Manoj Jarange EXCLUSIVE | धनंजय मुंडेनी संतोष देशमुखचा खून करायला लावला, मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 січ 2025

КОМЕНТАРІ • 316

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 4 години тому +75

    मनोज दादा झिंदाबाद उदंड आयुष्य लाभो ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 3 години тому

      Tula sutak yenar aahe ka to palputya kutra aahe

  • @GaneshgholapGholap-r5o
    @GaneshgholapGholap-r5o 4 години тому +83

    धनंजय मुंडे ची पण चौकशी झाली पाहिजे

  • @marathavadatadka1778
    @marathavadatadka1778 4 години тому +158

    मराठ्यांचा ढाण्या वाघ 🚩🚩 मनोज दादा जरांगे पाटील.... अगदी खरं बोलत आहे

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 4 години тому

      अग्निपंखवाल्या झिपऱ्याने आणि वटवृक्षवाल्या टकल्याने जेवढे भले धर्मवीरवाल्यांचे केले आहे तेवढे भले लवासादारांचे मौन पर्ववाले विस्थापितजनांचे करतील काय?

    • @myfuhrerr
      @myfuhrerr 4 години тому

      😂

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 3 години тому

      😂

    • @ashokkarande9266
      @ashokkarande9266 3 години тому

      धान्य वाघ नाही तो कुत्ता है 😂😂 😂कुत्ता😂😂

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 3 години тому

      Aare yedzvya jarangya Wagha Nahi To Palputa kutra aahe election veli Tula kalle nahi ka gadit seput ghalun palala aata kasya la bobltoy

  • @tukramkale8732
    @tukramkale8732 4 години тому +59

    पाटील संतोष आण्णांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे

  • @KTPATIL106
    @KTPATIL106 4 години тому +66

    लढेंगे और जितेंगे.... क्युंकी हम सब #जरांगे !💪🏻👑🚩

  • @sakaramgungrad1166
    @sakaramgungrad1166 4 години тому +66

    बरोबर आहे दादा 👍👍👍🙏🙏🙏

  • @RajeshwarMore-f3i
    @RajeshwarMore-f3i 4 години тому +61

    एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील तुम्ह आगे बढो हम तुम्हारे सात है 🚩

  • @pornimanarwade5841
    @pornimanarwade5841 4 години тому +62

    Kya bat hai.. Ek no dada

  • @shivajikale996
    @shivajikale996 4 години тому +38

    इतकं स्पष्ट, सडेतोड फक्त मनोज दादा च बोलू शकतात !

  • @सुर्यवंशीशिवकुमार9512

    मला पडलेलं हा प्रश्न.खरच ठरलं.पण मिडिया वाले आम्हाला विचारतच नाहीत?

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 4 години тому

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) प्रभातपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?.
      सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण........ अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य.

  • @balajisolunke2543
    @balajisolunke2543 3 години тому +22

    धन्या मुंडेची पण चौकशी झाली पाहिजे

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 4 години тому +23

    जरांगे दादा खूप छान असंच पुढे चला आणि जनता तुमच्या पाठीमागे पूर्ण राहणार

  • @sanjaysakhare4431
    @sanjaysakhare4431 4 години тому +14

    टोळी सहआरोपी ही योग्य मागनी आहे दादा , त्याच बरोबर परळी पोलीस केज पोलीस , लक्ष्मन हाके , टिपी मूंडे, नवनाथ वाघमारे , बटूळे यांना सूद्धा सहआरोपी आहेत .

  • @rameshpawar7683
    @rameshpawar7683 3 години тому +13

    जबरदस्त आहे मनोज जरांगेपाटील🚩🚩🚩🚩 👍👍👍👍👌👌

  • @dnyanobashinde5841
    @dnyanobashinde5841 2 години тому +11

    मराठी समाज साठी लाभलेलं भूषेन आहेत आमचे दैवत मनोज दादा निष्कलंक, निडर , आहेतः

  • @उपाडेमहाराजसंगीतसेवा

    वा,असा स्पष्ट वक्ता असावा.जरांगे दादांना स्वार्थरच नाही, कुठले राजकीय पद नाही म्हणून ते स्पस्ट बोलू शकतात.

  • @amolandhare8980
    @amolandhare8980 3 години тому +12

    मनोज दादा जरांगे पाटील आपल्या सोबत आम्ही महाराष्ट्रातील सर्व बहुजन समाज आहोत

  • @jalindar8699
    @jalindar8699 2 години тому +5

    जरांगे, सुरेश धस, संजय राऊत ,सकाळचे दिवसभराचे मराठी मीडियाचे भोंगे आहे हे सिद्ध झाले

    • @dipak6021
      @dipak6021 Годину тому +3

      तू दालिंदर आहेस का..😂 झोप गप

    • @kiransatpute7397
      @kiransatpute7397 50 хвилин тому

      😂😂😂😂😂😂

  • @JayshriGadekar-f5t
    @JayshriGadekar-f5t 4 години тому +13

    संद्ध-या तरी जरांगे पाटील 101 टक्के बरोबरच बोलतात . हे सगळे आरोपी गरीबांचा तळतळाट फेडणार आहे .संतोषभाऊची हाय लागो त्या सर्वं ना

  • @BalasahebBhor-py7ih
    @BalasahebBhor-py7ih 55 хвилин тому

    दादा तुम्ही एकदम स्पष्ट सत्य बोलत आहात सर्व मानव समाज हा आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे

  • @dadasahebbharsakal402
    @dadasahebbharsakal402 57 хвилин тому

    मनोज दादा जरांगे पाटील आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @dnyanobaankade3950
    @dnyanobaankade3950 4 години тому +8

    जरांगे पाटिलांकडे प्रामाणिकपणा आहे.खरोखर पाटलांच्या सोबत महाराष्ट्रातील तमाम जनतेने उभे राहिले पाहिजे.

    • @ganeshmasake2732
      @ganeshmasake2732 2 години тому

      ओबीसी मधून आरक्षण मागायला का

  • @santoshsolunke3623
    @santoshsolunke3623 4 години тому +28

    Patil फक्त लढ मना ❤❤परळी मनजे महाराष्ट्र नाही

    • @yogeshsose6125
      @yogeshsose6125 3 години тому +3

      Jarange mhanje pan nahi

    • @santoshsolunke3623
      @santoshsolunke3623 3 години тому

      @yogeshsose6125 दम आहे तर बाहेर चा जिल्हा बंद करून दाखवा बर🤣

    • @omkargaikwad2808
      @omkargaikwad2808 2 години тому

      एवढं माजले तुम्ही नीच

  • @datta_lipne
    @datta_lipne 3 години тому +26

    एकही रूपयांची लालच नसणारे नेतृत्व 🚩🚩

  • @sainathtupe2794
    @sainathtupe2794 3 години тому +7

    मनोज दादा.,मराठ्याचा नेता.,संपूर्ण मराठा तुमच्या सोबत

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx 3 години тому +7

    परळी तालुक्यातील ग्रामपंचायत ची चकशी करा पूर्ण ब्रेस्टचार

  • @maheshbhosale5231
    @maheshbhosale5231 4 години тому +14

    सर्व समाजातील सामान्य लोकांसाठी लढणारे एक प्रामाणिक नेते, मनोज जरांगे पाटील

    • @Dk-lb7dl
      @Dk-lb7dl 3 години тому +4

      Fakt तुमच्या समजसाठी

    • @raviwayal299
      @raviwayal299 3 години тому

      ​@@Dk-lb7dl तुमचं काम पडलं तर ते पण होणार पाटला कडे न्याय भेटल नक्की ❤

    • @Dk-lb7dl
      @Dk-lb7dl 3 години тому

      @@raviwayal299 परभणी सुरवंशी, प्रेमकरणातून 18 वर्षाच्या मुलाची झालेली हत्या त्यासाठी मोर्चा काढायला सांगा

    • @Dk-lb7dl
      @Dk-lb7dl 3 години тому

      @@raviwayal299 हल्ली धनगर समाजाच्या मुलाची प्रेमप्रकरणातून हत्त्या, आणि परभणी सुरवंशी कुटुंबासाठी काढायला सांगा मोर्चा

    • @onlybg2247
      @onlybg2247 3 години тому +1

      फक्त मराठा नेता

  • @sunilchekate1996
    @sunilchekate1996 4 години тому +7

    हा तुमचाही कट असु शकतो कारण हे सगळं election पासून सुरु झालंय

  • @bhagavatrakhunde3382
    @bhagavatrakhunde3382 4 години тому +7

    जय जिजाऊ जय शिवराय जय भिम

  • @BhagwanHambarde-k2c
    @BhagwanHambarde-k2c 3 години тому +2

    मराठी बाणा आणि महाराष्ट्राची शान आणि महाराष्ट्रातील जनता काय करू शकते याचा एक ताजं उदाहरण

  • @पाटील-ख4ह
    @पाटील-ख4ह 3 години тому +7

    संघर्ष योध्दा मनोज दादा जरागे पाटील🚩🚩🚩

  • @JayashingMohite
    @JayashingMohite 4 години тому +14

    धन्याचा दिवस भरले

  • @VishnukantBhong-i1x
    @VishnukantBhong-i1x 2 години тому +3

    निस्वार्थी योद्धा मनोज दादा जरांगे पाटील ❤❤

  • @itz_official_mahesh
    @itz_official_mahesh 4 години тому +5

    दादागिरीची सिमा ओलांडली म्हणून परमेश्वराने यांना दूरबुध्दी दिली आणि आता जेलची हवा खायला तयार रहा

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 Годину тому +1

    मनोज जंरागे अगदी बरोबर त्यामुळे जनता सुद्धा सोबत

  • @ajinathandhale5448
    @ajinathandhale5448 3 години тому +2

    किती खोटं बोलणार आहे पुरावे दाखवा जनतेला सगळी चौकशी चालू आहे जे कुणी असेल त्यांना जरूर सजा द्या हा फक्त जातिवाद करून पेटवून देतो

  • @AkashKerePatil
    @AkashKerePatil Годину тому +1

    Only Manoj dada म्हणतील तेच

  • @rameshsutar5813
    @rameshsutar5813 4 години тому +19

    माजला धन्या दिवस भरले त्याचे

  • @deepakjagdale3597
    @deepakjagdale3597 2 години тому +5

    वाल्मिक कराड व धनंजय मुंडे या दोघांचीही नार्को चाचणी घेतली तर सर्व सत्य बाहेर येईल,त्याप्रमाणे एसआटी व सीआयडीने कारवाई केलीच पाहिजेत.तरच न्याय मिळेल.

  • @kantilallawand7969
    @kantilallawand7969 4 години тому +10

    Mast dada

  • @sandip3138
    @sandip3138 3 години тому +2

    प्रश्न गुन्ह्याचा नाही तर राजकारण करण्यासाठी आहे..

  • @सामान्यजन123
    @सामान्यजन123 4 години тому +3

    आंदोलन -- पैसा --- राजकीय महत्वाकांक्षा --- मुद्दा ---- पैशाच्या साहाय्याने मीडियामधे चमकत राहणे ... राजकारणात जमीन तयार करणे.

  • @vishnuraut5114
    @vishnuraut5114 3 години тому +4

    Right 👍

  • @JsHhs-j5g
    @JsHhs-j5g 3 години тому +4

    मराठ्याचा ढाण्या वाघ मनोज दादा जरांगे पाटील जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @Sending_infotech
    @Sending_infotech 4 години тому +9

    Patil❤

  • @tanajinarute
    @tanajinarute 3 години тому +2

    मुंडे आता परळीला गेलेत म्हणजे नक्की वातावरण चिघळविनार.

  • @PopatShirsat-i1y
    @PopatShirsat-i1y 4 години тому +10

    मन्या तुझ्या शब्दांला कोण डिमांड नाही देत 😅😅😅

    • @rampatil3007
      @rampatil3007 3 години тому +6

      म्हणून तर वाल्याचा करेक्ट कार्यक्रम झाला 😂😂😂

    • @Dk-lb7dl
      @Dk-lb7dl 3 години тому +1

      संदीप क्षीरसागर आमदार त्यांनी पण आंदोलनाचे नेतृत्व केल विसरू नका

  • @anandacharekar3394
    @anandacharekar3394 4 години тому +5

    Dada 👍💐🙏

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 4 години тому +5

    मनोज रंगीत दादा बोलतात ते बरोबर आहे ते काय खोटं थोडी आहे बोलायचं ताकत नाही कोणाची

  • @shrikanthindurao3279
    @shrikanthindurao3279 3 години тому +1

    निरंजन जी , hats off. You are simply great...

  • @vishalbhosale3481
    @vishalbhosale3481 3 години тому +4

    लाभार्थी टोळी....😂😂😂😂

  • @ganeshshindhiya9370
    @ganeshshindhiya9370 4 години тому +13

    समाजाची ताकद तुमच्या सोबत आहे, जास्त माजलेत तर आम्ही पण हातात शस्त्र घेऊ

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 Годину тому

    धंनजय मुंढे साहेब ऐका,जर खर नसेल तर कोर्टात जा, वाल्मिक कराड कुणासाठी पैसा गोळा करत होता, हे महाराष्ट्रांला माहीत आहे

  • @Ashishsuryawanshi87
    @Ashishsuryawanshi87 3 години тому +2

    दादा आगदी बरोबर ❤❤❤

  • @parmeshwardongre5296
    @parmeshwardongre5296 2 години тому +1

    मनोज दादा आम्ही सदैव आपल्या सोबत आमचं निस्वार्थ नेतृत्व मनोज दादा

  • @pavavraut929
    @pavavraut929 4 години тому +7

    Jarange patil only .

  • @bhausahebpawar-c2v
    @bhausahebpawar-c2v 4 години тому +7

    Jai shree Ram

  • @RamprasadDobe
    @RamprasadDobe 3 години тому +2

    बरोबर आहे दादा

  • @narayanbhosle679
    @narayanbhosle679 4 години тому +7

    जयश्री अंबे धनंजयमुडेच्या धरातील श्रीसारंगीमहाजन जमीनी बद्दल आरोप करतात तर त्याना न्यायमिळाला नाहीतर सामान्य शेतकर्याला न्याय मिळणार का ???

  • @DadaJadhaw-z9j
    @DadaJadhaw-z9j 2 години тому +1

    अगदी बरोबर आहे मुंडेवर गुन्हा दाखल करा

  • @ranjeetsatpute9726
    @ranjeetsatpute9726 3 години тому +5

    परळीचा हिमेश रेशमिय 😂

  • @AnandKumar-vl4wf
    @AnandKumar-vl4wf Годину тому +1

    खुप छान मुलाखत!....राजेहो हा व्हिडीओ व्हायरल करा. लाईक्स द्या, लाईक्स वाढवा. उदास होवू नका, उदासीनता दाखवू नका, व्यक्त व्हा, लाजू नका रस्त्यावर उतरू शकत नसाल तर सोशल मिडीया वर व्यक्त व्हा. अंदोलनं फक्त भाजपच यशस्वी करून शकतो ...हा समज पुसून टाका.

  • @digpatil3346
    @digpatil3346 54 хвилини тому

    धन्याचं मेन माणूस आहे ह्यातला त्याला उचललं तरच न्याय मिळेल 😢😢😢

  • @kishorshinde8007
    @kishorshinde8007 3 години тому +2

    अगदी बरोबर आहे

  • @sandeepbhagwat8365
    @sandeepbhagwat8365 3 години тому +2

    Patil aamche daivat 🚩

  • @govindfate4316
    @govindfate4316 2 години тому +2

    धन्या पंकजा त्याच्यामध्ये आहेत

  • @bajiraobajirao704
    @bajiraobajirao704 4 години тому +7

    90 बहाद्दर

  • @pratapbhise6524
    @pratapbhise6524 Годину тому

    परळीचा रावण आणि हिडींबा हेच मुख्य सुत्रधार आहेत.

  • @dnyanobabhendekar5590
    @dnyanobabhendekar5590 4 години тому +4

    मला कळलं नाही तरंगे पाटील काय महाराष्ट्राचा न्यायाधीश झाला आहे का

  • @AnshShinde-f8q
    @AnshShinde-f8q 3 години тому +1

    अगदी बरोबर दादा

  • @gautamdangade6109
    @gautamdangade6109 2 години тому +1

    खरय 💯

  • @nitinkale3849
    @nitinkale3849 3 години тому +1

    Right dada👍 👍👍👍👍👍

  • @ZakirhussainKhan-t2u
    @ZakirhussainKhan-t2u 3 години тому +3

    Only patil jay shiv ray

  • @chandrakantpalsamkar5323
    @chandrakantpalsamkar5323 2 години тому +2

    ऐकदम बरोबर बोलले दादा तुम्ही खरा आरोपी हाच आहे धनुला ऊचला खरा आरोपी हाच आहे

    • @AmolWagh-s0c
      @AmolWagh-s0c 2 години тому

      Dada kasa padala 105 te135

  • @bharatmote-rk9dd
    @bharatmote-rk9dd 2 години тому +1

    धन्या कापायचा म्हणजे कापायचा

  • @balaindian1061
    @balaindian1061 3 години тому +2

    रोख ठोक महाराष्ट्र

  • @AppasahebGawali198
    @AppasahebGawali198 4 години тому +10

    हो पाटील म्हणतात ते खरं आहे...

  • @ramkachare7588
    @ramkachare7588 2 години тому +1

    बरोबर आहे दादा तुमच

  • @AAS-gl2uq
    @AAS-gl2uq 2 години тому

    आम्हाला तर अस वाटतय की हे सर्वजण खून करून एकत्रच राहिले असणार .. फूडचा प्लॅन करून हे वीस दिवसानंतर सरेंडर झाले .. १००% असच दिसत आहे..

  • @krishnaganjave9735
    @krishnaganjave9735 3 години тому +1

    मनापासून लढणारा माणूस म्हणजे जरांगे पाटील

  • @pramodsakhare5307
    @pramodsakhare5307 2 години тому +5

    मनोज दादा एकदम बरोबर बोलतात 🚩🚩🙏

  • @kisharpatil2452
    @kisharpatil2452 2 години тому +1

    एक मराठा लाख मराठा कोटी कोटी मराठा सत्यमेव जयते

  • @arvindkate1503
    @arvindkate1503 3 години тому +2

    माय बाप सरकारला महाराष्ट्र तीला तमाम जनतेकडून नमरतेची विनंती कि आपण तातडीने. धनंजय मुंडे चा राजीनामा द्यायला हरकत नाही. ....सामान्य जनतेला आत्ता कळून चुकलेले आहे .......

  • @govindmundhepatil4054
    @govindmundhepatil4054 3 години тому +4

    पाटील बोलते सबको कोलते

  • @SuvarnaUgade
    @SuvarnaUgade 2 години тому

    Santhosh dada cha video मिळवला की सगळे धागे दोरे सपडतीसागले मंत्री मदल मिळालेले आहेत. Jay Maharashtra.

  • @MAGARDHANJAGTAP
    @MAGARDHANJAGTAP Годину тому

    दोन्ही आका जेलमध्ये जातील असे सत्य पाटील बोलतात

  • @KailasWagh-yj5hi
    @KailasWagh-yj5hi 4 години тому +3

    👌💯

  • @Aristotlesociologyoq2np
    @Aristotlesociologyoq2np 4 години тому +5

    Nakkich reservation chya babtit kahi maratha varg ani obc dadansobat navhte, pn hya veles dada amhi 100℅ tumchya sobat ahot, shevatach kara hyacha.

  • @TanhajiJadhav-ck7uy
    @TanhajiJadhav-ck7uy 2 години тому +1

    जय शिवराय दादा

  • @nileshjadhao5136
    @nileshjadhao5136 4 години тому +9

    मनोज दादा....मराठा..🚩

  • @pathangalibkhan9976
    @pathangalibkhan9976 2 години тому

    एकच नंबर मनोज दादा जारणगे पाटील 👍

  • @narendrakadamkadam9
    @narendrakadamkadam9 4 години тому +3

    🙏🙏

  • @bikerider9148
    @bikerider9148 3 години тому +5

    प्रशिद्धी पाहिजी आहें जरा गे ला याला वाटत मी खूप फेमस झालो पाहिजे 🤣🤣

  • @sandeshkumarkayande-tv6td
    @sandeshkumarkayande-tv6td 3 години тому +2

    माजला का मांजरा

  • @jeetendrakarpe1298
    @jeetendrakarpe1298 2 години тому

    शरद पवार साहेबांचा आशीर्वाद आगे बढो😊

  • @bapusahebdeshmukh9728
    @bapusahebdeshmukh9728 2 години тому

    Great talk,!!

  • @piyushyadav7177
    @piyushyadav7177 Годину тому

    सदैव जरांगे पाटलांसोबत एकनिष्ठ ❤❤❤❤

  • @GovardhanChopade-d8k
    @GovardhanChopade-d8k 3 години тому +1

    मुख्यमंत्री करतील, नाही केल्यानंतर बघू

  • @jalindar8699
    @jalindar8699 4 години тому +7

    राजकीय खेळीतून मंत्रिपदासाठी कराड यांचा राजकीय बळी गेला का जनतेतून शंका येण्यास सुरुवात

  • @hareramlangote6958
    @hareramlangote6958 3 години тому +3

    या प्रकरणात आजी माजी मुख्यमंत्री महोदया यांचा आसली चेहरा समोर येणार आहे
    हे आरोपींची पाठ राखण करतात
    किंवा
    देशमुख कुटुंबीयांना न्याय मीळवुन देतात