धंनजय मुंढे जो पर्यंत मंञी आहे तो पर्यंत चौकशी निपक्षपाती होणार नाही,बीडची बिहारपेक्षा भयान परिस्थिती झाली ह्याला जबाबदार कोण आहे,बीडची बिहारपेक्षा वाईट परिस्थिती झाली तरी बीडचे मंञी बीडला जात नाही,किती दिवस लपवून बसणार?
करपे साहेब आज अजित पवार बीड चे पालक मंत्री झालं तसे नाही आता indirectly मुंडे पालकमंत्री केस आज declare सर्व आरोपी निर्दोष पुरावे पुसले असे समजावं खोटे जिंकले
अमोल कोल्हे सर जर आपण छत्रपती संभाजी राजेंचा इतिहास चित्रपटातून किंवा मालिकेतून पुढे आणला जसं संभाजी राजेंना मारण्यात आलं तसेच सरपंच संतोष देशमुख यांना मारण्यात आलेल आहे त्याच्यासाठी तुम्हाला थोडं तरी तळमळ असेल तर तुम्ही हे आंदोलन उचललं पाहिजे आवाज उठवला पाहिजे अमोल कोल्हे सर प्लीज साथ देणं खूप गरजेचे आहे वेळ प्रसंग बघून तरी साथ द्या दोन लेकरांची........ तुम्हाला प्लीज साथ द्या आवाज ..........?
ह भ प वाल्मिक महाराज. कराड कुठल्याही परिस्थिती त वाचले पाहिजे च असं एकूण चालू आहे.. मग ते संतोष देशमुख मेला काय आणि सोमनाथ सूर्यवंशी मेला काय bjp ला काही फरक पडणार च नाही असं एकूण राजकारण bjp च चालू आहे ✍🏻
योग्य निर्णय धनंजय मुंडे यांनी नैतिक चे नैतिकतेच्या नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा लाज वाटली पाहिजे त्यांना एवढे लोक विरोधात आहे तरीसुद्धा सक्तीचे आणि खुर्चीच्या हाव सुटत नाही धनंजय मुंडे आणि अजित दादांना गुंडांना वाचू नका वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा कारवाई करा हीच खरी संतोष देशमुख कन्या हीच खरी संतोष देशमुख यांना न्याय मिळण्याची आशा मुंडन ची मंत्रिपदावरून हाकालपट्टी करा
आज 18जानेवारी 2025 la🥰अजित पवार बीड चे पालक मंत्री आता मात्र संतोष देशमुख ला नीयाय नाही मिळणार अजित पवार ला मुंडे कराड बाकीचे मारेकरी सगळे निर्दोष सुटतील पालक मंत्री मुंडे लाडला केस निकाल आज झाला 🫣फडणवीस आज तुम्ही चुकलात
डीएम घरी जाणारा आता बाराच्या भावात कारन गुंडम बरोबर त्यांचे संबंध आहेत हे उघड झाले आहे आणि ते जनतेला सुद्धा कळले आहे त्यामुळे बाकीचे नीट चातुगिरी वगैरे करू नये
नैतिकता संपलेली आहे.
अजित पवारांना धनाजी मुंडे एका माळेचे मनी
नैतिकता महाराष्ट्रात संपली पाच वर्षे असे च होणार
जर नैतिकता शिल्लक असेल तर राजीनामा देईल ना
विरोधी पक्षांनी इतक्या चांगल्या पद्धतीने राजीनामा मागितला आहे तर लवकरच राजीनामा देतील.
नैतिकता संपलेले आहे
नैतिकता संपली धन्या आनि ...... यांची
धंनजय मुंढे जो पर्यंत मंञी आहे तो पर्यंत चौकशी निपक्षपाती होणार नाही,बीडची बिहारपेक्षा भयान परिस्थिती झाली ह्याला जबाबदार कोण आहे,बीडची बिहारपेक्षा वाईट परिस्थिती झाली तरी बीडचे मंञी बीडला जात नाही,किती दिवस लपवून बसणार?
Right
करपे साहेब आज अजित पवार बीड चे पालक मंत्री झालं तसे नाही आता indirectly मुंडे पालकमंत्री केस आज declare सर्व आरोपी निर्दोष पुरावे पुसले असे समजावं खोटे जिंकले
नैतिकता स्वतः तयार झालेले नेते यांना नसते, सत्तेत राहून मजा लुटता येते
अजित पवारांनी राजीनामा द्यावा
नैतिकता शिल्लक नाही फक्त सत्ता!
नैतिकता कसली आसते हे मंत्र्याला व दादा ना सांगा समजावून
खरच अमोल कोल्हे सर तुमच्या सारखे नेते पाहिजे संतोष देशमुख यांच्या मुलाला न्याय देण्यासाठी तुम्ही योग्य ती बोललात धन्यवाद सर
नैतिकता ने तर सगळ्यां राजकारणी ने राजीनामा द्यावा..... सगळे वर आरोप आहेत
जर धंनजय मुंढेनी राजीनामा दिला वाल्मीक कराड सगळच उघड करेल, एक साधी गोष्ट आहे की तो एकट्यासाठीच थोडीच पैसा गोळा करत होता?
अमोल कोल्हे सर जर आपण छत्रपती संभाजी राजेंचा इतिहास चित्रपटातून किंवा मालिकेतून पुढे आणला जसं संभाजी राजेंना मारण्यात आलं तसेच सरपंच संतोष देशमुख यांना मारण्यात आलेल आहे त्याच्यासाठी तुम्हाला थोडं तरी तळमळ असेल तर तुम्ही हे आंदोलन उचललं पाहिजे आवाज उठवला पाहिजे अमोल कोल्हे सर प्लीज साथ देणं खूप गरजेचे आहे वेळ प्रसंग बघून तरी साथ द्या दोन लेकरांची........ तुम्हाला प्लीज साथ द्या आवाज ..........?
चुकीच्या.माणसाच्या.ताब्यात. महाराष्ट्र दिला नाही.घेतला.Evm. मुले 5.वर्ष.असेच.चालणार.न्यायची. अपेक्षा.कारण.बरोबर .नाही
ह भ प वाल्मिक महाराज. कराड कुठल्याही परिस्थिती त वाचले पाहिजे च असं एकूण चालू आहे.. मग ते संतोष देशमुख मेला काय आणि सोमनाथ सूर्यवंशी मेला काय bjp ला काही फरक पडणार च नाही असं एकूण राजकारण bjp च चालू आहे ✍🏻
बरोबर
नैतिकता आणि धनंजय मुंडे कुठे तरी संबंध आहे का
मुंडे साहेब राजीनामा देऊन टाका
अजित पवार ला मसाजोग गावकऱ्यांच्या ताब्यात द्या
आरोपी कडे --!
लोकांनी पुढच्या वेळी मतदान करतांनी बीडमध्ये योग्य विचार व एकी करावी
अमोल दादा तुम्ही खूप भारी बोलतात
आता तर main सूत्रधार च अजित पवार वाटतोय 😡😡
अमोल दादा Dm ला फडतूस वाचवणार च ✍🏻ठेवलंय महाराष्ट्र नं... आणि @ लक्षात पण ठेवलंय महाराष्ट्र नं 🔥✍🏻
Correct 💯
सगळे विरोधी पक्षात हेच बोलणार आहे ना त्यांना हेच पाहिजे ना विरोध बोलायचं
अगदी बरोबर आहे
मागे मिशी पीळतोय तो पोरगा😅😂😂😂
नांदेड जिल्हा लातूर जिल्ह्यात पाणी मंत्री पद नाही अन्याय झाला मराठवाड्यावर
हुषार माणूस आहे कृषी मंत्री 2025 चे मागे येदे डांगे भरले होते मुंडे
नाव येणार नाही कारण त्यांनी अगोदर फडणवीस यांची भेट घेतली होती दादा
शरद पवार च्या पक्षाचा म्हणणं आहे का आज धनंजय ना राजीनामा द्यावा मग बरोबर आहे विरोधी पक्षाचे बरोबर आहे
बरोबर आहे नैतिकता राहिली नाही
अमोल कोल्हे हे पंकजाताई मुंडे यांचा पराभव करण्यासाठी बीडमध्ये प्रचार करण्यासाठी गेले होते.
मग पडल्या की 😅😅
विरोधी पक्ष झोपी गेला आहे
योग्य निर्णय धनंजय मुंडे यांनी नैतिक चे नैतिकतेच्या नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा लाज वाटली पाहिजे त्यांना एवढे लोक विरोधात आहे तरीसुद्धा सक्तीचे आणि खुर्चीच्या हाव सुटत नाही धनंजय मुंडे आणि अजित दादांना गुंडांना वाचू नका वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा कारवाई करा हीच खरी संतोष देशमुख कन्या हीच खरी संतोष देशमुख यांना न्याय मिळण्याची आशा मुंडन ची मंत्रिपदावरून हाकालपट्टी करा
काही संबंध नाही राजीनामा दयायचा आणि मागायचा
🔥🔥🔥
अजित पवार ला हिस्सा मिळणार
याचे परिणाम पुढच्या विधानसभेत दिसतील
हा राजीनामा देणार नाही हा मुंडे त्याच्या मध्ये सहभागी आहे
Don't Resign Not Required Dhanu Munday
😅
कसलं अजितदादाच नेतृत्व परखड आहे?परखड आहे मग धंनजय मुंढेचा राजीनामा घ्यावा.
🙏🙏
नैतिकता...😮
... Read more
❤❤❤
इंगर्ज माजलेत
नैतिकता 😂😂
डुकरा गोपिनाथ मुढे साहेबाचे विचार तुम्ही दोनी डुकर घे
अजीत पवार निष्ठूर आहेत त्याना संतोष देशमुख चा मर्डर दिसत नाही.....पण धनंजय मुंडेला मात्र पुर्ण वाचवल जात
या सरकार चा जाहिर निषद
मुंडे जवळ नैतिकताच नाही.
राजकारण पाठीस घालत आहे.
आज 18जानेवारी 2025 la🥰अजित पवार बीड चे पालक मंत्री आता मात्र संतोष देशमुख ला नीयाय नाही मिळणार अजित पवार ला मुंडे कराड बाकीचे मारेकरी सगळे निर्दोष सुटतील पालक मंत्री मुंडे लाडला केस निकाल आज झाला 🫣फडणवीस आज तुम्ही चुकलात
Sarv sattadhari netyanchi chouksshi vhavi..
अजित पवार ने लाज सोडली... राजीनामा घेत नाही... मुंडेंचा आज पर्यन्त....
आता तुम्हीच मागा राजीनामा. खुर्चीला मुंगळ्या सारखे चिकटले आहेत. अभिनयात नाही ना राजकारणात नाही. आता राजीनामा नाही सक्तीचे निलंबन.
Khare bolalat tumhi
Minister servant now 5000 cores owner.what a joke of Maharasrat Politics.but Government is trying to save Aka and Super Aka
नयतिकता संपलाली आहे
2029 ला कळेल जनता बॅलेट पेपरवर आल्यावर
Dhanya anaitik ahe, म्हणून 4,4 बाया ठेवतो,
dont be always इन फिल्म style
मुंडेंना नैतिकता आहे के
Dm boss 👑👑💪💪
डीएम घरी जाणारा आता बाराच्या भावात कारन गुंडम बरोबर त्यांचे संबंध आहेत हे उघड झाले आहे आणि ते जनतेला सुद्धा कळले आहे त्यामुळे बाकीचे नीट चातुगिरी वगैरे करू नये
Naitikta asalu tar pahije
ह्या अजित पवार ला जाड नाही
Munde rajinama nahi denar tyana khurchi pyari aahe ,sarkar changle aste tar evdhe divas naste lagle ,lagech hakale aste
Tumhi virodhi party manun tincha rajinama giya
ये चल पळ घरी