टोमॅटो बाजार भाव 2024 , जुलै ,ऑगस्ट, सप्टेंबर मधील टोमॅटो बाजार भाव , today's tomato market rate ,

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024
  • टोमॅटो बाजार भाव 2024 , जुलै ,ऑगस्ट, सप्टेंबर मधील टोमॅटो बाजार भाव , today's tomato market rate ,
    #tometo , #agriculture , #farmer , #sachinawate , #fb ,#viral , #post , @Highlight , #video ,
    @highlight , #marketing , #farming , #youtube , @everyone , #highlight , #flowers
    ,
    Tomato farming , tomato lagvad , tomato Bajar bhav , tomato Bajar Bhav Pune market yard , tomato Bajar Bhav Nasik , tomato Bajar Bhav Solapur , tomato Bajar bhav 2024 , tomato video ,
    सर्व शेतकरी बांधवांच्या माहितीकरिता आपण आपल्या समृद्ध किसान सोलापूर एक्सप्रेस या youtube चॅनलच्या माध्यमातून जवळपास मार्चपासून टोमॅटो लागवडी संदर्भात माहिती देत आहोत आणि बाजारभावासंदर्भात सुद्धा माहिती आपण शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवत आहोत मार्च एप्रिल मे आणि जून महिन्यामध्ये टोमॅटो करिता अतिशय प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली होती आणि या प्रतिकूल परिस्थितीमधून टोमॅटोचे उत्पादने कमी झाले आणि त्याचाच परिणाम म्हणजेच मे जून आणि जुलै महिन्यामध्ये टोमॅटोमध्ये बाजार भाव वाढीस सुरुवात झाली परंतु जुलै महिन्याच्या 20 तारखेपासून सर्व दूर पावसाचं प्रमाण वाढला आहे जवळपास पाऊस पंधरा ते वीस दिवसापासून लागून राहिलेला आहे त्यामुळे बाजारामध्ये ग्राहकाची कमतरता निर्माण झाली आहे आणि आवक ही कुठल्याही प्रमाणात वाढलेली नाही सर्व शेतकरी बांधवांच्या माहितीकरिता पण सांगू इच्छितो की टोमॅटो बाजारभाव हे सध्या कमी झालेले आहेत जुलै च्या वीस तारखेपासून टोमॅटो बाजार हे कमी झालेले आहेत परंतु ही केवळ आणि केवळ पावसाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेले आहेत लवकरच टोमॅटो बाजारभाव हे सुधारतील आणि जर का पावसाची चार-दोन दिवस उघडीत मिळाल्यास लवकरच टोमॅटो बाजारभाव पुन्हा शंभर इकडे वाटचाल करतील अशी सर्व शेतकरी बांधवांना या आपल्या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून माहिती देऊ इच्छितो सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे येत्या काळात टोमॅटो बाजारभाव हे अतिशय चांगले राहतील सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या टोमॅटो पिकामध्ये आता सध्याचे करपा पांढरीमाशी फळे पोखरणारी अळी किंवा बुरशीजन्य रोगांची परिस्थिती निर्माण होत आहे याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे आणि आपली उत्पादन क्षमता टिकून ठेवण्यास सदर करावे येणाऱ्या काळामध्ये बाजारभावाची परिस्थिती नक्कीच सुधारेल ही सदिच्छा.....
    यापुढील काळामध्ये आपण टोमॅटो लागवडी संदर्भात आणि टोमॅटो विक्री बाजारभाव सोबतच कलिंगड लागवड खरबूज लागवड आणि कलिंगड विक्रीचे नियोजन कलिंगड खरबूज चे बाजार भाव यासंदर्भातली माहिती देणार आहोत माहिती योग्य वाटल्यास आणि वास्तवाशी निगडित असल्यास आपण आपल्या समृद्ध किसान सोलापूर एक्सप्रेस youtube चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवावा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सहभागी व्हावे हेच विनंती धन्यवाद
    • टोमॅटो बाजार भाव 2024 ...
    • #टोमॅटोलागवड , टोमॅटो ...
    / @sachinawate-cd6vq
    Samriddha Kisan Solapur express,
    / @sachinawate-cd6vq
    Samriddha Kisan Solapur express,

КОМЕНТАРІ •