100K निमित्ताने खास एपिसोड | YouTube विषयी मनमोकळ्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • Download KukuFM
    Download link:- kukufm.page.li...
    Coupon code:- MUKTA50
    (Coupon code valid for first 250 users)
    The music in this video is from Epidemic Sound
    www.epidemicso...
    Cinematography And Editing
    Rohit Patil
    Tekpro Bag Details:
    Order Now from below links.
    Seute (Official Website)👉 bit.ly/3WIpYbO (MUKTA200)
    Amazon Link 👉 amzn.to/40TeRQB
    Follow me on
    Insta
    / mukta_narvekar
    My fb page
    www.facebook.c...

КОМЕНТАРІ • 248

  • @MuktaNarvekar
    @MuktaNarvekar  Рік тому +7

    Download KukuFM
    Download link:- kukufm.page.link/as4N1P1c9VJjiWHJ6
    Coupon code:- MUKTA50
    (Coupon code valid for first 250 users)

  • @alkadeshpande6628
    @alkadeshpande6628 Рік тому +12

    अभिनंदन मुक्ता आणि रोहित.तुम्ही एक सहज सुंदर अनुभवाचं उदाहरण निर्माण केलं आहे.असेच छान अनुभव व भटकंती करुन आम्हाला देत रहा!ऑल द बेस्ट!

  • @GSN1989-z3r
    @GSN1989-z3r Рік тому +11

    खरच छान वाटायचं मिलिंद आणि शर्वरीची भटकंती सिरीयल बघायला, टायटल म्युझिक मस्तच. माझी मुलं सुद्धा आवडीने ती सिरीयल बघायची 👌🌴🌾🌦️🙏

  • @-Shiv3698
    @-Shiv3698 Рік тому

    मला खूप वाईट वाटल ज्यावेळी रोहित यांनी म्हटल की आजचा एपिसोड कसा वाटला कारण तो एपिसोड आणखी पुढं चालू रहावा आणखी ऐकत रहाव अस वाटत होत .त्याचवेळी एपिसोड संपला .पण जेवढं एपिसोड पाहिला तो पूर्ण मनाला भावला.तसेच तुम्हा दोघनाही भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..

  • @Dhanadaal
    @Dhanadaal Рік тому +2

    Tu ek inspiration ahes khup mulin sathi... Ani mehnati sudha .. keep growing 💗 congratulations 👏👏ani ashich hasmukh rha😊

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Рік тому

      Thank you so much Dhanashree ❤️❤️ लै बरं वाटलं कमेंट वाचून 😍😍

  • @CameraRecreation
    @CameraRecreation Рік тому +2

    खरंच खूप गोड आज पर्यंत नाही कोणी असं केले silver 🥈 opening सगळे केक कापून करतात खूप छान ताई दादा ❤❤❤❤ खुप आभारी आहोत आपले ❤❤❤

  • @tejalferreira5815
    @tejalferreira5815 Рік тому +3

    अभिनंदन मुक्ता आणि रोहित 💐❤️🍫 पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!🎉

  • @netradesai1533
    @netradesai1533 Рік тому +5

    खरोखरच तु अगदी खरी माहिती देतेस, इतर लोकासारखे ग्लॅमर नसते, तसेच show करत नाहीस, congrates,

  • @chandandhumane8194
    @chandandhumane8194 Рік тому

    अभिनंदन... मुक्ता... तुझ्या मुळे कोकण नव्याने पहायला मिळतोय... एक सुचऊ का... जी ठिकाणे दाखवतेस तिथे कसं जायचे म्हणजे बस रेल्वे याची माहिती मिळाली तर बरे होईल

  • @rajkumarjoshi7822
    @rajkumarjoshi7822 Рік тому +3

    मुक्ता तुमचे कोकणातले सगळे व्हीडीओ आम्ही पाहीले खरच खुप छान वाटले अगदी तिथे लगेच जावसं वाटतं . तुम्ही दोघे या मागे खुप मेहनत घेताय ते कष्ट दिसतात आम्हाला . पैसा ही खुप खर्च होत असणारच. आता युट्युबकडून तुला हे जे काही बटन मिळालय त्याबद्दल तुझे मनापासून अभिनंदन.💐✌👍 एक विनंती आहे मुक्ता
    हे जरा मजेशीर आणि विचित्र वाटेल तुम्हाला पण कोकणातले उत्तम वृध्दाश्रम दाखवलेस तर आम्हा वृध्दांना कळेल की कुठे काय आहे. सहज आपलं म्हटलं हं.
    बघ जमतय का ते. 😐😊

  • @मीनलमैत्रीचनिखळहास्य

    इतकं नेत्रसुखद दर्शन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तुम्ही आम्हाला घडवता. खूप सारी सकारात्मक उर्जा तुमच्या मुळे आम्हाला मिळते. तुम्हा दोघांच खूप खूप कौतुक आणि अभिनंदन.उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो हीच सदिच्छा😊.

  • @scorecard1007
    @scorecard1007 Рік тому +2

    Million पण होणार 👍👍👍

  • @nishantpanhale9922
    @nishantpanhale9922 Рік тому

    प्रथमतः दोघांचे अभिनंदन..🌹🌹
    यूट्यूब बंद पडेल तेव्हा पडेल....पर्याय येत असतात. तुमचा प्रवास पहात,ऐकत असताना तुमच्या भावभावनांचे आंदोलनं अगदी हळुवार जाणवत असतात. प्रवासातील होणाऱ्या त्रासाबद्दल तुमची तक्रार अशी कधीच जाणवली नाही. यात तुमचा सकारात्मक असण्याचा भाग फार मोठा आहे. असो...तुमच्या पुढील युनिक अशा प्रवासाची खूपच आतुरतेने वाट पहात आहे. त्यासाठी मनापासून शुभेच्छा.

  • @ravindramestry5629
    @ravindramestry5629 Рік тому

    Sundar mahiti dilis ubharte kalakarana apratim mahiti ashich pragati kar abhinandan

  • @onkarj
    @onkarj Рік тому

    अभिनंदन आणि शुभेच्छा 💐

  • @sanjaydeshpande2131
    @sanjaydeshpande2131 Рік тому

    आपलं सिल्वर म्हणालीस तिथंच भरून पावलो माझ्यासारखे अनेक शुभेच्छा मुक्ता

  • @darpanbhalerao
    @darpanbhalerao Рік тому +3

    Hard work always pays off ! दोघांच अभिनंदन ❤️🎉🥳

  • @Ikalyani
    @Ikalyani Рік тому +1

    Congratulations both of you 🌿🌊🌸🌼Tumchi growth bghun khup chan vatat 😊Keep shining 🌟
    Travel show sathi khup excited ahe ❤️

  • @ketangodbole5973
    @ketangodbole5973 Рік тому

    अशीच उत्तम प्रगती करा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @BlindVloggerSairaj
    @BlindVloggerSairaj Рік тому

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻❤️

  • @MohanJRane
    @MohanJRane Рік тому

    अभिनंदन..

  • @kokankar9405
    @kokankar9405 Рік тому

    Tumha doghana Ani jyani tumhala support kela tyana kharch manapasun congratulations... ❤

  • @bhushankankekar3884
    @bhushankankekar3884 Рік тому

    Kolhapur madhe ek meet up theva ata rankalyavr....amhala Ani tumhala pn Chan vatel bhetun.....MH09 🔥

  • @Pimputkarp
    @Pimputkarp Рік тому +1

    Heartiest Congratulations, Mukta Ji...

  • @shreesmelodies1799
    @shreesmelodies1799 Рік тому

    अभिनंदन....🎉

  • @sudhirpore4676
    @sudhirpore4676 Рік тому

    आपल्या दोघांचेही 🎉 अभिनंदन अभिनंदन अभिनंदन आपली स्वतःची अशी एक ठाम ओळख तुम्ही आमच्या
    मनात रोवली आहे.मी आपला फॉन झालो हे मलाच कळलं
    नाही.

  • @VishalBogar
    @VishalBogar Рік тому

    Congratulations to both of you

  • @vishnusayekar1485
    @vishnusayekar1485 Рік тому

    अभिनंदन मुक्ता. तुला असच grow होताना पाहायचा आहे. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @saraswatikathe1675
    @saraswatikathe1675 Рік тому

    Khup Chan Mukta aani Rohit Abhinandan Aaplya Doghanch❤Tuzi Olkha karun Denyachi Styal aani tuza God aawaj Khup Chan aani Rohit cha Camera shoot Pan khup sunder,Ho Mala Pan Milind Sir cha Bhatakanti Sunder seriyal ❤🎉🎉

    • @saraswatikathe1675
      @saraswatikathe1675 Рік тому

      Nisrga sobat tar tumhi Chan Bhatakanti karatat Pan he silver 🥈 baton gheun Jo kahi ha vidio share kela aahe tehi Khup ch Sunder vatal baghun

  • @ManisHKumbhare91
    @ManisHKumbhare91 Рік тому +1

    आणखी एक सांगायच राहिलं.....
    तुम्ही तुमच्या भटकंतीवर... पुस्तकं लिहायला पाहिजे😊😊

  • @rajeshmapankar6378
    @rajeshmapankar6378 Рік тому

    कोकणातले व्हिडिओ भारी असतात🎉🎉

  • @prashantkadam8035
    @prashantkadam8035 Рік тому

    Congrats both of u.💐💐💐

  • @kokaneksangameshwar
    @kokaneksangameshwar 10 місяців тому

    ताई Congratulations

  • @arunadsule9427
    @arunadsule9427 Рік тому

    खूप खूप सुभेच्छा, लवकरच 10 लाख हि होईल...💐💐💐💐

  • @roshansablevlog7732
    @roshansablevlog7732 Рік тому

    अभिनंदन मुक्ता ताई आणि रोहीत दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🙏🙏

  • @priyamali8833
    @priyamali8833 Рік тому

    Khup mst tai ,n dada

  • @TheKidsGamingChannel
    @TheKidsGamingChannel Рік тому

    Khup chaan!

  • @ankitbidaye
    @ankitbidaye Рік тому

    Congratulations for 100k
    Videos chann asta keep growing

  • @prajugujar285
    @prajugujar285 Рік тому

    Congratulations muktatai ani rohit dada❤khuppp chaan express kelat tumhi tumcha pravas....khuppp mast vatta jevha मराठी mansa marathi content la Jagasamor yeto ani tyala yash milta 😊asech firat raha ani mast videos gheun yet raha...All the very best doghana 😊

  • @smitaratnakar7185
    @smitaratnakar7185 Рік тому

    Congratulations 🎉

  • @santoshmarne2953
    @santoshmarne2953 Рік тому +1

    Xpulse var blog banwa

  • @bhav_manatil
    @bhav_manatil 5 місяців тому

    🎉🎉🎉🎉

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 Рік тому

    Very nice presentation

  • @satishutekar1906
    @satishutekar1906 Рік тому

    Congratulations🎉🥳

  • @SimplySuyog
    @SimplySuyog Рік тому

    so natural...

  • @rashmilad4309
    @rashmilad4309 Рік тому

    Congratulations both of you 🎉😊 and egarly waiting for new भटकंती व्हिडिओ 😊 and All the best for future ❤

  • @ashishpataskar8525
    @ashishpataskar8525 Рік тому

    Very well put. Grt to know that u shared absolutely right, practical information via this video and not general random comments..
    Thanks 👌👍

  • @manishlotankar1593
    @manishlotankar1593 Рік тому

    छान माहिती, एकंदरीत काय हा प्लॅटफॉर्म एक आवड

  • @geetathakur9351
    @geetathakur9351 Рік тому

    Congratulations to both of you.

  • @samirshirvaiker6366
    @samirshirvaiker6366 Рік тому

    Nice

  • @sunitakadam6228
    @sunitakadam6228 Рік тому

    Congratulations both of you, lotsof blessings.

  • @sachinkale195
    @sachinkale195 Рік тому

    अभिनंदन दोघांच

  • @ts2330
    @ts2330 Рік тому

    Side I/Come Core Skills kay aahet doghanchya???

  • @ManisHKumbhare91
    @ManisHKumbhare91 Рік тому +2

    प्रामाणिकपणे.. मेहनत केली तर सर्व possible hote.... याचं सुंदर उदाहरण म्हणजे तुम्ही दोघे.....😊😊
    पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🙏🙏
    समोर तुमच्या जीवनात काहीपण चढउतार आले तरी... आम्ही प्रामाणिकपणे तुमच्या सोबत राहू😊😊😊

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Рік тому +1

      मनापासून धन्यवाद 😊🙏🙏

  • @yele2128
    @yele2128 Рік тому

    अभिनंदन मुक्ता आणी रोहित असेच सुंदर सुंदर व्हिडिओ आम्हाला बघायला मिळु देत आणी खुप खुप शुभेच्छा 🙏

  • @paragchawathe8934
    @paragchawathe8934 Рік тому +2

    सुंदर
    ऐक सूचना करतो
    आता थोडा बदल करा सर्व बाबतीत तुमच्या दिसण्यात, ब्लॉगिंग,दोघांनी सारखं एकत्र या आणि सुरवात करा,
    पण गर्दीची ठिकाण टाळा.
    राग नका मानू😊

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  Рік тому +1

      धन्यवाद 😊🙏 मी या एपिसोडच्या शेवटी बोलली आहे,याच बद्दल 😄😄 एक phase संपली, दुसरी सुरू

  • @sujatababar386
    @sujatababar386 Рік тому +1

    Congrtultins👍👍

  • @Yogesh_Pawar25
    @Yogesh_Pawar25 Рік тому

    जर कोणी नवीन यूट्यूब चॅनेल चालू करू इच्छित असेल तर चॅनेल कसं बनवायच आणि व्हिडिओ कसे upload करायचे मार्गदर्शन व्हिडिओ बनवावे असे वाटते.

  • @madhavvalase8950
    @madhavvalase8950 Рік тому

    Very nice information by borh of you.
    Quite Simple..., No farce...!
    That is why it is more friendly and effective.
    Wish you a long and SUCCESSFUL JOURNEY in this field.
    Will be eager and happy to see much more from you; in the years to come.
    All The Very Best.... 😊👍👍👍

  • @deepalichuri6504
    @deepalichuri6504 Рік тому

    एखादे सुंदर ठिकाण तुझ्या आवाजाने व मराठी भाषेने अधिक सुंदर बनते...😊

  • @bakrefoodskitchen7801
    @bakrefoodskitchen7801 Рік тому

    Gud morning...Tai tumachya video chi vat baghtoy amhi keva karnar upload....wating wating

  • @rupeshchavan3710
    @rupeshchavan3710 11 місяців тому

    🚩🇮🇳🚩🙏🌹

  • @samratmanmode9266
    @samratmanmode9266 Рік тому +1

    तुम्हा दोघांचेही मनापासून खूप खूप अभिनंदन, खरंच सांगतो तुमचा इथपर्यंतचा प्रवास ऐकून मला मनापासून खूप आनंद होतोय कारण आयुष्यात जबादाऱ्या आणि इतर गोष्टीमुळे मला असं जगण नाही जमलं. पण तुमचे विडिओ पाहताना हे जीवन मीच जगतोय याचा आनंद मिळतो. म्हणून परत एकदा खूप अभिनंदन. आणि तुम्हा दोघांनाही उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो हिच माय चंडिके चरणी प्रार्थना 🙏🏻

  • @dr.englishShalaka
    @dr.englishShalaka Рік тому

    खरंच मिलिं द आणि शर्वरी जमिनीस भटकंती show आठवला तुझे व्हिडिओ बघताना मी पण आवडीने बघायचे keep up the good work Mukta❤

  • @SRD4746
    @SRD4746 Рік тому

    अभिनंदन मुक्ता, व टीमला ,
    तुला किती रुपये मिळाले ग?

  • @yogeshdeshmukh8755
    @yogeshdeshmukh8755 Рік тому

    Keep it up..!! Do different from others. This platform is not to earn money. I seen many of entertainers from our region. Their motto is earn money. Nowadays, internet is available everywhere, the companies earning benefits. In fact, they are lured & so everyone has smartphone from smallest to tallest. This refers to kid to old. I can write & say more but don’t want.

  • @akshaygurav94
    @akshaygurav94 Рік тому

    अभिनंदन मुक्ता ताई🎉❤❤

  • @dayanandmahajan7063
    @dayanandmahajan7063 Рік тому

    अभिनंदन दोघांचं ...

  • @shripaddb8302
    @shripaddb8302 Рік тому

    शांत, नितळ. अगदी सगळं कसं पारदर्शक. सुंदरच विडिओ असतात तुमचा.

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs Рік тому

    Congratulations Mukta Sister☺️👌

  • @urmilasheode
    @urmilasheode 3 місяці тому

    Tumcha gappa aikayla chaan ch watla, ekdam shant...
    Kuku FM vr coupon code takayla option disat nahi
    Konala mahit asel tr sanga
    Thank You!

  • @Musafir679
    @Musafir679 Рік тому

    Congratulations😄 and all the best for 1 million subscriber

  • @KavyaaasVlog
    @KavyaaasVlog Рік тому

    Hard Work Paid Off❤🎉🥰

  • @pacificentertainments778
    @pacificentertainments778 Рік тому

    Start a new travel company. It will convert your efforts into money.

  • @priyaharmalkar7508
    @priyaharmalkar7508 Рік тому

    Mukta Mala tuzha MangarFarmaste Ani Walawal safari vlog khup avra

  • @pradeepujavkarmarathikatha
    @pradeepujavkarmarathikatha Рік тому +1

    हसरी मुक्ता तुझे १M लवकर होऊदे आणि तु अशीच हसत राहावी

  • @vivekvatve
    @vivekvatve Рік тому

    भटकंती माझीही आवडती सिरीयल होती.

  • @swapnilvichare8886
    @swapnilvichare8886 Рік тому

    ❤1no

  • @-SarangMayure4
    @-SarangMayure4 Рік тому

    Congratulations and best of luck to both of you

  • @haripatil87
    @haripatil87 Рік тому

    अभिनंदन मुक्ता ताई

  • @kavitakadam1952
    @kavitakadam1952 Рік тому

    रोहित & मुक्ता अभिनंदन 🌹

  • @prashantbhosle7910
    @prashantbhosle7910 Рік тому

    Congratulations fir 100K

  • @dipalimane7838
    @dipalimane7838 Рік тому

    Ho mukta tuja channel mala bhatkanti pahilya sarkhech ahe ani bhatkanti ch title track manala bhavnare hote.

  • @bbm_vlogs
    @bbm_vlogs Рік тому

    Congratulations doghana pan aani pudhil bhatakanti sathi all the best👍✨🎉

  • @harshlashappyhours2669
    @harshlashappyhours2669 Рік тому

    Hello mi Mukta ❤❤ Bolte tey Khup avadate

  • @vikrantdhaygude.
    @vikrantdhaygude. Рік тому +1

    अभिनंदन मुक्ता आणी रोहित असेच सुंदर सुंदर व्हिडिओ आम्हाला बघायला मिळु देत आणी खुप खुप शुभेच्छा 🙏

  • @ashokpurigosavi1584
    @ashokpurigosavi1584 2 місяці тому

    Congratulations 👍🚩

  • @varshashaileshb
    @varshashaileshb Рік тому

    Khup khup abhinandan doghana pan. Asech bhatkar Raha 😝😝Ani aamhla asech mast mast video baghaychi sandhi lavkar lavkar milu de mhanje week madhye ek 😄pudhchya pravasa sathi khup khup shubechya ❤❤

  • @anilwankhade1
    @anilwankhade1 Рік тому

    Congratulations 💐

  • @vidyapalav6080
    @vidyapalav6080 11 місяців тому

    Nice, congratulations 👍

  • @prashantbane2940
    @prashantbane2940 Рік тому +1

    मनःपूर्वक अभिनंदन...!! तुम्हा दोघांनाही पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤🎉

  • @nakulzore3876
    @nakulzore3876 Рік тому

    Congratulations dear

  • @shrikantdavande9728
    @shrikantdavande9728 Рік тому

    Abhinandan Tai

  • @shamsunderdonde1869
    @shamsunderdonde1869 11 місяців тому

    अंधश्रध्दा या पुढे कार्यक्रम पहाणार नाही. जगता 21. शतकात व मेंदू पुराणयुगात

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  11 місяців тому

      श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला भेद कळतो मला. माझे विचार आवडत नसतील तर कार्यक्रम बघू नका. अगदीच. तुमच्या निर्णयाचा आदरच करेन. पण असे खोचक शब्द वापरणं तुम्हाला योग्य वाटतं का?

  • @kokani_chhand
    @kokani_chhand Рік тому +1

    अभिनंदन...🎉🎉
    छान संदेश दिला आहे सोशल मीडिया बद्दल 👍🙏

  • @tusharwanole4969
    @tusharwanole4969 Рік тому

    Congratulations🎉🥳

  • @sanjaydeshmukh2062
    @sanjaydeshmukh2062 Рік тому

    हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छया 👃

  • @sajankadam5618
    @sajankadam5618 Рік тому

    Congratulations आणि कॉमेरा मॅन ला पडद्यावर आणले हा एक चांगला निर्माण होत कलाकाराचा रिस्पेठ पाहिजे कराड ला कधी आला तर घाटावर एक व्हिडिओ करा आमचा कराडच्या ऐतिहासिक कराड MH 50 🔥😎KARADKAR

  • @rajeshgawali9914
    @rajeshgawali9914 Рік тому

    मुक्ता तुला अभिनंदन तू गोड आहेस तू अशीच पुढे जात राहा आम्हाला अभिमान वाटेल 👌👌👌👌👍👍 सतत हासत राहा 🥳🤣😁👛👛👛💪💪💪

  • @shirishbelsare2121
    @shirishbelsare2121 Рік тому

    मुक्ता, खुप छान व्हिडीओ
    याद्वारे तुझ्या बरोबर रोहितच्या ही मनमोकळ्या गप्पा ऐकण्याची संधी मिळाली तुमचे अनुभव,तुमचा स्ट्रगल,व त्यावर केलेली मात यावरुन नवीन करीअर करणाऱ्यांसाठी खुप फायदा होऊ शकतो.
    एक लाख सबस्क्राईबर झाल्याबद्दल तुमचे मन:पुर्वक अभिनंदन
    दहा लाख सबस्क्राईबर नक्कीच होणार यात शंका नाही यासाठी खुप खुप शुभेच्छा 🌹