Afzal Khanacha Vadh | Powada | Babasaheb Deshmukh | Sumeet Music

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 січ 2025

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @prashantjagtap8113
    @prashantjagtap8113 3 роки тому +15

    पोवाडा सादर छान केला4 छत्रपतींच्या आठवणी ताज्या झाल्या मात्र जाहिराती भरपूर होते त्यामुळे व्यत्यय भरपूर आला

  • @bharatbargaje5177
    @bharatbargaje5177 27 днів тому +1

    अजरामर असा आवाज आणि पोवाडा 🙏 जय शिवराय ⛳

  • @unbelievablesounds2915
    @unbelievablesounds2915 3 місяці тому +3

    सांगली जिल्ह्यातील बुलंद आवाज मा.शिवशाहिर बाबासाहेब देशमुख यांच्या पोवाड्याला तोड नाही.पोवाडा कलेचा शेवट म्हणजे बाबासाहेब देशमुख . जबरदस्त सादरीकरण...

  • @vinodphalasakar2341
    @vinodphalasakar2341 2 роки тому +32

    🙏जय भवानी, जय शिवाजी 🙏खूप सुंदर आवाजात बाबासाहेब देशमुखानी पोवाडा गायलेलं आहे खरोखर अंगावर काटा आला आहे.

  • @डायबिटीजमुक्तभारत

    आज ३ डिसेंबर *शिवप्रताप दिन* आजच्याच दिवशी
    *छत्रपती* शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी *सातारा* येथील *प्रतापगडावर* हा सर्व प्रताप, *पराक्रम* केला...,अशा भूमीत माझा जन्म झाला म्हणून मी स्वताला खूप *भाग्यवान* समजतो...आणि हा छत्रपतींच्या पराक्रमांचा इतिहास पोवाड्याद्वारे आपल्या *पहाडी* आवाजात सादर करणारे *शिवशाहीर* बाबासाहेब देशमुख सुद्धा सातार्याचेच..@ म्हणून तर आणखी *गर्व* वाटतो..@🚩🚩🚩

    • @Hggghfu
      @Hggghfu 11 місяців тому

      😂😂😂

    • @divyeshwaghmare2105
      @divyeshwaghmare2105 21 день тому

      ​@@Hggghfuहसायला काय झाले ??

  • @Dajiba-b9b
    @Dajiba-b9b Рік тому

    शाहिर बाबासाहेब देशमुख यांना साष्टांग नमस्कार एक बुलंद आवाज जो फक्त शाहिरी पोवाडा सादर करण्यासाठी महाराष्ट्रात जन्माला आला जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र

  • @shamagaurimapari827
    @shamagaurimapari827 4 роки тому +14

    जय शिवराय .........अतिसुंदर खरच अंगावर काटा आणणारा प्रसंग त्यात बाबासाहेबांचा आवाज !! अप्रतिम पोवाडा!!👍👍💐

  • @Ravindragarje-j1i
    @Ravindragarje-j1i 4 місяці тому +2

    जय भवानी जय शिवाजी खूप सुंदर आवाजात बाबासाहेब देशमुखांनी पोवाडा गायलेली आहे खरोखर अंगावर काटा आला ❤❤

  • @santosh93233
    @santosh93233 6 років тому +164

    अंगाला काटा फुटतो साहेब। काय पोवाडा गायला. शानदार आहे. महाराजांची कीर्ती किती महान आहे, हे या पोवाड्यातून सिद्ध होत.

  • @sandeepkadam1207
    @sandeepkadam1207 8 місяців тому +18

    भारदस्त,जबरदस्त आवाज, भारदस्त जबरदस्त सादरीकरण . पुन्हा असा राष्ट्रशिवशाहीर होणे नाही.साहेब त्रिवार मानाचा मुजरा वंदन..जय भवानी जय शिवाजी.छत्रपती शिवाजी महाराज की जय.

    • @VishalGhodake-g3r
      @VishalGhodake-g3r 5 місяців тому +2

      जय ‌‌‌‌‌‌‍भवानी जय शिवराय 🚩

  • @dattabadak584
    @dattabadak584 2 роки тому +22

    शिवशाहीर बाबासाहेब देशमुखांच्या तोंडुन शिवस्तुती ऐकून धन्य झालो

  • @ashokgade5468
    @ashokgade5468 3 місяці тому +1

    शाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम आमच्या आंबोडे गावामध्ये बरेच वेळा झालेला आहे

  • @swatishinde3697
    @swatishinde3697 Рік тому +8

    मी अगदी सहा-सात वर्षांची असल्यापासून बाबासाहेबांच्या आवाजातील पोवाडा ऐकले.... खूप धन्य वाटते.

  • @samadhanbodke2454
    @samadhanbodke2454 3 роки тому +2

    .... Jay Shivray....... Khup chan.... Angavar Shahare yetat.... Jantesathi, Raytesathi Rajeni Aple Pran Khup veles Sanktat Takle......

  • @atulchaugule900
    @atulchaugule900 3 роки тому +16

    शाहीर तुमचा हा आवाज ऐकला की इ.स.१६०० छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील घटना जीवंतपणा म्हणजे अप्रतिम आहे.. सलाम तुम्हांला🙏

  • @BabasahebSavant-ww1if
    @BabasahebSavant-ww1if 5 днів тому

    नाद खुळा देशमुख सर तुमचा आसा माणुस परत होणार नाही मनापासुन मुजरा आपल्याला माझा

  • @vinodgore9614
    @vinodgore9614 7 років тому +46

    सगळे जण पोवाडा ऐकतात,आणि त्या काळात जातात, पण नेणारा एकच महाशय बाबासाहेब देशमुख

  • @vishalnalawade9662
    @vishalnalawade9662 4 місяці тому

    शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या आवाजात पोवाडा ऐकून धन्य होतो... त्या काळात जाण्याचा योग येतो

  • @श्री-भ4स
    @श्री-भ4स 2 роки тому +3

    खूप शी माहिती शाहिर देशमुख यांच्या पोवाड्यातून ऐकायला मिळाली

  • @sandippatil5080
    @sandippatil5080 5 місяців тому +1

    देशमुखांचा आवाज तर पहाडी आहेच....पण hurmonium आणि ढोलकी पण वाजवणार्याना सलाम सर्वच अप्रतिम......असे कलाकार पुन्हा होणे नाही....जय शिवराय.......

  • @jagganathhare8091
    @jagganathhare8091 5 років тому +5

    साहिर बाबासाहेब देसमुरव याना कोटी कोटी नमसकार

  • @bwjadhav7422
    @bwjadhav7422 2 роки тому +3

    बाबासाहेब देशमुख यांचा अफझलखानाचा वध हा पोवाडा ऐकताना अंगावर काटा उभा राहिला. सर्व घटना समर्थपणे डोळ्यासमोर उभ्या केल्या आहेत. पराक्रमी व संयमी शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा.

  • @rajeshsatpute4312
    @rajeshsatpute4312 2 роки тому +16

    आपल्या आवाजातून शिवशाही डोळ्यासमोर उभी राहाते, खरे शिवाजी महाराजांचे भक्त आणी सैनिक , आपण एकच शिवसैनिक आहेत.👍👍👍👍👍👍👍👌

  • @chandrakantghadi7747
    @chandrakantghadi7747 4 роки тому +97

    🔥🔥"वाघाच्या छाव्याला” सांगायची गरज न्हाय,
    जय शिवाजी म्हटल तर.... पुढ जय भवानीची हाक हाय,
    मराठ्यांचा धनी मराठी मातीचा लेक हाय,
    कीर्ती तयाची अफाट हाय ,
    तीन्ही लोकी "जय शिवराय" चा जप हाय.
    झुकल्या येथे गर्विष्ठ माना शिवरायांनी दिला मराठी बाणा🔥🔥🚩🚩जय शिवराय 🚩🚩🙏🙏

  • @आशिषलोथे
    @आशिषलोथे 7 років тому +16

    बाबासाहेब अत्यंत जबरदस्त खूप खूप जबरदस्त जय शिवराय

  • @sachinpatil9399
    @sachinpatil9399 4 роки тому +9

    पहाडी आवाजाची दैवी देणगी . छत्रपती शिवाजी महाराज की जय

    • @sanskarpatil1383
      @sanskarpatil1383 4 роки тому

      👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍😁😁🙏🙏🙏🙏

  • @chhayawagh2477
    @chhayawagh2477 3 роки тому +12

    शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांना खूप खूप धन्यवाद पोवाडा ऐकून अंगावर शहारे येतात

    • @BhauGaikar-oy4ni
      @BhauGaikar-oy4ni 10 місяців тому +3

      ❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😊😮🎉🎉

  • @ravindrasonawane.7768
    @ravindrasonawane.7768 2 роки тому +2

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गेल्या सारखे वाटते.बाबासाहेब देशमुख यांच्या पहाडी आवाजात फार शक्ती आहे

  • @devajipatil8272
    @devajipatil8272 3 роки тому +19

    बुलंद व पहाडी आवाजाचा गायक बाबासाहेब देशमुख.आपणास मानाचा मुजरा.

  • @vishnumande5337
    @vishnumande5337 5 років тому +54

    जो पर्यंत बाबा साहेबासारखे शाहिर आहेत तो पर्यंत माझ्या शिवरायांचं नाव कायम आहे (जय शिवराय, जय जिजाऊ)

    • @umeshshendge5293
      @umeshshendge5293 4 роки тому +5

      बाबा साहेब चांगले आहेत यात शंका नाही पण राज्यांचे नाव कायमच राहणार त्यांना कोणाच्या जाहिरातीची गरज नाही

    • @vithalpatil9717
      @vithalpatil9717 4 роки тому

      @@umeshshendge5293 हा ते तर कोणीच बदलू शकत नाही.... पन ते पुढच्या पिढीपर्यंत पोहचण्यासाठी आम्ही नाही तर पोवाडेच पोहोचवतील आपल्या राज्यांची महती.... जय शिवराय.... 🚩🚩

  • @its_me8638
    @its_me8638 3 роки тому +59

    बाबासाहेबांचा आवाजात पोवाडा म्हंटल की अंगावर शहारे उभे राहतात✌️😍💐

  • @rupeshshrivardhankar6010
    @rupeshshrivardhankar6010 9 місяців тому +37

    40 वर्षांपूर्वी या पोवाड्याची कॅसेट होती... आजहि हा पोवाडा ऐकला कि पुन्हा बालपणात गेल्यासारखे वाटते...शाहीर देशमुखांचा आवाजच भारी होता...छान पोवाडा..

  • @aditya3316
    @aditya3316 2 роки тому +6

    सुंदर पोवाडा!
    जय भवानी! जय शिवराय!

  • @devgonbare
    @devgonbare 3 роки тому +11

    गावची महापुजा व त्यादिवशी असणारे ऐतिहासिक नाटक . त्या आधी लावले जाणारे लाउड स्पीकर वरचे हे पोवाडे ऐकत ऐकत मोठा झालेला शिवभक्त🌷 जय शिवराय .सलाम बाबासाहेब देशमुख यांना🌷🌷🌷

  • @vishwasjadhav1944
    @vishwasjadhav1944 4 роки тому +35

    🙏🚩पाहिले स्वप्न ते स्वराज्याचे आणि उतरविले ते सत्यात झिजविली काया शत् शत् नमन तुम्हास शिवराया🙏🚩

  • @hanumantnikam765
    @hanumantnikam765 4 роки тому +4

    प्रथम बाबा महाराज देशमुख का ना मुजरा त्यांनी महाराजांना जीवंत ठेवले महाराजांना त्रिवार मुजरा

  • @vaibhavdalavi9388
    @vaibhavdalavi9388 4 роки тому +30

    शाहीर...आपला आवाज ऐकून इ.स.1600 मधे असल्याचे भासते...
    मर्द मराठी आवाज शोभला....
    मानाचा मुजरा....

  • @prakashpatil-fk6fh
    @prakashpatil-fk6fh 11 місяців тому +8

    शिवकाळात घेऊन जाणारा आवाज म्हणजेच शिवशाहीर बाबासाहेब देशमुख 🙏🙏

  • @viveknpatil03
    @viveknpatil03 4 роки тому +13

    अंगावर शहारे आणणारे गायन, खूपच छान, जय भवानी जय शिवाजी

  • @somnathbhosale105
    @somnathbhosale105 2 роки тому +10

    पुन्हा तोच उत्साह, तोच आनंद, तेच रोमांच, बाबासाहेब देशमुख the ग्रेट.

  • @neelkanthboldremembervarys997
    @neelkanthboldremembervarys997 8 років тому +15

    राजांना मानाचा मुजरा !!शाहीर बाबांचे मनोमन आभार !डोळ्यासमोर प्रत्यक्ष इतिहास उभा केला !देवापेक्षाही महान !!

  • @DipaliKadam-ng7yc
    @DipaliKadam-ng7yc 4 роки тому

    खुप छान बाबासाहेब देशमुख सर आवाज पण खुप छान अंगावर काटा उभा राहतो

  • @Sanskrutikhose
    @Sanskrutikhose 5 років тому +19

    ⛳⛳ छञपती शिवाजी महाराज चा पोवाडा ऐकला की अंगावर शहारे येतात एवढे त्याच महान कार्य आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो आणि मी मराठी म्हनुन जन्माला आलो याचा सुद्धा ⛳⛳

    • @vithalpatil9717
      @vithalpatil9717 4 роки тому

      मला पन......... गर्व आहे की..... मी मराठी असण्याचा.. 🚩🚩... जय शिवराय

  • @singerMamtaGhawre
    @singerMamtaGhawre 6 років тому +22

    Balasaheb tumhala lakh lakh pranam. Tumhi jewa powada gata tewa amchya shivrayanche amhala purn darshan hote. Manapasun dhnyawad tumhala.

  • @vikaskusher9054
    @vikaskusher9054 4 роки тому +9

    जय शिवराय...पोवाडा एकदा ऐकायला लागलं की ऐकतच राहावं असं वाटतं, शाहिरांना मानाचा मुजरा..

  • @राजूबाबर-व2न
    @राजूबाबर-व2न 6 років тому +227

    देशात बाकीच्या राज्याला भूगोल आहे
    परंतु माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे
    तो पण आमचे राजे जाणता राजा
    छत्रपती शिवाजीराजे भोसले

    • @munnajagtap5671
      @munnajagtap5671 6 років тому +8

      राजू बाबर tas kahi naka mhanu ....jya tya rajyasathi......je te ladhle ahet ......pan shivaji mahrajanchi baatach aur hoti!!!🙂🙂.....mysore cha tipu sultan aso ...karanatak chi chenamma rani ....punjabi che ranjitsingh ....chittod che mewadi ....rana pratap ...pruthviraj chavan........ase khup kahi ahet

    • @abhijeetchavan4186
      @abhijeetchavan4186 6 років тому +13

      नशिब लागतं महाराजांच्या स्वराज्यात जन्माला येण्यासाठी
      आपण नशीबवान आहोत

    • @पवारजोतिबा
      @पवारजोतिबा 6 років тому +1

      🌹🌹🌹🌹🍀🌴🌹🌹

    • @sunilghonge5183
      @sunilghonge5183 5 років тому +2

      जय शिवराय

    • @ganeshgabale4044
      @ganeshgabale4044 5 років тому +2

      Tumchy avaj avdhi takt ahe tya velchya pristitichi Jan krun dete raje

  • @shreyashsawant920
    @shreyashsawant920 2 роки тому +5

    जय शिवाजी जय भवानी जय जिजाऊ याना मानाचा मुजरा बाबासाहेब देशमुख यांचा आवाज इतिहासात घेऊन जातो

  • @GKBMOTO6764
    @GKBMOTO6764 2 місяці тому

    महाराज..... पहिल्या सारखे दिवस ह्या मानवाने ...पूर्ण पने गेले..... आहेत...🔥🔥😔😔😔

  • @sagarrgawas7032
    @sagarrgawas7032 7 років тому +5

    प्रथम माझ्या राजांना मानाचा मुजरा.. शाहीर तुम्हाला माझा साष्टांग नमस्कार.. हर हर महादेव

  • @sandipsathe7210
    @sandipsathe7210 2 роки тому +2

    महाराट्राचा बुलधं आवाज. 🚩⚔️🚩शाहिर बाबासाहेब देशमुख .

  • @कृष्णा_महाराज
    @कृष्णा_महाराज 6 років тому +410

    या बाबांसारखा शाहीर पुन्हा होने नाही महाराष्ट्रात यांनी माझ्या राज्याचे गुण गाणं केल्याबद्दल यांच्या चरणीं मानाचा मुजरा जय भवानी जय शिवराय

  • @Rasha-f6q
    @Rasha-f6q 2 дні тому

    जयशिवाजीजयशिवराय हरहरमहादैवशिवशंभु❤❤❤❤❤

  • @K.B.1021
    @K.B.1021 5 років тому +33

    कृष्णा बाबासाहेब चव्हाण मु .पो. अकोली वाडगाव ता.गंगापूर जि. औरंगाबाद
    जय जिजाऊ जय शिवराय
    शिवाजी महाराजनां मानाचा मुजरा

  • @shaileshgavalu5528
    @shaileshgavalu5528 Рік тому +1

    छ. शिवाजी महाराज यांच्या राज्यातील भुमित जन्म मिळाला हे भाग्य आहे आमुचे

  • @ravindrajaybhaye3346
    @ravindrajaybhaye3346 7 років тому +25

    सगळ्या ब्रम्हांडात नाही कोणी असे माझे शिवाजी राजे (एक महाराजांचा भक्त)

  • @varshakulkarni9769
    @varshakulkarni9769 Рік тому +1

    खुप सुरेख शिव सुवर्ण काळ समोर उभा रहातो

  • @Vikram_maske103
    @Vikram_maske103 Рік тому +6

    आपल्या शाहिरीला कोटी कोटी प्रणामबाबासाहेब देशमुख साहेब

  • @pradeepsurywanashi3459
    @pradeepsurywanashi3459 4 роки тому +7

    Wa saheb Kay awaj hai

  • @bhausahebeadke2180
    @bhausahebeadke2180 3 роки тому +8

    लहान पणी लगन सराई मध्ये हा पवाडे ऐकला मिळायची मोठीं मानसे पन शांत एकाची असे राष्ट्रशिवशाहीर मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @kalyaniprakshale2790
    @kalyaniprakshale2790 6 років тому +107

    बाबासाहेब देशमुख यांनी देवी देणगी आवाज खूप सुंदर जय शिवराय

  • @surajdeshmukh2147
    @surajdeshmukh2147 3 роки тому +23

    असा राजा आणि असा शाहीर पुन्हा होणे नाही.

  • @sanjayshinde2875
    @sanjayshinde2875 3 роки тому +34

    शाहीर तुम्हाला मानाचा मुजरा
    जय भवानी माते, जय छत्रपती शिवाजी राजे 🙏🙏🙏

  • @K.B.1021
    @K.B.1021 5 років тому +4

    पवडा म्हणणारे याना कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @abhinandanbappazodge6280
    @abhinandanbappazodge6280 3 роки тому +4

    सलाम तुमच्या आवाजाला

  • @karangurav6753
    @karangurav6753 4 роки тому +9

    मला गर्व आहे मी या महाराजांच्या राज्यात जन्माला आलो हे माज भाग्य आहे 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजो 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩
    🚩 🚩 🚩 🚩 हर हर महादेव 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 जय महाराष्ट्र 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩

  • @bharatdhokane8515
    @bharatdhokane8515 6 місяців тому

    जय शिवराय बाबासाहेब देशमुख यांना कोटी कोटी प्रणाम.असे गायक होणे नाही.महाराष्ट्राचेभूषण भूषण.आहे.जय भवानी जयशिवराय.🎉🎉🎉🎉🎉

  • @जगन्नाथयात्राकं.8007

    महाराष्ट्राची खरीखुरि संस्कृती म्हणजे...जय जिजाऊ , जय शिवराय

  • @rushikeshwagh4461
    @rushikeshwagh4461 3 роки тому +1

    खुप छान जय शिवराय

  • @sanjaykadam6862
    @sanjaykadam6862 4 роки тому +3

    आपल्या पोवाड्यातून माझ्या राजाचे वीर रसपूर्ण गुणगाण गाणाऱ्या शाहिर बाबांना त्रिवार मुजरा

  • @azhar.b.mukadam7810
    @azhar.b.mukadam7810 5 років тому +7

    सर्वसामान्यांचा राजा
    असा राजा होणे नाही
    जाणता राजा
    छत्रपती शिवाजी महाराज❤❤❤

  • @rameshbarde54
    @rameshbarde54 7 років тому +149

    बाबासाहेब देशमुख यांनी मानाचा मुजरा... जय जिजाऊ जय शिवराय

    • @pavangayke9626
      @pavangayke9626 4 роки тому +1

      Joker and the rest of Europe and Asia Asia

    • @punammarathe6222
      @punammarathe6222 4 роки тому

      Xvbmgfo dp change the way they are not going anywhere I don't think so much for being such a good time for you and your mom is the most important what I was so much more and more then

    • @ganeshtajne366
      @ganeshtajne366 4 роки тому

      Hii

    • @sanjaytharkude3892
      @sanjaytharkude3892 4 роки тому

      @@ganeshtajne366 Hi

    • @123-d5u1u
      @123-d5u1u 4 роки тому

      @@pavangayke9626 व झ

  • @hanumantnikam765
    @hanumantnikam765 3 роки тому +2

    त्रिवार त्रिवार धन्यवाद बाबासाहेब देशमुख यांनाआपल्यामुळेच आम्हाला शिवाजी महाराजांचीकीर्ती कळाली

    • @krushnakale8328
      @krushnakale8328 Рік тому

      शिवाजी नाही छत्रपती शिवाजी महाराज

  • @dattakadam7657
    @dattakadam7657 4 роки тому +5

    खुप छान आहे पोवाडा जय छत्रपति शिवाजी महाराज

  • @sominathpatilchavan6494
    @sominathpatilchavan6494 3 роки тому

    बाबा तुम्ही खूप धन्य आहे तुम्ही पूर्ण महाराष्ट्र मध्ये पावाडे सादर केले

  • @FaMaGuStA.
    @FaMaGuStA. 7 років тому +107

    जय शिवराय
    महाराजांची कीर्ती बेभान 👍👍💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @jayeshchaindorkar8497
    @jayeshchaindorkar8497 4 роки тому +42

    महाराजांवर पोवाडा एैकला तर जगण्याचीच नाहि तर लढण्याची देखिल प्रेरणा मिळते !

  • @akshayshinde1252
    @akshayshinde1252 4 роки тому +25

    ____"प्रौढ प्रताप 🏰 पुरंदर" ⚜️ ,"महापराक्रमी " रणधुरंदर",🤺 "क्षत्रियकुलावतंस्"🦁"सिंहासनाधीश्वर"🦁"महाराजाधिराज" 🌼" योगीराज", "महाराज",👑🚩"श्रीमंत" "श्री" "श्री" "श्री"_
    🙇🏻‍♂️||•'छत्रपती शिवाजी "
    "महराज कि जय "•||🙏🏻👑🚩

  • @shankarshinde8220
    @shankarshinde8220 6 років тому +8

    छत्रपती शिवाजीराजे भोसले 🙏⛳⛳⛳⛳

  • @prasadkhapne5042
    @prasadkhapne5042 6 років тому +7

    anghavar kata nani .. dolyat pani, mazya rajyachya parakramach aal.. khup chan

  • @chhayawagh2477
    @chhayawagh2477 3 роки тому

    मला अभिमान आहे महाराष्ट्राचा आणि जिजाऊ माता चा असा पुत्र घडवला कठीण परिस्थितीला तोंड दिलं त्यांना मानाचा मुजरा जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र

  • @rajeshmhatre129
    @rajeshmhatre129 7 років тому +136

    शाहिर तुम्हाला मानाचा मुजारा...
    जय भवानी जय शिवाजी

    • @sandhyamehetar1514
      @sandhyamehetar1514 5 років тому +1

      शाहीर मानाचा मुजरा.
      जय शिवराय जय जिजाऊ
      जय शंभूराजे

    • @ashusankpal4725
      @ashusankpal4725 5 років тому +1

      Sandhya Mehetar

    • @sadkhane522
      @sadkhane522 2 роки тому

      Jay shivaray Jay malhar

    • @SameerKhade
      @SameerKhade Рік тому

      Jai maharashtra jai shivray ❤❤❤❤😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂❤

  • @shidhhivinayaklezhimmaskar8421
    @shidhhivinayaklezhimmaskar8421 3 роки тому +2

    जय मालोजी राजे
    जय विठोजि ‌राजे
    जय शहाजि ‌राजे
    आई
    आई
    जिजाऊ
    जय भवानी जय शिवाजी
    जय शंभु राजे
    जय महाराष्ट्र
    जय मराठा

  • @omimulik5292
    @omimulik5292 2 роки тому +29

    March 2022 अजुन ही पोवाडा ऐकून कंटाळा येत नाही 👍🙏 जय शिवराय ❤️

  • @mahendrarathad2688
    @mahendrarathad2688 5 років тому +1

    जेव्हा पन कोणी संकटात असेल तर डगमगुन जाऊ नये.......तर.....
    🚩!!जय शिवरायांना!!🚩 आठवा आणि बघा किती उर्जा निर्माण होते....🙏
    🚩!!जय शिवराय!!🚩.........

  • @amirbagwan6426
    @amirbagwan6426 4 роки тому +18

    जय भवानी जय शिवाजी ❤😍

  • @mukundmkute
    @mukundmkute 4 роки тому +2

    पहिला मुजरा आई भवानीला, दुसरा छत्रपती शिवाजी राजाला, तिसरा हिंदवी स्वराज्याला 🙏🏻 जय भवानी जय शिवाजी 🙏🏻🙏🏻

  • @vinayakamble2788
    @vinayakamble2788 4 роки тому +7

    बाबासाहेब देशमुख यांना मानाचा मुजरा त्यांचे छत्रपतीशिवाजी महाराज यांच्यावरिल पोवाडे ऐकून लहानाचे मोठे झालो

  • @jayeshchaindorkar8497
    @jayeshchaindorkar8497 4 роки тому +2

    दमदार दैवी देणगीचा पहाडी आवाज , डफली वाजवणार्या मावळ्याला सुद्धा मानाचा मुजरा 🙏🙏

  • @abhijeetchavan4186
    @abhijeetchavan4186 6 років тому +173

    । छत्रपति शिवाजी महाराज की जय ।
    नशिब लागतं महाराजांच्या स्वराज्यात जन्माला येण्यासाठी

  • @rajutintore9854
    @rajutintore9854 5 років тому +6

    माझे एकच दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🙏

  • @chandrakantmojad2579
    @chandrakantmojad2579 6 років тому +8

    बाबासाहेब देशमुख यांचे पावड़े, म्हणजे मोठी पर्वणी, इतिहास त्यांनीच टिकवला

  • @harshalshinde6052
    @harshalshinde6052 5 років тому +1

    शिवशाहीर बाबासाहेब देशमुख 1 no.👍👌

  • @pravinkumarpatil5569
    @pravinkumarpatil5569 6 років тому +17

    जय जिजाऊ जय शिवराय जय गाडगे जय तुकोबाराय

  • @surendrac.6703
    @surendrac.6703 10 місяців тому

    पोवाडा ऐकताना अंगावर शहारे येतात इतका वास्तवदर्शी पोवाडा गायला आहे बाबासाहेब देशमुख यांनी

  • @maheshmalwade115
    @maheshmalwade115 4 роки тому +19

    काटा येतो अंगाला....
    शिवबा होणे नाही परत....
    जय जिजाऊ...जय शिवराय

    • @vishalchikane25
      @vishalchikane25 4 роки тому

      खखखखख

    • @vishalchikane25
      @vishalchikane25 4 роки тому

      छछखखछखखख

    • @maheshmalwade115
      @maheshmalwade115 4 роки тому

      @@vishalchikane25 Kay aahe he...

    • @vishalchikane25
      @vishalchikane25 4 роки тому

      @@maheshmalwade115 sorry माझ्या पुतण्या कडून चुकून type jhal आहे

    • @maheshmalwade115
      @maheshmalwade115 4 роки тому

      @@vishalchikane25 jay jijau...jay शिवराय...जय महाराष्ट्र

  • @vishaljondhle897
    @vishaljondhle897 5 місяців тому +1

    🕉️♥️🕉️ काल भैरव अवतारी त्रिकाल तांडव धारी 🕉️♥️🕉️

  • @sanskarjagdale3217
    @sanskarjagdale3217 6 років тому +160

    शिवाजीमहाराजांनी जे जगाच्या डोळ्यात अंजन घालणारे काम केले ते कार्य सामान्य जनतेपुढे मांडण्याचे कार्य शिवशाहीर बाबासाहेब देशमुखांनी केले त्यांना सलाम .

  • @गणेशशिंदे-घ7त
    @गणेशशिंदे-घ7त 4 роки тому +2

    फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त

  • @nitinpatil8348
    @nitinpatil8348 6 років тому +33

    शिवशाहीर बाबासाहेब देशमुख तुम्हाला मानाचा मुजरा.जय भवानी जय शिवाजी

  • @shajigarje.sm.7583
    @shajigarje.sm.7583 2 роки тому +1

    छान आहे. 🙏🙏