या पाचच गोष्टी करा अन‌ टोमॅटो शेतीतून लाखो रूपये कमवा‌ | Tomato Lagwad Marathi Mahiti | Tomato Sheti

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 бер 2023
  • या पाचच गोष्टी करा अन‌ टोमॅटो शेतीतून लाखो रूपये कमवा‌ | Tomato Lagwad Marathi Mahiti | Tomato Sheti | Vishaych Bhari
    शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रात टोमॅटो लागवडीचा सीजन सुरू झालाय.. तसं पाहिलं तर टोमॅटो हे ऊस आणि आल्यानंतर महाराष्ट्रातलं एक महत्वाचं नगदी पीक मानलं जातं. म्हणजे सातारा सांगली सोलापूर भागात तर निव्वळ टोमॅटो पीकाच्या जोरावर माणसं लखपती झालेलीयेत. काय काय बेक्कार बुडालीयेत बी म्हणा. पर सांगायचा मुद्दा काय तर, टोमॅटो हे इकोनॉमिकलं इम्पॉर्टन्स असलेलं महाराष्ट्रातील प्रमुख पीकयं. कारण त्या टोमॅटोपासून सॉस, जाम, जेली, केच अप, ज्यूस यांसारखे फूड प्रोडकट बनवले जात्यात. त्यामुळंच महाराष्ट्रात दरवर्षी जवळपास 29,190 हेक्टर क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली जाते.. त्यात प्रामुख्यानं नाशिक, पुणे, सातारा, सांगली, अहमदनगर, नागपूर या जिल्ह्यांचा समावेशय. पण बऱ्याच शेतकऱ्यांना आजही टोमॅटोच्या पीक तंत्रज्ञानाविषयी, त्याच्या खत व्यवस्थापनाविषयीं आणि टोमॅटोच्या एकूण बाजारभावाविषयी ठोस माहिती नाहीये. म्हणूनचं आजच्या या व्हिडिओत आपण त्या सर्व गोष्टींची व्यवस्थित माहिती घेणारय... व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी इम्पॉर्टन्टय त्यामुळं पूर्ण बघा...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #टोमॅटोशेती
    #tomatolagwad
    #tomato
    #tomatofarming
    #tomatolagwadmahiti
    #tipsforgrowingtomatoes
    #besttipsintomatoplant
    #tomatocultivationtips
    #growingtomatotipsandtricks
    #tomatolagwadmarathimahiti
    #tomatoplantgrowingtips
    #unhalitomatolagwad
    #tomatoharvestingtomato
    #टोमॅटोलागवड
    #टोमॅटोलागवडमाहिती
    #टोमॅटो
    #टोमॅटोशेतीकशीकरावी
    #टोमॅटोखतव्यवस्थापन
    #टोमॅटोबाजारभाव
    #टोमॅटोआळवणी
    #टोमॅटोफवारणी
    #अशीपाहिजेटोमॅटोशेती
    #टोमॅटोलागवडरोगवकिडनियंत्रण
    #टोमॅटोशेतीविषयीमाहिती
    #टोमॅटोशेतीकितीफायदेशीर
    #टोमॅटोशेतीसंपूर्णमाहिती
    #टोमॅटो
    #टोमॅटोलागवडकशीकरावी
    #टोमॅटोशेतीरोगवकीडनियंत्रण
    #टोमॅटोजुगाड
    #टोमॅटोचीप्रगतशीलशेती
    #डॉ.केशवशिरसेयांचीटोमॅटोशेती
    #शेती
    #उन्हाळीटोमॅटो
    #टोमॅटोउत्पादन
    tomato cultivation
    tomato lagwad kashi karavi
    tomato lagwad antar
    unhali tomato lagwad padhat
    tomato lagwad sampurn kharch
    tomato lagwad mahiti marathi
    tomato tomato lagawad
    unhali tomato lagvad
    farming in maharashtra
    tomato lagawad marathi mahiti
    tomato farming profit
    tomato diseases
    navi tomato lagwad
    tomato tips
    tomato
    tomato growing tips
    tomato plant
    top tomato tips
    quick tomato tips
    gardening tips
    growing tomato tips
    tomato tips sinhala
    tomato care tips
    quick tips tomato
    tomato plant tips
    tomato plant growing
    tomato farming tips
    tomato pruning tips
    tomato cultivation
    tomato gardening tips

КОМЕНТАРІ • 28

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 Рік тому +1

    लय भारी धन्यवाद....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pawarmotilal2331
    @pawarmotilal2331 6 місяців тому

    खुप छान सर

  • @santoshtodkari5736
    @santoshtodkari5736 Рік тому +1

    👌👌

  • @Ghadage_1323
    @Ghadage_1323 Рік тому +1

    सेंद्रिय शेती वर व्हिडिओ बनवा

  • @SatishDafale
    @SatishDafale Місяць тому

    Best

  • @ramdasshisode743
    @ramdasshisode743 Рік тому +1

    दादा, मिरचीवर व्हिडिओ घ्या

  • @pratikchar
    @pratikchar Рік тому +3

    Tomato सोडा दादा....वांग्या बद्दल सांगा....ताई ने कोटी च उत्पन्न कसं घेतलं ते पण सांगा ...

  • @user-lv7gq8wt5s
    @user-lv7gq8wt5s 3 місяці тому

    😢 मी सहा वर्षे झाली टमाटे शेती करतो परंतु कधीच फायदा झाला नाही

  • @nikhilghante5849
    @nikhilghante5849 7 місяців тому

    MST

  • @user-sr6sc8od2b
    @user-sr6sc8od2b Рік тому +9

    टमाट म्हणजे जगंलि रममि पे आओ ना महाराज

    • @Mrviraj9107
      @Mrviraj9107 9 місяців тому +2

      खर आहे 😂

    • @Mrviraj9107
      @Mrviraj9107 9 місяців тому

      मी पण 4 एकर लावल आहे😂

    • @mayurarote5244
      @mayurarote5244 3 місяці тому +1

      🍒2024 मध्ये जुन्नर, आळेफाटा, नारायणगाव, अहमदनगर खूप जास्त टोमॅटो लागवडी झाल्यात. रोपं शिल्लक ठेवली नाही अगदी.🌱🍒

    • @saurabhbhagwat1327
      @saurabhbhagwat1327 3 місяці тому +1

      😂😂

  • @prathmeshghodke123
    @prathmeshghodke123 Рік тому

    दादा कराडची MH 50 💥💥 माहिती सांगा 👑

  • @pankajkorade9412
    @pankajkorade9412 Рік тому

    16 मार्च ला झालेल्या कोरेगाव शिरंबे बैलगाडा शर्यतीचा निकालाची माहिती सांगा

  • @vishwwlitpatil9062
    @vishwwlitpatil9062 Рік тому +9

    टोमॅटो बुडाल्या पैकी त्यात मी आहे

  • @vishwwlitpatil9062
    @vishwwlitpatil9062 Рік тому +1

    सोलापूर

  • @amolshete6320
    @amolshete6320 4 місяці тому

    Sendriy sheti sanga...

    • @mayurarote5244
      @mayurarote5244 3 місяці тому

      🍒2024 मध्ये जुन्नर, आळेफाटा, नारायणगाव, अहमदनगर खूप जास्त टोमॅटो लागवडी झाल्यात. रोपं शिल्लक ठेवली नाही अगदी.🌱🍒

  • @prathmeshghodke123
    @prathmeshghodke123 Рік тому +1

    दादा कराडची MH 50 💥 माहिती सांगा 👑

  • @omkarchavan9982
    @omkarchavan9982 Рік тому +1

    टोमॅटो केलाय मी पण

  • @mayurarote5244
    @mayurarote5244 3 місяці тому

    2024 मध्ये जुन्नर, आळेफाटा, नारायणगाव, अहमदनगर खूप जास्त टोमॅटो लागवडी झाल्यात. रोपं शिल्लक ठेवली नाही अगदी.

  • @user-ex2sx6ub8u
    @user-ex2sx6ub8u 3 місяці тому

    मरणार शेतकरी कष्ट खरच करून त्या पेक्षा घरापूर्ते 5=10झाडे लावा दुकान कंपनी मालामाल होते

    • @mayurarote5244
      @mayurarote5244 3 місяці тому

      🍒2024 मध्ये जुन्नर, आळेफाटा, नारायणगाव, अहमदनगर खूप जास्त टोमॅटो लागवडी झाल्यात. रोपं शिल्लक ठेवली नाही अगदी.🌱🍒

  • @jagannathjadhav765
    @jagannathjadhav765 3 місяці тому

    Tomoto पीक बुडत आहे😢😅😅

  • @vilshmanawar
    @vilshmanawar Рік тому +1

    तुम्ही सांगता ते नियोजन कोणताच शेतकरी करू शकत नाही त्यामुळे तुमची बडबड व्यर्थ आहे