खाटो मूग | माझ्या आईच्या डायरीतली, अख्ख्या मुगाची नावीन्यपूर्ण रेसिपी | कांदा लसूण विरहित

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 жов 2024
  • पौष्टिक आणि नावीन्यपूर्ण अशा रेसिपी आपल्या सर्वांनाच नेहमी हव्या असतात. हो ना?
    म्हणूनच ह्या व्हिडिओ मध्ये, माझ्या आईच्या डायरीतली, अख्ख्या मुगाची नावीन्यपूर्ण रेसिपी दाखवली आहे, ती म्हणजे 'खाटो मूग'.
    करायला अगदी सोपी आणि अगदी १०-१५ मिनिटांत होणारी ही रेसिपी, कांदा लसूण विरहित आहे बरं का.
    त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरु नका.
    धन्यवाद. 🙏😀
    Ingredients:-
    Half katori whole moong
    2 katori buttermilk
    1 tsp besan
    Salt as per taste
    Coriander leaves
    Sugar as per taste
    Oil
    Mustard seeds
    Cumin seeds
    Quarter tsp Asafoetida
    Curry leaves
    Chopped green chilli
    Little grated Ginger
    Little Turmeric powder
    --------------------------------------------------------
    आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
    ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
    9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
    गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
    त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
    आजच ऑर्डर करा. 😀😀😀
    ---------------------------------------------------------
    #मूग #पौष्टिक #रेसिपी #कांदालसूणविरहित #moong #healthy #recipe #nooniongarlic
    पौष्टिक रेसिपी मराठी, मुगाची रेसिपी, कांदा लसूण विरहित रेसिपी, श्रावण स्पेशल रेसिपी, झटपट रेसिपी, no onion no garlic recipe, healthy moong recipe, easy healthy recipe, healthy recipe in marathi, महाराष्ट्रियन डिश,

КОМЕНТАРІ • 111

  • @4in1kkkk78
    @4in1kkkk78 Рік тому

    हे मुग घरी बनविले अप्रतिम झाले. तकातील अळू करायचं आहे

  • @anitajoshi700
    @anitajoshi700 11 місяців тому

    ❤ ही खूप छान रेसिपी होती. मी घरी करून बघेन.😊

  • @meerabegampure6541
    @meerabegampure6541 Рік тому +1

    छानच... मूग तसेच कुकरला लावले की थोडे भाजून घेतले..

  • @sanskrutikuyre5969
    @sanskrutikuyre5969 2 місяці тому

    छान आहे

  • @gaurivelhankar7135
    @gaurivelhankar7135 Рік тому +1

    खूप मस्त ! रोज रात्री पोळी भाकरीला काय करायचे याचा एक प्रश्न मिटला.

  • @manishapethkar419
    @manishapethkar419 Рік тому

    काकू काल मी खाटो मूग केलं होतं, खूपच आवडलं सगळ्यांना

  • @shobhadeshpande7657
    @shobhadeshpande7657 9 місяців тому

    करून बघणार नक्की

  • @mangalakarle7562
    @mangalakarle7562 Рік тому

    Khup chan

  • @padmajanaik5871
    @padmajanaik5871 Рік тому

    Chan recipe

  • @smitaraut8435
    @smitaraut8435 Рік тому +1

    फारच सुंदर रेसिपी आहे. गणपतीत हा कांदा लसूण विरहित सहज होऊ शकेल. मनःपूर्वक धन्यवाद काकू

  • @anujagodse3530
    @anujagodse3530 Рік тому

    Namaskar kaku aho tuchyavar koni ragvelach kase tumhi chhan chhan recipies post Kara aamhi likes deu

  • @bharatibarhate7292
    @bharatibarhate7292 Рік тому +7

    नक्की करून बघेन. 👍
    काकू, तुम्ही आज खूप छान फ्रेश दिसत होतात. साडी पण मस्तं ! 👌👌

  • @sunitabhuskute2487
    @sunitabhuskute2487 Рік тому +4

    खुपच छान माहिती मिळाली आहे. आम्ही मुगाची आमटी करतो. पण ताक व डाळीचे पीठ घालून चांगले लागेल. नक्की करून बघेन. 🙏🙏

  • @AnjaliJoshi-b3l
    @AnjaliJoshi-b3l Рік тому

    अगदी वेगळी रेसिपी खरेच या पूर्वीच्या स्त्रिया किती आहे त्या सामानात छान छान पदार्थ करीत असत माझी आजी तर अतिशय सुगरण होती माझा ती आदर्श होती मला पण coocking मध्ये इंटरेस्ट आहे 😊

  • @latachousalkar9778
    @latachousalkar9778 Рік тому

    छान आहे रेसिपी,मुळात म्हणजे कांदा लसूण विरहित आणि कमी मसाला म्हणून जास्त छान.

  • @sadhananaik3032
    @sadhananaik3032 Рік тому

    Khupach chhan recipe sangitali nakki karun baghnar thodi vegali

  • @dhirajchavhan9478
    @dhirajchavhan9478 Рік тому

    खरंच खूप छान रेसिपी चुन ते सोनं म्हणतात या रेसिपी लागून होते ही म्हण

  • @shraddhapatwardhan6029
    @shraddhapatwardhan6029 Рік тому +1

    ताई नमस्कार
    आजची रेसिपी मस्त
    आज तुम्ही खूपच छान सुंदर दिसताय❤❤❤❤

  • @shailalande4150
    @shailalande4150 Рік тому

    तूमचा व्हिडिओ आवडलाच नमस्कार 🙏

  • @ninadatar-bp7os
    @ninadatar-bp7os Рік тому

    खूप छान. Worth trying तुम्ही खूप प्रसन्न चेहर्‍याने recipe सांगतl.

  • @janhaviborwankar453
    @janhaviborwankar453 Рік тому

    किती मस्त,भारी रेसिपी दाखवलीय काकू तुम्ही आज ! रेसिपी आणि साडी मॅचिंग. कधी सुचलीच नाही असं करावं.मुलं मुगाची उसळ खात नाहीत.मी आप्पे नाहीतर चक्क मिसळीत वापरते पण हा option खूपच छान आणि सोपा.उद्याच करते.खूप धन्यवाद.🙏🙏

  • @sanjeevaniwaghmare1231
    @sanjeevaniwaghmare1231 Рік тому

    खूप छान प्रकार नवीनच आहे करून बघेन

  • @archanajoshi2335
    @archanajoshi2335 Рік тому

    एकदम नवीन आणि वेगळा पदार्थ, पहिल्यांदाच पाहिला.. धन्यवाद!!🙏🙏

  • @vaishaliatre6437
    @vaishaliatre6437 Рік тому

    खुप छान

  • @sayalithete2614
    @sayalithete2614 Рік тому +1

    Hatsoff to u also ajji, nice recipe ❤😊

  • @kundapaithankar8353
    @kundapaithankar8353 Рік тому

    Mast khato mug kasha sobat khayche

  • @itsmadhurirangoli
    @itsmadhurirangoli Рік тому

    Hirvya mulga ch medhe lasun mirchi vatun v kuker la shitti devun ghotiv dal aani Mugbhajun Solapur side cha pendpala aani aata Mugachi taak ghalun kadhi anek prakar swaad vegla mastch 🙏🏼🙏🏼👌👌

  • @sandhyakshirsagar5092
    @sandhyakshirsagar5092 Рік тому

    ताई छान नवीन रेसिपी आणि पौष्टिक पण

  • @4in1kkkk78
    @4in1kkkk78 Рік тому

    आणि हो भाजी खूप छान झाली

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Рік тому

    ताई, खरंच सहज सोप्या आणि घरगुती साहित्यातल्या रेसिपी बघायला आवडतील. आमच्या प्रतिक्रियांना उत्तर शाब्दिक नाही तर निदान ♥️असं सिम्बॉलिक दिलंत तरी आम्हांला प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचल्याचं समाधान मिळतं. 🙏 👍

  • @diptinagwankar5362
    @diptinagwankar5362 Рік тому

    छान प्रकार आहे. नवीनच पाहिला.. मुगाची डाळ घालून कढी असं वाटलं मला... नक्की करून बघेन ❤

  • @anuradhapawtekar7573
    @anuradhapawtekar7573 Рік тому

    काकू खूप छान वेगळं काही बघायला मिळते धन्यवाद

  • @swapnapurandare1938
    @swapnapurandare1938 Рік тому

    Va kharch khupch sunder ani mast Tai ani mahtavchae manje dibetis la khupch upyogi,🙏🙏 Tai

  • @shailalande4150
    @shailalande4150 Рік тому +1

    नमस्कार ताई 🙏

  • @ChikotraGruhaUdyog
    @ChikotraGruhaUdyog Рік тому

    Khupach छान रेसिपी आहे!!नक्की करून बघेन.

  • @smitaphadke9538
    @smitaphadke9538 Рік тому

    खूप छान आणि सोपी पद्धत आहे.नक्की करून बघणार.अशा छान पाक कृती दाखवा

  • @pro.Gamerz911
    @pro.Gamerz911 Рік тому

    खूप छान नवीन recipe वाटली

  • @madhurihinge5009
    @madhurihinge5009 Рік тому

    Khup chan new recipe bahayla milali. 👌👌👌👍👍😋

  • @eshwarpalve2814
    @eshwarpalve2814 Рік тому +1

    Khup sundar recipe ani healthy aahe ani june te sone aai chi recipe

  • @shailalande4150
    @shailalande4150 Рік тому +1

    सोपी आणि पौष्टिक रेसिपी ताई❤😂

  • @seemadate4037
    @seemadate4037 Рік тому

    माझी आई पण ही रेसिपी करायची.फारच छान लागते.

  • @vaishalitisgaonkar5273
    @vaishalitisgaonkar5273 Рік тому

    नक्की करून बघते सुंदर सोपी पध्दत

  • @rekhadeshpande9343
    @rekhadeshpande9343 Рік тому

    Mast ❤

  • @lalitashinde6469
    @lalitashinde6469 Рік тому

    खरंच खुप छान

  • @nilamsamant2427
    @nilamsamant2427 Рік тому

    Mastch❤

  • @mrunmayimule801
    @mrunmayimule801 Рік тому +1

    सुंदर 👌👌
    अगदी vegali recipe 👍👍👏

  • @sharayunilawar4644
    @sharayunilawar4644 Рік тому

    मी नक्की करुन पाहणार.

  • @anitakamble2312
    @anitakamble2312 Рік тому

    आज्जीची आठवण आली👌👍 thank u 💐

  • @vrundavelankar8427
    @vrundavelankar8427 Рік тому

    Khup Chan awadali mugache khutto !!!

  • @supriyakolhatkar2540
    @supriyakolhatkar2540 Рік тому

    खूप छान रेसिपी!!

  • @smitashinde4334
    @smitashinde4334 Рік тому

    nav ani ingredients bgun recipe gujarati asnar..manjhe nakkich healthy ani tasty

  • @vinitapatwardhan3219
    @vinitapatwardhan3219 Рік тому

    खूपच छान लागेल ,चेंज म्हणून करायला छान आहे

  • @savitakamath7622
    @savitakamath7622 Рік тому

    खूप सुंदर रेसिपी आहे.मी करण्यासाठी प्रयत्न करेन.👌😋🙏

  • @shobhanaadkar8915
    @shobhanaadkar8915 Рік тому

    खूप छान आणि पौष्टिक पदार्थ आहे

  • @tejalmalde1313
    @tejalmalde1313 Рік тому

    Khata mung mdhe akhe mung ch pdtat tai

  • @abhilashahingmire88
    @abhilashahingmire88 Рік тому

    Mast..

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 Рік тому

    Khupach chan.

  • @swapnachavan6135
    @swapnachavan6135 Рік тому

    Very different receipe .mast ek dum

  • @minaxisoman8921
    @minaxisoman8921 Рік тому

    Khupach chan. Nkki kren

  • @manishasardesai4087
    @manishasardesai4087 Рік тому

    नक्की करून बघेन काकू

  • @vinitapatwardhan3219
    @vinitapatwardhan3219 Рік тому +3

    मूग भिजवले होते का

  • @parabpedia2185
    @parabpedia2185 Рік тому

    khupch sundar,ruchkar

  • @shitalkarande1753
    @shitalkarande1753 Рік тому

    Aamhi kadhich nahi ragvat tumchyavarati.. tumhi asach recipe dakhavat raha 😊

  • @shubhangikulkarni2819
    @shubhangikulkarni2819 Рік тому

    Khupach Chan recipe ,tasty bhi healthy bhi😊

  • @sadhanakanitkar7739
    @sadhanakanitkar7739 Рік тому

    Chan aahe!!
    Takatlya chakvat bhaji
    Sarakhi लागेल!!!

  • @jayashrijoshijoshi4394
    @jayashrijoshijoshi4394 Рік тому

    फारच छान

  • @Dilsar4536
    @Dilsar4536 10 місяців тому

    मोड आलेले मूग यात वापरले तर चालतील का ?

  • @pavankumarmahamulkar4717
    @pavankumarmahamulkar4717 Рік тому

    अप्रतिम रेसिपी!!!

  • @shubhadaparchure105
    @shubhadaparchure105 Рік тому +1

    Mala ase वाटते हे मूग थोडे भाजले तर हे जास्त खमंग लागेल असे वाटते

  • @priyankasoman4597
    @priyankasoman4597 Рік тому

    Me sunday la keleli.. halliche fancy nav.. sprout kadhi..

  • @deepalipednekar4104
    @deepalipednekar4104 Рік тому

    Masta Tai, sadi Chan aahe

  • @purvisapre7564
    @purvisapre7564 Рік тому

    मस्त रेसिपी.

  • @jayashreedeshmukh
    @jayashreedeshmukh Рік тому

    सोपी आणि पौष्टिक रेसिपी ❤🎉

  • @lataahire6529
    @lataahire6529 4 місяці тому

    🙏👌👏

  • @Microbiology52
    @Microbiology52 Рік тому

    खूपच छान रेसिपी ताई.

  • @manishapethkar419
    @manishapethkar419 Рік тому

    काकू चोंगे कसे बनवायचे सांगू शकाल का?

  • @swarooppatane2428
    @swarooppatane2428 Рік тому

    कशा सोबत खाऊ शकतो ?

  • @indrajeetshitole6435
    @indrajeetshitole6435 Рік тому +1

    👌👌👌👌👌👌

  • @JovialJinx
    @JovialJinx Рік тому

    Mavashi, tumhi recipe la 'Tomato virahit' mhanayla pahije hota. Lokanni ek don minitaat rangaa lavlya astya! :P

  • @shilpatengale5374
    @shilpatengale5374 Рік тому

    आईची रेसिपी 👌👌👍thank you kaku 🙏

  • @shethpranav
    @shethpranav Рік тому

    ही पारंपरिक गुजराती पदार्थ आहे, आम्हा गुजरात्यांच्या घरात कायम केला जातो

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Рік тому

      Ho अगदीं सहमत आहे मी,आईच्य मैत्रीण होती तिच्या कडूनच आई शिकली होती

  • @jayadeshpande6944
    @jayadeshpande6944 Рік тому

    Dali che pith thody panyat mix karun ghalave .gathi hot nahit.

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 Рік тому

    Navin prakar aahe takane healthy zali dal

  • @nitajoshi559
    @nitajoshi559 Рік тому

    नवीन पदार्थ मीळाला नक्की करून बघेन धन्यवाद

  • @RashmiDandwate
    @RashmiDandwate Рік тому

    ❤❤

  • @anitamehta7246
    @anitamehta7246 Рік тому

    काकू आम्ही. खाटा मग बोलतो मी गूजराती आहे आमचा मध्ये करता😊

  • @suhasinideo7041
    @suhasinideo7041 Рік тому +1

    माझी आई बाबा बडोद्याचे होते त्यामुळे आम्ही खाटी डाळ म्हणायचो. जुनया आठवणी जाग्या झाल्यात 🙏🏻

  • @4in1kkkk78
    @4in1kkkk78 Рік тому

    भिजविले नाहीत तरी चालतात का

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Рік тому

      हो भिजवले नाही तरी चालतील

  • @anitajoshi700
    @anitajoshi700 Рік тому

    ❤😊 करून बघेन. आणि नंतर अभिप्राय देईन. चालेल ना?

  • @niranjanthakur1431
    @niranjanthakur1431 Рік тому

    ही भाजी प्रामुख्याने गुजरातमधे केली जाते... आणि अख्खे मूगच वापरतात...ते लोक खट्टा मग (मूग) म्हणतात.

  • @kumudkulkarni4456
    @kumudkulkarni4456 Рік тому

    आधी डाळीचे पीठ थोड्या पाण्यात भिजवावे म्हणजे गोळे होत नाहीत

  • @user-4dg
    @user-4dg Рік тому

    हे खाल्लं की पोटात खळखळणारच ....

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Рік тому

      पोटात नाही खळखळत,पण तुमचा अभिप्राय वाचून पोटात हसुन हसून मात्र खळखळले 😀😀😀

  • @smitat2444
    @smitat2444 Рік тому

    नक्कीच करून बघणार

  • @swatisalvi4716
    @swatisalvi4716 Рік тому

    खुप सुंदर