राजाला पोरगी पास हाय 😍...आता भिंगरीचं होणार काय 😱 | Biskutwadi Ep No 126 | New Ep

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • नमस्कार प्रेक्षकहो 🙏🏻😊
    तुमच्या मनोरंजन साठी घेऊन आलो आहोत मराठी वेब सिरीज बिस्कुटवाडी.बिस्कुटवाडी मध्ये तुम्हाला comedy, love, emotions आणी action असं सर्व पाहायला मिळेल.या द्वारे आम्हाला तुमचं मनोरंजन करायची संधी मिळतीय हे आम्ही भाग्य समजतो.आम्ही सर्व परीने प्रयत्न करू तुमचं मनोरंजन करायचे , तुमच्या सर्वांचा आशीर्वाद राहू द्या. आणि हो आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका
    ------------------------------------------------------------------------------
    Watch More-
    • डॉक्टरीन बाईला रंग्यान...
    • पार्टी हाय पार्टी | आत...
    • चिकनचं भगूल कुणी पळवलं...
    • च्या पाव With बिस्कुटव...
    ------------------------------------------------------------------------------
    जाहिराती साठी कृपया खाली दिलेल्या ई-मेल वर संपर्क करा
    For advertisement and Promotion Email ID: orangetree2121@gmail.com हो आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका

КОМЕНТАРІ • 190

  • @Orangetree2121
    @Orangetree2121  4 місяці тому +35

    विजयी भव: आयुर्वेद
    नेवरी ता: कडेगाव जिल्हा : सांगली
    फोन नं : 9175743454, 7387343454

  • @santoshkargalkargal6891
    @santoshkargalkargal6891 4 місяці тому +20

    राज्याभाऊ ठरलं तूझं लग्न 😊
    Congratulation 😍😍😂😮

  • @NitinJadhav-fn4jj
    @NitinJadhav-fn4jj 4 місяці тому +64

    कोणा कोणाला वाटतं बैलगाडा शर्यती वर एक एपिसोड झालां पाहिजे ❤❤❤

    • @akashkhot9381
      @akashkhot9381 4 місяці тому +2

      झाला पाहिजे बैलगाडा शर्यत.

    • @rohanpatole76
      @rohanpatole76 4 місяці тому +1

      झाला पाहिजे

    • @SachinPatil-zy3jz
      @SachinPatil-zy3jz 4 місяці тому +1

      हो झालि पिहिजे

    • @akshay_2147
      @akshay_2147 4 місяці тому +3

      रंगा शेठ बैलगाड़ा शर्यत भरवा ❤

    • @pavanmahabalepatil7669
      @pavanmahabalepatil7669 4 місяці тому +1

      Jala pahije rao❤❤

  • @spaceglobe3847
    @spaceglobe3847 4 місяці тому +17

    पोरगी बघायला जाणार म्हंटल्यावर काय काय होणार 🤣 वज्या लक्या असल्यावर काय सरळ नाही 🤣

  • @RameshShigte
    @RameshShigte 4 місяці тому +6

    राजा भाऊ च लग्न भिंगरी सोबत व्हावं आस कराव आस माझ तर मत आहे

  • @SanketDoke-c5j
    @SanketDoke-c5j 4 місяці тому +35

    डॉक्टर बाई आईशप्पथ सांगतो लई भारी दिसताय तुम्ही 😊❤

  • @SagarSadakale-by4su
    @SagarSadakale-by4su 4 місяці тому +26

    डॉक्टर गुड्डी तुम्ही आईशप्पथ खरच स्वीट दिसता❤❤❤❤❤❤😮😮😂😂

  • @rushikesh_patole
    @rushikesh_patole 4 місяці тому +41

    राजाभाऊ साठी एक like ❤
    👇

  • @मन्यापप्याचीकॉमेडी3824

    जमलं रे जमलं एकदाच राजा भाऊच लग्न 🎉

  • @SachinSait-pn2iw
    @SachinSait-pn2iw 4 місяці тому +5

    फार छान वाटलं सिरीयल मध्ये तरी शेतकरी मुलाला मुलगी द्यायला तयार झाली फार छान वाटले बघून असे पूर्ण महाराष्ट्रात खरोखर घडावे तुमच्या सिरीयलच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राचे लोकांमध्ये फरक पडावा आणि सर्व शेतकरी मुलांना मुली भेटाया हीच अपेक्षा तुमच्याकडून अजून एक अपेक्षा आहे शेतकरी मुलांबद्दल ह्या शरीर मधून अजून चांगलं काहीतरी दाखवावं

  • @sagarpatil8882
    @sagarpatil8882 4 місяці тому +8

    भिंगरी पैक्षा सुंदर राजाभाऊ ला बायको मिळाली

  • @sudarshanpatil8309
    @sudarshanpatil8309 4 місяці тому +7

    वैशाली तू खूपच सुंदर दिसतेस आता....

  • @MiraSathe-y3p
    @MiraSathe-y3p 4 місяці тому +5

    एकच नंबर लतीका खुप सुंदर आहे 👌👌👌❤❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @rajendrakamble8317
    @rajendrakamble8317 4 місяці тому +11

    राज्या भाऊ भिंगरी च काय होणार मग❤❤❤❤😂😂😂😂😂

  • @DipakGite-o2v
    @DipakGite-o2v 4 місяці тому +8

    राजाभाऊ भिंगरीच काय होणार ❤❤❤❤

  • @vivektambave3510
    @vivektambave3510 4 місяці тому +4

    डॉक्टर बाई एक नंबर दिसताय ❤ राज्या बाहू एक नंबर राज्याच्या लग्नाची तारीख निश्चित केलेला एपिसोड दाघवा ❤

  • @nitinkadam9366
    @nitinkadam9366 4 місяці тому +4

    ❤ मुलगी छान आहे 👌👌पण भिंगरीचं काय होणार ?..👌👌👌

  • @anilbhagwat2557
    @anilbhagwat2557 4 місяці тому +6

    गावा कडच्या गोष्टी वेब सिरीज, वैशाली ❤❤❤

  • @indras..4577
    @indras..4577 4 місяці тому +6

    एक नंबर मुलगी आहे राजाभाऊ करा लवकर लग्न ❤

  • @SagarSadakale-by4su
    @SagarSadakale-by4su 4 місяці тому +8

    आता झाली बोंब राजाभाऊ च आणि भिंगरीचं होणार काय पुढे❤❤❤❤❤ बघत रहा बिस्किट वाडी😂😂😂❤❤❤❤

  • @rameshgaikawad1269
    @rameshgaikawad1269 4 місяці тому +6

    भिंगरी/राजाभाऊ लव्ह स्टोरी दाखा

  • @ashokmurgunde.86
    @ashokmurgunde.86 4 місяці тому +7

    खूप छान एपिसोड।।।।
    पुढील एपिसोड ची खूपच आतुरता😊
    ❤❤❤❤
    भिंगरीच काय होणार काय माहीत।।।😢

  • @marathi.udyojak
    @marathi.udyojak 4 місяці тому +3

    राजा भाऊ च ठरलं लग्न 😢 आता भिंगरी च काय होणार 😢 सोमवार पेक्षा गुरुवारी एपिसोड साधर करा.....❤❤

  • @YuvrajWaydande-c6m
    @YuvrajWaydande-c6m 4 місяці тому +7

    वैशाली चांगली कलाकार मिळाली बिस्कुट वाडीला

  • @sachinnaykal0555
    @sachinnaykal0555 4 місяці тому +3

    राजाभाऊ भिंगरीचं ठिक होते पण आता आमचा निल्या चं काय कुठं गायब झाला देवा बघ बाबा बिचारा

  • @sharadpadalkar3089
    @sharadpadalkar3089 4 місяці тому +3

    Mulgi bgnyacha karykram 1numbar dhamal comedy 😂😂😂😂😂😂

  • @RajeshOhal
    @RajeshOhal 4 місяці тому +4

    Rajabhau lagn karun taka..ekach...number.jodi garipan

  • @yashdubal2014
    @yashdubal2014 4 місяці тому +3

    सगळ्यात भारी हा episode hota.. kharch Raja bhau ch lagin ठरताना.बघून.. खूप भारी वाटलं.. एक नंबर एपिसोड... Raja bhau❤️❤️👌👌🥰🥰

  • @JdjdKejej
    @JdjdKejej 4 місяці тому +4

    Jabtak Trimurti hai tab Tak biscutwadi hai Raja vajya lakhan yekach no. Maza mood Aaj off hota pan ya biscutwadi mule to parat aala kharach no. 1 episode zhala kharach biscutwadi manjhe aamach karamnukiche sadhan aahe love you biscutwadi...

  • @akashkashid7852
    @akashkashid7852 4 місяці тому +10

    राजाभाऊ भिंगरी❤❤❤❤

  • @RahulKhartode-sr2wz
    @RahulKhartode-sr2wz 4 місяці тому +4

    गुड्डी खुपचं भारी दिसतेय ❤❤❤

  • @adhikbhagat4392
    @adhikbhagat4392 4 місяці тому +4

    एडिटिंग आणि कथानक मागे पुढे होतं, उदा, लख्या भिंगरी ला सांगतो कि राजाला पोरगी बघायला निघालोय, भिंगरी गुड्डी ला सांगते काल लख्या ने सांगितले आणि मुलगी बघुन आलेत, नंतरच्या सीन मध्ये मुलगी बघायला जातात

  • @vijaykhairnar91
    @vijaykhairnar91 4 місяці тому +4

    नवरी तर गावाकडच्या गोष्टी मधली आहे

  • @rajanchaudhary1176
    @rajanchaudhary1176 4 місяці тому +4

    राजा भाऊं साठी के एक नंबर मुर्गी है

  • @SWAPNILMASHAKHETRI-k2s
    @SWAPNILMASHAKHETRI-k2s 4 місяці тому +6

    Bhingri abha na patv ata nhi tr tujha Raja gele manun samj

  • @VilasKarande-qq8ps
    @VilasKarande-qq8ps 4 місяці тому +4

    Rajabhau anni bhigari best Jodi aahe

  • @AmolRade-nt1id
    @AmolRade-nt1id 4 місяці тому +8

    राजाभाऊ एक नंबर

  • @TusharMore-bg4ec
    @TusharMore-bg4ec 4 місяці тому +4

    राजाला पोरगी बघीतलेली शाळा वेबशेरी मधली आहे का

  • @RutikeshPatre
    @RutikeshPatre 4 місяці тому +7

    Guddi aani Sonu❤🤝🔥👩‍❤️‍👨

  • @SagarSadakale-by4su
    @SagarSadakale-by4su 4 місяці тому +6

    लग्नाला बोलवा बर का❤❤❤❤❤❤❤😮😮😮😮

  • @SagarSadakale-by4su
    @SagarSadakale-by4su 4 місяці тому +7

    मुलगी पण सुंदर आहे❤❤❤❤❤

  • @B-lac_monya
    @B-lac_monya 4 місяці тому +4

    Welcome gavakadchya goshti fame navri bai❤️

  • @irihute3131
    @irihute3131 4 місяці тому +4

    ❤एकच नंबर एपिसोड राजा भाव जुळतया लगीन लगा लगा लगा लाडु सोडून खाऊनका म्हंजे झाल एकच नंबर बिस्कुट वाडी ❤

    • @Omkarshendge-i7r
      @Omkarshendge-i7r Місяць тому

      😊 बरे आहेत का राजा भाऊ 🧑‍🤝‍🧑🫂💪💪

  • @vaibhavchavan4093
    @vaibhavchavan4093 4 місяці тому +3

    i think mamach ghar pan hech dakhawl hot.kran bahercha katta ani turn marlela rasta same vatatoy

  • @malluswami9053
    @malluswami9053 4 місяці тому +4

    Nice🎉🎉🎉

  • @sachinchendake7226
    @sachinchendake7226 4 місяці тому +6

    राजाभाऊ भिंगरी लग्न होणार गुड्डी अप्रतीम ❤❤❤❤❤❤❤

  • @hymad123
    @hymad123 4 місяці тому +7

    I am from Telangana I like your web series

  • @advocatesam307
    @advocatesam307 4 місяці тому +6

    वैशाली.. 🙄😂

  • @manojjadhav5600
    @manojjadhav5600 4 місяці тому +7

    अरे पोहे दिलं नाहीत

  • @pravinraut3540
    @pravinraut3540 4 місяці тому +4

    ही वेबसिरीयस गुड्डीला पाहायला पाहतो मी ♥️

  • @varadmane2186
    @varadmane2186 4 місяці тому +3

    बैलगाडा शर्यत एक एपीसोड बनवाकी राव😊😊

  • @sidumali3413
    @sidumali3413 4 місяці тому +4

    गुड्डी बरोबर बोलली

  • @spgaming7301
    @spgaming7301 4 місяці тому +2

    मुलगी खूप खूप सुंदर आहे
    Congratulation🩷😇

  • @AjayPatil-ur4bh
    @AjayPatil-ur4bh 4 місяці тому +3

    ते राजा च अणि भिगरी च जमावा bgaa❤❤❤

  • @RajeshOhal
    @RajeshOhal 4 місяці тому +4

    I like you all only biskutvadi sangali

  • @ankushchavan922
    @ankushchavan922 4 місяці тому +4

    राजाभाऊ लयभारी कॉमेडी आहे😅😅😅

  • @amarpawar1531
    @amarpawar1531 4 місяці тому +3

    Full entertainment.... आजचा भाग

  • @mundegovindraje135
    @mundegovindraje135 4 місяці тому +9

    राजा भाऊ भिंगरीच काय होणार

  • @kundankamble4774
    @kundankamble4774 4 місяці тому +3

    राजा ला तुम्ही लय येडपट दाऊ नका अशी विनंती

  • @mahadevKolse-oo7qu
    @mahadevKolse-oo7qu 4 місяці тому +5

    👌👌👌👌

  • @pravinraut3540
    @pravinraut3540 4 місяці тому +4

    गुड्डी ♥️♥️

  • @omkarkumbalwad2333
    @omkarkumbalwad2333 4 місяці тому +4

    वज्या आणी लक्याला कांदा पोह तर भेटलेच नाही 😅😅😊

  • @Soma-cd8id
    @Soma-cd8id 4 місяці тому +4

    Mast ❤🎉

  • @ShubhamMane-cp8go
    @ShubhamMane-cp8go 4 місяці тому +4

    ❤❤

  • @krushnasalugade3299
    @krushnasalugade3299 4 місяці тому +3

    राज्याचा लग्नाचा एपिसोड दाखवा

  • @sagarchavan5209
    @sagarchavan5209 4 місяці тому +2

    राजा भाऊ च लग्न नक्की कोणाबर होणार हो भिंगरीच काय होणार मग

  • @vikaskadam489
    @vikaskadam489 4 місяці тому +3

    राजाभाऊ नुसता वाढलाय कळकासारखा 😂😂

  • @EknathJoshi-vz9hr
    @EknathJoshi-vz9hr 4 місяці тому +3

    राजा भाऊ ला सुंदर मुलगी भेटली राव

  • @akshayshinde3597
    @akshayshinde3597 4 місяці тому +2

    कोरी पाटी गावाकडच्या गोष्टी मधील ही तर वैशाली आहे

  • @omkarkumbalwad2333
    @omkarkumbalwad2333 4 місяці тому +3

    एक नंबर एपिसोड खतरनाक ❤❤❤❤

  • @akshaywaghmare5658
    @akshaywaghmare5658 4 місяці тому +4

    Rajabhau ch dya lavun lagn laybhari

  • @anuradhamali4555
    @anuradhamali4555 4 місяці тому +2

    वजीर भाऊ च्या वाढदिवसा निमित्त एक एपिसोड बनवा १ जुन

  • @mehboobbawde.5844
    @mehboobbawde.5844 4 місяці тому +3

    काय ओ राजा भाऊ मग भिंगरी चे काय होणार ?
    🙏🥀🙏

  • @BalasahebKolhe-c6d
    @BalasahebKolhe-c6d 4 місяці тому +2

    ठरलं एकदाच राजाचं लग्न

  • @akshay_2147
    @akshay_2147 4 місяці тому +5

    रंगाशेठ ❤

  • @AarynBochare
    @AarynBochare 4 місяці тому +3

    खुप छान एपिसोड 👌👌

  • @atulawachar7164
    @atulawachar7164 4 місяці тому +3

    मूलगी एक नंबर आहे ❤

  • @shrvanpatil4481
    @shrvanpatil4481 4 місяці тому +5

    आठ वाजले😮

  • @deepakshinde-ez8mh
    @deepakshinde-ez8mh 4 місяці тому +4

  • @Shambhueditzz07
    @Shambhueditzz07 4 місяці тому +4

    Ek number ❤

  • @AnantGitte-fp5pj
    @AnantGitte-fp5pj 4 місяці тому +3

    आता काय होणार begreh❤❤❤❤❤

  • @udaymali7512
    @udaymali7512 4 місяці тому +3

    राजाभाऊ पत्रिका पाठवा

  • @Tractorlover-vn4mi
    @Tractorlover-vn4mi 4 місяці тому +2

    एक नंबर एक्टिंग राजाभाऊ❤

  • @pratibhamore9039
    @pratibhamore9039 4 місяці тому +3

    Khup chan episode hota

  • @JayashriKavle
    @JayashriKavle 4 місяці тому +1

    जो व्यक्ति जाचावर प्रेम करतो तो व्यक्ति ताला इग्नोर करतो आणि तो व्यक्ति जो आपली काळजी घेत नाही त्या व्यक्ति चया मांगे फिरतो😢😢😢

  • @loyeshkhairnar4575
    @loyeshkhairnar4575 4 місяці тому +3

    Congratulations raja bhau

  • @काळीआई
    @काळीआई 4 місяці тому +1

    राज्या ह्या पोरी सोबत लगीन करू नकोस ही गावाकडच्या गोष्टीतल्या नील्या सोबत चालू होती परत सांगितलं नाही म्हणणार..

  • @AjayPhuke
    @AjayPhuke 4 місяці тому +2

    राजा भाव अभिनंदन

  • @rajulondhelondhe5003
    @rajulondhelondhe5003 4 місяці тому +2

    Kharch jamlay ka ❤😂

  • @krushnagavali12
    @krushnagavali12 4 місяці тому +3

    खूप छान

  • @yogeshwaghmare844
    @yogeshwaghmare844 4 місяці тому +2

    खुपच छान ❤❤❤❤❤

  • @koynaqueenbussesoffical4072
    @koynaqueenbussesoffical4072 4 місяці тому +2

    Raja in fire 🔥🔥

  • @rohitchavan1067
    @rohitchavan1067 4 місяці тому +2

    आतुरता पुढच्या भागाची

  • @TusharSabale-ye8fq
    @TusharSabale-ye8fq 4 місяці тому +4

    एक नंबर राजा भाऊ😂😅

  • @ghanshyampaigude8618
    @ghanshyampaigude8618 4 місяці тому +3

    Bhari

  • @SantoshKumarkharat
    @SantoshKumarkharat 4 місяці тому +3

    1 नंबर ❤❤❤❤❤❤❤

  • @AnantGitte-fp5pj
    @AnantGitte-fp5pj 4 місяці тому +4

    1nabar

  • @tanajikhandekar9704
    @tanajikhandekar9704 4 місяці тому +1

    मस्त मुलगी आहे राज्या भाऊ

  • @dajipatil5926
    @dajipatil5926 4 місяці тому +3

    स्वा राज

  • @lingappagadade9077
    @lingappagadade9077 4 місяці тому +2

    होय झाला पाहिजे शर्यत वर