Me he batter try kel...kharch perfect idli banli...even me same batter che dosa pan banvle...te sudhaa chan soneri, crisp and soft banle.. thank you Anuradha kaku 😊
Madam, good morning 🌞🌻, as per your recipe and instructions my wife, pallavi, made it, soft and spongy, delicious 😋, thank you, fakt thodi tatli ver chipakli, tel vavastit pun hota tatli t ?
South India madhe ट , त la differentiate karnya karta Th for त wapartat … mhanun barich janar a confuse hote Me Bangalore la astana Mala khup uneasy wataycha but every region has their way ! Bhat la te bath mhantat - to veglach vishay ahe 😂😂😂 Karan Tamil influence- ani Tamil madhe ह nahiye ! So she ani bha karta S, B ch lihitat.
फक्त इंग्रजी अक्षरांत शब्द लिहीण्याची पद्धत वेगळी आहे. त रोमन लिपीत लिहीतांना ते Th असं लिहीतात. मात्र थ पण Th असच लिहीतात. सुरूवातीला गोरा आला तेव्हा त्याला फक्त T = ट हा उच्चर कळत असत, त्यांच्यातल्या कोणी कारकूनानं Th = त ही पद्धत सुरू केली. त्या उलट उत्तरेतल्या गोऱ्यानं मात्र Th = थ असा फतवा काढला. गोरे गेले आणि त्यांचे गोंधळ मागं ठेऊन गेले, आपण अजूनही गोंधळांत फिरतोय. १९४७ पासून ७ दशकं उलटून गेली मात्र कुठल्याही भूऱ्या साहेबाला अजून तरी या गोष्टी स्टॅन्डर्डाईज करायचं सुचलेलं नाही.
ही original receipe , Tumkur, टुमकुर इथली आहे. टुमकुर हे बंगलोरहून 60KM आहे. याकरिता इडली Rice हे तांदूळच वापरले जातात. यांत originally शिजलेला भात घालत असत. त्यामुळेच इडली मृदु होते.साबुदाणा हा पर्याय आहे.कारण भात घालणे अलीकडे prefer करत नाहीत. मी टुमकुर मध्ये 2 वर्षे घालवली आहेत आणि मी वारंवार ही इङली करत असते. आपण कर्नाटकातील पदार्थ दाखवत असलेलं पाहून छान वाटलं.
Tumche batter ambawanyachya adhich cha fluppy disat hote tase amche hot nahi.colouhi thoda dalucha yeti white nahi yet.sabudana sadhya idlila pan takla tar Chal to kaan
Khup khup chan kaku
खुपचं छान वाटली रेसिपी धन्यवाद ताई
खुप खुप धन्यवाद खुप छान खुप छान
Tai farach chhan theatre ideli 👌👌
Waa mastch thatte idle pahunch jibhela pani sutle 😊😊
Me he batter try kel...kharch perfect idli banli...even me same batter che dosa pan banvle...te sudhaa chan soneri, crisp and soft banle.. thank you Anuradha kaku 😊
सुंदर रेसिपी. 👌👌
Khupch chhan
Kaku khup Chan masthch
Khupach chan kaku
Khupach chan recipe dakhavali kaku dhanyawad 🎉
मस्त 👌नक्कीच करून पाहेन
Wow superb ❤🎉thanks for sharing 😊
Excellent 👍👍
तुमच्या रेसिपीज् छान व सांगण्याची पद्धतही छान.
वा मस्त! अनिल थत्ते इडली .
मस्त झाल्यात इडल्या
खुप छान
मला तुप आणि ईडली खूप आवडते
मी नक्कीच करून पाहीन
खुप च छान
Khupch chhaan 👌👌
काकू धन्यवाद, will try
Very nice idle.
खूप छान!
छानच, बोलण्यात खुप सहजता आहे ती आवडते.
😋 🙏🏻very yummy resipi..
खूप च छान 👌👌👌
Mast recipe
Chan kelya❤❤
आजची रेसिपीज खुपच छान तुमच्या रेसिपीज मस्त असतात
Happy new year
Chaan Vlog
Mi aajach tumhi sangitalyapramane tatte idli banavli, khupch chan zali mazya ghari sarvana aavdli . Thank you 😊
sundar
छानच
आज खूप छान दिसताय
Khup chhan recipe.Podi powderchi recipe pan please share karavi.
Very.nice
मी सध्या बंगलोरलाच रहात आहे...तट्टे इडली आणि चटणी पोडी हे कंफर्ट फूडच आहे... तुम्ही खूप छान केल्या आहेत 👌👌👌
Food chutney chi recipe dakhva please
Kup kup Chan Belgaum la
Famous recipe ahe. thanks
🙏
मस्तच, नक्की बनवणार!
एवढ्यातच खाल्ली आणि आश्चर्य वाटत होतं की ही इतकी हलकी आणि लुसलुशीत कशी!
मस्त.... तट्टे...म्हणजे तमिळ भाषेत ताट.. म्हणजे ताटातील इडली...मी करत असते...छान होतात....धन्यवाद ताई....🎉
Happy Healthy Prosperous New Year Mam to you and your family 🌹
Happy new year kaku amhi moholache ahot tyamule aplya recepie khup apulkine pahato💐💐
Chan.
My idllis came out very nicely with your proportion.Thank you so much
Kachi puram idli dakhava please
खुप छान ताई ईडली
खुप छान!!!
Hya stand madhe dhokla karu shakto
👌👌👌😋😋
पूड चटणी कशी बनवावि शिकवल ताई
Happy new year...tatte idli is favourite dish in my house आम्ही गन powder madhey coconut oil mix karun idli barobar khatti mast lagatey😊
Happy New Year ✨
Happy new calender year kaku. Nice idly रेसिपी.
Ukada tandul ghetale tar kiti pranan asave
काकू चांगली रेसिपी दाखवलीत 🙏🙏
Happy new year. Your recipe is very nice.
वा मस्त! कोकणात याला उंडे म्हणतात.देवदिवाळीला नैवेद्यासाठी करतात.👌👌
Happy new year madam
छान मला तुमचा स्टॅन्ड फार आवडला मस्त छोटूला आहे नुसता स्टॅन्ड पण मिळतो? पुणे तेथे काय उणे? ❤❤❤
पूड चटणीची रेसिपी शेअर करा
Aaplyaa nehmichya idli patrat nahi karu shkat ka
Tatte idli...mast recipe...
मस्त रेसिपी मावशी. ..हा इडली स्टैंड वेगळा मिळतो का?
कुठे मिळेल?
याचे स्टँड वेगळे मिळते का
Ho
Happy new year 🎉🎉
Happy new year
Madam, good morning 🌞🌻, as per your recipe and instructions my wife, pallavi, made it, soft and spongy, delicious 😋, thank you, fakt thodi tatli ver chipakli, tel vavastit pun hota tatli t ?
इडली गार किँवा कोमट झाल्यावरच काढावी म्हणजे छान निघते, गरम काढली तर तुटते धन्यवाद
Regular edli standmdhey ya edli hotil ka?
हो होतील
😋👌👌🙏🏻🌹
Madam mla hi idli proper banvay skikaychi ahe tumcha no milel ka tumchi fee me pay krto
ताई फक्त खालच्याच ताटलीला च कप डा लावला अस का ?
Happy New Year kaki
Happy New Year kaku🎉
Tatte idli stand sobat steamer pot milto ka ,ki fakt stand milto,Madam.
खूपच छान ..आपली सांगण्याची पद्धत खूप छान आहे..
आम्हाला पण प्लेट पाहिल्यावर तट्टे इडली खाण्याचा मोह झाला बरं का!..😊
थट्टे इडली..चुकून वर तट्टे इडली झालं आहे..
So nice video Thank you so much Aai
🙏🏻😊Happy new year kaku .🎉
उत्तम सादरीकरण,माझी इडली कधी मऊ तर कधी थोडी घट्ट होते,काय कारण असेल,नक्की काय चुकतंय कळत नाही.
फारच अप्रतिम झाली आहे इडली.मीपण पुण्यात रहाते.मी तुळशीबागेतुन तट्टे इडली स्टॅण्ड आणेन आता 😂
उकाडा tandul घेतला तर तांदुळाचे प्रमाण काय घ्यायचे ?
त्याला तट्टे ईडलि म्हणायला पाहिजे कारण ताटलिला कानडीत तट्टे म्हणतात थट्टे नव्हे 👌👌🌷🌷
तुमचे पण बरोबर त्यांचे पण बरोबर.कारण th चे भाषांतर त्यांनी थ केले आहे.पण बोलतात tatte idlich
आपण म्हणता ते अगदी बरोबर आहे मला प्रश्न पडला होता की काय म्हणावं 😄 व्हिडिओत मी तट्टे इडलीच म्हटलं आहे , खूप धन्यवाद
South India madhe ट , त la differentiate karnya karta Th for त wapartat … mhanun barich janar a confuse hote
Me Bangalore la astana Mala khup uneasy wataycha but every region has their way !
Bhat la te bath mhantat - to veglach vishay ahe 😂😂😂
Karan Tamil influence- ani Tamil madhe
ह nahiye ! So she ani bha karta S, B ch lihitat.
फक्त इंग्रजी अक्षरांत शब्द लिहीण्याची पद्धत वेगळी आहे. त रोमन लिपीत लिहीतांना ते Th असं लिहीतात. मात्र थ पण Th असच लिहीतात.
सुरूवातीला गोरा आला तेव्हा त्याला फक्त T = ट हा उच्चर कळत असत, त्यांच्यातल्या कोणी कारकूनानं Th = त ही पद्धत सुरू केली.
त्या उलट उत्तरेतल्या गोऱ्यानं मात्र Th = थ असा फतवा काढला.
गोरे गेले आणि त्यांचे गोंधळ मागं ठेऊन गेले, आपण अजूनही गोंधळांत फिरतोय.
१९४७ पासून ७ दशकं उलटून गेली मात्र कुठल्याही भूऱ्या साहेबाला अजून तरी या गोष्टी स्टॅन्डर्डाईज करायचं सुचलेलं नाही.
Barober❤
Thankyou for disclosing the ratio of the ingredients. To remove the idlis from the plate, use a WET butter knife .
Tatte idli khup avdale mi Maharashtra district Latur ya thikanahun pahte thanks
Maazya camentla Ripley dila naahi Alka Khedkar naashik
हा ढोकळा स्टॅन्ड आहे ना ?
हा इडलीचा प्रकार फारच छान!यात भाज्या घालून मसाला इडली बनवू शकू का!
करू शकतो पणं भाज्या अगदी बारीक चिरावे
पूड चटणी कशी करायची?व चटणी नारळाची कशी करायची?दाखवाल का?
ही original receipe , Tumkur, टुमकुर इथली आहे. टुमकुर हे बंगलोरहून 60KM आहे. याकरिता इडली Rice हे तांदूळच वापरले जातात. यांत originally शिजलेला भात घालत असत. त्यामुळेच इडली मृदु होते.साबुदाणा हा पर्याय आहे.कारण भात घालणे अलीकडे prefer करत नाहीत. मी टुमकुर मध्ये 2 वर्षे घालवली आहेत आणि मी वारंवार ही इङली करत असते. आपण कर्नाटकातील पदार्थ दाखवत असलेलं पाहून छान वाटलं.
मनापासुन धन्यवाद
* तुमकूरु
* बेंगळुरु
अप्पम पण दाखवा
सगळ्याच इडली खाली तो कॉटन चा कपडा का नाही ठेवला फक्त एकाच इडली खाली का ठेवला ?
काकू चागली रेसपी दाखवलीत नमस्कार ताई धन्यवाद
इडल्या खूप छान आहे आई अप्रतिम रेसिपी आहे
आई हा इडली बनवताना जो कपडा टाकतो त्या कपड्याला काय म्हणतात व नोरमल दुकानात भेटतो का हा कपडा
मलमलचा कपडा
@@AnuradhasChannel धन्यवाद आई
मी आळशी
काही केल नाहीना तरी मला तुमच्यासाठी पहावेसे वाटते किती गोडपणे सांगता
Thatte means tatali tar nahi!
Madam
तट्टे ईडली करताना
साबुदाणा नीटपणे
वाटला नाही गेला तर
भिजला चांगला तर छान बारीक होतो भिजवताना पाणी थोडे जास्त घालावें
तटटे इडली दक्षिणेत त ला th वापरतात.
NO
काकी हुकल्याची शिंगुळी ही पारंपारिक व पौष्टिक पदार्थ पदार्थ शिकवा
Tumche batter ambawanyachya adhich cha fluppy disat hote tase amche hot nahi.colouhi thoda dalucha yeti white nahi yet.sabudana sadhya idlila pan takla tar Chal to kaan
दक्षिणेत म्हणजे सर्व ठिकाणी त ला थ असे म्हणत नाहीत.शिरसि, उडुपी, मंगळूर शिवमोग्गाकडे त ला थ असे म्हणतात.