यांच्या नार्को टेस्ट केल्यावरच या गोष्टी चा खुलासा होईल, शिवाय कराड स्वतःच्या मुला बरोबर संपर्क ठेवून असणार तेंव्हा त्याच्या फोन चा सी डी आर तपासून पाहणे गरजेचे आहे
अरे काय नाटक लावल आहे, फोन सापडत नाही. फोन काय स्वतः बोलणार आहे का. अबादा कंपनी चे मॅनेजर ने आधीच कॉल रेकॉर्डिंग दिली आहे, सीडीआर मध्ये पण फोन विष्णू चाटे ने केला होता हे दिसेल,, मग आता या विष्णू चाटे चे फोन पाशी काय अडलय,,पोलीस काहीतरी करणे दाखवून केस विक करणार आणि वाल्मीक कराड ल सोडणार.,, पुढे जाऊन राष्ट्रपती कडून माफी देऊन विष्णू चाटे ल पण फाशी पासून वाचणार. फक्त प्याध्या लोकांना फाशी देणार.. सगळे मोठे मासे सही सलामत सुटणार.. ज्या महाराष्ट्रात मराठ्यांनी राज्य केले..अठरा पगड घेऊन स्वराज्य घडवले..तिथे न्यायासाठी दारोदारी भीक मागायची वेळ यावी हे दुर्दैव आहे...
खैरलांजी मध्ये तुम्ही च लोक होते अख्ख कुटुंब मारलं भावा समोर बहिणीवर बलात्कार केला स्वतःवर आलं तर खूपच असो "कर्म वापस येतात" 🙏🙏 देशमुख ला न्याय मिळालाच पाहिजे कायदा त्यासाठी सक्षम आहे 🙏
Beed madhalya marathyani kay bangadya ghatalyat kay ....adolan kay kartay ....ghusa ki direct chate chya gharat....kalu dya tyala pan kas asat ekhanda ghar porak hot tevha
सरकारी वकील गैरहजर मस्त चालू आहे काम
चाटेचा फोन सापडत नाही असे नाही, तर तो फोन गायब केला.आरे काय नाटकं लावली आहे.
सरकारी वकील गैरहजर, फोन कुतजे टाकला आठवत नाही. आणि पोलिसांना एवढ्या दिवसात आरोपीकडून काही हाती लागलं नाही. हा आहे तपास CID आणि SIT चा. छान उत्कृष्ट 👌👌
@@mahindpatil9155 😰😰😰😰😰
यांच्या नार्को टेस्ट केल्यावरच या गोष्टी चा खुलासा होईल, शिवाय कराड स्वतःच्या मुला बरोबर संपर्क ठेवून असणार तेंव्हा त्याच्या फोन चा सी डी आर तपासून पाहणे गरजेचे आहे
नार्को टेस्ट करा विष्णु ची
नार्को टेस्ट करा...
पूर्णा महाराष्ट्र एकत्र येऊन निकाल लावणार नक्की
आवादा कडे फोनबद्दलचची अपडेट धरा ग्राह्य धरा. वेळकाढूपणा थांबवख
अरे काय नाटक लावल आहे, फोन सापडत नाही. फोन काय स्वतः बोलणार आहे का. अबादा कंपनी चे मॅनेजर ने आधीच कॉल रेकॉर्डिंग दिली आहे, सीडीआर मध्ये पण फोन विष्णू चाटे ने केला होता हे दिसेल,, मग आता या विष्णू चाटे चे फोन पाशी काय अडलय,,पोलीस काहीतरी करणे दाखवून केस विक करणार आणि वाल्मीक कराड ल सोडणार.,, पुढे जाऊन राष्ट्रपती कडून माफी देऊन विष्णू चाटे ल पण फाशी पासून वाचणार. फक्त प्याध्या लोकांना फाशी देणार.. सगळे मोठे मासे सही सलामत सुटणार.. ज्या महाराष्ट्रात मराठ्यांनी राज्य केले..अठरा पगड घेऊन स्वराज्य घडवले..तिथे न्यायासाठी दारोदारी भीक मागायची वेळ यावी हे दुर्दैव आहे...
खैरलांजी मध्ये तुम्ही च लोक होते अख्ख कुटुंब मारलं भावा समोर बहिणीवर बलात्कार केला स्वतःवर आलं तर खूपच असो "कर्म वापस येतात" 🙏🙏
देशमुख ला न्याय मिळालाच पाहिजे कायदा त्यासाठी सक्षम आहे 🙏
अरे काय गरज मोबाईल ची avada company अधिकाऱ्यांनी दिलाय ना पुरावा .chatecha कॉल vice company कडून मागवा
Sarkari vakil gaerhajar...wah
Sarkari vakil mela ka
SAGLE NIRDOSH AAHET 🙏
Social media band kara.beed jilha.
Beed madhalya marathyani kay bangadya ghatalyat kay ....adolan kay kartay ....ghusa ki direct chate chya gharat....kalu dya tyala pan kas asat ekhanda ghar porak hot tevha
सरळ एन्काऊंटर करून विषय संपवा.