घोंगड | भाग 1 | Ghongada | EP 1 | Marathi Web Series

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 бер 2024
  • घोंगड | भाग 1 | Ghongada | EP 1 | Marathi Web Series
    वेळ आली तर हातात कु-हाड अन् कोयता घ्यायला आम्ही कमी करत नाय
    गजी - ढोलाच्या तालात स्वागत करा ... !!! घोंगडंच
    Story & Screenplay - Dharmendra Yadav Team
    Dialogues - Dharmendra Yadav
    DOP - Somu sir
    Executive Producer - Maya Yadav
    Editor - Dharma movies creation
    Assistant director - Kunal gaikwad
    Production - Vishwajeet Mane , Nitin Sakat , Manjunath
    Publicity & Digital Campaign - ( DMC Marketing)
    Saurabh Yadav
    Soecial Thanks -
    संत बाळुमामा बाळुमामा मेंढी फार्म दाजी थोरात समाजसेवक , Manoj dada Thorat , Sujit Thorat
    #Ghongada
    #marathiwebseries
    For Business enquiries: dharmamovies97@gmail.com
    More Useful Links :
    Like us on Facebook : / ek-gav-tera-bhangadi-1...
    Follow us on Instagram : dharmamovies.cr...
  • Комедії

КОМЕНТАРІ • 340

  • @dharmaentertainment8927
    @dharmaentertainment8927 3 місяці тому +121

    मित्रानें एपिसोड आवडला असेल तर आपल्या family व मित्र परिवारांना लिंक शेयर करा ❤️ आणि बगत रगा घोंगडं 🔥

  • @dhaneshzite8119
    @dhaneshzite8119 3 місяці тому +11

    घोंगड एपिसोड रोज पाहिजे‌ जेना वाटतं त्यांनी लाईक करा कमेंट करा आपलंच घोगडं
    ✌️🥀🌹
    एकचं नंबर😮

  • @rahuldadas6234
    @rahuldadas6234 3 місяці тому +12

    पहिल्यांदा धन्यवाद बाळासाहेब तुमचे आमच्या समाजाला तुम्ही न्याय दिला❤❤जय बाळूमामा जय अहिल्या❤❤

  • @Hack_In_Nature
    @Hack_In_Nature 3 місяці тому +11

    धनगर संस्कृती खूप आवडत्या मला माणुसकी खूप अस्त्या त्यांना ❤❤

  • @prashantsatpute4349
    @prashantsatpute4349 3 місяці тому +10

    चप्पल धनगरी असुद्या मुख्य पात्रांची कारण मेंढपाळाची दणकट चप्पल आणि हातात केरळची धारदार कुराड हीच खरी ओळख आहे.

  • @vijaylokhande78419
    @vijaylokhande78419 3 місяці тому +14

    जय मल्हार जय बाळुमामा...💛💛

  • @user-tq2wr4nn4y
    @user-tq2wr4nn4y 3 місяці тому +10

    धनगर समाज मानुसकीच एक उत्तम उदाहरण आहे

  • @amoldolnar2255
    @amoldolnar2255 Місяць тому +6

    जय बाळूमामा नावानं चांगभलं ❤

  • @somnathwaghmode7939
    @somnathwaghmode7939 3 місяці тому +7

    धनगर चा हा पहिली वेब सिरीज आहे म्हणून टॉप ला जाणार 💛💛💛💛💛

  • @shubhampk6705
    @shubhampk6705 3 місяці тому +7

    एक नंबर वेब सिरीज लय आवडली राव ❤🐏जय बाळुमामा , जय मल्हार 💛🔥🔥♥️

  • @arunhakke
    @arunhakke 3 місяці тому +7

    धन्यवाद सर धनगर समाज लोकांपर्यंत पोहोचेल ❤ जय मल्हार

  • @kiranshinde3113
    @kiranshinde3113 3 місяці тому +7

    सौरभ फक्त शाळा वेब मधे शोभतो .यात ॲक्टिंग बिलकुल नाय चांगली ओव्हर ॲक्ट केल्यासारख करतोय.बाळासाहेबांची ॲक्टिंग एकदम खतरनाक.

  • @prarthanadhulgude1701
    @prarthanadhulgude1701 2 місяці тому +6

    जिथं बाळूमामा च नाव घेतलं तिथेच आवडल

  • @lovesongs876
    @lovesongs876 3 місяці тому +5

    No 1 वेब सिरीज ❤❤
    धनगरवाडा 💛💛💛💛💛💛
    जय मल्हार जय बाळुमाना

  • @deepaksawant5237
    @deepaksawant5237 3 місяці тому +100

    एक दिवस टॉपला जाणार वेबसिरीज

    • @Sonyabapudange
      @Sonyabapudange 3 місяці тому +2

      Nakki

    • @SahdevMali
      @SahdevMali 3 місяці тому +3

      खरं आहे कारण एपिसोड प्रत्येक आठवड्याला येतोना म्हणून..😂😂😂😂😂😂😂

    • @kishorphadatare4869
      @kishorphadatare4869 3 місяці тому +1

      100%

  • @jsnshzhhah9384
    @jsnshzhhah9384 3 місяці тому +5

    लय भारी खूप दिवसांनी तुम्हाला सगळ्यांना पाहिलं खूप छान वाटलं. 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍🥰🥰🥰🥰

  • @ranjitsathe7036
    @ranjitsathe7036 3 місяці тому +4

    एक नंबर एपिसोड होता नविन वेबसिरिज साठी खुप खुप शुभेच्छा विषय छान निवडला आहे

  • @user-ex9lo1gg4f
    @user-ex9lo1gg4f 3 місяці тому +4

    जय बाळुमामा

  • @dnyneshwerKale
    @dnyneshwerKale 3 місяці тому +4

    जय श्री बाळुमामा❤❤

  • @user-wc3mp8wx1d
    @user-wc3mp8wx1d 3 місяці тому +4

    जय मल्हार जय अहिल्या जय बाळूमामा💛💛💛💛

  • @NanasahebBorhade
    @NanasahebBorhade 2 місяці тому +3

    बाळासाहेब फार दिवसांनी भेट झाली
    मन भरून आलं एकगांव तेरा भानगडी वेब सिरीज नंतर आज सहज पहिले तेव्हा घोंगड hi वेब सिरीज दिसली खुप समाधान वाटले

  • @BANDE_1991
    @BANDE_1991 3 місяці тому +3

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं जय मल्हार जय अहिल्या जय धनगर❤

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 3 місяці тому +4

    तुमच्या टीमला मनापासून मनःपूर्वक शुभेच्छा.नेहमी प्रमाणे काही तरी वेगळं दाखवणार विश्वास आहे आम्हाला.

  • @YogeshGawali-mf1hu
    @YogeshGawali-mf1hu 3 місяці тому +4

    बाळु मामा चा नावानं चांगभलं ❤🎉

  • @vishalrabade607
    @vishalrabade607 3 місяці тому +5

    Ek no veb series

  • @SwatiKalunge
    @SwatiKalunge Місяць тому +2

    Khup chaan laich bhari nana

  • @sandipkale4043
    @sandipkale4043 3 місяці тому +5

    बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏

  • @koknisanjay3658
    @koknisanjay3658 3 місяці тому +7

    आम्ही रॉयल धनगर ❤

  • @vijaykale8551
    @vijaykale8551 3 місяці тому +5

    🙏बाळूमामाच्या नावानं चागंभलं🙏

  • @NikhilGhutukade
    @NikhilGhutukade 3 місяці тому +4

    Jai balumama 🎉🎉

  • @VitthalKarande-wt3tw
    @VitthalKarande-wt3tw 3 місяці тому +2

    एकच नंबर देव माझा बाळु मामा...🙏🚩

  • @shahajimule3964
    @shahajimule3964 2 місяці тому +3

    कडेकर मॅडम खूप छान हुबेहुब पात्र

  • @yogeshwaghmare844
    @yogeshwaghmare844 3 місяці тому +2

    खुपच छान बाळासाहेब ❤ गुलशन सौरभ वनीता शोभा पुढील काळात एकच नंबर वेबसिरीज होईल ❤❤❤❤❤❤ बाळासाहेब ❤

  • @user-ex9lo1gg4f
    @user-ex9lo1gg4f 3 місяці тому +2

    एक नंबर बाळासाहेब

  • @atulmane6449
    @atulmane6449 3 місяці тому +3

    जय बाळूमामा ❤❤

  • @user-fs6ed4uo5d
    @user-fs6ed4uo5d 3 місяці тому +2

    Ek number ahe web series tumhi dangara vishay ek web series chalu keli dhanyavad❤❤❤❤❤

  • @bailgadasharyat12134
    @bailgadasharyat12134 3 місяці тому +2

    धन्यवाद dharma movies creation ❤

  • @sanketpunde8557
    @sanketpunde8557 3 місяці тому +2

    गुलश्या भाई चां नाद नाय करायचा सगळ्यात जास्त गुलश्याची accting आवडली आपल्याला...

  • @nandugurav8608
    @nandugurav8608 3 місяці тому +2

    खरोखरच जबरदस्त सिरीज आहे ही ...गुलश्या आणि सौरभ आहे म्हटल्यावर जबरदस्त मज्जा येणार बघायला रव्या बाळ्या आणि ढोल्याला पण सामिल करा यामध्ये मग अजुन भारी वाटेल ...नानाच्या कामगिरीला दाद दिली पाहिजे ...मस्तच

  • @hemantnagar7541
    @hemantnagar7541 3 місяці тому +3

    Khup Chan aahe❤❤❤❤

  • @pravinthombare2278
    @pravinthombare2278 3 місяці тому +2

    Khup chhan

  • @dhaneshzite8119
    @dhaneshzite8119 3 місяці тому +2

    एक नंबर शेवट ची कमेंट आपली लाईक करा

  • @madhavnaik2419
    @madhavnaik2419 3 місяці тому +2

    Jabardast 😅😅😅

  • @sumantakhune429
    @sumantakhune429 2 місяці тому +3

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @SachinLokhande147
    @SachinLokhande147 3 місяці тому +4

    Jay shivray 🚩 Jay Balu mama 🚩 4:56

  • @Lcm599
    @Lcm599 3 місяці тому +3

    खूप दिवस झाले वाट पाहत होतो आम्ही
    धन्यवाद 🙏

  • @sangramsuryavanshi8720
    @sangramsuryavanshi8720 3 місяці тому +2

    ❤❤ फक्त बाळासाहेबांना एन्ट्री करताना बघायचे होते इच्छा पूर्ण झाली❤❤

  • @umeshus45
    @umeshus45 3 місяці тому +1

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @sangramkurane9736
    @sangramkurane9736 3 місяці тому +3

    छान आहे बरेच दिवसांनी पुन्हा भेटीला

  • @pravindubal7598
    @pravindubal7598 3 місяці тому +2

    👌👌👌

  • @partikbarkde8543
    @partikbarkde8543 3 місяці тому +3

    💛धनगरी रुबाब✌️💯

  • @krupa_sindhu_got_farm_2611
    @krupa_sindhu_got_farm_2611 3 місяці тому +1

    एक नंबर एपिसोड आहे बाळासाहेब तुम्हाला बोलण्यासाठी शब्दच उरले नाहीत अगदी सत्य परिस्थितीवर आधारित एपिसोड आहे 🙏🙏

  • @sagarthombare7411
    @sagarthombare7411 3 місяці тому +2

    जय बाळुमामा 🙏

  • @user-ro8dt7ke6v
    @user-ro8dt7ke6v 3 місяці тому +3

    बाळासाहेब छान हा एपिसोड तरी लवकर बंद करू नका अहिल्या जय मल्हार आमच्या समाजाला न्याय दिला

  • @uttampowar7331
    @uttampowar7331 3 місяці тому +2

    बाळासाहेब आणि सोरभ गुलशा भाई खुप छान

  • @vilasborse1480
    @vilasborse1480 3 місяці тому +2

    जय मल्हार

  • @sabirhavaldar921
    @sabirhavaldar921 3 місяці тому +1

    खरचं खूप छान वाटलं apisod बगून

  • @tanajikharat7334
    @tanajikharat7334 3 місяці тому +1

    १ नंबर वेबसिरीज जय बाळूमामा

  • @umeshus45
    @umeshus45 2 місяці тому +1

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 3 місяці тому +2

    एकच नंबर सिरीज

  • @shivajirupnavar5914
    @shivajirupnavar5914 3 місяці тому +1

    लय भारी 👍👍👌👌

  • @indianarmylovers8055
    @indianarmylovers8055 3 місяці тому +2

    Jai Balumama 💛

  • @Mauli_11
    @Mauli_11 3 місяці тому +1

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं 💛

  • @TusharSabale-ye8fq
    @TusharSabale-ye8fq 3 місяці тому +1

    Ek number Balasaheb🎉🎉🎉

  • @ankushk2203
    @ankushk2203 3 місяці тому +2

    Bhari web series ahe good

  • @dasharathchoure198
    @dasharathchoure198 3 місяці тому +4

    एक नंबर वेबसिरिज

  • @ashibtamboli4352
    @ashibtamboli4352 3 місяці тому +1

    पुढील भागाची चाहुल लागुन राहिली आता. सगळेच कॅरेक्टर मस्त आहेत. खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @sachinsargar8636
    @sachinsargar8636 3 місяці тому +2

    🙏 आपल्या वेबसिरीजला आणि सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ही आपली वेबसिरीज अनेक भाग बनवून अशीच यशस्वी होणार होणारच

  • @mrankuchougule
    @mrankuchougule 3 місяці тому +2

    जय बाळू मामा ❤

  • @deeliprajpadalkar504
    @deeliprajpadalkar504 3 місяці тому +2

    पावलो पावली भेटणारे कोंडिबा नावाचे मजबूर पण खमके पात्र चार दिवसात नक्की काय करेल ? बेरकी दिसतय ! वाट काढतय का वाट लावतय बघायलाच पाहिजे !

  • @Userkohli200
    @Userkohli200 3 місяці тому +1

    Khup bhari web series ahe yek no. 🔥🔥🔥🔥🔥

  • @gorakhkhatal5630
    @gorakhkhatal5630 3 місяці тому +1

    छान come back😊❤

  • @Dr.anilpatil
    @Dr.anilpatil 3 місяці тому +1

    Riyaz bhayya, kondiba , exllent work, very nice

  • @rajjamdade8156
    @rajjamdade8156 3 місяці тому +1

    राहुल्या एक नंबर अॅक्टींग मस्तच👌👌

  • @ravindrakumarkokare
    @ravindrakumarkokare 3 місяці тому +1

    सर तुमचे खुप खुप अभिनंद तुम्हि सत्य परिस्थिति दाखवली मला अभिमान आहे तुमचा❤❤❤❤❤❤❤❤

  • @vijaydevadkar6835
    @vijaydevadkar6835 3 місяці тому +1

    लय कडकक

  • @akshaythorat2190
    @akshaythorat2190 3 місяці тому +2

    बाळूमामाच्या नावान चांगभल 💛💛💛

  • @SDvideos909
    @SDvideos909 3 місяці тому +2

    👌👌👍👍🎉🎉❤💐💐

  • @subhashberde3705
    @subhashberde3705 3 місяці тому +1

    Dharma productions la Khup Sarya Subhechyaa..

  • @samash5293
    @samash5293 3 місяці тому +4

    नवीन काहीतरी आनल छान वाटलं

  • @prakashkhandekar4618
    @prakashkhandekar4618 3 місяці тому +1

    नाना चा अभिनय भूमिका, लूक छान वाटला

  • @prashantmithare466
    @prashantmithare466 3 місяці тому +3

    ❤❤

  • @vijaykhandekar2919
    @vijaykhandekar2919 3 місяці тому +1

    1 च नबंर

  • @user-qg4sf2hi4p
    @user-qg4sf2hi4p 3 місяці тому +1

    वा छान वाटला भाग आम्ही ओळखल की. बाळासाहेब नाना आहेत

  • @santoshwaghmare9497
    @santoshwaghmare9497 3 місяці тому

    Now start
    Mast ekdam

  • @ravindrakumarkokare
    @ravindrakumarkokare 3 місяці тому +1

    जय अहिल्या जय मल्हार

  • @atuljadhav4173
    @atuljadhav4173 3 місяці тому +1

    भाग एक नंबर आहे खुप छान काम करत आहेत
    सर्व कलाकार

  • @washalacomedygroup9107
    @washalacomedygroup9107 3 місяці тому +1

    हि वेबसिरीस तरी लवकर बंद करू नका 🙏🙏 खूप छान एपिसोड आहे 🎉

  • @GauriPatil-vg5ro
    @GauriPatil-vg5ro 3 місяці тому +2

    गुलशा बेरींग पकड पुन्हा तेच होत आहे ..... बाई बाळासाहेब भारी

  • @shankrkolekr4926
    @shankrkolekr4926 3 місяці тому +3

    धनगर

  • @rahulkolekar630
    @rahulkolekar630 3 місяці тому +1

    1 no.....

  • @santoshpingale5535
    @santoshpingale5535 3 місяці тому +1

    खतरनाक भाग ❤❤❤

  • @tejasdagade8722
    @tejasdagade8722 3 місяці тому +2

    एक नंबर वेबसिरीज ❤

  • @dipakpavane7545
    @dipakpavane7545 3 місяці тому +3

    धनगर राॅयल

  • @lovesongs876
    @lovesongs876 3 місяці тому +2

    Jay malhar❤❤❤❤❤

  • @sandipfulmali7442
    @sandipfulmali7442 3 місяці тому +1

    Ek nambar aahe 👍❤

  • @jayvantpagar4811
    @jayvantpagar4811 2 місяці тому +1

    1ch no

  • @arvindbote8060
    @arvindbote8060 3 місяці тому +1

    विषय हार्ड,😘😘

  • @Saga-patil
    @Saga-patil 3 місяці тому

    लई भारी

  • @gauripatil5875
    @gauripatil5875 3 місяці тому +1

    Khup chan ❤
    Sarvanich bhari kam kel aahe