गुरुजी माझ्या अंगात खंडोबाची हवा येते तर. दिक्षा कशी घ्यावी आणि कोटम, भांडारी, वारू कशा घ्या या बद्दल थोडी माहिती दया.. तू खूप छान. माहिती देतात 🙏धन्यवाद 🙏
ओम गुरूदेव दत्त जय आत्मा मालिक ओम गुरूदेव प्रणाम बाबा तुम्ही जी माहिती सांगीतली आहेत खुप छान आहे पण माझी नौ रात्रीच्या दिव्याची ज्योत नौ दीवस मालवत नाही पण शेवटच्या दिवशी सवर्च जळुन जाते असं दोन वर्षे झाले हे शुभ आहे अशुभ एवढं मात्र मला कळवालका ❤🌺🌹🦚🙏
|| ओम् स्वामी समर्थ || || वंदन गुरू माऊली || 🙏 धन्यवाद 🙏 श्री हनुमंत चोरगे मलकापूर कराड सातारा गुरूदेव माझा एक वातीची आरती आहे. छोटी आरती साधारणता 5 ते 6 तास चालू राहते साधना करायला लागलेपासून 9 तास सुध्दा चालते.
ओम गुरूदेव दत्त जय आत्मा मालिक ओम गुरूदेव प्रणाम बाबा तुम्ही जी माहिती सांगीतली आहेत खुप छान आहे पण माझी नौ रात्रीच्या दिव्याची ज्योत नौ दीवस मालवत नाही पण शेवटच्या दिवशी सवर्च जळुन जाते असं दोन वर्षे झाले हे शुभ आहे अशुभ एवढं मात्र मला कळवालका ❤🌺🌹🦚🙏
खूप छान सत्य माहिती आम्हाला दिलीत खूप खूप धन्यवाद 🙏🚩🙇❤️
200% ख्र आहे बाबा मला असे संकेत दिवा विज न्यातून खुप मिलालेत त्येचे परिनाम पण बघितलेत पण आता दूर लकश करते करण जे होनार असल ते होइल
विश्व नाथ.,,शरम,शरदने.. ओम.नमो.शिवाय...सत.नमो.आदेश,
जय शिवशक्ती 🚩 जय गुरुदेव
👍👍🙏🙏कोटी कोटी प्रणाम बाबा खुप छान माहीती दिलीत बाबा धन्यवाद। 🙏🙏👌👌
गुरुजी माझ्या अंगात खंडोबाची हवा येते तर. दिक्षा कशी घ्यावी आणि कोटम, भांडारी, वारू कशा घ्या या बद्दल थोडी माहिती दया.. तू खूप छान. माहिती देतात 🙏धन्यवाद 🙏
श्री ,विश्व नाथ.शरम.परपदये. आज,काल,कोनी.तुम्ही,सांगता ते.समजावताना.समजत.जीव...तोडुन,कोनी,सांगत.नाही.
,🙏🚩कोटी कोटी प्रणाम बाबा जय आदिशक्ती🌹🙏 ओम नमो आदेश बाबा
प्रणाम बाबा कालच दिव्याची पूर्ण वात जळत जळत जावून संपली . आज व्हिडीवो समोर आला . नेहमी असे होत नाही .
🙏🙏🙏 आदेश गुरुदेव आदेश. अलख निरंजन. जय आदिशक्ती. 🚩🚩🚩
नमस्कार गुरुजी 🌷🙏🌷 चरणस्पर्श 🌷🙏🌷
आदेश
प्रणाम गुरुजी धन्यवाद
🌸🙏🏻जय आदिशक्ती 🙏🏻🌸
खूप छान माहिती बाबा खूप खूप धन्यवाद
हो माझे बाबा बरोबर आहे...
ओम गुरूदेव दत्त जय आत्मा मालिक ओम गुरूदेव प्रणाम बाबा तुम्ही जी माहिती सांगीतली आहेत खुप छान आहे पण माझी नौ रात्रीच्या दिव्याची ज्योत नौ दीवस मालवत नाही पण शेवटच्या दिवशी सवर्च जळुन जाते असं दोन वर्षे झाले हे शुभ आहे अशुभ एवढं मात्र मला कळवालका ❤🌺🌹🦚🙏
गुरजींना सत सत प्रणाम ,जय बाबा गंगाराम जी 🙏🙏🙏
जय गुरुदेव 🙏🏻
Jai Jagdamb.J agdamb.Jagdamb.
🙏 जय गुरुदेव 🙇
जय जगदंब बाबा
|| ओम् स्वामी समर्थ ||
|| वंदन गुरू माऊली ||
🙏 धन्यवाद 🙏
श्री हनुमंत चोरगे मलकापूर कराड सातारा
गुरूदेव माझा एक वातीची आरती आहे. छोटी आरती साधारणता 5 ते 6 तास चालू राहते
साधना करायला लागलेपासून 9 तास सुध्दा चालते.
🙏🏻🌹🙏🏻
Baba divyacha telat bhimsen kapur vadi takli tr chalte ka
👌🙏🙏🙏😀
सात्विक.देवता.आहे.नवनाथ,,हनुमान,,,ओम,नमो,शिवाय...तंबूत...जपा,
🙏🙏प्रणाम बाबा हे विडिओ जास्तीत जास्त लोकांना शेयर करेल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
बाबा दिव्यात फुल चंद्रकोर तयार होणे.. ह्यावर व्हिडिओ बनवा ना..🙏
जय आदिशक्ती बाबा 🙏🙏 दोन वर्षापासून मी रोज न चुकता व्यंकटेश स्तोत्र वाजते 🙏🙏
Divyachya jotit phool kiva vividh aakruti banatat yavar video banva
यावरती माझे व्हिडिओ आहेत जुने पहा
@@सनातनसत्यखूप छान बाब....💐🙏