मालवण मधील काही राहण्या-खाण्याची आणि फिरण्याची काही उत्तम ठिकाण malvan best places to visit vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 328

  • @manoharadhav2632
    @manoharadhav2632 3 роки тому +1

    छान माहिती मिळाली .मागच्या वर्षी आम्ही मालवण येथे १मार्च ते ४ मार्च २०२० पर्यंत राहीलो . बांबू हॉटेल मध्ये जायचे राहूनच गेले. Rly पुणे सावंतवाडी आणि परत पुणे प्रवास होता.पण पनवेल पुणे प्रवास झाला. कोकण खरेचं छान वाटले.

  • @purunaik1190
    @purunaik1190 3 роки тому +69

    तुमची माहिती आणि video खूप सुंदर आहे.. सगळ्यांसाठी उपयुक्त पण आहे..... पण आपला कोकण या परप्रांतीयां पासून सावध ठेवायचा प्रयत्न करा... तसेच त्यांना स्थायिक होऊ देऊ नका.... कारण ज्याप्रमाणे मुंबई मध्ये सीमेंट कॉन्कीटच जंगल झाल आहे त्याप्रमाणे कोकणच नको व्हायला

    • @sanjayvesnekar9962
      @sanjayvesnekar9962 3 роки тому

      खूप छान वाटले

    • @santoshvishwakarma5095
      @santoshvishwakarma5095 3 роки тому +2

      भावा हा भारत् देश् आहे ....कोनही कुथे हि राहु शकतो ,पन् ज्याने त्याने आपलि हि संस्कृती हि जपली पाहिजे आपल्या कोक्नातिल् माणसे मुंबई ला गेली कि हिंदी बोलतात आपलं एत्युत् दाखवतात्

    • @purunaik1190
      @purunaik1190 3 роки тому +3

      @@santoshvishwakarma5095 भावा मलाही माहित आहे की कोणी कुठेही राहू शकतो मी फक्त माझ्या कोकणातल्या लोकाना आपल्या जमिनी परप्रांतीयांच्या घशात घालू नका अस सांगतो आहे.... तुलाही तोच प्रश्ण करतो या आधी मी एक कमेन्ट मधे विचारल होत की तुझ्या घरी तुम्ही चार माणसं राहता अश्या वेळी तुमचे नातेवाईक पाहुणचार म्हणुन रहायला आले आणि त्यांनी तुमच्याच घरात कायमची वस्ती केली तर तुम्ही काय कराल.... तसच तुम्ही तुमची स्वतःची जमीन विकणार का....आणि माझा मुद्दा कोणी कुठे राहण्याचा हा नाहीच आहे.... माझा मुद्दा हा आहे माझ कोकण तिथे राहणारी कोकणी माणसे यांची परिस्थिती मुंबई महाबळेश्वर सारखी नको व्हायला... शुल्लक पैश्यासाठी आयुष्य भराची पुंजी घालून बसतील आणि त्यांच्या येणार्‍या पिढीलाही त्याचा त्रास भोगावा लागेल....

    • @sakharamtukaram5932
      @sakharamtukaram5932 3 роки тому +3

      अहो राव ,रत्नागिरी,सिंदूदूरग,पुणे,ठाणे, नाशिक ‌नागपूर रायगड जिल्हें केंव्हाच विकून टाकले सुद्धा.तुम्ही, आम्ही तेंव्हां झोपी गेलो होतो.

    • @purunaik1190
      @purunaik1190 3 роки тому +5

      @@sakharamtukaram5932 ज्यानी विकले त्यांना आपण काहीच बोलून फायदा नाही पण ज्याच्या जमिनी आहेत त्यांनी हे करू नये यासाठी प्रयत्न चालू आहे.... अहो एका गावातील सगळ्यानी निर्णय घेतला आहे की त्यांनी त्यांच्या जमिनी कोणत्याच परप्रांतीयांना विकणार नाही.... हेच प्रत्येक गावाने करावे अस वाटत आहे

  • @vivekjoshi2262
    @vivekjoshi2262 11 місяців тому +2

    एकदम छान video. लगेच bag भरून निघावं असं वाटलं.. धन्यवाद

  • @rameshshinde3148
    @rameshshinde3148 3 роки тому +2

    छान, उपयुक्त माहिती
    आणि प्रत्येक गोष्टीचे दर सांगितल्या बद्दल आभार 🙏🙏🙏

  • @pranotikarkhanis3545
    @pranotikarkhanis3545 2 роки тому +1

    Khup chan mahiti sangitle aahe tya baddle khup khup danyawad.🙏🏼👍🙏🤠🇮🇳

  • @samruddhinalawade4089
    @samruddhinalawade4089 2 роки тому +2

    मालवण मधील अजून कोणते home saty माहीत असतील तर please suggest करा . किंमती सहित

  • @lalitgksingh8489
    @lalitgksingh8489 3 роки тому +1

    हो खरच खुप छान .इथे निवासात संतोष व त्यांचे बधू आणी इतर आपले आदित्थयोग्यप्रकारे पार पाडतात.अगदी घरच्यासारखे.मला तर बाजारातून बांडा व सुरमई सुद्धा एकून 12 किलो बरफात छान पॅक करून दिली व पुण्याला आणून बरेच दिवस खाल्ली.इथे एकदा जावे .

  • @truptirane5913
    @truptirane5913 3 роки тому +2

    चिवला बिच वर किल्ला रिसॉर्ट खुप सुंदर आहे
    त्यानंच्या रेस्टॉरंट मधे सर्व प्रकारचे जेवण छान मिळते

  • @sanjaytilekar21
    @sanjaytilekar21 Рік тому +1

    माहिती चांगली आहे🙏🙏🙏
    फॅमिली साठी चार्जेस कसे आहेत ... चार लोक.. किंवा मोठी कॉमन रूम मिळते का..

  • @samuraidreams1880
    @samuraidreams1880 3 роки тому +12

    विडियो एकदम मस्त! नेहमीप्रमाणेच! फक्त तरुण मित्रा तर्फे एक प्रश्न, "बसण्याची" सोय आहे का सावित्री होम स्टे मध्ये?

    • @chaitanyafoodvlog
      @chaitanyafoodvlog  3 роки тому +3

      नंबर दिला आहे कॉल करा त्यांना 😑😀😀

    • @officialsylt
      @officialsylt 3 роки тому +3

      😂😂😂 sarv jan hech vichartat

    • @pankajmehta7641
      @pankajmehta7641 3 роки тому +5

      महत्वाचा प्रश्न विचारला मित्रा

    • @officialsylt
      @officialsylt 3 роки тому

      Ithe ahe - goo.gl/maps/w7JeX5JDHvBJgbkt6

    • @satampady675
      @satampady675 3 роки тому +2

      बाहेरुन पार्सल घेऊन स्टे आहे तिथं आम्ही मद्य प्राशन केले.😂😀. पुढे एका अरुंद गल्लीत अत्यंत साधा बार आहे.

  • @labassistantnashikcircleun24
    @labassistantnashikcircleun24 Рік тому +1

    खूप छान आहे बांबू हॉटेल आम्ही गेलो होतो जेवायला 👌👌🙏
    आता 3-4दिवसापूर्वी

  • @vijaybhise9977
    @vijaybhise9977 7 місяців тому +1

    मुंबईतून कुठे बुकिंग करायचे 12 जण मे मध्ये 7 दिवसासाठी यायचे आहे

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 3 роки тому +37

    छान माहिती दिली,, पण भाडं 2000 जरा जास्तच वाटत राव 👍👍👍😊

    • @nainapinky11nainapinky90
      @nainapinky11nainapinky90 3 роки тому +3

      Very costly

    • @manojbhagare2300
      @manojbhagare2300 3 роки тому

      @@nainapinky11nainapinky90 नक्कीच 👍

    • @karmilosequeira4249
      @karmilosequeira4249 3 роки тому +1

      Malvan la chivala beach kade homestay milnar, 500 to 800 rupayat, 5 to 6 family member la. Farach swastha ahe, try kara

    • @priyankanagarkar1317
      @priyankanagarkar1317 3 роки тому

      @@karmilosequeira4249 where is this? Any contact of that person plz reply my question

    • @priyankanagarkar1317
      @priyankanagarkar1317 3 роки тому

      @@karmilosequeira4249 khuthe ahe te mala sangal ka tumhi mahiti

  • @pratibhakadam3336
    @pratibhakadam3336 3 роки тому +6

    कोकणात जाऊन व्हेज थाली ते पण मच्छी स्पेशल हाॅटेल मधे आम्ही चार दिवस गोव्यात होतो चारही दिवस सिफुड

  • @satishjadhav-qn8ee
    @satishjadhav-qn8ee 2 роки тому +1

    June made jane chagle rahil ka

  • @sachinsukhdhan8133
    @sachinsukhdhan8133 Рік тому

    Khurch kite ala 2 juna sathi kite yeal ani 2 divas sathi sanga

  • @saileenirgun7846
    @saileenirgun7846 3 роки тому +13

    It would have been helpful got any cheaper rates for stay.. 2000/- is on expensive side when you want to explore more n spend less on stay..
    Other then that nice video👌

  • @IndianBoy77
    @IndianBoy77 Рік тому

    Last moment 31st saathi room milel ka tikde in budget?

  • @jamirnaikwade2960
    @jamirnaikwade2960 2 роки тому +1

    माशांचा लिलाव कोणत्यावेळेत होतो time काय असतं

  • @vinitakhengare9707
    @vinitakhengare9707 Рік тому

    रुमचे रेन्ट किती आहे आणि फॉमेली साठी आहे का सहा जनांना करीता

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 3 роки тому +4

    Wow.. मस्त sea facing stay.
    सर्व सुविधांनी युक्त रूम्स. 👌👌👌
    Nice & informative video.

  • @shivajikshirsagar2222
    @shivajikshirsagar2222 3 роки тому +3

    I liked this video. After seeing I felt that I have made the journey to malvan and enjoyed a short trip.

  • @satishpatil6843
    @satishpatil6843 2 роки тому +1

    Wine shop आहे का जवळपास?

  • @keshavdurpade7313
    @keshavdurpade7313 Рік тому +1

    अप्रतिम....

  • @Coepian
    @Coepian 11 місяців тому

    aka room mdhe kiti jan rahu shaktat bachelors

  • @TravelaaniBarachKaahi
    @TravelaaniBarachKaahi 3 роки тому +5

    मस्त शूट केलं आहेस..voicover मधील energy सही होती

  • @vilasparab8727
    @vilasparab8727 3 роки тому +1

    Very. Good. Nice. Videos. Malvan, my. Home. Malavan. City.

  • @nayansane4358
    @nayansane4358 3 роки тому +1

    Khudd malvan khup changl ahe beach vr pn khup maza yete firnya sarkh ahe pn tikdch jevan changl nhi ahe karan amhi 31 St la tikdech hoto

  • @truptirane5913
    @truptirane5913 3 роки тому +4

    Do visit guru's kitchen restaurant at chivla beach malvan ...The food is too much tasty and fabulous 🥰

  • @ramchandrajangle7358
    @ramchandrajangle7358 3 роки тому +2

    खुप खुप सुंदर व्हिडिओ आहे, असेच व्हिडिओ बनवाे

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 3 роки тому +1

    बघून मस्त वाटल,जायचंय लवकरच

  • @pramoddandge3824
    @pramoddandge3824 3 роки тому +4

    Bambu hotel madhy jaun veg thali magavlee hey kahi patlee nahi bhava... tey tar fish thali sathi famous ahee!!

    • @shreedhartend3878
      @shreedhartend3878 3 роки тому +1

      Agdi barobar, fish thali ani fry fish dakhavne barobar hotey. Veg thali dakhavne mhanje moorkhapana aahe.

  • @mak940
    @mak940 3 роки тому +2

    उत्कृष्ट विडीओ 👌👌मी गाव कुंभारखाणी ता. संगमेश्वर,जि. रत्नागिरी येथला
    कोकणी माणसाला अजुन काय पाहिजे असतं.
    तुम्ही नाॅनवेज खात नाही का ?
    आणि आपल नाव काय? राहत कुठे?
    आणि कसं वाटल कोकण...

    • @chaitanyafoodvlog
      @chaitanyafoodvlog  3 роки тому +2

      Chaitanya dongare... Kolhapur..
      Kokan khup chan aahe

    • @pratibhakadam3336
      @pratibhakadam3336 3 роки тому +1

      कोल्हापूर कर मटण तांबडापाढरा ररसा जास्त खातात मासे नदीचे खातात

  • @santoshpawar4396
    @santoshpawar4396 Рік тому +1

    खूप छान माहिती दिली

  • @bh2808
    @bh2808 3 роки тому +2

    Khup chhan 👌 shoot kela aahes video .masta ,👍

  • @RahulPatil-ln6bs
    @RahulPatil-ln6bs 3 роки тому +5

    मालवण मध्ये स्वाद आणि राजभोग जाउन जेवा मस्त आहे तेही दाखवा plz

  • @ssanchit15
    @ssanchit15 3 роки тому +2

    Khup chan

  • @pandityerudkar5252
    @pandityerudkar5252 2 роки тому +2

    Very nice

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 3 роки тому +2

    खूप छान माहिती सांगितली आहे.

  • @sandhyashastri9940
    @sandhyashastri9940 3 роки тому +3

    कोकणात जाऊन व्हेज थाळी?

  • @jyotibhatkar2691
    @jyotibhatkar2691 3 місяці тому

    ❤❤ I love you malvan

  • @shilpakale2665
    @shilpakale2665 3 роки тому +2

    Malvan मध्ये हॉटेल सुनीता खूप छान आहे

  • @RaghunathPujari-b7h
    @RaghunathPujari-b7h 10 місяців тому +1

    Super

  • @vasantgirme7118
    @vasantgirme7118 3 роки тому +3

    Chan

  • @hemantshinde9157
    @hemantshinde9157 3 роки тому +3

    रूम (नॉन ए सी)च्या मानाने Rs.2000/- जास्त वाटतात. जेवणाचे ताट चे भाव देखील जास्त आहे.

  • @vilaskudale6137
    @vilaskudale6137 3 роки тому +2

    Room charges can u suggest

  • @latikamancharkar7017
    @latikamancharkar7017 Рік тому +1

    बेहद सुंदर

  • @AmitsingRajput-cj6kt
    @AmitsingRajput-cj6kt 11 місяців тому

    छान व्हिडिओ

  • @anandv4163
    @anandv4163 Рік тому

    फार छान.

  • @suvarnawalke5789
    @suvarnawalke5789 2 роки тому +1

    छान झालाय विडिओ

  • @shakirmulla7024
    @shakirmulla7024 3 роки тому +2

    Khupach chan maahit dili

  • @vijayambade8607
    @vijayambade8607 3 роки тому +2

    फारच छान आहे

  • @dattatrayingavale5953
    @dattatrayingavale5953 3 роки тому +3

    Nice

  • @engineerIndia121
    @engineerIndia121 2 роки тому +1

    खूप सुंदर प्रतीने दाखवलं तुम्ही👌👌

  • @saniyajadhav
    @saniyajadhav 3 роки тому +1

    Chiplun to malvan ks travel karaych hae pn plzz sir gaide kara na

  • @aasavarikatkar5692
    @aasavarikatkar5692 2 роки тому +1

    Good. .,.....

  • @satishvathare4874
    @satishvathare4874 3 роки тому +2

    मालवण मधील आणि काही हॉटेल्स दाखवली पाहिजेत रेट सुद्धा द्यावेत बाकी व्हिडिओ छान आहे आणि मासे कटिंग दाखवले नसते तरी चालले असते

  • @shubhangimulik13
    @shubhangimulik13 3 роки тому +2

    Mast,khal Ter khatach rhal

  • @dhanashrigurav8665
    @dhanashrigurav8665 Рік тому +1

    Malvan madhun bambu hotel kiti km aahe?

  • @MrGuddulove
    @MrGuddulove 3 роки тому

    Khup cchan.... 👍👍👍
    Liquor chi availability kashi ahe?
    Restro bars ahet ka?

  • @sandeepghojge4866
    @sandeepghojge4866 3 роки тому +1

    खूप छान

  • @rajdeeppatil664
    @rajdeeppatil664 10 місяців тому

    मस्त भाऊ

  • @sayalishete9806
    @sayalishete9806 3 роки тому +1

    Khup chaan video. Chaan mahiti sangitali.👍

  • @poojajagtap5303
    @poojajagtap5303 3 роки тому +1

    Khup chan hoti

  • @sachinjatkar231
    @sachinjatkar231 3 роки тому +3

    Starting man cool

  • @ravindrawasankar9602
    @ravindrawasankar9602 3 роки тому +5

    आम्ही वैष्णवी होम स्टे मध्ये राहिलो, फक्त 500/- रु मध्ये..... तुम्ही सांगता ते 2000/- रु खूप महाग आहे

  • @abhivyakti1965
    @abhivyakti1965 3 роки тому +1

    मस्त..👍

  • @rksonawane4599
    @rksonawane4599 3 роки тому

    वीडियो नक्की कशाबद्दल आहे ?

  • @farheenmujawar6869
    @farheenmujawar6869 Рік тому +1

    nice info

  • @deepakyedge1183
    @deepakyedge1183 3 роки тому

    Mast dada,me number ghetlay lodgwalyani dilela,yogya mahiti dili,nakki jau ekda koknaat,mh 09 dhnyawaad,jay shivray

  • @makarandkulkarni589
    @makarandkulkarni589 3 роки тому +1

    Thanks for the information!

  • @rashmirashmi2253
    @rashmirashmi2253 3 роки тому

    My too too fav Paplet fish♥️♥️♥️♥️and malvan city good for creating wholesale market for fish♥️♥️♥️♥️

  • @rajkiranG24
    @rajkiranG24 3 роки тому +1

    Good

  • @sushantsawant7175
    @sushantsawant7175 3 роки тому +2

    Very nice vdo visit at Malven

  • @chandrashekhardeshpande7728
    @chandrashekhardeshpande7728 3 роки тому +1

    मी मालवण तारकर्ली येथे गेलो होतो परत नाशिक मध्ये यावे असे वाटले नाही कोकणातील लोक प्रामाणिक व अगत्य शील आहेत

    • @mamtathakur683
      @mamtathakur683 2 роки тому

      Sir m pn nashik hun aahe Kase jave lagel pz information dy

  • @ranjeetjadhav6262
    @ranjeetjadhav6262 3 роки тому +1

    एकदम मस्त मालवण ची सफर घडवलीत 👍👌🙏

  • @adityakedar3544
    @adityakedar3544 3 роки тому

    Thank u for info

  • @devanandholkar7157
    @devanandholkar7157 3 роки тому

    👍👍nise

  • @darshana2711
    @darshana2711 3 роки тому +1

    Malvan madhe bike rent var miltat ka? Milat asatil tar per day charges kiti?

    • @chaitanyafoodvlog
      @chaitanyafoodvlog  3 роки тому +1

      मिळतात रेंट फिक्स नाही

  • @kirankalvekar2082
    @kirankalvekar2082 Рік тому +1

    दादा,
    खूप सुंदर व्हिडीओ बनवली, आवडली,
    मी मालवण ला गेलो तर बांबू अतिथी गृह मध्ये जेवतोच,
    परत व्हिडीओ साठी,
    धन्यवाद,

  • @SP-ox5je
    @SP-ox5je 3 роки тому

    छान माहिती मिळाली

  • @nareshsawant5012
    @nareshsawant5012 3 роки тому +2

    Khup Chhan 👌👌👍👍

  • @siddheshpatil2117
    @siddheshpatil2117 Рік тому +1

    Very nice video...👌👌👌🥰🥰

  • @balaramm.jadhav8625
    @balaramm.jadhav8625 3 роки тому +1

    खुप महाग आहे.रहाण्याचे व खाण्याचे दर खुप जास्तच आहेत.एवढ सगळ मुंबईला पण मिळते.हा विडीओ तुम्ही स्वतासाठी बनविला आहे.

  • @sureshiyer3940
    @sureshiyer3940 3 роки тому

    Chivla beach very close to my house in fact just 10mnts walk.

    • @chaitanyafoodvlog
      @chaitanyafoodvlog  3 роки тому

      Khup mast ... Next time alo ki nakkich bhetu mala malvan khup awadte ... Mala insta var message kara

    • @tukaramdatir9219
      @tukaramdatir9219 Рік тому

      मला यायचे आहे तुमचा नंबर द्या

  • @sureshrane3261
    @sureshrane3261 3 роки тому +2

    Very NICE VIDEO Of MALVAN.

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 3 роки тому +2

    Khup Khup Sundar👍👌

  • @balasahebthokale8505
    @balasahebthokale8505 3 роки тому +2

    very nice information to new visiters.

  • @rajendrakulkarni8003
    @rajendrakulkarni8003 3 роки тому +1

    No 1

  • @shivanis565
    @shivanis565 3 роки тому

    Thnku

  • @gurudayalsinghgormanagar436
    @gurudayalsinghgormanagar436 3 роки тому +2

    wau

  • @rohitphalke3873
    @rohitphalke3873 3 роки тому +1

    Khup jabrdast video mi nakki janar

  • @ankushgotekar7992
    @ankushgotekar7992 3 роки тому +3

    Bhau sasta hotel sang ani specially kuth firaych👍🙏

  • @nageshpailwan3921
    @nageshpailwan3921 3 роки тому +1

    Very very good sir

  • @shaukatshaikh1699
    @shaukatshaikh1699 3 роки тому +1

    Uttam👍👍👍

  • @shaktishiv3084
    @shaktishiv3084 3 роки тому +2

    1 mansache 2000 rupye ek divsala ka

  • @siddugolai5647
    @siddugolai5647 3 роки тому

    Sir non ac room hai ya ske saat khana dete hai... Vedio mast hai

  • @sumaiyyapattekari9925
    @sumaiyyapattekari9925 2 роки тому +1

    Magchya athaudyatach Amhipan malwan la gelo hoto jast mahiti naslyamule amcha enjoy zhalach nahi ani machi hi khayala milali nahi tuza video adich baghayla pahije hota chhan mahiti Dili bhava

  • @mayawaghmare5715
    @mayawaghmare5715 3 роки тому +1

    Konkan madhe Yaichi ani raichi tar majhi khup iccha ahey

  • @pravin1122
    @pravin1122 3 роки тому

    खूपच छान