multiplication trick in marathi | ट्रिकचा गुणाकार कसा करायचा | Gunakar kasa karaycha | math trick
Вставка
- Опубліковано 9 бер 2024
- multiplication trick in marathi
ट्रिकचा गुणाकार कसा करायचा
Gunakar kasa karaycha
math trick
असे गणित विषयाचे अनेक आवश्यक,गरजेचे व्हिडीओ मी आपल्यासाठी या channel वर घेऊन येत आहे,त्यामुळे व्हिडीओ आवडल्यास like , share ,आणि SUBSCRIBE नक्की कराल अशी आशा करतो.
मागील व्हिडीओ पहायचे असल्यास channal च्या नावावर जरूर क्लिक करा.
keep watching ..... #GBscorner
खूप छान सर👌
Very nice sir.
Good
nice sir
Very nice...
खुप छान सर
खूप छान सरजी.
अति उत्तम सर. गणित सोपे झाले. 😊
Excellent Sir❤
Excellent Sir
खुप छान सर वजबकी वरही वीडियो बनवा ही विनंती आहे सर
कारण माला वजबाकी समजत नहीं कशी करावी ती
सर तुमचा मोबाईल नंबर पाहिजे.
खूप छान आहे.
इयत्ता चौथी आणि सातवीत स्कॉलरशीप परीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे,ह्या पद्धती माहीत आहेत. म्हणूनच मुलांनी या परीक्षा द्याव्यात.
सर भागाकार शिकवा
सर जरा ऑड गुणाकार घ्या ना
Sir Tumi ganitache class gheta ka mala class karaycha ahe
नाही.धन्यवाद.