707
    @nileshkoli1707 Місяць тому +97

    धनंजयला निकीपेक्षा double triple वोटिंग होती......

  • @Rocker157
    @Rocker157 Місяць тому +97

    "बिगबॉस हा लोकांच्या वोटिंग चा गेम आहे" पण मग तेच वोटिंग तूम्ही लोकांनसमोर जाहीर करायला का घाबरता..??

    • @rw9879
      @rw9879 Місяць тому +3

      Expose hotil na te😂😂😂

    • @shahajirandive1621
      @shahajirandive1621 Місяць тому +1

      Barobar aahe

    • @kishore682
      @kishore682 Місяць тому

      सूरज ला वोट खरच कोणी केल असेल का ? की बिग बॉस चा विनर आधीच ठरला होता ? सोसिअल मीडिया वर सूरज ला फेमस करून वोट मिळवलं पण त्याचा गेम होता का विनर होण्या योग्य सर्व सामान्य प्रेक्षक तर बोर झाले होते त्याला बघून मग वोट कोण करतील ?

  • @omkarpujare6600
    @omkarpujare6600 Місяць тому +157

    घंटा वोटिंग चा गेम आहे बिगबॉस... वोटिंग चा गेम असता तर निक्की फायनलला पोचलीच नसती...

    • @shraddhapharkute4834
      @shraddhapharkute4834 Місяць тому +8

      mi kele niki la vote ka ti pohchnar nahi ...mala awadali ti..varsha pady shi je ti wagli tine mafi magitali. she run whole season

    • @V2bhai.7
      @V2bhai.7 Місяць тому +5

      Ha barobar nikki 1st nomination la bhair padli asti fake aahe voting

    • @preetiadake8087
      @preetiadake8087 Місяць тому

      ✅✅✅✅✅

    • @akshaytarade2312
      @akshaytarade2312 Місяць тому

      ​@@shraddhapharkute4834तुझ्या एकटीच्या voting वर नव्हता चालला show

    • @akshaytarade2312
      @akshaytarade2312 Місяць тому

      ​@@shraddhapharkute4834घरी घेऊन जा तुझ्या nikki आणि arbaz la

  • @veenadesai5582
    @veenadesai5582 Місяць тому +56

    केदार सर निकी पाच नंबर वर असताना आणि voting lines बंद असताना
    तिसऱ्या नंबर kashi आली
    खूप vashilebaji केली BB team ne
    आर्या वर tar खूप anyay केला गेला
    To पण नालायक निकी साठी
    Very bad

  • @nayanapratapwalake9259
    @nayanapratapwalake9259 Місяць тому +259

    परंतु हा शो बऱ्याच जणांनी रितेश भाऊ मुळेच पाहिला😊 हे पण तितकच सत्य आहे

    • @sandhyapawar674
      @sandhyapawar674 Місяць тому +2

      Ho

    • @Madhyamvargiy
      @Madhyamvargiy Місяць тому +6

      Mi tr reitesh dada mul ch पहायला

    • @PK-nr8vj
      @PK-nr8vj Місяць тому +2

      @@nayanapratapwalake9259 ha show sglanai nikki mule pahila ...he true ahe...ti nasti tar tya show madhe majja pan aali nasti...sgl ghar ticha avtibovti firat hota...

    • @RavindraGangurde-cd3xi
      @RavindraGangurde-cd3xi Місяць тому +4

      आम्ही सूरज मुळे आणि रितेश भाऊ मुळे बघितला

    • @NikhilGaware-hz3bg
      @NikhilGaware-hz3bg Місяць тому

      Hya show madhe saglyani nikkila shivya ghatlya..😅​@@PK-nr8vj

  • @pravinwadke9892
    @pravinwadke9892 Місяць тому +47

    केदार सर तुमच्या वर आमचे नक्किच प्रेम आहे , पण हया शो मध्ये निकी जान्हवी अरबाज यांना खूपच झुकते माप दिले आहे असे आम्हाला वाटते,
    त्यांच्या शिवाय सुध्दा इतर अनेक चांगली लोक आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहेत......
    आणि हो एक मात्र नक्की निकी आणि जान्हवी यांच्या मुळे अंकीता आणि D P दादा यांच्या वर व्होटिंग वरून खूप म्हणजे खूपच अन्याय झाला आहे हे नक्की.....

  • @nileshkoli1707
    @nileshkoli1707 Місяць тому +131

    निकीला धनंजय पेक्षा जास्त वोटिंग होती त्यामुळे ती 3 नंबरला राहिली ही गोष्ट मनाला पटत नाही, शंकेची पाल सारखी चुकचुकते.

    • @gkandfacts3434
      @gkandfacts3434 Місяць тому +4

      Game tumchya dp la शेवट पर्यंत कळला नाही 😂😂😂😂

    • @rw9879
      @rw9879 Місяць тому +2

      Biggboss la nehmi voting hote...pan ti kadhich count keli jaat nahi... eviction, Ani sooo called winner he lok meeting karun ch thravtat....sooo voting fakt Drama asato

    • @Samidhabavkar
      @Samidhabavkar Місяць тому +1

      Kahi hi mhana.. tumhi tumchya awdichya contestants na fudhe nenyasathi Ankita Dp n Paddy dadanwar anyay kela aahe. Yanchya babtit tumhla lokanchya bhavna japavyasha nahi watlya ka?? Suraj ch rahudyach karan ha showch Suraj sathi ch banla hota. Aani toch winner mhanun amhala hi hawa hota. Last week madhe tar nikki n abhjeet voting madhe sudha sobat hote . Next show madhe asli faltuguri honar nahi ashi apeksha.

    • @prasadmadane6186
      @prasadmadane6186 Місяць тому +1

      संडासात वास घेत झोपायचा तो डीपी

    • @Hanushree1091
      @Hanushree1091 Місяць тому

      ​@@rw9879voting varun fak te kiti lok show seriously ghet aahe te kalate

  • @Radha_L
    @Radha_L Місяць тому +28

    निक्कीच्या पाया पडायचं बाकी होतं Bigg Boss ने

  • @urmilakulkarni5040
    @urmilakulkarni5040 Місяць тому +112

    सगळ काही ठरवूनच केल्यासारखे वाटते, इथून पुढे असल्या शो वर बंदी घातली पाहिजे, प्रेक्षकांना फसवतात हे लोक

    • @MusingEFH
      @MusingEFH Місяць тому +8

      Baghu naka. Khup options aahet

    • @siddharthkalambe959
      @siddharthkalambe959 Місяць тому +2

      Right

    • @priyavridbr8383
      @priyavridbr8383 Місяць тому +6

      @@MusingEFHfreedom to express ahe!! Tyanchi marji kay baghaycha kay bolaycha

    • @sudhirpatil2144
      @sudhirpatil2144 Місяць тому

      Tu bgu nko show garib mulga pude gelela aavdat nahi lokana

    • @sandeeppawar-pn8sk
      @sandeeppawar-pn8sk Місяць тому

      ​@@priyavridbr8383बरोबर

  • @hypergaming7279
    @hypergaming7279 Місяць тому +82

    केदार दादा खूप मान ठेवतो तुमचा..पण खूप खूप कमी लेखलेत कोल्हापूर आणि मालवण ला...वाईट वाटले एक मराठी माणूस असा कसा वागू शकतो....

    • @PK-nr8vj
      @PK-nr8vj Місяць тому +6

      @@hypergaming7279 maharashtra madhe sgle tikan ahet..kholapur ani malvan ch nahi...jar kholapur ani malvan ch hot tar zopa kadyla ani back beaching ..dusracha mage kuche ke pna kryla pathvla hota ka...kholapur ani malvan cha specially lokana...kahi pan bolta ....

    • @amolpagare8029
      @amolpagare8029 Місяць тому +3

      Kolhapur Ani malvan he Maharashtra cha baher ahe ka mahoday?? Ankita kuchaki hoti .....sarkhi back beaching krychi ...Ani sarkh sarkh jalakuta pna krt hoti ... Abhijit suraj sobt tr jastch jalat hoti ...kuchaki 😂😂

    • @cakeart1112
      @cakeart1112 Місяць тому +2

      ​@@PK-nr8vj...ho ka zhopa Ani back beaching asta tar top 5 madhe ale naste.... Maharashtra khup motha ahe apan aple vichar hi tewadhe mothe thewalet tar barr hoil.....

    • @SMNYK-k7m
      @SMNYK-k7m Місяць тому

      पॅडी ने तर घरात काही न बोलता..बाहेर वर्षा बद्दल जे कौतुक केलंय त्याच्यामुळे त्याचा मुखवटा गळून खोटारडा पॅडी स्पष्ट दिसला

    • @PK-nr8vj
      @PK-nr8vj Місяць тому

      @@cakeart1112 amche vichar mote ch ahet..manun ami kholapur ani malvan krt nahi...ami maharashtra madhe rahto..ani sgla maharashtra amcha hech vichar ahet amche ....tumi tumchi comment neet read kra...dusrana shanpna shikvaycha agodr aapn kay comment keli te bgha...😃😃

  • @ShriSwamiSamarth30
    @ShriSwamiSamarth30 Місяць тому +11

    केदार शिंदे सरांनी खूपच डिप्लोमॅटीक उत्तर दिली आहेत. ह्या इंटरव्ह्यू मध्ये असे विशेष काहीच नाही . दर्जा सुधारणे गरजेचे आहे

  • @sandeepkalekar3292
    @sandeepkalekar3292 Місяць тому +18

    तुम्हाला हात उचलला चाललं नाही मंग घरामध्ये निक्की ची लफडे गीरी चालु होती हे चाललं का तुम्हाला

  • @nileshkoli1707
    @nileshkoli1707 Місяць тому +81

    सर धनंजय पोवार ह्यांना एखाद्या मालिकेमध्ये किंवा चित्रपटात घ्या,ना, त्या प्रोजेक्टला चार चांद लावेल तो, अतिशय विनोदी आणि brilliant व्यक्तिमत्व आहे.

    • @ganeshdafal3580
      @ganeshdafal3580 Місяць тому +2

      Suraj var jalto lay dp..dp la vatay tyalach fame milav

    • @deepaksarode3764
      @deepaksarode3764 Місяць тому +2

      डिपी दादा च्या कडे अधिच येवढं व्याप आहेत.ते मालिका व चित्रपट मध्ये जाणार नाही 😊

    • @vinantimarathe6190
      @vinantimarathe6190 Місяць тому +3

      Dp दादा तिथे पण अंकिता ला फिल्म मिळावी म्हणून प्रयत्न करेन .. स्वतःला मिळो नाहीतर n मिळो 😂

    • @jimmybttl594
      @jimmybttl594 Місяць тому +1

      @@nileshkoli1707 सगळीच टीम कामाला लागलीये.. पण झोपा काढणाऱ्या बद्दल जरा विचार करावा लागेल..

    • @mumtajmushrif5660
      @mumtajmushrif5660 Місяць тому

      हो

  • @rupeshsatam8165
    @rupeshsatam8165 Місяць тому +11

    आर्य ने मारला म्हणून बाहेर काढले
    पण जरा कोणी कोणाला चावला तर तुम्ही तेला big boss विनार बनवतात
    तेव्हा नियम कुठे ठेवले होते big boss टीम ने

  • @_poojaajay20
    @_poojaajay20 Місяць тому +28

    Sir tumhi boltay na ki votting nusr...pn Nikki votting nusar 5 vya number la hoti tila ka mg top 3 mdhe ghetle...ankita Ani dp hote top 3 Ani 4

  • @namdevlahamate3683
    @namdevlahamate3683 Місяць тому +16

    अभिजित ला मते पडले नाही तर त्याला कसे विजेता करायचं ,निककीच्या आईने तर स्पष्ट केले सुरज ला क्रॉस करणे शक्य नाही आणि तोच विजेता असेल हे तिने तर निकाल लागण्या आधीच डिक्लेर केले होते,contestant सर्व सुरजच जिंकेल इव्हन अभिजित सुद्धा म्हणत होता

  • @smrutideshprabhu9522
    @smrutideshprabhu9522 Місяць тому +23

    केदारजी. तुमची काम आम्हाला. खूप आवडतात. पण तुम्हाला. बिग मध्ये चाललेला थिल्लरपणा. बरोबर वाटत होता का ? महेशजीनी लगेचच आक्षेप घेतला असता का ती जोडी एव्हडी उधळलेली होती ते पण सांगा लहान मुलपण पहात होती ना ? पण. तुम्ही कृपया समजाल असे वाटतेय 🙏🙏

    • @tambe0980
      @tambe0980 Місяць тому +5

      Aryane kanakhali marlel screen vr dakhvta yet nhavt hyana karan lahan mula pahatat mhane show. Mg nikki ani arbaz cha faltupna screenvr dakhvun lahan mulana ky shikvaych hot hyana

    • @varshanalavade8571
      @varshanalavade8571 Місяць тому +1

      तुम्ही स्वामींना मानता केदार सर मग तुम्ही आर्याला का बाहेर काढलात.

    • @jimmybttl594
      @jimmybttl594 Місяць тому +1

      @@smrutideshprabhu9522 स्वामी नावाचा टॅटू हातावर घेऊन ऐटीत फिरतात.. पण असं खोटारडं वागणं अजिबात नाही शोभलं यांना.. हपापा चा माल गपापा.. असं होऊ नये म्हणजे झालं

  • @ApnaBollywood-shiv
    @ApnaBollywood-shiv Місяць тому +16

    सर्वेसर्वा सारवासारवी

  • @vrushaleedamle216
    @vrushaleedamle216 Місяць тому +7

    आपल्या शिक्षण पद्धतीतून घेतलेलं शिक्षण, अभिनय, गायन, नृत्य, वक्तृत्व हे मेहनतीने आत्मसात करणं, शरीर कमावण्यासाठी व्यायाम, नियमितपणा शिस्त पाळणं, सभ्य वागणं, संयमी, असे लोक एका बाजूला, आणि सहानुभूती दुसर्‍या बाजूला, खरं तर अनेक वर्ष कष्ट करून आपापल्या क्षेत्रात मोठे झालेल्या बाजूला मत असलं पाहिजे, अर्ध्या हळकुंडाने मोठे झालेल्यांना नाही.

  • @sandipshinde964
    @sandipshinde964 Місяць тому +15

    केदार सर सुरज जेव्हा बिग बॉस च्या आत यायचा होता त्याच वेळेला तुम्हाला तुमच्या पिक्चर चा हिरो म्हणून आवडलेला होता... म्हणून तर पब्लिसिटी स्टंट करण्यासाठी त्याला विनर तर केला नाही ना.. असाच मनात एक प्रश्न आला😮

    • @komalambhore5048
      @komalambhore5048 Місяць тому

      Baki contestants sobat anyay zhala.

    • @VinodRaste-h1m
      @VinodRaste-h1m Місяць тому

      मित्रा महाराष्ट्रातील 60% लोकांनी सुरज ला वोटिंग केलंय आणि दुसरी गोष्ट 9 वेळा nominate होऊन सुद्धा 'बिग बॉस विजेता होणारा 'बिग बॉस च्या सगळ्या सीझन मधला सुरज एकमेव contestent आहे. ही जनतेचं प्रेम आहे लक्ष्यात घ्या.

  • @ajitmagar
    @ajitmagar Місяць тому +1

    केदार‌ सर‌ तुम्हाला खूप धन्यवाद.❤❤❤ खूप छान मुलाखत घेतली मॅम....तुम्ही प्रेक्षकांच्या मनातील सर्वच प्रश्न तुम्ही विचारलेत....

  • @anaghakadekar1824
    @anaghakadekar1824 Місяць тому +9

    Aadhi Kedar Shinde baddal respect hota.pan khupach diplomatic uttar dilit

  • @रांगडा111
    @रांगडा111 Місяць тому +22

    सुरज विनर झाला, मीही त्यालाच वोट केलें आहे, मला असे वाटते की वोटिंग लोकांच्या समोर दाखवायला हवे, निक्कीला कोणी वोट केलें याचें कोडे पडले आहे.

    • @kishore682
      @kishore682 Місяць тому

      मी निक्कीला वोट केल होत पण सूरज ला वोट खरच कोणी केल असेल का ? की बिग बॉस चा विनर आधीच ठरला होता ? सोसिअल मीडिया वर सूरज ला फेमस करून वोट मिळवलं पण त्याचा गेम होता का विनर होण्या योग्य सर्व सामान्य प्रेक्षक तर बोर झाले होते त्याला बघून मग वोट कोण करतील ?

  • @shivachaudhari5184
    @shivachaudhari5184 Місяць тому +21

    डोळ्यात पाणी आले माझ्या सुरजसाठी तुम्ही खूप करताय बिचारा सुरज खूप नशीबवान आहे

  • @yogeshwadekar8572
    @yogeshwadekar8572 Місяць тому +7

    केदार भाऊ फक्त एकच उत्तर द्या pddy दादा जानवी आणि निक्की कोणला जास्त vote hote

  • @dghknp
    @dghknp Місяць тому +33

    सूरज ला बिग बॉस चे व्यासपीठ मिळवून देणे,हे फक्त केदार जी च करू शकले,,खूप खूप अभिनंदन सर...आणि रितेश ची साथ,मार्गदर्शन ही छान,,टीम केदार खूप छान..

  • @sandeepkulkarni1744
    @sandeepkulkarni1744 Місяць тому +2

    Kedar's reserved answers have said it all....there is plenty of dark areas in deciding over all process of game show.

  • @Mi_Ek_Maharashtriyan
    @Mi_Ek_Maharashtriyan Місяць тому +7

    BigBoss Hit फक्त श्री.रितेश विलासराव देशमुख मुळे #भाऊंचा_धक्का

  • @Rahil911
    @Rahil911 Місяць тому +12

    पूर्वी सिनेमातून नट किंवा नटी फेमस व्ह्यायचे आता कोणाची प्रसिध्दीच्या जोरावर त्यांना सिनेमात काम भेटतं आहे. आता प्रतिभावान ॲक्टर कीती ही मेहनत घेतली तरीपण काही कामाचा नाही जो पर्यंत तो झापुक झूपुक reels बनवून famous नाहीं होत.

    • @kishore682
      @kishore682 Місяць тому

      सूरज ला वोट खरच कोणी केल असेल का ? की बिग बॉस चा विनर आधीच ठरला होता ? सोसिअल मीडिया वर सूरज ला फेमस करून वोट मिळवलं पण त्याचा गेम होता का विनर होण्या योग्य सर्व सामान्य प्रेक्षक तर बोर झाले होते त्याला बघून मग वोट कोण करतील ?

  • @madanjakhadi6224
    @madanjakhadi6224 Місяць тому +4

    केदार शिंदे मराठी ईंडस्ट्रीत एक आभिमाना स्पष्ट नावं.पण शो मधे सतत नीकी, आरबाज च्याच चुकांवर, वागण्या वर दूर्लक्ष व लाडके आसल्याच बहुतेक जणांनाच जाणवलेच. हा योगायोग की प्रेक्षकांचा गैरसमज??

  • @akshaylawate8690
    @akshaylawate8690 Місяць тому +3

    सुरज जिंकला अभिनंदन पण,अभिजित वर अन्याय झाला.कारण हा खेळ फक्त गरीब आहे. म्हणून आणि sympathy वर खेळवला गेला, आणि जो all rounder खेळाडू होता. त्याला उपविजेता केले गेले. हे पण तेवढेच खरे आहे.😊👍🙏

  • @chetanpagarkalamadari6572
    @chetanpagarkalamadari6572 Місяць тому +20

    तुम्ही जी संधी दिली सर सूरजला खूप छान केले सर कारण आजपर्यंत प्रत्येक माणूस हा कोणाकडून किंवा कोणाच्या रूपाने संधी घेऊन येतो ❤मला पण खूप मोठी संधी मिळणार आहे तुमच्याकडून सर पण त्यासाठी वेळ लागणार आहे, वक्त वक्त की बात है मेरा भी वक्त मेरी राह देख रहा है. मी वेळेची वाट पाहणारा व्यक्ती नाही वेळ माझी वाट पाहत आहे त्यामुळे सर्वांनी माझ्या स्वागताच्या तयारीला लागा plz ❤

  • @rdikonda
    @rdikonda Місяць тому +2

    BB हा मतांचा खेळ असेल तर मग निक्की Top 3 मध्ये कशी गेली हेही सांगा,वर्षा इतके दिवस कशी राहिली हेही सांगा आणि पंढरी इतक्या लवकर कसा बाहेर पडला हेही सांगा.
    त्याला गेम समजत नव्हता तरी तो चांगला खेळला... दोन्ही कसं असेल????

  • @PradipKumar-mk4zb
    @PradipKumar-mk4zb Місяць тому +9

    निक्की ला का घाबरतात? सर्व big boss वाले, निक्की ही सर्वांना black mail तर करत नाही ना?
    कारण big boss ही बाहेर काढा असे सांगत असते आणि मांजरेकर असते तर कोणी आवाज पण केला नसता 😂

  • @sanjeevkulkarni8949
    @sanjeevkulkarni8949 Місяць тому +6

    इथून पूढे बिग बॉस मध्ये सूरज सारखेच घ्या, म्हणजे देशातील गरीबी कमी करण्यास मदत होईल .

  • @Vcrmovieblog
    @Vcrmovieblog Місяць тому +5

    आता कोणी पण 'बिग बॉस मध्ये येऊ शकते मग टॅलेंट असो का नसो हे सुरज ला केले पासून समजले चांगले स्पर्धक होते पण ज्याला काही सजले नाही येडे बनून पेढे खाणारे मानस येत असेल तर 'काय बोलावे

  • @MayaKapoor-ty6vh
    @MayaKapoor-ty6vh Місяць тому +12

    Abhijeet is deserving winner ❤❤

  • @shalakajoshi9948
    @shalakajoshi9948 Місяць тому +27

    १)सूरजला गरीब आहे मान्य आहे पण त्याला बाकीच काही येत नाही.२) निक्की,वर्षा उसगावकर यांच्या बद्दल साॅफ्ट काॅर्नर का?विनरचा निकाल पूर्ण चूकीचा आहे.३) आर्याचा निर्णय पूर्णपणे चूकीचा आहे.४)निकी आणि जान्हवी यांना सर्वात कमी मत होती.सगळ पैशासाठी केलत तूम्ही.

    • @shivaatkare
      @shivaatkare Місяць тому +1

      Suraj chavan still better played a game than others

    • @Sona-jv7bc
      @Sona-jv7bc Місяць тому +3

      ​@@shivaatkarekharatar tyala Paddi ani Ankitane itke savarun ghyayala nako hote..to shevati je tond sodun bolat hota te adhi pasun samor ala asata tar kadhich winner jhala nasata

    • @tambe0980
      @tambe0980 Місяць тому

      Pn suraj ne task chan khellet jari tyala farsa game samjt nhavta. Pn tyala ekda sangitl ki samjt hota.

  • @bharatitalwalkar9991
    @bharatitalwalkar9991 Місяць тому +3

    निक्की आणि अरबाज च वागण्याबद्दल त्यांचे चाळे ह्या साठी त्या दोघांना समज द्यायला हवी होती.

  • @vaishalijoshi9050
    @vaishalijoshi9050 Місяць тому +46

    सूरज घर झाडत होता .. पण बाकीची कामं इतर सर्व लोक करत होते ना .. घर झाडताना सूरजला फुटेज दिलं ... पण बाकीचे लोक काम करतानाचे फुटेज तितकं दिलं नाही .. फेक बिग बॉस ..😢

    • @harshaljitkar1482
      @harshaljitkar1482 Місяць тому +10

      फेक च आहे बिग बॉस आणि हा देखील..😂😂

    • @seemaotari7743
      @seemaotari7743 Місяць тому +2

      Ho Karan dp dada pn sangat hote ki mi pn furniture chi durusti vaigere Ashi kam karycho, arbaj ni modleli chair tynich repair Keli pn te dakhvle nahi, fix hote tynche adhipasun ki Suraj winner ahe mhnun. Asa jar karyche hote tr Suraj sarkhe barech ahet tyna pn garaj ahe. Saglya asha garjuna bolvun big boss karycha hota

    • @vinantimarathe6190
      @vinantimarathe6190 Місяць тому +3

      बाकीचे लोक कामापेक्षा जास्त ड्यूटी वरून भांडत होते फक्त..suraj milel ti ड्यूटी करत होता

    • @vaishalikadam7946
      @vaishalikadam7946 Місяць тому +2

      सुरज जिंकला नसता तर, तुम्ही त्याला बाहेरून साद देऊ शकला असता, त्या साठी जे घरचं खेळ खेळा परमाने खेळले त्यांच्या वर अन्याय केला असं नाही का वाटत नाही.

    • @rohitpagare100
      @rohitpagare100 Місяць тому +4

      अभिजित तर संडास बाथरूम क्लीन करत होता... हे का नही दाखवलं ✅

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Місяць тому +2

    गोलमाल आहे .बिगबाॅस मधये आमही सुरज ला बघितला आधी माहीत नवहता .हया लोकाना माहीती होता फेमस होता महणुन घेतला कारण सोशल मिङियावर वहोट खुप आहेत तळागाळातील जनता बघणारच महणुन सुरज ची निवड .

  • @pralhadwardhan8589
    @pralhadwardhan8589 Місяць тому +9

    पूर्णपणे ठरवून ट्रॉफी दिली. उगीच खोटं बोलू नका

    • @reshmamehta9163
      @reshmamehta9163 Місяць тому

      ह्या माणसालाच घरी बसवा. अती नाटकीपणा चालला आहे.

    • @sachinnichit4810
      @sachinnichit4810 Місяць тому

      Are to pan stagale karun alay Suraj pan dairect konala Pan gheu shakt ok

  • @sudhamhaske5733
    @sudhamhaske5733 Місяць тому +1

    केदार सर,तुमचे सर्व सिनेमे सुंदर, सकस समाजभान असणारे आहेत, आवर्जून बघावेत असे आहेत,'"झापूक झुपूक"या सिनेमाचे अर्ध यश त्याच्या नावात आहे,कारण नावामुळे सुरजचे चारित्र्य पुन्हा प्रेक्षकांच्या मनात लक्षात येईल. तुमच्या इतर कलाकृतींप्रमाणे हा सिनेमाही तुम्हांला सुरजला उदंड यश मिळवून देईल, यात सुरजचे आयुष्य चमत्कार झाल्याप्रमाणे बदलून जाईल फक्त तो आहे तसाच, जमिनीवर राहावा, तो समाजातील तळागाळातील तरुणाईशी मनापासून जोडला गेला आहे. सर्वांना खुप शुभेच्छा!💐💐

  • @pramodghawade7613
    @pramodghawade7613 Місяць тому +116

    केदार‌ सर‌ तुम्हाला खूप खूप धन्यवाद........❤❤❤

    • @MayaKapoor-ty6vh
      @MayaKapoor-ty6vh Місяць тому +4

      *Black_hearted_Girl*
      Abhijeet never spoke bad about anyone nor he cheated his team but Ankita was super *jealous* of him and tried to *defame* him. She is known to be #kuchki #jealous #showoff

    • @kumudinimogrelia9186
      @kumudinimogrelia9186 Місяць тому +6

      सुरज साठी सिनेमा काढू बोलता .अभिजीत आवडतो बोलता मग अभिजीत ला संधी द्या.बिगबाॅस चा निकाल अजिबात आवडला नाही.

    • @jimmybttl594
      @jimmybttl594 Місяць тому

      @@pramodghawade7613 धन्यवाद...खोटारडे पणाचा कळस गाठल्याबद्दल 👍😂😂😂

    • @Dr._Namrata_S
      @Dr._Namrata_S Місяць тому +2

      ​@@MayaKapoor-ty6vhkhup chukich analysis kel ahe . Awdtya la support Kara. Stop trolling. Ti pure hearted ahe. Kahi show off nahi. Kahi black heart nahi. Je mnat tech tondavar. Tine expectations khup tewle abhijeet kadun . Ani dp peksha tyala priority dili he ch fct tich chukl

  • @shahajirandive1621
    @shahajirandive1621 Місяць тому +4

    Show chya Happy ending made aarya pahijech Hoti 😊

  • @Unus3rname
    @Unus3rname Місяць тому +20

    मारामारी तर निक्की आणि जान्हवी ने पण केली होती मग त्यांना का नाही बाहेर काढलं... म्हणजे तुम्ही पारशालिटी केलीत ना आर्या सोबत तुम्ही... पण ती ष्ट्रॉंग होती हेही खरं आहे...

  • @suvidhatinaikar5712
    @suvidhatinaikar5712 Місяць тому +19

    या वेळचा बिग बॉस नेहमी प्रमाणेच छान होता पण एककल्ली झाला. चॅनल साठी निक्कीची मनमानी सहन केलित् ,आम्हालाही करायला लावलीत, अंकिता अभिजित येवढे छान खेळत होते तरीही सूरज? ये बात कूछ हजम नहीं हुई😢 😢😢
    पुढच्या वेळी प्रेक्षक नाही बघणार .
    दुसरी गोष्ट अरबाज निक्कीला उचलून घेऊन आत गेला ... प्रेक्षक म्हणून आम्हाला नाही आवडल. तुम्ही काहीच नाही ॲक्शन घेतलीत... Very bad 😞

  • @my-nk4xc
    @my-nk4xc Місяць тому +1

    Khup chhan interview hota ❤

  • @rishikeshpatil5065
    @rishikeshpatil5065 Місяць тому +10

    Voting var suraj jinkala pan baki bharpur lokanvar vote asun suddha anyay jhala. For example Ankita aani DP.

    • @SirfKnowledge
      @SirfKnowledge Місяць тому

      He koni tuch tharvals ka🤣🤣🤣

    • @rishikeshpatil5065
      @rishikeshpatil5065 Місяць тому +3

      @@SirfKnowledge tula kharach vatata ka ki Nikki la dp aani ankita peksha jast vote hote?

  • @pratikshasawant8496
    @pratikshasawant8496 Місяць тому +2

    मराठी बिगबाॅस हा शो लोकांच्या मतावर नाही चालत.असेच सगळे गरीब घेऊन या.

  • @कृष्णविवर-ढ2ल
    @कृष्णविवर-ढ2ल Місяць тому +30

    🙌🏻😇👏🏻 केदार शिंदे सर ..... प्रथम आपणास मानाचा salute.....आपला मराठी बद्दलचा ध्यास आपल्या बोलण्यातून जाणवतोय आणि अभिमानास्पद आहे..... 😇🚩

  • @rajeevrane3242
    @rajeevrane3242 Місяць тому +2

    केदार हा माझा गुरू बंधू आहे, मला पहिलं व्यवसायिक मराठी नाटक, मालिकांमध्ये काम करण्याची संधी त्यांनी दिली

  • @sushilrane1102
    @sushilrane1102 Місяць тому +4

    सर आर्याने केलेलं चुकीचं आहे मग निक्की करत होती ते महाराष्ट्राला शोभणार होत का?

  • @sachkasaath4695
    @sachkasaath4695 Місяць тому +6

    Shame on kedar shinde,Suraj is most undeserving winner in the world, Big insult to legends like varsha usgaonkar n Abhijit sawant,shame shame shame,Suraj ne kaahi hi nahi kela

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 Місяць тому +8

    शो लवकर का बंद केला याचं उत्तर याच्याकडे नसेल तर चॅनलच्या प्रशासकांना विचारा...
    कोणाकडे तरी उत्तर असणारच ना?
    शो लवकर गुंडाळल्यावर आता अपयशाची जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाही...

  • @user-dw8nb9ip9j
    @user-dw8nb9ip9j Місяць тому +5

    सुरज सारखं खूप आहेत Maharashtra मध्ये तो काही एकच नाही प्रत्येक season la आणा असाच ek किंवा 16 contestant pan तसेच आणा आणि आता comments चा पण पैसा मागा trp चा कमी पडला ajun किती लुबाडणार जनतेला.
    इतरांना संधी द्या भले करा बाकीचे

  • @smrutideshprabhu9522
    @smrutideshprabhu9522 Місяць тому +4

    केदारजी. हा वोटींगचा गेम अजिबात नव्हता. हे सगळी महाराश्टाची सांगत आहे. आणि पारशालिटी लोकाना समजत होती

    • @reshmamehta9163
      @reshmamehta9163 Місяць тому

      केदारजीनाच घरी बसवा. उगाचच नाटकी बोलणं करत आहेत.

  • @aaratijoshi9592
    @aaratijoshi9592 Місяць тому +2

    Suraj is a good hearted but Ankita and abhijit were ideal candidates for big boss winner 🏆

  • @swapnilkharkar1996
    @swapnilkharkar1996 Місяць тому +3

    Voting ch tar boluch naye hyanni.. nahitr adhi paddy dada baher gele tevhach voting dakhvava

  • @anitaagarwal7627
    @anitaagarwal7627 Місяць тому +4

    गेल्यावर्षीच्या हिंदी बीगबॅासचे नीर्णय बघून आता बघायचे सोडून दिले, आता मराठी बिगबॅासपण बघायचे सोडून दिले. नीर्णय पटला नाही.

  • @medhasadame2013
    @medhasadame2013 Місяць тому +7

    Nikki-Arbajchya nako tya goshti dakhavtana mula shiw baghatayat hyachi janiv navati ka. Nikkicha karkasha oradana konalahi kasalahi vichar na jarata bolana pratydkachya madhe bolan he changala hota ka. Ka tila vachvat hotat sarakhe sarakhe

  • @rdikonda
    @rdikonda Місяць тому +2

    टिपरे आणि BB ची तुलना होऊच शकत नाही. BB चा format च १०० दिवसांचा आहे.तो ७० दिवसांचा करून हिंदीपुढे लोटांगण घातलं हे मान्य करा.
    उगाच नको ती उदाहरणं देऊ नका.

  • @ravindralimaye9911
    @ravindralimaye9911 Місяць тому +3

    सगळे रीअलीटी शो स्क्रिप्टेड असतात आणी कोणाला पुढे आणायचे कोणाला बाहेर काढायचे हे आधीच ठरलेले असते असे मला शंभर टक्के वाटते ।आरोप करत नाहीये

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Місяць тому +13

    एकंदरीत 70 दिवसात Big boss शो संपला‌..‌.‌ नाही तर दसरा दिवाळी ची खरेदी मार्केट मधिल उलाढाल.. नवरात्र मधिल गरबा दांडिया रास या वर नक्की परीणाम झाला असता... धन्यवाद केदार दादा 😊

  • @nandinikirpekar6921
    @nandinikirpekar6921 Місяць тому +13

    निक्की जानव्ही मत खूप कमी होती पॅडी दादा ला खूप जास्त अंकिता तर मतांनी 3 no होती तरी निक्की कशी आली top 3 मध्ये??????

  • @kanademanasi
    @kanademanasi Місяць тому +5

    आर्याला निकीने मारलं होतं ते तुम्हांला दिसलं नाही का??

  • @Vcrmovieblog
    @Vcrmovieblog Місяць тому +19

    मी हा शो रितेश सर मुळे पहिला आणि खरा 'बिग बॉस अभिजित सावंत ❤

  • @fitzfizzy19
    @fitzfizzy19 Місяць тому +6

    This man is just playing with words and trying to confuse people. Just kick him out of colors Marathi.
    I repeat, he is confusing the audience and taking them for granted.

    • @rw9879
      @rw9879 Місяць тому +5

      Big manipulator 💯💯
      Suraj chi garaibi paddhatshir pane vikali hyane ...Ani tyachya jivavar khup saare crores kamavle

    • @jimmybttl594
      @jimmybttl594 Місяць тому +4

      Mast deal keli ya mansane..saglyana Manipulate karun.. Tharvun fixed 2 dialogues (trophy n fans )Bolayla lavun.. Undeserving la jinkvla..swatchya movie cha fayda baghitla

  • @poojamore627
    @poojamore627 Місяць тому +4

    वाइट बोलण्यावर जर का ट्रोल करतात
    तर त्या सुधारण्यावर लक्ष द्या
    का असं घडत यावर थोड आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे
    असे का
    जे सुशिक्षत आहेत ते असाच विचार करतील की तुम्ही या खेळाचा दर्जा फारच खाली आणला
    हे सुशिक्षित वर्ग जो आहे तो नक्कीच विचार करेल
    पुढे casting director जे कोणी असतील त्यांनी जरा हुषार आणि दिसायला जरा तरी बरे असावे
    चारीत्र चांगले असावे
    आवाज कर्कश नसावा
    मराठी माणसाला शोभेल असा सुसंस्कृत खेळ असावा 👍👍🙏🌹

  • @manishamehendale4348
    @manishamehendale4348 Місяць тому +2

    मला सुरज हा माणूस व्यक्ती म्हणून आवडला. त्याला त्याची गरजच होती. पण म्हणून त्याला जिकवायचे हे जनतेचे चूक आहे ह्याचा अर्थ असा नाही की सुरजवर अन्याय होऊ द्यायचा पण त्याला इतरप्रकारेही मदत करता आली असती पण सुरजचा गेम नसतानाही सिंपथी दाखवून त्याने विनर व्हावे हे त्याला फुकट मिळाल्यासारखे आहे. त्यामुळे इतर स्पर्धकांवर अन्याय झाला. पण त्यात बिग बाँसची काहीही चुकी नाही पण जनता मुर्ख आहे.

    • @komalambhore5048
      @komalambhore5048 Місяць тому

      To kiti over confident hita mi jinkel majhya fans mule. Baki contestants var anyay zhala khup mehnat keli tyani. Aayatya bilavar nagoba .
      Ti trophy tyala pachnar nahi nakki

  • @laxmansamant4920
    @laxmansamant4920 Місяць тому +22

    वोटिंग दाखवत नव्हते लोकांना.

  • @sampadawalawalkar7040
    @sampadawalawalkar7040 Місяць тому +1

    लोकांच्या मनाचा vichar करता मग आर्या च्यावेळी लोकांचा vichar केला nahi सगळे तुमच्या विरुद्ध होते

  • @sagardeep-g8b
    @sagardeep-g8b Місяць тому +10

    जर एवढछ् वोटिंग वोटिंग करता आणी लोकांच्या भावानाबद्दल बोलता तर लोकांच्या भावना एवढ्याच आहे की जे वोटिंग होते ना कॉन्टेस्टंट ला ते लोकांना display करत जा ना की निकीच्या घागऱ्यात घालत जा ते वोटिंग

  • @deepalipandit5331
    @deepalipandit5331 Місяць тому +2

    कोणीही बघणार नाही. ते बारामती पॅटर्न आहे. म्हणून शिंदे तुम्ही रिस्क घेऊन नऐ.शेवटी तुम्ही हुश्शार आहातच.

  • @Ajay-g2y2z
    @Ajay-g2y2z Місяць тому +4

    लोक बोलतात आम्ही सूरज मुळे Bigboss बघायला लागलो याचा अर्थ या आधी लोकांनी bigboss बघितला नाही आणि Bigboss काय आहे हे लोकांना समजले नाही आणि चुकीचा winner 🏆 निवडला

    • @komalambhore5048
      @komalambhore5048 Місяць тому

      Big boss marathi history cha sarvat worst besharam sympathy gainer winner .

  • @aanjanalagvankar2799
    @aanjanalagvankar2799 Місяць тому +1

    Kay tya Suraj madhe talent disala dev jane!Brain overpower emotions.As per brain,Abhijit is true winner!

  • @shivajilingayat9792
    @shivajilingayat9792 Місяць тому +9

    Show चालांवा म्हणून काही गोष्टी कराव्या लागतात ही साधी गोष्ट काही लोकांना का कळतं नाहीये 🤷🏻
    शेवटी आपण टीव्ही का पाहतो ?? दैनंदिन जीवनातून काही वेळ विसावा आणि विरंगुळा व्हावा यासाठी ना ... आणि यंदाच bigg boss बघून आपल्या सगळ्यांचं मनोरंजन झालं हे मान्य करावा लागेल ना मग ती निक्की असो, अभिलाषा असो, गुलीगत असो, की paddy भाउचा sarcasm नाहीतर वर्षाजिंचा मराठी शब्दकोश .. मला तर गुंडी जान्हवी जाम आवडली 😂😅

  • @sangeetajuvale2473
    @sangeetajuvale2473 Місяць тому +2

    कीर्तनकार ह्यांना आणु नका, एका हप्त्यात त्यानां बाहेर काढताय मग आणता कशाला?, दोन्ही वेळेस त्यांना काढलंय

  • @harshadanikam4396
    @harshadanikam4396 Місяць тому +15

    अभिजित आणि सूरज मध्ये हा फरक आहे की सूरजला खूपदा अ ग्रुप मध्ये ओढायचा प्रयत्न केला गेला पण तो गेला नाही आणि अभिजित सोयीनुसार ग्रुप बदलत राहिला.

  • @dilipjayavant9530
    @dilipjayavant9530 Місяць тому +1

    Kedar shinde fixed the show. Can colors Marathi display live vote meter and published those to audience.

  • @ashokmane9350
    @ashokmane9350 Місяць тому +4

    Nikki voting mule final 3 madhe ali he satye ahe ka

  • @smitapandit5288
    @smitapandit5288 Місяць тому +1

    अभिजित सावंत खरा winner 🏆 आहे. आता तर पुढे बिग बॉस बघावासा वाटणारच नाही.

  • @jimmybttl594
    @jimmybttl594 Місяць тому +12

    केतन माणगावकर यांना खूप खूप धन्यवाद.. सगळी हॉटेल मध्ये (ठरलेली डील)घडलेली कथा सांगितल्या बद्दल 👍😅..पोपटाला दोनच वाक्य अख्खा सीझन बोलायला लावलीत.. माझे fans आणि ट्रॉफी.. बद्दल 😂..बाकीच्यांनी कशाला एवढा घाम गाळला.. वर्षा पासून ते पुढारी पर्यंत सगळेच फसले.. सतत कोपऱ्यात बसणाऱ्याने येडा बनके पेढा खाया असं झालंय..छान होती झापुक झुपुक स्क्रिप्ट👌.. दोन वाक्याची..अभिनंदन

    • @dimple9607
      @dimple9607 Місяць тому +1

      Oh really???

    • @adnk5288
      @adnk5288 Місяць тому +3

      Ho... Baghitla to interview..dress designer cha pn int. Baghitla.. Trophy uchltana suraj konta costume ghalnar te pn aadhich tharla hota😂

    • @dimple9607
      @dimple9607 Місяць тому

      @@adnk5288 which interview? plz give me a link.

    • @jimmybttl594
      @jimmybttl594 Місяць тому

      ua-cam.com/video/p1xBWDywaNI/v-deo.htmlsi=6YsfWKsWZEeRCPzT

    • @jimmybttl594
      @jimmybttl594 Місяць тому +2

      केतन माणगावकर.. नवशक्ती चॅनल वर आहे.. Send केलेली link delete झाली वाटतं.. की केली?

  • @kiranzete7093
    @kiranzete7093 Місяць тому +13

    केदार शिंदे सरांना विनंती आहे की MG minimum guarantee सदस्य किती ही पॉप्युलर असेल तरी घेऊ नये कारण जे deserve करतात ते या mg member मुळे लवकर बाहेर पडतात.

  • @mahadevjadhav1400
    @mahadevjadhav1400 Місяць тому +4

    ह्या रिपोर्टर मॅडम थोड बिथरलेल्या दिसत आहेत , ते पेरोर्टर म्हणून कमी त्यांन स्वत्तला पडणारे प्रश्न जास्त विचारत आहेत अस जाणवलं… फक्त मी मी आणि मी
    @lokmat बदला यांना लवकर😂

  • @AmitPatil-hm4wf
    @AmitPatil-hm4wf Місяць тому +1

    Big boss cha Niyam
    1. Ekach Bed war men women jhopale tar chalatat....Lahan Mule pan show baghtat
    2.Arbaz ne nikki la uchlun nele te bhetayala alya weli
    3.Carriar baddal watel te bolane
    4.Tharawik sadasyana ekach group madhe khelwane...Reshuffling n karane

  • @rahulsagar3607
    @rahulsagar3607 Місяць тому +19

    सर तुम्ही फक्त लोकांच्या दबावामुळे सुरचला ट्राँफी दिलीत नाही तर तुम्ही ती अभिजीत लाच काहीही न खेळता दीली असती

    • @rohinipowar1075
      @rohinipowar1075 Місяць тому

      अरे 'बिग बॉस हा शो फक्त गेम खेळण्यासाठी नाही.. लोकांचं मनोरंजन पण झालं पाहिजे... आणि अभिजितने पण छान मनोरंजन केले.

  • @anandkshirasagar4777
    @anandkshirasagar4777 Місяць тому +7

    निक्कीला वेगळा न्याय दिला.
    निक्की घरात काम करत नव्हती याला यांचा सपोर्ट असावा.

  • @shivajikapare4013
    @shivajikapare4013 Місяць тому +11

    सर आपन मतांचा आदर केला आहे ते बदल धनेवाद सवामी आपल भल करो

  • @BaliramAgivale-g7z
    @BaliramAgivale-g7z Місяць тому +1

    सर अभिजीत अणि नीक्कि पेक्षा अंकिताला जास्त voting होते ती टॉप 2 किंवा 3 पाहीजे होती 👍😊

  • @AmarSarade-f8m
    @AmarSarade-f8m Місяць тому +49

    खर बोला अंकिता डिपी आन्य आहे का ❓निकी ला पाठीशी घालत लोटांगण का दाखल वर नाही. अंकिता खरी विनर आहे.

    • @sushamatambe8016
      @sushamatambe8016 Місяць тому +1

      पॅडी व अंकिता ने सुरजला शिकवले जर लक्ष दिले नसते तर तो खाली आला असता

  • @suhaschaubal937
    @suhaschaubal937 Місяць тому

    केदार शिंदे उत्तम दिगदर्शक आहेत. सिनेमा व नाटक ह्या माध्यमांवर त्याचा चांगला पकड आहे पण BB5 फसल्या बद्दल programming head म्हणुन त्यांनाच जबाबदार धराव लागेल