मझ्या जातीचा नेता चुकीचा बोलला चुकीचा वागला तरी तो चांगला मग तो मनोज जरांगे असो सुरेश धस असो किंवा पंकजा मुंडे असो धनंजय मुंडे असो त्यांची चुक असली तरी माझ्या जातीचे आहेत म्हणून मी त्यांना चुकीचे ठरवायचे नाही अशी मानसिकता बदलण्याची गरज आहे
कसला आलाय पुरोगामी महाराष्ट्र, उगी सोयीनं वापरायचा शब्द. एक भाऊ आरक्षणाचा लाभ पिढ्यान पिढ्या घेऊन तूप आणि पोळी खाऊन सुखाची झोप घेऊन तर दुसरीकडे दुसरा भाऊ गुणवत्ता असून देखील आरक्षण अभावी डावलल्यामुळे पडेल ती कामे करून पोटाची खळगी भरायचा प्रयत्न करतोय. घंटा पुरोगामी
माधव चालू केला काय कशाला चालू केला तो काय जातीवाद नव्हता का ...माधव मध्ये "मा" आणि "ध" ला चुत्या मध्ये काढलं कायम आणि " वं" ने मलिदा खाल्ला...आता सगळे जागृत झाले तर ओबीसी सर्व करायला लागले...कोणताच ओबीसी आता तुमच्या बाजूने नाही ....
@AbhishekKendre07 खरोखरच हा की हाके जर ओबीसीचा नेता असेल पंकजाताईचं गोंडस बाळ असेल..... असेल तर हा का म्हणत नाही भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री करायच्या वेळेस पंकजाताईला करा पहिली महाराष्ट्रातील महिला मुख्यमंत्री पंकजाताईला करा ओबीसीची करा असं एकदाही का म्हणत नाही? आणि याच गोंडस बाळाला म्हणजेच हाकेला हॉटेलमध्ये वाल्मीक कराड ने जेवू घातलं मटण खाऊ घातलं त्याच्याच मिठाला हा हाके जागतो आहे आरोपी असला तरी त्याची बाजू घेतो आहे.... आरोपी साठी मोर्चे काढणारे आरोपीची जात आपली आहे म्हणून त्याची बाजू घेणारे समर्थन करणारी ही खूप घातक होणार आहे महाराष्ट्रामध्ये आता प्रत्येक गुन्ह्यात जात शोधली जाणार हा हा की फक्त मराठा गुन्हेगार असली तरच पळत येतो गेवराई मध्ये एका वंजारी समाजाने धनगर समाजाच्या माणसाला मारले तर हा किती तर गेला नाही मराठा असला की पळत जातो यांना मराठ्याला टार्गेट करायचा आहे... मराठ्याचा माणूस मेला तर यांना त्याचं दुःख होत नाही गुन्हेगाराची बाजू घेण्यासाठी प्रतिमूर्ती काढले जातात यापुढे आता असेच होणार
साहेब एकदा प्रितम ताईचा तो विडीओ काय होता पाहीला का. त्या अस एका भाषणात म्हणत होत्या कि तुमच्या समोर दोन व्यक्ती आहेत आणि एक ईतर समाजाची आहे आणि एक तुमच्या समाजाची आहे आणि दोन्ही गरजु आहेत तर तुम्ही आपल्या समाजाच्या व्यक्तीला पहील प्राधान्य दिलं पाहिजे अस त्या बिडच्या खासदार होत्या. एखांदी व्यक्ती खासदार असताना असा जातिवाद कसा काय करूशकता
@@subhashkhedkar4881 आरोपी जवळचा आहे तर टार्गेट होणारच ... तो काही पहिला मंत्री नाही किती मंत्र्याला टार्गेट केल्या गेले राजीनामा द्यावा लागला... जवळच्या लोकांना कृत्यामुळे
@@समाजभान शरद पवार ने छगन भुजबळ ला उपमुख्यमंत्री केले, सुशील कुमार शिंदे सीएम काळे, प्रफुल्ल पटेल, विजय गावित, धन्या मुंडे, अमोल कोल्हे असे प्रतीक समाजाचे लोक पुडे आले,
का जरांगे चं ऐकून मराठा तरुणांनी संघटित गुन्हेगारी केली का कुठल्या वंजारी सरपंचची हत्या केली....!!?? जातीय द्वेषातुन हत्या तुम्ही करायचा आणि दोष जरांगे वर.....
पंकजाताई आपणही लोकसभेला पदर पसरून गोपीनाथा च्या लेकीला सांभाळून घ्या अशी भावनिक साद घातली होती ना मग सामाजिक संघटना व राजकीय संघटनांनी सरपंच संतोष देशमुख च्या लेकरांना घेऊन न्याय मागितला तर त्यात काय चुकलं तुमच्या त्या भावना दुसऱ्याचे ते राजकारण
संतोष बडे साहेब तुम्हाला 2% आरक्षण थोडं कमी पडू लागला आहे त्याचा 4% वाढून घ्या मजे समाजात दरी निर्माण होणार नाही सामाजिक सलोखा चांगला राहील आणि सामाजिक समतावाद निर्माण होऊन समाज कुण्या गोविंदाने नांदेड
ह्या जरांग्यान च सगळा महाराष्ट्र नासवला आणि जाती जातीत वाद लावला कोण महंत वांजाऱ्यानी वाल्मीक कराड साठी मोर्चा कडला जेव्हा सर्व जातीला नवे घेऊन गुन्हेगार ठरवणे सुरू झालं तेव्हाच मोर्चा काढ ला हे ध्यानात घ्याव
पत्रकार साहेब मराठा समाजाने कधी जातिवाद केला नाही आणि इथून मागं तुम्ही बी नाही केला पण मला वाटतं त्या मुलांना जातिवाद शिकू नका फक्त गुंड कसे तयार होतील हे शिकवा
@@GorakhShingare गोरक्ष शिनगारे, झालेली हत्या वाईट आहे.अन आरोपीला फाशी झाली पाहिजे. आमची ची तीच मागणी आहे. परंतु तुम्ही मुद्दा सोडून फक्त वंजारी समाजाला टार्गेट करता. हाच जातीय द्वेष....
मुलाचे म्हणणे अगदी बरोबर आहे.परंतु त्याच्या आई वडलाने त्याला सांगायला पाहिजे जरांगे मुळे नाही झाले.पंकजा ताई ने सुरू केले,त्या बोलल्या नसत्या तर जातीचा प्रश्नच नव्हता.
लोकसभा आणि विधानसभा Booth capturing che video दाखवा तुम्ही परळी मधील जरांगे पाटील.यांनी शांततेत सुरू केलेले आंदोलन मुलाला त्याच्या ऑई वडिलांनी चांगले समजावून सांगितलेले दिसते मा हाके साहेबांना उचल देऊन गाड्या पुरवून कोणी सह्यकेले.हे सांगा पण सांगा.राघवा लां
Gharat ghusun maru he konasathi होत? Jar he जातिवादी bolle naste tar koni मोर्चा kadhala nasta ani मोर्चा konta hota te pan nit bagha...fakt kahipan khot bolu nka
@@Unknown-h4f2p त्याला कोण समर्थन देत नाही त्याच्या समर्थनात मोर्चे नाही काढले केस mag ghya mhnaun. कराड अजून सोशल मीडिया star aahe. Insta varti त्याचे दररोज reels status टाकायची गरज नव्हती.आणि कराड चे आंदोलन आधी झालंय जरांगेच्या आंदोलनाच्या आधी.अफजल गुरू नंतर आरोपी chya samarthat nighlela dusra ha morcha hota यात सगळी जात येत नाही पण कार्यकर्त्यांनी थोडे भान ठेवणे आवश्यक आहे
Channel वाला स्वतः सुद्धा वंजारी आहे, आणि यांना स्वतःला जात मध्ये आणून आता सिंपथी घ्यायची आहे... जरांगेना दोष देऊ नका... जरांगे फक्त न्याय मागत आहेत.. मग सगळे आरोपी वंजारी का आहेत??
@@AvantiNikam ह्या पत्रकाराला परळी मध्ये सोडला पाहिजे ....पत्रकार म्हण्यच्या लायकीचा नाही हा वाल्या धन्या च दलाल आहे बाकी काही नाही...पैसे घेवून दलाली करतोय...बडे नाव आहे ह्या दलाल च...
अरे शाळा शिक नको त्या गोष्टीं न कडे नको लक्ष देऊ... हे राजकारणी कधी हि गुण्या गोविंदाणे नांदु देणारे नाही जातीवाद करत बसणार .... शाळा शिक आणि मोठा हो.......
याला सामान्य माणूस जबाबदार नाहीतर फक्त मनोज जारंगे कारणीभूत आहे सारखं माझे मराठे माझे आमके तुमचे लोक आवरा आमचे आवरतो हेच चालू आहे जेव्हा आपण आपली जातं सांगतो तेव्हा समोरच्याला सुद्धा जातं समजत असते
हा बाळ एवढा शहाणं हाय की स्व संतोष देशमुखांच्या उल्लेख सुद्धा एकेरी करतोय, घरातील संवाद ऐकून संस्कारित झाला असेल. पत्रकारांना विनंती उगी असले गुळ गुळीत इंटरव्ह्यू घेण्या पेक्षा आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या हुशार होतकरू पण व्यवस्थेनं दवळलेल्या पोरांचा पण इंटरव्ह्यू घ्या
हा विषय फारच गंभीर झालेला आहे..... परंतू तो 5 वर्ष थांबेल का ? आरोपींची पण जात बागितली जाते का ? आरोपींना पण राजकीय सपोर्ट दिला जातोय का ? समाजाला बडकावनाऱ्यावर कायदा/कलम कोणता आणि त्याला शिक्षा कोणती ? हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे का ?
This is true we should be together & don't forget that we all are equal in the eyes of the constitution and this will affect the future generations......and well spoken Raghav 👏🏻
मुलं निरागस असतात, आज ती जास्त संवेदनशील असतात. राजकारणी आणि जाती, जातीत वाटले गेलेले नेते याचा गांभीर्य पूर्वक विचार करतील. आपण पुन्हा 18 व्या शतका त चाललो आहोत का?
Vilas bade chi mulakhat ghetli ti mala faar awadli te khar boalale,,pn lahan mula la tumhi samjawaun sangaych n criminal la vachwaysathi kahi lok jaticha aahe mhnun morche kadhat aahet ,criminal la konti jat naste henga tya chotya mulala,,crime kela,,,tr shiksha hote he sanga tyla,, annay zala tr nay magayla uopshan ha ek marg asto, tumhi educated dista
आपण खरंच या मुलांचे आईकुन आपल्या सारख्या मोठ्या आणि mature माणसांनी विचार करायची गरज आहे ❤❤❤
त्याला दुसरं काही नाही कळत पण त्याला जरांगे बरा कळतोय,,
सगळं ठरवुन आलांय,, आता लहान शाळकरी आणि महाविद्यालयीन मुलांचा वापर करतांना दिसत आहे,
💯
दररोज स्टेज वरून जात जात करत आहेत मग कसे कळणार नाहीत
दोन वर्षापासून महाराष्ट्र पेटतोय, tv लावला की जरांगे दिसतोय, सभा असली की शहर जाम , शाळेला सुट्टी मग मुलांना कशा मुळे सुट्टी भेटली हे कळणार नाही ।
Aare to jarangya aahech bhikari aadhi kiti shant hota jilha hya zatyani bigdun takla
मझ्या जातीचा नेता चुकीचा बोलला चुकीचा वागला तरी तो चांगला मग तो मनोज जरांगे असो सुरेश धस असो किंवा पंकजा मुंडे असो धनंजय मुंडे असो त्यांची चुक असली तरी माझ्या जातीचे आहेत म्हणून मी त्यांना चुकीचे ठरवायचे नाही अशी मानसिकता बदलण्याची गरज आहे
पहिला वैचारिक ❤️💥
मराठे आधीपासून जातीवादी आहेत... हे काही नवीन नाही... जातीवाद रक्तात आहे त्यांच्या
हे बरोबर बोलले
या सगळ्याचा मुख्य आरोपी आका हा जरंगे आणि त्याचा आका शरद पवार आहे
अगदी बरोबर बोलले भाऊ तुम्ही
धनु मुंडे, कराड आणि ते संत आहेत
पुरोगामी महाराष्ट्राला जातीवाद शोभणार नाही.या छोट्या मुलाला समजत आहे की महाराष्ट्रात जातीवाद जरांगेन सुरू केला आहे.🎉🎉❤❤
Ja re lawdya
Chate manje maratha vat te😂😂
@shridattaaware2510 bhava vanjari ahe
कसला आलाय पुरोगामी महाराष्ट्र, उगी सोयीनं वापरायचा शब्द. एक भाऊ आरक्षणाचा लाभ पिढ्यान पिढ्या घेऊन तूप आणि पोळी खाऊन सुखाची झोप घेऊन तर दुसरीकडे दुसरा भाऊ गुणवत्ता असून देखील आरक्षण अभावी डावलल्यामुळे पडेल ती कामे करून पोटाची खळगी भरायचा प्रयत्न करतोय. घंटा पुरोगामी
आरोपी चे समर्थनात सर्व जात प्रती मोर्चे काढले ते चालते अणि मराठे न्याय मागण्यासाठी बोले तरी जातीवाद काई चालय है
जरांगे आणि शरद पवार हे दोनीच जबाबदार आहे
Right✔️
तुझ्या मायला झवले का 2घ
माधव फॉर्म्युला आणणारा गोपीनाथ नाही का ..किंवा पिका विमा घोटाळा करणारा धनु मुंडे नाही
माधव चालू केला काय कशाला चालू केला तो काय जातीवाद नव्हता का ...माधव मध्ये "मा" आणि "ध" ला चुत्या मध्ये काढलं कायम आणि " वं" ने मलिदा खाल्ला...आता सगळे जागृत झाले तर ओबीसी सर्व करायला लागले...कोणताच ओबीसी आता तुमच्या बाजूने नाही ....
@@Democratic12346माधव राजकीय होता जातीवाद करण्या साठी नाही. माधव मुळे अशी परिस्तिथी कधी आली नाही. बस करा आता.
हया झाट भर बाळाला माधव पॅटर्न पण सांगा
आरे तुम्ही एकदा तरी म्हणा मुंडे कराड यांची पण थोडी तरी चुक आहे... 😢
आहे आम्ही म्हणतोय पण त्याला views कुठे येतात
हाके कराड बाप यांनाच views येतात त्यात आम्हीच चूक काय
@AbhishekKendre07
खरोखरच हा की हाके जर ओबीसीचा नेता असेल पंकजाताईचं गोंडस बाळ असेल..... असेल तर हा का म्हणत नाही भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री करायच्या वेळेस पंकजाताईला करा पहिली महाराष्ट्रातील महिला मुख्यमंत्री पंकजाताईला करा ओबीसीची करा असं एकदाही का म्हणत नाही? आणि याच गोंडस बाळाला म्हणजेच हाकेला हॉटेलमध्ये वाल्मीक कराड ने जेवू घातलं मटण खाऊ घातलं त्याच्याच मिठाला हा हाके जागतो आहे आरोपी असला तरी त्याची बाजू घेतो आहे....
आरोपी साठी मोर्चे काढणारे आरोपीची जात आपली आहे म्हणून त्याची बाजू घेणारे समर्थन करणारी ही खूप घातक होणार आहे महाराष्ट्रामध्ये आता प्रत्येक गुन्ह्यात जात शोधली जाणार हा हा की फक्त मराठा गुन्हेगार असली तरच पळत येतो गेवराई मध्ये एका वंजारी समाजाने धनगर समाजाच्या माणसाला मारले तर हा किती तर गेला नाही मराठा असला की पळत जातो यांना मराठ्याला टार्गेट करायचा आहे... मराठ्याचा माणूस मेला तर यांना त्याचं दुःख होत नाही गुन्हेगाराची बाजू घेण्यासाठी प्रतिमूर्ती काढले जातात यापुढे आता असेच होणार
त्यांचे विडिओ बगा आधी चे
जरांगे ने दिड वर्षापासून महाराष्ट्रात आराजकता माजवली आहे.पण माननीय मुखमंत्री ह्यांनी लक्ष घालायला पाहिजे.
आरक्षण स्वतः जाती वर घ्यचे दुसरे जाती न मागितलं की जातीवाद स्वतः फायदा घ्यायचा दुसरे सोडा वारे वर.
बरोबर बाळा हे सगळ जातजात मनुन सगळ्यांच वाटोळ केल या लोकांनी
फक्त आणि फक्त फरांगे व त्याचा अका च जबाबदार आहे या सगळ्या गोष्टी ला....
तुझ्या mayla😂झवला का जरांगे पाटील
धनु मुंडे देवमाणूस आहे 😂😂😂😂😂😂🎉😂😂
आरक्षण मागितले तर काय बिघडले
@@v.r.gaming9959आरक्षण असे मागतात का कोणी? 😂 ह्याला त्याला शिव्या देऊन, जातीवाद करून
@@v.r.gaming9959हा खेडकर जातीवादी किडा आहे, वंजारी लोक काय नालायक आहे त्याची ही प्रचिती आहे, हा लहान मुलगा सुद्धा धन्याची चांगली बाजू रेटतोय
साहेब एकदा प्रितम ताईचा तो विडीओ काय होता पाहीला का. त्या अस एका भाषणात म्हणत होत्या कि तुमच्या समोर दोन व्यक्ती आहेत आणि एक ईतर समाजाची आहे आणि एक तुमच्या समाजाची आहे आणि दोन्ही गरजु आहेत तर तुम्ही आपल्या समाजाच्या व्यक्तीला पहील प्राधान्य दिलं पाहिजे अस त्या बिडच्या खासदार होत्या. एखांदी व्यक्ती खासदार असताना असा जातिवाद कसा काय करूशकता
मुंडे आणि कराड ल देव माणूस मानणारे लोक
जरांगे पेक्षा बरे आहेत मुंडे
जरांगे नी खून तर नाही केलं ना एखाद्या वंजारी चा @@jaihind8335
जसा हा जरांगेचा उदय झाला तेव्हापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये जातीपातीचा राजकारण सुरू झालं याला पहिला आठ टक्का
आता खुप उशीर झाला आहे.आता हे कायमस्वरूपी असेच राहील असे वाटते.
पत्रकार साहेब स्व. संतोष देशमुख यांच्या मुलाचा आणि मुलीचा इंटरव्ह्यू घ्या त्यांना विचारा तुमच्या विडिलांना इतक निघ्रुन का मारल ?
वाल्मिक कराड धनंजय मुंडेच्या जवळचा आहे म्हणून त्याच्या जातीवरून त्याला टार्गेट केलं जात असेल तर...???
To ch ek vanjari aahe ka... Target krayla... Bakichya vanjaryala ka Target nhi krt kuni mg
Dm च्या मागे लागायला dm च्या जवळच्या लोकांना टार्गेट करतोय जरा नंगे 😂
आणि तस पण जातीवाद कुठून चालू झालाय हे सगळ्या महारष्ट्राला माहित आहे
जरा नंगेच्या फ्रंट यायच्या आधी अशी परस्थिती होती का त्यावर विचार करावा 😂
@@subhashkhedkar4881 jatyvad pankaj mumdeni suru kela maratha aarakshnala virodh krun ... Nhitr tya aadhi Shantet aarakshn aandolan suru hoti... Kshala kela virodh
@@subhashkhedkar4881 आरोपी जवळचा आहे तर टार्गेट होणारच ... तो काही पहिला मंत्री नाही किती मंत्र्याला टार्गेट केल्या गेले राजीनामा द्यावा लागला... जवळच्या लोकांना कृत्यामुळे
आरक्षण मागणेम्हणजे जातीवाद आहे असे याला कोणी सांगितले.
तेव्हा माधव जातीसाठी नाहीं
याला फक्त जरांगे आणि शरद पवार जबाबदार
जस हिंदु× मुस्लिमला BJP,RSS जबाबदार
तसे मराठा× obcला शरद पवार, जरांगे
@@समाजभान शरद पवार ने छगन भुजबळ ला उपमुख्यमंत्री केले, सुशील कुमार शिंदे सीएम काळे, प्रफुल्ल पटेल, विजय गावित, धन्या मुंडे, अमोल कोल्हे असे प्रतीक समाजाचे लोक पुडे आले,
का जरांगे चं ऐकून मराठा तरुणांनी संघटित गुन्हेगारी केली का कुठल्या वंजारी सरपंचची हत्या केली....!!?? जातीय द्वेषातुन हत्या तुम्ही करायचा आणि दोष जरांगे वर.....
S.c.st घ्या मुलांना काय त्रास होतो एकदा . एखाद्या मुलांची मुलाखत घेऊन बघा.
सर आम्हाला चिड आहे आरोपीची व त्यांना समर्थन करणाऱ्याची सर आमची तळमळ व जिव्हाळा आपल्या सोबत आहे .------ जातील हे ही दिवस
मराठा समाजाला मान्य करण पडेल जगात एकच पाटिल आहे`धर्माचे नगर विठू पाटिल त्याचे नाव"
वंजारी समाजाला मान्य करण पडेल: ताई भाऊ पाटिल म्हणजे समाज नाही 😢❤
पंकजाताई आपणही लोकसभेला पदर पसरून गोपीनाथा च्या लेकीला सांभाळून घ्या अशी भावनिक साद घातली होती ना मग सामाजिक संघटना व राजकीय संघटनांनी सरपंच संतोष देशमुख च्या लेकरांना घेऊन न्याय मागितला तर त्यात काय चुकलं तुमच्या त्या भावना दुसऱ्याचे ते राजकारण
जातीच राजकारण करणारे जुने नेते शोधा आणि ठेचा
बाबू तुला शाळेतलं समजतं का पूजा खेडकर सारखा करशील
Tyache merit kadhihi morche, bhashan , netegari peksha kadhi hi jast asnar ..
@@TrueLegalQuestionsहा बाबू चे आई वडील कामाला असतील धण्याकडे तेव्हाच हया झाटभर बाबुला सुध्धा फक्त जरांगे पाटील दिसतात
वंजारी सामाजाचे बिड मध्ये किती अधीकारी आहेत व ईतर किती आहेत
वंजारी समाजाने 2 टक्के आरक्षण वाढवून 4 टक्के करावे ..बाकी लोकांना आरक्षणाची गरज नाही😂😂😂😂
तू 50% घे कोण्ही अडवले तुला 😂
वंजारी समजाच्या हातात आहे का आरक्षण द्यायचे
याच वय कीती,,,,,हा बोलतो कसा याच्या वरुण समजतेय याचे संस्कार,,,,वडील धार्या ना कस बोलतात ते हे पण सांगायच ना
Jayana vatat ha interview scripted nahi tyanchyasqthi भावपूर्ण shradnajali😅😅😅
😂😂So true tya chotya mulala sagal shikaun bolayla lavl tyachya shalet pn as kahi zal asel as vatat nahi
मराठा आरक्षण च्या अगोदर, म्हणजे दीड दोन वर्षांपूर्वी सगळे आनंदाने जगत होते, परंतु जातीय वाद सुरु झाल्यापासून सगळे अशांत झालेत.
संतोष बडे साहेब तुम्हाला 2% आरक्षण थोडं कमी पडू लागला आहे त्याचा 4% वाढून घ्या मजे समाजात दरी निर्माण होणार नाही सामाजिक सलोखा चांगला राहील आणि सामाजिक समतावाद निर्माण होऊन समाज कुण्या गोविंदाने नांदेड
NT D मधले लोकं जेव्हा आरक्षणाला विरोध करू लागले तेव्हा पासून जातीवाद वाढला. आम्ही ओबीसी मध्ये येऊ देणार नाही स्वतः NTd मध्ये...😅😅
अरे झंडू हाच खरा जातीयवाद आहे.
aarakshanmule nhi aarakshnala virodh kelyamule he suru zale
Manoj jarange la day yach credit
बघा रे सर्व जातीच्या लोकाने बघावे पलु पण काय बोलतोय आपलं ते खरं
100 percent wright.
जातीवाद कोणामुळे फोफवला हे महाराष्ट्राला माहित आहे.
मराठ्यांनमूळे जातीवाद फोफावला... जातीवादी पिलावळ
जरागेमूळे
त्यांना एकदा माधव पॅटर्न समजून सांग
या राजकारणाची हीच पाढत आहे फोडा आणि राज्य करा, पण लोक जर स्टेटस ला Dm आणि Pm चा उदो उदो करत असल हे होणारच
ह्या जरांग्यान च सगळा महाराष्ट्र नासवला आणि जाती जातीत वाद लावला कोण महंत वांजाऱ्यानी वाल्मीक कराड साठी मोर्चा कडला जेव्हा सर्व जातीला नवे घेऊन गुन्हेगार ठरवणे सुरू झालं तेव्हाच मोर्चा
काढ ला हे ध्यानात घ्याव
Jarange मुळे झाले असते तर मग सगळ्या ओबीसी विरुद्ध व्हायला पाहिजे. मग फक्त वंजारी समाज बद्दल का होतय?🤔
तुम्ही लोकच आहेत जबाबदार
तुम्ही खरे जातीवादी आहेत।
khupach budala aag lagte Jarange patil Maratha aarakshanacha ladha detat mhanun.
Bulleya nit bol tumch nasavlay Maharashtra
जातीवादच विष कुणीतरी संपवराव एकदाच...मित्रमित्रा मध्ये विश्वास कमी व्हायला, दरी वाढत चाललीय😢
वाल्मिकी ला वाचवण्यासाठी मोर्चा काढण्यात आला त्यावेळी थोडासा विचार करन जरुरी होत
हे खरंय !
पत्रकार साहेब मराठा समाजाने कधी जातिवाद केला नाही आणि इथून मागं तुम्ही बी नाही केला पण मला वाटतं त्या मुलांना जातिवाद शिकू नका फक्त गुंड कसे तयार होतील हे शिकवा
मी स्वतः अनुभव घेतला आहे Honeywell madhe job kartoy jarange mule जातीयवाद भयानक वाढला आहे
@@GorakhShingare गोरक्ष शिनगारे, झालेली हत्या वाईट आहे.अन आरोपीला फाशी झाली पाहिजे. आमची ची तीच मागणी आहे.
परंतु तुम्ही मुद्दा सोडून फक्त वंजारी समाजाला टार्गेट करता.
हाच जातीय द्वेष....
मुलाचे म्हणणे अगदी बरोबर आहे.परंतु त्याच्या आई वडलाने त्याला सांगायला पाहिजे जरांगे मुळे नाही झाले.पंकजा ताई ने सुरू केले,त्या बोलल्या नसत्या तर जातीचा प्रश्नच नव्हता.
Pankajatai ne kahich kele nahi.sgle shrey jarangela jate
तुझा बाप जारांगे त्याला जाऊन विचार ना जातिवाद कोणी सुरू केला 😂
जात वर्सेस वाची लढाई आहे शरद पवार काँग्रेस बीजेपी सगळे जबाबदार आहेत
लोकसभा आणि विधानसभा
Booth capturing che video दाखवा तुम्ही
परळी मधील
जरांगे पाटील.यांनी शांततेत सुरू केलेले आंदोलन मुलाला त्याच्या ऑई वडिलांनी चांगले समजावून सांगितलेले दिसते
मा हाके साहेबांना उचल देऊन
गाड्या पुरवून कोणी सह्यकेले.हे सांगा पण सांगा.राघवा लां
वाल्मीक कराड chya समर्थनात मोर्चे काढायचे गरज नव्हती. हा झालेला प्रसंग अत्यंत निंदनीय आहे.
Morche jatiywadi bolanyavirudh hote.. Karad che samrthak vegale ani samaj vegla ahe.
@secularsaint7991 हा मग तेच ना समर्थक आज जातीयवाद झाला mhnnat आहेत.स्टेज वर झालेल्या गोष्टीचा कुणीही समर्थन केलेलं नाही
Gharat ghusun maru he konasathi होत? Jar he जातिवादी bolle naste tar koni मोर्चा kadhala nasta ani मोर्चा konta hota te pan nit bagha...fakt kahipan khot bolu nka
@@Unknown-h4f2p त्याला कोण समर्थन देत नाही त्याच्या समर्थनात मोर्चे नाही काढले केस mag ghya mhnaun. कराड अजून सोशल मीडिया star aahe. Insta varti त्याचे दररोज reels status टाकायची गरज नव्हती.आणि कराड चे आंदोलन आधी झालंय जरांगेच्या आंदोलनाच्या आधी.अफजल गुरू नंतर आरोपी chya samarthat nighlela dusra ha morcha hota यात सगळी जात येत नाही पण कार्यकर्त्यांनी थोडे भान ठेवणे आवश्यक आहे
Te sant gharat घुसून मारा हे बरे का
या गोष्टी साठी सरकार जबाबदार आहे
जरांगेन ग्रामीण भागात विष पेरलय
Channel वाला स्वतः सुद्धा वंजारी आहे, आणि यांना स्वतःला जात मध्ये आणून आता सिंपथी घ्यायची आहे... जरांगेना दोष देऊ नका... जरांगे फक्त न्याय मागत आहेत.. मग सगळे आरोपी वंजारी का आहेत??
ह्या घटनेमुळे सगळे वंजारी दोषी आहेत काय मग.? तुमच्या अशा बोलण्याने ज्यांचा काही संबंध नाही त्यांना पण त्रास होत आहे..
@@AvantiNikam ह्या पत्रकाराला परळी मध्ये सोडला पाहिजे ....पत्रकार म्हण्यच्या लायकीचा नाही हा वाल्या धन्या च दलाल आहे बाकी काही नाही...पैसे घेवून दलाली करतोय...बडे नाव आहे ह्या दलाल च...
पत्रकार मोहदय त्याला सांगा जात ही माधव पॅटर्न पासून जास्त तीव्रतेने आली जरांगे च आंदोलन अलीकडच्या 1 वर्षा पासून सुरु आहे
Ar tula bhi bal aasel tyala bhi he aavdel
खंडणी व हत्येचा आरोप असलेला गुन्हेगाराचे समर्थन करणारे मोर्चे काढणारे लोकांबद्दल पन दोन शब्द बोला.
बोलले आहेत... बाकी व्हिडिओ पहा
आरोपीच्या समर्थनात मोर्चे नाहीत....धस जरांगे देशमुख हत्येच्या आडून जो विषारी जातीयवादी उच्छाद मांडला आहे त्याविरोधात मोर्चे होते...या मोर्चात देशमुखांना श्रध्दांजली वाहिली आहे.
एक वर्ष पासून ही वाईट परिस्तिथी आहे हे नाकारता येत नाही
राघव तुला आरक्षण आहे म्हणून तु असे बोलतोस
आतिशय् वाईट
आरक्षण मागन हा जातीचा विषय आहे हे याला कोनी सांगितले
अरे शाळा शिक नको त्या गोष्टीं न कडे नको लक्ष देऊ... हे राजकारणी कधी हि गुण्या गोविंदाणे नांदु देणारे नाही जातीवाद करत बसणार .... शाळा शिक आणि मोठा हो.......
याला सामान्य माणूस जबाबदार नाहीतर फक्त मनोज जारंगे कारणीभूत आहे सारखं माझे मराठे माझे आमके तुमचे लोक आवरा आमचे आवरतो हेच चालू आहे जेव्हा आपण आपली जातं सांगतो तेव्हा समोरच्याला सुद्धा जातं समजत असते
खून करणाऱ्या गुन्हेगारांना वाचवण्यासाठी प्रतिमोर्चा काढणारे एकमेव *सुशिक्षित? जमात*
तुमची जमात पाटील होते पण आता पाटी गेली ल शिल्लक राहिला आहे आत्ता
एवढं पाठ करायला जमलं बर 😂
याला जबाबदार यांच्याच समाजाची राजकारणी जबाबदार आहेत
पाळण्यातील पोरांची मुलाखत घेणे चालु झालेले आहे. रक्तात जात भिणलेले आहे.
बाळ येवढं शहाणं आहे की त्याला हाक्या नाही दिसला त्याला समाजसेवक वाल्या नाही दिसला इम्रान हाश्मी नाही दिसला हुशार बाळ आहे
हा बाळ एवढा शहाणं हाय की स्व संतोष देशमुखांच्या उल्लेख सुद्धा एकेरी करतोय, घरातील संवाद ऐकून संस्कारित झाला असेल. पत्रकारांना विनंती उगी असले गुळ गुळीत इंटरव्ह्यू घेण्या पेक्षा आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या हुशार होतकरू पण व्यवस्थेनं दवळलेल्या पोरांचा पण इंटरव्ह्यू घ्या
चांगल्या विचाराचे पाईक व्हा पोरांनो जातीचे पाईक नाही झालात तरी चालेल ...
तुम्ही हे वीषेश फक्त वंजारी वंजारी काय तमाशा लावला आहे का एवढी एकच जात आहे का मुद्दाम जातीय वादी वातावरण निर्माण करतो का
बडे सर आपण कधी तरी मराठ्याच्या मुलाची पण घ्या की मुलाखत त्यांचं पण मन्हण विचारून घ्या
टरबूज खरबूज दुतोंडी माणूस आणि त्याच्या बरोबरचे सगळे टगे याला जबाबदार आहेत
हा पण जातीवर बोलतो
सगळे असेच असतात,😂😂
आमचा DNA ओबीसी म्हणणारे फडवणीस हा जातीवाद नाहीं का?
हा विषय फारच गंभीर झालेला आहे..... परंतू तो 5 वर्ष थांबेल का ? आरोपींची पण जात बागितली जाते का ? आरोपींना पण राजकीय सपोर्ट दिला जातोय का ? समाजाला बडकावनाऱ्यावर कायदा/कलम कोणता आणि त्याला शिक्षा कोणती ? हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे का ?
तुम्ही फक्त तुमच्या जातीचे लोकांची interwive घ्या म्हणजे सगळ्यांना समजेल जाती वाद कोण करणार नाही
छगन पंकू ताई धनु हागे हेच हवा होता ना तुम्हाला 🙏
पुर्वी पेडन्युज असायच्या आता आपल्या विचारानुसार अनुकूल मुद्दे घेऊन बातम्या द्यायचा नवीन ट्रेंड युट्यूबवर चालू झालेला आहे.
परळी हे बीड जिल्ह्यासाठी खूप मोठी पनौती आहे.. 💯
Hech vichar gheun upsc denar ka?? Mg zal kalyan...
सुंदर
जातीवाद तर तुम्हीच पसरवत आहेत. पत्रकार
मा.ध.व.फाॅर्मुला कोणत्या भाडखाऊन आणला होता आगोदर या महाराष्ट्रात .
त्याने आणला होता जो तुझा बाप आहे
शरद पवार ने पक्ष फोडला काँग्रेस ...आणि आपल्या जातीचे कारखाने काढले , बँका लुटल्या ...waqf बोर्ड chya प्रॉपर्टी कुणी खाल्ल्या
Good 👍
This is true we should be together & don't forget that we all are equal in the eyes of the constitution and this will affect the future generations......and well spoken Raghav 👏🏻
🖐
Jarangech jababdar aahe
Jarange ने जातिवाद महाराष्ट्राला दाखवून दिला
आरक्षण मग्न जातीवाद असतो का?
याला एकच पर्याय आहे की आर्थिक आरक्षण
Script छान आहे 😝😝😝😝😝😝
जातीवाद हा पत्रकार जास्त पसरवतोय.
मुलं निरागस असतात,
आज ती जास्त संवेदनशील
असतात. राजकारणी आणि
जाती, जातीत वाटले गेलेले
नेते याचा गांभीर्य पूर्वक
विचार करतील.
आपण पुन्हा 18 व्या
शतका त चाललो आहोत
का?
सर आपले मराठा मित्र दाखवा, त्यांचं आयुष्य कसं आहे हे दाखवा
बीडच्या माझी खासदार बोलल्या होत्या प्रथम आपल्या जातीच्या माणसाला प्राधान्य द्या, मग टॅलेंट च काय
वशिलेबाजी आणि घोटाळे करून स्वतच्या जातीचे लोक सरकारी सेवेत भरायचे. हा जातीवाद नसतो का
सगळं शिकवलेलं आहे. आरक्षण काढुन टाका. आणि मग बोला. सगळ्यांना सारखं ठेवा आणि मग बोलू
Vilas bade chi mulakhat ghetli ti mala faar awadli te khar boalale,,pn lahan mula la tumhi samjawaun sangaych n criminal la vachwaysathi kahi lok jaticha aahe mhnun morche kadhat aahet ,criminal la konti jat naste henga tya chotya mulala,,crime kela,,,tr shiksha hote he sanga tyla,, annay zala tr nay magayla uopshan ha ek marg asto, tumhi educated dista
वा रें संस्कार जारंगे मूळ झाले म्हण
गरिबाला आणि गरिबीला प्राधान्य
Script chan aahe
कोणत्याही गोष्टीत जातीवाद वाढतोय
Sir tumhi khota boltay tumchi jaat mahiti aahe aamhala
सगळ्यांना सगळं कळतं उगाच
आव आणता....
ग्रेट भेट with little politician and smart नागरिक 😂😂😂😅😅
Dhaye ragv😢😢😢😢
Jarange patil pasun lok ekmekala jatipati madhun baghyale lagle ahet 😢hi khup vait goasht ahe
Santosh Deshmukh prakarnamade Fadanvis Jababdar aahe.. Aagodr sharad pavar ni aata fadanvis jatich beej takat aahet.. Suresh dhas yanchya madhyamatun
आरक्षण सोडा मग एकत्र लहान मुलांकडुन आपल मत व्यक्त
सर हा जरांगे वंजारी जातीला एकदम तुच्छ समजतो डायरेक्ट बोलतो त्यावरती वंजारी समाजातील वकील काही ऑब्जेक्शन का घेत नाहीत
He Sarva rajkarani lokanchi den aahe