The Master of Voices: Sumedh Shinde's Mimicry Journey | Mitramhane
Вставка
- Опубліковано 29 лют 2024
- Join us for an entertaining chat with Sumedh Shinde, the renowned mimicry and voiceover artist. He is known for his spot-on impersonations of Bollywood stars like Hrithik Roshan, Aamir Khan, Nawazuddin Siddiqui, and more! Dive into the world of mimicry mastery and laughter as we uncover his journey and talents.
Gifting Partner: Ashman
/ ashman.pebbleart
Optics Partner: Optic World
opticworld.i...
Show your love, Like & Follow:
Facebook: / mitramhanepodcast
Instagram: / mitramhane_podcast
Subscribe: / @mitramhane
#mitramhane #sumedhshinde #mimicry #bollywood
• The Master of Voices: ... - Розваги
सौमित्र आणि मित्रम्हणेच्या पूर्ण टीमला खूप खूप धन्यवाद आणि ज्यांना एपिसोड आवडला आणि comments केले त्त्यांना सुद्धा खूप खूप प्रेम .
Thank you so much each and everyone for your kind words and love .😊
Regards ,
Sumedh Shinde . ❤
Chhan interview zala sunder
तु खुप आधी कोणत्या तरी singing competition चया शो ल participate केले होते का, तिकडे तुला पाहिले आहे बहुतेक
Actor famous hotat but real struggle tr dubbing artist che astt.. great work sir.. ❤ infuture everyone will know you 👍✌️
Khup chaan detailed and informative interview hota. Thank you Sumedh and Mitramahne team.
Salute to your talent! 👏🏻
मित्रम्हणे खूप दिवस बघतोय पण हा इंटरवुव्ह खूप भावला , खिळून बसलेलो पूर्ण वेळ , हा show आता वेगळ्या लेवल ला गेला आहे खूप छान🎉🎉🎉
मस्तच झाला व्हिडिओ, पूर्ण पाहिला आणि ऐकला ❣️✌️🌹 हल्ली दोन मिनिट व्हिडिओ वर राहणं जमत नाही तिथे तुझे एक दीड तासाचे व्हिडिओ पाहात ऐकत रहावे वाटतात...great ✌️😍❤😊
💛💛
Middle Class Hindu Indian Honest , uptight , Hard working , true Human
कसला कलाकार आहे हा !!!! माहीत नव्हता हो !!! धन्य धन्य धन्य 🙏🏻 अफाट अफाट अफाट मेहनत 🙏🏻
🙏🏼🙏🏼
आमच्या अंबरनाथचा हा तारा मला आज कळला.सौमित्र तुमच्यामुळे हे घडले.मनापासून धन्यवाद! सुमेधचे करावे तेवढे कौतुक कमीच. सौमित्र तुमचा हा मुलाखतींचा कार्यक्रम मला आवडतो.मी नेहमी बघते.असेच छान छान तारे आम्हाला ऐकायला मिळोत हीच सदिच्छा!
Great artist.... सौमित्र तुमच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली... खूप खूप आभार 🙏
सुमेध यांची मुलाखत छान. त्यांची मेहनत, अभ्यास, नवीन शिकण्याची इच्छा कौतुकास्पद
मित्र म्हणे या पॉडकास्ट ला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला पाहिजे.. खूप छान
खूप अभ्यास केलेला सुंदर व हसरा कलाकार भेटला. खूप धन्यवाद. खूप शुभेच्छा
Sumedh has a god gifted talent I'd say. Tyachi mehnat ahech ofcourse, pan khup sundar talent ahe ha. Ani ekdum Sadha manus vatto mala ha. Kahi attitude nai kai nai. Special mention to Soumitra Dada for conducting the interview so well. Tyala pan khup Ananda zala hota shevti shevti he kalat hota chehrya Varun tyacha. Best episode of Mitramhane till date. Mimicry babtit Yashraj Mukhate ani Sanket Bhosale la pan bolva plz.. much love to Mitra mhane..❤❤🎉🎉
फार म्हणजे फारंच उत्तम मुलाखत.. नेहमीप्रमाणे.. सुमेध शिंदे तर उत्कृष्ट कलाकार आहेच. याकरता माझ्या certificate ची गरजंच नाही. पण आज मला सौमित्रजी तुमचं कौतुक करायचं आहे. अतिशय वेगळ्या धाटणीचे व अप्रतिम प्रश्न विचारलेत. त्याबद्दल तुमचे कौतुक, अभिनंदन आणि मन: पूर्वक शुभेच्छा !!!
अशाच चांगल्या मुलाखती आम्हाला पाहायला व ऐकायला मिळोत. 🙏🙏🙏
नावाप्रमाणेच गुणसंपन्न आहे.खूपच भावली ही मित्रम्हणेची आवड.भन्नाट
सुमेध शिंदे fankaar आहे. त्यांना जास्त बेस वाल्या नटांचा आवाज काढायचा असेल तर त्यांनी चेतन शशीतल यांच्याबरोबर बोललं पाहिजे आणि टेक्निकल समजलं पाहिजे. मग सुमेधच भविष्य अजूनही उज्वल होईल.
All the best Sumedh Shinde !
jabardasttt entry of Sumedh Shinde..😍
Fantastic episode thank you Saumitra for coming up with this... very down to earth Dr Sumedh...i am fan of Dr Sumedh and Mitramhane
खूप मजा आली, मुलाखत घेणारा आणी देणारा दोघेही एकाच पातळीवर आहेत.
संपूर्ण मुलाखत पाहिली.
Dr. Sumedh Shinde Saheb मला दात चेक करायचे आहेत appointment मिळेल काय.... 😂😂😂
Sumedh is popular name in dubbing industry. Thanks for the interview which was very informative, detailed and maturely handled.
Sumedh is demonstrating lightly…..but it’s not that easy. Appreciating his hard work
Kasla bhannnnat epi hota aaajcha.. Loved it... Sumedh, best wishes for ur future projects.. Aani Saumitra, tumhi aaj jaaam jaam khush hota epi madhe 😊😊😊😊
If you can please take interview of famous dubbing artist sanket Mhatre sir
Yes, we want Sanket Mhatre
Sumedh you are really Great 👌🏻👍🏻👍🏻
संकेत भोसले ? 🙄🤔
खूप छान मुलाखत. खरं तर मी आजच सुमेध यांचं नाव ऐकले. आता त्यांची रील नक्की पाहीन.
Sumedh is extremely talented, dexterous and Confident as well. He is yet to realise his TRUE potential. Best wishes to him to excell.
Marathi....Paaul padhate pudhe..... laich kadakkkkkkk Sumedh Rocks !!!!
खूप अभ्यासपूर्ण कला आहे.छान झाली आहे मुलाखत.
सुमेध जी आपण खुप मस्त आहात आणि आपण जे सांगीतले की एखादा निर्णय घेताना आपली चलबिचल होत असते त्या वेळी एखादा मित्र , किंवा जवळची व्यक्ती आपल्या ला बळ दे ते हे सत्य आहे❤
खूपच छान आहे,मला फार आवडला हा episode..❤❤ खूप गोष्टी शिकण्या सारख्या आहेत या अशा कलाकारांनकडून,असेच episode घेऊन या आमच्या साठी नव-नवीन,सुमेध सर खूपच अप्रतिम प्रतिभा आहे तुमच्यात.. खरच खूप सुंदर..❤ @sumeshshindey
सुमित शिंदे हा मराठी असल्याचा अभिमान वाटला
खुपचं मेहनत, परिश्रम घेतले, डबिंग करणे साधी सोपी गोष्ट नाही हे निश्चित
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
सौमित्र ,आपलं सुद्धा कौतुक,एका अत्यंत प्रतिभावंत कलाकाराची भेट घडवलीत धन्यवाद ❤
Very nice artist Dignified , full on Shinde jee ☑️☑️💕💕👍👍🙏🙏🙏
मित्र म्हणे , मी नेहमी बघतोच, खुप छान, या आधी चे एपिसोड पण मी पाहिले आहेत, खुप छान आणि आमच्या मना तील प्रश्न विचारतात, आणि आपण जे निष्कर्ष काढत असतो मनातत्या मनात तेच सौमित्र बोलून दाखवतात,
Kay kamaal talent! Thank you mitramhane for this episode. ❤
सुमेध असेच बॉलिवूड गाजवून टाक. खूप खूप शुभेच्छा ❤
खूपच छान होता interview,,मस्तच, माझ्यात पण मिमिक्री चे खूप किडे आहेत पण कॉन्फिडन्स नाही. spacially sachin tendulkarcha voice ,,,,mimicry ko halke me nhi lena chahiye.very nice
Ek no interview. sumedh sir kamal aahet.khup sundar
Congratulations for hosting such talented guests.
चेतन शाशितल यांची एकदा मुलाखत घ्या. मिमिक्री साठीचा दुसरा भाग घ्यावा. प्लीज
Hello
Mastach
फक्त शेवटी thank you म्हणताना जी mimicry केली
हृतिक
आमिर नंतर
आणि
सोनू निगमच्या आधी कोणाची mimicry केली ते नाही कळाले
Waiting for this interview. Thank you मित्र म्हणे
Sumedh ch interview khup chhan zala...intake pharach chhan...love it
Sumedh is my first And favourite Mimicry and Voice over artist and I genuinely follow him since his initial days.... Thank you Mitrmhane🔥👌
1qq
अफलातून आहे खूप खूप शुभेच्छा
खुप मस्त. पूर्ण भाग पाहिला. मजा आली ❤
Dr Sumedh Shinde is a gifted and talented star!! Amazing artist!
या इंडस्ट्री मधील खुप मोठे नाव श्री चेतन शशीतल सर यांची मुलाखत आपण घ्यावी, तसेच मेघना एरंडे जी आणि संकेत भोसले असे नाव कमावलेले मराठी लोक यांच्या मुलाखती चा पण जरूर विचार व्हाना
Proud of you Sumedh. watching Sumedh's talent since his childhood. lots of blessings & best wishes.❤
सुंदर मुलाखत.
Episode खुप आवडला.. lady detective चा episode सुद्धा खूप आवडला.. keep up the good work.. thanks.. Mandar Paranjape
Sumedh... Too good ❤
Amazing interview.. for me its double dhamaal as both of you are part of family and have been interacting with both of you since your childhood.. Sumedh is amazing.. cheers
so talented Sumedh. Hats off to you. Thank you so much Soumitra. Loved it very much.😂
कमाल !!!
जबरदस्त... खूप भारी इंटरव्ह्यू. खूप आवडला. 👌👌👌👌
Soumitra khup chhan interview khartar gappach ani tumachya pragramme madhye Mitra janavato😊
Aaj paryanta ch saglyat best episode!! @Saumitra ji ! I was excited & smiling in the entire episode . I love Hrithik Roshan and what sumedh had done with his voice is beyond amazing ! Khuup sundar
🙏🏼💛💛
Tumchya video chya agodar mi yana odkht nohto but ata mi tr fan zalo yanchya art cha ❤❤❤❤
सुमेध हा चैतन्याचा झरा आहे. धन्यवाद त्याची भेट घडवून दिल्याबद्दल.😊
सौमित्र, तुमचे सारे पॉडकास्ट नावीन्यपूर्ण असतात, आम्हाला अजून वेगवेगळ्या विषयावर पॉडकास्ट हवे आहे..
Science and technology मध्ये मोठ्या पदावर असलेल्या व्यक्ती.
So Nice, Thank you so much ❤
Kamaal interview, interesting talanted personality
Upto this day....happy episode...
सौमित्र खुपच छान बर्याच तरूणाना नवीन प्रेरणा चांगले मार्गदर्शन केले धन्यावाद मराठी पाऊल पडते पुढे 🎉
Watla nawhta itka kathin kaam ahe, mimicry.. khup surekh mulakhat
अशक्य आवडला एपिसोड, thanks to #mitrmahne #सौमित्र
खूप छान व्हिडिओ... सर एक विनंती आहे एकदा संकेत म्हात्रे सरांना आपल्या पॉडकॉस्टमध्ये बोलवा.
Best guest ever sumedh
🙏🏼🙏🏼
Khup chhan episode.. kiti chhan down to earth manus.. sagala kahi manmokle pana ne share kela.. sumedh u r doing great❤ saumitra.. asech mast episode karat ja.. asach genuinely naturally mast interviews..
Khupach Chhan interview..all the best Sumedh..
Only fantastic.....❤🥰🥰
1st time watching full episode...
खूप वेगळी नविन मूलाखत घेऊन आलात छान वाटले 🎉
Amazing interview ❤
खूप छान वाटलं...मजा आली.
Jabardasta, Soumitra!! Dr. Sumedh hyanchya barobarchya gappa sampoo ch naye ase vatat hote!
खूपच छान मुलाखत......मराठी पाऊल पडते पुढे 💯
Saumitra.... That was naughty.. Impressed by Urmila 😅
Would like to see Urmila on your show❤
Amazing talent... all the best🎉👍
Indeed
great interview 🥰
सौमित्र जी तुम्ही मुलाखत घेताना फार आपुलकी ने बोलतात, आपण सुमेध ना डबिंग व मिमिक्री या क्षेत्रात तुला कोण स्पर्धक आहे हा प्रश्न विचारला असता तर बरे वाटले असते. हे जाणून घेणे आवडलं असतं
Superb episode
Evdha pudhe jaun suddha Marathi bhashet vyavasthit boltoy yache kautuk ahe❤
Best wishesh sumedh 😃✌️
किती छान!
Wish him the best!
खूप छान वेगळाच विषय. अभिनंदन
Khup mast interview hotaaa
Sumed shinde sir...khup sunder.. Marathi Paul padhate pudhe...🙏
Excellent
Gaur Gopal Das was just perfect
Great sumedh
Best Episode of the decade
Just amazing 🤩
So much insightful interview ! Amazing and cheers to your efforts
एकदम छान..👌👌
Brilliant episode
Please invite dilip prabhavalkar sir
Sagar Deshmukh
खुप छान
Absolutely Great
Superb , mast zala episode.
Just wow!
Thank you to introduce with such a gifted personality
Thanks अ lot
Finally ! Decent audio setup !
Fantastic Episode
उत्तम