Justice Chandiwal Invterviews : १०० कोटी वसुली प्रकरणी नि. न्यायमूर्ती चांदीवाल यांची स्फोटक मुलाखत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 лис 2024

КОМЕНТАРІ • 61

  • @rajivvaidya2222
    @rajivvaidya2222 День тому +9

    अहो तुम्ही काही सांगू शकत नाही तर मग आयोग नेमण्याचा उपयोग काय ? डोंगर पोखरून उंदीरही निघाला नाही. वाझेला सोडून द्या ना आता .
    अव्यापारेशु व्यापार असे याला म्हणतात कारण आयोगाचा खर्च फुकट गेला. लोकशाहीत लोकांच सरकार असतं तर लोकांना आयोगाचा रिपोर्ट कळायला नको कां ???

  • @sudhirbhave1324
    @sudhirbhave1324 18 годин тому +3

    सगळे चौकशी अहवाल विधिमंडळ आणि लोकसभा यात सादर झालेच पाहिजेत असा कायदा का केला नाही?

  • @rajanbhusari7316
    @rajanbhusari7316 4 години тому +1

    मोदींनी जसे electrol bonds आणुन दाखविले कि व्यवहार कसे होतात तसेच त्यांनी सगळ्या department साठी bonds आणावे म्हणजे अश्या व्यवहरातले हिशोब लागतील .

  • @anildakre4517
    @anildakre4517 День тому +2

    सब पैसो का खेल है,,,
    शपथपत्राच्या विरोधात गेल्यावरही, जर आयोग, जज काही करु शकत नसतील तर,,,कशाला उप टायला बसेल महाराज...

  • @sachinpunwatkar6145
    @sachinpunwatkar6145 День тому +6

    अगदी मोक्याच्या वेळी ही मुलाकात देण्यासाठी चांदिवाल यांना कोणी पाठविले.

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 18 годин тому +1

      सगळे डाव फक्त पवार ने टाकायचे का😂

  • @pandharinathbhogawkar5789
    @pandharinathbhogawkar5789 4 години тому +1

    आपण सर्व भाऊ भाऊ
    सर्व मिळून व्यवस्थित खाऊ
    चॅनल वाले उगाचच स्फोटक बातमी वगैरे
    म्हणून लोकांना मूर्ख बनवतात.सर्व पक्षांचे
    नेते आपापले हितसंबंध व्यवस्थित सांभाळतात.

  • @sanjaypatil407
    @sanjaypatil407 22 години тому +2

    सरांनी कायद्याच्या चौकटीत राहुन उत्तरे दिलीत त्यातुन एक समजते की हे राजकारणी एकच आहेत यात फक्त आणि फक्त सामान्य मानुस भरळला जातो व ह्या राजकारण्यांच्या नादी लागुन बरबाद होते तरी यांच्या सतरंज्या उचलणे बंद करायला पाहिजे

  • @JitendraPoochhwale
    @JitendraPoochhwale 23 години тому +4

    काही बोलायचे नवत तर ईटरव्यू ला कशाला आला

  • @krishnajadhav61
    @krishnajadhav61 День тому +6

    काय माहिती मिळाली? शून्य. सगळे एकमेकांना मदत करतात हे दिसलं.

  • @prakashjadhav4630
    @prakashjadhav4630 День тому +7

    खुप छान माहिती मुलाखत घेतली. थोडय़ा लोकांना हे झोबल असणार कारण मला आयोगाने कालीन चिठ दिली म्हणून फिरत आहेत

  • @rajkumaraundhkar2006
    @rajkumaraundhkar2006 День тому +6

    मग चौकशी करायची कशाला? निष्पन्न काय होणार?

  • @rajeshpadwal6294
    @rajeshpadwal6294 17 годин тому +2

    तुम्ही सर्व एकाच माळेचे मणी आहात,पब्लिक ला मूर्ख समजत आहात,

  • @PrakashSuryawanshi-m7g
    @PrakashSuryawanshi-m7g День тому +2

    असले आयोग सरकार नेमतेय कशाकरता यांना रिटायर झाल्यानतर फूकट सांबाळ करतात काय राजकीय वापर करून घेतात फुकटचे सला कशाला देताय

  • @udaysamant9311
    @udaysamant9311 День тому +4

    how fool we the people, are, we have such handicapped judisory system

  • @automobileinmarathi1153
    @automobileinmarathi1153 День тому +5

    अशा मुलाखती का घेता ज्यात स्पष्टपणे काही सांगितलं जात नाही

  • @mastani75
    @mastani75 День тому +4

    कस्टडी मध्ये असलेले लोक एकमेकाना भेटतात कसे?

  • @priyajethva75
    @priyajethva75 День тому +3

    Dirty politics

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 День тому +6

    अनिल आणी कंपनी यांच पितळ उघड पडल

  • @hemantphadnis8778
    @hemantphadnis8778 22 години тому +1

    मग वोरा रीपोर्ट पण असाच म्हणायचू का?

  • @devanandgawas8231
    @devanandgawas8231 23 години тому +3

    अनिल देशमुख स्वतः गृहमंत्री होते त्यांनी व शरद पवार यांनी १०० कोटी वसुलीचे प्रकरण दाबले व यात स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते त्यांची भुमिका खुपच संशयास्पद आहे त्यांना कसा काय एक नंबर मुख्यमंत्री म्हणून पुरस्कार मिळाला सर्वांनी मिळून प्रकरण दडपले

  • @atulbhalerao9417
    @atulbhalerao9417 День тому +3

    एबीपी माझा आणि त्यांचे सशुल्क पत्रकार आणि मुघल विकास आघाडीचे निष्ठावंत रडत आहेत. 😂

  • @shriniwaslimaye8213
    @shriniwaslimaye8213 День тому +3

    This country is allready in drain. No one can extricate it.

  • @ramkasture879
    @ramkasture879 2 дні тому +5

    चमचे इकडे दिसत नाही त

  • @sharadsawant7641
    @sharadsawant7641 4 години тому

    आजकाल अर्थिक गरजा महागाई मूले वाढल्यात

  • @shriniwaslimaye8213
    @shriniwaslimaye8213 День тому +3

    All are fraudsters.

  • @jasu396
    @jasu396 21 годину тому +1

    ye chandiwal itna kyo dara hua lagta hai?? commission ka report kyon jaher nahi hona chahiye?

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 3 години тому

    सगल मीली भगत आहे...शरद पवार सत्तेवर आले तर सिगं CP काई खर नाही

  • @SangitaDolare-fp8if
    @SangitaDolare-fp8if День тому +1

    Mr. Chandiwal, we expect truth from your end. If you denied to tell truth to the people's of this country & took stand like " Naro Wa Kunjaro", then quite regretfully to say that you are also betraying your conscious, Sadvivek Buddhi, the oath u have taken while u are performing the task assigned. Truth never becomes come forward because it's a very corrupt demcracy, that might be dangerous & harmful than that of dictatorship.

  • @wamanmore6641
    @wamanmore6641 6 годин тому

    What a days has come the employee alleges against his employer and send him in jail and later on justice comes and fortifies something

  • @santy12341
    @santy12341 День тому

    मिनिट 14 ते 15 मिनिट इथे न्या. चांदिवल यांनी शेम्बडे पोरग म्हणून चांगलाच फटकारलाय abp च्या अँकर ला

  • @suhaspatil6384
    @suhaspatil6384 День тому +3

    हे माजी गृहमंत्री तर मला क्लीन चिट दिली असे बोंबलत होते एक महिन्यापासून, आता पडले का तोंडघशी.

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy 18 годин тому

      अनिल निवडणुकीतून ढुंगणाला पाय लावून पळाला त्याचे हेच कारण आहे . तो उभा राहिला असता तर फार अवघड झाले असते.
      शंभर कोटी म्हणजे त्या लेव्हल चे नेते असणार हे सामान्य व्यक्ती ओळखते.

  • @chandrakantnikam8230
    @chandrakantnikam8230 День тому

    ह्यांच्याकडे सगळी माहिती आहे पण भीती वाटते

  • @chandangawande8545
    @chandangawande8545 17 годин тому

    Saheb me gawacha manus pan tumache bolan mala khupach ashcharyache watate

  • @Qualityfindswithsaving
    @Qualityfindswithsaving День тому

    100 कोटी 😢

  • @devrajsanade
    @devrajsanade День тому

    दोघे ही खर सांगत नाही

  • @DEEPAKVAIDYA-l3b
    @DEEPAKVAIDYA-l3b День тому

    मग दोषी कुणाला धरलेलं आहे अहवाला ta.?

  • @ramchandrakhamkar9935
    @ramchandrakhamkar9935 Годину тому

    तोंड उघडायला हि वेळ निवड न याला काय म्हणतात

  • @nikhilkarekar7623
    @nikhilkarekar7623 День тому +1

    Pawar kiti ghan karu shakto yach best example ahe

  • @janjagrutimanavkalyaanprat3163
    @janjagrutimanavkalyaanprat3163 2 години тому

    घरात खायला नसेल तेव्हा फक्त ST मधून फिरावे लागेल

  • @deorampatil2249
    @deorampatil2249 Годину тому

    Purawe nahit yacha aarth nahi doshi aahe ka.

  • @Vedantd-d3k
    @Vedantd-d3k 20 годин тому

    Velat vel kadhala,ki kuni call kela hot.

  • @sureshbole6706
    @sureshbole6706 11 годин тому

    या सर्व प्रकरणाची चोकशी सैन्य दलाच्या न्यायालया मार्फत करा म्हणजे सर्व सत्य बाहेर येईल

  • @anildakre4517
    @anildakre4517 День тому

    आयोग बियोग काही नाही,,
    सब बकवास है,,,

  • @sureshbole6706
    @sureshbole6706 11 годин тому

    ह्या सर्व मुलाखती वरून हे उघड होतेकी. हा चोकशी आयोग म्हणजे निव्वळ देखावा आहे आणि हे न्यायाधीश खरा अहवाल न देता गोलमोल अहवाल देतात की ज्यातून काहीही निष्पन्न होणार नाही
    हा सर्व निर्लज्ज पणाच असून वेळकाढूपणा आहे

  • @manikdeshmukh9032
    @manikdeshmukh9032 20 годин тому

    हे महाशय निवडणूक की च्या तोंडर कसे काय चॅनेल वर आले ABP माझा हा चॅनेल बीजेपी चाच आहे हे सिद्ध झाले