धनगरी लग्न जमवाजमवी ❤️ | Ghongada ( घोंगड ) | Episode 4 | Marathi Web Series
Вставка
- Опубліковано 13 кві 2024
- धनगरी लग्न जमवाजमवी | Ghongada ( घोंगड ) | Episode 4 | Marathi Web Series
वेळ आली तर हातात कु-हाड अन् कोयता घ्यायला आम्ही कमी करत नाय
गजी - ढोलाच्या तालात स्वागत करा ... !!! घोंगडंच
Story & Screenplay - Dharmendra Yadav Team
Dialogues - Dharmendra Yadav
DOP - Somu sir
Executive Producer - Maya Yadav
Editor - Dharma movies creation
Assistant director - Kunal gaikwad
Production - Vishwajeet Mane , Nitin Sakat , Manjunath
Publicity & Digital Campaign - ( DMC Marketing)
Saurabh Yadav
Soecial Thanks -
संत बाळुमामा बाळुमामा मेंढी फार्म दाजी थोरात समाजसेवक , Manoj dada Thorat , Sujit Thorat
#Ghongada
#marathiwebseries
For Business enquiries: dharmamovies97@gmail.com
More Useful Links :
Like us on Facebook : / ek-gav-tera-bhangadi-1...
Follow us on Instagram : dharmamovies.cr... - Комедії
खूप छान बाळासाहेब आणि शोभी छान लाजतात 🎉🎉🎉
सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤❤❤
❤❤
मल्हारी राव लय भारी ❤❤❤❤❤❤❤
Tu mala pahilyada duasalyala kay tu mi mala 😅
खुपच छान . फँशनच्या दुनियेत पुर्वीची कला जीवन साकारणं खुप अवघड पण ते काम मस्त जमवताय .पुढच्या वाटचालीस शुभेच्छा
गज्या... मल्हारी.... गंगू...नाद खुळा.. 👌👌👌🤣🤣🤣🥰🥰🥰
एकच नंबर एपिसोड धनगरांच्या चालीरीती संस्कृती दाखवल्या आहेत
खूप छान शब्दाचा उपयोग केला आहे .....आणि पात्राची निवड खूप छान केली आहे .......
मला पन तवाच 🤣👌👍👍👍
TV चया Serial पेक्षा एक नंबर आहे ही Series.....
सर्व टीमच्या हार्दिक अभिनंदन खूप छान काम करत आहेत
खुप मस्त ऍक्टिंग जयश्री आणी ऑल टीम 👍👆👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏 सर्वांचे अभिनंदन
धनगरी बाज कसा असावा हे नाना कडून शिकावं.खूप छान काम केलंय
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
अतिशय सुंदर सादरीकरण आहे. प्रत्येक गोष्टी चे किती बारकाईने सादरीकरण केले आहे. अभिनयामधे कसलेही अतिशयोक्ती नाही, एकदम वास्तवदर्शी अभिनय केला आहे सर्व कलाकारांनी. नानांची भूमिका अतिशय जबरदस्त दाखवली आहे, एकदम वास्तवदर्शी व नैसर्गिक अभिनय करणाऱ्या कलाकाराचे उत्त्तम उदाहरण आहे.
एक नंबर भाग घेतला आहे
मल्हारी पात्र एक नंबर❤
Nana ch Kam khup khatrnak aahe
Ok
~nsnsnssnnssnnnxnfnd🎉@@user-oi9lj8bo2i
Shobha manje gangi khup Chan distay g ❤❤❤
जय मल्हार भावांनो
खुप छान भाग घेतला आहे
एक नंबर सिरीज खूप भारी वाटलं बघायला
आज अॅपिसोट मधुन बाळासाहेबाला भेट झाली खुप जबर्दस्त
एकच नंबर
खूप छान
लयभारि लाजले दादा 😊
हीच वेबसिरीज चांगली आहे
खूप छान आहे ही स्टोरी
सर्वानी मिळून छान काम केले आहे. सर्वाना शुभेच्छा
लई भारि वेब सीरीज आहे ❤❤❤❤
हे ज्या पेक्ष्या आजुन कडक काठा ईपिसोड
एक नंबरच
Khup Chan to all team 😊
लय भारी ❤❤❤❤
Babasaheb mast lajatay 😅
Balasaheb
Sorry chukun zal
खतरनाक एपिसोड ❤
👌👌
1 नंबर episode
भारीच🎉🎉
बाळासाहेब यांचे झाले लग्न एकदा शी ❤❤❤
एक नंबर एपिसोड बाळासाहेब ❤️❤️😅😅😊😊
Khup chan ❤❤❤❤❤
एक नंबर 👌
एकच नंबर बाळासाहेब आणी नाना🙏🙏
गावाकडील साधी भाषा खूप छान
एक नंबर
एकच नंबर 🎉🎉🎉🎉❤❤❤🌹🌹😊
नाना एक नंबर
मस्त । -
सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा
खुप छान ❤❤
Number 1
❤❤
❤❤❤❤❤भारी
❤🔥
❤❤❤
❤❤🎉🎉
❤❤😊
❤
👌
1 no episode
🔥🔥
मल्हारी टाक लवकर उरकून इथं लग्नाला पोरी मिळना लगा
Nana che Kam khup Mast
Very nice episode💐💐🎊🎊👌👌👍👍
मस्तच बाळासाहेब
❤ तानाजी नानाची ॲक्टिंग एक नंबर❤
Mast episode
1नंबर
🎉❤
❤❤😮😮
माणदेश ❤
Very beautiful ❤️❤️
Nice Episode
Nice 💛👍
फार छान
Mast
🎉🎉🎉
छान भाग आहे
बाळासाहेबा.च काम लय भारी वाटल बघा
खुपच छान बाळासाहेब शोभा❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤
Nice
बाळासाहेब 1no
❤❤❤😂😂😂😂
Nice video ❤❤
मुलीच नाव खरं बानू आसयला पाहिजे होतं आस कोना कोणाला वाटतं ❤
🎉🎉🎉🎉
Seman ge
Jay malhar 🙏
Lajalu Balasaheb 😂❤
🎉
❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉
कवा याच दिवस असला
Lakshi aani gajyachi chidva chidavi bhari aste😂😂
घर तर माझ्या मामाच आहे
Chan.maximum saglech long shots aahet.Tya doghanche shevtchya scen sodun kuthehi two shot kinva close nahit.Te ghetlet aankhin parinam jast changla hoil.Baki chan
Malyachi chappal bgha 😂
धनगरी बाज आणखी पात्र क्रुतीम वाटण्यात..
टेलरच डोळ तेवढ मोठ हायती
नाना चा रोल भरपूर छान आहे एपिसोड आवडला 💐💐💐