दैविक कॅप्सूल काय आहे/दैवीक कॅप्सूल चे शेती पिकामधील फायदे जाणून हैराण व्हाल/दैविक कॅप्सूल रिझल्ट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • आज आपण शेतकऱ्यांमध्ये प्रचलित होत असणारे जैविक कॅप्सूल फवारणी घेत आहोत. याचा रिजट कसा मिळतो हे आपण आपल्याला डेमो करून दाखवणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ आपण पूर्ण पहा. रिझल्ट पण आपण देणार आहोत.
    #दैविक_कॅप्सूल_फवारणी
    #दैविक_कॅप्सूल_फायदे
    #दैविक_कॅप्सूल
    #krushi_varta_channel

КОМЕНТАРІ • 80

  • @sudamnaiknavare619
    @sudamnaiknavare619 2 роки тому +3

    Mi book kelay pan pahili favarni dusrya aushdhchi keli ahe parinam hoil ka kahi

  • @digambarbabar5608
    @digambarbabar5608 2 місяці тому +1

    पहिला फवारादिलेवर नंतर कितिदिवसानि द्यावा

  • @anilmanwar4485
    @anilmanwar4485 Рік тому +5

    यवतमाळ जिल्ह्यात कॅप्सूल कुठे

  • @tanajinikam-mq5cu
    @tanajinikam-mq5cu Рік тому +2

    Usasathi vapru shkto ka

  • @anandraoshambharkar8791
    @anandraoshambharkar8791 7 днів тому +1

    कपाशीवर फवारणी मारल्यानंतर चुर्डा लागतो

  • @satishgawande9869
    @satishgawande9869 2 місяці тому

    Amravati madhe milel ka

  • @bhagwankadam2265
    @bhagwankadam2265 2 місяці тому

    ह्याची फवारणी मध्ये दुसरे औषध चालतेका

  • @rajeshtarkase2118
    @rajeshtarkase2118 10 місяців тому

    पेरू च्या जाडावर चालेल ka

  • @PratapShinde-mq2qn
    @PratapShinde-mq2qn 3 місяці тому

    कराडमध्ये कुठ मिळते

  • @sakharamgunjal46
    @sakharamgunjal46 Місяць тому +1

    व्हिडिओ चुकीचा दैविक कॅप्सूल रात्रभर गरम पाण्यात ठेवावे लागते व दुसऱ्या दिवशी फवारणी फवारणी करतात

  • @sntoshkusnake9520
    @sntoshkusnake9520 Рік тому

    धान पिकावर चालेल का

  • @sunilgore9082
    @sunilgore9082 Рік тому +1

    दैविक कॅप्सूल चे फायदे काय झाले सांगितले नाही

  • @shriramumbarkar3823
    @shriramumbarkar3823 Рік тому +1

    कॅप्सुल ची ड्रीचिंग चालते का

  • @sanjaypawar-hb3dm
    @sanjaypawar-hb3dm Рік тому +4

    तुमची माहिती चुकीची आहे कारण ह्या company chey sangney asey ahey ki hya capsule la पाण्यात भिजवून ठेवावे मग फवारणी करावेत

  • @कृषिरत्न-म6र
    @कृषिरत्न-म6र 2 роки тому +4

    लोकाना वेडं बनवायच काम चालू आहे एका व्हीडिओ मध्ये मोनोक्रोटोफौस सगं वापरले आणि आता सागतोय रासायनिक ची टाकि धुन घ्या रिजल्ट येनार नाहीं वा रे गुरु

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  2 роки тому +3

      एडपटा व्हिडिओ निट पहा ते नॅनो बुस्टर कॅप्सूल आहे.दोन्ही दिसायला सारखेच आहे.अधुरे व्हिडिओ पाहून लगेच कमेंट करण्याचा वेडे पणा ठिक नाही.

  • @rahulrajegaonkar3883
    @rahulrajegaonkar3883 Рік тому

    कसे वापरायचे हे सांगा

  • @shyammarathe4506
    @shyammarathe4506 8 місяців тому

    मका पीक वरती चालेल का

  • @vijaybhade9016
    @vijaybhade9016 19 днів тому

    10 capsule ki price

  • @amitbhau
    @amitbhau 8 місяців тому +1

    घटक च्या मानाने 50 रुपयाची एक कॅप्सूल हा खुप किंमत वाटते 🤔

    • @anildeokar1359
      @anildeokar1359 Місяць тому

      सांगितलेले घटक, किंमत, आणि दिलेली माहिती सर्वच बाळबोध वाटतंय

    • @M.DSonkambale
      @M.DSonkambale Місяць тому +1

      धन्यवाद दादासाहेब
      ह्या बाटल्यासाटी काही डिस्काउंट आहे काय
      या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा

    • @SureshKale-dn5ct
      @SureshKale-dn5ct 24 дні тому

      😅

  • @shudhdodhanjanjal8510
    @shudhdodhanjanjal8510 2 роки тому

    Kapashichy wadi sathi chalel ka

  • @sudhirshitole7229
    @sudhirshitole7229 Місяць тому

    Kanda pikala hoil ka fayda

  • @lala6370
    @lala6370 2 роки тому +1

    जैविक आहे का?

  • @DasharathJadhao
    @DasharathJadhao Місяць тому

    ऑनलाइन मागवा

  • @vijayjain3495
    @vijayjain3495 2 роки тому +1

    हे वापरल्यास रासायनिक खत टाकावे लागेल का?

  • @anandsalunkhe301
    @anandsalunkhe301 3 роки тому

    Soyabin la ful aalet maral tr chalel ka

  • @rahulrajegaonkar3883
    @rahulrajegaonkar3883 Рік тому

    नमस्कार सर मला उभा साठी वापरायचे आहे

  • @vilasjambhale942
    @vilasjambhale942 Рік тому

    Order Kasa karaycha

  • @baratsahaukhe4214
    @baratsahaukhe4214 3 роки тому +1

    रासायनिक कीटकनाशके वापरू शकतो का कीटकनाशक का सोबत सुद्धा वापरू शकतो का कॅप्सूल

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  3 роки тому +1

      स्वतंत्र घ्या.जबरदस्त रिझल्ट मिळेल

    • @sanjaydongare4620
      @sanjaydongare4620 2 роки тому

      नाहि रासायनिक नाहि घ्यायचं प्लेन fhavaraych आणि pammp चांगला धुवयचा रासायनिक घ्यायचं नाही

    • @purvagore4520
      @purvagore4520 2 роки тому

      नबर पाठवा

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  2 роки тому

      9561282931

    • @pravintobare8395
      @pravintobare8395 Рік тому

      पेट्रोल पम्प चालते का

  • @BaliramGoje
    @BaliramGoje Рік тому +1

    Price ka nhi sangt

  • @sachingarad9242
    @sachingarad9242 Рік тому

    कांदा पिकासाठी चालते का

  • @shashikantthete3829
    @shashikantthete3829 2 роки тому

    घरपोचसाटि,कितिखर्च,येनारआनिभाजिपाल्यापिकांवर,चालतेका,तेसांगा

  • @vishnuskale3175
    @vishnuskale3175 Рік тому +2

    मला तर काहीच रिझल्ट नाही मिळाला

  • @sampatkhelukar3071
    @sampatkhelukar3071 3 роки тому +1

    कुठे मिळेल

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  3 роки тому +1

      ९५६१२८२९३१ वर फोन करा.

  • @ashoksolanke8321
    @ashoksolanke8321 3 роки тому +1

    किंमत किती आहे?

  • @ramrathod2905
    @ramrathod2905 3 роки тому +1

    तुमच नाव नंबर मिळेल काय

  • @sandipjagtap7161
    @sandipjagtap7161 3 роки тому

    Virus Sathi Kay tari sanga

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  3 роки тому +2

      झाड सदृढ झाल तर व्हायरस येणार नाही यात भरपूर कन्टेंट दिसतात पाहू कसा रिझल्ट मिळतो. रिझल्ट नक्कीच पहा.

  • @KishorKolhe-jd9nt
    @KishorKolhe-jd9nt Рік тому

    Kimmat Kay ahet

  • @rakeshghatal3024
    @rakeshghatal3024 2 роки тому

    RS 1000

  • @manojhingwe6731
    @manojhingwe6731 12 днів тому

    Boking nob pathava

  • @krishnavetal8708
    @krishnavetal8708 Місяць тому

    मोबाईल नंबर भेटेल क

  • @BaliramGoje
    @BaliramGoje Рік тому

    Price ka nahi sangt aaoan

  • @user-eg3de6lo7r
    @user-eg3de6lo7r Рік тому +1

    Mla book krayche ahe mla mob no pathawa

  • @PramodRathod-l7i
    @PramodRathod-l7i Рік тому

    Nomber tumcha dya

  • @sadashivranmale7959
    @sadashivranmale7959 Рік тому

    Sar Tum number pathwa

  • @ravirajdeshmukh8502
    @ravirajdeshmukh8502 11 місяців тому

    मो नं द्या

  • @dhananjayghadge9130
    @dhananjayghadge9130 2 роки тому

    सर फोन नंबर पाठवा

  • @dattadange4096
    @dattadange4096 Рік тому

    pl send mob no for collection

  • @sunilgore9082
    @sunilgore9082 3 роки тому +2

    कुठे मिळेल