शंभर वर्षांपेक्षा जुनी माझ्या आईची स्पेशल मेतकूट रेसिपी/metkut recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • #मेतकूटरेसिपी#पारंपारिकरेसिपी#smitaoakvlogs
    • थालीपीठ भाजणी/thalipit...

КОМЕНТАРІ • 478

  • @Right-is-Right357
    @Right-is-Right357 Рік тому +17

    स्मिता ताई, मेतकूट मी तुमच्या रेसिपी प्रमाणे केली! फर्स्ट क्लास!! 🙏
    दही आणि मेतकूट ची एक
    वेरियेशन करून पहा. साखर घालू नका. फोडणी द्या - ¼ चमचा राई, चिमूट भर हिंग, १ लाल सुकी मिर्ची (२-३ तुकडे करा) आणि कडिपत्ता!

  • @sampadasohoni3059
    @sampadasohoni3059 Рік тому +16

    आपल्याच घरातील कोणी काकू, मावशी शिकवते आहे असे वाटावे अशा साध्या, आपुलकीच्या पद्धतीने तुम्ही सांगता. फार आवडते मला तुमची पद्धत.

  • @estarat
    @estarat Рік тому +91

    ब्राह्मणी पद्धतीचे पदार्थ लुप्त होत चाललेत. फार छान काम करताय आपण, ह्या कृती प्रत्येक घरात बनत राहिल्या पाहिजेत. धन्यवाद तुम्हाला.

  • @aashasamel-fernandes1896
    @aashasamel-fernandes1896 Рік тому +12

    नमस्कार स्मिताताई
    खूपच छान मेतकुटाची पाककृती फारच नेमक्या शब्दात मी अतिशय योग्य मोजमापात तुम्ही सांगितलीत!
    पाककृती बघताना तुम्ही घेतलेल्या परात आणि कढईला बघून आपल्या आई मावशी यांच्या काळात मन जाऊन पोहोचले नी त्यांच्या आठवणीने गहिवरलेहि! त्यांच्यासारखाच तुमचा अतिशय आत्मविश्वासाचा असा वावर भासला! मेतकूटाबरोबरच अजून एक अशीच पौष्टिक आणि लज्जतदार पदार्थ आठवला तो म्हणजे डांगर!
    पूर्वीच्या काळी असे घरात बनवलेले पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ खाण्याची परंपरा असल्यामुळेच तुमची पिढी कायम सुदृढ सक्षम आणि आनंदी राहिली!
    तुम्हाला धन्यवाद आणि अनेक शुभेच्छा!🙏

  • @savitajoshi6265
    @savitajoshi6265 6 місяців тому +10

    आम्ही याशिवाय यात मेथी मिरे मोहरी सुंठ आणि (इतर अनेक मसाल्याचे पदार्थ अत्यल्प प्रमाणात) घेतो. तसेच तांदळा एवढेच गहू आणि मुगडाळ ही घेतो. खूप खमंग आणि छान होते मेतकूट

  • @pallavisoman3068
    @pallavisoman3068 Рік тому +12

    आम्ही धने सुंठ मिरे मोहरी मेथी दाणे हे सर्व पण घालतो खूपच छान होत परवाच मी पण केली आमचं ही खूप छान झाले आहे

    • @bharathibanjan3777
      @bharathibanjan3777 Рік тому +1

      Nice

    • @ushavaidya7894
      @ushavaidya7894 Рік тому +1

      होय! आम्ही म्हणजे माझी आई पण उदरनिर्वाहासाठी पण घालायची.खूप छान होईल आईचे मेतकूट.मी पण असेच बनवते.मी आता 82 वय वर्षे आहे.तेव्हा मिक्सर नव्हते आई जात्यावर किंवा खलबत्त्यात कुटून चाळणीने मैद्याची चाळण चालून घेत असे.

    • @ushavaidya7894
      @ushavaidya7894 Рік тому +1

      साॅरी,आम्ही पणसुंठ,मिरे,मोहरीमेथी दाणे व थोडेधणेपण घालून मेतकूट बनवत असे

  • @neelamjoshi5401
    @neelamjoshi5401 6 місяців тому +1

    आम्ही पण मेथी, सुंठ,जायफळ, थोडी मोहरी घालतो. एकूण १३पदार्थ आम्ही घालतो.

  • @rajasawant9155
    @rajasawant9155 Рік тому +7

    नमस्कार आईसाहेब... छान आणि सुंदर, उपयुक्त, माहितीपूर्ण व्हिडिओ... पुढच्या व्हिडिओची आतुरतेनं वाट पाहत आहे...

  • @pritikedari7340
    @pritikedari7340 Рік тому +6

    🙏नमस्कार मावशी मला तुमची मेतकूट करण्याची पध्दत फार आवडली आणि तुमचे बोलणे सुध्दा खुप छान आहे 😊

  • @prasadchitnis-xv9or
    @prasadchitnis-xv9or 9 місяців тому +1

    अगदी खरंय ब्राह्मणी पद्धतीचं शाकाहारी भोजन पदार्थ व स्वयंपाक उत्कृष्ष्ट चविष्ट पौष्टिक व ऋतुमानाप्रमाणे असतो तो आताच्या पिढीपर्यंत पोहचवण्याचं स्तुत्य काम तुम्ही करत आहात त्याबद्धल अनेक धन्यवाद काकू सातूचे पीठ कसं कराव ते दाखवाल का प्लीज नमस्कार

  • @nikhilrsk
    @nikhilrsk Рік тому +7

    खूप छान. विकत पैक्षा घरचे नेहमीच ऊत्तम असते तब्येतीला.

  • @rupakurekar9888
    @rupakurekar9888 Рік тому +5

    आजी अश्याच जुन्या पारंपारिक रेसिपी किंवा गोस्टी किंवा रीतिरिवाज सांगत जा, नवीन पिढीला माहिती होइल.

  • @sheetalnaik2639
    @sheetalnaik2639 5 місяців тому +3

    सगळे विकत मिळत म्हणूण आम्हीं घेतो पण तुमच्या मुळे सहसुलभ पद्धतीने सांगीतले त्यामुळें सहज करून ठेवीन.. शुद्ध पदार्थ मिळेल आणि समाधान स्वतः केल्याचे..आणि स्वस्त पडेल..चारपट किंमत देऊन घेतो

  • @arunapanchal7270
    @arunapanchal7270 7 місяців тому +2

    ताई मला गोडामसाला करायचा होता.पध्दत कशी माहीत नव्हत.तुमचा व्हीडीओ बघीतला.खूप आनंद झाला.मेतकूट पण आवडतो.पण प्रमाण माहीत नव्हत.
    खूपच छान,बारकाव्या सहमत सांगता.छान वाटल.
    तुमच व्यक्तिमत्त्व खूपच प्रसन्न आहे.असच प्रसन्न आनंदी रहा.

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 Рік тому +2

    मेतकूट मस्तच आहे 👌,तुमचे पदार्थ छान असतात पण प्रमाण डिस्क्रीप्शन बॉक्स मध्ये द्या तर खूप बरं होईल 🙏माझी आई अतिशय उत्तम मेतकूट बनवायची ती वेलदोडे नव्हती टाकत.सुंठ पावडर टाकायची, थोड्या मेथ्या पण टाकायची...

  • @archanagokhale9316
    @archanagokhale9316 Рік тому +2

    ताई आज शिक्षक दिनी आपला व्हिडिओ पाहिला., तेव्हा प्रथम सादर नमस्कार. तुमच्या videos बद्दल काय बोलू? खरंच कमाल आहात. शिकवण्याची पद्धत अतिशय सुंदर 👌 👌. मी हळूहळू सगळ्यांना recipes तरी करीन. आमच्या म्हणजे आपल्या पिढीला अशाच पद्धती आवडतात. माझे वय 74वर्षे आहे. खूप धन्यवाद. 🙏🏼🙏🏼.

  • @ovibhopale6791
    @ovibhopale6791 Рік тому +4

    खूपच छान..माझी आई पण अशाच पध्दतीने करायची..,,👌👌

  • @pal5924
    @pal5924 Рік тому +5

    रेसेपी तर सुटसुटीत आहेच पण भांडी अगदी वापरातली, घरगुती साधी बघून खूप मस्त वाटलं. आज्जीचं स्वयंपाक घर आठवलं❤️

  • @snehaltarde5767
    @snehaltarde5767 11 місяців тому +3

    फार कमीतकमी साहित्यामध्ये चवीष्ट मेतकूट
    दाखविले. आईची आठवण झाली. धन्यवाद!!

  • @ashalatavaze2229
    @ashalatavaze2229 Рік тому +4

    खूप चविष्ट आहे.कांदा घालून पण कालवलेले मेतकूट छान लागते.

  • @ManishaPatil-no2ri
    @ManishaPatil-no2ri Рік тому +2

    आम्ही मेतकूट करताना काळी मिरी चे 6_7दाणे ,सुंठ व चवी प्रमाणे मीठ थोडे भाजून टिकतो.

  • @girishkdesh
    @girishkdesh 13 днів тому

    नमस्कार माई,
    आपली रेसिपी छान आहे. केवल एक गोष्ट सुचवाविशी वाटते. ज्यामुळे मेतकूट हे नाव पडले, त्या मेथ्या अर्धा चमचा हलकेच भाजून घातल्या तर जी चव येते, ती म्हणजे स्वर्गसुखाची लयलूट! तुम्हाला सादर नमस्कार आणि खूप खूप प्रेम!

  • @shakuntalachougula862
    @shakuntalachougula862 Рік тому +1

    आजी तूम्ही या वयात इतक्या सुंदर दिसत आहेत पूर्वी तर खूपच छान दिसतं असणार, तुमचे आधीचे फोटो share करा ना, आणि दैनंदिनी चा पण एक व्हिडिओ करा नक्की

  • @supm1424
    @supm1424 27 днів тому

    Kaku, thanks for all your recipes. Please सातूच्या पिठाची recipe सांगा ना तुमच्या पद्धतीने. Thanks.

  • @shubhakakirde8609
    @shubhakakirde8609 5 місяців тому

    स्मिता ताई मेतकूटाची रेसिपी खूप आवडली यात माझ् सासुबाई सुंठ जायफळ मोहरी दालचिनी पण घा‌लत असत

  • @pratibhachausalkar9370
    @pratibhachausalkar9370 Рік тому +1

    तुम्ही धणे नाही वापरले

  • @vasantikulkarni9285
    @vasantikulkarni9285 7 місяців тому +1

    तुम्ही डांगर रेसिपीचा व्हिडिओ टाकाल कां? मला हवा होता.

    • @smitaoakvlogs
      @smitaoakvlogs  7 місяців тому

      टाकला आहे उडदाचे डांगर चा विडिओ 👍🏻
      नक्की बघा 👍🏻

  • @sakshimalkar2013
    @sakshimalkar2013 Рік тому +1

    कढई उतरवण्यासाठी तुम्ही ज्या कापडी कॅप वापरल्या त्या छान आहेत

  • @shamikadivekar4587
    @shamikadivekar4587 Рік тому +2

    कोशिंबीरीतही, दाण्याच्या कुटाऐवजी मेतकूट आणि दही घालून , खूप छान लागते
    कांद्याची पात, मेथी यांची एकत्र पचडी करून, मेतकूट दही आणि वरून फोडणी घातली की पण मज्जा येते खायला

    • @smitaoakvlogs
      @smitaoakvlogs  Рік тому +1

      अरे वा मस्त सुचवलं तुम्ही मी सुद्धा नक्की करून बघेन 👍🏻👍🏻

  • @rekhadingorkar663
    @rekhadingorkar663 Рік тому +2

    मॅडम आपली पद्धत छान आहे परंतु यात मेथी दाणा (मेथ्या) घालत नाही का

    • @smitaoakvlogs
      @smitaoakvlogs  Рік тому

      माझी आई मेथी नव्हती घालत म्हणून मी सुद्धा कधी घातली नाही पण घालायला हरकत नाही 👍🏻

  • @shobhakarve8932
    @shobhakarve8932 8 місяців тому +2

    खूपच छान मेटाकुटrecipi. उद्याच करून बघते. 👌👌👍

  • @nirmalasawarkar4871
    @nirmalasawarkar4871 Рік тому +1

    स्मिता ताई नमस्कार
    रेसिपी खूप आवडली सांगण्याची पद्धत अतिशय सुंदर आहे आजच मेतकूट केलं छान झाले धन्यवाद ताई ❤🎉
    कढई आणि परात आवडले
    भांड्यांना कलाहाई करून मिळते अजूनही फर छान ❤🎉
    नमस्कार

  • @kumarvyas-ys1yk
    @kumarvyas-ys1yk 9 місяців тому

    १४/१२/२०२३
    कुमार व्यास
    आजी नमस्कार करतो,
    आपण मला माझ्या आईची व आत्त्याची आठवण करुन दिलीत, आपलं करणं अगदी निगुतीने, शास्त्रशुध्द पध्दतीने, संगतवार असे असते, आपल्या रेसिपी सांगण्यात एक त-हेचा गोडवा, आपुलकी, नवख्या स्त्री-पुरुषांनी जाणून घ्यावं अशा असतात.
    आभारी आहे.

  • @manasikhare4734
    @manasikhare4734 9 днів тому

    छानच झालं आहे मेतकूट अगदी प्रेमाने सांगता काकू रेसिपी 👌🏻

  • @shubhadakherdekar6219
    @shubhadakherdekar6219 Рік тому +3

    थोडी मेथी ,मोहरी घालतात , आम्ही पण

  • @sharadanigade755
    @sharadanigade755 Рік тому +2

    मेतकूट खूप छान, पाहून च तोंडाला पाणी सुटले
    धन्यवाद आजी

  • @harshak8775
    @harshak8775 Рік тому +2

    शंभर वर्ष जुना पदार्थ तुम्ही पिताळाच्या कढईत भाजले. अगदी तंतोतंत ❤

  • @alkaargade4572
    @alkaargade4572 5 місяців тому

    यामध्ये आजींनी मेथी मोहरी सुंठ मिरे या गोष्टी न घालता केलेले आहे मेथीदाणे हे अत्यंत महत्त्वाचे आहेत यामध्ये त्याची एक वेगळी चव लागते

  • @arunjadhav9971
    @arunjadhav9971 Рік тому +3

    APALYA HYA RECIPE MADHYE METHI NASTE KA? KARAN BAKI DUSARYA RECIPIT METHI DANA JARUR ASATO......

    • @smitaoakvlogs
      @smitaoakvlogs  Рік тому +1

      माझी आई नाही घालायची मेथी म्हणून मी पण घातली नाही कधी

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar5817 Рік тому +1

    एकदम मस्त स्मिता मावशी.. तुम्हाला पाहिले आणि ऐकलं की मला माझ्या आईचाच भास होतो. आज मी तुम्ही दाखवलाय तसा मुखवास तयार केला. एकदम चविष्ट आणि पाचक.. धन्यवाद🎉 उद्या मेतकूट बनवेन 😊

  • @bylagu
    @bylagu Рік тому +1

    नमस्कार शुभ संध्या. स्मिताताई रेसिपी साठी धन्यवाद. लगेच माझ्या पत्नीला हा व्हिडिओ पाठवतो व तिला करायला पण सांगतो. आमच्याकडे बरेचसे पदार्थ घरीच करून खायची पद्धत आहे. बाहेरचे पण खातो तरी जरा कमीच.

  • @MohdRafiFan1621
    @MohdRafiFan1621 Рік тому +2

    अतिशय भावली, रेसीपी पण आणि काकू तुम्ही पण... ❤️ ❤️ ❤️

  • @sudhakarabhyankar7847
    @sudhakarabhyankar7847 7 місяців тому

    काकू, एकदा केळीच्या काल्यातले उडदाचे पापड दाखवावेत. हल्ली तर असे पापड पहावयासही मिळत नाहीत. नमस्कार.

  • @ranavmedhekar4007
    @ranavmedhekar4007 Рік тому +2

    मेतकूट मस्त झालाय. मऊ भोपाळ वडे /घरागे रेसिपी दाखवा.

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 Місяць тому

    मावशी मेथीचे १टीस्पून टाकत असतो आणि सुंठेचा तुकडा 😊🙏🚩

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 Місяць тому

    आम्ही तुपभात मेतकूट आणि ्दहीभात मेतकूट ्दही मेतकूट आणि भाकरी ज्वारीची

  • @shamikadivekar4587
    @shamikadivekar4587 Рік тому +2

    खूप छान बनवलं मेतकूट स्मिताताई, तुम्ही

  • @amrutadhaigude3834
    @amrutadhaigude3834 Рік тому +2

    खूपच सुंदर रेसीपी व्हीडिओ व्हिडिओ परत दाखवला त्या बद्दल धन्यवाद

  • @seemabaliga3005
    @seemabaliga3005 Рік тому +1

    खूप छान दाखवलं, मला मेतकूट तूप भात फारच आवडतो, मेतकूट पोहे पण करतात असे ऐकलंय तुम्हाला माहिती असेल तर दाखवाल का?

  • @aartibawane6217
    @aartibawane6217 Рік тому +7

    काकू किती व्यवस्थित सांगता तुम्ही सगळं आणि तुमचं वय एवढं असूनही तुमची राहण्याची व्यवस्थित पद्धत सांगण्याची बोलण्याची इंग्रजी शब्द वापरण्याची पद्धत मला फार आवडली इतका उत्साह असावा प्रत्येकामध्य

  • @kiransule1117
    @kiransule1117 Рік тому

    मेतकूट करताना मेथी चां उल्लेख कुठेच कसा नाही?

  • @yuktaapte4449
    @yuktaapte4449 7 місяців тому +1

    खूप छान माझी आई नेहमी घरी मेतकूट करायची. फक्त हळदी ऐवजी हळकुंड घ्यायची

  • @vaidehikulkarni569
    @vaidehikulkarni569 Рік тому +2

    खूपच सुंदर विडिओ मेतकुट छान दिसतय

  • @rachanavanarase
    @rachanavanarase Рік тому +4

    छान! धन्यवाद आजी! नक्की करून बघणार आहे! 👍👌

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 Місяць тому

    माझी आई ७ डाळी घेऊन अंदाजे जीरे मीरे हिंग जिरे धने लवंगा. हळद ्आणि लाल मिरच्या वाळलेल्या ्आणि कुरकुरीत भाजलेल्या मिरच्या ७डाळी पैकी पांढऱ्या वाटाण्याची डाळ ह्या सर्व डाळी खमंग भाजून ्आई जात्यावर दळायची ्माझा जन्म १९५४ ्मी मेतकूट करताना ७डाळी भाजून आणि त्या मध्ये वासाचे जाड तांदूळ 🍚 २मुठी भाजूनच टाकायचे ्मावशी तुमची पण मेतकूट कृती छान आहे व🙏🚩💐 धन्यवाद नमस्कार व🙏🚩🌹🇮🇳🌹🙏🚩

    • @girishkdesh
      @girishkdesh 13 днів тому

      कांता काकू, नमस्कार! तुमच्या आडनावातच साऱ्या जगातील डाळी येतात. त्यामुळे सात डाळी घेताय ते स्वाभाविक आहे. 😀तुम्ही सुचविलेली recipe नक्कीच करून पाहीन अन् reply करेन. उद्धटपणा बद्दल मोठ्या मनाने क्षमा असावी. केवळ हसून खेळून राहणे हा हेतू. नमस्कार!

  • @geetahalake9450
    @geetahalake9450 Рік тому +2

    खूप छान! याचप्रमाणे विविध प्रकारची लोणची तसेच भाज्यांची रेसिपीज पण दाखवा.

  • @kusumgandhe3587
    @kusumgandhe3587 Рік тому +1

    सुंठ मोहरी घालतात लाल मिरची चालते थोडी मेथी दाणे पण चालतील

  • @anandikolkar5964
    @anandikolkar5964 2 місяці тому

    ताई काळा मसाला दाखवा.धन्यवाद. तुमच्या रेसिपी छान असतात.

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye2387 Рік тому +1

    मस्तच!!! मी पण करत असते मेतकूट. आता प्रमाण तुमच्या पध्दतीने घेऊन करेन.

  • @sharvariyargattikar8639
    @sharvariyargattikar8639 Рік тому +4

    Kaku मस्त 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @rekhakulkarni3145
    @rekhakulkarni3145 Рік тому +1

    खुपच छान रेसिपी ,आणि समजवून देण्याची पद्धत पण छान आहे ,धन्यवाद.

  • @SheetalKavishwar-h2m
    @SheetalKavishwar-h2m 8 місяців тому +2

    गुळ पापडी खुप छान आहे ता ई

  • @anjaliborgaonkar8823
    @anjaliborgaonkar8823 5 місяців тому

    माझी आई तर थोड्या प्रमाणात मेथी दाणे व मोहरी सुंठ पण घालते

  • @mugdhajambhekar396
    @mugdhajambhekar396 Рік тому +1

    खूप छान काकु. तुमचे बोलणे ऐकताना आज्जी, आई ,मावशी सगळ्यांची आठवण आली.

  • @premanandsagar
    @premanandsagar Рік тому +1

    पूर्वीच्या काळी गॅस नव्हता, मिक्सर नव्हता, तरीदेखील मेतकूटची quality उत्तम असायची, माझ्या आई आणी आजीच्या मेतकूटची चव अजुनी आठवते

    • @saritapitre4198
      @saritapitre4198 Рік тому

      जात्यावर दळलेल्या मेतकुटाची चवच न्यारी.कोकणात तर मेतकुट हवच रोज न्याहारीच्या मऊ भाताबरोबर.

  • @savitajere4969
    @savitajere4969 Рік тому +1

    अतिशय सुंदर आणि सोपी पद्धत, फारच आवडली, नक्की करून बघणार.

  • @sunandakulkarni2161
    @sunandakulkarni2161 Рік тому +1

    आजी तुम्हीं मेतकुट ची रेसी पी दाखवली खुप छान आहे मला माझ्या आजीची आठवण झाली

  • @suchitaraut4237
    @suchitaraut4237 Місяць тому

    mazi khupdivsanchiichya purna zalimala metkutache praman milale

  • @sadhanadehadray6495
    @sadhanadehadray6495 7 місяців тому +2

    काकू खुपच आवडले मेतकुट🎉🎉

  • @anjalinade4221
    @anjalinade4221 Рік тому +1

    Kaku tumhi shikvlet tasach metkut kela bare ka, agadi jabbardast chav lagtey, khup khup abhaar , udand ayushy milo tumhala , itkya premane swayampak shikavnarya aai nantar tumhich❤

  • @saileedeorukhkar230
    @saileedeorukhkar230 Рік тому +2

    खूपच छान काकू 👌🙏🏻 गोडा मसाला ची रेसिपी असेल तर दाखवा.... ❤️❤️

    • @smitaoakvlogs
      @smitaoakvlogs  Рік тому

      🙏🏻🙏🏻हो नक्की दाखवेन गोडा मसाला 👍🏻👍🏻

  • @swaminirege8211
    @swaminirege8211 Рік тому +1

    Khup prasannatene sangitale metkut kase banvave. Mule Tup -Bhata barobar avadine. Jevatil

  • @vasantikulkarni9285
    @vasantikulkarni9285 7 місяців тому +1

    खुप छान रेसिपी आहे तुमच्या. सांगण्याची पध्दत खूप छान आहे.

    • @SereneResorts
      @SereneResorts 5 місяців тому

      Thank you काकु for your lovely रेसेपी

  • @shubhanginaik9367
    @shubhanginaik9367 7 місяців тому +4

    काकु खूपच छान❤
    दही मेटकूट ला माझी आजी फोडनी घलायची आवडती वस्तु आहे माझी तुम्ही खूपच inspiring आहत 😊

  • @jeejasrikant4913
    @jeejasrikant4913 7 місяців тому

    Methkoot la methi ghatla nahi . Amcha ghari amhi, methicha seeds pan bhajun ghalto.

  • @malini7639
    @malini7639 Рік тому +1

    ताई गरगट्याभात व मेतकूट खातात असे पुस्तकात वाचले आहे . गरगट्याभात कसा करायचा .आजारी असलेल्या वर खातात असे वाचले आहे

    • @smitaoakvlogs
      @smitaoakvlogs  Рік тому

      गरगट्या भात म्हणजे तांदुळात पाच पट पाणी घालून एकदम खिमट होई पर्यंत शिजवायचा आणि नंतर त्यात तूप मीठ आणि मेतकूट घालून खायचा हा भात पचायला खुप हलका असतो म्हणून आजारी माणसांना देतात 👍🏻

  • @9madhav1
    @9madhav1 Рік тому +2

    अतिशय सुंदर मावशी. 🙏👏

  • @madhaviranade8847
    @madhaviranade8847 5 місяців тому

    काकू खूप छान सांगताय.. माझ्या आज्जीची आठवण झाली.. आम्ही यात तिखट ghalat नाही.. सुंठ पावडर घालतो..

  • @shantaramthose6762
    @shantaramthose6762 7 місяців тому +1

    विस/पंचविस वर्षांपुर्वी चा काळ आठवला.

  • @anjanajadhav5352
    @anjanajadhav5352 Рік тому +1

    आजी तूमची मेथकूटाची रेसीपी मला फार आवडली ! आत्ताच दीवाळी मध्ये माझ्या बहीणी आई सगळे मेथकूटा बद्दल बोलत होते । तर मी तूमच्या पद्धती प्रमाणे जरूर मेथकूट बनवेन ! आजी तूमच वय एवढ असून तूम्ही कीती फ्रेश आणी फीट दीसता आणी खूष पण कीती दीसता

  • @vasudhadeshpande1378
    @vasudhadeshpande1378 Рік тому +4

    तुमची रेसिपी छानच आहे पण सुंठ जायफळ घालत नाही का?

    • @smitaoakvlogs
      @smitaoakvlogs  Рік тому

      मी घातलं नाही कधी कारण माझी आई घालायची नाही पण बऱ्याच जणांनी सुचवलंय म्हणून पुढल्यावेळी नक्की घालून बघेन 👍🏻👍🏻

  • @varshajamadagni3643
    @varshajamadagni3643 Рік тому +1

    Apala mixer konata ahe...

  • @vasudhachaphekar3230
    @vasudhachaphekar3230 7 місяців тому

    ताई तुम्हाला एक विचारायच आहे की ताकाची कढी करताना काकडी किंवा मुळा केव्हा घालायचे

  • @vidyapatwardhan7810
    @vidyapatwardhan7810 2 місяці тому

    वेगवेगळया प्रकार पदार्थ करतात आजी छान

  • @jayabannurkar7887
    @jayabannurkar7887 Рік тому

    मेथ कुटात मेथीचे दाणे च नाही काकु😂

  • @surekhashaha6373
    @surekhashaha6373 Рік тому

    आजी मेतकुट खायची माझी लहानपणापासुनची ईच्छा...पण अजुन पुर्ण नाही झाली...पण कढीपत्ता भाजुन टाकतात ना ..आमच्या शेजारी ठोंबरे वाडा होता त्यात सगळी ब्राम्हण कुटुंबे राहायची ते करत असत तेव्हा कळायचे कि कढीपत्तापासुन बनवतात ...पण नक्की काय काय पडते ते आजच बघितले...😊

  • @shardavarma1796
    @shardavarma1796 Рік тому +1

    Namskar...aamhi marwadi aahot pn mala maharashtrian menu aavdto...metkut chi recipe chan aahe pn te kasha barobar khayala ghetat te nhi mahit so plz tevde sangal Kay??

    • @smitaoakvlogs
      @smitaoakvlogs  Рік тому +1

      मेतकूट हे मऊ भात आणि तूप यामध्ये मिक्स करून खातात खुप छान लागतं 👍🏻👍🏻

  • @sureshbhuskute4273
    @sureshbhuskute4273 Рік тому +1

    मेतकुटात सारखाच आणखी एक पदार्थ आहे त्याला वेसवार असं कोकणात म्हणतात. त्याची रेसिपी माहित असेल तर पाठवा.

  • @alkaargade4572
    @alkaargade4572 5 місяців тому

    यामध्ये आजींनी मेथी मोहरी सुंठ मिरे या गोष्टी न घालता केलेले आहे मेथीदाणे हे अत्यंत महत्त्वाचे आहेत यामध्ये त्याची एक वेगळी चव लागते

  • @rohinikamble8370
    @rohinikamble8370 10 місяців тому +1

    खूप च. सुंदर वाटला आवडला व्हिडिओ

  • @AnjaliJoshi-b3l
    @AnjaliJoshi-b3l 2 місяці тому

    साधी सोपी पद्धत आणि वाटीचे: प्रमाण माझ्या आजीची आणि आईची हीच पद्धत मीही याच पद्धतीने मेतकूट करते आमच्याकडे परमप्रिय अहे मेतकूट माझ्या नातवंडांना पण मेतकूट तूप भात खूप आवडतो😊

  • @m.hivarale6595
    @m.hivarale6595 Рік тому +1

    Khupach chhan kaku...... Tumcha utsah baghun aanand zalay mla...... Mazya aajichi aathvan zali

  • @sagunapai8636
    @sagunapai8636 6 місяців тому

    Mala Methkoot tumchakadoon
    Gyach aahe pl tumch no dya
    Thanks

  • @pushpajamdar7839
    @pushpajamdar7839 7 місяців тому

    तुमची recipi खुप छान आहे अशीच 9:50 satupithachi recipi तुम्ही पाठवा आम्हाला आवडेल

  • @mohankelkar1782
    @mohankelkar1782 7 місяців тому

    ओक आजी आपण वेसवार ची पण रेसिपी दाखवा आम्ही फणसाच्या भाजीत वेसवार वापरतो मेतकूट छान झालं अगदी सही रंग आलाय

  • @Y2J2308
    @Y2J2308 Рік тому +1

    हे काय मेथी नाही मेतकुटात ?

  • @nitinrokade8280
    @nitinrokade8280 Рік тому +1

    No methi then why you call it methkut

  • @vaishaliranade8264
    @vaishaliranade8264 Рік тому

    आजी तुमचा उत्साह बघून कौतुक वाटते. खूप सुंदर पदार्थ छान शिकवतात. पुढच्या पिढीला सर्वे शिकायला milale. छोटे पुस्तिका काढावा ही विनन्ती. नमस्कार आजी

  • @anjanachouta7657
    @anjanachouta7657 6 місяців тому

    Methkut mhanje methi pahije aas vatle chu ki barobar mahit nahi

  • @shashipotdar2482
    @shashipotdar2482 Рік тому +2

    khoopch chhan 👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏