पंकजा मुंडेंनी मौन सोडलं, थेट बोलल्या, सुरेश धसांना उत्तर दिलं... Pankaja Munde on Suresh Dhas | AM4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @askA146
    @askA146 6 годин тому +63

    😂😂 *अवघड आहे राव, अख्खा देश आमदार सुरेश धस यांच्या भूमिकेचं कौतुक करतोय,अठरापगड समाज त्यांना आशीर्वाद देतोय आणि या म्हणतायत.....खरंच खूप अवघड आहे परळीचा पॅटर्न.*

    • @p.a.d.4379
      @p.a.d.4379 4 години тому

      एवढा गंभीर प्रकार तिथे झाला त्या कुटुंबाला न्याय देण्याऐवजी सुरेश धस स्वतःच राजकारण चमकवत आहे आणि स्वतः मनोज जरांगे यांची जागा घेऊ पाहत आहे..

    • @jamkhedkalakendra1406
      @jamkhedkalakendra1406 4 години тому

      Fkt maratha samaj

  • @bhimraokadam131
    @bhimraokadam131 6 годин тому +95

    ताई काय बोलता. बिड आताच बदनाम झाला काय. कुणी कुणी केला आहे आता महाराष्ट्राला समजत आहे.
    मा. धस साहेब आवाज उठवतात म्हणून असे बोलणे बरोबरच नाही.

    • @Nk77910
      @Nk77910 6 годин тому +3

      डोळे झाकून दूध पिणाऱ्या मांजरीला वाटत मला कुणीच पाहिलं नाही.

    • @ghule01
      @ghule01 6 годин тому

      बीड कोणी बदनाम केलंय तुला माहिती आहे का शेंगोळ्या त्या सुरेश च्या काळात किती जमिनी हडप केल्या त्याने

    • @nds5760
      @nds5760 3 години тому

      अरे आरमखोरा इथे राजकारण नका करू जो माणूस गेला त्याला न्याय मिलुद्या

  • @NitinArun111
    @NitinArun111 6 годин тому +28

    ज्या बोलल्या होत्या "कोयते घासून ठेवा" त्यांच्या कडून यापेक्षा वेगळी अपेक्षा तरी काय करणार 🤐🤐

  • @Rehankhan-ur2ru
    @Rehankhan-ur2ru 6 годин тому +41

    सुरेश धस मुळे सुधारेल तुम्ही बीड ला बिहार करून सोडले.कोयते घासून ठेवा महणे अजून

  • @sachiningale4685
    @sachiningale4685 6 годин тому +25

    चिक्कीताई गोल गोल फिरऊ नका..समाज काय भोळा नाही.सगळ्यांनीच तुम्हाला ओळखलय 😅😊

  • @BaluPawar-d1k
    @BaluPawar-d1k 6 годин тому +51

    पंकू ताई जखमेवर मीठ चोळू नका तुम्ही आज पर्यंत तिथले मंत्री होता ना तुम्ही काय झोपा काढले का

    • @samadhanipar2564
      @samadhanipar2564 6 годин тому

      तुझ्या आईचा नवरा सुर्या पण मंत्री होता काय उपटीत होता का

    • @prakashpol6424
      @prakashpol6424 2 години тому

      तिची मुले शिकायला अमेरिकेत. अन् ईकडे तिचे दारूचे कारखाने. कळवळा दाखवते ऊस तोडणी मजुरांचा

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 5 годин тому +8

    पुण्यात वंजारी म्हंटले की लोकं भुवया उंचावतात 😂😂😂😂 पूजा खेडकर ची आई हवेत गोळीबार करते हीच ओळख.😂😂😂

  • @rohidasgavit9673
    @rohidasgavit9673 6 годин тому +31

    हतबल झाल्या आहेत मॅडम उत्तर नाही मॅडम कडे

  • @shrikantjadhav6671
    @shrikantjadhav6671 6 годин тому +15

    परळी पार्टन ने मुळशी पार्टन ला मागे टाकेल 😂😂

  • @SawantGurudev
    @SawantGurudev 6 годин тому +11

    कार्यवाही योग्य दिशेने होत आहे आणि आपल्या महाराष्ट्राची योग्य दिशेने वाटचाल चालू आहे प्रगती पथावर आहे

  • @amarkawale372
    @amarkawale372 6 годин тому +16

    ताई आपल्या जिल्ह्यात काय घडतंय हे सांगितलं म्हणजे बदनाम केलं म्हणता?? तुमच लॉजिक हे असेल तर बीड जिल्ह्याची अशीच हालत असणार 😂😂😂

  • @sureshkokate8182
    @sureshkokate8182 6 годин тому +27

    जिला सत्तेसाठी बापाच्या हत्येची चोकाशी करू नाही वाटली... ती दुसऱ्यासाठी काय करणार

  • @vegetasama8460
    @vegetasama8460 6 годин тому +8

    ताई काय बोलता. बिड आताच बदनाम झाला काय. कुणी कुणी केला आहे आता महाराष्ट्राला समजत आहे.

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 6 годин тому +15

    लाई आपल्या शेनाचा सुद्धा वास येतो ती घान आपली जरी असली तरी ती हातात घेता येत नाही चुकीला माफी नाही

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 5 годин тому +6

    मुंडा, वाल्या, धन्या, कंपनी BJP चे स्टार प्रचारक करा.... बीड च ब्रँड म्हणून राज्यात फिरवा 😂😂😂😂😂

  • @balbhimlomte4222
    @balbhimlomte4222 5 годин тому +5

    परळीच बस स्थानक बघुन समजेल की ह्या बहीण भावाने काय वीकास केला परळीचा.

  • @raps9858
    @raps9858 6 годин тому +20

    ताईला असं झालंय की कधी हा विषय बंद होतो , ही कालही अहंकारी होती आजही अहंकारी आहे उद्याच बघू काय होतं.... 😢

  • @Dipak-v5c
    @Dipak-v5c 5 годин тому +15

    ही पण धन्य्यचीच बहिण अहे शेवटी...बापाचा कर्तव्य अहे म्हणून नाही तर कुत्रा विचारत नाही 😂😂😂😂

    • @Dipak-v5c
      @Dipak-v5c 5 годин тому +4

      अनी बाप पण लफदेबाज hota 😂😂😂

  • @HariKolhe-l8l
    @HariKolhe-l8l 6 годин тому +12

    यामुळेच लोकसभा ला पराभव झाला आहे

    • @ghule01
      @ghule01 6 годин тому

      तुमच्या औलाद बेईमानी ची होती म्हणून पराभव झाला ना😂

  • @anitatodkar245
    @anitatodkar245 5 годин тому +4

    पुण्याच्या घटनेला बिडशी जोडू नका

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 5 годин тому +4

    हि कोयते घासून ठेवा म्हणून सांगितले आहे

  • @marotijagdambe4620
    @marotijagdambe4620 4 години тому +2

    अहो ताई, एवढं निर्घृण खून झाला तुमच्या ज़िल्यात अन तुम्ही कोणती भूमिका घेत आहात तुम्हाला समजत आहे का.

  • @sangrammhaske1154
    @sangrammhaske1154 4 години тому +2

    इथून पुढे बीड ची तुम्ही फार काळजी करू नका धस साहेब योग्य बोलत आहेत,आणि तुम्ही इतके दिवस गप्प का होत्या😮

  • @VIKRAMJADHAV-c8q
    @VIKRAMJADHAV-c8q 6 годин тому +8

    कोयते घासून ठेवा न माणसे मारा....... अवघड आहे

  • @बाळासाहेबबनकर

    मग तुम्ही काय करता वाल्मीक करडाशीवाई धनंजय मुंडे च पान हालत नाही हे कस

  • @RajwardhanPawar-l8z
    @RajwardhanPawar-l8z 5 годин тому +2

    4:38 हा सरळ सरळ गृहमंत्रालयावर टिकेचा हल्ला आहे.

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 5 годин тому +3

    बरोबर कोयता चा उपयोग झाला

  • @price58921
    @price58921 5 годин тому +4

    कोणाचया कारनामया मुळे बदनाम होत आहे , परळी ,बीड आणी संपुर्ण महाराष्ट्रा ची जनता सर्वना चांगलेच ओळखुन आहे , पदा साठी काय काय केलजात आहे ते ,,,,,,,,,,,

  • @price58921
    @price58921 5 годин тому +4

    परळीत लया मुलीन आणी महीलान सोबत झालेल्या घटना माहीत आहेत का तुम्हाला ,बदनाम नाही सर्व उघड होत आहे दुसरी कडच्या घटना काय सांगताय , जिथुन मंत्री पदावर आलात त्या जनते शी काही घेणं देणं आहे का नाही

  • @GaneshJadhav-be3zj
    @GaneshJadhav-be3zj 5 годин тому +3

    आवाज उठवने याला बदनाम बोलता का

  • @somasonawane2551
    @somasonawane2551 6 годин тому +9

    बाई तुम्ही फक्त कमेंट वाचा.....बस मी एवढंच सांगेल

  • @AbhijeetShelke-w2y
    @AbhijeetShelke-w2y 6 годин тому +17

    तुझे बूथ प्रमुख असलेले संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना भेटायला का गेले नाहीत

  • @shrikantjadhav6671
    @shrikantjadhav6671 6 годин тому +7

    मी नाही त्यातली आणि कडी घाल आतली 😂😂 किती गोल गोल बोलाव.....

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 5 годин тому +2

    मुंडा बिघड गये है 😂😂😂😂

  • @DevidasPawar-pp1pf
    @DevidasPawar-pp1pf Годину тому +1

    बीड बदनाम केले नाही सत्य सांगितले

  • @shreepadkadam922
    @shreepadkadam922 6 годин тому +3

    तुम्हाला तर एक स्त्री असून एक मंत्री असून देशमुख कुटुंबाला सांत्वन पर भेट घेतली का..जरा लाजा वाटू दया...राजकारण सोडून घरी बसा...

  • @dattugarje2337
    @dattugarje2337 6 годин тому +6

    बरोबरच आहे ताई

  • @l.v.kawade5708
    @l.v.kawade5708 5 годин тому +2

    छीनाल आहे ही

  • @HaribhauDhas-ko6gl
    @HaribhauDhas-ko6gl 6 годин тому +2

    या लोकांचं राजकारण संपल

  • @rameshkale9787
    @rameshkale9787 4 години тому

    असल्या थर्ड क्लास राजकारण्यांकडून काय अपेक्षा करायची

  • @harishdeshmukh7920
    @harishdeshmukh7920 3 години тому

    बरखा ,संगीता ,प्राजक्ता ,करूणा या साध्वी मुळे बिड जिल्हा नावारुपाला आला होता तो धस यांनी बदनाम केला

  • @सामान्यमाणूस-द5ड

    आम्ही धस साहेबांसोबत

  • @MrShivraje
    @MrShivraje 6 годин тому +4

    Aata baher aali bolayala mahina Mug gilun gappa😢ky tai

  • @paraskakdeeducationclassng8700
    @paraskakdeeducationclassng8700 5 годин тому

    त्यात एक कोयता पण होता ताई, तुम्हीच म्हणाला होतात कोयते घासुन ठेवा

  • @deepakjagtap1185
    @deepakjagtap1185 4 години тому

    बबली च्या परळी मध्ये स्वतंत्रसैनिक , समाजसुधारक, विचारवंत सापडले आहेत 😂😂😂
    सुरेश अण्णा च्या माध्यमातून बीड स्वछ होत आहे

  • @akkinenipatil1165
    @akkinenipatil1165 3 години тому

    अहो बीड बदनाम होयला तर तूम्ही भाऊ बहीण आहात
    आमचे गोपीनाथ मुंडे तर आमच्यासाठी आजही दैवत च आहेत

  • @uttamlaxman2854
    @uttamlaxman2854 3 години тому

    पंकु चिक्कुताई विसरू नका प्रितम ताईच्या वेळी प्रचारा दरम्यान आठवा आपल्यावर किती दडपण दादागीरी लगेच विसराला का?

  • @ManikNagargoje-r5c
    @ManikNagargoje-r5c 4 години тому

    Only Tai Saheb

  • @vas7498
    @vas7498 2 години тому

    बाप किती मोठा नेता काय केले बीडसाठी बापाच्या काळात पण लोक ऊस तोडायची तुमच्या काळात पण ऊस तोडत आहे मग किती सुधारणा केली तुम्ही आणि तुमच्या वडीलानी जे आहे लोक उसाच तोडत आहे हे तुम्ही स्वतः सांगत आहात

  • @rajendrawabale
    @rajendrawabale 6 годин тому +4

    गोपीनाथ मुंढे जिंदाबाद

  • @shreengp
    @shreengp 5 годин тому

    कोयता कशासाठी घासुन ठेवायचा होता मग, जरा तुमचे मागचे प्रताप आठवा, तुम्ही मंत्री पदावर असताना कसा न्याय मिळणार

  • @GovindMunde-ko9pr
    @GovindMunde-ko9pr 6 годин тому +5

    बरोबर आहे

  • @DeepakMandalkar
    @DeepakMandalkar 4 години тому

    बोलणे लगी ... मेरा येशू येशू
    मेरा येशू येशू

  • @pavanpawar9631
    @pavanpawar9631 6 годин тому +15

    Balish bai😂😂😂😂😂

  • @shri19j
    @shri19j 6 годин тому +3

    ते सांगू नका आपल्या परली बद्दल सांगा

  • @sachinborhade892
    @sachinborhade892 5 годин тому

    तुमाला सरकार पाठिशी घालतय नाही तर तुम्ही एका च दिवशी सुता सारखे सरळ होताल

  • @vitthalkavadkar66
    @vitthalkavadkar66 3 години тому

    मग मुखेमत्री उपटायला केल काय

  • @JEknath-j5l
    @JEknath-j5l 6 годин тому +1

    Dhas साहेबा मुळे नाही तर बीड जिल्हा कुणी बदनाम केला ,अवघा महाराष्ट्र बघतोय

  • @navalbhoi6593
    @navalbhoi6593 5 годин тому

    सरकार चे. भाऊ बंद. आहेत हे सर्वे काय न्याय भेटेल सर्व सामान्य लोकांना

  • @jamkhedkalakendra1406
    @jamkhedkalakendra1406 4 години тому +1

    बरोबर ताई 🙏🙏

  • @NiftyNavigatorPro
    @NiftyNavigatorPro 5 годин тому +1

    आहों ताई, जे आहे ते आहे . कराड काय जावई आहे का ? सरकारचा . काय बोलता राव तुम्ही. बीड खराब होताना झोपले होते सगळे जण. आता म्हणता बीड ल काही म्हणू नका. आहों ताई असा बस स्टँड सुधा चांगल नाही . क्या विकास केला तुम्ही सगण्याळी.. विचार करावा .

  • @CrazyVK-w6w
    @CrazyVK-w6w 7 годин тому +9

    छोटा आका मोटा आका त्याचें धंधे बागा ना तुम्ही ताई साहेब

  • @VirajJagtap-th8fw
    @VirajJagtap-th8fw 5 годин тому

    सर्व जनता हुशार आहे

  • @laxmanbobade6527
    @laxmanbobade6527 3 години тому

    या बाई शांत बसा

  • @VirajJagtap-th8fw
    @VirajJagtap-th8fw 6 годин тому

    हे असच टोलावा टोलावाीच राजकराण करू नये

  • @ravijadhav1719
    @ravijadhav1719 2 години тому +1

    Lai labad bai ahe hi

  • @DattaBhakare-cu8mc
    @DattaBhakare-cu8mc 4 години тому

    ताई प्रसार माध्यमा समोर येता आता का येत नाहीत दाल में कुछ काला है आता का येत नाहीत मी मुख्यमंत्री होईल आशा ही दशा झाली

  • @prashantrajenimbalkar8077
    @prashantrajenimbalkar8077 4 години тому

    पाप केले की ते फेडावे लागते ताई 😂

  • @rkpatil7248
    @rkpatil7248 5 годин тому

    ताई जे काम सुरेश धस करत आहेत ते तुम्ही करायला हवं होत, कारण तो सरपंच तुमचा बूथ प्रमुख होता आणि तो तुमच्या साठी राब राब राबला होता, तुमच्या election मध्ये.

  • @mamushera7676
    @mamushera7676 5 годин тому

    फक्त गोपीनाथ मुंडे त्यांचे उपकार

  • @vishwaskhairnar7897
    @vishwaskhairnar7897 5 годин тому

    अहो ताई कुटुंबाला न्याय देण्यासाठी पुढे या

  • @Myw77
    @Myw77 5 годин тому

    लोकनायक गोपीनाथजी मूंडेसाहेबाचे वंशज आहात तूम्ही लाज वाटू द्या कूठे नेवून ठेवला माझ्या मूंडे साहेबांचा बीड जिल्हा मोक्का कायदा बीड जिल्ह्यात आणावा लागला

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ 6 годин тому +1

    ये बीड बदनाम झाला त्या परळी मुळे तुमच्या फालतू वागण्याने नीट

  • @Bhaiyya7463
    @Bhaiyya7463 3 години тому

    सुधारा मॅडम.तुम्ही तरी दरिद्री भावा सारख वागू नका

  • @kailasdhakane7523
    @kailasdhakane7523 5 годин тому +2

    सुपारी बाज आमदार घस

  • @aniketthete4103
    @aniketthete4103 6 годин тому

    बीड जिल्ह्य़ात कीती घटना घडल्या तेसा

  • @sardarkarve2500
    @sardarkarve2500 6 годин тому +1

    याला सर्व राजकारणी जबाबदार आहेत मॅडम! सर्व राजकारणी गुंडाना पोसतात ! सर्वांना लाज शरम वाटायला पाहिजे! श्रीलंका सारखी परिस्थिती राजकारण्यांवर येणार

  • @vinodkohale3989
    @vinodkohale3989 5 годин тому

    अशा लोकांना कसं काय मंत्री बनवतात कळतं नाही

  • @ghorpadenivru7712
    @ghorpadenivru7712 6 годин тому

    ताई तुम्ही नागपूर चे पालकमंत्री व्हा, आम्ही तुमच्या सोबत आहे. हे षडयंत्र आहे, तुम्ही नागपूरच्या पालकमंत्री झालाच पाहिजे.

  • @ashoksontakke5785
    @ashoksontakke5785 5 годин тому

    पंकजा ताई तुम्ही पण गप बसा हो काही बोलू नका..

  • @vas7498
    @vas7498 2 години тому

    किती नाटक चालू आहे

  • @DattaMohajakar
    @DattaMohajakar 6 годин тому +2

    पंकजा तुम्ही बी माझ्या बीडला कलंक आहात मुंडे तू असं काय बोलून गेलीस ग

  • @sharadpatil5164
    @sharadpatil5164 Годину тому

    कोयत्याची भाषा करणारी तू मुंडे साहेब यांव्या नावाला कलंक लावला तुम्ही

  • @pravinoza6958
    @pravinoza6958 4 години тому

    Munde kutumb ni khubaj seva keli aahe pura bid jila ki khas dhanjay Munde ni ☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️

  • @love2011.
    @love2011. 5 годин тому

    लिस्ट मध्ये नाव नाही आहे वाटत

  • @nareshbhoite2415
    @nareshbhoite2415 5 годин тому

    भ्रष्टाचार मोठा होत चाललाय

  • @ravindramulay994
    @ravindramulay994 6 годин тому +1

    Mr Dhus is doing good and grate job

  • @MAULIKRUPA-fs2ee
    @MAULIKRUPA-fs2ee 5 годин тому

    फडणवीस साहेब बघा काय चालू आहे

  • @AnilPatil-pq9bg
    @AnilPatil-pq9bg 5 годин тому

    Ms. Chikkitai ... 😂

  • @user-genious11
    @user-genious11 2 години тому

    Swabhimani😅😅

  • @janardangurule6928
    @janardangurule6928 6 годин тому +1

    Dads gift

  • @amolshinde9813
    @amolshinde9813 3 години тому

    ताई तुमच्या मतदार संघात ला प्रकार माहिती नाही आणि तुम्ही राज्यात ल्या गोष्टी सांगत आहेत काय नौटंकी करता ताई

  • @sunnymapari6979
    @sunnymapari6979 6 годин тому +1

    Walya vachat nasto

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 5 годин тому

    बोंबंली तुमच्या मुळे बीड छिन्न झालयं

  • @anilchavan9224
    @anilchavan9224 6 годин тому +1

    Khotradi bai

  • @Skadam5177
    @Skadam5177 6 годин тому +2

    ताई midc madhe 50-60 company anun yanche tond band karu..

  • @sanjaypandhare2759
    @sanjaypandhare2759 6 годин тому +6

    खरच धस ने स्वतः हून बीडच नांव बदनाम केले

    • @vitthaldalimbkar7710
      @vitthaldalimbkar7710 6 годин тому

      जनतेला कळत बिड कोणामुळे बदनाम आहे ते भरदिवसा उघडपणे हत्या केली जाते सर्व समोर असताना तरी सामान्य माणसाला न्याय मिळत नाही आणि परत आश्या गुन्हेगारांचे समर्थन केले जाते परंतू हेच लोन कधी त्यांच्या पर्यंत येईल कळणार नाही

    • @Bhaiyya7463
      @Bhaiyya7463 3 години тому

      नाही तर तुझा बीड युरोप होता. अरे आम्हाला लाज वाटते बीड सारखा थर्ड क्लास जिल्हा महाराष्ट्रात आहे.

  • @AnilPatil-et6im
    @AnilPatil-et6im 6 годин тому +1

    वाल्या वर बोल पांकु

  • @dhanajikilledar66
    @dhanajikilledar66 6 годин тому

    हीन लई चांगल काम करून दिवा लावला आहे

  • @sambhajibhange4307
    @sambhajibhange4307 3 години тому

    चिक्की ताईकडुन काय आपेक्षा आसणार हेच शेवटी जातीवर जाणारच