कोकणामध्ये राहायची उत्तम सोय,नक्षत्रMTDC निवास व न्याहरी,तरळे,कणकवली,सिंधुदुर्ग,कोकणlNakshtra,Talere
Вставка
- Опубліковано 30 тра 2022
- कोकणामध्ये राहायची उत्तम सोय,
नक्षत्रMTDC निवास व न्याहरी,
तरळे,कणकवली,सिंधुदुर्ग,कोकण
Nakshtra,Talere,Kankanvali,Sindhudurg,Konkan
Raju Jathar, Chirta Jathar
Mob-9673343300,9422381047
Gpay-9890819635
rajujathar3300@gmail.com
profile.php?...
Google map
goo.gl/maps/h4ERrmvMkdXpFrxg7
👌👌माझे माहेर आहे.
छान माहिती दिली खूप छान आहे घरगुती आहे आवडल विडियो पण आवडला
खुप मस्त ब्लॉग बनवलाय 👍👍👍👍
खूप छान माहिती मिळाली बरं वाटलं बघुन
Khupach chhan rahanyachi soy ahe, jevan tar khupach chhan ani gharguti milat,apulakine vaganari manase hi ahet maza sundar anubhav ♥🙏
तेथे भाड काय आहे
Ratricha look tar khupch chan ahe.. agadi nakshatra sarakha.
👌👌👌
Mast aahe full 2konkan look👌❤️👌
khup sundar aahe nakshtra
खुप छान व्हिडीओ ♥️♥️♥️
व्हिडिओ मुळे चांगली मदत झाली👍
👍
खूप छान, धन्यवाद शुभेच्छा सलाम.
उत्तम 👌👌
Mast
Khup chan resort
छान मस्त च ,
Nice
नाष्ता ला ठीक आहे पण यापेक्षा जेवणाला पाम ब्लिस खूप छान आहे, थोडे महाग आहे पण पैसा वसूल चव
छान माहीती
👌
Mazhi gf rahte ethe tichya sathi yaych ye😂
❤konkan❤
❤️aprtim❤️❤️
❤️
mast video, google map location taaklya baddal dhanyavaad
तरळे नसून तळेरे असे आहे.
ह्याच्या पेक्षा" पाल्म ब्लिस " हे तरळे वैभववाडी रोड वर 2 किलोमीटर वर फार सुंदर हॉटेल आहे. जेवण मस्त, खोल्या मस्त.
Ho pan rate vagle aahet
कुडाळ जवळील होमस्टे ची माहिती सांगा
Ratnagirich homestay asel tar dakhava
तरळे की तळेरे ?
तळेरे आहे पण तरळे सुद्धा बोलतात
Sightseeing dakhvta ka
Raju Jathar, Chirta Jathar
Mob-9673343300,9422381047
कणकवलीरेल्वे स्टेशन परिसरात stay chi सोय आहे का?
Ho
@@lifeartkonkan मला एका रात्री साठी railway station chaya बाजूला राहायची w पाहिजे आहे.